शिक्षक भरती संदर्भात निवेदन दयायला मी आणि अजून माझ्या सोबत काही शिक्षक असे आम्ही मुख्यमंत्रीच्या वर्षां बंगल्यावर गेलो होतो सलग 3 दिवस आम्हांला तिथे बाहेर थांबवून ठेवला आणि सांगण्यात आल कि साहेब आता भेटतील तेव्हा भेटतील असं करत करत आम्हांला खासदार श्रीकांत शिंदे ची भेट होणार होती आम्हांला बंगल्यात प्रवेश दिला आणि श्रीकांत शिंदे जनतेच्या समस्या सोडवायच्या सोडून देऊन लोकांना सोबत फोटो काढत होतो आणि जेव्हा आमच्या भेटीची वेळ आली तर म्हणाले कि 2 मिनिट मध्ये आलो आणि त्यानंतर ते आलेच नाही आम्ही 5 तास त्यांची वाट बघितली तर ते साताराला निघून गेले होते 😡 ज्या जनतेच्या जीवावर निवडून येतात त्यानांचं 5/6 तास थांबून ठेवतात. ह्यांना मुख्यमंत्री काय फक्त स्वतः ची तिजोरी भरण्यासाठी केलं आहे काय? ह्या सरकार ने एकही भरती पूर्ण केली नाही. बेरोजगारी वाढली या सरकार मुळे 😡अशा सरकार चा जाहीर निषेध
@RavindraNeware-m5yАй бұрын
सर आम्हाला तर हे नविनच माहिती होतं नाही तर आम्ही ह्या बाबतीत ठाकरे साहेबां बद्दल खुप ऐकून आहोत कि कोरोना काळात फोन उचलायचे नाही खासकरून त्यांच्या विरुद्ध लोकांकडून
@SagarJadhav-nb4fvАй бұрын
आम्हीं 30 दिवस आझाद मैदना मध्ये होतो पण आम्हला p. भेटले नाहीत😢
@jayashrimhatre28522 ай бұрын
शिंदे सरांचा स्वभाव मला खुपच आवडतो..ते मोठे पणा कधिच करत नाही.. बोलणं पण साध सरळ त्याचे.. सर्व ठिकाणी मदत करतात. बारकाईने लक्ष ठेवतात .. मॅडम तुमचा स्वभाव असाच साधा ठेवा.. सर कधीच कोणाला लागेल असे बोलत नाही...गर्व नाही त्यांना कोणत्या गोष्टींचा..
@chinmayisankhe25173 ай бұрын
Khup chan🥰
@Happiness3943 ай бұрын
यांनी हेअरस्टाईल अशा चित्र-विचित्र का केलेत. कसं दिसतंय ते..😟 सूनबईंची तर फारच विचित्र. 😮😟
@Pgavare1233 ай бұрын
😂
@sanikaudayjadhav3173 ай бұрын
😂😂😂
@rajanichavan60183 ай бұрын
Khare Aahe .
@SuchitaVele3 ай бұрын
😂😂
@chavansunilchavan30693 ай бұрын
Tu ja kryla
@KARANFF8283 ай бұрын
निर्लज्ज सदा सुखी
@vimalghate-up7zs3 ай бұрын
ka milalale nahi ka 1500
@jamilakhan7605Ай бұрын
❤ good job sar ❤हम आपको ही नेता मानते हैं ❤
@pankajkedari3644Ай бұрын
😅😂😅
@savitajadhav68013 ай бұрын
बोलताना भाषेतून सुसंस्कृत पण अजिबात दिसत नाही.भाषा बरोबर नाही.घमेंड दिसून येते
@mrsvwp74273 ай бұрын
@@savitajadhav6801 अगदी बरोबर... 👍👍
@aaryawable61193 ай бұрын
Are baba natkipana nahi video karatat mhanun natkipana nahi com man gappa aslesarka bolna
@balkrushnapawar78143 ай бұрын
ज्या परिवारणे तुम्हाला सर्व काही दिले त्या त्याच परिवाराच्या पाठीत खंजीर खुपसाला कर्म इथेच फेडावे लागणार तेही व्याजासकट
@Bajarangdal-a1432 ай бұрын
काही नका सांगू लाचार हिर्विसेना अध्यक्ष नी 2019 ल जनतेच्या खंजीर खुपसला त्याच काय
@balkrushnapawar78142 ай бұрын
@SanatanaDharma-j8q अडीच वर्षे मलिदा खाला त्यांच्या सरकार मध्ये आणी एक ed ची नोटीस आली कि हिंदुत्व जाग झालं शिंदेचं
@Bajarangdal-a1432 ай бұрын
@@balkrushnapawar7814 kahi aso aamhi yuti la matdan kele hote aani aata yuti ch sarkar aananar janata
@NilimaPagdhare-gx4sw2 ай бұрын
Maharashtra la karj bazari kale
@chandrakantpawar67762 ай бұрын
@@balkrushnapawar7814 परिवाराच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणता तर महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या ही पाठीत उबाठा ने आधी खंजीर खुपसला त्याचे उत्तर द्या जया युती च्या जोरावर निवडून आलात त्याच्याशि कोणी गद्दारी केली ते सांगा. ते जाऊ देत आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंशि त्यांच्या विचारांशी कोणी गद्दारी केली?ज्याने खुद्द बापाशी गद्दारी केली तो काय जनतेला न्याय देणार.
@namratatanode7843 ай бұрын
दुसऱ्याचं सुख हिसकावून कोणी सुखी होत नाही बाई...कोणते काम केलीत ते तरी सांगा
@hindumaratha37102 ай бұрын
1500 nhi bhetle vadht
@DattaPandage-ns6mj2 ай бұрын
उधोदीन न तरी काय केलं. शिवसेना तयार झाली तेव्हा पासून.
@SanjeyGovale2 ай бұрын
बाई नार्को टेस्ट करा नक्की कोण आहे ते कळलं ही बाई वणी वाटत नाही😂😂😂
@Bajarangdal-a1432 ай бұрын
दुसऱ्याच्या चुका कडण्यापेक्षा
@VikasBhosle-s4x2 ай бұрын
फावड्या ने काय काम केली सांग आधी 😂
@gitanjalimalkar40322 ай бұрын
खूप छान कमेंट्स केल्यात सगळ्यांनी खरं आहे मी पण या मताशी सहमत आहे बाळासाहेब ठाकरे हे उद्धव साहेब ठाकरे यांचे वडील होते आणि त्यांचे वडीलच राहतील
@pk198423 ай бұрын
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देयी तो ईश्वर🔥🔥🔥 😂😂😂
@khannekhatjahan27042 ай бұрын
Right @,khannekhatjahan
@akshayambre18502 ай бұрын
बर.
@preetibidre12362 ай бұрын
Yes
@omkarpawar12283 ай бұрын
Khup chan
@rajaniupadhye71433 ай бұрын
ईतके वर्षे सगळी पदं भोगली लाज वाटली पाहिजे असं बोलायला . मुख्यमंत्री चा म तरी समजला असता कां ठाकरे नसते तर जनता तुम्हाला ऐकतेय.
@LifenLiving82 ай бұрын
घटनाबाह्य मुख्यमंत्री मन्हा- रिक्षा चालक संघटना; २४ November ला घ्या हिचा interview.
@shivajimali87003 ай бұрын
ठाकरे साहेब जिंदाबाद
@sudhirkadam70663 ай бұрын
कदाचित तुमच्या दोघींमुळे शिंदे साहेबांना वाईट दिवस येतील
@akshayambre18502 ай бұрын
आता कस बरोब्बर ओळखल. अगदी बरोब्बर. हेच मला म्हणायचय दहा बापे परवडले पण एक बाई नको रे बा.😢😢😢😢
@bhimraopatinge80763 ай бұрын
बाळासाहेबांचे आशिर्वाद शिंदेला मिळाले हे कसे सांगु शकतात
@mrsvwp74273 ай бұрын
हो ना... असे कोणते वडील असतील जे मुलाला आशीर्वाद देणार नाहीत??
@omkar_kakade223 ай бұрын
@@mrsvwp7427 बाळासाहेबांचा आशिर्वाद हिंदुत्ववादी विचारांना, कट्टर शिवसैनिकाला. शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे साहेबांना मिळाले हाच बाळासाहेबांचा आशिर्वाद आहे.
@sgmusic66463 ай бұрын
खरंच साधं राहणीमान असं वाटल राव की ही आपली माणसं आहेत ही माझी माणसं आहेत खरंच सॅल्यूट
abp वाला स्वतःच चाटायला लागलंय त्याची मग बाकी लोकांचं सोडा हो,बाई तुझ्या नवऱ्याने जे कमवले आहे ना ते ठाकरे या घरा मुळे.
@Bajarangdal-a1432 ай бұрын
काही नहीं 2013 नंतर वाकारे नी काय केले
@ashasuryawanshi24912 ай бұрын
@@deepdhuri9090 बाप चोरला 🤣🤭 मग ठाणे केवढं मोठं आहे कसे सांभाळणार,,, घरात बसुन राज्य नाही chalat त्यासाठी बाहेर फिरावे लागते.
@deepdhuri90902 ай бұрын
@@ashasuryawanshi2491 गद्दार प्रॉपर्टी वाचवायला गेला आहे ,आता समजेल स्वतःच्या बापाला विसरले ,दुसऱ्याच्या बापाचे नाव लावावं लागतं che.😝
@deepdhuri90902 ай бұрын
@@ashasuryawanshi2491 समजेल आता कोणी काय चोरले ते ,दुसऱ्याचे बाप चोरून पैसा कमवणे स्वतःची लाल करायला मूव्ही पण काढला ,दाऊद दाऊद करणारे आता नवाब मलिक ला सरकार मध्ये घेतात ,भक्तांना ही लाचारी दिसणार नाही आता,😝
@pranitaManvatkar-yo3gc2 ай бұрын
Thondachya bharavar padka pahije
@smeetagujarathi18353 ай бұрын
हेअर स्टाईल विचित्र दिसते ताई, पण तुम्ही खूप सध्या आहात, सिम्पल मुंबईकर
@renukakamte65113 ай бұрын
Only 20 days
@vedantkhandare963 ай бұрын
उद्धव ठाकरे फक्त
@Jitya_.2 ай бұрын
ताई आलिशान बंगल्यात बसुन छान बोलल्या .... पण तुमच्या साहेबानी काय काम केले? ताई सर्व सामान्यांन प्रमाणे रिक्षात जास्त लांब नाही कल्याण पर्यंत जाऊन या मग समजेल साहेबांच काम
@SunilUbhare-xr2dz3 ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब ,🚩🚩🚩
@NarendraPandav-d9j3 ай бұрын
मजा मारून घ्या सौ. शिंदे ☝️
@vimalghate-up7zs3 ай бұрын
jay shri ram
@ChitraMore-n9l2 ай бұрын
तुमचा नवरा सरकारची तिजोरी संपवतो आहे तुम्हाला त्याच काय दुःख ते तर जनतेचे पैसे आहे तेच परत बहिणीन . वाटतो
@Zorshorse3 ай бұрын
हसु येते 😂😂
@PrasadRenge-x8fАй бұрын
Maharashtra garet CM mr Eknathji Shinde Saheb comman man
@harddikindya42453 ай бұрын
काय बघा हेअर style..... बाई
@alkakakad25013 ай бұрын
ही CM ची बायको.... 🫢जय महाराष्ट्र देवा वाचवा
@vimalghate-up7zs3 ай бұрын
jay shri ram
@RamdasShewale-kn9zs2 ай бұрын
😂😂
@amw42882 ай бұрын
😢😂
@poojamore6272 ай бұрын
गर्विष्ठ तर नाही ना मझोर्ड्या ठाकरे सारखे 😡😡😡😡
@csb70073 ай бұрын
बाळासाहेबांचे आशीर्वाद घेऊन केलं काय तर निलेश राणेला पक्षात घेतलं.... तेव्हा जरा अक्कल द्यायची नवऱ्याला
@reshmajadhav8772Ай бұрын
❤ताई आताच परत मुखमंत्री होतील खूप कष्ट गेलात ताई आता चांगलेच दिवस येणार आहेत ❤
@suvarnapatilkupachchan2763 ай бұрын
फार उपकार केलेत ठाकरे घराने तुमच्यावर
@Bajarangdal-a1432 ай бұрын
वाकरे नी काय केले2019 मध्ये
@rohanmohane68723 ай бұрын
नाही मुख्यमंत्री होत.पोलिस भरती बाबत आम्हा मुलांना फसवल आता हि २० लाख मुल सगळ सरकार बदलणार.१००००००००%
@Msshortz14053 ай бұрын
झालेल्या दोन भरती कोणी कढालि
@Jayshriram-k8s2 ай бұрын
मी शिंदे साहेबांना मानतो पण काकी तुमच्या बोलण्यामध्ये खुप गर्व आणी अहंकार दिसतोय तो बाहेर दिसताना खुप वाईट दिसतोय
@Ashwinishirke_1293 ай бұрын
आदरणीय बाळासाहेबांचा आशीर्वाद हा त्यांच्या मुलाला दुसरयाला नाही .धनुष्यबाण निवडणूक आयोगाने तुम्हाला ठाकरे वर मोठा अन्याय करून दिले. खरी शिवसेना हि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची !
@Swayam-q7v3 ай бұрын
आता जर बाळासाहेब असते तर उध्दव ला गोळी घालून मारलं असत, कारण त्याने शिवसेनेची काँग्रेस केली
@KyleCrane-vf1nd2 ай бұрын
सोनियासैनिक😂🤣
@Ashwinishirke_1292 ай бұрын
@KyleCrane-vf1nd तेरा बाप ना!
@kalyanimejwani2 ай бұрын
Shivsena uddhav thakrey yanchi asli tri te swatacha paksh badlun mukhyamantri padachya havyasapoti dusrya pakshat gelet..
@bharatjadhav23093 ай бұрын
आहो ताई सर्व जगाला माहीत आहे तुम्ही किती ही सांगा पण जे खर ते खर आहे गद्दरी केली ती केलीच आहे कबूल करा ना
@Sawant-f6s3 ай бұрын
ओन्ली ठाकरे💯💯💯💯💯💯🔥🔥🔥
@AnjaliKhatawkar3 ай бұрын
काय फालतुगिरी चाललीय
@manalibahire9383 ай бұрын
Ajibat aikave ase vatat nahi.
@sangeetachavan5053 ай бұрын
😂
@Maxi_2012 ай бұрын
अहा काय दिसतं आहे ,लोकांचे प्रेम काय ते तुम्हाला लवकरच दिसेल, खालेल्या ताटात घाण केली आहे त्याची परतफेड नक्कीच तुम्हाला मिळेल
विचित्र खानदान आहे शिंदे खानदान, पलटी मारणारा माणूस एकनाथ शिंदे
@abhijitraut95053 ай бұрын
महाराष्ट्र मध्ये फक्त शिवसेना ठाकरे
@Umesh-qb2wd2 ай бұрын
कशाला घेता अशांचे Interview.? ते स्वतः चच नुकसान करून घेतात 😂😂😂 video खालच्या Comments वाचा म्हणजे कळेल.😂😂😂
@GajananKadam-z8s2 ай бұрын
रिक्षा आणि आमदार यातला फरक लोकांना सांग
@BabluPawar-z3h3 ай бұрын
फराळ पाठवतात कि खोखे 😂😂
@Cricket_Editz_180072 ай бұрын
खोखे
@leelaangre73683 ай бұрын
ताई आम्ही तुमच्या बरोबर आहोत काळजी करू नका साहेब चांगले मुख्यमंत्री आहेत🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
@jaywantbobade66632 ай бұрын
एकदा comment वाचा ma'am
@nareshpadvekar3 ай бұрын
केदार दिघे साहेब निवडून येणार 🚩
@SarojiniWagh-i8m2 ай бұрын
Aprtim
@snehalpokharkar57422 ай бұрын
फक्त महायुती 🚩 जय श्रीराम, जय शिवराय 👍🚩
@jyotimanchekar73943 ай бұрын
Thakre 🎉
@hemantfegade55113 ай бұрын
ABP maza 😂😂😂😂😂😂
@shamshinde26433 ай бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरेच महाराष्ट्राचे भविष्य आहेत तूम्ही नाही फक्तं आदित्य उध्दव ठाकरे
@Artiwagh-p7i3 ай бұрын
बोलन्यात कीतीरे गर्व खरच वाटत नाहीका आपन काही तरी चुकीच केल आपन
@manjushreerane69083 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा जिवावर मोठे झाले.
@jamilakhan7605Ай бұрын
गुड सर मैडम आप भी बहुत अच्छे हो हम एकनाथ शिंदे कोई मुख्यमंत्री देखना चाहते हैं
@sandhyamagar64283 ай бұрын
खुप छान. मॉडम. ❤❤❤❤❤❤😊
@SonaliPatil-vz6mh2 ай бұрын
शिंदे सरकार पुन्हा येणार 🚩
@sunitadevgude90162 ай бұрын
💯✅ ताई खरं आहे ताई.❤❤❤
@Simranvishalshedge20893 ай бұрын
Shinde saheb parat mukhyamantri honar🙏🙏🙏🙏
@kirtilayal1172 ай бұрын
एकदम साधी राहणी
@sandhyamagar64283 ай бұрын
मॉडम. आम्हाला. पैसे. जरी. नाही. दिले. तरी. चालत. पण. जन्म. भर. सरकार. तुम्ही च. पाहीजे. भुकेल्या. द्या. कीति. पण. आमची. प्रार्थना. पुढच्या. वाटचाली. साठी. ❤❤❤❤❤
@radhikaangre71732 ай бұрын
Don no. Cha Paisa 😂
@vaishali.v.ghosalkar61442 ай бұрын
काही लोक फक्त दुसऱ्याना नावे ठेवतात तीची साडी बघ हेअरस्टाईल बघ रिकामतेकड्या नो स्वताच बघा
@heeragadge18613 ай бұрын
स्वार्थी बहिन भाऊ , जनतेच्या जिवावर, उडया मारतात, त्यामुळे आनंद वाटणारच, पण ज्या जिवावर आता जो आनंद घेताना , विश्व ाघात केला, सुजान नागरिक कधीही विसरणार नाही, तुम्ही किती हि ओरडून सांगितले तरी , आहे ते सगळे दुसऱ्या चे आहे, फक्त आपण डाव साधला,
@NarayanDarekar-q5b2 ай бұрын
जरा कमेंट वाचा तुम्हाला लोक किती चांगले बोलतात ते समजेल
@PrasadRenge-x8fАй бұрын
Maharashtrache ladke CM
@BHARATIBHOPATRAO2 ай бұрын
मा.शिंदे साहेब हेच पुन्हा निवडून येणार.ज्याचे काम चांगले.त्यालाच मत मिळणार.
@seemakulkarni54453 ай бұрын
निर्लज्ज आणि कृतघ्नपणाला चेहरा असतो तो असा
@sangitadhadge5674Ай бұрын
लोकाचं जबरदस्तीने हायस्कूल घेऊन माणूस कधी सुखी राहत नाही एवढं लक्षात ठेवा तुम्ही समाधानी आहेत का उद्धवला त्रास देऊन
@rajpatil41413 ай бұрын
Only shinde Saheb
@Bhairuchamulga3 ай бұрын
हे तर काहीच नाही , आमची बायको तर दिवाळीला कपडे पण आमच्या पसंतीनेच घ्यायची.तिला कुठल्याच रंगाचे ज्ञान न्हवते..तिचे तर आमच्याशिवाय कधी पानच हलले नाही 🥺😢बोला लताबाई ..
@himanshukarite34372 ай бұрын
EKNATH BHAI 🗿😎💯
@sachinranjwan2562 ай бұрын
कल्याण शेवटची निवडणूक होती श्रीकांत शिंदेची येथून पुढे खासदार होणार नाही
@Expers4932 ай бұрын
अमृता फडणवीस नंतर या बाई... महाराष्ट्राचं दुर्दैव😢 😂😂😂
@MithilaKulkarniАй бұрын
Pratibha kaki kiti sudaiv aahet tey,, Ajit dadana vichara.😂😂
@prashantlanghe88923 ай бұрын
फक्त शिंदे साहेब
@anitachavan89723 ай бұрын
ओन्ली ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@gajanansungar95663 ай бұрын
Shinde Saheb. is my Heart.
@sanketlavand42183 ай бұрын
शिंदे आता कधीच मुख्यामंत्री होणार नाही.....भाजपा ने जागा दाखवली आहे....
@abhishekkore4903 ай бұрын
Satya
@ashwinimodi66812 ай бұрын
भाषा बघा सासू सुनेची 🙏 सगळा खोल्यांचा माज
@PratibhaMhatre-j5p3 ай бұрын
तुम्हीचोरी केली ते चांगल केल😊😊😊😊😊😊
@rupalikarande14913 ай бұрын
🏹🏹🏹🏹🏹🏹🙏🙏🙏🙏
@ratna6852 ай бұрын
ताई माई आक्का सामान ठाण्याला नेण्याची घड़ी समीप आली वर्षा खाली करावा लागणार 1 डिसेंबरला 😂😂