I don't know Marathi but Sanjay Raut acting was awesome 😂😂😂😂😂
@TheRIFLEKING Жыл бұрын
Raj thakre says Sanjay Raut act differently while on camera and off camera 😂
@adinathdoke84332 ай бұрын
Dq😮y 2:10 2:10
@spicyrahulrocks20 күн бұрын
True, Raj Thackeray is wasting his skills in politics. He should be a comedian. He talks bullshit all the time.
@gopichandvadgaonkar73812 жыл бұрын
छान नक्कल.....माझे डोके दुखत असेल तेंव्हा मी राज साहेब यांचे व्हिडीओ मन लावून ऐकतो..😊☺️
@the_mylife_012 жыл бұрын
😘
@dhanajaykolhapur2 жыл бұрын
🤣🤣
@sagarw41972 жыл бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणात नकलाकार बनून राहिले आहेत
@prashantjagtap38882 жыл бұрын
तुझ लयच डोक दुखत असलतर गु ळ खा
@jagdishyele38272 жыл бұрын
@@sagarw4197 नक्कल करायला पण अक्कल लागते...ते आजारपनाच ढोंग करून घरात बसण्यापेक्षा नक्कल कधीही चांगली
@Shashank007ish Жыл бұрын
I don't know Marathi 😂😂😂 but Raj Thackeray Just nailed it 😂😂😂
@pixelperfect_ Жыл бұрын
Mag kay zatt kall tula😂
@jagdishb6994 Жыл бұрын
@@pixelperfect_😂😂
@TheRIFLEKING Жыл бұрын
Raj thakre says Sanjay Raut act differently while on camera and off camera 😂
@rockyrider22988 ай бұрын
@@pixelperfect_ ho yed zavya
@rockyrider22988 ай бұрын
@@pixelperfect_ hey kayi padithi nahi ahe bolyacha
@raosahebware90492 жыл бұрын
राज ठाकरेच भाषण इंदोरिकरच कीर्तन रामदास आठवलेंच्या कविता महाराष्ट्रातले लोक ध्यान देऊन ऐकतात पण घरी जाता जाता रस्त्यातच विसरून जातात.
@vishalmawaskar68362 жыл бұрын
तु विसरतो म्हणून सगळे विसरत नाही वेड्या
@rameshwargaikwad1604 Жыл бұрын
कारण हे मनावर घ्यायचं नसतं 😂
@suhasinijedhe15717 ай бұрын
This man Raj is a Faku person,he gets up from his bed very late I think 😊
@Sankalpa_siddhi6 ай бұрын
Tu bpya pahat asashil roj😂😂
@shaikhchand6413 ай бұрын
😂😅😂😂
@BP-pj9vn2 жыл бұрын
मिमिक्री चा धंदा सर्वात उत्तम...राजकारणातले आपल्याला काही काळातच नाही.
@Raj-jm6hx2 жыл бұрын
Lavdya .. राजकारण त्यांच्या रक्तात आहे त्यांच्या आजोबा पासून..तु आला झाट्या सांगायला.. आख्खा भारतामध्ये जर उशार आणि अभ्यासू नेत्यांमध्ये राज ठाकरे अव्वल असेल. तुला किती समजतं माहीत नाही.. उद्धव आणि राहुल वगैरे झाटजुट आहेत पण वारसा हक्क आणि नशीब आहे त्यांचं आणि आपलं दुर्भाग्य
@johnd142610 ай бұрын
My favourite neta Raj Thakre ji. Jai Shivaji Maharaj. Love from westbengal. ❤
@vishalsalunke2992 жыл бұрын
राज साहेब अजुन काही लोकांची थोबाडं चांगली हाणा. कारण बाळासाहेबानंतर फक्त आपल्यालाच तो अधिकार दिला आहे.
@amitkumarkakade54372 жыл бұрын
यामुळे पक्ष वाढणार नाही लोकांना काय पाहिजे ते बघा
@anilchalke15162 жыл бұрын
आपल्या पक्षाकडे बघा बाकीच्यांचे बघण्यापेक्षा
@anilchalke15162 жыл бұрын
अशा बोलण्यामुळे लोकांचं मनोरंजन होतं फक्त पण मते मिळत नाहीत
@sg79622 жыл бұрын
तु नाटक कंपनी काढ ...
@sandeep1d2 жыл бұрын
Tyach raut kadun kahi tari shika ani apla paksha kasa vadavta yeil te bagha!! Te uttam prakare aplya pakshachi baju mandat ahet tumchya sarkhe chidichup nahi jhale ED lavlya var🤣
@gprmusic11782 жыл бұрын
साहेब एकमेव मानुस आहे ज्यांना सत्ता नाहि फक्त महाराष्ट्र सुखी ठेवायच आहे इमानदारी ने सर्व काम करतात Love you sir ❤ गर्वच नाहि तर माज आहे तुमचावर
@maheshkshirsagar5554 ай бұрын
Imamdari kiti supari gheto te pn Vichar ....mahiti nsel na tr ugeech tusryana dnyan heplu nye
@vikaspawar70693 ай бұрын
Kay bolto
@rohinijadhav67125 күн бұрын
महाराष्ट्र मोठा आहे त्यांना जमणार नाही इकडे महाविकास आघाडीच हवी, आपण भाषण ऐका आणि निवांत रहा....
@ramchandrapawar65692 жыл бұрын
शिवसेनेची वाट लावणारा मेंबर संजय राऊत
@saketjadhav3584Ай бұрын
Shiv Senechi vaat konihi lavale li nahi. Jya lacharana paksha sodun Fadnavis chya mandivar basaycha hote te paksha sodun gele. Evdha karun pan BJP kahi karta aala nahi general elections madhe. Mhanun aata Raju joker la hire kela aahe confused Marathi mansanchi votes divide karayla.
@aayushnimkar4414Ай бұрын
@@saketjadhav3584khup chan bolet tuhmi sir agdi barobar. Ya bjp la fakt aapli shivsena takkar dev shakte mhnun yanhi senecha mahatva Kami karnya sati Maharashtrat ha sene sobat khel kela parantu he balasahebanchi sena aahe yhala kadich koni mitvu shakat nahi
@navinchandrabaokar69577 сағат бұрын
महाराष्ट्र नक्कल सेना😂
@parshurampatil15572 жыл бұрын
साहेब दुसऱ्या ची नक्कल करणे सोडून द्या कोण काय करतो यापेक्षा आपण काय करतो याकडे लक्ष द्या
@Analysis5652 жыл бұрын
राज ठाकरे यांचे एक लास्ट च वाक्य :- भविष्या चे पिढ्या बघतायेत खरं आहे ... बोंबलायला ह्यांना ह्यांचेच पडलेले असते... बरं झालं हा मुद्दा काढलात आता तरी सुधारतील 🙄
@jayshreekulkarni57652 жыл бұрын
असे लोक सुधारत नसतात.नापास विद्यार्थी सत्तेचा असाच गैरफायदा घेतात.
@pravinkumardeshmukh10492 жыл бұрын
मी कोणत्या राजकीय पक्षाचं समर्थन करत नाही.. फक्त राज यांच्या कडून काही अपेक्षा आहेत, म्ह्णून.. भविष्याच्या पिढ्या बघतायेत.. हीच गोष्ट राज ठाकरे यांनी लक्षात घ्यावी.. आणि महाराष्ट्राच्या जनते समोर येऊन बोलावं.. नक्कल करण्यात दिवस घालू नये.. मुद्द्याचं बोलावं.. कधी याचं तुन तुनं वाजवतात.. तर कधी त्याचं.. किती दिवस चालणार हे..
राज.साहेब राऊत तेवढे तरी बोलतात तुम्ही तर मजा बघताय व नकला करून तुम्हीच इज्जत घालवत आहात
@sameerdhande83982 жыл бұрын
@@pqrxyz4895 he is really no 1 everywhere.. and proofed...😁😁😁😁😁
@chandrakantdoiphode3347Ай бұрын
🎉
@saketjadhav3584Ай бұрын
Aata vaate var aale saheb. Feku chya cinema gharat pravesh kelela aahe. Feku ha hero, tarbuja supporting cast, ani hey saheb comedian Johnny Lever.
@Sagar07SC2 жыл бұрын
म्हणून महाराष्ट्रातील जनतेने १६ वर्षे तुम्हाला फक्त बोलण्यासाठी ठेवलय सत्तेवर नाही.....
@indianart91162 жыл бұрын
😂😂
@guravrakesh66232 жыл бұрын
योग्य ते बोलात आपण
@tamrajkilvish92152 жыл бұрын
😂😂 सोशल मीडया वरचा हिंदुस्तानी भाऊ आहे हा फक्त...जमिनिस्तरावर कोण विचारत नाहीत 😂
@aniketpradhan64532 жыл бұрын
तुमचे जेवढे नेते असेल त्यांना आमचे राज साहेब एकटे पुष्कळ आहे.
@Punterrr2 жыл бұрын
Bindok Ani Andhle ahet tyana kon samjavnar Kam asel tr fakt Raj saheb Ani vote dusryanna , Satta Asti raj sahebancya hata tr kutchya kuthe asta ata Maharashtra , hindustan
@Akki77762 жыл бұрын
ह्या असल्या गोष्टीमुळे 12 वाजलेत 🤣🤣
@milindjoshi20042 жыл бұрын
राज सर तुम्ही टीम कमी आणि टाइम पास करता स्वतःचा आणि ,शाब्दिक चकमक करून नुसती वाह वाह मिळवता , कृपया खर बोलून समाज जागा नाही होणार,तर जाणीव करून घ्या ,बघा तुम्ही च ताईत व्हाल पण ते नाही, नुसते वेळ घालवता, सर तुम्ही विचार केला तर राऊत काय किंवा इतर कोणी झेलतील तुम्हाला, नाशिककरनी अर्ध्या वर सोडलं,आता तरी जागे व्हा ,सच्चा लढा द्या,तसे पण तुम्ही किती से उरलेत, तुम्ही आहेत म्हणून मुंबई जागी आहे
@prashantdawari5710Ай бұрын
मनसेच्या मतदारांनी भरघोस मतांनी निवडून दिल्यानंतर संधीच सोनं करता आलं नाही हि खंत आहे...! ...अजुनही वेळ गेलेली नाही... राजसाहेब आणि उद्धवसाहेब यांनी एकत्र यावं अशी सामान्य मराठी माणासाची भावना आहेत 🙏🙏❤️❤️👍👍
@rohinijadhav67125 күн бұрын
माझी सुद्धा 🦾
@chetankoltemusic65112 жыл бұрын
बेस्ट मीमिक्रि एक्टर व नेता "मा. राज ठाकरे "
@jagdishyele38272 жыл бұрын
क्यू जली क्या ?
@anujamohite16842 жыл бұрын
naklakar.faltu bhashan
@kalpeshbhavsar65432 жыл бұрын
@@jagdishyele3827 yamadhe jalanya sarkha kaay aahe? ... AAP cha paksha MNS nantar chalu zala ani kiti pudhe nighun gela pan aaple Raj saheb Mimicry karnyat busy aahe.. 🙄 loka fakt tyancha sabhe la gardi kartar matra vote det naahit yacha karan lokana Raj Saheb mhanje fakt entertainer vatatat. 😔
@siddhanth1242 жыл бұрын
Circus bghyla majja yeti
@MorningStarup2 жыл бұрын
@@kalpeshbhavsar6543 🤣🤣🤣🤣🤣
@lsnehete59412 жыл бұрын
जानी लिव्हरच्या पोटावर पाय देता आहे आणि दुसरा नारायण राणे बनण्याच्या मार्गावर राज
@vanitapawar47872 жыл бұрын
स बरोबर
@bhusahebdabhade24722 жыл бұрын
डघलल ़वववववबफगडणढणतडचदठत्रित्रतडणढमराजठाटढणणतजफतच
@pratik87012 жыл бұрын
एक no अजून करा ना कोणाची तरी जाम भारी comedy यार 😂😂😂
कोणीतरी जाऊन सांगा बाबांनो यातच आपली जिंदगी घालवणार आहेत का साहेब आता तरी सिरियस घ्या राजकारण
@jeetmnagrale71765 күн бұрын
Joker ahe ha BJP cha
@subhashmunde3 ай бұрын
मस्त तुमचे कॉमेडी भाषणे आणि मिमिक्री बघण्या साठी लोक येतात..😅मत कोणी नाही देत..😅
@parmanandshirtode10092 жыл бұрын
अरे कॉमेडी करून सभा गाजवून काय होत नाही कधितरी या आमच्या शेतकरी च्या बांधावर आमच्या समस्या ऐकायला🙏🙏
@ashishmane45982 жыл бұрын
Ha manus kayam satyach bolto
@shubhamsb14742 жыл бұрын
Agdi abrobar
@thevinayak18662 жыл бұрын
घड्याळवाले साहेब बांधावर यायचे बंद झाले. मला प्रश्न पडतो बांधावर यायची ईतकी गरज का पडते काहींना साहेबांना सांगायचे बंद झाले बांधावर काय वडापावची गाडी आहे का सगळ्यांनी यायलाच पाहीजे धंदा व्हायला. जरा रडणे बंद करा आणि लायकी असेल त्याचीच साथ द्या.
त्याच्यासाठी political पॉवर dhya ना साहेबांच्या हातात.... तुम्ही पैसा खाऊ voter.. आणखी ky बोलणार
@diverseindia79312 жыл бұрын
या टाळ्या या शिट्या फक्त सभेत वाजणार. निवडणुकीत घंटा पण वाजत नाई😂😂
@pappa54172 жыл бұрын
Bc क्या बात है 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@nadimshaikh76232 жыл бұрын
Agdi barobar
@sanjaykalnayake31272 жыл бұрын
❤❤
@harshawardhankulsange27652 жыл бұрын
Janta srw bght aste ..kon kay bolt ..kon kam krt..kon nakla krte...kon time pass krt..ani niwudnukila uttr det
@bd86962 жыл бұрын
right
@surajraut07213 күн бұрын
राज साहेब अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही 😎🚩
@indian-ep7gb2 жыл бұрын
व्यंगचित्रकार नकला पण छान करतो. यांना हाच धंदा जामतो.
@ramdaswaghmare4032 жыл бұрын
ई. डी. च्या भीतीने तुम्ही बोलत आहात. असे वाटते साहेब, पण हा मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे. आपण महाराष्ट्राचे असून कोणाला आपण घाबरल नाही पाहिजे साहेब असे मला वाटते.
@ravipande90787 ай бұрын
1 पण आमदार नसलेल्या पक्षाचं पक्षप्रमुख 😄😄😄
@kailaszagade31554 ай бұрын
पण सघयांचा बाप आहे
@PAPPUKVIDEO-sy8wb4 ай бұрын
DADA TU KOCHA AHE TE KALLE KELYA
@maheshkshirsagar5554 ай бұрын
@@kailaszagade3155 shett Jon khate yala
@sandypatil7163 ай бұрын
Par prantiya aighalya
@narendraasane5862 жыл бұрын
राज साहेब तुमच्या वर ईडी ची चैकशी झाल्यापासुन मोदी व भाजपा विरोधात एक ही शब्द बोलत नाही याला जनतेने काय समजायच
@vaibhavk0082 жыл бұрын
Chora no Tmchi layki ahe ka Raj saheban baddal bolaychi
@kailaschaurhare36432 жыл бұрын
एकदम सही. भिले वाटत
@chetantakawale25532 жыл бұрын
Kam jhal o
@santoshsalvi17622 жыл бұрын
Lodha kadun petya pohchlya kjp cha ek ajun dav
@atulkhairkar35472 жыл бұрын
Kadhi chaukashi zali re... Mitra
@nirmalakamble32922 жыл бұрын
राज साहेब जशी बाळासाहेब ठाकरे यांची स्टाईल जशी लोकांना आवडते तशीच आपली सुद्धा वेगळी स्टाईल आहे व सर्व समाजातील सर्व लोकांना ती आवडते त्याच स्टाईल ने बोला आपण दुसर्याच्या नकला करणे आता आम्हाला आवडत नाही।
@keshavmali63682 жыл бұрын
सामर्थ्य असुनही त्याचा उपयोग न करने , हे सहेबंपासुन शिका
15 years ago we thought Raj Thackeray will be next Balasaheb, an opportunity lost is lost.... I still wish him Good luck for his comeback.
@MrNams2 жыл бұрын
He never complete what he decide
@anilpatil60262 жыл бұрын
साहेब, आपण नक्कल नका काढुन लोकं आपणास व भाऊ कदम, यांना पाहण्यासाठी टाईमपास म्हणुन येतात..
@sawantpatil132 жыл бұрын
हो तेच कारण असेल, नाहीतर आज 1 नंबर पक्ष असतात
@Ranjit-xv6eh2 жыл бұрын
कोणच काय तर कोणच काय आपण फक्त कमेंट टाकत बसतो ते तेवढे तरी करत्यात आपण तर ते पण नाय ना...... 🙃
@mahisamraj83312 жыл бұрын
Kelayo gapa
@mahisamraj83312 жыл бұрын
Tu mala kay kalatay amhi phakt saheb premi 😇
@apoorvamane24312 жыл бұрын
बरोबर आहे!!! अगोदर ह्याची खूप हवा होती पण आता ती काहीच उरली नाही!
@Aish56412 жыл бұрын
I have HUGE RESPECT for this Man ....bjp should go with MNS
@mayurangre2782 жыл бұрын
Yes 🔥
@abhiyt66592 жыл бұрын
💯
@user_1abc2 жыл бұрын
A leader without MLAs and victory seats is of no use to BJP. BJP already has many regional leaders - they will make him work like a horse for no gain. Raj should join SS...will be good for both.
@abhiyt66592 жыл бұрын
@@user_1abc 😂
@Aish56412 жыл бұрын
@@user_1abc both bjp n MNS can build the party ...n can take their alliance to next level...jst my opinion
@shrikantpjoshi2 жыл бұрын
" लाव रे तो व्हिडिओ " मध्ये झलक बघून जनतेला कल्पना आली आहे! आता पूर्ण पिक्चर बघण्याची इच्छा नाही. अधिक हसं करून घेऊ नये!
@rameshchavda39612 жыл бұрын
This days we missed you Raj saheb...
@ranjananikam73902 жыл бұрын
Yes his comedy
@AkashSharma-xm7vy2 жыл бұрын
Are bewakoof marathi log BJP-Congress-NCP ko vote kyo dalte ho.. Tumhare pas Raj Saheb itna brilliant neta hai. Raj saheb ko CM Banao, vote dalo Ye baat sabko btao tabhi tum marathiyo ka achha hoga
@Aniketmehetre992 жыл бұрын
English ki ma behn 😂
@RN-df5ws2 жыл бұрын
@@AkashSharma-xm7vy Tu SP ka ghongha hai?
@glowingfunonly37582 жыл бұрын
@Ojas Tamane bhai please yarr ek bar raj Saheb ko mauka dekar dekho Hindutava ke liye🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@arjundongre1704 Жыл бұрын
संजय राऊत साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@अरुणमोरे-ल4र2 жыл бұрын
राजसाहेब तुमचं वक्तृत्व छान आहे पण कर्तुत्व शून्य आहे उद्धव साहेब श्रेष्ठ ठरले.. मनसे काढण्या पेक्षा ही ताकद शिवसेनेला दिली असतीत राजसाहेब तुम्ही आज मुख्यमंत्री असतात..
@sanjuboba31102 жыл бұрын
वा अगदी बरोबर बोललात
@bhavanathakkar48942 жыл бұрын
True that 👌
@bhalchandrapatil54772 жыл бұрын
बिरबल अकबर कोण हुशार....
@vladimirputinwale86292 жыл бұрын
Ghanta uddhav shresth Lochat giri ,dagabaji karun cm zala . Hindutva che sagle vichar Arabi samudrat visarjan kele.
@prembhai37102 жыл бұрын
Udahv baitha hai ghar mai aur sanjya kar raha hai pakpak pakak
@suhaspalande60772 жыл бұрын
आपण आजपर्यंत लोकांच्या नक्कला केल्या? शेवटी तुमचे पदरात भ्रमाचा भोपळा आहे.
@chandrashekhargolatkar20692 ай бұрын
राज ठाकरे हे स्वतः ऐक चांगले व्यंग चित्रकार आसल्याने त्यांना दुसऱ्याच्या नक्कल करायला छान जमते. येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्षाला भरघोस यश मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
@laxmanshinde85702 жыл бұрын
निवडणुक आली की आपण झोपेतुन जाग होता.दुसर्याच्या नकला करण्यापेक्षा राजकारणावर लक्ष घालावे.
@rahulgaikwad67912 жыл бұрын
नोटंकी पोपट froam bjp
@rahulsapkal86892 жыл бұрын
टाईम पास
@indianart91162 жыл бұрын
😂😂
@patilamit88272 жыл бұрын
आमच्या साहेबांचं बरोबर सगळी कडे लक्ष आहे...तू सांगायची गरज नाही स्वतःच बागा आधी...🤦
@jagdishyele38272 жыл бұрын
@Sagar W नक्कल करायला पण अक्कल लागते...ते आजारपनाच ढोंग करून घरात बसण्यापेक्षा नक्कल कधीही चांगली.
@patil5122 жыл бұрын
महागाई येवढी वाढली तरी गप्प का राज ठाकरे आगोदर राष्ट्रवादी ची भाषा बोलत होते आणि आता भाजपची 😀😀
@ramlakshman22592 жыл бұрын
Ed ed ed ed
@BP-pj9vn2 жыл бұрын
राजसाहेब ED ला एवढे घाबरले की भाजपा बदल बोलण्याची हिम्मत होत नाही......
@KDkedarpotdar2 жыл бұрын
अरे येड्या भोंग्या तू काम धंदा न करता लोखंड विकून देशी दारू पिशिल तर महागाई वाढणार नाही तर स्वस्त होईल का चींदी काम धंदा कर जरा 4 पैसे मिळाले तर महागाई नाही वाटणार
@santoshsalvi17622 жыл бұрын
Ani lodha la pathavun kjp ne petya pn pohchavlya
@Srk70572 жыл бұрын
@@KDkedarpotdar bhadvya mhanje Tula mahagayi nahi
@dbangera18 ай бұрын
Aiyoo Ramaa
@uttamnadekar36272 жыл бұрын
सुरवात 13 आमदारानी आता...1 आम्ही पण साहेबांचं भाषण ऐकायला कुठे पण जातो मात्र... एक....... 🙏🙏🙏मतदान म्हणून नाही
@hindustani50932 жыл бұрын
साहेब हे तुम्हाला शोभत नाही , स्वताची प्रेस्टीज खराब करून घेऊ नका , लोकं तुमची चेष्टाकराल्यात आता ,
@akshaygawali36592 жыл бұрын
केळ्या तू नको सांगू
@hindustani50932 жыл бұрын
@@akshaygawali3659 अरे रताळ्या तुला मजा वाटाली व्हय ,सर्वाचें कमेंट वाच
@tamrajkilvish92152 жыл бұрын
अरे भाजप बरोबर गेलेल्या माणसाला खुळ लागत अस ..तेच झालं आहे याला ...आता हा नकला करून मनोरंजन करणार भक्तांच 😂😂😂
@vaibhavpatil26882 жыл бұрын
ज्यानं भाषण पूर्ण बघितला नसेल त्यानं वायफळ कॉमेंट करू नयेत
@akshaygawali36592 жыл бұрын
@@hindustani5093 गप रे झाटू लोम्बत्या
@AdilKhan-wb3qzАй бұрын
Udhav thackeray zindabad ❤
@stevexyz98732 жыл бұрын
संजय राऊत ची नक्कल करायला जमते... संजय राऊत सारखं ED,BJP... शिंगावर घेऊन दाखव
@smane64832 жыл бұрын
Barobar
@guru-su3fk2 жыл бұрын
🤣🤣 शिंगावर संजय राऊत पार फाटली आहे ED मुळे
@chinmaymali23762 жыл бұрын
Tycha bhau aat ahy
@jaiho5502 жыл бұрын
Koni konala shingavar ghetla he tula mahit nasava. 😂😂😂😂 Ja mula abhyas kar.
@vaibhavthigale88962 жыл бұрын
भाऊ ज्या वेळी दिवा विजत असतो ना तेव्हा खूप फडफड करतो तेच आता संजय राऊत च होत आहे
@punarv2 жыл бұрын
Look who's commenting on the vague speeches. Still, we want Raj Thackeray Sir to be an active & progressive part of the Indian politics. Hope to see him & his political outfit doing some commendable work again.
@pravinraskar26622 жыл бұрын
Kay bolto he kalta ka
@yyyyyy-ez9et2 жыл бұрын
@Silent aani tujhi aai Pakistan chi rand aahe 😂😂😂😂
@punarv2 жыл бұрын
@@pravinraskar2662 Saheb tumhala purnapane samjhun sangu ka tyancha mat kaay aahe aani tyanni kaay tomne maarle?
@financetech72172 жыл бұрын
Ho pn sahebanch lakshya politics mdhe nhiy te sadhya full time mimicry artist ch kam krtay. He is talented and impressive person but wasting it in unwanted things
@ex-muslimworldwide8242 жыл бұрын
युटुब पर 'सचवाला जी' 🇮🇳🇮🇳 के विडियो देखिए।। और, 'अॅडम सीकर उर्दू' 🇵🇰🇵🇰 के भी।।। 🙏🙏 'इस्लाम छोडो़; इंसान बनो।। 🙏🙏
@दमदारशेती6 ай бұрын
राज ठाकरे म्हणजे तरुणांचा 'टाईमपास'.
@hindu19192 жыл бұрын
अजूनही नक्कलाच करतोय, कधी कळणार याला भाषणात नक्कल करून काही होत नाही लोकांच्या हिताचं बोलायचं असतं, तू काय करू शकतो जनतेसाठी ते बोल ना , नक्कल करून काय मिळणार नाही....
@amru10582 жыл бұрын
101% बरोबर
@vaibhavbane76572 жыл бұрын
This Gentleman stright forward whatever talking about politics.... Other politician just earning for their family benefit..not care others... So go and ask them who is seating on Maharashtra parliament....
@rockyg48922 жыл бұрын
"Dhamal 3"...... Coming soon
@hindu19192 жыл бұрын
@@vaibhavbane7657 tumhala kay mhanayachay yane kahi kamavale nahi ka Rajkaran karun, yane pan khup kamavale ahe saheb, mhanun tar rajkarnat yala mandwali badshah mhantat, yachyakade paisa yeto kuthun he jara tapasa, bakiche pan tasech ahe pan te thod tari jantechya hitach boltat , ha fakt dusyancha apman karto....
@kunalpokharankar20962 жыл бұрын
Purna bhasan aaik nantar bol
@rajeshpatil48122 жыл бұрын
आपले दिवस लोकांनच्या नक्कला करुन च चाललेत….१३ वरुन १ आमदार निवडुन येतो किती चांगले नेते पक्ष सोडतात ह्या कडे लक्ष दया…..
@ThugLife-qc5iw2 жыл бұрын
COVID काळात तुमचा टीव्ही बंद होता वाटत....काम न करता निवडून येण्यासाठी पैसा लागतो...म्हणून लोकांचं पण मस्त आहे काम असेल तेव्हा राज ठाकरे.......आणि इतर वेळी, मतदानाच्या वेळी इतर......अगदी छान...तुम्ही पण मला तिचं category vatat aahat 👍👍
@vilasnarvekar62182 жыл бұрын
Lavdya!!!!!
@sanjaypatil78402 жыл бұрын
👌👌😄😄
@rajeshpatil48122 жыл бұрын
@@ThugLife-qc5iw तुमच्या १३ आमदारांनी जर काम केली असती तर १३ चे १३० झाले असते १ नसतां झाला ….
@ThugLife-qc5iw2 жыл бұрын
@@rajeshpatil4812 कोणत्यातरी पक्षाने विकत घेतले ना😒
@nayak555013 күн бұрын
I m Karnataka , i respect sri Raj thakre ji ,, as a good leader
@rohitflute202 жыл бұрын
एक मराठी माणूस या नात्याने तुम्हाला सांगणं आहे sir...plz अस स्वतः च हसू नका करून घेऊ...लोकांची करमणूक होईल याने...साध्य काही होणार नाही.
@KoliQueen2 жыл бұрын
Tujhya aaychya गावत tula अक्कल आहे का घरात घुसुन फटकवतील मनसे सैनीक
@gokulkhambekar77882 жыл бұрын
ही आ. बाळासाहेबांची शैली आहे, जणू काही मा. बाळासाहेब च बोलतात, ऐकावे असे
@ajitgaikwad57072 жыл бұрын
@@KoliQueen 😂😂😂😂😂😂
@KoliQueen2 жыл бұрын
@@ajitgaikwad5707 याला गावत कोणी bocha पुसायला ठेवणार नाही.. आमच्या साहेबाना सल्ला देतोय.... हे असे कमेन्ट करणारे फटकवलेले आहेत आम्ही खुप... अजीतभाऊ
@KoliQueen2 жыл бұрын
@@gokulkhambekar7788 कडक
@idea4832 жыл бұрын
साहेब लोक आता तुम्हाला mimicry आर्टिस्ट म्हणून बघता.
@pradeepdalvi34902 жыл бұрын
मित्रा तू काही ही बरळू नकोस, बाळा साहेब पण असेच सगळ्यांची हजेरी घायची
@bd86962 жыл бұрын
@@pradeepdalvi3490 माफ कर मित्रा मी कुठल्याच पक्षाचा कार्यकर्ता नाही /त्याच समर्थन ही करत नाही मात्र बाळासाहेबआणि राज ठाकरे यांच्यात खुप मोठा फरक आहे रे मित्रा बाळासाहेबांची पात्रता होती हजेरी घ्यायची आणि अधिकार देखील होता मात्र राज ठाकरे यांच्याकडे या दोन्ही गोष्टी नाहीत
@tambelakhan51932 жыл бұрын
Ata saglayna akkal ali vatta tu kiti hushar ahes hay kalla rahu day tu fakt comment kar
@rupeshkulkarni33392 жыл бұрын
आम्ही नाही
@NEXTSTOCKS2 жыл бұрын
Join on telegram Option katta
@shetty94942 жыл бұрын
I am from Karnataka and I admire this man He should be leader oh Maharashtra!!
@yogeshpol32532 жыл бұрын
नकल करण्यातच दिवस घालवणार आणि आता जो एक आमदार आलाय तो पण पुढच्या वेळेस निवडून येणार नाही
@darsh38152 жыл бұрын
To chukun ala hota
@sa-qg2oe2 жыл бұрын
आताचे पक्ष तरी कुठे विकासवर बोलतायत.. लुबाडून खातायत ना जनतेला..
@ajinkyapatil29042 жыл бұрын
राजु दादा फिक्स आहेत समजला आगरी समाज आता जागा झाला आहे आता
दुसऱ्याची नक्कल करून राजकारण करता येत नाही फक्त जनतेच्या विकासाच्या कामाबद्दल बोला राज साहेब सरकारच्या कामाबद्दल बोला ते ठीक असेल
@famousunless55332 жыл бұрын
2 april chi vatta bagh mitra
@tambelakhan51932 жыл бұрын
Tuzi aukat kai boltoy kai tu
@vanshganvir39342 жыл бұрын
बोलत होते ते आधी तेव्हा काय केलं तुम्ही
@hardikgawde48412 жыл бұрын
Blueprint kaadli hoti tevha kuthe hotas tu ?
@KingKing-cm1uc2 жыл бұрын
ज्यांच्या बद्दल बोलतात ते काय उपटतात आणि कशावर बोलतात ते बघ...
@Shreedeshmukha70652 жыл бұрын
ओन्ली don राज टाकरे साहेब... भाषण नसतं तर इन्स्पिरेशन असत ते... तोड फोड.... Dengerous man army man 👌👌🙏🙏🙏
@days79482 жыл бұрын
राजसाहेब पक्ष काढल्यापासून अगोदर परप्रांतीय नंतर सेना विरोध नंतर काँग्रेस, नंतर राष्ट्रवादी नंतर उद्धव नंतर मुसलमान नंतर बिजेपी आता राऊत नेमकं मतदार कुणाला बनवणार राजसाहेब
@gohiltc2 жыл бұрын
barobar ji baat balasaheban madhe hoti tee hyanchyat nahi ani uddhav thakeray tr nahich nahi
@AaplaMaanus2 жыл бұрын
The Real Raj Thackeray is back 🔥🔥🔥🔥
@जयशिवराय-ल9प2 жыл бұрын
😂 😂
@indianart91162 жыл бұрын
Mag ajun prayant kay hota 😂😂
@vilaskoyale45032 жыл бұрын
2005 पासुन आज 2022 पर्यंत दिवस नकला शिवाय काही ही करता आल नाही
@rajanmunankar76942 жыл бұрын
We really missed his standup comedy
@AkashSharma-xm7vy2 жыл бұрын
Are bewakoof marathi log BJP-Congress-NCP ko vote kyo dalte ho.. Tumhare pas Raj Saheb itna brilliant neta hai. Raj saheb ko CM Banao, vote dalo Ye baat sabko btao tabhi tum marathiyo ka achha hoga
@pradeepbhosale58362 жыл бұрын
संजय राऊत नी शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवला. तुम्ही काय केले. आता स्वाभिमान पक्षाच्या प्रमाणे मनसे विसर्जित करा.
@tsc27082 жыл бұрын
Shivsena pan visarjit honar
@alearner47992 жыл бұрын
भावा, मनोहर जोशी, नारायण राणे मुख्यमंत्री झाले ते पण शिवसेनेचेच होते ना?
@SAHILKHANFC19302 жыл бұрын
Raj Thackeray never ends 😂🔥✌️
@dgroup93935 ай бұрын
राऊत कसा ही असू द्या पण तुमच्या सारखा निर्ल्लज्ज सुपारीबाज नाही🔥🔥
@satishkerkar63432 жыл бұрын
ह्याच्या त्याच्या स्टेजवर जाऊन मिमिक्री करतात फक्त्त सिरिअसली राजकारण केल असत तर आज मनसे टॉपला असता. ज्या प्रकारे स्टार्टींग परफॉर्मन्स होता त्यावरून.
@shankarcg7862 жыл бұрын
He needs to create his space in politics after serious introspection, I heard that he has done some good work in nashik which he needs to repeat everywhere 🙏
@dineshoulkar33342 жыл бұрын
Yes......tyasathi tyana Nivadun anale pahije
@Rahul-qe9xx2 жыл бұрын
Nasik people say. Didn't do any work but takes so much cash.. Get one thing clear. Don't fall for there emotional appeal.. Politics is business for Thackeray family they trigger the emotions. Have created a brand out of Marathi asmita And Shivaji Maharaj for vote banks.they use Marathi youth for muscle power and that's it. They do extortion, blackmailing etc for money plus are dynastic...it's time to say no these people ..if India wants to upgrade for 21st century. no option..for BJP..
@vishwajitpagar85812 жыл бұрын
आरे भाऊ ते टाटा नी केले साहेबांनी नही केले
@user-Kri2022shNa2 жыл бұрын
@@Rahul-qe9xx 👌👏🙏💪🚩✅
@shivfloyd2 жыл бұрын
Wonder what's your source about him doing good work in Nasik? There's a reason why he was kicked out of power immediately by Nasikars after giving him one term of power.
@prakashdambal48322 жыл бұрын
संजय राऊत यांचे मन संतुलन बिघडले आहे.जसे नवाब मलिक चे झाले होते तसे.
@rohitpatil2272 жыл бұрын
तुम्ही फक्त मिमिक्रीच करा 😅
@pralhadmaskar50642 жыл бұрын
30 मिनिटाच्या भाषणात 2 मिनिट नक्कल केली म्हणून काय झालं 28 मिनिटे व्यवस्थित भाषण ऐका मग समजेल
@chetankoltemusic65112 жыл бұрын
पुर्ण भाषण ऐकून झाले... पण सार काय आहे! शुन्य हा व्यक्ती मुळात नौटंकी आहे... अभ्यास शुन्य आहे याचा... जर अभ्यासु असता व सहनशील असता तर राज्यात किमान २० आमदार राहिले असते! हा कधिही समोर जाणार नाही...
@vinayaksalunke95292 жыл бұрын
अभ्यास आहे पण स्वतः पुरता आपला कसा विकास होतो ते बघणात
@shubhamwr2 жыл бұрын
@@chetankoltemusic6511 are sod... Lok tasehi timepass ani free comedy aikyla bhette mhnun hyache bhashan aiktat😂 agadi me suddha aikto...tevdhach man relax hot😂😂
@chetankoltemusic65112 жыл бұрын
@@shubhamwr मी पण मनोरंजन करिताच ऐकतो.. आवाज आणि रुबाब खुप छान आहे.... पण मुळात राज ठाकरे यांचा स्वभाव खुप वाईट आहे... छत्रपती शिवरायांवर माझ गाण ऐकवाला याचा कडे गेलो तेव्हा हा मला भेटायला तयार सुद्धा नव्हता म्हणून तेव्हा पासून ह्या गांजेडी माणसाचा मणातुन राग येतो
@youtubeindian86042 жыл бұрын
@@chetankoltemusic6511 kont gan ? reply kar kay jal ?
@rajeshjaiswal20443 күн бұрын
Balasaheb ke baad Raaj Thakre ❤
@avinashparthe29802 жыл бұрын
तुम्हाला साहेब काय करता आले टोल बंद केले लोकांनी तुमचा पक्ष बंद पाडला लोकांना तुम्ही काही शिकू नका तुमच्या सभेला गर्दी असते फक्त तेवढी गर्दी जर तुमच्या कार्यकर्त्याला निवडणुकीच्या वेळी मतदानाच्या केंद्रावर असली पाहिजे
@gawalepramod2 жыл бұрын
ज्या नेत्याची मिमिक्री तुम्ही करत आहात ना.. त्या मिमिक्री करणाऱ्याने त्याच्या साहेबाला मुख्यमंत्री बनविले.. तुमचं चालू द्या मिमिक्री एके मिमिक्री
@kunalpokharankar20962 жыл бұрын
Mahit ahe kase aale te , phakt paise pheknyache dhande tumchya paksha che 😂😂
@akkiindian36062 жыл бұрын
Mukhyamantri kasa zala tyasathi kay kela he saglya jagani baghitla tumhi naka samjhau
@kishoresingal18598 ай бұрын
हसेगा इंडिया तभी तंदुरुस्त रहेगा इंडिया..थँक्स मोदीजी और राज साहेब ठाकरे आप महान कलाकार है
@dhanrajkhairnar23462 жыл бұрын
कोणताच नेता जनतेवर आणि विकासावर बोलायला तयार नाही
@sameertabib49932 жыл бұрын
ह्याच संजय राऊतांनी बलाढ्य दिल्लीपती बादशहाला नामोहरम केलय. हाच खरा महाराष्ट्र.
@suryasmitadashsenapati87312 жыл бұрын
Wah wah maja agaya
@arundabholkar49222 жыл бұрын
Raj should stop mimicries and start being serious in politics!
@rockerrockstar87862 жыл бұрын
Tu kar serious politics avda vatht tr kontya paksha la support kartos te tu kar
@rockerrockstar87862 жыл бұрын
Tuje paise jatat ka kahi jar manse harli tr
@pappa54172 жыл бұрын
The kapil sharma show मध्यून offer आलिये दादांना 🤣
@saranggovind2 жыл бұрын
He is cartoonist . Can say lot of with one action .
@ravihandva2 жыл бұрын
तुला काय घेणं देणं तू तुझ बघ आधी, राज साहेब जे बोलतात ते खरं बोलतात
@kavirajgaikwad22122 жыл бұрын
पण राऊतांना जे जमलं ते तुम्हाला नाही जमलं साहेब. तुम्ही फक्त भाषणबाजी करा, त्यांनी शिवसेनेचे मुख्यमंत्री करून दाखवले भाजपला अंगावर घेऊन. तुम्ही ed पुढे लोटांगण घातलं.
@pg47072 жыл бұрын
तुझी अक्कल तुझ्याकडे ठेव बेण्या
@samadhanchavan43232 жыл бұрын
@@pg4707 😁😁
@maneshnarode85452 жыл бұрын
कोन हा बेना गायकवाड़ किती ही लाचारी उद्धव ठाकरे साहेबा सरखी
@ajitmohite88472 жыл бұрын
एकदम बरोबर 👍
@kavirajgaikwad22122 жыл бұрын
@@pg4707 तुझी तुझ्या कडे ठेव
@ashokgajwani17542 жыл бұрын
Very nice 👌 Raj Thackeray ji salute 👍 Jai hind jai maharashtra. Jai bal thakre ji. Jai maa bhavani
@abulaasbhaldar2712 жыл бұрын
आपल्या राजकीय कारकिरिदीला हे शोभत नाही! तुमच्याकडुन महाराष्ट्रा तील जनतेच्सा खुप अपेक्षा आहेत असल्या कामात वेळ घालवु नका !
@amardake17302 жыл бұрын
ऊठा उठा निवडणूकाची वेळ झाली . राजे ( मनसेचे ) मिमीक्री करायची वेळ झाली .
@ABCD-oc1wk2 жыл бұрын
😂😂 gharatun baher nighyachi vel zali
@pralhadrege14592 жыл бұрын
@@ABCD-oc1wk WFH
@shekharrewalke29782 жыл бұрын
Amhi yanchya kadhe khuop ashene pahato yenarya feature babat Karan ekmev nete ahet Raj Saheb bus pan ya asha mimicry tyana ata nahi shobhat. Ashane kay kunawer vishwas thevava samajat nahi
@avadhutkasekar95412 жыл бұрын
राज ठाकरे यांचं भाषण म्हणजे एक प्रकारे एकपात्री नाटक वाटत....... त्यांच्या मधली ही कला अशीच रहुदेत 🙏🙏
@shakuntalatalele67042 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣
@shakuntalatalele67042 жыл бұрын
तो सत्तेच्या खुर्चीवर फक्त कमवायला. जनसेवक एका पत्ताच नाही. तो जोकर बरा.
@avadhutkasekar95412 жыл бұрын
@@shakuntalatalele6704 बाकीचे ही त्यातलेच आहेत..... मग एकदा ह्यांना पण संधी देऊ की..... बघू काय करतायत ते
@shakuntalatalele67042 жыл бұрын
@@avadhutkasekar9541 अजिबात काहीच महाराष्ट्राच भल होण नाही. या लोकांना काही इन्कम नाही, ना ही काही जनसेवा नाही कस एवढ ठेक्यात राहण जमत! फक्त बडबड बडबड.एवढी property जमलीच कशी!हा पण काहीच कामाचा नाही. महाराष्ट्रात हे लोकच जनते ला लुटतात
@amolbandsode48402 жыл бұрын
बस झाले नक्कल करणे त्यांच्या कडे सत्ता आहे म्हणून घमंड आहे आणि ते राऊत यांनी करून दाखवलं स्थिर सरकार दिले तुम्हाला तेवढे पण नाही जमले शेवट पर्यंत तुम्ही हेच करणार
@vijaybhosle38502 жыл бұрын
खरय
@kunalpokharankar20962 жыл бұрын
Satta tyancha kade Paisa ne ahe 😂 dum asel tar swatchya duma war aana na 3 paksha ektra yetat
@Sp-my9ew2 жыл бұрын
@@kunalpokharankar2096 dum asel tr ekapeksha jast seat aana na bhau 😂
@@kunalpokharankar2096 amcha kontahi paksha nahi 😂😂.chatugiri karaychi nahi amhala..pn manase paksha ahe ka 😂.
@paulwalker1042 жыл бұрын
every maharashtrian once said "Raj shivsenet pahije asta🙏💐
@SushmaPawar-dt2fz5 ай бұрын
शब्दा शब्दात अहंकार उर्मडपणा जाणवतो. उद्धव साहेब नम्र आहेत.
@samitarane8052 ай бұрын
😂😂😂😂😂
@chhandasarkar80942 ай бұрын
Uddhav Thackrey ...when he speaks reminds us of Prabodhankar Thackrey's brief writings. I happened to know Prabodhankar through his writings on Gadge Maharaj. Prabodhankar Thackeray was a gem and I would request everyone...Sivsainik, Mansainik and all the the other Sainiks from MH to go through his legendary writings! ❤❤❤
@rupeshsonawane19722 жыл бұрын
😀 पहिले हे सांगा कोहिनूर ची जागा कशी घेतली...
@jyotikadam1412 жыл бұрын
😂😂😂😂
@rajgore34352 жыл бұрын
साहेब पक्ष वाढवा हिच अपेक्षा
@antionettefernandes7908 Жыл бұрын
Raj Thakare Looks very Handsome . I Like Him May. God Bless Him Thanks
@gajhankadam73052 жыл бұрын
भाजप बदल बोलु नका नाही तर इडी सिबीयाय पाठीमागे लागेल
@bd86962 жыл бұрын
Yes
@santoshsalvi88842 жыл бұрын
Ha eik नकलाकार जनता ओळखुन शी tummhala
@sarojshah59102 жыл бұрын
My God...may God bless him with good health..
@prakashmundhra79342 жыл бұрын
He is a good mimicry artist, a wonderful entertainer. Nothing else
@DailyLifeSolution Жыл бұрын
That is why people flock to his Sabha and vote BJP. He is mimicry artist, an entertainer. People treat him as such.
@saurabhshinde35402 жыл бұрын
I was present at the rally. The entire auditorium was filled with enthusiasm. Saheb just spoke for 34 mins but people had been waiting in the hall for 4 hrs.
@NSS310792 жыл бұрын
Entertainment sathi yetaat Changla naklancha karyakram payla yetat lok
@saurabhshinde35402 жыл бұрын
@@NSS31079केंद्रीय मंत्री लेव्हल चा नेता आहे राज ठाकरे. सहज एखाद्या सत्ताधारी पक्षात जाऊन मंत्रिपद उपभोगले असते. पण तसं न करता पक्ष काढला आणि स्वाभिमानाने वाटचाल केली. नाहीतर असा firebrand नेता कुठल्या पक्षाला नको होता.
@keshavmali63682 жыл бұрын
@@saurabhshinde3540 ho Bhava
@worldaffair14502 жыл бұрын
@@saurabhshinde3540 yeh baat me dam hain
@NSS310792 жыл бұрын
@@saurabhshinde3540 waha ekahi khasdaar nastana direct minister good jock mag 2014 madhe बीजेपी kadun commission apni 2019 madhe congres kadun tumhala kahi samajhala ki nahi
@dadaphalke37902 жыл бұрын
तुम्ही फक्त लोकांचा टाईमपास राहिलाय साहेब
@kushp79232 жыл бұрын
MNS need to get more stronger and serious for it to be the alternative for sena
@SiddharthKaleFilms2 жыл бұрын
Alternative for all 4 parties all are dumb
@anantkudalkar24392 жыл бұрын
लोकांच्या नकला करुन टाळ्या घेण्यातच तुमचं राजकारण संपलं रावसाहेब. पक्षाची स्थापना करुन १५/२० वर्षे झाली तरी एक आमदार आणि काही नगरसेवक हे तुमचे कर्तृत्व!
@@pdes9539 kuthla itihas re baba... To zelensky professional comedian asun suddha hyachua magun desh chalvu shakala... Ha fkt nakalach krtoy ajun
@vishnuraymale21992 жыл бұрын
जय महाराष्ट्र🚩
@rohitpol93332 жыл бұрын
जळू नका कुणी आता 🤣🤣 साहेब साहेब आहेत ❤ राज ❤❤
@mangeshkadu90432 жыл бұрын
आदरणीय राज साहेब आपण आज माझी घोर निराशा केली हो....!
@Sumit_gawali2 жыл бұрын
का?
@deepakhodaye53992 жыл бұрын
का???
@RK-wu1kd2 жыл бұрын
हो..हो...तुला खुश करायलाच बसलेत..तू त्या संजुलाच बघ ना...कसे..??
@ReyanshRaj21572 жыл бұрын
हे दोघे पण एकाच माळेचे मणी राज ठाकरे संजय राऊत ची नक्कल करणार आणि संजय राऊत राज ठाकरे ची सभा भरवयच्या आणि कॉमेडी नाटके दाखवायची दोघांची सवय 👍👍👍👍👍
@Foodiestravellerr2 жыл бұрын
Sanjay raut hey mastermind ahey
@MrMssakpal2 жыл бұрын
This is real fact what Mr.Raj thakre said. I love his speech. You must talk what is true like mr. Raj thakre.
@amru10582 жыл бұрын
स्वतः तर कधी काही काम केले नाही फक्त दुसऱ्याची नक्कल करायची आणि नावे ठेवायची एवढच काम केलंय मनशे - महत्वाचे नसलेले शेपूट राजकारण मधले
@kunalpokharankar20962 жыл бұрын
Aplyala kahi mahit nastana nako tithe tond ughdu nayee , Purna bhashan bagha , tumhala Kay mahit ho hyancha kade kiti loka tyanche problems gheun yetat? Kahi kalpana ahe ?? Tumhala tumche paksha phakt murkha banvtat Ani tumhi sahaj banun jatat , tumhala kalpana dekhil nahi ahe manse kiti kaama karte , ani tumche paksha paise takun vote ghetat
@aniketsane73702 жыл бұрын
@@kunalpokharankar2096 आम्हाला सर्व माहिती मित्रा ed च्या ऑफिसला संपूर्ण कुटुंब घेऊन जाणारा नेता कोण तुम्हीच ,bjp मुक्त करा सर्व पक्ष एक व्हा बोलणारा नेता कोण तुम्हीच ,लाव रे व्हिडिओ दाखवून bjp ला सत्ते पासून लांब ठेवा बोलणारा नेता कोण तुमचाच ,३ वर्ष होतील मोदी विरोधात एक शब्द नाही काढला ed ला घाबरून आणि लाचार म्हणून हिणवत कोणाला सेनेला ???बाप हा बापच असतो शिवसेनेला बोलण्याआधी स्वतः काय'आणि 'किती घाबरला ते जनतेला माहिती आहे आणि म्हणे बाळासाहेब चे वारस'.... ती शिवसेना आहे 'हूल देऊ शकता तुम्ही गरिबाला मारू शकता तुम्ही पण'ताकत दाखवयाला सेनाच हवी .... मला चांगलं आठवत' मोदी शाह'मुक्त करत फिरले तुम्हीच' मुक्त'झालात '