अमोल मिटकरी तुमचे फुले शाहू आंबेडकरांचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांवर चे व्याख्यान संभाजी महाराजावर दिलेले तुमचे भाषण व्याख्यान हे सर्व ऐकून एकेकाळी तुमच्याबद्दल मनामध्ये प्रचंड आदर होता पण मित्रा आता तुझ्याबद्दल आता खूप खालच्या दर्जाच्या शिव्या द्याव्या वाटत आहेत तरी पण त्या मी तुला देणार नाही ..........
@prathamesh94933 күн бұрын
तुला फक्त जातीयवाद केला की चालतो, आता ते बंद झाल म्हणुन तुझी dang जळतीया 😂😂
@officialcritisizer64623 күн бұрын
बोले तैसा चाले असा हा नाही
@ajayshinde80033 күн бұрын
Pawar gharanyavar prem ahe mnun
@classandclass49763 күн бұрын
पैशापुढे सगळे विचार गुंडाळले. एकपण सभा घेतली नाही याने
@abhinayumale35553 күн бұрын
Yz
@harshaldarole96553 күн бұрын
कॉप्या करून पास झाला तुमचा गट. अभिनंदन.
@maulishriram55253 күн бұрын
कॉपी करायला टॅलेंट लागत
@Fakt96kuli3 күн бұрын
@@maulishriram5525म्हणजे तुम्ही मूर्ख आहात हे मान्य करता का 🤣🤣🤣🤣
@santoshkadam15793 күн бұрын
Copy nahi automatically generated answer
@AB-jb7ky3 күн бұрын
वळसे पाटील एक हजार मतांनी आले ती तुमची बहादुरी आणि रोहित पवार 1200 मतांनी आले तर रडून रडून आले.अमोल शेठ अश्या बोलण्याला शुद्ध मराठीत दुतोंडी म्हणतात..😂
@arti54443 күн бұрын
एवढा अहंकार,भाजपा कुणाचीच नाही,थोडी वाट बघा😂😂
@dhirajjadhav293 күн бұрын
अहंकार नाही... शरद पवारांनी वेळीच अजित पवारांना सूत्रे द्यायला पाहिजे होती
@madhusudanrajput23103 күн бұрын
Bjp nititsh Kumar bihari chi
@lovejindgi3 күн бұрын
@@dhirajjadhav29barabar bola bhawa manje toh lavker bjp barobar jaun cm banla asta 😂😂😂😂😂
@shankarbelekar50303 күн бұрын
सर्व म्हातारा सेट करून रिटायर्ड आहे सुप्रिया केंद्र अजित राज्य सरकार 🎉🎉🎉🎉 महाराष्ट्र राज्य नं १ करून ठेवला आहे ५० वर्ष 🎉🎉🎉
@girshmarne96853 күн бұрын
रोहित पवार दुसरा मतदार संघ मधून निवडून आला दोनदा तुला ग्रामपंचायत ला निवडून येता येत नाही 😂
@junedpatwekar75133 күн бұрын
😂😂😂
@maheshshedsale30883 күн бұрын
आज्ज्या च्या जीवावर 😂😂
@raviraut83133 күн бұрын
Kendrya yntra cha jivar Beejpi nivdun ali@@maheshshedsale3088
@mamabhacheenterprices64123 күн бұрын
काय राव बोलता? कुठे बाजारू विचारवंत आणि कुठे सोन्याच्या ताटात जेवणारा रोहित पवार कसं शक्य होईल. मनोरंजन करून पोट भरतय भरू देत की,😂😂
@inspirewithsmg58493 күн бұрын
@@mamabhacheenterprices6412रोहित्या 100koti kharch karto
@SachinShinde-fg4zb3 күн бұрын
तू गप्प रे.... तुझी लायकी आहे का पवार साहेबाच्या वर बोलायची....
@junedpatwekar75133 күн бұрын
😂😂😂
@suchetadeshpande18053 күн бұрын
लोकांनी काल जनमत दिले आहे.
@जयमहाराष्ट्र-भ1छ3 күн бұрын
जनतेतून निवडून ये अगोदर मग बोल
@dsp57743 күн бұрын
तु निवडून ये लोकांमधून आधी 😂😂
@prashantpatekar56563 күн бұрын
😂😂
@suchetadeshpande18053 күн бұрын
त्यांना सांगता पण संजय राऊत कधी कुठल्या निवडणुकीतून निवडून आले तरी ही जसे काही त्यांना देवांनी अधिकार दिले आहेत अशा अभिवात लोकांना वाट्टेल ते बोलत असतात आणि कुठल्याही माणसांना padala मान देत नाहीत. 😮😮 सारखे करतात
@dsp57743 күн бұрын
@@suchetadeshpande1805 पण संजय राऊत अजून प्रवक्ता आहे UBT चा, याला तर हाकलून दिला प्रवक्ता पदावरून दादांनी 😂😂
@dnyaneshwarbobde26713 күн бұрын
तू जनतेतून निवडून ये आधी .😂
@vikasgaikwad52243 күн бұрын
Khr😂😂😂😂
@junedpatwekar75133 күн бұрын
😂😂😂
@rahulmote92663 күн бұрын
बरोबर आहे
@maheshshedsale30883 күн бұрын
तुमची जळजळ, मळमळ, तडफड बघून फार मज्जा येते लगे रहो 😂😂
@hanmantdulawad28823 күн бұрын
ईविएम चाविजय
@bhatumarathe27353 күн бұрын
अमोल मिटकरी साहेब. तुम्ही पवार साहेब यांच्या वर बोलने बरोबर नाही. तुम्ही आजुन येवढे मोठे नाही झालात
@bbluklsre3 күн бұрын
गपरे चोमड्या 10 जागा निवडून नाही आणू शकत अन साहेब म्हणे 😅
@Vikasbhaya-d6z3 күн бұрын
तु तुझ बघ ना तु कोणाच्या जीवावर मोठा झालं माहित आहे .....
@udaytapkire193 күн бұрын
रोहित दादा फक्त १२०० मतांनी निवडून आलेत......आत्मचिंतन करायची गरज आहे
@shekhardimble73423 күн бұрын
Evm
@sarthakgaware91693 күн бұрын
@@shekhardimble7342 ye karjat madhe Kadhi 😂
@sandipangne81353 күн бұрын
खरे आहे तुम्ही चिंतन करा साहेब आता घरचे भांडणं थांबवा, लोक तुमच्या घराच्या राजकारणाला कंटाळले आता दादा बरोबर जावे, सर्व चांगले होईल
@sachinkhude67633 күн бұрын
तुतारी चा जेथे जेथे डमी उमेदवार होता त्या प्रत्येक ठिकाणी त्या डमी उमेदवाराला ट्रम्पप्याड हेच चिन्ह हेते, काय हा योगायोग म्हणावा की, निवडणूक आयोगाची महायुती प्रतीचा प्रामाणिकपणा म्हणायचं हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे
@kirangadade12613 күн бұрын
तुमचं उमेदवार कसे निवडून आले आम्हाला माहीत आहे कशाला उराला वाळू लावून घेता...
@anilbagde27493 күн бұрын
आर अमल्या तू पवार साहेबामुळेच पुढं आलेला बिनलाज्य
@shekharshinde80183 күн бұрын
कधी काळी शाहु, फुले, आंबेडकर यांचे विचार ऐकत वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्रावर ही मिटकरी,पडळकरांसारख्यांची किळसवाणी ऐकण्याची काय वेळ आली राव😢
@loveyou-sd3zh3 күн бұрын
मिटकरी ने कमेंट वाचलं तर त्याला त्याची लायकी कळेल😅😅😅
@राहुल-छ5ब3 күн бұрын
कमेंट करणाऱ्यांची लायकी काय आहे तेवढीच युट्युब वर कमेंट टाकण्यापुरती 😂😂
@Vaishnavi_1923 күн бұрын
@@राहुल-छ5ब tevdich jevdi tumchi aahe😂😂 Jai shree Krishna
@राहुल-छ5ब3 күн бұрын
@@Vaishnavi_192 तुम्ही महिला आहात का पुरुष आहात ते अगोदर सांगा त्या हिशोबाने अपमान करायला 😂😂 कारण पुरुषापेक्षा महिलांचा आदर मी जास्त करतो.
@sandipmogal57803 күн бұрын
जनतेतून निवडून येण्यासाठी मर्द असावं लागत बाजारू तू उभ राहू शकत नाही याचा अर्थ काय हे तुला माहित आहे 😂
@kirankumargarud28003 күн бұрын
अजित दादांनी यांना विधानसभेला किंवा ग्रामपंचायतीला तरी उतरवायला हवं म्हणजे समजेल कुठून फेस येतो
@udyantwaghole40763 күн бұрын
किती तोंड फुटत ना विजयी झाल्यावर.
@haribahupote19643 күн бұрын
जनतेचा विजय नाही ही विजयी मिशन मिशन इथला घोटाळ्याचा विजय आहे
@rahulrokade7723 күн бұрын
पवार कुटुंबावर बोलण्याची लायकी नाही.
@firojshaikh21363 күн бұрын
अरे आमल्या रोहित दादा निवडून आला तुझा बाप
@vikramdongare66863 күн бұрын
Evm ची पावर..
@maheshshedsale30883 күн бұрын
तुमची जळजळ, मळमळ, तडफड बघून फार मज्जा येते लगे रहो 😂😂
@prashantshelke36663 күн бұрын
जनता सर्व ओळखते.
@AB-jb7ky3 күн бұрын
उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो पडला तरी चालेल पण जनतेत जाऊन लढणे महत्त्वाचे असते.तुमच्या सारखं मागच्या दाराने आमदार झालेल्यांनी विजय पराजय यावर न बोललेल बर..😂😂
@balasahebsangale31103 күн бұрын
शरद पवार कोणत्या दाराने राज्यसभेत गेलेय
@ashwinis15623 күн бұрын
Udhav thakare, raut jyana tumhi. CM banawala tyani kadhi election ladhli ka.
@ashishYT08103 күн бұрын
मागच्या दाराने जायला पण तेवढी लायकी लागते shemnya
@manojkhedkar8983 күн бұрын
जनतेतून निवडून ये मग कळत फेस कुठून येतो ते
@salaba4513 күн бұрын
500कोटी वाटलेत आम्ही जामखेड तालुका 😂😂😂 खरिदी केलं 😂
@mipunekar16123 күн бұрын
बाता मारायला ek Number
@navnathkadam73273 күн бұрын
मिटकरी जनतेमधुन तुम्ही उभे रहा
@dattraoshinde62043 күн бұрын
महाराष्ट्र लूटला आणी पैसे आबज्यावधी वाटले म्हणून नीवडून आले काही केल नाही आडीच वर्षात
@shivajishinde59143 күн бұрын
तू ग्रामपंचायत मध्ये निवडून येणार नाहीस
@ramdasmane75023 күн бұрын
अहो ते पवार एकच आहेत तुम्ही नाक खुपसून नका
@devdattpuri5393 күн бұрын
अमोल मिटकरी हा एक वेळी देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वर टीका आणि आता लगेच जोडे उचल तांना दिसेल.
@NamdevGaikwad-c5m3 күн бұрын
हा कुठ प्रचार सभा घेतानी नाही दिसला पोपट
@devis-m4p3 күн бұрын
संजय राऊत अमोल मिटकरी यांना फक्त भूंकायच काम आहे हे दोघं पण कधीच निवडून येत नाहीत त्यामुळे सरकारला विनंती यांच्यासाठी विशेष विमानाने अफगाणिस्तान ल पाठवावे
@kerappasurve24823 күн бұрын
मीटकरी मत पत्रिकेवर निवडणूक घेऊन असे बोलून दाखवा खरा कौल कळेल
@vikramgaikwad22763 күн бұрын
अरे विधानपरिषद आणि विधान सभा यातला फरक कळतो का तुला?रोहित पवार बारामती सोडून बाहेर जाऊन 10 वर्ष आमदार झाले.... बाजारू माणूस म्हणुन नाही..
@Yraypgdargfg3 күн бұрын
मीटकरी सारखा कार्यकर्ते ला महत्व देऊ नका
@babanpaandre50503 күн бұрын
रोह्या वाचला 😂😂
@vivekchavan62013 күн бұрын
मिटकरी रोहित दादा निवडून आला रे आखा महाराष्ट्र फिरून
@junedpatwekar75133 күн бұрын
❤
@sachingadhve4383 күн бұрын
100%
@sanndip13572 күн бұрын
अजित पवार कधी बारामती च्या गल्ल्यांमध्ये फिरले नाही pratyk गल्लीमध्ये दिसले .... एक सभा घेतली की झाला प्रचार पवार साहेबांनी जोप घालवली अजित पवारांची .... Diposit hou दे ना कमी पण अजित पवार यांना गल्ली दाखवायचं काम साहेबांनी केलं हे विसरू नको बाबा 🙏
@akshayneetasp87543 күн бұрын
Ram shinde saheb❤
@sontoshgambhire71413 күн бұрын
रोहित पवार हुशार आहे.येणारा काळ हा त्यांचाच असणार 😅
@SunilGosavi-p8j3 күн бұрын
याची मुलाखत. का घेताय हेच नाही समजत
@नागोरावगायकवाड3 күн бұрын
Evm मुळे तुमचा विजय झाला आहे
@manojgadade64573 күн бұрын
कर्जत जामखेड चा जोगेंद्र 650 नी आलाय फक्त
@santoshnarvate55743 күн бұрын
आरे रोहित पवार काठावर पास झालेला माणूस पुन्हा रडत रडतच पास झाला
शिंदे साहेब यांनी खरेच फेस आणला हर्षवर्धन पाटील हे मराठा आहेत पण स्वार्था साठी शरद पवार साहेब कडे गेले किती वेळ सत्ता भोगली पण कारकीर्द संपली फार वाईट जी कमावली ती सर्व वाहून गेली, तुम्ही राजकारण सोडा
@ashokmarathe-ur1cr2 күн бұрын
Fakt Mahayuti 👍
@avadhutgangaji3 күн бұрын
पवारावर बोलण्याची आपली लायकी नाही पवारामुळे आपण धडे शिकलात त्या मुळे अवकातीत राहावे पवार पवार आहेत
@sns3933 күн бұрын
पवार मेला 😂 पॉवर zero 😂😢😅
@SP-kk7hv3 күн бұрын
Jogendra😂😂😂😂
@durgadalvi34413 күн бұрын
पहिल ईव्हीएम बंद करा
@TRUTH12883 күн бұрын
खर आहे👍...अमोल मिटकरी च. 👍 कर्जत मध्ये लबाड रोहित पर्वार वाचला....थोडक्यात वाचला..😅.. फक्त १२४३ मते...नी आलाय रोहीत्या.
@GavakadlyaGostibodhkatha3 күн бұрын
1243
@rambannar34943 күн бұрын
पैसे देऊन आला 😊
@साहेब993 күн бұрын
0:08 अमोल मिटकरी नीट रहा केल्या 😂
@Sandip-z9z3 күн бұрын
राम शिंदे 200 कोटी घेऊन मॅनेज झाला ... पहिल्यांदा विजयी झाला होता
@rambannar34943 күн бұрын
रोहित्या पडता पडता आला
@harshadshinde56833 күн бұрын
खर आहे अमोल जी
@jaydeep83913 күн бұрын
मिटकरी तुला आमदार कोणी केला 😮
@User-ce4zu3 күн бұрын
अजित दादानं कडून भला मोठा पैलवान चिटपट 😂😂😂😂
@anilshinde78513 күн бұрын
मितकरी साहेब लय कॉमेडी किंग होऊ नये
@nageshmore67353 күн бұрын
साहेब इतक्या खालच्या पातळी जाल ही अपेक्षा, आमच्या सारख्या बहुजन सामाज्याला तुमच्या कडून न्हवती, आम्ही आज ही तुम्हाला मानतो, पण... दुर्दैयव आमच...
@SD-wx8fn3 күн бұрын
Bjp cha Paisa aani sang दोन्ही बुध्दी रसातळाला नेतो...
@abhijeetgurav19513 күн бұрын
जे हरले अणि जिंकले त्यांच्या साठी फक्त एक वाक्य ऐ वक्त गुजर जायेगा...😊
@SandipShermale-n9v3 күн бұрын
अमोलजी किती दिवस राहिले आपले विधानपरिषदेचे
@Gggdsssddsdddggggggsssd3 күн бұрын
बरोबर साहेब
@pendrakashak3 күн бұрын
Jai basava Amol ji jai karnataka🚩🕉
@ganeshmagar86723 күн бұрын
मिटकरी साहेब एवढा गर्व चांगला नाही ईएम च्या जोरावर
@vikramkale93163 күн бұрын
पुढारी नेते बरोबर नसताना केवळ सर्व सामान्य जनता रोहित दादांनी निवडणूक जिंकली तुम्ही मागच्या दाराने जावुन बोलता पटतंय का
@classandclass49763 күн бұрын
तुला अजितदादा ने एकपण सभा घेऊ दिली नाही
@sanjaydabade94913 күн бұрын
पास होणं महत्त्वाचं आहे दादा
@marutibhosale17303 күн бұрын
तुम्ही कोण ते पहा
@Xyxdff47473 күн бұрын
खरं आहे अमोल साहेब ❤
@Yadavji656783 күн бұрын
इतका माज आमच्या इथे 1 लाख मार्जिन नी निवडून आलेला केवलराम काळे ह्यांच्यात पण नाही, ग्रामपंचायत निवडून आणण्याची लायकी नाही तुझी आणि समोरचा माणूस कमी लीड नी आला हे रंगवून सांगण्यात च तुझं जीवन चालल😂😂😂😂
@ganeshrathod92783 күн бұрын
अरे, मितकरी, तु, रेडिमेड मागच्या दारातून आमदार झाला, जरा, जनतेतून, निवडून दकव, मग कसी, गाड लागते, पहा मग
@naeemkazi50213 күн бұрын
अमोल दादा तुम्हाला सर्वच आयत मिळाले है तुमी महेनत नही केले होती
@vish57183 күн бұрын
Ram shinde great fight
@SuyogKindre3 күн бұрын
तू स्वतः ग्रामपंचायत निवडून ये..... MNS ला विसरलास काय 😂😂😂
@mangalapatil75633 күн бұрын
माझ्या कुटुंबाचे एका बूथवर आठ मत असल्यावर तिथे एकच मत आहे ईव्हीएम घोटाळा करून तुम्ही पास झालेत
@atulsawant6183 күн бұрын
मला एक समजत नाही एवढा लोकांचा विरोध असताना हे निवडून येतात कसे. घोळ मात्र नक्की आहे..
@rajushekh81573 күн бұрын
रोहित पवार साठी मटणकरी तू किती वेळा आला कर्जत जामखेड ला तू पण होता धनंजय मुंडे तुम्ही दोघांनी अनेक वेळा कर्जत जामखेड मध्ये सभा केल्या
@MUKUND_DESHPANDE123 күн бұрын
मिटकरी साहेब तुमच्यावर कसा अत्याचार केला होता
@aayurvedicupay47753 күн бұрын
Only ajit dada🎉
@prafullmeshram54213 күн бұрын
अमोल मिटकरीचा आदर कमी होत चाललाय. अगोदर BJP ला विरोध करायचा आणि आता... काय बोलाव ह्या नेत्यांना
महायुतीचा एकही माणूस जनतेमधून निवडून आलेला नाही फक्त पैसा आणि evm घोल करून आलाय हे अख्या महाराष्ट्राला माहीत आहे, काही दिवसात सर्व बाहेर येईल पुराव्यानिशी
@jayalotlekar70463 күн бұрын
Jithe sanjay panauti ahe tithe ata hech honar......
@maheshshedsale30883 күн бұрын
@atulmore तुम्ही लोकसभेचे EVM मागायचे होतें 😂😂
@sudhirpatil60153 күн бұрын
ह्याचा घरातल्या महीलानी मते भाजप शिंदेला दिले हे कुठे माहीत त्याला ईव्हीएम च्या नावाने खडे फोडतोय 😈
@RajeshMhasde3 күн бұрын
फुकटात आमदारकी मिळविली.. अन् काय बाता मारतोय.. एवढा दम आहे तर तु का म्हणून विधानसभा निवडणुकीत उतरला नाही..
@vikasgurav8493 күн бұрын
पैसा वाटून निवडून आणले सर्व उमेदवार
@shankarbelekar50303 күн бұрын
अरे सर्व म्हातारा सेट करून रिटायर्ड आहे सुप्रिया केंद्र अजित राज्य सरकार 🎉🎉🎉
@SambhajiSakat3 күн бұрын
अहो मिटकरी साहेब तुम्ही भरून बघा कुठेतरी
@shankarsutar68923 күн бұрын
भाऊ तु सरपंच कि ला निवडून आलाय का कधी मग रोहित दादा वर बोल.. आपली लायकी काय हे ओळखून बोलाव mansane
@RajendraJagtap-vd4qe3 күн бұрын
साहेब आपण एखादी निवडणूक लढवून बघा मग कळेल
@vireshmhaske8663 күн бұрын
दादांचे लीड किती नी कमी झाली.
@virajnirmal26923 күн бұрын
तुम्ही जर जनतेतून निवडणूक लढवलेली ना मग तुम्हाला कळलं आपली लायकी काय आहे ते 😂😂
@samadhansamudre96723 күн бұрын
ग्रामपंचायत मध्ये तरी आला का आपण
@dande98843 күн бұрын
रोहित दादा विजय भव 🎉🎉🎉
@bharatchavan43483 күн бұрын
ये मूर्ख तिकडे. तो वळसे फक्त १००० मतांनी आता ..दिसत नाही का,..!!
@amolkharat64073 күн бұрын
आपण एकदा विधानसभा लढून जिंकून दाखवावे.
@vivekchavan62013 күн бұрын
मिटकरी तु उभा राहीचे होते कुठे रोहित दादा वर बोलायला जातोय
@SurendraJaware3 күн бұрын
अमोल मिटकरी आपण निवडूनक लढवली पाहिजे नंतर बोलण्यात वजन राहते