Рет қаралды 82,937
चिरेबंदी वाडा...हा शब्द आता फक्त पुस्तकात वाचायला मिळतो..शहरीकरणाच्या झोतात वाडे तुटले..तशी कुटुंबही विभक्त झाली...
आता घरं उभी राहतात..फ्लॅट बांधले जातात..पण वाडे उभारण्याचा विचारही कोणी करत नाही..पुणे जिल्ह्यातल्या दौंड जिल्ह्यात मात्र असं एक कुटुंब आहे..जे आपलं सुख वाड्यातच पाहतात..पाहुयात..
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive