No video

Majha Katta Uncut : Dr. Raosaheb Kasbe : राजकारण ते समान नागरी कायदा, रावसाहेब कसबे 'माझा कट्टा'वर

  Рет қаралды 79,031

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#majhakatta #DrRaosahebKasbe #politics #civilcode #abpमाझा #abpmajha
Majha Katta Uncut : Dr. Raosaheb Kasbe : राजकारण ते समान नागरी कायदा, रावसाहेब कसबे 'माझा कट्टा'वर
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Пікірлер: 302
@madhusudanjeurkar3178
@madhusudanjeurkar3178 Жыл бұрын
रावसाहेब कसबे यांना ऐकण्यास मिळणे हा दुर्मीळ योग आहे.
@must604
@must604 Жыл бұрын
कसला दुर्मिळ आलाय? झापडबंद विचार.
@shubham-wd1sm
@shubham-wd1sm 2 ай бұрын
😂😂😂😂
@rutu3090
@rutu3090 Жыл бұрын
👌 मुलाखत अपूर्ण वाटली, अजून हवी होती.🙏
@ambadasbhos1521
@ambadasbhos1521 Жыл бұрын
सर जेव्हा एखादा प्रश्न तुमच्या अंगावर येतो सावरकरा बाबत तेव्हा तुम्ही लगेंच सवरकारचे दोन भाग करतात आणि निसटतात
@rskthane
@rskthane Жыл бұрын
ह्या माणसाला विचारवंत का म्हणतात त्याचा उलगडाच झाला नाही . सावरकर ह्या विषयात त्यांनी जी त्रोटक , ऐकीव आणि एकांगी वक्तव्ये केली ती बघता ह्या माणसाला सावरकर अजिबातच समजलेले नाहीत हेच खरे
@samadhanwagh1478
@samadhanwagh1478 Жыл бұрын
कालच साहेबांना भेटण्याचा योग आला... रावसाहेब म्हणजे लई डेंजर विषय ❣️
@shubhashlingade6018
@shubhashlingade6018 Жыл бұрын
Dr ravsaheb kasabe is rational person salute him hearitly
@vishnuvirkar8095
@vishnuvirkar8095 Жыл бұрын
साहेब समान नागरी कायदा झालाच पाहिजे.अगदी खरे आहे.
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv Жыл бұрын
या मुलाखतीचे दोन भाग हवे होते.
@sayajipawar2468
@sayajipawar2468 Жыл бұрын
सावरकर उपयुक्तता वादी होते, पण त्यांचा उपयुक्तता वाद स्वतः साठी नव्हता तर राष्ट्रासाठी होता, या उलट गांधींचा सत्य अहिंसा आग्रह हा त्यांच्या नैतिक अहंकाराचा भाग होता.
@genericlife1725
@genericlife1725 Жыл бұрын
भावाला स्वतःच्या घरी राहू देण्यासाठी 20 रुपये घेत होता, राष्ट्रासाठी....
@sudhakardisale7374
@sudhakardisale7374 Жыл бұрын
अक्कल शुन्य मत.
@sudhakardisale7374
@sudhakardisale7374 Жыл бұрын
विस रुपये भावाकडून घेणे हा उपयुक्ततावाद राष्ट्रासाठी होता?
@gajananjaunjal2272
@gajananjaunjal2272 Жыл бұрын
His thoughts have increased the instinct to listen more from him about the subject covered by ABP MAJHA. Full of knowledge , clear understanding, straight forward views about the History & rational thinking resulted in the incomplete mood at the end of the interview. To satisfy still more required , is the fact. Of course the credit goes to Mr. Raosaheb & ABP MAJHA TEAM as usual. Thanks for your honest effort and such a nice program.
@dr.shamsuddintamboli6400
@dr.shamsuddintamboli6400 Жыл бұрын
42:22 😮
@madhusudanjeurkar3178
@madhusudanjeurkar3178 Жыл бұрын
गांधीजीनी भांडवलदारांची मदत घेतली व नंतर त्यांना दूर केले हा उपयुक्तता वाद नाही कां? हा तर राजकारणाचा एक भाग होता. शिवाय गांधींच्या अर्थव्यवस्थेची भाबडी विचारसरणी राष्ट्राला योग्य ठरली असती कां? नंतर आता जवळ जवळ ७५ वर्ष कधीही तिचा प्रभाव दिसला नाही.
@rskthane
@rskthane Жыл бұрын
एकांगी आणि मर्यादित विचारसरणी असलेल्या व्यक्ती कडून निष्पक्ष विचाराची अपेक्षा ठेवणे चूकच
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
अरेरे! भांडवलदार लोकांबद्दल लैच दाटून आलं आहे तुला 😂
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
@@user-gs6ck5iv2u the one thing that fundamentally differentiates a Gandhi from a Savarkar is the profound humanism of Gandhi. Ambedkar had a particularly bad experience with Gandhi when Gandhi literally forced him to back off from his separate-electorate-for-depressed- classes stance. A Lee Kuan Yew or a Deng Xiao Ping, an authoritarian leader in a Confucian society, is not a particularly fitting template for Indian leader out to fashion out a nation from teaming pluralities of India and get the to fight against a hegemonic colonial power.
@satishchandrajoshi442
@satishchandrajoshi442 Жыл бұрын
रावसाहेब यांच्या मनातला माणूस त्यांनी स्वतःच्या वागणुकीत लवकरात लवकर साकार करतील अशी अपेक्षा 🙏
@ushaapte5499
@ushaapte5499 5 ай бұрын
🎉प्रणाम
@satishchandrajoshi442
@satishchandrajoshi442 Жыл бұрын
माझा कट्टाच्या स्टाफचा सावरकरांबद्दल विचारकरण्यात विचार करण्याबद्दल दृष्टीत सकारात्मक सुधारणा झालेली दिसली . आनंद आहे . दानवे यांना एक दिवसाचा मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री करायला हरकत नाही . सगळ्या प्रश्नांची त्यांच्याकडे उत्तरे तयार आहेत 👍
@vishwassonawale2872
@vishwassonawale2872 Жыл бұрын
रावसाहेब कसबे असं म्हणायचं आहे का आपणास?
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Жыл бұрын
अगदी बरोबर. कसबे यांना सर्वज्ञान आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे तयार आहेत. महात्मा गांधींचा खून सावरकरांनी आणि भांडवलवाद्यांनी मिळून कसा केला याची इत्यंभूत माहिती त्यांच्याकडे आहे. माणसाला "महाज्ञानी" म्हणायचं नाही तर आणखीन काय म्हणायचं? कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद सुद्धा त्यांनी अगदी सोपा करून टाकला आणि तो मोदी का सोडवत नाहीत, असे म्हणत मोदींना पण दोष देऊन टाकला. सावरकरांच्या बद्दल त्यांनी जी काय मुक्ताफळं उधळली, त्यामुळे सावरकर द्वेषी माझा कट्टावाले सुद्धा हक्केबक्के होऊन गेले, आणि नंतर सावरकराबद्दलच त्यांना दया यायला लागली असावी असे दिसले.
@bnzemse6938
@bnzemse6938 Жыл бұрын
Still they must read more n more bookso on Savarkar
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 Жыл бұрын
बाळासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून सगळ्यांना बरोबर घेऊन समता, बंधूभाव,प्रगती च्या दिशेने यशस्वी पणे वाटचाल करतील.
@subhashpatwardhan168
@subhashpatwardhan168 Жыл бұрын
रावसाहेब कसबे ग्रेट विचारवंत आहेत . त्यांच्यामुळे मला गांधीजी कळले . बरेच गैरसमज दूर झाले .आता सावरकरावरील ग्रंथ वाचावा लागेल .
@delhimade1528
@delhimade1528 Жыл бұрын
22:59 म्हणजे गांधी पण उपयुक्ततावादी होते।
@mayurwankhede8573
@mayurwankhede8573 Жыл бұрын
नेहेमीप्रमाणे तथाकथीत कम्युनिस्ट विचारसरणीचा उत्तम नमुना म्हणजे कसबे सर....कुणीच चांगलं नाही, फक्त मीच चांगला!🤣🤣
@Dr.Theorist
@Dr.Theorist 4 ай бұрын
भारतातील मार्क्सवादी सुद्धा खऱ्या अर्थाने गांधीवादीच आहेत. दुसऱ्या भाषेत सांगायचे झाल्यास भारतामध्ये गांधीवादाची दोन नंबर शाखा म्हणजे मार्क्सवाद...
@vyankatambekar5493
@vyankatambekar5493 Жыл бұрын
माझा कट्टाचे नावं बदलून माझं खोटं ठेवले पाहिजे
@Ryan29-64
@Ryan29-64 Жыл бұрын
आज ABP माझा या चॅनलने संघ, सावरकर यांचे विरोधक कसे काय आणले कट्ट्यावर. स्पृहणीय आहे हे पण अहो तुमचा base audience हे असले क्रिएटिव्ह ऐकणारे नाहीय हो.
@dushyantkumargohil8170
@dushyantkumargohil8170 Жыл бұрын
Please don't call such fools to lower credit of your channel.
@rskthane
@rskthane Жыл бұрын
ह्यात तुम्हाला काय बरे creative आढळले ?
@Ryan29-64
@Ryan29-64 Жыл бұрын
Polemic sense मध्ये. रावसाहेब कसबे बद्दल खूप ऐकले होते. मी सावरकर विचाराना मानणारा नाही. उलट टीका करतो. ते कुठल्याही अर्थाने स्वातंत्र्यवीर नव्हते. पण त्यांच्यावर टीका करताना कसबे एकेरी, शिवराळ अंगाने बोलतात. हे पटले नाही. त्यामुळे कसबेंचे ज्ञान कितीही असू देतं, व्यक्ती म्हणून उंची कमी होते.
@radhakate2396
@radhakate2396 Жыл бұрын
अग बाई शिवाजी महाराज अपमान केल तेव्हा न्यू मीडिया मूग गिळून गप्प बसले आहेत .
@jyotiramsuryawanshi3993
@jyotiramsuryawanshi3993 Жыл бұрын
कसबे सरांचे एकदम बरोबर आहे की भारतीय माणसे राष्ट्रीयत्वापेक्षा जात, धर्म वादी आहेत.
@antoshnigade2402
@antoshnigade2402 Жыл бұрын
कसाब हा पाकिस्तानी वाटतो
@shravanisdeshpande
@shravanisdeshpande Жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@dushyantkumargohil8170
@dushyantkumargohil8170 Жыл бұрын
Yes he is Pakistani and planted by which party u know.
@dushyantkumargohil8170
@dushyantkumargohil8170 Жыл бұрын
I request u not to call such people on your show.Even your staff were confused to hear statements by this man so called learned.Your staff did not get proper answers.
@rskthane
@rskthane Жыл бұрын
@@dushyantkumargohil8170 This person Kasabe is not scholar . He is being promoted by NCP lobby . He is a fake Historian and knows nothing about Savarkar. He is completely biased and he was utterly incredible and utterly irresponsible in his replies.
@loktantra2020
@loktantra2020 Жыл бұрын
तसा एककल्ली विचार आहे कुठून तरी गांधी आणि नेहरू ह्याना मोठे करायचे हेच आहे, आणि टिळकांचा उल्लेख अतिशय वाईट केला. गांधी दाखवले जातात तेवढे मोठे नव्हते.
@prc6075
@prc6075 Жыл бұрын
100%
@rameshjagtap7160
@rameshjagtap7160 Жыл бұрын
Very very nice of you dear kasabe saheb. Good guidance to young people's Of loving to their country. Humanity+ Live
@rameshjagtap7160
@rameshjagtap7160 Жыл бұрын
Sir
@rameshjagtap7160
@rameshjagtap7160 Жыл бұрын
Love
@rameshjagtap7160
@rameshjagtap7160 Жыл бұрын
Love
@jyotiramsuryawanshi3993
@jyotiramsuryawanshi3993 Жыл бұрын
राजकारण बाबत ही एकदम बरोबर विचार रोखठोकपणे मांडले.
@satishchandrajoshi442
@satishchandrajoshi442 Жыл бұрын
सावरकरांवर टीका करायची ही एक फॅशन झाली .
@rskthane
@rskthane Жыл бұрын
केली ती पण अत्यंत सवंग आणि बिनबुडाच्या वक्तव्यांनी , हा माणूस काकाचा पिट्टू असावा
@swapnilchndanshive9779
@swapnilchndanshive9779 Жыл бұрын
हो अणि बाकी महापुरुषाबद्दल वाईट बोलल की चालत तुम्हा लोकाना फक्त आपल्या जाती मधल्या लोकाना बोलल की टोचत ना तुम्हाला....मग देश प्रेम,धर्म प्रेम, जाग होत तुमच......
@vilassherki3534
@vilassherki3534 Жыл бұрын
जसी आपण गांधी नेहरू ची करतो तसी.
@umeshbandgar1236
@umeshbandgar1236 Жыл бұрын
एवढे मोठे विचारवंत असून ही किती contradictory statement देत आहेत कुठेही कोणत्या गोष्टींचा मेळ नाही
@rskthane
@rskthane Жыл бұрын
कसला विचारवंत ? हा तर अगदी सुमार बुद्धीचा आणि कोत्या मनोवृत्तीचा माणूस आहे
@abhijitabhinkar4052
@abhijitabhinkar4052 Жыл бұрын
सर तुम्ही खूप मोकळ्या पद्धतीने सडेतोड उत्तर दिली त्यामुळे मी आपला प्रेमी झालो आहे.तुम्ही खूपच ग्रेट माणूस आहात.जय महाराष्ट्र
@jayshankarsanidhya
@jayshankarsanidhya Жыл бұрын
अरे हा काय म्हनतो आहे याचे याला तरी कळतंय का? नेमका कोणता चिंतनीय मौलिक विचार यांनी मांडला? टुकार कार्यक्रम
@rskthane
@rskthane Жыл бұрын
एक नंबर टुकार कार्यक्रम
@pylonkar
@pylonkar Жыл бұрын
मी सावरकर भक्त....
@hahumanbhandari1629
@hahumanbhandari1629 Жыл бұрын
Rokh thok.... Nice sir abp maza heartly Congratulations🎉
@rajendrakumarjadhav3017
@rajendrakumarjadhav3017 Жыл бұрын
All my relatives in karnataka, Today and yesterday they are speech Marathi You are very welcome 🙏
@todkarchallengers788
@todkarchallengers788 Жыл бұрын
_खुपच छान
@dhb702
@dhb702 Жыл бұрын
My relatives are in Telangana, Karnataka & Maharashtra. We are from border districts of Maharashtra e.g. Latur, Nanded, osmanabad etc. But Marathi people except our districts ( border districts in Marathwada ) consider us as outsiders because our caste is dominant in Telangana & Karnataka. Same situation is of other castes like Brahmin, Maratha, lingayat & many other castes in our area but other people don't consider them as outsiders. कै.मा. विलासराव देशमुख साहेब यांची सासुरवाडी तेलंगणा मध्ये आहे तर माजी गृहमंत्री आदरणीय श्री. शिवराज पाटील यांचे जवळचे नातेवाईक कर्नाटकात आहेत.Our mother tongue is also Marathi only. Majority people from our caste don't know Telugu, kannada. एवढा अडाणीपणा, भेदभाव, चुकीचा दृष्टीकोन लोकांमध्ये आहे. बळी तो कान पिळी हेच खरं आहे. जातवार प्रांतरचना झाली नाही तर भाषावार प्रांतरचना झाली आहे हे बहुतांश लोक विसरतात.
@Shodh_Astitvacha
@Shodh_Astitvacha Жыл бұрын
It is againsavarkar bashing by Mr halbe
@kishornandeshwar4646
@kishornandeshwar4646 Жыл бұрын
धन्यवाद मॅडम
@tusharhake719
@tusharhake719 Жыл бұрын
खरचच हा बिनडोक्याचाच माणूस आहे
@vishvanathpatil2617
@vishvanathpatil2617 9 ай бұрын
सावरकर हे वकील होते व स्वतःमान्य करत आहे की मी ,1857वाचले आहे त्यात त्यांनी पुर्ण इंग्रजांच्या काळातली म्हणजे तात्या टोपे असतांना चा इतिहास व भूगोल पण त्या पुस्तकात आहे आणि हे म्हणतात त्यांना भारत माहीत नव्हता वारे व्वा!!!
@deepamandke6698
@deepamandke6698 Жыл бұрын
डॉक्टर कसबे बद्दल आदर आहे परंतु जी statements आहेत त्याची पुराव्यांसह माहिती घ्या कदाचीत नव्याने इतिहास संशोधन निर्माण होईल काळानुरूप ते गरजेचं पण असू शकते. सद्य परिस्थितीत मराठी भाषा आणि इतिहासाचे अमृतमंथन चालू आहे असं आपण गृहीत धरून राहूया. खरं बघायला गेलं तर दोन्हींचा ऱ्हास च होत आहे. कारण इतिहास आणि भविष्य ह्यांच्यात वर्तमान संपत असतो. ही वेळ पण निघून जाईल. माझी मतं मांडली आहेत जर आक्षपार्ह असतील तर विचारत घेऊ नका त्याबद्दल क्षमस्व.
@ranojikarlekar3996
@ranojikarlekar3996 Жыл бұрын
बेळगावमधील किंवा सीमाभागातील माणसं घरघरात कानडी बोलतात केवढं सरांचं अज्ञान आहे सीमाभागात जाऊन पहाणी करा एवढीच विनंती
@satishchandrajoshi442
@satishchandrajoshi442 Жыл бұрын
नशीब कसबे न्यायाधीश नव्हते नाहीतर त्यांनी सावरकरांना फाशीची शिक्षा नक्कीच सुनावली असती.
@rahul.8903
@rahul.8903 Жыл бұрын
Joshi🤣🤣🤣
@nandkumaryewale4643
@nandkumaryewale4643 10 ай бұрын
न्यायाधीश त्यांच्या पुढे आलेल्या पुराव्यानुसार न्यायदान करतात.पूर्वग्रह दूषित वृत्तीने नव्हे.
@tusharhake719
@tusharhake719 Жыл бұрын
हा कसला लेखक आहे अर्धवट बुद्धिचा
@dushyantkumargohil8170
@dushyantkumargohil8170 Жыл бұрын
This man is pro congress.Ask him to explain why Gandhi went on fast at the time Hindus entered mosques .People died on roads due to cold .
@dushyantkumargohil8170
@dushyantkumargohil8170 Жыл бұрын
He thinks he is the center of earth by blaming Savarkar.
@dushyantkumargohil8170
@dushyantkumargohil8170 Жыл бұрын
What a hypocrite this man is and thinks that all the knowledge in books is with him.Ask him to prove what he says.
@shubhashlingade6018
@shubhashlingade6018 Жыл бұрын
Thanks sir for standing Towards truth about sarvakar
@shubhashlingade6018
@shubhashlingade6018 Жыл бұрын
Thanks to abp for this interview
@sureshborade1321
@sureshborade1321 Жыл бұрын
भारतीय माणुस हा भारतीय झालाच नाही.
@vikasmore2913
@vikasmore2913 Жыл бұрын
अजून मराठी बोलतात घरा घरा मधे, बेळगाव, निपाणी, बीदर ,भालकी, या गावामधे,आम्ही सीमा भागातील आहोत,
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Жыл бұрын
या साहेबांना काश्मीर प्रश्नाबद्दल जर विचारलं असतं, तर ते म्हणाले असते की आता काश्मीर प्रश्न सुटलेला आहे. कारण काश्मीरी पंडितांना श्रीनगर मधल्या तंबूमध्येच राहायला आवडू लागलेलं असल्यामुळे त्यांना तिथेच ठेवावं आणि त्या प्रश्नावर आता जास्ती चर्चा करण्यात अर्थ नाही. त्यांनी समजूतीने आणि सामंजस्याने घेतलं पाहिजे असा उपदेशही वर केला असता.
@rushikeshgawade9266
@rushikeshgawade9266 Жыл бұрын
Khup chan sir👌👌👌
@vishwaskulkarni6441
@vishwaskulkarni6441 Жыл бұрын
काही विचारवंतांचे विचार सुद्धा सर्व समावेशक नसतात पुर्वग्रह सोडून नसतात.संपादकावर खुश का आहे ते आम्हाला ही कळतं
@umeshdongare1647
@umeshdongare1647 Жыл бұрын
कसबे यांना संस्कृतातील" आहार निद्रा भय मैथुनं च. --- हा श्लोक मार्क्स च्याआधी सांगितले ला माहीत नसावा
@loktantra2020
@loktantra2020 Жыл бұрын
दहा सलग नावे सांगा लीनचीग झालेत ते सांगा जरा कसबे साहेब
@santoshtrimbakkhardesantos7102
@santoshtrimbakkhardesantos7102 Жыл бұрын
Sir tan se juda tyavar nahi bol le kahi.
@rskthane
@rskthane Жыл бұрын
काकांनी सांगितलं तेच आणि तेवढच बोलले हे तथाकथित विचारवंत
@mkadam9769
@mkadam9769 Жыл бұрын
Very well explained sir, Jai Bhim
@shreeganesha7779
@shreeganesha7779 Жыл бұрын
WE RESPECT AND LOVE VEER SAVARAKAR JI AND HIS TWO BROTHERS. HIS SACRIFCATION IS GREATEST.
@loktantra2020
@loktantra2020 Жыл бұрын
आणि किती भांडवलशाही आली हो गांधी चा खून करून हे पण सांगा की
@end_slavery
@end_slavery Жыл бұрын
Respectable. Dr. Raosaheb. Kasbe is practicle,impartial and balanced thinkar.
@vikasbhosale4929
@vikasbhosale4929 Жыл бұрын
Ed sala....jyala reasoning kami ahe pan jast vachan kelay tyach he example ahe
@dushyantkumargohil8170
@dushyantkumargohil8170 Жыл бұрын
There many fools like him and which party u know.Savarkar was a true Hindu.What is this this person.
@prashantwankhade8387
@prashantwankhade8387 Жыл бұрын
Dr.Ravsaeb is great person but... Jai bhim
@CRU78
@CRU78 Жыл бұрын
Happy to see you again 💗
@malhargahine9489
@malhargahine9489 7 ай бұрын
I met kasbe..IN 2012..he told in 2024 vote for Congress.BJP will rule for 8yrs..then Pawar And Gandhi..❤🎉🎉
@bilalshaikh7055
@bilalshaikh7055 Жыл бұрын
Khup diwassanni sir nna aikkl sir Sangmner collage la Professor hote Salute to u Sir
@sharaddongare1755
@sharaddongare1755 Жыл бұрын
i never miss sir's lecture in my college life i know gandhiji because of sir🙏
@vinayakshelke4536
@vinayakshelke4536 Жыл бұрын
I am his student in sangamner college in 1979-82.
@vikasshinde5598
@vikasshinde5598 Жыл бұрын
कसबे मी आपणास विचारवंत समजत होतो.
@cryptophilosophy6701
@cryptophilosophy6701 Жыл бұрын
दलित राजकारण संपले .हे बोलुन हरलात रावसाहेब... एक लक्षात ठेवा साहेब करणे, लिहणे, बोलने ,ऐकने यात फरक आहे.......
@delhimade1528
@delhimade1528 Жыл бұрын
उपयुक्ततावाद सांगतात आहे साहेब कदाचित उद्धव ठाकरे बद्दल बोलत असावेत चुकून सावरकर बोलतायत😀😀😀
@PARIKSHITJAMADAGNI
@PARIKSHITJAMADAGNI Жыл бұрын
Bjp बद्दल बोलताहेत. काम झाले की बाजूला करणे किंवा संपवणे ही bjp चा स्वभाव आहे. उपयुक्तातवाद
@SanjeevDD
@SanjeevDD Жыл бұрын
I will try to to watch the full program if I can give priority to this. The opening comments seem to be coming out of ignorance. कसबे सहा सोनेरी पानाना ललित साहित्य म्हणत आहेत का?
@balajikeskar7630
@balajikeskar7630 Жыл бұрын
यांच एक वाक्य आणि त्याच्या पुढील वाक्य यात किती विरोधाभास आहे . . .
@Kattar-Ambedkarwadi
@Kattar-Ambedkarwadi Жыл бұрын
देशातील एक खरा विचारवंत
@anandjarag1004
@anandjarag1004 Жыл бұрын
कसबे सर सावरकरांवर बोलत असताना एबीपी माझा चे लोक विषयांतर करून सीमावादाची चर्चा घडवून आणीत आहेत, असे वाटते.
@satishchandrajoshi442
@satishchandrajoshi442 Жыл бұрын
गांधी हत्येची केस री ओपन करावी आणि कसबे यांना साक्षीदार म्हणून बोलवावे .
@jayantlimaye
@jayantlimaye Жыл бұрын
हो छान
@bairagithor1
@bairagithor1 Жыл бұрын
कोणत्याही विषयातील काहीही न कळता महाराष्ट्रात विचारवंत होता येते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे रावसाहेब कसबे. मे पु रेगे यांनी मर्मभेद या लेखसंग्रहात कसबे यांची अक्षरशः लाज काढली आहे. पण त्यातून हे काही शिकले नाहीत.
@marutisabale9350
@marutisabale9350 11 ай бұрын
Nahi te sawtha MLA teacher hote te great Manus ahy smart ahyt.
@ashokmahire6541
@ashokmahire6541 Жыл бұрын
Ha ekach ambedkari vicharvant sadhya astitvat aahe,baki sare kalachya paddyaad gelya sarkhe vatatat jaybheem namobuddhay
@prashantdhumal8936
@prashantdhumal8936 Жыл бұрын
शिर्डीतले भावी खासदार कसबे BJP कडून
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 Жыл бұрын
"बाल पाल लाल ते कोण असतील ते असो पण गांधी हे पहिले नेते ज्यांनी भारतीय लोकांना पोलिटिकल कॉन्शसनेस दिला" काय पण वाक्य!एका वाक्यात लाला लजपतराय,बाळ गंगाधर टिळक आणि बिपीन चंद्र पाल यांना आणि त्यांच्या कार्याला झटकून टाकले!
@rskthane
@rskthane Жыл бұрын
अडान चोट विचार जंत
@milindkulkarni8685
@milindkulkarni8685 Жыл бұрын
अगदी yogya vichar
@RAHULKUMAR-qh9zu
@RAHULKUMAR-qh9zu Жыл бұрын
काहीही बोललो म्हणजे इतिहास होत नाही, गांधी खुनाचे भागीदार केलंय सरदार ला 😁😁😂😂
@manojsathe5416
@manojsathe5416 Жыл бұрын
Recepits dakhava n records dakhava khandekar saheb
@hindustani9385
@hindustani9385 Жыл бұрын
हा कसबे नाहीत कसाब एक आहे हा
@rskthane
@rskthane Жыл бұрын
You said it.He is just like one retired judge named Kolse. A liar and hatemonger.
@rockhard1844
@rockhard1844 Жыл бұрын
This lady who started asking question always differ with respectable speaker who are you dont act smart and respect the speaker and their experience towards it
@paragkashalkar
@paragkashalkar Жыл бұрын
काहीही बोलतोय.... कोळंबी तळत होते ... काहीही यार... एबीपी माझा ला काम धंदे नाहीत असल्या लोकांना बोलवतात जे लोक सावरकर ना शिव्या घालतात....
@prc6075
@prc6075 Жыл бұрын
राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या वळचणीला लागलेली सगळी लिबरल मंडळी अशीच उथळ, जातीयवादी आहेत.
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Жыл бұрын
सावरकर यांनी जे हाल सहन केलीत ते यांना काय माहित जातीद्वेष करणे एकच राजकारण,,,
@sahilsalve5771
@sahilsalve5771 Жыл бұрын
ते पुस्तकी न्यान सांगतात तुला हाफ चंडीतील न्यान आहे तुला नाही कळणार. तू चंडीत रहा
@rskthane
@rskthane Жыл бұрын
@@sahilsalve5771 तुझ्या मागच्या शंभर पिढ्या मध्ये ज्ञानाचा कधीच संबंध आळा नाही तू कसल्या ज्ञानाच्या वार्ता करतो ?
@loktantra2020
@loktantra2020 Жыл бұрын
जे जिवंत नाहीत त्यांचे नाव घेवून तुम्ही काहीही खोटे बोलू शकता
@murlidharjadhav8275
@murlidharjadhav8275 Жыл бұрын
0
@bhavakannakamati1857
@bhavakannakamati1857 Жыл бұрын
Dharm bhasha jaat belagaon prashan mat not like us sorry
@dushyantkumargohil8170
@dushyantkumargohil8170 Жыл бұрын
He is a liar of first order.
@rskthane
@rskthane Жыл бұрын
@@dushyantkumargohil8170 अगदी बरोबर . हा ब्रिगेडी पिवळा इतिहासकार आहे
@varshadil22
@varshadil22 Жыл бұрын
सावरकरांच्या दलीतोद्धाराच्या कामाबद्दल काय मत आहे?
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 Жыл бұрын
आजकाल लोक प्रेम करतात ना,पैशावर प्रेम,संपत्तीवर प्रेम,खुर्चीवर प्रेम म्हणून तर मसणात गोवऱ्या गेल्या तरी प्रेम सोडत नाही,अगदी प्राणही सोडतात पण प्रेम सोडत नाही!😊😊
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc Жыл бұрын
खूपच छान
@santoshmore6003
@santoshmore6003 Жыл бұрын
राजीव ne परत शेन ..........
@manojsathe5416
@manojsathe5416 Жыл бұрын
Bharat mhanje bhangad hoti
@varshadil22
@varshadil22 Жыл бұрын
सावरकरांना भारत माहिती नव्हता हे विधान मूर्खपणाचे आहे
@shubhashlingade6018
@shubhashlingade6018 Жыл бұрын
Dr ravsaheb kasabe is real thinker congratulations to him hearitly
@sumitdengale1
@sumitdengale1 Жыл бұрын
बरीच काटछाट करावी लागली असेल पण यात.
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv Жыл бұрын
डॉ आनंद तेलतुंबडे ना बोलवा
@aukumeshyou
@aukumeshyou Жыл бұрын
नेहरुला महापुरुष म्हणतोय हा अर्धविद्वान...
@loktantra2020
@loktantra2020 Жыл бұрын
कसबे खूप मोठा दावा करतायत पण नेहरू सुद्धा शालेय जीवना पासून इंग्लंड मध्ये गेले होते आणि नेहरू सुद्धा भारत भ्रमण करायला गेले नव्हते. कुठूनही सावकार ह्यांच्या वर टीका करायची आहे पण राहुल गांधी व्हायचे नाहिये, भारत तर गांधी आणि नेहरू ह्याना पण समजले नाहीत हे त्यांच्या फाळणी मध्ये समजले. 1910 नंतर सावकार बदलणारच कारण 1906 पासून सर सय्यद द्विराष्ट्र वादाचा सिद्धान्त मांडू लागले. त्यामुळे सावरकरांचे मुस्लिमां बद्दलचे मत बदलले तर चूक काय.
@rskthane
@rskthane Жыл бұрын
अहो ह्या विचार जन्ताला तरी सावरकर कुठे समजले आहेत ? अगदी सुमार बुद्धीचा माणूस वाटला .
@satishchandrajoshi442
@satishchandrajoshi442 Жыл бұрын
सावरकरांना भारत माहित नव्हता याला हे धाडसाचं की मूर्खपणाच वक्तव्य म्हणायचं ?
@vishwaskulkarni6441
@vishwaskulkarni6441 Жыл бұрын
अर्थात मुर्खपणाचं
@delhimade1528
@delhimade1528 Жыл бұрын
18:40 गांधींना साला बोलला उद्या ठाकरे पवार महामोर्चा काढणार।
@prashantyadav4923
@prashantyadav4923 Жыл бұрын
One episode is not enough for this person please do 3-4 hours of more episode
@arvindkadpatil1996
@arvindkadpatil1996 Жыл бұрын
श्री.असीम सरोदे यांना माझा कट्टा मध्ये बोलवा.
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 Жыл бұрын
पूर्णपणे फसलेला आजचा कट्टा ---अविचार वंतांचा!
@user-fi7ed2yu6d
@user-fi7ed2yu6d Жыл бұрын
कसबे हे कोण आहेत. यांना महाराष्ट्रातील ०.००००००००००१ टक्के लोक ओळखत नाही.त्याना महत्व देण्याची गरज नाही.शिक्षक असून देशभक्तांच्या चूका काढणे चूक आहे. त्यांचे साहित्य,ग्रंथांची नावे महाराष्ट्रातील १०वीस हजार लोकांना माहित नाहीत.
@sureshborade1321
@sureshborade1321 Жыл бұрын
ABP माझाच्या प्रश्र्न विचारणार्या मंडळींचा अभ्यास कमी पडलाय.
@vedantbhatlawande6750
@vedantbhatlawande6750 Жыл бұрын
Kasla faltu manus ahe
@mvn9086
@mvn9086 Жыл бұрын
हि ज्ञानदा किती प्रयत्न करते सरकार वर टीका करायचा
@shreeganesha7779
@shreeganesha7779 Жыл бұрын
WE BOW ON FOOT OF VEER SAVARAKAR JI ONLY. WE DON'T BOW ON TOMB OF AURANGYA.
@indian5347
@indian5347 Жыл бұрын
Khare bolanara lekhak
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Жыл бұрын
माझा कट्टा चा हा एपिसोड अगदीच पडलेला दिसला.
@patahe7036
@patahe7036 Жыл бұрын
Me Kay Sawarkar bhakt nahi pn Tyanna Bharat klla ch nvta he mhnnne mhje tumhi lai shahane Ani bakiche yede.....2 pustak vachun swathala shahan samjan sopp ahe.......asa ek ek specific mudda gheun criticize karaych tharal trr mg Gandhi Nehru Ani Ambedkarranchya pn Kay saglyach gosti right nvtya
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 Жыл бұрын
काहीशी झुकलेली मुलाखत..!
@sufipore
@sufipore Жыл бұрын
एकदा विचारवंत म्हणून कोणी ओळख करून दिली की कोणत्याही विषयावर बोलायला मोकळीक आहे असे वाटायला लागते. विषय कोणताही असो. आंबेडकर , फुले यांचे नाव घ्यायचे , बोलत सुटायचो . ऐकणारी माणसे पण नव बौद्ध किंवा रिझरवेशन भोगी. हे बोलतात , ते ऐकतात . जरा आत्म चिंतन करा.
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 7 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 20 МЛН
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 17 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 7 МЛН