मा. संजय उपाध्याय जी जय श्री राम. उद्धव ठाकरे च्या निच कृतीवर चांगली विडंबन पर कविता समाज जाग्रत साठी तयार करा. सत्यमेव जयते वंदे मातरम् जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान.
@vilaskhedekar79842 жыл бұрын
फार छान पद्धतीने हिंदूंचे मराठी माणसाची कानउघाडणी केली आहे धन्यवाद तुमच्या या भाषणाने आम्हा सर्वाना सुबुद्धी सुचो
@msuhasam232 жыл бұрын
कुठलाही मराठी चित्रपट व नाट्य कलाकार उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षाच्या काळाविषयी चकार शब्द बोलत नाही.अपवाद शरद पोंक्षे व संजय उपाध्याय. या दोन्ही कलाकारांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन.
@kulkarnibuwa163 ай бұрын
संजय उपाध्ये!
@krishnanarsale71382 жыл бұрын
आपले विचार ऐकुण कान सुखावले मात्र मन अतृप्त राहिले, ते एवढ्याच साठी की, अजुन काय आणि कुठे ऐकायला मिळेल आपल्या रसाळ वाणीचा व तल्लख बुध्दीमत्तेचा खजाना, ज्यामुळे आमच्या विचारात बदल होऊन ज्ञानात भर पडेल. उपाध्याय गुरुजी आपणांस नतमस्तक आहे. 🙏🙏🙏 कोणीतरी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे ही अपेक्षा आणि विनंती. 🙏
@atulkorpe26362 жыл бұрын
अत्यंत सुंदर विचार शरद पोंक्षे सरांचे आभार त्यांच्या मुळे संजय सरांचे विचार ऐकायला मिळाले.छान कविता आहेत सर आपल्या.एवढे स्पष्ट विचार राजकीय मंचा वर ऐकायला मिळत नाहीत.
@jayantghanekar31432 жыл бұрын
संजयजींना प्रथमच ऐकले. अतिशय उत्कृष्ट भाषण. संजयजी, आपणास विनंति, आपण WP वर आपले विचार मांडत रहा. ऐकियला आवडेल.
@yashwantnarayanshinde462 жыл бұрын
उपाध्यक्ष जी अभिनंदन काय कविता करता. खुप खुप कौतुक आहे
@dipakvanikar62542 жыл бұрын
जबर दस्त खरी खरी गोष्ट अतिशय अभ्यासू,चपखल,आणि विनोदी पने स्पष्ट पने सर्व समोर बिनधास्त मांडणे ,याला कलाकार मानतात,अभिनंदन संजय उपाध्ये ,आणि बाळा साहेब ची शिवसेना 👍👍✌️🚩🙏
@kamalsh61232 жыл бұрын
I am surprised that I had never heard of Sanjay Upadhyay all these years. Such an articulate gentleman poet and a passionate Hindu. Hope Uddhav and Aaditya heed his views and refrain from joining the "secular" brigade. It would have pained Balasaheb to see his family jumping on to the "secular" bandwagon.
@prajjukanake46192 жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब.. 🙏🙏 अप्रतिम भाषण आणि कविता सादर करता तुम्ही. तुमच्या कलेला तोड नाही .. 🚩🚩जय श्री राम 🚩🚩 🚩🚩अखंड हिंदूराष्ट्र 🚩🚩
@ranjanprakash25212 жыл бұрын
First time listening to Mr Sanjay Upadhye. What a great poet, a speaker and a humorist.
@ghe-su2 жыл бұрын
शिंदे सरकारला दोन वक्ते छानच मिळालेत शरद पोंगशे व संजय उपाध्ये निदान देशाच्या फायद्यासाठी या दोघांची भाषणे सर्व महाराष्ट्रात ठेवावीत.
अशी व्याख्याने गावागावात ,शाळातून काॅलेज,मधून झाली पाहिजेत
@prashantsheth81662 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे व त्याच्या बरोबर त्यांच्याकाळात जी लोक घडलीत ती अतिशय बुद्धीमान होती त्यातलेच शरदजी ऊपाध्ये अतिशय तत्त्वनिष्ठ धमॅनिष्ठ खरोखर
@manishvispute66503 ай бұрын
मा.संजयजी उपाध्याय कवितेच्या माध्यमातुन आपण खुप सुंदर हिंदु जागृती करण्यासाठी प्रयत्न केला . मा.बाळासाहेबांचा सहवास आणि पाठीवर थाप आपणास मीळाली हि खुप भाग्यवान आहात . एक महाभारत ला संजय होता जो त्याच्या दिव्य दृष्टीने मैलो गनती पलीकडचे पाहु शकत होता ,आपण ही संजय भविष्यातील परीस्थिती ची जाणीव करून देत आहात , शिवसेनेतील वाचाळवीर संजय हा किती मोठा विरोधाभास आहे .🙏😆😆 धन्यवाद .
@sunnyl1112 жыл бұрын
वाह खूप छान या विचारांना पहिल्यांदा ऐकले मी खूप आनंद झाला
@ajayvaidya65383 ай бұрын
बाळासाहेब ठाकरे नाव हे मराठी माणसाचे मन ओळखून होते. फक्त आदर आदर आणि आदर
@ravindradavari9742 жыл бұрын
अप्रतिम, अभ्यासपूर्ण, भाषा नियंत्रीत आणि मोहीम करणारे भाषण,निवेदन.धन्यवाद संजय उपाध्याय जी.......जय हिंद.
@ghe-su2 жыл бұрын
वक्तृत्व छान आणि कविता तर अप्रतिम शिंदे सरकारचे संजयजीना व्यासपीठावर 25 मिनिटे का होईना वेळ दिला त्याबद्दल खुप धन्यवाद 👌👌👌🙏
@curiouskid_2222 жыл бұрын
What a great orator!!! साहेबांची अशि आठवण करून दिल्या बद्दल धन्यवाद.
@dineshkadam19972 жыл бұрын
शिर्षक अतिशय बरोबर आहे. मुसलमान एकटा असतो तेव्हाच सेक्युलर असतो, एकदा घोळका जमला की तो मुसलमानच असतो. हिंदूच बावळटासारखे sickular पंती करत राहतात
@VM-ee5hc2 жыл бұрын
Parsi lokana adhi nirwasit kela, mag Buddhist Central Asia, mag hindu kush, mag faalni, mag kaashmir, ani ata apli vel, kadhi jaage honaar aapan
@santoshtrimbakkhardesantos71022 жыл бұрын
@@VM-ee5hc secularism cha tagda nasha kelay hinduni
@sanjayghorpade64682 жыл бұрын
KYA BAAT HAI
@ajitjadhav34872 жыл бұрын
अप्रतिम कविता,आणि विचार, लाचार असलेल्याला चोप असा समाचार,मैत्रिचे ही किस्से अपार,हिंद जागे होण्यास सुकाळ !👌👏🙏
@sanjaydajibagharat.92162 жыл бұрын
खूपच छान ! बौध्दिक खाद्य मन प्रसन्न करते
@jaymeher15732 жыл бұрын
खूप छान ...कवितेच्या माध्यमातून प्रबोधन केले ..
@wyzgaming68972 жыл бұрын
एकदम बरोबर
@baban19612 жыл бұрын
हे सारं ऊठा आठा आणि त्याच्या शिल्लक शेणिकांच्या डोक्याच्या पलिकडे आहे.
@archanatarde48652 жыл бұрын
गुरुजी अप्रतिम आणि स्पष्ट भाषण उत्तम संदर्भ आणि नेहमीप्रमाणेच ऐकणाऱ्याच्या मानत Josh निर्माण करण्याची किमया तुम्ही बोलत राहावे आम्ही ऐकत रहावे अर्चना तरडे ठाणे
@sudamaher64502 жыл бұрын
Great Speech
@pukhrajpagariya72003 ай бұрын
प्रचार व प्रसार आज ही आम्ही कमी पडतेा धन्यवाद
@anitaathawale75092 жыл бұрын
उपाध्ये सर, आपले सह्याद्री वर 10 वर्षापूर्वीचे आपले गप्पाष्टकचे भाग आम्ही सध्या ऐकतोय. इतका निर्मळआनंद आपण देताय देव तुमचे भले करो.आणि करणारच.
@gopinathsambare34922 жыл бұрын
अप्रतिम व मार्मिक मुदे मांडले जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
संजय जी उपाध्ये अफलातून , ग्रेट म्हणून जी जोडलं आहे, धन्यवाद.
@sumitmishra9382 жыл бұрын
Absolutely right Sanjay sir
@mohan17953 ай бұрын
शब्द प्रभू!!!🙏
@tanujasolapure22032 жыл бұрын
आदरणीय संजयजी, मी आपले प्रवचन फार वर्षांपूर्वी पेण-रामवाडी येथील गजानन महाराज मंदिरात ऐकले होते.आपले शांत आवाजात जातील विचार छान.कविता छान.नसेल तर आपल्या कविता युट्यूबवर टाका.ऐकता येतील.ऐकवता येतील.
@vitthalpande2504 ай бұрын
शिर्षक सगळ्या हिंदुंना कळतय पण वळत नाही आम्ही किती स्वधर्मद्वेष्टा आहोत याचेच प्रदर्शन आम्ही त्यांची वा!वा मिळवण्यासाठी करतांना दिसत आहोत तेव्हा आमची पण एक संस्कृती आहे हे विसरूनच चालला होता पण गेल्या दहा वर्षापासून सर्व धर्मांना सारख्याच न्याय प्रणालीत आणण्याचे सरकारचे प्रयत्न स्वागतार्य आहे
@vikasbhosale49292 жыл бұрын
Waa
@onlypeace15572 жыл бұрын
This is vary Enlightening speech 👍 Every Hindu should understand this 🤨🙏🚩👍
@sanjayghorpade64682 жыл бұрын
1 NUMBER
@sameerpitale79012 жыл бұрын
Great Balasaheb Thackeray...
@satishjoshi3022 жыл бұрын
संजय, मित्रा , फारच छान
@prasannasketkar91452 жыл бұрын
Great to listen
@DhananjayChitambar2 ай бұрын
अप्रतिम. फार सुंदर. आभार. आज पण ताजेतवाने वाटले.
@रामभक्त-ध5र2 жыл бұрын
ग्रेट स्पीच
@SanketBunage73 ай бұрын
Hindutva is not only needed, it has become absolutely essential!
@Pokemon12345-n2 жыл бұрын
Every hindu must listen this. Not only listen but follow this.
@akshaytanksale56322 жыл бұрын
यांचा आवाज प्रमोद महाजनांसारखा आहे.
@jaywantjavle72482 жыл бұрын
फार सुंदर विचार🙏🏻
@sangeetakankarej43423 ай бұрын
खूपच छान🙏🙏
@trivikramkane91523 ай бұрын
फार सुंदर 👌🙏👍
@deepaksamrat45874 ай бұрын
संजय उपाध्ये यांचा मराठीचा वक्तृत्वाची छाप एकदम अस्सल मराठी बाणा छत्रपति शिवाजी महाराजाचा खरा मावळा कविता म्हणजे भवानी तलवारच खरच मराठी माणसानी मराठी मावळा म्हणूनच जगल पाहिजे तरच जय हिन्द जय महाराष्ट्र
@rajashreehajare66793 ай бұрын
अतिशय उत्तम विषलेशण ़
@yogasay98722 жыл бұрын
ek ch no
@shubhambhake22072 жыл бұрын
Apratim Bhashan..
@chaitanyachandratre97322 жыл бұрын
Zabardast
@जयमहाराष्ट्र-ट9श2 жыл бұрын
Right
@mantrisanjay4 ай бұрын
24:41
@sumitmishra9382 жыл бұрын
Big fan listen this video
@chanakya64832 жыл бұрын
Kai brilliant manus ahe... Wwaa... Ekdam genuine kavya kelet...
@mohanphadnis45623 ай бұрын
सुंदर भाषण
@rohinigadre97432 жыл бұрын
Ultimate kavita... excellent video
@harikulkarni35329 ай бұрын
🤣🤣👍👍👌👌 ग्रेट बाळासाहेब
@agnipankh1084 ай бұрын
शेवटची कविता कापून का टाकली मध्येच?
@saudnyaupadhye36682 жыл бұрын
👏👏👏👏
@madhavoak62612 ай бұрын
हिंदू म्हणून अभिमान असणाऱ्या सर्व हिंदूंना हा व्हिडिओ पाठवा आणि जे हिंदू अजूनही झोपलेले आहेत त्यांना विशेष करून हा व्हिडिओ द्वारे किंवा अन्य सोशल मीडियाद्वारे पाठवणे अत्यंत महत्त्वाचा आहे
@modibhakt55592 жыл бұрын
Pharch chhan..apratim
@bhagwatbhalerao11203 ай бұрын
आता पुर्वी सारखा नाही राहिला सामना, नाही होणार पुर्ण आम्हा हिंदूंच्या कामना. जरी खुर्चीवर बसला एखादा हिंदूबाणा, जात काढून विचारणार कसा बसलास बामणा. कधीतरी हिंदू साठी बोलणारा सामना, आज वक्फ साठी करतो आहे गर्जना. बाळासाहेब आज तुमच्या भाषेत कोणीच बोलना, हिरवा, सेक्युलर आणि शेणिक झाला तुमचा सामना बाळासाहेब,सत्तेसाठी तुमचेच वारस निघाले गांडू, हिंदू म्हणून आम्ही तरी कसे त्याच्या सोबत ठाण मांडू. ज्यासाठी तुम्ही सामनाचा डाव मांडला, आज तोच विचार निर्भिडपणे मातीत गाडला. व्यंगचित्रकार, मार्मिक, सामना चे संस्थापक, शिवसेना प्रमुख यांना स्मृतीना भावपूर्ण श्रद्धांजली.💐💐
खर आहे ..! आपण ज्यांना मोठी माणसं म्हणतो ती अंतर्बाह्य मोठीच असतात, याचा प्रत्यय असं विलक्षण जागवणार भाषण ऐकलं की वाटायला लागतं.. वा..ह संजय जी तुम्ही मन जिंकलं.. बघूयात कुर्नीसात करणारांवर काही परिणाम होतो का ..?
@vinayaksarwade44262 жыл бұрын
Wa Aaj Kay sunder ऐकायला मिळालं दिवस सार्थक झालं
@mantrisanjay4 ай бұрын
22:30
@vasantpawar5124 ай бұрын
Aprateem, Khup chhan manogat 👍💐.
@mohan17953 ай бұрын
एकदा तरी काही सेकंद शिंदे, फडणवीस यांचा चेहरा (उपस्थिती) दाखवायला हवा होता.🙏
@mantrisanjay4 ай бұрын
11:48
@MrVikasHdixit2 жыл бұрын
Ekdam Chan uttam, mhanunach tumhala nehami ekto
@shobhavinchu10704 ай бұрын
❤❤🎉🎉
@smitajoshi79582 жыл бұрын
Kay Kamal aahe guruji kiti lakshat rahate junya kavita Bina kagad gheta n adkhalta kiti ojaswi wanine bolun dakhwatat anubhav bhashashaily servach koutukaspad aahe
@shobhavinchu10704 ай бұрын
🎉🎉🎉🎉
@krishnanvaidyanathan22324 ай бұрын
वाह वाह वाह, बालासाहेब जन्मात आला सरका वाटला! जय श्री राम!
@parvati80863 ай бұрын
👌👌👏👏👏🔥🔥🔱🚩🚩
@mantrisanjay4 ай бұрын
21:15
@maheshkalyanshetti80582 жыл бұрын
1. NUMBERMANAL
@MA374724 ай бұрын
छान संजयजी पण आजच्या राजकारणाची कमी जाण आहे ह्याची खंत वाटते असो आपल्या कविता अप्रतिम