भारतातील सर्वच आय आय एस अधिकाऱ्यान्ची चौकशी व्हावी.
@camolog27654 ай бұрын
Yes IIS OFFICEER😂
@ranikhandwaypatil52744 ай бұрын
@@camolog2765😂😂
@yash_16_4 ай бұрын
😂😂😂@@camolog2765
@mishtii88304 ай бұрын
ias
@ankurbagde82704 ай бұрын
😂😂
@shankarpathamase66404 ай бұрын
अश्या बातम्या पाहताना आनंद वाटतो....कारण हे योग्य काम यांचं...धन्यवाद
@bhimraokore37934 ай бұрын
सर्व UPSC उत्तीर्ण झालेल्यांची कसून चौकशी झाली पाहिजे. व IAS, IPS, IFS पदाची पाटी लावताना डिग्री म्हणजे BA,, Bcom, Bsc, MBA असे लिहिलेली सुद्धा पाटी पाहिजे.
@hanmantsankpal15504 ай бұрын
त्यात काय एवढं,,, लावतो आम्ही तीही पाटी,,, कोणती डिग्री पाहिजे तुम्हाला माझ्या नावासमोर 🤔,,,,,,,----पूजा खेडकर (I. A. S ट्रेनी)
@ajinkyadalvi41814 ай бұрын
😂😂@@hanmantsankpal1550
@kdnyaneshwar25054 ай бұрын
😂@@hanmantsankpal1550
@avinash_4463 ай бұрын
iski koi jaroorat to nahi rehti na sir, because of without providing any graduation degree, UPSC mains dene ke liye allow hi nahi karta..
@Djxjfkdkd-kv5iy2 ай бұрын
degree mention kelyane ky hoil sangu shakta ka ?
@sanjayharad50804 ай бұрын
खूप चांगल काम करत आहे मिडीया अशाप्रकारे तुम्ही राजकारणील भ्रष्ट नेत्यांची चौकशी असीच मिडीया वाल्यांनी करायला हवी पण तुम्ही विकले जाऊ नका देश खूप पुढे जाईल
@pravinbhanudasdudhal7071Ай бұрын
संजय हरड साहेब 100% बरोबर बोले आहे तुम्ही
@ranjeetpawar57264 ай бұрын
अपल्या गावाकडे बहुरुपी पुलिस बनून फिरतात तसा प्रकार😂😂😂
@moontoon96234 ай бұрын
😂😂😂
@Akshay.-ce7fv4 ай бұрын
आपल्याला ते माहिती तरी असता की बहु रुपी आहे पण यांचे काय हे सरळ system मध्ये काम करता 😂
@Mrunal12384 ай бұрын
Te tri honest astat mja krtat...hasvtat aaplyaya...
@ddt49214 ай бұрын
@@ranjeetpawar5726 ते बहुरुपी प्रामाणीक पणे 'पोटासाठी सोंग करुन समाजाची करमणुक' तरी करतात ; पण ही असली "खोडकर" सारखी माणस जनतेला देशाला लुटुन लबाड्या करुन राजरोस उजळ माथ्यान दरोडे घालुन , "सभ्यपणान निचपणा" करतात आणी "निर्लज्जपणान" प्रसार माध्यमासमोर 'स्वताच्या गंभीर गुन्ह्यांचा , समाजघातकी पणाचा , खुलासा देतात ?😱😳😲😖😖😠😡😡
@arunmandwe31374 ай бұрын
@@ranjeetpawar5726 ऐकदम 100% बरोबर
@rahulwable69244 ай бұрын
Upsc, मध्ये चालय काय काय काय करतात ही पोरे बगा हा प्रताप 😮
@Srkt64 ай бұрын
Pan upsc ne tar hila fail dakhavl hota na.
@omkshirsagr20024 ай бұрын
आपली न्याय पालिका कडक नाहि कायदे आणि दंड योग्य नाही
@trimbkeshwar4 ай бұрын
स्पर्धा प्रचंड आहे, मुलांकडून अपेक्षा ठेवावी मात्र संवाद असू द्यावा,
@swapnilyadav-629128 күн бұрын
कोण म्हणत स्पर्धा आहे भावा आपल्याला फक्त एकच जागा पाहिजे बाकी दुनिया गेली खड्ड्यात ❤ it's my opinion
@sunilk9206m27 күн бұрын
Tu nakkich serious nahi bhawa abhyasat, tu new ahe ya क्षेत्रात😅@@swapnilyadav-6291
@sagarthorat14794 ай бұрын
तरी तिचा कमीत कमी समाजाला काहीच त्रास नाही झाला. ती आणि तिचे घराचे पाहून घेतील आणि प्रत्येक आई वडील आपल्या मुलांना माफ करून नवीन दिशा देतात च. पण खेडकर प्रकरण वेगळेच आहे, ते सगळे एका माळेचे मणी आहेत.
@s.p.d.m.29734 ай бұрын
अगदी बरोबर...
@SachinDeshpande-pd9qc4 ай бұрын
@@sagarthorat1479 संपुर्ण वंचित प्रकरणच वेगळ आहे तीथे सगळच संशय निर्माण करणार आहे
@mpscrevision86662 ай бұрын
तुम्हा लोकांच्या मनात एवढा जातीय द्वेष भरला आहे कि १क केस पकडून कोम्मुनिटी ला नाव ठेवत आहात , प्रामाणिकपणे शोधले ना फेक सर्टिफिकेट काढून ,पेनाने खाडाखोड करून कोण कोण अधिकारी झालेत तर नंबर पहिला कोणाचा लागेल हे महाराष्ट्र ला माहित आहेत..ते लोक महेनती आणि हुशार आहेत ..दिवसभर मावा खाऊन उलटा चष्मा घालून बापाच्या पैश्यावर थुंकत फिरत नाहीत ..मोकार भुरटी नेतेगिरी करत ..तुकाराम मुंढे , किरण गित्ते , प्रवीण दराडे ..डॉक्टर लहाने असे अनेक नामांकित लोक पण आहेत ..प्रत्येक समाजात एखादा असतो चुकीचा माणूस म्हणून काय पूर्ण समाज बदनाम करणार का ?..
@B.N.Kharat4 ай бұрын
आज निष्पन्न झाले की जगातील कितीही अवघड परीक्षा असु देत त्यामध्ये घोटाळा होऊ शकतो.
@Istoriess4 ай бұрын
परीक्षेमध्ये घोटाळा झालाय का? ?????????
@Bs070794 ай бұрын
माझे मित्र 10-10 वर्ष झाले परीक्षा देऊन सिलेक्ट होत नाहीत आयुष्य बरबाद झालं त्यांचं ,आणि हे निब्बे एक दोन फटक्यात कशे सिलेक्ट होतात ह्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे
@sujeetsaravade28924 ай бұрын
Ha mi salag 3 varsh try karaylao
@sujeetsaravade28924 ай бұрын
F20 cha mans ashi dokywar padli astat jyach kel bhal te aplach kahr mahn😂😂
@Unknown_from_galaxy4 ай бұрын
@@sujeetsaravade2892 3 varsh tayari kelya vr mala kadal ki kahi tri ghod ahe.. kuthun tri jugaad hoto... Result madhe kahi candidate chi fkt naav astat. Mhanje adnav nahi vadlach naav nahi.. kahi tri motha ghod ahe
@pankajtejam70504 ай бұрын
Tyana sangane Pvt, Corporate madhe changle course MBA, BCA, llb part time, full time karun try karne. Mumbai, Punyat khup sandhi ahet. Govt service jari changli asli tari fakta Govt nokri karun manus successful hot nayi. He vishwa khup mothe aahe. Best Luck
@sujeetsaravade28924 ай бұрын
Tom and Jerry
@VASAVESANDIP-mw5ig4 ай бұрын
असे किती तरी अधिकारी त्यांची लायकी नसतांना upsc पास झाले आहेत , Upsc मध्ये पास झालेल्या सर्व अधिकारी लोकांची चौकशी व्हावी ...
@raviraut83134 ай бұрын
MPSC, UPSC हे एक नशा, हि लोक आभासी जगात जगतात. लाखो लोकांमध्ये २० हजार सोडली तर बाकीचा ची लायकी हि केवळ परीक्षा द्याची असते, पण लग्नासाठी सरकारी नौकरी, समजात सन्मानासाठी सरकारी नौकरी हे मुख कारण आहे अश्या फसवेगिरी च.
@nikhilbro6654 ай бұрын
त्यासाठी एकच उपाय आहे..सरकारी नोकरीला मिळणारा सन्मान नष्ट झाला पाहिजे.. सरकारी नोकरी करणाऱ्याला त्याच्या कामाच्या मोबदल्यात पगार मिळावा..काम नाही केले तर काढून टाकायला हवे.
@Djxjfkdkd-kv5iy2 ай бұрын
गरजेचं नाही की प्रत्येक जण तुम्ही मनत आहात त्याचं गोष्टी साठी परीक्षा देतात काही लोकांसाठी ते पद फक्त माध्यम आहे गरजू लोकांची मदत करण्यासाठी किंवा काहीतरी चांगलं करण्यासाठी
@NamdevShinde-qi8lu4 ай бұрын
नंबर एकचा. भ्रष्टाचारी देश म्हणजे माझा भारत देश.
@TheMahesh12344 ай бұрын
मग तू पाकिस्तानात जा 🤩🤩
@sumitansurkar74794 ай бұрын
Tuch ja re barobar bolla tho ja jara bagh nit jaun search kar samjel tula 😂
फेक, गो दी हे तो मुमकिन आहे 😂😂😂 त्याचेच डिग्री फेक आहे त्यामुळें लोकांचा आत्म विश्वास वाढला 😂
@NamdevShinde-qi8lu4 ай бұрын
मिडिया वाल्यांचे खरच मनःपुर्वक अभिनंदन 🌹💐 मिडिया वाल्याने चांगले काम केल्यावरती. हा सर्व भ्रष्टाचार मुळासगट संपेल हे मात्र निश्चित
@vaibhavkumbhar10864 ай бұрын
हिच लोक भाषण देण्यात पुढे आहेत् 😂😂... विश्वास नाहि अता
@__sk244 ай бұрын
😂😂😂😂😂
@Mrunal12384 ай бұрын
😅😅😅
@pratibhaotari28974 ай бұрын
असे किती आय आय एस अधिकारी असतील. त्या सर्वांची चौकशी केली पाहिजे.
@rajeshwarihemmadi32294 ай бұрын
Hope om birla daughter case to b investigated too More than success, the moral conduct ,values r the real foundation to success. God bless all
@Sharadshingade98504 ай бұрын
Cut off check करावा आणि जो मुलगा हीच्यामुळ माग राहिला त्याला संधी द्यावी😢
@rajeevkamra91203 ай бұрын
ही पास झालीच नाही बॉस परीक्षा पारदर्शक झाली त्यात हिच्यामुळे कोणी मागे राहिला नाही तो राहिला त्याच्या कमी पडल्यामुळे
@hrishikeshkhalkar19564 ай бұрын
बरं आहे, आत्महत्या करण्यापेक्षा काहीतरी वेगळं कारण देऊन जिवंत आहे.😅
@shreeganesha172Ай бұрын
😂👍🏻
@rahulwaghmare6752Ай бұрын
बरोबर जेव्हा लाज हा प्रकार माहित नसतो😂
@VASAVESANDIP-mw5ig4 ай бұрын
भारतात मोदी जी आहे तोपर्यंत काही पण होऊ शकतो .. कारण ओम बिर्लाची मुलगी पण कशी काय upsc पास झाली मला तर शंका यायला लागली आता ...
@Vishaychhard-b8z4 ай бұрын
Pooja khedkar Pro max.....
@chikusonivideos53234 ай бұрын
पण मी काय म्हणते.. निकाल बघताना ज्योती नावा पुढे आडनाव काय आहे मिश्रा की यादव .. हे बघणाऱ्या घरच्यांना आणि सोबत शिकणाऱ्या मैत्रिणी व शिक्षकांना कस समजल नाही.. आणि ही जर दूतावासात काम करते अस म्हणाली तर घरच्यांना पेमेंट चे पैसे कुठून पाठवत असेल .. मला सहज पडलेले प्रश्न 😅 एवढं मोठं खोटं बोलून एवढं मानसिक त्रास आपल्या सारख्या सामान्य विद्यार्थ्याला झेपणारा नाही .. 😥
@usernamem.1444 ай бұрын
Khar aahe tujh...
@कोकणस्वार4 ай бұрын
कडक कारवाई झाली पाहिजे
@sambhajiraodeshmukh6203Ай бұрын
पूजा खेळकर यांचे धन्यवाद. आणि त्यांच्या वडिलांचे धन्यवाद
@atulkokode11484 ай бұрын
काय चाललय यूपीएससी मधे अशे किती अधिकारी निघतील आकडा भयंकर आहे अस वाटे कुट नेऊन ठेवले देशाला आपल्या
@kailasrahane10364 ай бұрын
देशातील सर्वच आय एस वाल्यांची चौकशी करून प्रसार माध्यमांनी सर्वांच्या फायली जनतेसमोर खुल्या कराव्या.या देशात आता कुणावरच भरोसा राहिलेला नाही.
@madanh99994 ай бұрын
सगळ्यांच आयएएस अधिकाऱ्यांची सखोल तपासणी झाली पाहिजे, UPSC चा मोठा घोटाळा उघड होऊ शकतो.
@shilpa4554 ай бұрын
तिला IFS चा पगार मिळत होता का? नसेल तर तिच्या आई वडिलांना तिच्या नियुक्तिची शंका का आली नाही?
@pandurangbangal18484 ай бұрын
२०१४ नंतर भ्रष्टाचारी म्हणून भारत जगात एक नंबर आला तर काहीच नवल नाही
@onlytruth46564 ай бұрын
हा हा हा आधीचे सरकारच 8 लाख karod खाल्ल्यामुळे हाकलण्यात आले होते. असे फसवणूक केलेले असंख्य असणार
@SachinDeshpande-pd9qc4 ай бұрын
हा भ्रष्ट्राचार नाही माॅडेल आहे या आड हुकुमशाही आणण्याचे प्रयत्न होतायेत हे कधी कळणार जनतेला परत तेच सरकार निवडुन आणले
@shivrajganachari53044 ай бұрын
सगळ्यात जास्त नोकऱ्यात फ्रॉड हे फक्त भाजप चा काळात होत आहेत......प्रत्येक पदासाठी शिपाई ते कलेक्टर, डॉक्टर पोलीस ,तलाठी
@Akshay.-ce7fv4 ай бұрын
@@SachinDeshpande-pd9qc cag चां अहवाल आहे फडणवीस यांनी जलशिवर योजनेत 3000 कोटी चां घोटाळा केला आहे पण सरकार त्यांची असल्याने प्रकरण दाबले गेले..
@Akshay.-ce7fv4 ай бұрын
@@shivrajganachari5304 हो कॉन्ट्रॅक्ट आणि टेंडर साठी bjp चे नेते डायरेक्ट 5 ते 6% कमिशन मागता नाही तर प्रॉब्लेम create करता वरून दबाव अन त्ता परतावा भेटू देत नाही थकीत बिल clear करू देत नाही एक टेंडर 40/50 लाखाचे किंवा त्य पेक्षा जास्त असते
@sushmajadhav1535Күн бұрын
Peer pressure मुळे तिने हे पाऊल उचललं....पण हा मुद्दा तिचा आहे आणि तिच्या घरच्यांचा...यात समाजाला काही नुकसान झालेलं दिसत नाही... त्यामुळे आपण दुसरे मुद्दे आहे याकडे लक्ष दिलेल जास्त उपयोगी ठरेल....
@Nandinisangle4594 ай бұрын
धन्य हेच ऐकायचे होते😂😂
@krushnabade69964 ай бұрын
Original Jyoti कुठ आहे मग
@prateikiscool4 ай бұрын
असेच हे युपी बिहारी लोक आय पी एस आय ए एस बनत आहेत
@sumitansurkar74794 ай бұрын
Barobar bhai dal mian kuch kala hain😂😂😂
@aynatforever3187Ай бұрын
Bhaiya ji mein bhi UP ki hoon but saare UP waale ese nahi hote hain mera cousin IPS hai or mere bhaiya ko 5-6 years lage to qualify this exam so don't put your all eggs on the same basket please !!!
@vijayashinde40854 ай бұрын
किती फसवेगिरी
@thefearlesstrader4 ай бұрын
कृपया करून कास्ट सिस्टिम बंद करा 🙏 आमच्या इकडची गरीब पोर आहेत पण कास्ट मराठा पाटील अशी आहेत आणि कास्ट वाल्यांना पेक्षा जास्त मार्क येतात तरी ते परिषक्षेत आजून सिलेक्ट zhale नाहीत विनंती आहे सरकार ला कास्ट वर नौकरी लावणं बंद करा 🙏
@dipaknarwade24104 ай бұрын
मला पण एका ओळखीच्या व्यक्ती वर doubt आहे त्याची पण अशीच same story' आहे
@ssony54454 ай бұрын
दे ना मग मीडिया मध्ये.. भावा...! Enquiry बसव चांग्याप्रकारे.. शिक्षा होऊ द्यावे..!
संपत्ती कशी कमवली कोणत्या मार्गाने कमवली.यावर संततीचे वर्तन अवलंबून आहे तुम्ही योग्य मार्गाने कमवा संपत्ती तर योग्य मार्गाने संततीचे वर्तन राहिल तुम्ही अयोग्य मार्गाने कमवा सतती तशीच निपजेल .हा निसर्गाचा नियम आहे.जस पेराल तसेच पीक येईल
@splashsplash20612 ай бұрын
हे अस होत असत ..सावध राहा मी नाशिक चा कलेक्टर आहे
@prakashparihar98124 ай бұрын
ज्योती मिश्रा यांना मी खूप खूप धन्यवाद करतो कितनी या कशाप्रकारे घोटाळा होतो हे दाखवून दिलेले आहे
@Gayatri618564 ай бұрын
भारतातील सर्वच आय ए एस अधिकाऱ्यांची चौकशी केली पाहिजे
@Star.Zee.hindustani5974 ай бұрын
Ase khup aahet OBC and sc st che khote arakhashn gheun 50% chya vr uchha varniy lok nokrya krat aahet
@Proudindian_bhartiya4 ай бұрын
Khar bollas bhau .... Reservation cha faida te gheun tyach lokanna tucchch mantat Ani nave thevtat
@sonalmhaske11764 ай бұрын
असे खोटे आरक्षण घेऊन पण obc, sc, st यांनाच बदनाम करतात
@sweta1014 ай бұрын
Exactly 💯
@SonalKakade-rt2ei4 ай бұрын
Kyc update and verification he fakt common man sathi ch aahe ka?
@gdvoice244 ай бұрын
मग, लिस्ट मध्ये असलेले "ज्योती" हे नाव कोणाचे? त्याचा तपास नाही केला का?
@adityakamble97424 ай бұрын
UPSC स्पर्धा परीक्षा वर विश्वास नाही राहिला अता...
@keshavchavan80152 ай бұрын
What was source of her income to demonsrtate as IAS officer. Why there were no doubts to their parents. Where she was living and what was doing for day today expenditure.
@shyamRishab4 ай бұрын
pooja saglyana gheun dubel 😅
@Sid546784 ай бұрын
😂😂Ajun yenar ahet 🏃🏃pooja, Jyoti,,,,,,
@dipakrao64164 ай бұрын
पूजा,अभिषेक होतोय सगळ्यांनचा😂
@akshayatre52034 ай бұрын
विचार क्षमतेच्या पुढे आहे है सगळं, कसा काय शक्य आहे IAS सारख्या विभागाला एक मुलगी फसवू शकते . या मध्ये नक्की अधिकारी सम्मलित असणार
@vishnusolanke92354 ай бұрын
Kadak biometric test केली pahije
@ddt49214 ай бұрын
"मुलगी शिकली प्रगती(झाली) केली ? भारतात काय नमुन्याच्या पोरी जन्माला आल्यात ? आई ,बाप, बहीण, भावंड घरादाराची 'आब्रुची लक्तर पार वेशी पलीकड टांगत्यात , 😱😳😥😢😪😭😠😠😠😠😠😡😡😡😡
@Pravdp-sk5ml4 ай бұрын
विश्वास नागरे पण फ्रौड आहे सखोल चौकशी झाल्यावरती समजेल
@sanyogsalve62564 ай бұрын
Khara आहे
@mmass3584 ай бұрын
अब्बे झाट्या upsc मध्ये आताच घोळ चालु आहे आगोदर आसले प्रकार नव्हते
@sanyogsalve62564 ай бұрын
@@mmass358 तु डोळा असलेला आंधळा आहे
@mmass3584 ай бұрын
@@sanyogsalve6256 काय घोळ आहे पाटलांचा
@adinathambedkar87544 ай бұрын
Ata jar ase Ghol hot asel tr adhi kiti hot asel ..teva khi online platform pn navta lokna ky kalt asel
@swaravengurlekar3258Ай бұрын
मी ही Upsc परीक्षा दिली होती, पण पास नाही झालो. नाही झालो तर नाही झालो, दुसरं काहीतरी करता येतचं ना. आज मी सरकारी नोकरीवर आहे, लेखक म्हणून ओळखही मिळतेय.
@maheshpalke82864 ай бұрын
असे लाखो अधिकारी प्रशासनात असतात मोठी लाच घेतात आणि एक होतकरू अभ्यासू ची जागा खातात
@hrishikeshmhatre311227 күн бұрын
Patrakaranni asech mantri lokanche ghotale baher kadhle tar bare hoil Bgha jamtay ka Nahi jamnar, try kara
@MrSandy3334 ай бұрын
जर ती सिलेक्ट झाली नाही तर शासनाचे पेमेंट ही घेत नसेल मग एवढा खटाटोप कशासाठी
@vasantjoshi92904 ай бұрын
माझा मुलगा BE (Computer Sci) आसुन आतापर्यंत 4 वेळा UPSC ची परिक्षा दिली,,.. पण पासआऊट झाला नाही.... सर्वच UPSC च्या पास झालेल्यांची चौकशी करा.,.
सरकार जागा कमी काढते त्यामुळे हे हुशार मुली अशे मार्ग निवडतात. शासनाने जास्त जागा काढायला हवी.😮😅
@obc75234 ай бұрын
पगार कोण देणार
@ramanmankar37034 ай бұрын
Hyacha baap.@@obc7523
@TheMahesh12344 ай бұрын
संकेत इंगळे देईल की 😂😂
@sanketingle58924 ай бұрын
@@TheMahesh1234 मला मुख्यमंत्री पद पाहिजे मग तेव्हाच देईल
@kiran5158Ай бұрын
@@sanketingle5892😂😂
@bharatvarpe79274 ай бұрын
👌
@ArunaArulkar27 күн бұрын
Patrakaranche Abhinandan
@rajeevnair35893 ай бұрын
Incredible India
@datta61594 ай бұрын
2000पासून लागेल्या सर्व अधिकारी यांची चौकशी करावी.
@marathasamrajya-jn8iu4 ай бұрын
❤❤❤❤❤
@shankarpathamase66404 ай бұрын
अशी फसवणूक करून रुबाबदार जीवन जगतात आणि खरा विद्यार्थी यापासून दुसराच राहतो.😢
@RashmisChannel-do7oi3 ай бұрын
👍🏼
@shrikantjoshi37034 ай бұрын
पत्रकार आणि वृत्तपत्र पाठलाग नाही करत, तर ते प्रकरणाचा पाठपुरावा करतात हे अऀकरला माहिती नाही वाटते.
@vaishakhsonawane42834 ай бұрын
jyoti mag tu pot kasa bharaychi
@Sachin980984 ай бұрын
"मिश्रा" तर मेरिट वाले असतात ना आईघाले 😂
@rohitraj24944 ай бұрын
सर्वात जास्त हेच गोळ करतात आणि नोकरी नाही लागली की आरक्षणाला दोष देतात. 🥹🥹 भावा प्रश्न आरक्षणाचा नाही आपण त्यांच्या पुढे चाललोय म्हणून त्यांची जळत आहे.🤣🤣
@rohanpatil.0074 ай бұрын
@@rohitraj2494😂😂 आरे मग बिना आरक्षण ये की का भितो एवढा 😂😂
@pawansalunkhe55634 ай бұрын
@@rohitraj2494लायकी नसणारे पुढे गेले की कुणीही जळणारच😂
@Alrightthen-x4n4 ай бұрын
@@pawansalunkhe5563लायकी परंपरागत असते आणि अक्कल कमवायला लागते, लायकी असणार्यांना नंतर अक्कल असलेल्यांची चाटायला लागते😂😂
@nishantm19244 ай бұрын
@@pawansalunkhe5563ho Jyoti Mishra chi kiti layki hoti ti dislich aamhala
@vikaschincholkar317521 күн бұрын
Jyoti ( cast SC) ( IAS )
@sanjaypatil17183 ай бұрын
समान नागरी कायदा व्हावा हीच अपेक्षा आहे
@siddhivinayakenterprises94184 ай бұрын
अरे #मोतीसुद्धा बोगस डिग्री आहे 😍🥳
@s400India4 ай бұрын
मोदी है तो मुमकिन है 😊
@samihannandedkar51534 ай бұрын
पहिले तर तिला कोणतंच पद नाही दिल सरकार ने ना पगार ना कुठल्या शासकीय सवलती. ती स्वतः जर तोरा मिरवते आहे. जर तिला सरकार कडून कोणतीही सवलत अथवा IFS चे अधिकार दिले असते तर तुमचं म्हणणं खरं असत. पण असलं काही घडलं नाही तर मग मोदींचा काय सबंध?
@ravikirandhanavade52474 ай бұрын
सब नंबर 1 अधिकारी का एडुकेशन का पुरा चेक कराना चाहिये|
@MukeshKavathkar4 ай бұрын
सगळ्याच क्षेत्रात भ्रष्टाचार सुरु आहे
@vishahire16404 ай бұрын
Samoril व्यक्ति x var ahe pan online pn aahe off line nahi ase ka
@Smile_While4 ай бұрын
आता सर्व काही एक एक करून बाहेर येईल
@A_Siddhant4 ай бұрын
In a way it's genuinely sad, I mean her family and friends should have supported her.
@night_reels4 ай бұрын
News reporter on roll
@hariharpatil28884 ай бұрын
Forgive her!
@shrikant23134 ай бұрын
या परीक्षा म्हणज्व सर्व काही नाही आपल्या समाजातील काही ips ias लोकांनी या परीक्षा पास केली म्हणजे आम्ही खूप वेगळे काही तरी झालो आस दाखवून देण्याच्या प्रयत्न यामुळे तसेच क्लास यामुळे तरुण पिढी खूप वाट लागली आहे
@iCoNikMaraThi-dn2oo4 ай бұрын
आमच्या गावालापण असाच विषय झाला नेव्ही आहे बोलुन लग्न केल आणि बायको साठी नोकरी सोडली असे बोलुन घरी राहला नंतर विषय समजला😂😂😂😂
@snehal2568Ай бұрын
Its mhnun firali asti tri salaries ch kay ..ti tr navhatich milnar ..
@Telesatish4 ай бұрын
Anchor ❤
@tarannumkazi18934 ай бұрын
But the question remains...where is the original Jyoti mishra?
@splashsplash20612 ай бұрын
मी 2023 बॅच चा कलेक्टर आहे
@tanujapatil77694 ай бұрын
UPSC करता करता मुल जरा जास्तच हुशार झाली आहेत.
@vishalgaikar71484 ай бұрын
Verification jhak mart ka. Govt job sathi pan
@samikshawaghmare54954 ай бұрын
Who is real Jyoti from SC category???
@mohanshegaonkar28074 ай бұрын
🙏🙏🙏
@RahulPatil-mw3gt4 ай бұрын
लोकसभा अध्यक्ष ओम बिरलाची मुलगी सुध्दा असाच फ्रॉड करत IAS झाली आहे तिची सुध्दा चौकशी झाली पाहिजे
@KHADEPRAMOD4 ай бұрын
There is need to all officers documentary investigation
@tusharjadhav7114 ай бұрын
Pay fifty lakhs to selection 2:23 committee and get IAS IPS IFS jobs or any govt job