फक्त काठेवाडी, बारामतीचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास नव्हे!!
@SubhashRoman3 ай бұрын
😂😂😮😊❤😂🎉😢😮😅 17:15
@sandipgholap56394 жыл бұрын
आहो काही नेत्यांना स्वतःची गावे सुधरवता आली नाहीत . पवार साहेबां मुळे आज महाराष्ट्रातील शेतकरी गुण्यागोविंदाने जगतो आहे.
@pramodghole97544 жыл бұрын
म्हणूनच एवढ्या आत्महत्या शेतकाऱ्याच्या आत्महत्या वाढल्या
@narharideshmukh74114 жыл бұрын
काटेवाडी हे खरोखरच आदर्श गाव आहे .पवारांची काटेवाडी म्हणून ओळख आ हे.आणि हे गावकरी अभिमानाने सांगतात
@sadashivjadhav7514 Жыл бұрын
सर्व महाराष्ट्रात असे झाले पाहिजे
@sampatraopawar56703 жыл бұрын
काटे वाडी बरोबर महाराष्ट्र चा पन विकास व्हावा ही ईश्वर चरनी प्रार्थना.
@maheshbapusuryawanshi60462 жыл бұрын
मराठवाड्यातील गावांमध्ये परिस्थिती बिकट आहे, तिकडे पण लक्ष्य दिले पाहिजे 🙏
@manikthorave47642 жыл бұрын
तुम्ही सर्व एक निष्ठ नाहीत आणि एका नेत्यावर तुमचा विस्वास नाही म्हणुन तुमचो परीस्थीती आशी आहे .
@pavansawant7052 жыл бұрын
आज पर्यंत मराठवाड्यातील किती मुख्यमंत्री लाभले महाराष्ट्राला. त्यात टरबु......चा काय उपयोग.
@rekhapatil7892 Жыл бұрын
आपल्या मतदार संघचा म्हणजे त्या सम्पूर्ण भागाचा विकासासाठी प्रत्येक आमदाराला तसेच केंद्राकडून खासदाराला भरघोस निधी मिळतो. त्यामुळे प्रत्येक आमदाराची व खासदाराची जबाबदारी आहे आपल्या भागाचा विकास करण्याची. आणि मतदारांनी त्यांना जाब विचारायला पाहिजेत.
@vandanajadhav33252 жыл бұрын
Khup chhan Gav आहे असे सर्व गावी असा विकास झाला पाहिजे दादा
@nirbhaynitinbhutare41953 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया जय कार्तिकेय नम: जय गोविंदा
@OfficeOfPPM5 жыл бұрын
काटेवाडी हे महाराष्ट्र आहे असा समज आहे पवारांचा
@rameshpathare87804 жыл бұрын
आकसा पेक्षा तेथील जनतेला कसे गावच्या विकासासाठी प्रयत्नशील केले जाते हे पहा
@maheshzagade6652 жыл бұрын
काटेवाडी ने महाराष्ट्राला सूळ काटे दिले
@Gooddayjai4 жыл бұрын
खुप कमी लोकं आहेत कि ते सत्ता आल्या वर गावाचा विकास करायला विसरले नाहीत त्यातले शरद पवार साहेब आहे
प्रत्येक आमदारांनी आपापल्या ज़िल्हा तील ग्राम पंचायत अशीच करायला पाहिजे
@babajiwatotejiwatode3623 жыл бұрын
मा आदरनिय पवार साहेब यांनी काठे वाढीचा जो विकास केला आहे ते अभिनंदनास पात्र आहे जे लोक पवार साहेब ना निवडून पाठवितात त्यांची इज्जत पवार साहेब करतात पवार साहेबांना त्यांच्या कार्यास सलाम मानाचा मुजरा
@badboy-hp1df2 жыл бұрын
m8iio8iil8l8o8888888l8o8oooo8oooo99
@chaitralikadam70785 жыл бұрын
Nice duty प्रशांत कदम. 👌👍
@aasifshekhalimshekh.56392 жыл бұрын
आवाज़ कुणाचा ,,,,, हा आवाज़ राष्ट्रवाद चा
@societymitra3 ай бұрын
महाराष्ट्रातील प्रत्येक गाव हे हिवरे बाजार, काटेवाडी सारखं झाले पाहिजे .... महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका हा बारामती तालुक्या सारखा झाला पाहिजे... महाराष्ट्रातील प्रत्येक छोठे शहर हे बारामती लातूर सारखं झाले पाहिजे.... महाराष्ट्रातील महत्वाची शहरे नागपूर , औरंगाबाद ( सभांजीनगर ) , नाशिक ,अहमदनगर ( अहिल्या नगर ), कोल्हापूर, अमरावती, नांदेड ही शहरे पुणे मुंबई सारखी झाली पाहिजेत ...तर आणि तरच महाराष्ट्र प्रगती पथावर आहे असं समजत येईल महाराष्ट्राचा पंत प्रधान झाला पाहिजे कधी तरी....( बामण सोडून) तर महाराष्ट्र अमेरिका सारखं सुंदर होयल वेळ लागणार नाही ...
@sanjaypawar27552 жыл бұрын
पवार साहेब म्हणजे काटेवडेतील फुलले गुलाब च आहेत.
@nitingawade18565 жыл бұрын
साहेब 👑
@vishwaspadalkar8775 жыл бұрын
दैवत महाराष्ट्राचे विकास फक्त काटेवाडी चा
@dexterous64102 жыл бұрын
Strong leadership Pawar Maharashtra
@ganeshjadhav44355 жыл бұрын
नमस्कार मी सातारा जिल्हातून आहे मी एक कट्टर राष्ट्रवादी चाच आहे पवारसाहेबानां एक विनंती आहे सातारा जिल्हाने आपणास भरपूर आधार दिला आहे आता तूम्ही पण आम्हास विकासाचा आधार देवा ही ईश्वरचरणी प्रार्थना
@babasoysolkhe64274 жыл бұрын
Maharashataracha vikas zaala pahije hota bakicha gavani kai vaitakel baba jai shivaray
@keepsocialdistance16433 жыл бұрын
वाट बघ आता दिवस भरलेत😀😀😀
@712farmerbusiness65 жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्राचा विकास कुणी केला असेल तर तो यशवंतराव .वसंत दादा .बाळासाहेब देसाई .शरद पवार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला .
@ravindrapatil87685 жыл бұрын
आताशेतकरयानासरसकटकजॅमाफकरा
@paperpeople114 жыл бұрын
@@ravindrapatil8768 ऋ्.
@jaywantnikam47524 жыл бұрын
BTV
@sopanpatil59234 жыл бұрын
Fakt pachhim maharatrachach Vikas zala ahe na bhau baki maharastrach kay moth mothe nete mandali he pacchhim maharastratun yetat tyamude sagdya maharstracha vikas nidhi ha tyanchach talukyat jillyat vaprun vikas kartat he lok
@rameshpathare87804 жыл бұрын
@@sopanpatil5923 मराठवाड्यात, विदर्भात देखील मोठमोठे नेते होते, उदा, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंढे, प्रमोद महाजन,वसंतराव ,सुधाकर नाईक, शंकरराव चव्हाण, नासिकराव तिरपुडे,
@bhanudasnalawde63222 жыл бұрын
विकास काटेवाडी चा राजकारण महाराष्ट्राचा वारे राष्ट्रवादी
@socialwork2622 жыл бұрын
शिवसेना भाजपा च्या लोकांनी त्यांचे एकतरी मॉडेल मतदारसंघ दाखवावे.
@rajendrajagtap96643 жыл бұрын
प्रत्येक आमदराने आपल्या गावात अशी कामे हाती घेतली तर
@pramoddeshmukh-jp5cj Жыл бұрын
Waha ,Pawar saheb😮
@rangkiran85634 жыл бұрын
काटेवाडीचा विकास छान पण इतरत्र महाराष्ट्राचं काय के ल ?
@rameshwakale86764 жыл бұрын
प्रत्येक मतदारसंघासाठी वेगळा आमदार आहे
@shyampandit54782 жыл бұрын
कधी फिरला आहे का महाराष्ट्र. नागपूरच्या बुटी बोरीचे 5 स्टार midc पासून ते कोकणातील midc 100% अनुदानावरील फळबाग योजना , नाशिक येथील मुक्त विद्यापीठ , उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ , नगर पुणे रस्त्यावरील सुपे , रांजण गाव( गणपती ) येथील midc , चाकण midc , नवी मुंबई ची आखनी आणी अमलबजावणी हे सर्व कोणामुळे झाले. मित्रा द्वेष इतका नसावा जे चांगले आहे ते खिलाडूपणे मान्य करा त्यात कमीपणा काय.
पवार साहेब एवढे मोठे नेते आहेत त्यांनी आजूबाजूची सुद्धा गाव सुधारायला पाहिजे होते ह्यापेक्षा कितीतरी सुविधा एक सरपंच पेरे पाटीलानी त्यांच्या गावात , दिल्या आहेत आणि दोन वेळेस राष्ट्रपती पुरस्कार हि घेतलेले आहेत
@anilshinde2802 жыл бұрын
अहो राज्यात हजारो गाव वाट phatay आपल बी गाव katevadi होइल साहेब अपल्या साठ वर्षच्या कारकिर्दी मधे फक्त येक katevadi वारे पवार साहेब
@kakasahebdesai56404 жыл бұрын
महाराष्ट्रात खूप छोटी मोठी गावे आहेत त्यांच्यासाठी पण सोयी सुविधा उपलब्ध होतील अशी कामे करा फक्त बारामती बघू नका
@vikaspuranik22553 жыл бұрын
Are bhrastacyarce kay vikas dakhavto 0 nete zalye tyana dhakhav he pidhijat ahet akhada satranji uchalnara dakhav
@SatyavanShirkande Жыл бұрын
😊😊
@गावाकडचेजग3 жыл бұрын
बरोबर मेख मारली शेवटी हीच खरी परिस्थिती आहे
@s.g.k18723 жыл бұрын
Very nice dada
@jyotishedge44173 жыл бұрын
संपूर्ण महाराष्ट्रला लुटून बारामतीचा विकास केला
@chaitralikadam70785 жыл бұрын
👑 Only पवार साहेब👑 &👑 राष्ट्रवादी पक्ष. आम्ही कट्टर राष्ट्रवादी समर्थक.👑 👑 आम्ही फलटणकर.👑 ✌️✌️
@popatpalve62914 жыл бұрын
GOhio cup
@ganeshdeshmukh77785 жыл бұрын
Pawar Saheb❤⏰🔥
@koustubh5763 Жыл бұрын
तुझ्या गावात आहे का असं काय स्वतःपुरता सगळा घेतले, राजकारणी सर्व परी सगळ्यांचा विचार केला पाहिजे
@ashaghule92495 жыл бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस 🙏🙏🙏पवार
@pubg-vl3nt5 жыл бұрын
खूप हुशार व्यक्ती महत्व राहुल कुलकर्णी
@navnathlonsane28514 жыл бұрын
याला म्हणतात खरा पत्रकार नंबर 1भावा
@nandaramborkar66583 жыл бұрын
दादांच्या शब्दाला सर्वच ठिकाणी मान आहे.पण सर्वच गांवात अशी परिस्थिती नाही.
@shyamjadhav97063 жыл бұрын
बारा.वाजणार.आता.कारण.लोक.हुशार.झाली
@spinvestment99284 жыл бұрын
दुसऱ्या जिल्ह्यातील पाणी पळवुन स्वतः च्या तालुक्याचे विकास केला
@sadfghyt3 жыл бұрын
👍👍👍
@Rdhealth2342 жыл бұрын
मराठवाड्यातील पैसा खावून पश्च़िम महाराष्ट्र सुधारला.
@gajananwagh66703 жыл бұрын
आमचा आमदार आणि खासदार बहीरे आंधळे आहे 👍👍🙏🙏
@marotiramteke4684 ай бұрын
अजित पवार great
@trimbakmatkar42925 жыл бұрын
देशाच्या नेत्यांनी खरोखरच गावाच्या विकासासाठी किती बारकाईने लक्ष दिले आहे. मा.पवार साहेब सर्वश्रेष्ठ नेते आहेत. तसेच मा.दादांचे नेतृत्व आहे. 👏
@aabakolhe1675 жыл бұрын
बाकीच्या मंडळींनी आदर्श घ्यावा
@vikaspuranik22553 жыл бұрын
Adarsh setkari 1 acor 4koti vangi honar gav pudhe janar
@shivajikalunke33713 жыл бұрын
फक्त आपल्याच गावचा विकास करणे हा तर आपलपोटेपना
@subhashannakharkhre68583 жыл бұрын
महाराष्ट्रात किती ग्रामपंचायती आहेत एकूण टोटल आकडेवारी सांगा ना सर
@popatchavan99073 жыл бұрын
एबीपी माझा यांना माझी विनंती आहे आपल्या काठेवाडी तयेनाऱ्या शासनाच्या नीधीचा लोक संख्या नुसार माहिती पाठवा
@royalfarm85722 жыл бұрын
महाराष्ट्रा पावर....... पवार सर.......🙏
@vilashowal94822 жыл бұрын
रस्ता डांबरी व्हायला च पाहीजे . पवार साहेबानी लक्ष धावे
@bala10413 жыл бұрын
16:30 ekdam barobar
@pravinpatil76065 жыл бұрын
Pawar saheb✌✌
@spinvestment99284 жыл бұрын
महाराष्ट्राचा भकास केले आणि स्वताच्या गावाचे विकास केले
@xyz-cb2rq4 жыл бұрын
Jast devalp nahi baramati madhe only baramati near by location ahe
@rampatil30725 жыл бұрын
No. 1 Eknath Aana Kate
@omrajepawar82015 жыл бұрын
दैवत महाराष्ट्राचे फक्त पवार साहेब
@abhi.....50152 жыл бұрын
काटेवाडी पेक्षा आमचं हिवरे बाजार भारी🤙 तरी पण हा 3 वेळेस मुख्यमंत्री असून तरी काय नाय 🤣
@swapniljagdale97182 жыл бұрын
बारामती त येऊन फिरा मग समजलं का deposite जप्त होत विरोधकाच इथं
@abhi.....50152 жыл бұрын
@@swapniljagdale9718 बारामती म्हणजे महाराष्ट्र नाही🤣
@saitokalwad83644 жыл бұрын
पवार साहेब हे फक्त बारामती चा विकास झाला आहे महाराष्ट्र नवनिर्माण करा महाराष्ट्र राज्य मा.हा मार्ग पुर्ण खराबझालेत काहि गावात सायकल धड चागली चालवता यत नाही वारे वा साहेब
@sachinkharat9822 Жыл бұрын
सर्व मंत्र्यांनी आपली गावाचा विकास न करता राज्यातील सर्व गावाचा करावा
@mybhoomimaharashtra13182 жыл бұрын
my bhoomi Maharashtra
@vilaschaware84182 жыл бұрын
Jay,bjp
@pramodkadam7015 жыл бұрын
only ajit dada
@jayBharatiraanga64252 жыл бұрын
Parmar Zalae Pawar ✍️🗣️🤧
@rajashreemaliye5772 жыл бұрын
आशीच सेम परिस्थिति आमच्या गावची आहे अकोला जिला तेल्हारा
@swapnilkamble88154 жыл бұрын
राजकीय नेते व ग्रामस्थ हे जागृत अधिक व कार्यक्षम पाहीजेतच तरच विकास वाढत राहतो गावात व देशात
@animalsandbirdslovertukara2058 Жыл бұрын
सगळा महाराष्ट्र असं बनवा
@bagaytdar3245 жыл бұрын
52 वर्षात पवार घराणानेबारामती शिवाय 288 मतदारसंघात काय केले
@babusatpite76054 жыл бұрын
Balu Chinchole tuze neti kay uptat hote ka
@amolbhosale89454 жыл бұрын
बाकीचे 288 काय फक्त गवत उपटायला आहेत का??जळू नका बरोबरी करा
@rushikeshtitare88263 жыл бұрын
@@amolbhosale8945 😎😎
@kiranawale87135 жыл бұрын
महाराष्ट्रातील प्रत्येक गाव काटेवाडी करायचे असेल तर,, साहेब,, च मुख्यमंत्री झाले पाहिजे 👍👍आवडले तर लाईक करा 👍👍
@pratikjagadale32165 жыл бұрын
अरे बाबा साहेबाना महाराष्ट्र ने 4 वेला मुख्यमंत्री केले
@mahadevtandale74285 жыл бұрын
Kiran Awale आमचे गावाला पण काठेवाडीच सारखेच करा साहेब
@kiranawale87135 жыл бұрын
@@mahadevtandale7428 , कोणते गाव तुमचे
@sandipbhosale33324 жыл бұрын
aho ts kelat tr Katewadi chi DILLI hoil pn, apli gav nhi sudharnar....fkt katewadi cha vikaaas
@balasahebwani97955 жыл бұрын
आसेच काहिसे आमच्या वैजापुरचे आर.एम.वाणी साहेब आहेत.
@welead8205 жыл бұрын
Balu Wani खर आहे
@balasahebwani97955 жыл бұрын
@@welead820 o think
@udhavshindepatil50435 жыл бұрын
पवार साहेबांनी फक्त बारामतीचा विकास केला बाकी माहाराष्ट्रच काय ?
@kakasahebdesai56404 жыл бұрын
बरोबर
@saitokalwad83644 жыл бұрын
हे बरोबर बोलत आहे
@deshbhakti73644 жыл бұрын
अगदी बरोबर
@sks1464 Жыл бұрын
बाकीचे 287 आमदार काय गवत उपटायला आहेत का?
@pubg-vl3nt5 жыл бұрын
राहुल कुलकर्णी पाहिजे होते पाहायला आजून माज्या आली असती
@dadasahebpuri33875 жыл бұрын
Rahul kulkarni BJP cha Chamcha Aahe
@pubg-vl3nt5 жыл бұрын
हो का ..!
@ashokharal1245 жыл бұрын
अगदी बरोबर आहे तुमचे
@hamidhamid66294 жыл бұрын
Bamta aahi
@akconsultancy61802 жыл бұрын
एवढे सगळे करून पण मुले मुली शिकायला पुण्यात येतात.
@rajabhaukshirsagar238 Жыл бұрын
Nice काळे साहेब
@gajananwagh66703 жыл бұрын
आमचे पैसे खर्च करून काय विकास झाला धन्यवाद साहेब धन्य धन्य झालो आहे 🙏🙏
@vikasrajejadhav31055 жыл бұрын
जय राष्ट्रवादी
@Tinubaba3334 жыл бұрын
बाकीचे गाव महाराष्ट्र राज्यातील नाही का
@maheshpawar43143 жыл бұрын
आहेत की.... पण तिथले नेते निष्क्रिय आहेत.
@aapasahebbalame73395 жыл бұрын
लावलेच.परत.नदी.बाकीचे.गावं.काय.देशाबाहेरचे.आहेत.की.काय.जनतेने.वीचालायला. पाहीजे. राजकारणी. लोकांना
@sandipharwale27012 жыл бұрын
आपन आपल्या तातुक्याच्या नेते मंडळीना विच्यारल पाहीजे
@dayanandmuchandi41165 жыл бұрын
Nice Congress Ncp Jindabad
@gopalaher99124 жыл бұрын
मग त्यांना काटेवाडी गावचचं नेतृत्व करू द्या ऊगच कशाला महाराष्ट्र चे नेतृत्व करता, वा रे वा राष्ट्रीय नेते
@shyampandit54782 жыл бұрын
तुमचे आमदार काय करतात. हा प्रश्न त्यांना का विचारत नाहीत. आहेर म्हणजे नाशिक चे काय
@akshaywalunj40465 жыл бұрын
बाकीच्यांना केले बकास यांचा झाला विकास
@pritamjagtap67995 жыл бұрын
ghe bulla ho motha mg
@akshaywalunj40465 жыл бұрын
Tuzya aaivar kai mi chadlo hoto kay
@mahadevtandale74285 жыл бұрын
Akshay Walunj न
@rahulpagare71354 жыл бұрын
दादा👑
@b.mbitnalkar32393 жыл бұрын
जशी कामे तुमच्या गावात केलीत तसी राज़्यात करा बरें होईल
@ashokbade72885 жыл бұрын
अरे बावळ्या हो हे सगळे महाराष्ट्रातील सगळ्यांचे तिथे आणून ठेवले महाराष्ट्र कसा झोपला स्वतः गावात सुधारले बाकी गेले उडत
tambakhu malat baslet ka tumchya matdarsanghache nete. jalau vrutichya
@pravinjagtap14215 жыл бұрын
Koni pan aadi aplya gharcha vilas karnar..
@wasimmaniyar80694 жыл бұрын
संघा चे अंड भक्त
@हास्यमेवजयते5 жыл бұрын
BJP maza hya goshti TV vr ka nahi dakhvat .. इतकी दिवस भाजपा ची दलाली केली आता समजलय की राष्ट्रवादीच सरकार येणार म्हणून पवार साहेबांचं गुणगान गात आहेत.. अरे हलकटहो. थोडी तरी लाज असू द्या रे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणे 😂
@MONSTERSHREE5 жыл бұрын
😂😂yenar te shivsena ch
@yogeshjog60725 жыл бұрын
11 oct ch ahe re बेटे बहाद्दूर कंमेंट करण्या आधी बघत तर जा महिन्या पूर्वी तू बघितला नाही चूक कुणाची?