आपल्या निधड्या छातीचे बाजी प्रभू आणि बांदल विराना विनम्र अभिवादन आणि वंदन 💐🙏
@BharatNalkande2 ай бұрын
संभाजी महाराज कसे व का पकडले गेले, कुणी गद्दारी केली तो इतिहास पण सांगण्याचा प्रयत्न केला तर खुप उपकार हाेतील, कारण माझ्या राजाचा इतका भयानक खुन मला आजपण सतावताेय. जय शिवराय, जय शंभुराजे 🙏
@ankushdangore22712 ай бұрын
बरोबर दादा
@shubham-oh4ki2 ай бұрын
लाखो हिंदूंनी हेच अनुभवले आहे पूर्वी. इतिहासात शाळेत शिकवले जात नाही म्हणून लोकांना माहीत नाही. त्यांच्या किताब मधे असे काही लिहिले आहे की यांची मानसिकता यांच्याकडून अशा गोष्टी करून घेते.
@shubham-oh4ki2 ай бұрын
मदुराई सलतन मधे H मुलांना भाल्यावर झेलले जात होते. रझाकार पण असेच करत होते
@sachintalokar2 ай бұрын
Bhosale sir yawar ek savistar abhyaspurn video takava
@shubham-oh4ki2 ай бұрын
Sarch 26 ayats of wasim rizvi and read those ayat and then tell your opinion. There are more than 70+ such ayats in their book. You will be shocked to know that as how such things can be written in their book.
@Mr.T.N.MundheOriginal2 ай бұрын
बाजीप्रभू यांच्या पुत्राचे पत्र अती महत्त्वाचे वाटत आहे, कारण ते त्यांचे वडील होते, आणि वडीलांविषयी मुलालाच जास्त माहिती असणे स्वाभाविक आहे. बाकी काहीही असो पण ते विर योद्धा होते.
@dadasahebkorekar-shivvyakh8354Ай бұрын
विषय पुरावे निशी मांडल्यामुळे घटनेतील संभ्रम दूर झाला त्यामुळे आपल्याला धन्यवाद
@jalindarkate90082 ай бұрын
अत्यंत सखोल आणि समृद्ध असे विवेचन...
@sujitsharma9409Ай бұрын
धन्य ते वीर मराठे जे महाराजांसोबत होते व महाराजांसाठी धारातीर्थी पडले. जय शिवराय 🙏🙏
@godofliberty3664Ай бұрын
....."अर्थात पुराव्यानिशी" ..... असे तुम्ही बोलता ते एकदम मस्त आणि भारदस्त वाटते. 🙏
@jayashirke13682 ай бұрын
खूप सखोल आणि अभ्यासपूर्ण माहिती, अप्रतिम 🙏🙏🚩🚩जय शिवराय
@Adamzadserg2 ай бұрын
तुमच्या सारखे इतिहासकार तुम्हीच!✨. काय तो अभ्यास. तुम्हाला प्रसिद्धी मिळाली पाहिजे 🔥
@purushottamnagapurkar18002 ай бұрын
खरच आहे भाऊ
@hharendrbidkar8462 ай бұрын
@@Adamzadserg अहो सर मला कळते तेवढे. तुम्ही माझे म्हणणे वाचले नाही. माझे मत एवढे च सोबत ओरीजनल टाकावे मग ते मोडी लिपीत असले तरी. मी ही सेवानिवृत्त प्रिंसिपल आहे. व मला ईतिहासात आवड आहे. दुसरी गोष्ट मी बहुजन आहे. गैरसमज नसावा.
@maratheshahipravinbhosale2 ай бұрын
@@hharendrbidkar846 मूळ मोडी पत्रे पुराभिलेखागार आणि विविध इतिहास संशोधन मंडळात आहेत. तुम्ही स्वतः तेथे जाऊन खात्री करुन घेऊ शकता.
@kiranshinde31132 ай бұрын
@@hharendrbidkar846principal 😂😂
@RavishThakurАй бұрын
खुप छान सर…सखोल पुराव्यानिशी विश्लेषण….संभाजी महाराजांच्या लढायांबद्दल व्हिडिओ बनवावेत हि विनंती 🙏🏻
@SachinDeshmukh102 ай бұрын
प्रविणजी तुम्ही प्रत्येक विषय मांडताना पुरावा म्हणुन वापरलेल्या संदर्भाचा काळ तो लिहणार्या व्यक्तीचा हेतू व विश्वासार्हता यांचे सखोल व संतुलित विश्लेषण करता आणि मगच तो संदर्भ पुरावा म्हणुन ग्राह्य धरून निष्कर्ष काढता. आपली ही साधार इतिहास लेखनाची पद्धत म्हणुनच अधिक विश्वासार्ह झाली आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनावर अशा नविन विश्वासार्ह पुराव्यावर आधारीत पुस्तक प्रकाशित करावे व सर्वसामान्य लोकांत पसरलेले अनेक गैरसमज दूर करावेत ही विनंती.
@sureshbhujbal52772 ай бұрын
ज्या वर्णनाणे सर्वसामान्य जनतेच्या मनात आमच्या राज्यांच्या विषयी आदरभाव ध्रुड होतो तेच वर्णन आम्ही खरे मानतो. त्यामुळे विनाकारण जनतेच्या मानत संभ्रम वाढवू नये ही ईतिहास संशोधकांना विनंती.
@gajanandattatrayugale66442 ай бұрын
एकदम बरोबर@@sureshbhujbal5277
@ShivajiMaske-m9mАй бұрын
मला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व मावळ्यांच्या.गर्व.अभिमान.आहे.हींदव्हींस्वराज्या.साठीच.जिवाची.बाजी.लाऊन.लडाई.केली.आहे.माझा.मानाचा.मुजरा.जय.भवानी.जय.शिवराय.जय.मावळे.
@raghuvirdeshmukh11212 ай бұрын
नमस्कार, आपलं विश्लेषण अगदी योग्य आहे. आपण ते योग्य रीतीने सांगितले याबद्दल धन्यवाद. सर्व ऐतिहासिक पत्रांचा सांगोपांग विचार करून एखादी घटना घडली किंवा नाही हे ठरवणे फार कठीण असते पण आपण सर्व पत्रांचा तुलनात्मक अभ्यास करून तर्कनिष्ठ पद्धतीने जे विवेचन केले ते खरोखरच कौतुकास्पद आहे. धन्यवाद.
@GaneshPambre9 күн бұрын
अत्यंत संयमी आणि अर्थ पुर्ण विश्लेषण..
@Dr.SubhashPatil23 күн бұрын
17 18 वर्षाची रायाजी बांधत प्रत्यक्ष युद्धात होते त्यामुळे बांधला कडचे लिखाण सत्य वाटते तसेच बाजीप्रभूंच्या मुलाचे पत्रही सत्य वाटते
@sakharambankar89942 ай бұрын
महत्वाचा पुरावा बाजीप्रभूच्या मूलाचे पत्र हे आहे.धन्यवाद गुरुजी.
@सचिनानंदकानिटकर2 ай бұрын
🙏 आपला अभ्यास इतिहास प्रेमींना अतिशय उपयुक्त आहे.धन्यवाद!
@maneshnaik62592 ай бұрын
सखोल माहिती सांगितली. धन्यवाद 🙏🏻
@vikasbodre41982 ай бұрын
भोसले सर आपण अतिशय कष्टाने अभ्यासपूर्वक सदरचे प्रकरण हाताळले आहे, आपल्या कार्याला त्रिवार सलाम
@dailyjanmat2 ай бұрын
Pawankhind हीच खरी लढाई..... देव वीर बाजीप्रभू ह्यांना त्रिवार अभिवादन!
@shriniwaslakhapati23442 ай бұрын
खुप-छान आणि वेगवेगळ्या अंगाने अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण विवेचन. तुमच्या अभ्यासापुढे नतमस्तक !
@abrahamkamble6915Ай бұрын
खुप अभ्यासू माहिती मिलते सर स्वराज्या वर हे खुप मोठे योगदान आहे धन्यवाद
@satyajeetpatil94222 ай бұрын
Khup chhan mahiti aahe 🙏💐
@narayandhame86052 ай бұрын
खूप छान👍🙏🙏
@atejasvikokare18342 ай бұрын
बाजी प्रभू नी छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्राण वाचविण्यासाठी मोलाचे योगदान आहे .हे मात्र त्रिवार सत्य आहे .
@maratheshahipravinbhosale2 ай бұрын
बरोबर.. व्हिडिओत तेच सांगितले आहे
@1Maratha-Lakh-Maratha2 ай бұрын
नक्की सांगता येणार नाही
@dailyjanmat2 ай бұрын
@@1Maratha-Lakh-Marathaखरं स्वीकार करा
@ishvershirsath525Ай бұрын
@@1Maratha-Lakh-Maratha सुधरा नुसता जातीय वाद करू नका दलिंदार
@udayb1000Ай бұрын
अप्रतिम, आपण फारच सुंदर विश्लेषण करता.
@nanapatil61252 ай бұрын
खूप छान व सविस्तर माहिती दिली आपण धन्यवाद !
@royalridersgroupsolapur2 ай бұрын
फारच अभ्यासपूर्ण लेखन, लेख, धन्यवाद सर
@manojdandekar37262 ай бұрын
अप्रतिम 🙏🙏🙏🙏
@jaydipmulik94742 ай бұрын
धन्य ते बाजीप्रभू, धन्य त्यांची बांदल सेना... जय शिवराय🚩
@VaibhavBandal-m5c2 ай бұрын
🙏🙏🙏
@anantmashankar91032 ай бұрын
अतिशय सुंदर आणी तर्कशुद्ध विश्लेषण
@chandrakantsonawane97142 ай бұрын
🙏🏻नाजूक विषयावरील संयमी विश्लेषण 🙏🏻
@shrikantmhatre40872 ай бұрын
Khup chhan aani savistar mahiti.
@AngryBuddha4202 ай бұрын
बंबाजी बी-ग्रेड ला जबरदस्त कानाखाली लागली असेल. 😂😂😂 जय राजा श्रीशिवछत्रपती 🙏
@gbdesh2 ай бұрын
खूपच सुंदर 👌🙏
@omkarghare72142 ай бұрын
अजुन एक अपरिचित इतिहास वर्णन केल्याबद्दल आपले धन्यवाद 🙏
@chaitanyakulkarni11112 ай бұрын
अतिशय उत्तम माहिती पुराव्यांसहित मांडलीत सर... आपले मनापासून अभिनंदन.🎉
@vishwas0902Ай бұрын
किती सखोल अभ्यास...!
@gajananbharati77082 ай бұрын
आदरणीय प्रवीण सर. शिवकालीन अस्सल पुराव्यांच्या आधारे आपण सत्य इतिहास सर्वांसमोर मांडत आहात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रा विषयीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. आपले खूप खूप आभार.
@vikasgaikwad72802 ай бұрын
Achuk tark .uttam vivechan dhanywad.
@Philosophic_Ай бұрын
Mast mahiti dili ❤
@छत्रपती00182 ай бұрын
छान माहिती आहे ❤
@drmukunddongare60052 ай бұрын
प्रवीण भोसलेजी, सप्रेम नमस्कार. तुम्ही छ.शिवाजी महाराजांचे वीर योद्धा बाजीप्रभू देशपांडे यांच्या इतिहासावर उपलब्ध असणारे विविध पुरावे मांडलेले आहेत. मात्र आपल्या बोलण्याचा वेग खूपच जास्त असल्यामुळे सगळ्यांची सरमिसळ झाल्यासारखे वाटते. खरे तर प्रत्येक पुरावा आणि त्याचा निष्कर्ष, सर्वात शेवटी हे सर्व निष्कर्ष आणि त्यातून अंतिमतः निर्माण होणारा ठोस निष्कर्ष अशी मांडणी केल्यास जास्त उपयुक्त झाले असते. इतिहासाच्या सर्वसामान्य जाणकाराला यातून निश्चित निष्कर्ष काढणे अवघड वाटत आहे. तसेच ऐतिहासिक घटनांबाबत लिखित पुराव्यांमधील कोणता पुरावा सर्वात जास्त सत्य आणि वास्तव (True & Fair) आहे, हे ठरवणे देखील महाकठीण असते. (कारण बऱ्याचदा असे पुरावे परिस्थितीसापेक्ष ठरू शकतात). 20:32 असो. महाराजांच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या प्रकरणावर तुम्ही विविध पुराव्यांनिशी काही गोष्टी मांडल्या, त्या निश्चितच कौतुकास्पद आहेत. मनःपूर्वक धन्यवाद.
@BUDDHABHUMISHAOLINTEMPLEINDIA2 ай бұрын
Great information 🙏🌷 Thank you very much Sir
@premanandgaikwad13882 ай бұрын
सर एक नंबर सुंदर अभ्यासपूर्वक माहिती,धन्यवाद
@shrikantchaudhari40562 ай бұрын
जिवा महाले, फर्जंद, बाजी प्रभु, दादोजी कोंडदेव यांचं योगदान फारच महत्वाचं.
@yogeshwaryogeshwar2369Ай бұрын
Being Hindu I like your vedio, most of the words I can’t get it but I try to watch vedio 3 to 4 time. Maza karm Shivraya maza dharm Shivraya🙇🏻 Jai Bhawani Jai Shivaji 🙇♂️🙏🚩🚩🚩
@godofliberty3664Ай бұрын
स्वताच्या मराठी भाषेत लिहायला शिकावे
@yogeshwaryogeshwar2369Ай бұрын
@@godofliberty3664 ओके साहेब ❤️
@ayurvedagyanmahasagar85052 ай бұрын
अगदी समर्पक उत्तर
@prashantshinge877017 күн бұрын
BRAAHMNAANAA ZODAA CHAPLAANE
@HINADVISWARAJYA19902 ай бұрын
लहानपणी एकल वेगळं आणि आता वेगळं... अशाने आपल्याच इतिहासावर लोक संशय घेतील
@maratheshahipravinbhosale2 ай бұрын
तुम्ही लहानपणी ऐकले तेच बरोबर आहे. व्हिडिओ नीट पहावा
भोसले सर तुमचे विश्लेषण perfect आहे पुराव्यानिशी आहे खूप अभ्यास करुन केलेले संशोधन आहे धन्यवाद आपणास नम्र विनंती की छत्रपति शिवरायांच्या आगर्यावरून चित्तथरारक सुटका यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवावा चंबळ नदीच्या किनारी नरवर घाटावर नदी ओलांडायच्या आधी जी मोगली सैन्याची चौकी होती तिथे मोगली पहारेकर्याला छत्रपति शिवरायांनी प्रत्यक्ष 'आम्ही शिवाजी आहोत' हे तोंडावर सांगितलेले जे ऐतिहासिक मोगली कागदपत्र सापडलेले आहे (राजस्थान च्या बखरी मधे)ते नुसते ऐकुन सुद्धा आपल्या अंगावर भितीने शहारा येतो,तर प्रत्यक्ष छत्रपति शिवाजी महाराजांच्या प्रचंड धाडसाचे कितीही कौतुक केले तरी कमीच आहे.मोगली पहारेकरी ह्यांना चौकीवर आलेल्यांशी बोललेले शब्द अन शब्द लिहून ठेवायची सक्ती होती आणि हा रिपोर्ट दर आठवड्याला आगर्याला सरकार दप्तरी पाठवत असत. नावाडी च्या नावेत बसायच्या आधी ह्या चौकीतुन परवाने दाखवून मगच सोडले जाई आणि चंबळ नदी पार करता येई. हे संभाषण त्या पहारेकर्याने लिहून ठेवलेले आणि त्या पहारेकऱ्यांने त्याकडे दुर्लक्ष केले आणि नमाजाची वेळ झाली/रात्र पाळीचा बदली पहारेकरी आल्यामुळे हा निघायच्या तैयारीत होता असा निष्कर्ष निघतो. तरी सर या अस्सल दस्तऐवजला अनुसरुन ह्या घटनेवर एक व्हिडिओ बनवावा ही विनंती
@bakerkar2 ай бұрын
अति उत्तम विश्लेषण
@Shankarsawant20242 ай бұрын
अप्रतिम भक्कम पुरण्यासह सादरीकरण
@subhashjadhav16892 ай бұрын
javudya....मित्रानो....आपले राजे खूप मोठे होते...त्यांना बरेच जणांची मदत झाली.....अशा गोष्टी बाजूला ठेवून आपण सगळे एकत्र एवूया.....
@AngryBuddha4202 ай бұрын
आता आले का ठिकाणावर
@ajinkyajadhav79692 ай бұрын
@@AngryBuddha420 bhai to yekopya sathi bolat ahe nahi tar maximum Marathech hote
@infinity62462 ай бұрын
@@AngryBuddha420 kahe miya ...badi khujli ho rahi hai pichwade me!!? Yaha bat jat- paat ko chodkar ek honeki chal rahi hai ...aur tum "Alone - Alone" ki nautaki dikha rahe ho!... Kisi ek jati ne khud ko dusro se shana samazne ki jarurat nahi...
@AngryBuddha42011 күн бұрын
@@ajinkyajadhav7969 😁🤣 काहिही आता जास्तं बोलायला लावू नका, त्यांना त्रास देणारे सुध्दा मराठेच होते, औरंगजेबाची चाकरी करणारे पण मराठेच होते, औरंगजेबाने मंदिरात गाय कापली तेव्हा तिथे माराठेच होते..
@ajinkyajadhav796911 күн бұрын
@@AngryBuddha420 mitra jitkyani virodh kela tya saglya Marathyanchya Jahagiri hotya tya pn Yadhav kala pasun … mhanjech te saglech Raje hote nantar Adilshah chya darbarat pn sagle same post var hote …. Aplya sattela Shivaji maharaj surung lavat ahet mhanun te marathe virodhat hote tasa pahila tar te valid pn hota … pn bamnana kay khaj hoti
@mahendramahale79072 ай бұрын
आपल्या समाजाला श्रेष्ठ दाखवण्यासाठी जो तो योग्य अयोग्य पुरावे समोर आणतो, आपल्या मतानुसार व गरजे नुसार पुरावे लोकांना दाखवत बसायचे. उल्लू बनवायचे. हे सध्या फार मोठ्या प्रमाणात चालू आहे. विश्वसनीय व्यक्तीदेखील आता राजकारण खेळू लागले आहेत. याच्याचेच मला दुःख होत आहे. समाजात दुफळी निर्माण करणे, हे सध्या चाललेले आहे.
@OrganicBalconyGardenMarathi2 ай бұрын
वा खूप छान महिती
@sarjeraosangle9322 ай бұрын
sir aplya Sanshodhanala sashtang Dandvat🙏🙏🙏🙏🙏🙏
@TheVivekgdesai2 ай бұрын
धन्यवाद सर. तुमचे व्हिडिओज अगदी माहितीपुर्ण असतात. हा सुद्धा खूप छान होता. जय शिवराय
@giteshpatil82612 ай бұрын
Mast
@TheShashin2 ай бұрын
अत्यंत सापेक्ष आणि सत्यप्रद विश्लेषण
@ravindrag0savi92 ай бұрын
जय शिवराय!आदरणीय भोसले गुरुजी. आम्हाला शाळेतील पाठ्यपुस्तकातच घोडाखिंडची पावनखिंड झाली.स्वराज्याची शपथ(प्रतिज्ञा) बाल शिवरायांनी करगली कापली वे. शिकविले तसे पाठ्यपुस्तकात पुणे विद्यापीठात होते.नेमका खरा इतिहास ? चिन्हांकित वाटतो.कृपया,संगणक युग आहे.जगच जोडले जात आहे.तरी सदर मूळ साहित्य नेटवर उपलब्ध करावे.मूळबखरी ,हस्तलिखित पत्रे .पुस्तके संग्रालयात खितपत पडू न देता.शिवरायांच्या राज्याचा कानाकोपऱ्यात छापील मूळ पुस्तक स्वरुपात पोहोचविण्याचा प्रयत्न होणेस नम्र विनंती. जय शिवराय.
@gajendrahaldankar1822Ай бұрын
आभार....... जय श्री शिव शंभू
@ganesharakh-pu9zc2 ай бұрын
Excellent SIR👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
@मावळा-192 ай бұрын
तुकोबारायांचा कीर्तनात शिवाजी महाराजांना पकडायला आलेले मुघल , आणि तुकोबांचा चमत्कार हा इतिहास म्हणून सांगणारे भरपूर व्हिडिओ आले आहेत , कृपया या घटनेची माहिती देणारे काही पुरावे आहेत का याची माहिती द्यावी 🙏🏻 जय शिवराय
@maratheshahipravinbhosale2 ай бұрын
नक्कीच सांगेन
@santoshghare89442 ай бұрын
हे ठिकाण पुणे लोहगाव आहे तेथे जाऊन माहिती घेऊ शकता
@tarunsone51982 ай бұрын
@@मावळा-19 इतिहासाचा नीट अभ्यास केला , म्हणजे पूर्व ग्रह न ठेवता तर शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांची भेट झाल्याचे पुरावे आढळत नाहीत , पण काही राजकारणी लोकांनी या गोष्टी प्रचलित केल्या आणि लोकप्रिय असल्यामुळे त्या समाजाने स्वीकारल्या ..... वास्तविक तुकाराम महाराजांचा आणि शिवाजी महाराजांच्या कार्याचा काळ मॅच होतच नाही ....
@adityabhosale32142 ай бұрын
सूंदर . Respect Sir🙏
@athravdeshmukh29412 ай бұрын
जय शिवराय सर,आपले मानवे तेवढे आभार, तुमच्या मुखातुन ईतिहास ऐकतांना, साक्षात इतिहास हा मनाला लागुन जातो,आई जगदंबा तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिर्घायु लाभो हिच ईश्वर चरनी प्रार्थना,जय शिवराय
@sandipdhamal23512 ай бұрын
तुमचा अभ्यास खूप झाला आहे यावर तुम्ही एक पुस्तक नक्कीच लिहायला हवंय जेणेकरून नवीन येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समजेल. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.
@shahuchougale31112 ай бұрын
आदरणीय भोसले सर आपण आपल्या प्रचंड अभ्यासातून अस्सल पुराव्यानिशी मराठेशाहीच्या इतिहासाची मांडणी करीत आहात याचा आम्हा मराठ्यांना अत्यंत आनंदच आहे. आपण हाच इतिहास लिखित स्वरूपात मांडणी केलात तर ते फार मोठे उपकार होतील
@HaribhauPatak2 ай бұрын
पुरावे आम्हाला लक्षात येते आहे.सुशिक्षीत पीएचडी सज्जन लोक अशिक्षित मानसाच्या गराड्यात जय म्हणताना सगळा इतिहास लक्षात येते.
@shrishailtadwalkar96532 ай бұрын
धन्यवाद..
@purutoke2 ай бұрын
अतिशय चपखल विश्लेषण!!
@sanjayvasagadekar68092 ай бұрын
इतिहास तज्ञ यांनी मराठ्यांचा इतिहास नव्याने लिहिण्याचे ठऱवले आहे. त्यांना या कामासाठी शुभेच्छा 🎉🎉
@SantoshWalhekar-zo6qq2 ай бұрын
सर असाच खरा इतिहास जनतेसमोर यावा ही विनंती
@dadaraobhalerao55532 ай бұрын
Sir your information is very studied
@satishkakade85182 ай бұрын
रामकृष्ण हरी🙏 अतिशय सुंदर.
@nileshdabane55372 ай бұрын
जय शिवराय 🙏🏻🚩. आपल्यामुळे इतिहास अभ्यासाला प्रेरणा मिळते 🙏🏻🙏🏻🚩🚩
@Aitihasik_Maval_PrantАй бұрын
अर्थपूर्ण विवेचन
@anilraut82042 ай бұрын
सत्य कथा किंवा घटना ऐकायला खूप छान वाटतं, खूपच छान माहिती दिलीत तुम्ही काका.😊
@SantoshRamane-j4u24 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा आकस्मिक मृत्यू कसा झाला याला कारणीभूत कोण होते तेपण एकदा सविस्तर सांगा
@rajendrasinhnaiknimbalkar372 ай бұрын
सर, खूप खूप धन्यवाद व अभिनंदन.
@rajaramchavan83812 ай бұрын
सर , खूप सुंदर माहिती सांगितली आहे . शंकेला जागा उरली नाही . धन्यवाद , सर .🙏🙏
@shripaddeshpande21782 ай бұрын
साखोल अभ्यास.. सुंदर विश्लेषण!
@realownerofindia23582 ай бұрын
अप्रतिम
@digambarsutah2 ай бұрын
अप्रतिम. बाजीप्रभू हे युद्धात होते युद्ध गजापुर ला झाले. हे नक्की झाले. महाराजांनी तलवारीचा पहिल्या पानाचा मान बांदल ना दिला. अगदी योग्य. आवडल. समाईक केल.
@dilip8562 ай бұрын
Apan far va anek prakare swatah a itihaas acche sansadhan karun sangliya prakare itihaas sarvana samjhawan Santa, tyabddal apna s khup khup dhanyvad.❤
@SunilHulekar-t6g2 ай бұрын
बरोबर आहे
@sanjaykatkar83142 ай бұрын
जय शिवराय दादा अप्रतिम माहिती 👌✌️🚩🙏
@skintalk222 ай бұрын
आपल्यास कुठे भेट ता येईल सर ।अप्रतिम वर्णन ।सखोल प्रामाणिक अभ्यास ।नमस्कार सर
आपल्या विविध पुराव्यासह इतहास सादरीकरण खूपच छान ... पुराव्या शिवाय इतिहास विश्वासार्ह नाही .. आपल्या प्रयत्नांना सलाम इतिहासामध्ये अनेक तोडफोड करून गैरसमज करून इतिहास सांगितला जातो त्यांमुळे समाजामध्ये अनेक संभ्रम निर्माण होतात आणि शिवरायांचे खरं कार्य जनसामान्यापर्यंत पोहचत नाही हे फार मोठे दुर्दैवआहे . अनेक इतिहास कारांनी समाजात तेढ होईल असे लिखान केले हेही वाईटच. आपले प्रयत्न त्यापेक्षा खूप छान आहेत ,आपण दोन्ही बाजूंनी इतिहास सांगून पुराव्यासह खरा व खोटा इतिहास पंटवून सांगती ही पद्धती खूप छान आहे. असेच संभाजी महाराजांबद्दल आणि पेशवाईपर्यंतचा खरा इतिहास समोर आणावा हि विनंती
@bindukulkarni42832 ай бұрын
Good information
@nileshchavan53292 ай бұрын
धन्यवाद सर, शिवरायांचा खरा इतिहास तुमच्याकडुन माहीत होतोय आम्हाला.
@VinodN_16892 ай бұрын
Khup chan sir
@sunilnarkhade42532 ай бұрын
सर छान माहिती दिली 🙏🚩🙏
@shankarsalaskar83772 ай бұрын
बाजी प्रभूने खिड लढवली धन्य ते बाजी प्रभू
@rajendrainamdar7830Ай бұрын
आपला सर्व इतिहास हा प्रखर देशभक्ती च्या भावनेतून घडला आहे त्यामुळे पुरावे शोधण्यापेक्षा भावनेतून पहाणार्यालाच तो समजेल असे वाटते
@maratheshahipravinbhosaleАй бұрын
इतिहासात पुरावे सर्वात जास्त महत्त्वाचे असतात
@Vitthal_K_DreamSinger2 ай бұрын
बाजीप्रभू यांच्या पुत्राने सांगितले ते खरे असावे असे वाटते 🌹जय शिवराय🙏🚩🚩