Homeopathy Treatment : हजारो रुग्णांची दुर्धर आजारातून सुटका, होमिओपॅथी उपचारपद्धती

  Рет қаралды 734,918

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#DrAmarsinhaNikam #HomeopathyTreatment #MedicalScience #Cancer #heartdisease
#ABPMajha #मराठीबातम्या
Homeopathy Treatment:दुर्धर आजारापासून हजारो रुग्णांना मागील 27 वर्षांमधे मुक्त करणारी सक्सेस स्टोरी
हजारो वर्षांची परंपरा असलेल्या होमिओपॅथिक उपचारपद्धतीकडे आज दुय्यम म्हणून पाहिलं जातं. पण या होमिओपॅथिक उपचारपद्धतीचा उपयोग करुन अनेक दुर्धर आजारांपासून रुग्णांना मुक्त करण्याची किमया पिंपरी-चिंचवडमधील डॉक्टर अमरसिंह निकम यांनी साध्य केलीय. डॉक्टर निकम यांनी होमिओपॅथिक उपचारपद्धतीत काळानुरूप बदल केल्याने राज्यातूनच नाही तर देशभरातून रुग्णांचा त्यांच्याकडे ओघ पहायला मिळतो. त्यातूनच होमिओपॅथिचे पहिले हॉस्पिटल पिंपरी-चिंचवडमधे उभं राहिलंय. नेहमीच्या आजारांपासून ते अगदी कॅन्सर, ट्युमर, ॠदयरोग यासारख्या दुर्धर आजारापासून हजारो रुग्णांना मागील 27 वर्षांमधे इथे मुक्त करण्यात आलंय.
पत्ता-
Aditya Homoeopathic Hospital,
Old Kate pimple road, near Shivaji Chowk,
Pimpri Gaon, Pune 17
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPMajha
Click On The Link Below For Shopping
www.redwolf.in...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Video Credits- #Maharashtra#Homeopathy Treatment| Shamal Bhandare| Producer, Vicky Pawar |Editor

Пікірлер: 1 200
@bhushanakolkar9163
@bhushanakolkar9163 Жыл бұрын
"तपश्चर्या " आहे खूपच मोठी आणि इतरांच प्रेरणा देणारी. Great 👍👍👍👍
@niling6780
@niling6780 2 жыл бұрын
आजच्या युगामध्ये रुग्ण सेवेसाठी आपल आयुष्य खर्च करणारे डॉ.अमरसिंह निकम यांचे कार्य खरंच आभाळाएव्हढे आहे. सरांना दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो ही पांडुरंगा चरणी प्रार्थना. धन्यवाद abp माझा.
@archanapatil7991
@archanapatil7991 2 жыл бұрын
कसली रुग्ण सेवा ,फी बघा किती घेतो,गरिबाने काय मारायचे का,
@niling6780
@niling6780 2 жыл бұрын
राग नका मानू ताई पण इतर खाजगी रुग्णालयापेक्षा नक्कीच कमी आहे. मी स्वतः मध्यमवर्गीय रुग्ण आहे. परवडणाऱ्या दरात आजार बरा झाला.
@sawanchavhan3200
@sawanchavhan3200 2 жыл бұрын
@@archanapatil7991 kharch kiti lagato sanga plz
@pankajjain3063
@pankajjain3063 2 жыл бұрын
Contact no bhetu shakto ka sirancha
@rohineematange2446
@rohineematange2446 2 жыл бұрын
होमिओपथी मेडिक्लेम योजनेत आणा नमस्कार सर
@priyalnaik5167
@priyalnaik5167 2 жыл бұрын
Thank you so much Dr .. तूम्ही तर माझी मुलगी गार्गी साठी देवदूत आहात..आज ती तुमच्या मुळे उभी राहिली आहे..तुमचे उपकार आम्ही कधीच विसरू शकणार नाही
@aryanawale5403
@aryanawale5403 2 жыл бұрын
Tai no ahye ky tyancha
@priyalnaik5167
@priyalnaik5167 2 жыл бұрын
@@aryanawale5403 ho aahe..
@aryanawale5403
@aryanawale5403 2 жыл бұрын
@@priyalnaik5167 mala dya na
@priyalnaik5167
@priyalnaik5167 2 жыл бұрын
Clinic cha no. Aahe ha.
@aabasaheb7680
@aabasaheb7680 2 жыл бұрын
काय झाल होत गार्गीला
@chandrashekharjadhav9096
@chandrashekharjadhav9096 2 жыл бұрын
खरोखरच ABP चे प्रथम आभार कारण अशी कितीतरी उपयुक्त माहिती आपल्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचते. 🙏🙏 तसेच डॉ. निकम सर म्हणजे देवदूतच म्हणावे लागेल डॉ. आपण अशीच अधिकाधिक सेवा आपल्या हातून घडत जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना
@shaheenshaikh29
@shaheenshaikh29 2 жыл бұрын
Bahot khub dr.sahab.Allah aapko achchhi health de
@jaipalpatil3342
@jaipalpatil3342 2 жыл бұрын
सर...ऑपरेशन मुळे शरीराची वाट लागते, आपण खूप चांगले काम करत आहोत असेच लोकांची सेवा करावी आपणास काहीच कमी पडणार नाही, देव सदैव आपल्या सोबत असेल, खूप छान काम आहे
@pradeepchavan7785
@pradeepchavan7785 2 жыл бұрын
एबीपी माझाचे खूप खूप आभार, इतकी उपयुक्त माहिती दिल्याबद्दल. 👌👌👍👍
@devdattapandit357
@devdattapandit357 2 жыл бұрын
विशेष सन्माननीय हे डॉक्टर निकम साहेब आहेत. कारण खरी मानवसेवेची कळकळ असणारे असे उदात्त डॉक्टर हल्ली विरळाच. 🙏🏼🙏🏼🙏🏼🚩
@pritamkondedeshmukh2925
@pritamkondedeshmukh2925 Жыл бұрын
We visited Dr.Nikam when my brother was 4yrs old and Dr had a small clinic in house. He became a family to us... My brother has recovered from a severe bronchitis and since then we visit him whenever we have any health issues... We recommended him to lot of people and we have seen results in each and every patient who is consistent with his medication. He is really a humble person and an excellent Doctor. Homeopathic treatment requires patience but the results are superb. Thank you Dr. Kaka... Really blessed to have you in our life. 😇
@professionaldjs5160
@professionaldjs5160 9 ай бұрын
Mala tynch no pathavta ka plese
@reshmabhopi715
@reshmabhopi715 6 ай бұрын
Mla tyanch no pathavta ka
@sarikagujar9456
@sarikagujar9456 Ай бұрын
No ya address send Kara jyna pan mahit ahe tyna fkate message Karu naka konlaa fayda hoil as Kara
@jaisakarogevaisabharoge..3505
@jaisakarogevaisabharoge..3505 Ай бұрын
Google var hospital che nav search kara yete
@sureshfaye4024
@sureshfaye4024 2 жыл бұрын
होमोपीथी दुरद्धर रोग बरे होतात हे बघून आश्चर्य वाटलं.Abp चे धन्यवाद.dr. निकम कार्य खूप मोठे आहे.फार मोठी क्लिनिक आहे प्रथमच बाघतोय.डॉ.निकम सरांना दीर्घायुष्य लाभो.पुनश्च धन्यवाद.🙏
@wazkarritesh8149
@wazkarritesh8149 Жыл бұрын
होमिओपॅथी खरोखरच खूप सुंदर उपचार पद्धती आहे,थोडा हळू, पण मुळापासून रोगावर इलाज होतो.🙏👍
@kishordeshmukh488
@kishordeshmukh488 Жыл бұрын
खुप,खुपच छान विश्लेषण व तंत्र ज्ञान पद्धति ने समजावुन सांगितले सर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र।
@rajeshjangam7540
@rajeshjangam7540 2 жыл бұрын
Abp माझा चे विशेष आभार , तुमच्यामुळे अशा चांगल्या गोष्टी तुमच्या माध्यमातून आमच्या पर्यंत पोहोचतात.
@sunilnarangikar9654
@sunilnarangikar9654 2 жыл бұрын
ऐ बी पी माझा चे खूप आभार, तुमच्या मुळे हि माहिती सर्वांपर्यंत पोहोचविणे चे काम तुम्ही केले.आशाच दुसऱ्या हाॅसपीटल बद्दल माहिती देण्याचे काम तुम्ही कराल हिच अपेक्षा.
@archanapatil7991
@archanapatil7991 2 жыл бұрын
A ho खुप फी अशे फक्त कन्सालींग 2500,आणि औषद चे वेगळे
@hirasahane8814
@hirasahane8814 Жыл бұрын
सर आड्रेस द्या किव्हा फोन नं द्या
@sunilkad7807
@sunilkad7807 Жыл бұрын
खूप खूप छान माहिती, अशी माहिती विविध क्षेत्रातून आपण द्यावी म्हणजे समाज सुधारण्याला मदत होईल. उगीच त्या वेड्या रावताच्या बातम्या दाखवण्या पेक्षा हे खूप महत्वाचे आहे.
@krishnagawde29
@krishnagawde29 Ай бұрын
एकदम बरोबर साहेब
@pallavisulgekar6195
@pallavisulgekar6195 2 жыл бұрын
अगदी खरं आहे.माझ्या पतीचं पाठीच operation टळलं डॉक्टरांच्या उपचाराने.🙏
@nilampatil8741
@nilampatil8741 5 күн бұрын
डॉ.निकम सर.तुम्ही देत असलेल्या उपच्या रा मुळे आम च पण मनो बल वाढ आहे. नमस्कार. देत अ
@prakashkshirsagar1119
@prakashkshirsagar1119 2 жыл бұрын
डॉक्टर निकम यांना कोटी कोटी नमस्कार 🙏
@mruganksaindane
@mruganksaindane 2 жыл бұрын
Dr. Amarsingh Nikam Sir is Godfather in homeopathy. If any one is suffering from rare auto immune or any critical illness then please visit this place. This can saves your dear ones life . Where allopathy stops thinking , Nikam Sir has started treatment on it !!! Salute to Nikam Sirs knowledge and way of treatment , psychology support to patient.
@vishnutike6582
@vishnutike6582 Жыл бұрын
Sir please inform about consulting fee and approx medicine cost etc
@gulabthorat4368
@gulabthorat4368 Жыл бұрын
@@vishnutike6582 pl. Mobile no
@sunandapawar6691
@sunandapawar6691 Жыл бұрын
Dr. apla contact No. ani adress sanga please.
@snehabasutkar1802
@snehabasutkar1802 Жыл бұрын
Address please n contact no.
@madhusudhanvaidya1122
@madhusudhanvaidya1122 Жыл бұрын
Chronic pancreatitis and diabetes 1 also can cure by he
@tanujajavdekar5714
@tanujajavdekar5714 2 жыл бұрын
Great work by Dr Nikam sir. Hat's off. Long live homeopathy 🙏
@sushilakirtikar6286
@sushilakirtikar6286 Жыл бұрын
फोन नंबर मिळेल का
@amitabhatkar2576
@amitabhatkar2576 Жыл бұрын
@@sushilakirtikar6286 i too require the number
@shraddhadalvi1604
@shraddhadalvi1604 Жыл бұрын
Clinic cha address milel ka
@bapu4120
@bapu4120 2 жыл бұрын
पॉजिटिव बातमी।। समाजातील सर्वांना ऊपयोगी धन्यवाद ABP news
@shamkantdixit4632
@shamkantdixit4632 2 жыл бұрын
Please send ADREES of Dr.and फोन no.
@Chhayascooktime
@Chhayascooktime 2 жыл бұрын
होमिओपॅथी medicine हे नक्कीच खूप प्रभावशाली आहे ह्यात दुमत नाही, थोड process slow असते परंतु sideeffects पासून बचाव होतो ,आणि हे medicine असे आहे की लहान मुलांपासून ते वृद्धान पर्यंत सर्वांना सूट होत. खूप छान डॉक्टर 🙏
@karmilosequeira4249
@karmilosequeira4249 2 жыл бұрын
Yes,u r right
@Schoolbookidea
@Schoolbookidea 2 ай бұрын
Slow नसते,allopathy पेक्षा fast असते फक्त औषध बरोबर पाहिजे.. पुष्कळ doctor ला Homeopathy समजताच नाहीं
@alkapatil-dc4lr
@alkapatil-dc4lr Жыл бұрын
डॉ. ना दिर्घ आयुष्य लाभो ही श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना🙏🙏
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 2 жыл бұрын
होमिओपॅथी बाबत आमचाही खुप चांगला अनुभव आहे. हया याबाबतचे काही गैरसमज आहेत ते मनात न ठेवता नक्कीच हयाचा अनुभव सर्वांनी च घ्यायला हवा. एबीपी माझा चेही खरी आणि उपयुक्त माहीती सर्वां समोर आणल्या बद्दल खुप खुप आभार आणी धन्यवाद 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@ravikantnikam6518
@ravikantnikam6518 Жыл бұрын
Dr Amar Singh Nikam yancha punyaatla Pimpri Chinchwad Yatra address send kar
@nandkumaravachat4917
@nandkumaravachat4917 2 жыл бұрын
खूपच चांगले काम आहे निकम सरांना हार्दिक शुभेच्छा
@leenabobade7338
@leenabobade7338 2 жыл бұрын
एक नवीन आशावाद मिळाला आजारावर खात्रीशीर उपचाराचा. डॉ.कदम सर आणि सव॔ टीमचे खूप खूप अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
@drnikamsuchitra4306
@drnikamsuchitra4306 2 жыл бұрын
Thank you 🙏
@shrikantmohite1274
@shrikantmohite1274 2 ай бұрын
Dr, Kadam नव्हे Dr. Nikam
@satishpalav1333
@satishpalav1333 Жыл бұрын
डाॅ. निकम सर व सर्व टिमचे खुप खुप अभिनंदन .
@leenabobade7338
@leenabobade7338 2 жыл бұрын
खरंच होमिओपॅथीक हॉस्पिटल काळाची गरज आहे.......
@dattatraypatil8674
@dattatraypatil8674 2 жыл бұрын
ABP MAJHA ने खुप चांगली महिती दाखवली.CONGRATULATION
@umapatil6574
@umapatil6574 2 жыл бұрын
डॉक्टर निकम यांची कार्यपद्धत अतिशय स्तुत्य आहे.
@kirtichandarana2657
@kirtichandarana2657 2 жыл бұрын
डॉ निकमचा पत्ता मिळेल का?
@advocatebaig850
@advocatebaig850 2 жыл бұрын
You are right
@sudhirtalegaonkar6627
@sudhirtalegaonkar6627 Ай бұрын
आपल्या चेनल वरुन खुप चांगले माहीती मिळाली खुप खुप धन्यवाद
@reenabrahmane43
@reenabrahmane43 2 жыл бұрын
मी डॉ निकम यांच्या कड़े ट्रीटमेन्ट घेतली आहे . मला खूप चांगला फरक पडला. धन्यवाद डॉक्टर
@sushilmahadik8890
@sushilmahadik8890 2 жыл бұрын
ही उपचार पद्धती खर्चिक आहे काय
@panditkharade6349
@panditkharade6349 2 жыл бұрын
तुम्ही काय उपचार करून घेतला आहे. खर्च किती आला..
@sanjeevanideshpande5212
@sanjeevanideshpande5212 Жыл бұрын
abpमाझान ही बातमी आमच्यापर्यंत पोहोचवली धन्यवाद
@subhashlomte2322
@subhashlomte2322 2 жыл бұрын
सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन!!! 💐💐💐💐👍👍🙏
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 11 ай бұрын
खूप सुंदर माहिती मिळाली.❤
@neelampatil195
@neelampatil195 2 жыл бұрын
सॅलयुट आहे डाॅ निकम सर तुम्हाला. खरच होमिओपॅथी बाबतीत ही खूप मोठी गोष्ट आहे. 🙏🙏
@mitrajitrandive5061
@mitrajitrandive5061 Жыл бұрын
मंदार तुम्ही खुप छान माहिती सार्वजनिक केली आहे.
@vinayaksalunkhe1617
@vinayaksalunkhe1617 2 жыл бұрын
मी माझ्या आईचे उपचार सरांकडे केले आणि ती बरी झाली परंतु रुबी जहाँगीर तसेच मुंबईतील व्होकार्ड हाँस्पीटलचे रुग्ण येथे उपचारासाठी दाखल होतात. तसेच तुमचे पैसे हि वाचतात फक्त सरांनी उपचार सुरू केले की सांगतील तो प्रमाणे होमिओपॅथी गोळ्या घ्यायच्या आहेत.सर खुप खुप धन्यवाद
@vijaybeluse8358
@vijaybeluse8358 2 жыл бұрын
पत्ता काय आहे...
@ArchanaMore-yr3es
@ArchanaMore-yr3es 2 ай бұрын
पिंपरी चिंचवड येथे हा दवाखाना कुठे आहे पत्ता माहीत नाही तरी कृपया पत्ता सांगितला तर बरे होईल
@राजमाताजिजाऊ-द1द
@राजमाताजिजाऊ-द1द Ай бұрын
कन्सलटंसी charge खूप आहे.गरीब कष्टकरी नाही उपचार घेऊ शकत या हॉस्पिटल मध्ये...
@santoshmadabhavi3237
@santoshmadabhavi3237 18 күн бұрын
क्यन्सर वर उपाय करतील का ते
@vinayaksalunkhe1617
@vinayaksalunkhe1617 17 күн бұрын
खुप कमी आहे पैसे​@@राजमाताजिजाऊ-द1द
@alkapatil-dc4lr
@alkapatil-dc4lr Жыл бұрын
स्वभावाने ही फार चांगले आहेत. कधी च रागवत नाहीत. दिवस रात्र दवाखाना चालूच असतो. रात्रभर डॉ. झोपेत नाही त. मलाही दुसऱ्या डॉ. नी मणक्याची सर्जरी करायला सांगितली होते. पण निकम डॉ. नी मला फक्त गोळ्या वरच बरं केलं. धन्यवाद निकम डॉ . 🙏🙏🙏
@ganeshjanjire9585
@ganeshjanjire9585 7 ай бұрын
Sir मधुमेह आजारावर उपचार आहेत का इथं
@JAY23546
@JAY23546 3 ай бұрын
हो
@S.P.M161
@S.P.M161 14 күн бұрын
Kuthe ahe
@yes-tz5ki
@yes-tz5ki 2 жыл бұрын
Doctor ki Dev big salute🙏💐
@VijayAws
@VijayAws 22 күн бұрын
Khoop Chaan treatment aahe... Salute sir
@pushpachordia6482
@pushpachordia6482 Жыл бұрын
Thanks a lot to ABP MAZA for such informative video. Congratulations to Dr. Nikam Saheb n team. Really Homeopathy is an excellent way to treat human being n humanity
@shirishpatole8865
@shirishpatole8865 Жыл бұрын
पता दिलेला नाही नक्की कुठे आहे हे कळलं पाहिजे
@arunkumarnaik6726
@arunkumarnaik6726 Жыл бұрын
Aho Dr. Nikam (senior) yana mothya aavaja aani spasht bolnya sathi sanga..manje loka ni kalel kay chalalay te
@pushpachordia6482
@pushpachordia6482 Ай бұрын
But it is costly
@shankarpatil6987
@shankarpatil6987 2 жыл бұрын
अभिनंदन ABP माझा & DR Nikam sir
@amittipre84
@amittipre84 2 жыл бұрын
Great Homeopath, Good human being, and Genius doctor treating critical patients and chronic illness very effectively
@ramkishanvargantwar6158
@ramkishanvargantwar6158 24 күн бұрын
Very good charity work and affordable treatment. Thanks 🙏🙏🙏
@leenabobade7338
@leenabobade7338 2 жыл бұрын
डॉ.निकम सर आणि सव॔ टीमचे खूप खूप अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
@hemalatapatil2868
@hemalatapatil2868 2 жыл бұрын
हे हॉस्पिटल कुठे आहे मला पत्ता कळेल का मला मला ट्रीटमेंट हवी आहे
@sunitasfashioncorner7103
@sunitasfashioncorner7103 2 жыл бұрын
@@hemalatapatil2868 pimpri gavat ahe
@VijayPawar-ep1lm
@VijayPawar-ep1lm 14 күн бұрын
​@@sunitasfashioncorner7103 हाॅस्पिटलचा नंबर मिळेल का
@vishakhashegaonkar949
@vishakhashegaonkar949 2 жыл бұрын
ABP माझाचे आभार हया प्रसारणाने होम्योपॅथीचा जनमानसात मान वाढेल व डाॅ . रांची ख्याती वाढेल.
@shrimathilaxmipai9375
@shrimathilaxmipai9375 2 жыл бұрын
Please give us the details of Dr, address and telephone numbers and Hospital details.
@sunilsawant9042
@sunilsawant9042 2 жыл бұрын
Dr.patta.adress.fon.jahir.kara
@vinayaksalunkhe1617
@vinayaksalunkhe1617 Жыл бұрын
आदरणीय डॉक्टर साहेब नमस्कार सर आपण माझ्या आईला असाध्य आजारातुन बरे केले. तसेच मला व पत्नीला गुगघे दुखी पासून आपल्या गोळ्यांनी बरे केले आहे. आपले मनापासून धन्यवाद सर
@jagdishbhau2201
@jagdishbhau2201 2 жыл бұрын
निकम सरांचे व abp माझा चे मनापासून आभार. डॉक्टरांची फी गरीबांना परवडणारी आहे का ?या बाबतीत मार्गदर्शन मिळणेस नम्र विनंती.
@sanjayofficials18
@sanjayofficials18 Жыл бұрын
देवदूत फिवदूत काहीही उपमा दिली ABP माझा ने .. नुसती तपासणी फीच 2000/- रुपये घेतो हा देवदूत. देवदूत तर बिना मोबदला निस्वार्थी कार्य करत असतो. इथे ह्या देवधूर्ताची नुसती तपासणी फीच एवढी ? आजार बरा होईल की नाही याची शाश्वतीच नसताना गरिब लोकांनी एवढी तपासणी फी का द्यावी आणि जर आजार बरा झाला नाही तर उपचाराचे सर्व पैसे परत देणार का हा देवधूर्त ? तुमच्या चॕनेलला पण कमिशन दिले असेल याने. देवधूर्ताने निस्वार्थीपणे कार्य करावे म्हणजे तो देवदूत😂😂😂😂
@dr.ganeshgavhane146
@dr.ganeshgavhane146 2 жыл бұрын
अप्रतिम .. ग्रेट सर.. आपल्या कार्यला सलाम.. 🙏🙏
@sureshkarande4474
@sureshkarande4474 18 күн бұрын
Khup chaan mahiti milali
@akashjadhav165
@akashjadhav165 2 жыл бұрын
Great work by respected Dr Nikam Sir, a real classical the most effective great Homeopath 🙏🙏
@mohankale8055
@mohankale8055 2 жыл бұрын
Hyana dya panashree.
@SanjayChirde-9090
@SanjayChirde-9090 2 жыл бұрын
@@mohankale8055 मराठी मध्ये संपूर्ण पत्ता सांगितला तर आपला आभारी राहीन सर
@vishwanathghude6657
@vishwanathghude6657 2 жыл бұрын
Sir aplastic anemia या साठी काही उपाय आहे का माझ्या बाबानच वय 60 आहे त्याना दर महिन्याला 2 blood bag भरायला लागतात .त्यांच hb 3 aahe platelets 36000 आहेत wbc RBC सुधा खुप कमी असतात त्याना या आजाराला 2 वर्षे पूर्ण झाली आहे.कृपया मार्गदर्शन करा.🙏🙏🙏
@pikachupikachu9701
@pikachupikachu9701 Жыл бұрын
@@vishwanathghude6657 Doc.Bishwswarup Rai Chaudhari che DIP diat chalu kara. 100%farak padel.
@rekhagacche1584
@rekhagacche1584 Жыл бұрын
Thanks a lot ABP maza Its a very useful medicine of Homeopathic. A big profit of this medicine are no side effects. .
@abhirajrajpure2548
@abhirajrajpure2548 2 жыл бұрын
Spiritual and dynamic energy with vital force great sir good job we all proud of you sir
@keshavpisal9987
@keshavpisal9987 2 жыл бұрын
दुनियाभरात सरवयात स्वस्त चिकित्सा
@sukhadeokamble7924
@sukhadeokamble7924 2 жыл бұрын
Purn address dya
@MadhukarBorase-p5h
@MadhukarBorase-p5h 2 ай бұрын
Dr. निकम यांचे आभार 🙏
@anuppandit5121
@anuppandit5121 2 жыл бұрын
आधी मी होमिओपॅथी उपचारावर विश्वास ठेवत नव्हतो... परंतु मला पायाला आलेल्या कुरूपाचे ऑपरेशन (सर्जरी) करून काढल्यानंतर देखील ते पुन्हा आले.. त्यानंतर मी होमिओपॅथी चा 3 महिन्याचा कोर्स केला पायाचे कुरूप समूळ नष्ट झाले.. मला काही यांचं प्रमोशन नाही करायचं पण फरक 100% आहे.. भारतात कोठेही उपचार घ्या पण होमिओपॅथी नक्की परिणामकारी आहे..
@iraparadise1169
@iraparadise1169 2 жыл бұрын
kuthal doctor
@anuppandit5121
@anuppandit5121 Жыл бұрын
@@iraparadise1169 Homiopathy Dr. Ajay Mane, Hadpsar, Pune.
@pushpachordia6482
@pushpachordia6482 Жыл бұрын
God bless ABP Maza n Dr. Nikam sir
@durgapatil3225
@durgapatil3225 2 жыл бұрын
Respected sir ! You have made Homoeopathy Alive.. I am blessed to be your student .
@advocatebaig850
@advocatebaig850 2 жыл бұрын
Absolutely right
@akhileshshewale8348
@akhileshshewale8348 2 жыл бұрын
Appriciable work dr bikram please your contact no naddres
@sag4938
@sag4938 Жыл бұрын
Senior citizen gudghe dukhi var ilzane fayda hoil ka
@shrinivasyelmame683
@shrinivasyelmame683 Жыл бұрын
Extremely resultable treatment.
@khushalmahajan7805
@khushalmahajan7805 2 жыл бұрын
Grand salute to Dr. Nikam 😊 India need more Dr. like you 👍
@alkaadhikari6982
@alkaadhikari6982 2 жыл бұрын
डॉक्टर निकम ह्यांच्या हॉस्पिटलचा पूर्ण पत्ता मिळू शकेल का?
@archanapatil7991
@archanapatil7991 2 жыл бұрын
Ajit raut कडे जा चिंचवड ला होमी आहेत
@rekhaphatak4862
@rekhaphatak4862 2 жыл бұрын
hospital cha address milel ka
@jayashrisonawane5797
@jayashrisonawane5797 2 жыл бұрын
गुगल वर सर्च करा, मिळेल
@drnikamsuchitra4306
@drnikamsuchitra4306 2 жыл бұрын
@@rekhaphatak4862 Aditya Homoeopathic Hospital, Pimpri Pune
@marotihorkate5822
@marotihorkate5822 Жыл бұрын
Very very gud tritment niikam sir
@rekhawagh9479
@rekhawagh9479 2 жыл бұрын
🙏🙏 very nice treatment Sir also thanks to ABP great job 🙏🙏❤️
@ShlokHir
@ShlokHir 18 күн бұрын
खूप छान माहिती
@sudhakeny9780
@sudhakeny9780 2 жыл бұрын
खुप चांगली पद्धती आहे, doc
@neenamohta3036
@neenamohta3036 Жыл бұрын
Great Dr.🙏 I remember Dr Shreesh Karnad Sir from Nagpur. Thanku Sir 🙏🙏
@dr.shubham8583
@dr.shubham8583 2 жыл бұрын
आमचा अनुभव वाईट आहे. फक्त वेळ अणि पैसा जातो फरक तर काही पडत नाही. पेड पब्लिसिटी स्टंट वाटतो हा विडिओ. रुग्णांनी योग्य ती माहीती घेऊनच जावे.
@mahendrachaudhary7788
@mahendrachaudhary7788 Жыл бұрын
My daughter has same experience
@sanjayofficials18
@sanjayofficials18 Жыл бұрын
तुम्ही नकली डॉक्टर कडे गेला असाल मला अस्थमा होता दिवसातून 3 वेळा पंप वापरायला लागत होता. आज तो पूर्ण पणे बरा झाला आहे.
@sanjayofficials18
@sanjayofficials18 Жыл бұрын
देवदूत फिवदूत काहीही उपमा दिली या ABP वाल्यानी. याची नुसती तपासणी फीच 2000/- रुपये आहे. देवदूत तर बिना मोबदला निस्वार्थी कार्य करत असतो. इथे ह्या देवधूर्ताची नुसती तपासणी फीच एवढी ? आजार बरा होईल की नाही याची शाश्वतीच नसताना गरिब लोकांनी एवढी तपासणी फी का द्यावी आणि जर आजार बरा झाला नाही तर उपचाराचे सर्व पैसे परत देणार का हा देवधूर्त ? याच्या चॕनेलला पण कमिशन दिले असेल याने. देवधूर्ताने निस्वार्थीपणे कार्य करावे म्हणजे तो देवदूत😂😂😂😂
@shivajijadhav4696
@shivajijadhav4696 8 ай бұрын
Good
@Factvidieo774
@Factvidieo774 6 ай бұрын
मलाही काही फरक पडला नाही .
@pradeepdhamapurkar6056
@pradeepdhamapurkar6056 2 жыл бұрын
डॉक्टर निकम साहेब आपलं हे कार्य फार मोलाचं आहे. आपल हे कार्य असच चालू राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना
@umapatil6574
@umapatil6574 2 жыл бұрын
डॉक्टर निकम यांची कार्यपद्धत अतिशय स्तुत्य आहे.
@bhavnapawar1516
@bhavnapawar1516 2 жыл бұрын
Dr Nikam God bless u no words only blessings to all of u take care and just carry on Good work
@stxgaming8996
@stxgaming8996 2 ай бұрын
डॉक्टर निकम सर आणि एबीपी माझाला खूप खूप धन्यवाद
@pradeeppatil1621
@pradeeppatil1621 2 жыл бұрын
डॉ.साहेब हे देवाच्या रुपातच आपणा सर्वांना लाभले आहेत !!! परमेश्वर त्यांना व त्यांच्या संपुर्ण टिमच्या प्रयत्नांना अजुन भरपुर यश देवो हिच मन:पुर्वक श्री माताजींना प्रार्थना !!!
@aniljambhale7008
@aniljambhale7008 2 жыл бұрын
लकवा बरा हो ईलका साहेब🙏
@aniljambhale7008
@aniljambhale7008 2 жыл бұрын
खुप आभार निकम साहेब लकवा बद्दल बोला
@mrs.rupalimadrewar8108
@mrs.rupalimadrewar8108 2 жыл бұрын
Dr. Nikam 🙏🏻yanchi me swat: patient hoti..Dr. chi me khup aabhari ahe..
@datta612
@datta612 Ай бұрын
तुमी सरांचा mob no, किंवा adress तरी द्या जेणे करून इतर patient ना उपयोग होईल
@mrs.rupalimadrewar8108
@mrs.rupalimadrewar8108 Ай бұрын
माझ्याकडे आता no नाहीये.. पिंपरी पुणे मध्ये Dr. चे मोठे हॉस्पिटल आहे.. Google वर कदाचित no मिळेल.. 👍
@amitjaiswal6002
@amitjaiswal6002 2 жыл бұрын
@Amarsinha Sir THE LIVING LEGEND OF HOMOEOPATHY...
@prashantpatil8335
@prashantpatil8335 28 күн бұрын
Salute sir for your efforts and Glamer to Homeopathy
@seemadaware6203
@seemadaware6203 2 ай бұрын
खूपच जनजागृती करण्यात यावी याची खरी गरज आहे ...एलोप्यातही नुसती लूट करत असते ....
@avinashbagul8214
@avinashbagul8214 Жыл бұрын
Thanks a lot to ABP Maza for this informative video......
@supriyachavan4265
@supriyachavan4265 2 жыл бұрын
Great sir I know this Doctor attended his seminars he really follows classical Homoeopathy personally I heard he is a hard worker sleeps few hours dedicates lots of time for patients Request to sir please take care sir
@alkapatil-dc4lr
@alkapatil-dc4lr Жыл бұрын
डॉ. अमरसिंग निकम हे देवमाणूस आहेत. मी ही एक महिना दवाखान्यात होते. त्यांची सर्व टिम अति उत्तम
@alkapatil-dc4lr
@alkapatil-dc4lr Жыл бұрын
आहे.
@vidyachettier9419
@vidyachettier9419 2 ай бұрын
चिंचवड पिंपरी मध्ये हे हाॅसपिटल कुठे आहे.जरा सांगावे.
@vaibhavraut77
@vaibhavraut77 Ай бұрын
Jau nka
@sujaysagare5601
@sujaysagare5601 22 күн бұрын
Ka..result nahit ka
@banduKamde-zb7od
@banduKamde-zb7od 18 күн бұрын
Hindi@@vaibhavraut77
@anildeshmane4171
@anildeshmane4171 2 ай бұрын
छान आणि अत्यंत उपयोगी माहिती VDO 👌👌👌👌 👍 Thank U धन्यवाद 🙏🙏
@anilchikhalkar6785
@anilchikhalkar6785 2 жыл бұрын
प्रत्येक शहरात होमिओपॅथी हॉस्पिटल निर्माण करण्यात यावे, शासनाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, होमिओपॅथी, अॅलोपॅथी उपचारापेक्षा खुपच कारगीर आहे, साईड इफेक्ट स फार कमी आहेत, खुप शुभेच्छा
@gulfshamaladhari1700
@gulfshamaladhari1700 2 жыл бұрын
Yes
@deepaknimkar9023
@deepaknimkar9023 2 ай бұрын
खरं आहे ! एक केमिस्ट म्हणून मी सांगेन की एलोपैथी औषधीमुळे लवकर आराम पडतो परंतु त्याचे बरेच साईड इफेक्ट असतात.
@ankushborate01499
@ankushborate01499 Жыл бұрын
ABP Maza आणि मंदार सर चांगली माहिती आपण पोहचली, धन्यवाद
@prakashlohar8205
@prakashlohar8205 2 жыл бұрын
मी गेली 3 वर्षे homeopathy study करत आहे. मी सुद्धा आतापर्यंत पाचशे ते सातशे रुग्ण बरे केले आहेत. आजार - मूळव्याध (last stage) , मूतखडा, थायरॉईड, कंबरदुखी, सांधेदुखी, गँगरीन, चरबीच्या गाठी, डोकेदुखी, त्वचारोग, पाय मुरगळने, पित्त, मधुमेह, जखमा इत्यादी.
@archanapatil7991
@archanapatil7991 2 жыл бұрын
तुमचा दवाखाना कुठे आहे
@balkrushananeel7422
@balkrushananeel7422 2 жыл бұрын
तुमचा दवाखाना कोठे आहे
@pratimapankar3635
@pratimapankar3635 2 жыл бұрын
Have you finished your course??Where are you practicing,?
@basheerahmed8383
@basheerahmed8383 2 жыл бұрын
Yes give yr address, ph no
@datta612
@datta612 Ай бұрын
Dear sir, pls send us ur adress, and mob no,
@sailirao5803
@sailirao5803 20 күн бұрын
होमिओपॅथी औषधं बरंच वेळ लागतो हा गैरसमज आहे माझ्या अनुभव आहे त्याचा effect ताबडतोब लागू होतात हा माझा स्वानुभव आहे. मोठे जे आजार आहेत त्यावर खूपच लवकर काम करत. ब्रेन स्टॊक liver डेंगू मलेरिया सारख्या खूप उपयोगी आहे.
@भटकंती-स6ढ
@भटकंती-स6ढ 2 жыл бұрын
डॉक्टर साहेब आपल्या कार्यास सलाम आहे
@balasahebavhad5400
@balasahebavhad5400 2 жыл бұрын
Thanks, information
@mrunalmanohar9230
@mrunalmanohar9230 2 жыл бұрын
धन्यवाद. खूप छान माहिती तुमच्यामुळे आज समजली.
@vidyagaikwad6151
@vidyagaikwad6151 2 жыл бұрын
Great doctor
@sunetralahane5706
@sunetralahane5706 2 жыл бұрын
होमीयोपॅथी औषधोपचारावर सर्वांनी विश्वास ठेवून औषधं घेतली तर १००% रुग्ण बरे होतात. मी स्वत: याचा अनुभव घेतला आहे आणि घेत आहे.
@nandkishorkale4728
@nandkishorkale4728 2 жыл бұрын
तुम्हाला कोणत्या आजार होता कृपया सांगा, 🙏🙏
@archanapatil7991
@archanapatil7991 2 жыл бұрын
कोणते डॉक्टर
@sudhakeny9780
@sudhakeny9780 2 жыл бұрын
Doctor hats off to you 🙏
@vaishali92-j2i
@vaishali92-j2i Жыл бұрын
माझा मुलगा 13 वर्षाचा आहे.. तो 5 वर्षाचा असल्यापासून बाल दम्याचा त्रास चालू झाला होता... खुप hospitals मध्ये दाखवल पण कुठे फरक नाही पडला.... आता 1 वर्ष झालं निकम सरांची ट्रीटमेंट चालू आहे... माझ्या मुलाला...80-90 टक्के फरक पडलाय...thank you so much sir...
@sadashivkashid9915
@sadashivkashid9915 2 жыл бұрын
Grand salute to you, Nikam sir 🙏🙏🙏🙏
@abhimanaditya2326
@abhimanaditya2326 2 жыл бұрын
Homeopathy treatment खूप चांगली आहे .मी 3 महिने गडहिंग्लज मध्ये उपचार घेतला आहे. रिझल्ट येतो माझा अनुभव
@prakashlohar8205
@prakashlohar8205 2 жыл бұрын
मी पण गडहिंग्लज चा रहिवाशी आहे . तुम्ही कोणत्या डॉक्टर कडून homeopathy treatments घेतली होती.
@abhimanaditya2326
@abhimanaditya2326 2 жыл бұрын
@@prakashlohar8205 City hospital Dr Narendra patil sir
@kinglover3899
@kinglover3899 2 жыл бұрын
@@abhimanaditya2326 kay trass hota
@abhimanaditya2326
@abhimanaditya2326 2 жыл бұрын
@@kinglover3899 सतत ढेकर यायचे आणि भूक कमी लागत होती वजन कमी होत होते
@dnyaneshwarbahirat370
@dnyaneshwarbahirat370 2 ай бұрын
Hon. Dr. Nikam Dhanyawad
@sunilsarvankar8264
@sunilsarvankar8264 2 жыл бұрын
बाकी सर्व छान माहिती दिलीत. पण हॉस्पिटलचा फोन नंबर दिला असतात तर बाहेर गावच्या रुग्णांना उपयोग झाला असता.
@abhayubale7892
@abhayubale7892 2 жыл бұрын
फोन
@abhayubale7892
@abhayubale7892 2 жыл бұрын
फोन नंबर व पत्ता
@maheshmadyalkar3888
@maheshmadyalkar3888 Жыл бұрын
Goggle serch kara
@dattatraychavan5138
@dattatraychavan5138 2 ай бұрын
Nikam sir, salute for ur work
@rohitraut7195
@rohitraut7195 2 жыл бұрын
Very good treatment in homeopathy
@rajendrabhandare7845
@rajendrabhandare7845 Ай бұрын
आशी सेवा डॉ. निकम सरांनी पिंपरी चिंचवड ऐथे चालू केले त्या बद्दल हार्दिक शुभेच्छा.
@rajendrabhandare7845
@rajendrabhandare7845 Ай бұрын
सरांनी फोन नंबर आणि हाँस्पिटल पत्ता दिला नाही.
@vinayakpatil3051
@vinayakpatil3051 2 жыл бұрын
Greatest..... Dr Nikam sir Dandwat... My guru in homeopathy.... 👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
@snehabagadeg2045
@snehabagadeg2045 2 жыл бұрын
Lahan mulansathi treatment aahe ka
@drnikamsuchitra4306
@drnikamsuchitra4306 2 жыл бұрын
@@snehabagadeg2045 Ho ahe..
@seemanikam447
@seemanikam447 2 жыл бұрын
I heard after taking homeopathy medicine sugar level increases
@seemanikam447
@seemanikam447 2 жыл бұрын
Pl guide.
@drnikamsuchitra4306
@drnikamsuchitra4306 2 жыл бұрын
@@seemanikam447 No..
@VijayBehere
@VijayBehere 4 ай бұрын
Doctor saheb Amar rahe
@jeevan.rshinde6460
@jeevan.rshinde6460 2 жыл бұрын
Is there a facility of treatment for anxiety-depression?
@arunabapat4935
@arunabapat4935 2 жыл бұрын
निकम सर आपले कार्य खूप चांगलेच आहे असंच यश मिळत राहूदे हिच रामराया चरणी प्रार्थना
@udaygadekar5493
@udaygadekar5493 2 жыл бұрын
Harnia sathi aolykade kahi treatment hou shakte ka? Sir
You Don't Need Homeopathy Doctor after this video Ft. @BaksonHomoeopathy
1:08:46
The Sahil Khanna Talk Show
Рет қаралды 473 М.
SLIDE #shortssprintbrasil
0:31
Natan por Aí
Рет қаралды 49 МЛН
УЛИЧНЫЕ МУЗЫКАНТЫ В СОЧИ 🤘🏻
0:33
РОК ЗАВОД
Рет қаралды 7 МЛН
Every team from the Bracket Buster! Who ya got? 😏
0:53
FailArmy Shorts
Рет қаралды 13 МЛН
Is HOMEOPATHY a SCAM?
11:07
Open Letter
Рет қаралды 2,5 МЛН
Aditya Homoeopathic Hospital Documentary film in English
30:25