तुमच्या शरीरातले रक्त शुद्ध आहे की अशुद्ध कसे ओळखाल ? या आयुर्वेदिक उपायांनी शरीरातले रक्त शुद्ध करा

  Рет қаралды 88,019

Ayurvedshastra

Ayurvedshastra

2 ай бұрын

आपल्या शरीरामध्ये रक्तात अशुद्धी निर्माण झाले तर कोणते आजार त्रास आपल्याला होऊ शकतात याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे .तसेच असे त्रास असल्यास आयुर्वेदामध्ये कशा पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते ?त्याबद्दल माहिती दिलेली आहे. रक्त शुद्ध करण्यासाठी आयुर्वेदामध्ये कोणता काढा वापरला जातो ?त्या संदर्भात सुद्धा माहिती दिलेली आहे.
#रक्त
#रक्त_शुद्ध
आमचे युट्युब वरील लाईव्ह स्ट्रीमिंग सेशन जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करा
chat.whatsapp.com/70RtfSIqwFm...
Amazon वरुन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
क्षीरबला 101 आवर्ति तेल amzn.to/3HRCv8A
हिमसागर तेल amzn.to/3YkLN29
ब्राम्ही तेल amzn.to/3wPuFWC
ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
amzn.to/39xKJ7m
शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
amzn.to/3wPZT0Z
पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
amzn.to/3JUtvOA
पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
amzn.to/3J5zPlf
पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
amzn.to/36GZsLJ
Best chyavanprash
amzn.to/3NyleC9
Organic Jaggery
amzn.to/383f8t6
Buy good quality honey
amzn.to/383f8t6
स्वास्थ्य आपले आरोग्य चांगले रहावे म्हणून हे विडियो पहा
• आहार आणि आयुर्वेद आपल्...
संधिवात संढ्यांची दुखणी यासाठी महत्वाचे विडियो
• आमवात आणि आयुर्वेद
आम्लपित्ताचा त्रास acidity होणे यासाठी महत्वाचे विडियो
• अम्लपित्त (Acidity) आण...
शांत झोप मिळवण्यासाठी ब्राम्ही तेल डोक्याला लावा
Sitaram Ayurveda Brahmi Oil | Brahmi Thailam 200 ml (Pack of 1) amzn.eu/d/bTNfnp8
शरीरात उष्णता वाढलेली असल्यास उपयोगी पडणार तेल
amzn.to/3CcBxQi
शरीरात वाताचा त्रास वाढलेला असेल तर या तेलाने अभ्यंग करा
amzn.to/3UZPQQC
शरीरात कफ वाढलेला असल्यास तिळाचे तेल लावणे
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTFl
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=uEtaw....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=vWpcL....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=pTxwP....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=8mA-0....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness

Пікірлер: 238
@kishorh259
@kishorh259 2 ай бұрын
रक्त दूषित होते अशी काही माहिती नव्हती. या व्हिडीओ मुळे खूप उपयुक्त माहिती मिळाली. पुढील आयुष्यात अनेक व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करता यावा म्हणून सेव करून ठेवला आहे. धन्यवाद.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 ай бұрын
धन्यवाद अधिकाधिक लोकांपर्यंत हा व्हिडिओ आपण जरूर शेअर करा तुमच्या व्हाट्सअप च्या ग्रुप मध्ये फेसबुक वर शेअर करू शकता जेणेकरून रक्त अशुद्धी हा एक प्रकार असतो याबाबत सर्वजण जागरूक होतील
@rekhapawar1801
@rekhapawar1801 Ай бұрын
छान खूप छान
@manishadomale8552
@manishadomale8552 21 күн бұрын
Sir mazya skin var back colure che dag yetat upay sanga
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 21 күн бұрын
तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922
@madhavifadnavis
@madhavifadnavis 18 сағат бұрын
खूप सुंदर.उपयोगी माहिती आहे.धन्यवाद
@sudarshanbhosle1167
@sudarshanbhosle1167 Ай бұрын
रक्त शुद्ध करण्यासाठी व उष्णता कमी करण्यासाठी व त्याचबरोबर लिव्हर शुध्द करण्यासाठी व्हिडिओ बनवा
@self.d.journey3205
@self.d.journey3205 2 ай бұрын
नमस्कार डॉक्टर साहेब,,, या व्हिडीओ मध्ये तुम्ही खूपच उपयोगी माहिती आम्हाला देत आहेत,, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏
@Prakashkhune-wp7hn
@Prakashkhune-wp7hn Ай бұрын
आपली माहिती सांगणे हार लांब लचक असते
@hemlatamore101
@hemlatamore101 21 күн бұрын
हाताची हालचाल कमी करून माहीत सांगणे. खूप छान माहिती .
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 20 күн бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@vidyayogesh
@vidyayogesh Ай бұрын
खूप ऊपयुक्त माहिती सांगितली डॉक्टर धन्यवाद🙏डॉक्टर एकदा विडिओ लिव्हर च्या ditox कसे करायचे जर ती fatty liver झाली असेल तर काय करावे.तिची काळजी कशी घ्यावी.आणि घरगुती उपाय ही सांगा.
@poojamhalaskar4366
@poojamhalaskar4366 4 күн бұрын
खूपच छान माहिती दिलीत.धन्यवाद सर
@Nkumar-qk6lt
@Nkumar-qk6lt Ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती दिलीत ,शरीरातील उष्ण ता कमी करण्यासाठी काय करावे कृपया सांगा उन्हाळ्यात याचा खूप त्रास होतो
@kalpanazele5884
@kalpanazele5884 2 ай бұрын
Sundar Mahiti Milali.
@sameershinde1851
@sameershinde1851 Ай бұрын
15:22 pasun
@rampandit493
@rampandit493 2 ай бұрын
उत्कृष्ट विवेचन
@bhausahebadik9831
@bhausahebadik9831 2 ай бұрын
Dhanyavad 🌹🙏👌 thanks
@smitashet8712
@smitashet8712 2 ай бұрын
खुप छान उपयोगी माहीती
@bhises9229
@bhises9229 2 ай бұрын
मस्त विडिओ आहे खूप आभारी आहे
@vijaykumarjoshi95
@vijaykumarjoshi95 Ай бұрын
माहितीपूर्ण व उपयुक्त
@shalanjadhav4361
@shalanjadhav4361 2 ай бұрын
Dhanayvad sir
@sukhadaphadke2590
@sukhadaphadke2590 Ай бұрын
Khoop Chhan mahiti
@umajangam9396
@umajangam9396 2 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती.😊
@ravikantsakhare5312
@ravikantsakhare5312 2 ай бұрын
खूपच छान माहिती सर
@viprakarnik8356
@viprakarnik8356 2 ай бұрын
Dr आजचा विडिओ खूप सुंदर माहिती.
@subhashpatwardhan168
@subhashpatwardhan168 Ай бұрын
छान . उपयुक्त माहीती .
@tanujatalwalkar2768
@tanujatalwalkar2768 2 ай бұрын
अतिशय उपयुक्त
@balramthakare5838
@balramthakare5838 2 ай бұрын
शान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद डाँ. साहेब
@ramraodeshpande9241
@ramraodeshpande9241 2 ай бұрын
🎉dhanawad doctorsaheb chaan mahiti dili
@namdevkarmankar6520
@namdevkarmankar6520 2 ай бұрын
Khup chan mahiti dhnyawad sir
@SurprisedCoffeePot-uj1cm
@SurprisedCoffeePot-uj1cm 2 ай бұрын
Khup chan mahiti dili Sir dhanyavad
@shardakodaskar4948
@shardakodaskar4948 2 ай бұрын
Thank u sir khupch useful information dili sir thank u somuch ❤❤❤❤❤❤❤
@ramsarode9718
@ramsarode9718 2 ай бұрын
खूप छान माहिती डॉ साहेब धन्यवाद 👌🙏
@jamirmulani410
@jamirmulani410 2 ай бұрын
खुप सुंदर माहिती ,,
@pranalidesai7932
@pranalidesai7932 2 ай бұрын
Namaskar Dr khupch chan Mahiti sangitlit thanks
@snehasawant5961
@snehasawant5961 2 ай бұрын
Khup chan mahiti dilit sir , Thank you.
@nanachilgar8039
@nanachilgar8039 2 ай бұрын
Khup Chan ani beautiful
@maheshsonawane3667
@maheshsonawane3667 2 ай бұрын
फार सुंदर
@nidhimurkar7975
@nidhimurkar7975 2 ай бұрын
छान माहितीपूर्ण लेख सांगण्यात आला
@ushadeshmane3978
@ushadeshmane3978 Ай бұрын
Chan mahiti dili dhanyawad
@user-bd5gv6tw9b
@user-bd5gv6tw9b 2 ай бұрын
तूम्ही खूप छान माहिती दिली आहे thank you sir
@sudhirwakase9130
@sudhirwakase9130 2 ай бұрын
Good guidance to to all types of patients.
@manishaambupe5115
@manishaambupe5115 Ай бұрын
खुप उपयुक्त मिहीती दिली धन्यवाद सर
@kumarpalve9540
@kumarpalve9540 2 ай бұрын
खूपच सुंदर मार्गदर्शन सर
@ShailaKumbhar-qk7ll
@ShailaKumbhar-qk7ll 2 ай бұрын
Khup chaan jay shriram
@ratankharde1164
@ratankharde1164 2 ай бұрын
Koopch chhan mahiti dili
@jayagajbhiye6673
@jayagajbhiye6673 2 ай бұрын
Khup chan mahiti
@prachinirhali55555
@prachinirhali55555 2 ай бұрын
Khup sundar mahiti dili Sir tumhi, thank you so much
@subodhdhond4175
@subodhdhond4175 Ай бұрын
Thanks helpful information
@manishawadkar6394
@manishawadkar6394 Ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत, धन्यवाद!
@prakashotawanekar618
@prakashotawanekar618 Ай бұрын
अत्यंत उपयोगी माहिती दिलीत. धन्यवाद.
@mohansatam1153
@mohansatam1153 Ай бұрын
खूप चांगली माहिती आभारी आहोत
@pradnyaskitchenmarathi4826
@pradnyaskitchenmarathi4826 2 ай бұрын
नमस्कार डॉक्टर, खूप छान माहिती दिलीत
@vinayjayawant7944
@vinayjayawant7944 2 ай бұрын
नमस्कार डॉक्टर साहेब खूप छान माहिती दिली धन्यवाद
@balkrishnakulkarni2695
@balkrishnakulkarni2695 19 күн бұрын
छान माहिती, धन्यवाद सर
@user-ey8bz6dk7u
@user-ey8bz6dk7u 2 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे , धन्यवाद
@JAY23546
@JAY23546 2 ай бұрын
खूप छान उपयुक्त माहिती दिली सर ❤
@dnyeshwaraurgand3508
@dnyeshwaraurgand3508 2 ай бұрын
खुप खुप छान माहिती दिली सर 🌹🙏🌹👍💐👌🌹
@user-xu4jb4tu8y
@user-xu4jb4tu8y 27 күн бұрын
Khup khupc Sunder masta mahiti dili sir
@raghunathchavan2534
@raghunathchavan2534 2 ай бұрын
खूप छान सर
@madhavifadnavis
@madhavifadnavis 2 ай бұрын
खूप छान माहिती आहे.😊
@vpktv4592
@vpktv4592 Ай бұрын
छान माहिती मिळाली
@anishaskitchen8014
@anishaskitchen8014 22 күн бұрын
छन माहिती
@bamnotesuresh
@bamnotesuresh Ай бұрын
Khup chan mahiti Dili saheb
@nanachilgar8039
@nanachilgar8039 2 ай бұрын
Khup nice
@sharadjoshi9020
@sharadjoshi9020 Ай бұрын
फारच छान
@shakuntalakanade5149
@shakuntalakanade5149 2 ай бұрын
छान सागितल
@vimalgaikwad8836
@vimalgaikwad8836 2 ай бұрын
छान आहे
@anildhabekasar8874
@anildhabekasar8874 Ай бұрын
खूप छान माहिती मिळाली 👌
@vidyaadsod6892
@vidyaadsod6892 Ай бұрын
Khub chhan mahiti sir
@vandanathakur4901
@vandanathakur4901 2 ай бұрын
खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिली आहे
@ganeshkukde9884
@ganeshkukde9884 2 ай бұрын
Thanks Sir
@RavindraBhole-cz4zq
@RavindraBhole-cz4zq 2 ай бұрын
Very fine information
@becreative470.
@becreative470. Ай бұрын
खूप खूप छान वाटले धन्यवाद
@sanjayrane6260
@sanjayrane6260 2 ай бұрын
डॉक्टर..... खूप छान माहिती दिलीत.
@ramparse9610
@ramparse9610 Ай бұрын
Khup chan mahiti dili sir 🙏🙏👍👍
@sulabhatalele80
@sulabhatalele80 2 ай бұрын
खूपच छान उपयुक्त माहिती तुमची सांगण्याची पद्धत ही चांगली आहे
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 Ай бұрын
छान, विस्तृत आणि शास्त्रोक्त माहिती दिलीत 👍
@mitalipatil5427
@mitalipatil5427 Ай бұрын
Most useful information to common people.
@user-fs7bf8ds3s
@user-fs7bf8ds3s 2 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली माहिती आवडली धन्यवाद
@sunitapaithane1315
@sunitapaithane1315 Ай бұрын
खूप छान माहिती 🎉🎉
@user-je9oy3kj6j
@user-je9oy3kj6j 2 ай бұрын
आजा विषय खुप 👍👏👏
@shraddhasamant7672
@shraddhasamant7672 2 ай бұрын
खरच छान माहीती दिलीत धन्यवाद
@shantinathpatil2484
@shantinathpatil2484 Ай бұрын
DOCTOR You are explained in depth with remedies.
@roshanmalpekar6334
@roshanmalpekar6334 Ай бұрын
🌻🪻Thank you Doctor...May God Bless You abundantly 🙏🙏🙏🪻🌻
@mahadevpalkar4795
@mahadevpalkar4795 2 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@SatishBagali-rj3ne
@SatishBagali-rj3ne 2 ай бұрын
Good information about pitta dosha sir continue other one dosha
@vinodgandhi8926
@vinodgandhi8926 2 ай бұрын
Good sir
@jairajsinghgaur3660
@jairajsinghgaur3660 2 ай бұрын
Khoop chan💪
@user-gf8hm6jo8k
@user-gf8hm6jo8k 2 ай бұрын
Very good 🎉
@sujatabhogle2947
@sujatabhogle2947 2 ай бұрын
Very nice video sir
@dattatraybhosale268
@dattatraybhosale268 Ай бұрын
Chhan sangitle❤
@user-vc9fq5zj5m
@user-vc9fq5zj5m 2 ай бұрын
छान
@krishnawaghere8183
@krishnawaghere8183 2 ай бұрын
Koop chhan
@YashvantdhawadeDhawade
@YashvantdhawadeDhawade 2 ай бұрын
Very nice
@sanjayyede-jj5hr
@sanjayyede-jj5hr Ай бұрын
खूप छान आतापर्यंत अशी माहिती कोणी दिली नव्हती. अशा माहिती देणारे खूप कमी असतात. धन्यवाद डॉक्टर साहेब
@shrimantpatil9192
@shrimantpatil9192 Ай бұрын
Good .
@dilipghanwat4615
@dilipghanwat4615 Ай бұрын
Good 💯
@user-ww3jm8xu7d
@user-ww3jm8xu7d 2 ай бұрын
सर खूप छान माहीती आज मला या वीडियो मधून भेटली जी इतर कुठल्या ही वीडियो मधून मिळाली नाही. 🙏 धन्यवाद.
@sapnashinde7528
@sapnashinde7528 Ай бұрын
Very nice Sir 👌
@colorgamer7715
@colorgamer7715 20 күн бұрын
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद मला रक्त शुद्ध करायचे आहे तुम्ही सांगितलेली बरीच लक्षणे आहेत.
@user-pb2tv5lh5s
@user-pb2tv5lh5s 2 ай бұрын
Khupchan mahiti dili mathematics ujavi side garam hote bachaini vadhate upay sangava
@RohiniJoshi-ot6hb
@RohiniJoshi-ot6hb Ай бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती सांगितली
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@surendrakharbade2904
@surendrakharbade2904 Ай бұрын
गुड
@margaretcerejo7400
@margaretcerejo7400 2 ай бұрын
Nice
Неприятная Встреча На Мосту - Полярная звезда #shorts
00:59
Полярная звезда - Kuzey Yıldızı
Рет қаралды 7 МЛН
1 or 2?🐄
00:12
Kan Andrey
Рет қаралды 35 МЛН
OMG😳 #tiktok #shorts #potapova_blog
00:58
Potapova_blog
Рет қаралды 4,2 МЛН
Неприятная Встреча На Мосту - Полярная звезда #shorts
00:59
Полярная звезда - Kuzey Yıldızı
Рет қаралды 7 МЛН