No video

Anand Shinde Majha Katta : हत्तींशी संवाद साधणारा अवलिया माझा कट्ट्यावर Elephant Whisperer

  Рет қаралды 183,058

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#anandshinde #majhakatta #elephant #kolhapur #chandagad #animals #wildlife #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics
Anand Shinde Majha Katta : हत्तींनी आपल्याला माणूसकी शिकवली, जगण्याचं ध्येय आणि जगण्याचं कारण शिकवलं. मी काय काम करावं हे हत्तींनी मला शिकवलं असं हत्तीमित्र आनंद शिंदे यांनी सांगितलं. जागतिक गजदिनानिमित्त हत्तीमित्र आनंद शिंदे एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर आले होते. जागतिक गजदिनानिमित्त त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधला.
आनंद शिंदे यांना एलिफंट व्हिस्परर असं म्हटलं जातं. आनंद शिंदे यांना हत्तीच्या मनातील भाषा समजते. तसेच ते हत्तींसह इतर प्राण्यांसोबत मराठीतून संवाद साधतात हे विशेष.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | Vidhan Sabha Monsoon Session Live | विधानसभा पावसाळी अधिवेशन | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा | Nitin Desai Suicide | नितीन देसाई आत्महत्या | Nitin Desai funeral
-------------------------------------------------
Facebook:
www.facebook.c...
Instagram:
...
Twitter:
da...

Пікірлер: 229
@rohitsondkar5542
@rohitsondkar5542 Жыл бұрын
संपूच नये असा वाटणारा आजचा माझा कट्टा ; अप्रतिम 👌👌 कृपया दुसरा भाग पण प्रदर्शित करावा हि विनंती 🙏
@chandrakantsawant1203
@chandrakantsawant1203 Жыл бұрын
Kharach
@ashagiri4301
@ashagiri4301 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤फार रमले मी बघतांना खरच.100 हत्तीचे बळ मिळो तुमच्या कार्याला. सलाम तुमच्या कार्याला.
@bipinchandrag642
@bipinchandrag642 Жыл бұрын
कदाचित पहिल्यांदा माझा कट्टा वर काहीतरी सुंदर कार्यक्रम बघितला.. खूप धन्यवाद 🙏
@jayprakashbhave3588
@jayprakashbhave3588 Жыл бұрын
बरोबर
@ganeshpardeshi381
@ganeshpardeshi381 Жыл бұрын
Awesome person आजपर्यंत चा सर्वात आवडता एपिसोड
@ravindraahire9
@ravindraahire9 Жыл бұрын
खरंच किती छान, सुंदर, निष्कलांकित , निरागस, संवेदनशील, प्रज्ञा, शिल, करुणामय एपिसोड जिथे फक्त आणि फक्त प्रेम आणि प्रेमच प्रतीक झाले... बाप्पा आम्हा सर्व मानवांना हत्ती बनव.. खूप पाप वाढलंय या धरणीवर....Thanks abp.
@umadeviamkar537
@umadeviamkar537 Жыл бұрын
सहजसुंदर मुलाखत.. ह्या पूर्वी.. आकाशवाणी रेनबो 🌈 वरतीही..आणि..आता.. एबीपी माझा..वरही.......‌
@sheeladorlekar2676
@sheeladorlekar2676 Жыл бұрын
नेहमी प्रमाणे आनंदजी ने छान माहिती दिली.हत्ती हसतो हे ऐकून नवल वाटले. त्यांचे स्वभाव विशेष गुण कळाले. हत्तींनबद्दल अजून सखोल माहिती ऐकायला आवडेल. हत्तीला आपली मराठी भाषा समजते हे ऐकून भारी वाटले.😊 श्रीया हि छान सहयोग देत असतेच. गंगा बद्दल जाणून हसूच आलं. त्या दोघांचे कार्य जाणून आहे. तुमचे कार्य असेच वृद्धिंगत होवो.तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 💫♥️♥️♥️🙏
@shubhadapatankar3057
@shubhadapatankar3057 Жыл бұрын
हजार वेळा वंदन तुम्हाला.आणी खूप खूप खूप धन्यवाद माझाकट्टाटीम ❤
@amolshah1801
@amolshah1801 Жыл бұрын
सेन्सिटिव्ह,emotonal इंटरव्ह्यू दोघेही मृद भाशी ,खूप सामाजिक भान , ज्ञानी,जीव म्हणून हत्ती ची आज ओळख झाली आज पर्यंत चा आवडलेला intarviw,great work of shinde sir,keep it up ❤❤❤
@jimmybttl594
@jimmybttl594 Жыл бұрын
नेत्यांपेक्षा अशा लोकांनाच बोलवावं नेहमी.. खूप बरं होईल... चांगली माहिती मिळेल आणि राजकारणी गप्पा ऐकून डोक्याला ताप ही होणार नाही 😄😄
@swatipaithankar7572
@swatipaithankar7572 Жыл бұрын
हत्ती प्रेमी आनंद शिंदे. एक वेगळेच कार्य घेतलेला ध्येयवेडा. अर्थात श्रेयाची सुध्दा साथ तितकीच महत्वाची आहे. पण किती वेगवेगळ्या अनुभव ऐकायला मिळाले. खूप छान मुलाखत झाली. आनंद मिळाला. अशाच वेगळा अवलियाची मुलाखत ऐकायला आवडेल. सगळ्यांना धन्यवाद.
@ompant6194
@ompant6194 11 ай бұрын
खुप खुप आवडली आजची मुलाखत. कदाचित ह्याच कारणांमुळे आपल्या संस्कृतीमध्ये आणि हजारो वर्ष जुन्या शिल्पकला मधे हत्तींना मानाच स्थान आहे.🙂
@ajeypawar0369
@ajeypawar0369 Жыл бұрын
खूपच वेगळ्या विषयावर चा हा भाग, असे विषय व व्यक्ती निवडावे ही विनंती. पाहून खुप काही शिकायला मिळाले.❤❤🙏🙏
@prashantnanoti6233
@prashantnanoti6233 Жыл бұрын
मी रोज सांगणार, हत्ती चे मनोरथ वर आधारित सुंदर पाठ.
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 Жыл бұрын
मानवी वस्ती आणि जंगले यात होणाऱ्या संघर्षासाठी समन्वय साधणारा.. 'सहृदयी देवमाणूस - आनंद शिंदे '
@byateen1
@byateen1 Жыл бұрын
वाह... काय सुंदर आणि वेगळी मुलाखत आहे, माझा कट्टा ने सुंदर औचित्य साधले आहे world elelphant day चे. आनंद शिंदे हा माणूस सुद्धा हत्ते इतकाच मायाळू आणि प्रेमळ आहे
@deepaktaral8962
@deepaktaral8962 Жыл бұрын
माणुसकीची जाणीव करून दिली 🙏☺😞
@monigadekar7894
@monigadekar7894 Жыл бұрын
खूप भारी प्रोग्राम होता मी बघीतला पण माझावाल्यांना खूप घाई होती आनंद सर यांना खूप काही सांगायचे होते पण वेळे अभावी खूप कमी माहिती सांगितली पुढच्या वेळेस कोणाला बोलवायचे असेल तर एकाधी फालतू बातमी दाखवण्यापेक्षा हे चांगलं आहे
@amolkherde156
@amolkherde156 Жыл бұрын
खूपच छान कार्य...👌👌... हत्ती खूप सामंजस्य प्राणी आहे.. आमच्या शेगाव ला श्री गजानन महाराज संस्थान येथे आधी दोन हत्तीणी होत्या.. शेगाव ते पंढरपूर किती तरी पायी वारी त्यांनी केल्या..अगदी गर्दीत सुध्दा कुणाला धक्का न लावता चालायच्या.. लहान मुलं जवळ आली तर काळजीपूर्वक सोंड ची हालचाल करायच्या.. कालांतराने त्या गेल्या.. आता एक पिल्लू आणलंय ते सध्या शिकत आहे..
@pratibhapandure9536
@pratibhapandure9536 Жыл бұрын
खरच आजचा माझा कट्टा खुप आवडला सर जे सागताय ते आता पयँत कधीच ऐकल नव्हत सलाम सर तुमच्या कामाला पण मराठी कस समजत हत्तीला मोराला प्राण्यांना नवल आहे
@PRADEEPKANTHE
@PRADEEPKANTHE Жыл бұрын
खूपच सुंदर कार्यक्रम माझा कट्टा वर दाखवल्याबद्दल आनंद शिंदें बद्दल बोलावं तेवढं कमीच आहे अत्यंत हृदयस्पर्शी असा हा कार्यक्रम होता हत्ती बद्दल खूप काही सांगून जाणारा हत्ती बद्दल आहे त्यापेक्षाही एक वेगळा दृष्टिकोन आला अत्यंत हृदयस्पर्शी असा कार्यक्रम दाखवल्याबद्दल धन्यवाद
@rahulwarde9558
@rahulwarde9558 Жыл бұрын
जंगल उध्वस्त zali आहेत आता या सर्व प्राणी चे जीवन वाचवले पाहिजे.कोकणात वाइल्डलाइफ सेन्चुरी बनवली पाहिजे
@ramchandrajoshi4945
@ramchandrajoshi4945 Жыл бұрын
खूप छान. 45 मिनिटे कधी संपली कळलेच नाही. ह्याचा पुढील भाग पण करावा ही विनंती, आणि दुसरा भाग दीड ते दोन तासाचा असावा. धन्यवाद आणि शुभेच्छा.
@rahulmargale5313
@rahulmargale5313 Жыл бұрын
इतकी छान व महत्वपूर्ण माहिती ऐकायला मिळाली.वास्तविक ही मुलाखत किमान एक ते दीड तासांची व्हायला हवी होती. असो आनंदजी ना पुढील वाटचालीस शुभेच्छा!!
@mohanjagtap8214
@mohanjagtap8214 11 ай бұрын
शिंदे साहेब आपल्या या पुण्यात्मक कार्यासाठी कितीही धन्यवाद दिले तरीही ते अपुरेच, असो आपल्या या अप्रतिम कार्यासाठी आपले अगदी मनापासून आभार,
@janwantkadam6279
@janwantkadam6279 Жыл бұрын
खूपच वेगळा कार्यक्रम खूप दिवसांनी पहावयास मिळाला माझा कट्यावर खूप समाधान झाले. आनंद शिंदे यांच खूप खूप अभिनंदन.
@ranijaiswal5497
@ranijaiswal5497 Жыл бұрын
शिंदे sir तुमच्या मुळे हत्ती ची मस्त ओळख झाली. खरं तर त्या मुळे माझ्या जीवनात काही फरक पडणार नाही. पण m खूप खूप आनंदी झाले. असं वाटत राहील की m या हत्तीशी मैत्री करावी. Bt it's impossible. 😄🙏🏻
@girishjoshi5215
@girishjoshi5215 10 ай бұрын
फारच हृदय ला भिडणारी माहिती....मी एक सीनियर citizen असून डोळ्यातुन अश्रू सतत वाहत राहिले...आणि जानवले की आमचे सांगलीकर सुंदर गजराज व बबलू हाती वर इतके ओसंडून जाणारे प्रेम का करायचे....
@adv.shivajikalhapure6853
@adv.shivajikalhapure6853 11 ай бұрын
राजकारणी लोकांच्या बनावट मुलाखती दाखविण्यापेक्षा हे खूप खूप छान आहे. एक एक अनुभव ऐकावासा वाटतो.
@jimmybttl594
@jimmybttl594 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती मिळाली👌असा पण उत्तम मराठी माणूस बघायला मिळाला.खूप अभिमान वाटला.41:52missing video आहे फक्त.. बघायला मजा आली असती.
@buntyagarwal5533
@buntyagarwal5533 11 ай бұрын
फार छान आनंद खूप छान आवडली तुझी जर्नी . याचा जेवढा प्रचार होईल . तेवढं कर. आणि हे तुझ ज्ञान तू तुझ्या सारखे आनंद तयार कर तुझ्या पुढील आयुष्या साठी फार फार शुभेच्छा . 🎉
@vithalraut3781
@vithalraut3781 11 ай бұрын
फार सुंदर माहिती मिळाली. तुमच आणि आनंद शिंदे च फार फार आभारी आहे धन्यवाद 🙏🙏
@purvaaprabhu
@purvaaprabhu Жыл бұрын
Fantastic👍👍👌👌👌👏👏👏 Hats off 🙏🙏🙏
@dhamalesuhas2828
@dhamalesuhas2828 Жыл бұрын
अतिशय दुर्मिळ माहिती दिली आहे धन्यवाद
@maggic37
@maggic37 Жыл бұрын
खुप च छान माहिती दिली आहे मला फार च कार्य करम फार आवडला धन्यवाद असे व्हिडिओ📹 पाठविले तर छान होईल
@hanumanhiramanbhoi5308
@hanumanhiramanbhoi5308 Жыл бұрын
खुप छान आणि आंनद शिंदे सर तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र असे प्राण्यांवर प्रेम करा 👍👌🙏🙏
@priyankasawant816
@priyankasawant816 Жыл бұрын
खुपचं छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏💐
@devdattapandit357
@devdattapandit357 Жыл бұрын
माणुसकी शिकवणारे हे हृदयस्पर्शी हत्ती विसरणं अशक्य ....!!! 🙏ॐचैतन्यश्रीकानिफनाथायनमः🙏
@veenawatve7036
@veenawatve7036 Жыл бұрын
Great, very interesting.👏🏼👏🏼💐
@sudhakarpatne
@sudhakarpatne Жыл бұрын
एवढी मोठी व्यक्ती , त्या व्यक्तिचा अभ्यास, scarifications, एवढ असुन आपण फक्त त्यांच्या समोर तुम्ही एक संपादक आहात आणि तुम्ही त्यांना एकेरी शब्दाने संबोधत आहात हे बरोबर नाही आहे. Take respect give respect
@sudhakarpatne
@sudhakarpatne Жыл бұрын
आनंद साहेब सॅल्युट तुमच्या कार्याला
@shrigurudevdatt777
@shrigurudevdatt777 Жыл бұрын
Ani payavar tidi marun basto jahagirdar
@vibhaphatate
@vibhaphatate Жыл бұрын
God gifted person ❤
@samadhankemdarne7062
@samadhankemdarne7062 11 ай бұрын
यावरून एक समजल माणसाचा भ्रम आहे की, सर्वात बुध्दीमान प्रणी माणूस आहे. या पृथ्वीवरील सर्व पशु, पक्षी आप आपल्या दुनीयेत बुध्दीवान आहेत.
@kalyanidesigno
@kalyanidesigno Жыл бұрын
खरोखरच अप्रतिम 🙏 मुलाखत व विलक्षण अनुभव 🥰
@geetajoshi2171
@geetajoshi2171 11 ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली.अस काही वेगळ काम करण्यात किती आनंद असतो.हे पाहून मन भरुन आले.तुमच्या कामाला मनापासून सलाम.❤❤
@Ravi.008
@Ravi.008 Жыл бұрын
मला असं वाटतं ..ABP माझा ला निसर्गाची देणं म्हणजे न्यांनदा.. 🎉
@bapujoshi
@bapujoshi 10 ай бұрын
वा ! खूपच छान अप्रतिम, अवर्णनीय,अनोखा , भरपूर आनंद देणारा कार्यक्रम . ऐकूनच आमच्या अंगात हत्तीचं बळ आलं. तुमचे आभार व खूप खूप शुभेच्छा.
@kavitagosavi782
@kavitagosavi782 Жыл бұрын
This is so lovable amazing God bless you.
@gajendranilwarna2301
@gajendranilwarna2301 Жыл бұрын
अप्रतिम! डान्स खुप छान झाला.
@jayprakashbhave3588
@jayprakashbhave3588 Жыл бұрын
देवमाणूस.❤🙏🏼
@abhayr1299
@abhayr1299 Жыл бұрын
Very inspiring. Amazing. Thanks for an amazing episode.
@sharaddeo6611
@sharaddeo6611 10 ай бұрын
Very interesting and very informative 😢
@sarlaburande6868
@sarlaburande6868 Жыл бұрын
God gift person .
@MILINb3E
@MILINb3E 10 ай бұрын
हृदयस्पर्शी मुलाखत. धन्यवाद APB माझा आणि आनंद शिंदे यांना सलाम 🙏🙏
@jitendrabodhare1502
@jitendrabodhare1502 11 ай бұрын
आश्चर्यकारक, अद्भुत, अविस्मरणिय.
@amarsingrathod5885
@amarsingrathod5885 11 ай бұрын
खूप खूप चांगला कार्यक्रम आहे.
@meenavedpathak860
@meenavedpathak860 Жыл бұрын
Very great work खुपच छान काम करत आहेत शिंदे सर .माणूस ईतर प्राण्यांना जगू देत नाही. हत्ती हुशार. शांत प्रेमळ. शाकाहारी प्राणी आहे त्याला जपलेच पाहिजे....
@Santoshchavan2
@Santoshchavan2 Жыл бұрын
जय गणेश
@mahendragondane4877
@mahendragondane4877 11 ай бұрын
खुपच सुंदर मुलाखत . जि . भंडारा
@pankajramdaspaturkar9777
@pankajramdaspaturkar9777 Жыл бұрын
आत्ता आपण इथपर्यंत पोहचलो, मग माऊलीनी रेड्या मुखी वेद वादवून घेतले असतील "हे घडूच शकत नाही". असं म्हणणं म्हणजे आपला मूर्ख पणाचं ठरेलं. अतिशय उत्तम विषय, त्या फालतू राजकारण्यांना बोलवण्या पेक्षा असे विषय जरूर घ्यावे.
@manasikulkarni1838
@manasikulkarni1838 Жыл бұрын
Very sensitive and emotional and I tenteligent subject, great person. Very informative Vedio, God bless you Anand Sir.👏👏👍🏻💕❤️🙏🤞 He sarv navyane kalate, thank you sir.,🙏
@maheshsuvare4315
@maheshsuvare4315 Жыл бұрын
खूप काही जगा वेगळं आणि खूप महत्वाचे समजलं ! उगाच नाही हिंदू धर्मात गणरायाला सर्वप्रथम पूजल जातं ! कारण मानव ही निसर्गा चा अविभाज्य घटक आहे !सर्व प्रथम निसर्ग जपा!
@alpeshpatil8791
@alpeshpatil8791 Жыл бұрын
Ata paryantcha sarvat best majha katta
@stavankalekar1193
@stavankalekar1193 Жыл бұрын
अजून काही वेळ mulakhat पाहिजे... दुसरा bhaag lavkar dya pl
@gauriagashe6666
@gauriagashe6666 11 ай бұрын
खूपच छान मुलाखत आणि छान वेगळी माहीती, यांचा परत एखादा दुसरा भाग करावा ही विनंती
@rupalimayekar291
@rupalimayekar291 Жыл бұрын
भरपूर माहिती मिळाली. लवकर संपवली .संपू नये असे वाटत होते.मनोरंजक
@sayalinagle5442
@sayalinagle5442 Жыл бұрын
Speechless❤
@ashishsawant6403
@ashishsawant6403 Жыл бұрын
Nice informative video. Thank you!!
@manjireenagpurkar8468
@manjireenagpurkar8468 Жыл бұрын
Amazing. Thank you for sharing. 👌☝🏻
@vandanajoshi8794
@vandanajoshi8794 Жыл бұрын
अतिशय अद्भुत आणि मनोरंजक!
@ayubtamboli9659
@ayubtamboli9659 Жыл бұрын
सल्यूट शिंदे सर अँड मॅडम प्राण्यांची नाही तर कमीत कमी जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्वसामान्य माणसांची शेतकऱ्यांची भाषा एबीपी माझा आणि त्यांच्या पत्रकारांना कळू दे.
@savitajade9824
@savitajade9824 Жыл бұрын
अजब अद्भुत आणि तसंच बरंच कांहीं पण, अजून पाहत ऐकत रहावं असं बरंच कांहीं.🎉
@gautamkhandke7866
@gautamkhandke7866 Жыл бұрын
Super! 👌👌 Glad to watch this interview. This video should be watched by as many people as possible. It will help us to treat animals with the respect that they deserve. Today, we are seeing more and more mistreatment of animals across the world, daily and that, is very sad!🙏🙏
@anitakulkarni8024
@anitakulkarni8024 Жыл бұрын
Wa.. Kiti chan.. Khup god.. Aajachya jamanyat mansanpeksha animals, aaple khup changle ahet, tyanna pan bhawana astat, manuski khar tar tyanchyatach jast aste.. Aaplyapeksha, mi khup emossional zale.. 😢❤❤❤❤❤
@ananddeshmukh4080
@ananddeshmukh4080 Жыл бұрын
खुप छान ऐकुन वाटले. माहिती छान मिळाली.
@niveditapandit1141
@niveditapandit1141 Жыл бұрын
सर मी तुमची एक पण मुलाखत सोडत नाही मी सारख्या तुमच्या मुलाखती बघत असते ज्या ज्या वेळी मी ते ऐकत असते त्या त्या वेळी माझ्या डोळ्यात पाणी येत असते😢 आम्ही सामान्य माणसे हत्तींसाठी काय करू करू शकतो ते ते पण आम्हाला मुलाखतीमध्ये मुलाखतीमध्ये सांगत म्हणजे आम्ही सामान्य माणसं हत्तींच्या प्रेमात पडू किंवा त्यांच्याशी साहानुभुते वागण्याचा प्रयत्न करू❤❤I LOVE ELEPHANT..
@ratnakarsuryavanshi2437
@ratnakarsuryavanshi2437 Жыл бұрын
I am actually weeping after listening to the incidance about Krishna.
@janhaviberde6852
@janhaviberde6852 Жыл бұрын
खरच खूपच छान, इटरेस्टिंग विषय ,खुप छान काम करताय शिंदे सर, माझा कट्ट्याला खुप धन्यवाद,असेच अवलिया आम्हाला दाखवा
@sunilnaik695
@sunilnaik695 Жыл бұрын
Shinde sir u r great Shubhechaa
@nimakarlekar9569
@nimakarlekar9569 Жыл бұрын
अप्रतीम, सूंदर, मी सहसा अभिप्रय वगैरे नाही देत पण आज ची संवाद खूपच छान एक वेगळं दालन उघडल असे वाटतय
@sharmilaapte9322
@sharmilaapte9322 3 ай бұрын
I dont know how many times i cried while seeing this interview❤😢🙏🏼🙏🏼
@mangeshpohanekar5830
@mangeshpohanekar5830 Жыл бұрын
आनंद सर, फार महान कार्य करताय. 🙏🏻
@aparnajoshi9521
@aparnajoshi9521 Жыл бұрын
Khoop Chan tumhala ya karyasathi khoop khoop dhanyavad
@sethunair5566
@sethunair5566 10 ай бұрын
Nice knowledgeable conversation. Thankyou.
@harishpatil5649
@harishpatil5649 Жыл бұрын
धन्यवाद ऐ बी पी माझा
@meenavedpathak860
@meenavedpathak860 Жыл бұрын
यांच्या तील दुसरा भाग साजर करा
@smitapasalkar
@smitapasalkar Жыл бұрын
Really, it's an amazing experience which I witness with respect to wild birds.
@sanjaynerurkar4186
@sanjaynerurkar4186 Жыл бұрын
अतिशय सुंदर.
@neenasuratkar3713
@neenasuratkar3713 11 ай бұрын
Kupch chan mulakat. Shabga apure zale 👌👌🙏👏👏
@poonamapte2478
@poonamapte2478 11 ай бұрын
खुप महत्वाची माहीती मिळाली
@rutu8828
@rutu8828 Жыл бұрын
अप्रतिम ! असं काही शिकायला मला देखील नक्कीच आवडेल.
@NileshHpawar
@NileshHpawar 11 ай бұрын
खूपच भारी काम आहे
@forpvsawant1
@forpvsawant1 Жыл бұрын
Don episode karave
@balkrishnaambhore4926
@balkrishnaambhore4926 10 ай бұрын
खुपच छान वाटलं. You are showing multifashionating interviews. Those helps to inculcate humanity, morality and so many other values of human for his betterment and development❤
@ramachandraization
@ramachandraization Жыл бұрын
फारच छान ही मुलाखत झाली.
@sharmilaapte9322
@sharmilaapte9322 3 ай бұрын
अफलातून ❤️❤️🙏🏼
@deepa2467
@deepa2467 Жыл бұрын
Had tears in eyes listning to this...such an unique animal (elephant) we must respect them .. Kudos to anand sir.❤
@vijayabhalerao1798
@vijayabhalerao1798 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ .. mnemonic,........ .................. .😮😮😮😮ln.. mm.................😮😅. 😮😅l ........ . . ......... ..... ... . . . .. ..... ............................ ........... . ........... ..... .. 😮om.😮😮m.... ..😅😅😅m... ..
@rajpotdar6826
@rajpotdar6826 Жыл бұрын
Khup sunder
@NilimaGogawale-gc1bo
@NilimaGogawale-gc1bo Жыл бұрын
Prani pave utham gate he karach ahe dada khup Chan vatla ❤❤
@ajitmardolkar2409
@ajitmardolkar2409 Жыл бұрын
फॅन्टस्टिक, ग्रेट, अफलातून साऱ्यांचे आभार.
@siddhisailee
@siddhisailee 11 ай бұрын
GREAT, salute to you
@skjkjg
@skjkjg Жыл бұрын
अरे कोकणातल्या भीमा हत्तीचा विषय राहिला कि 😢
@anirudhayerunkar2393
@anirudhayerunkar2393 Жыл бұрын
Thrilling Katta
@manishapimputkar4761
@manishapimputkar4761 Жыл бұрын
मस्त मुलाखत हत्ती विषयी माहिती मिळाली.
@sulabhashelar5017
@sulabhashelar5017 Жыл бұрын
Very nice.
Unveiling my winning secret to defeating Maxim!😎| Free Fire Official
00:14
Garena Free Fire Global
Рет қаралды 9 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 52 МЛН
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 12 МЛН
Unveiling my winning secret to defeating Maxim!😎| Free Fire Official
00:14
Garena Free Fire Global
Рет қаралды 9 МЛН