खुप छान साहेब ओबीसी ला त्यांचे हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे..
@jawaharbhakkad76753 жыл бұрын
ऊत्तम विश्लेषण
@yogeshsalve95212 жыл бұрын
नरके सरांनी ऐकदमं बराेबरं माहिती सांगितली!
@shivnathruthe3 жыл бұрын
खूप छान समजून सांगितले
@padmakarpagar45673 жыл бұрын
ग्रेट..जे सत्य आणि मुळात असतं, ते मोडून -तोडुन - जोडुन सांगायची वेळ येत नाही
@dr.suniljadhav39673 жыл бұрын
जबरदस्त नरके साहेब अतिशय अभ्यासपूर्ण विचार मांडले
@dr.shaikhabdulrauf17343 жыл бұрын
हरि नरके जी ओबीसी नेते या समाजाला न्याय देऊ शकत नाही. पळपूटे ओबीसी यांना घरी बसविल्या पाहिजे. नविन नेतृत्व साठी युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे..
@sagarsonawane16983 жыл бұрын
मराठीत चांगली पकड आहे तुमची. खूप छान 👍
@shubhashlingade60183 жыл бұрын
Thanks sir
@chandrakantpagade75492 жыл бұрын
योग्य मार्गदर्शन
@SagarD123453 жыл бұрын
हॅट्स ऑफ.
@kailaspachore17963 жыл бұрын
मोदी फक्त निवडणुकीत obc आहे नंतर rss चे सदस्य
@lalitarathod25473 жыл бұрын
साहेब 🙏🙏
@kailaspachore17963 жыл бұрын
छान विश्लेषण केले
@ajaysuradkar7153 жыл бұрын
नरेंद्र मोदी तेली समाजाचे आहेत,,,,🙏🙏...गुजरातचे
@farzraphael79373 жыл бұрын
नाही. मोद घांची आहे. नकली ओबीसी आहे तो
@pds1988-p6v Жыл бұрын
54% ओबीसी महाराष्ट्रात आहेत कुठे ?.._➖ राजेंद्र निकम, मंडल आयोगाने 1931 जनगणनेनुसार देशात 54% ओबीसी आहेत अशी मांडणी आयोगाच्या अहवाल केली. यावर सखोल अभ्यास केल्यावर समजते की मंडल आयोगाने देशातील 4500 जाती ओबीसी आहेत आणि त्यांची लोकसंख्या 1931,च्या जनगणनेनुसार 54% आहे. या 4500 जाती पैकी मंडल आयोगाने महाराष्ट्रात किती जातींचा समावेश आहे यावर सखोल अभ्यास केल्यावर समजते की फक्त 300,जाती ना मंडल आयोगाने ओबीसी म्हणून शिपारस केली आहे. आणि त्याची लोकसंख्या फक्त 25% आहे. पण आज महाराष्ट्र राज्यात ओबीसी 350 , विमुक्त अ 14 , भटक्या जमाती ब 36 , भटक्या जमाती क 1, भटक्या जमाती ड 1, अशा एकुण ओबीसी व ओबीसीचे उपवर्गात - 402 जाती जमाती आहेत . यांची लोकसंख्या 1931 जनगणनेनुसार *30% येते.* 2011 जनगणने नुसार महाराष्ट्रातील ओबीसी व त्याचे उपवर्ग लोकसंख्या पाहु:- मुस्लिम- 11.54% ख्रिश्चन- 0.96% सिख- 0.20% बौद्ध (नव बौद्ध वगळून) - 5.81% जैन - 1.25% परप्रांतीय - 5% SC - 11.% ST- 9% ब्राह्मण- 3% मराठा - 32% = 79.76% मुस्लिम 11.54% पैकी 5.50% ओबीसी पकडले, ख्रिश्चन 0.96% पैकी 0.46% ओबीसी पकडले, थोडक्यात हे 6% कमी केले तर 70.76% लोकसंख्या होते उर्वरित ओबीसी व त्याचे उपवर्ग लोकसंख्या *29.14% .* भारतिय जनगणा रजिस्टर ऑफीस - *33.88%* केंद्रीय समाज कल्याण विभाग - *33.8%* राज्य समाज कल्याण विभाग - *32.8%* ओबीसी व त्याचे उपवर्गातील पोट जात व तत्सम जातीची लोकसंख्या *33%* वर जात नाही. ओबीसी व उपवर्गातील राजकिय नेते मंडळी आणि ओबीसी संघटना वाल्यानी भारतातील 4500 जातीची लोकसंख्या 54% आहे ति महाराष्ट्रातील 402 जातीची लोकसंख्या आहे अशी बोंब मारत राहीले आणि 32% आरक्षणाचा लाभ घेत राहिलेत. मंडल आयोग शिपारस व मा. सर्वोच्च न्यायालय इंद्रासहाणी निवाड्यातील निर्देशा नुसार ओबीसींना लोकसंख्येच्या 50% प्रमाणा पर्यंतच आरक्षण देण्याचे नमूद केले आहे. या निकषांवरून महाराष्ट्र राज्यातील 33% ओबीसी व त्याचे उपवर्गाला 16.50% पर्यत आरक्षण सविधानिक ठरते. उर्वरित 15.50% आरक्षण हे अतिरिक्त आहे म्हणजे ते मराठ्यांचे आहे व मराठ्यांना ते परत मिळालेच पाहिजे सविधानिक आहे . मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनो मराठ्यांचे आरक्षण चोरून इतक्या वर्षे खात आहात लाजा बाळगा.. देश भारताच्या संविधानाने चालतो तुमच्या जातीवादी विचारांनी चालत नाही - राजेंद्र निकम,
@gbs82683 жыл бұрын
Khup sunder vishleshan
@pravinpatil8447 Жыл бұрын
Good Information.
@gatmat61463 жыл бұрын
छगन भुजबळ, खडसे, मुंडे, जानकर ह्यांनी फक्त आपली घर भरली ह्यात OBC च किती भलं झालं.
@pralhadkachare-legalliteracy3 жыл бұрын
खूप छान.....सुंदर विवेचन
@ramharipimpalkar50363 жыл бұрын
प्रा.हरी नरके सरांपर्यत माझा प्रश्न पोहचवा कोणीतरी.. प्रश्न... नरके सर एकीकडे सर्व देशभर सर्व सरकारी मालमत्ता विकल्या जात आहे आणि आपण ओबीसी आरक्षणाची मागणी करतोय तर मग नोकरीत जे आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी करण्यात येणार का..? हि एक माझ्या मनात शंका आहे.. ही शंका सोडवावी. कारण त्याच कारणामुळे खासगीकरण ची सुरुवात झाली असेल. मी सुद्धा ओबीसी आहे.. ओबीसी ची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे.. शंका दुर करावी..
@prasannathakur79763 жыл бұрын
Sir great
@madhuriv45063 жыл бұрын
मला आणि माझ्या परिवाराला मतदान करताना या माहितीचा उपयोग नक्कीच होईल...
@narayanmane67363 жыл бұрын
Salute you sir
@Shinchya3 жыл бұрын
Narake sir 👍🏻👍🏻👍🏻
@zulfiqarshaikh70003 жыл бұрын
This planing done by BJP declare court result to miss guide to general public, increase prices of petrol and other daily need things
@shubhashlingade60183 жыл бұрын
Narke sir is great person of obc salute to them heartily I support him
@Bhimtola-7773 жыл бұрын
👌👌👌👌👍👍👍👍
@keepsocialdistance16433 жыл бұрын
१००% हेच सत्य आहे की १५-२०% ओबीसी आहेत.आमच्या गावात फक्त १० कुटुंबे आहेत.सर्वच गावात १०-१५%च आहेत.
@ajaysuradkar7153 жыл бұрын
माळी समाज काय,,,,10 %
@nishantjadhav023 жыл бұрын
42% ओबीसी आहेत देशात
@farzraphael79373 жыл бұрын
तू कोण आहेस
@prakashsonawane92178 ай бұрын
संगे सोयरे सरसकट आरक्षण ओं बी सी मध्ये आरक्षण मागणारे जरागे पाटील यांनची मागणी चे काय होईल
सगळ्या चे राजकीय आरक्षण रद्द करावे फ़क्त शैक्षणिक आणि नोकऱ्या मधेच आरक्षण असले पाहिजे जय बहुजन 💪
@indrajeetdevkate9963 жыл бұрын
Pavaracha पोपट
@rupeshbhujbal8152 жыл бұрын
Nice
@shailendrakamble2753 жыл бұрын
Good information
@appakarpe54383 жыл бұрын
देशाला स्वातंत्र्य मिळून 70वर्ष झाले, आता बस झाले, सर्वानी मिळून हे बंद करायला पाहिजे, फुकट खायचे धंदे बंद करा आता
@rahulmahajan59823 жыл бұрын
गप रे बाबा इतके दिवस भिक्षेच्या नावाखाली फुकट खाताय त्याच क़ाय
@arrows83673 жыл бұрын
He lok aalshi ahet sc st obc. Swatahala magaas mhanun ghoshit karun phukat khanar
@truthseeker-ok2yh3 жыл бұрын
Fukat nave hakkache ahe...
@rahulwarghat82610 ай бұрын
फडणवीसांनी नाही मागीतला उध्दवजईनई मागीतला ही दुरुस्ती करा.पंकजाताईनी मागीतला फडणवीसांनी नाही.
@rameshpatil2873 жыл бұрын
मोदी ओ बी सी नाही त्याने ओ बी सी करून घेतलं .मोदी हा बनीया आहे .माहीती पाहीजे .असेल तर न्यायमुर्ती कोळसे पाटलांचा वीचारा .
@keepsocialdistance16433 жыл бұрын
तुझी डांग दुखते यातच सर्व आले
@farzraphael79373 жыл бұрын
@@keepsocialdistance1643 chup be andhbhakt 😂
@sachinshelkebooktruck2 жыл бұрын
जय मंडल
@shivratanpatil64813 жыл бұрын
साहेब मराठा असूनही मराठ्या सारखे कुठे वागतात
@cosmicray56213 жыл бұрын
फक्त OBC नी च जगा चय का ? बाकीच्या नी मराचय का? काय बोलताय म्हणे तज्ञ .
@सुरेशखोत-थ9त3 жыл бұрын
आरक्षन मुक्त भारत
@sanjaygorse55092 жыл бұрын
महाराष्ट्र मध्ये ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टाने ना मजुर केल बरोबरच आहे कारणं तुम्ही फक्त ओबिसी जागेवरच थांबावं लागतं होत तुम्ही काय केलं ओपन जागेवर हक्क दाखवला ओबीसी आरक्षण आल जागा तुमची ओपण जागा आली त्या जागेवर फार्म भरायला तुम्ही ओबीसी SC N T तयार होता मग तुम्ही ओबीसी साठी ज्या फॅसिलिटी वापरत आहे तिथे ति फॅसिलिटी ओपनला देता का तिथं तुम्ही आडवे का येतात
@cosmicray56213 жыл бұрын
महाराष्ट्र सरकार झोपलय का? त्याची ठासा की .
@MrGAbhishek3 жыл бұрын
Abhyasak ahe ki state government cha pro ahe
@vitthalshejul22053 жыл бұрын
Aarthik parishthiti varti aarakshan dya
@poonamborkarpoonamborkar35603 жыл бұрын
Ghatnet arthik arkhakhan nahi.
@yash57863 жыл бұрын
दिल की बाबा, तू आजून झोपलाच आहेस का?
@ramdasdagade21243 жыл бұрын
समान नागरी कायदा करा. सगळ्यात.
@hemantpingale50483 жыл бұрын
समान नागरीकायदा समान न्याय समान संपत्ती वाटप समान हक्क समान काम समान सवलत समान फायदा समान वागणूक मिळाली पाहिजे
@SK-xz4qw3 жыл бұрын
त्याआधी समान संपत्ती वाटप,समान राजकीय प्रतिनिधित्त्व ,समान सामाजिक कायदा,समान धार्मिक कायदा करा.... आणि नंतर आरक्षणावर बोला... जय एससी, एसटी,ओबीसी,vjnt ..💪💪
@dhanrajrccphadtare56273 жыл бұрын
Hari narake Nagda nachel Saman nagri kayda zalyavar
@ajaysuradkar7153 жыл бұрын
तुम्ही माळी आहात का,,,
@sampatjagtap35263 жыл бұрын
माळी आहेत तळेगांव ढमढेरे गांव
@madhuriv45063 жыл бұрын
माहिती नाही पण ते ओबीसी आरक्षणासाठी लढत आहेत
@sheikhasrar30753 жыл бұрын
काय बोलतात हे तदन्य लोक ,जमिनिवर काम करून घरात बसलेले ,ओ,बि सि फिकर करतील काय जनगणेची कोन करनार ,त्याना जाग आला ,तुम्हि मानता डाटा नाहि
@Shubham-ic2rl3 жыл бұрын
कशाला आरक्षण पाहिजे ,बर झालं आरक्षण रद्द झालं
@pundliklokhande50603 жыл бұрын
Janganana zali tyacha data Kuthe gela rajya kade nahi Kendra kade nahi
@keepsocialdistance16433 жыл бұрын
खोटी माहीती देतोय.भुजबळ सत्तेत आहे तर डाटा तयार करायला सांग.उगाच भुंकुन काही होणार नाही.
@gauravdeshmukh50493 жыл бұрын
समान नागरी कायदा ह्या देशाला खड्ड्यात जाण्यापासून वाचवू शकेल...
@yash57863 жыл бұрын
त्याचा आणि आरक्षण चा काहीही संबंध नाही।
@sheikhasrar30753 жыл бұрын
Jy zalanahi te bhynar kase
@Jaymaharashtramaza3 жыл бұрын
कॉंग्रेसच्या नेत्यांने केस केली होती ते पण सांगा 😎😎😎
@rau2479 Жыл бұрын
Obc polical reservation kai garaj nahi
@gatmat61463 жыл бұрын
खुप छान नरके दहेब आरक्षण हे गाजर दाखवून अनेक नालायक ब्रष्टाचारी OBC नेते निवडून येत आहेय त्याच काय करायचं ते जरा नरके ना विचारा. आर्थिक आरक्षण द्यावं म्हणजे आरक्षण टीकावं म्हणून दलित समाजाला नालायक दलित नेत्यांना निवडून द्यावं लागणार नाही
@news365maharastra93 жыл бұрын
भुजबळांच्या कार्यकर्ते आहेत हे निष्पक्ष पत्रकारिता हीच का साहेब
@hemantpingale50483 жыл бұрын
Obc कार्यकर्ते आहेत
@vikasr90923 жыл бұрын
काय फरक पडतो, भुजबळ देखील obc साठी काम करतात.
@dattafalke34693 жыл бұрын
समाननागरीकायदाकरावा
@iitmbbs783 жыл бұрын
बरे झाले यांचे राजकीय आरक्षण रद्द केले.
@somnathwaghmare68303 жыл бұрын
🍌🍌🍌🍌
@SK-xz4qw3 жыл бұрын
तरी पण तुझी बहिण झवणारच.. जय आरक्षण😂😂
@dr.suniljadhav39673 жыл бұрын
समान नागरी कायदा करा अशी मागणी व्हावी हाच स्थानिक स्वराज्य संस्थांचे आरक्षण काढण्याचा हेतू आहे देशभरामध्ये जातीय तेढ निर्माण करायचे आणि सत्ता उपभोगायची इंग्रजीमध्ये आणि मोदी सरकार मध्ये काहीच फरक नाही हे अनेक उदाहरणांवरून स्पष्ट होते खऱ्या अर्थाने ओबीसी हा झोपेचं सोंग करून शांत आहे झोपलेल्या माणसाला उठवता येत पण सोंग करणाऱ्या माणसाला उठवता येत नाही लोकसभा इलेक्शन वेळी नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत म्हणून देशभर प्रचार करण्यात आला ओबीसी कार्ड समोर आणून सत्ता संपादन केली आणि ओबीसींच्या ढुंगणावर लाथ मारण्याचा प्रयत्न सुरू आहे धिक्कार अशा दुटप्पी धोरणाचा
@pratimagaitonde91493 жыл бұрын
पार्शव नाही हो पार्श्वभूमी
@bhushanpimpale45953 жыл бұрын
हो का हुशार
@sheikhasrar30753 жыл бұрын
खोट बोलतात पहिले जाति गत गंनना करा मग सागा ना कोन किति आहे