Suraj Chavan Baramati : स्थळं येतायत का? लग्न कधी? सूरज चव्हाणनं सगळंच सांगितलं

  Рет қаралды 110,319

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 104
@peacefulmind2036
@peacefulmind2036 Күн бұрын
सूरज ला साक्षर होण्याची गरज आहे....नाहीतर त्याचं दुसरा राणी मंडल झाल्याशिवाय राहणार नाही.... काही लोकांना वाईट वाटेल पण सत्य परिस्थिती आहे....
@jadhavpatil7864
@jadhavpatil7864 Күн бұрын
💯💯
@santoshchaudharipatil1351
@santoshchaudharipatil1351 Күн бұрын
Aagadi barobar aahe
@aishwaryakulkarni6098
@aishwaryakulkarni6098 Күн бұрын
बरोबर आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या त्याच्या मागे त्याच्या 5 बहिणी आणि भाचा आहे रानु कडे नाहीये कोण
@BalajiKendre-ek2od
@BalajiKendre-ek2od 4 сағат бұрын
काही गरज नाही कोणाची कोणा बरोबर कम्पैर करू नका सूरज खुप साधा आहे चांगला आहे त्याच भविष्य चांगलच आहे
@आव्या
@आव्या 22 сағат бұрын
खरच हा मुलगा खूप साधा सरळ शुद्ध निर्मळ मनाचा आहे खरच 😊😊😊❤❤❤.......आई मरी मातेचा खूप मोठा आशिर्वांद आहे डोक्यावर सूरज च्या ....हर हर महादेव
@dghknp
@dghknp Күн бұрын
सूरज लां आता आर्थिक सल्लागाराची खूप गरज आहे,आणि त्याने लवकरात लवकर साक्षर ही होणे गरजेचे..
@Pune122
@Pune122 Күн бұрын
त्याला तसे वाटते का ? त्याची भाषा बघा, तो तर स्पर्धा जिंकल्या मुळे माजलेला दिसतो. म्हणतो > मला तर आधीच कळले, की तो एक विद्रूप आणि मूर्ख माणूस आहे.
@DiscoverandGo7
@DiscoverandGo7 18 сағат бұрын
Riteish sir ne tyana manager dilay.. special management sathi .
@sandipnaikactor884
@sandipnaikactor884 Күн бұрын
खूप भोळा आहे घमंड नाही रे लेकराला ❤ आवडलं राव सूरज मनापासून... एखाद दुसरा मुलगा किंवा जिंकणारा असता तर नक्किच माज दाखवला असता पण तु खुप साधाभोळा आहेस यार
@pseries3746
@pseries3746 Күн бұрын
ABP माझा लक्षात असूद्या धीरज का जयदीप मला माहीत नाही.पण तो प्रश्न विचारणारा खरचं आमच्या मनातले प्रश्न वीचारले 🔥🔥🚩🚩 सपोर्ट आहे सुरजला आणि पत्रकाराला 🔥🔥🚩🚩डोंगराचे प्रश्न विचारले
@latakatore9114
@latakatore9114 Күн бұрын
खुप भारी बोलतो सुरज बस आता मुलगी संस्कारी मिळावी हीच इच्छा आहे
@wrestlingaddict88
@wrestlingaddict88 3 сағат бұрын
कोल्हापूर चा नेमबाज स्वप्नील कुसाळे ऑलिम्पिक मध्ये मेडल जिंकून आला त्याला महाराष्ट्रातील न्यूज चॅनेल ने दाखवले नाही. पण ह्या सुरज ला दाखवत आहे. आपल्याला स्वप्नील कुसाळे घडवायचे आहेत. सुरज चव्हाण नाही. राग येईल पण सत्य आहे.
@AshuFamilyvlog7055
@AshuFamilyvlog7055 Күн бұрын
सुरज 🎉🎉❤❤
@GaneshShejwal-uh6uq
@GaneshShejwal-uh6uq Күн бұрын
आमचा हिरो सुरज चव्हाण ❤❤
@ajaykokane7918
@ajaykokane7918 23 сағат бұрын
आई मरी माता की जय...🚩🙏🏻
@alhadeganesh6019
@alhadeganesh6019 Күн бұрын
याला अजुनपण शिक्षणाची गरज आहे
@devidasmunde3438
@devidasmunde3438 Сағат бұрын
❤🎉🎉🎉🎉
@RadheRadhe-zc8kn
@RadheRadhe-zc8kn 4 сағат бұрын
सूरज चे एवढे फॅन आहेत … पण कोणी मुलगी नाही देणार ह्याला
@ParmanandKhanaj
@ParmanandKhanaj 2 сағат бұрын
आवडला आपल्याला तु मनापासुन तु आसाच् रहा ❤❤
@yashrajkhadea.4617
@yashrajkhadea.4617 Күн бұрын
🎉🎉❤
@rahuljadhav2801
@rahuljadhav2801 Күн бұрын
❤❤
@NamdevSuryavanshi-x9n
@NamdevSuryavanshi-x9n Күн бұрын
Khupch chan suraj putcyha vatchalisati
@nareshpatil8605
@nareshpatil8605 Күн бұрын
❤suraj
@shreepadsadgar
@shreepadsadgar 59 минут бұрын
Pudcha Lakshya aani Dada kondke Suraj Chavhan honar. Marathi Cinema cha Bhavi Superstar Suraj.
@MukundRandai
@MukundRandai Күн бұрын
Ati zhala ata
@kalyanpatil-pj7co
@kalyanpatil-pj7co Күн бұрын
झोप तू का बगतोय
@PralhadKaradeprakash
@PralhadKaradeprakash Күн бұрын
आरे माट्या तुला काय माहीत आहे सुरज १ नंम्बर
@MukundRandai
@MukundRandai Күн бұрын
@@kalyanpatil-pj7co zhopto
@priyagund5114
@priyagund5114 Күн бұрын
😂
@DamodrSasture
@DamodrSasture 20 сағат бұрын
Kay ati zal re
@rajaramp6610
@rajaramp6610 Күн бұрын
Abp माझा तुम्हाला दुसर्‍या बातम्या नाहीत का काय faltugiri दाखवता....जगात युद्ध चालू आहे त्याचा bhartavr काय परिणाम होणार हे दाखवा....faltuchya बातम्या dakhu नका...कोण काय करत मग लग्न kdhi पोर kdhi kadnar faltugiri बंद करा
@maheshbhosale7408
@maheshbhosale7408 Күн бұрын
@sonalimandale7715
@sonalimandale7715 19 сағат бұрын
So proud of you bhava asech pudhe ja khip mota ho
@PryaShah
@PryaShah Күн бұрын
अभिनंदन सूरज 🎉👌👍🙏🙌🥰🎉🎊
@anilyedge5006
@anilyedge5006 Күн бұрын
आधी करियर करायचं मग नग्न... खुप गोडी भाषा आहे सुरज 🎉🎉🎉
@nitinkadam4581
@nitinkadam4581 Күн бұрын
❤🎉
@SachinBengade-wf9jv
@SachinBengade-wf9jv Күн бұрын
Suraj ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@itsadhi7865
@itsadhi7865 Күн бұрын
6:24
@pankajagare7504
@pankajagare7504 Күн бұрын
तुझी मरी माता भावा पाठीशी आहे
@sudamshelar316
@sudamshelar316 Күн бұрын
Suraj bhau sagla market jam kelay
@amolpawar9333
@amolpawar9333 17 сағат бұрын
काय चीज नही भाऊ लक बाय चान्स 😂😂😂😂पण तू अस्या जाघी जाऊन जिकलास तर आयुष्य सुधारून घेतलं पाहिजे आणि ह्याझे विचार बदले पाहिजे स्वता
@VikasVyavahare-ng7gu
@VikasVyavahare-ng7gu 4 сағат бұрын
शिक्षण घेयाला पाहिजे थोडं फार भाषा सुधारेल
@TulsiramChopade-k2q
@TulsiramChopade-k2q Күн бұрын
सूरजला. बिग. बॉस. मध्ये. जातं. विचारून. ❤️❤️❤️❤️❤️❤️तर. कोणी. अवमान. तर. केला. नाही. ना.. लग्न. करावें. आणि. लवकर. करावे.
@spcaration9656
@spcaration9656 Күн бұрын
भावा भारी बोलायला शिकलाय तू....ऐकून भारी वाटतंय❤
@VinayMoreVlogs
@VinayMoreVlogs Күн бұрын
Congratulations suraj 🎉🎉🎉
@mandatorane8397
@mandatorane8397 Күн бұрын
आरे बाबा पड्डी ल भेट आधी , लय मोठा नाई झालास, पड्डी ने संभल्य ह्याला घरात, भेट त्यांना आधी. प्रेम नाई बला, पैष्या साठी ही डास मग पुढं करतय, साधा रहा, आणि पैशचे व्यवहार स्वतः बघ
@sandeepjadhav75502
@sandeepjadhav75502 Күн бұрын
ABP Majha ne pn kahitri financially Suraj Chavhan la mdt krayla pahije
@kingbaba7929
@kingbaba7929 Күн бұрын
नुसता अंगानी वाढलाय बुद्धी गेली घनशाम ला 🤣🤣🤣🤣🤣🤣
@SachinJagadale-x3r
@SachinJagadale-x3r 19 минут бұрын
Tu kutryancha king aheka😂😂😂
@JackJack-iu2vm
@JackJack-iu2vm Күн бұрын
भावा ते सगळं ठिक आहे पण लग्नाच्या आधी दात सरळ करून घे. म्हणजे बायकोला प्रॉब्लेम होणार नाही 😂😂
@ganeshshelke3955
@ganeshshelke3955 Күн бұрын
केस काप आधी 😅😅
@vedantshinde5929
@vedantshinde5929 23 сағат бұрын
Barobar chapri disto ha😂😂
@SachinJagadale-x3r
@SachinJagadale-x3r 18 минут бұрын
Tu kaptoka😂😂
@महाराष्ट्र्सैनिककु.दिनेशकिसनसा
@महाराष्ट्र्सैनिककु.दिनेशकिसनसा 6 сағат бұрын
त्याच्या गावातील रस्त्याची दुरवस्था बघा खंत आहे
@kmb4838
@kmb4838 Күн бұрын
केस कापा
@tufan_bebhan
@tufan_bebhan Күн бұрын
जरांगेचा बारामतीचा उमेदवार ठरला😮😮
@suniljadhav4376
@suniljadhav4376 Күн бұрын
सुरज आता तु पहिल्या सारखे विडीओ बनवू नकोस.
@Satymevjayate11
@Satymevjayate11 Күн бұрын
तो केदार शिंदेची पोरगी करणार आहे
@Misktw
@Misktw Күн бұрын
बंद करे आता तेच तेच आयकून लोकच डोक दुखायाला लागलं.. तेच तेच आयकून आता लोकांना ईरेटेड होत आहे लोकांनी तूला डोक्यावर घेतल तेच तूला खाली घेतील
@sunily7320
@sunily7320 Күн бұрын
ये बाबा तू कोण तुझी लायकी काय त्याला कां नाव ठेवतो तो पुढे जातोय तर जाऊ दे असं बोलून तूच तुझी लायकी सर्वाना दाखवतो असं बोलून
@kartikmore9228
@kartikmore9228 Сағат бұрын
वाचणं लिहिणं शिक बाबा पाहिले
@MysonLoveyou-lt1mk
@MysonLoveyou-lt1mk 2 сағат бұрын
कोई बंदा अगर तरक्की कर रहा हो, और हमसे देखा न जाऐ, तो कुछ मत करो सिर्फ उसकी शादी करवा दो, बाकी सब समझदार है😅😅😅😅
@savitagurav1315
@savitagurav1315 Күн бұрын
चमत्काराशिवाय नमस्कार नाही सुरज भाऊ
@maheshfanade1930
@maheshfanade1930 Күн бұрын
Tula 10 vela like karaycho, Shikshanachi garaj kay ahe te atta samajtay Ranu mandal hou nako mhanje zhal
@Darkness-dz3zd
@Darkness-dz3zd Күн бұрын
फॅन लोक😅
@yogitapatil6306
@yogitapatil6306 18 сағат бұрын
Suraj da tuz gharbandhal ki mazya sarkhya garib mulich pan ghar bandhun deshil
@AsmitaNyaynit
@AsmitaNyaynit 2 сағат бұрын
Are kay suraj chavan lavlay zhal aata tyach changal. Ajunahi khup garib shikleli mule, muli thokar khat ahe. Tyanche video banva. Tyana garaj ahe. Media chukichya dishene jantela ghevun jat ahe.
@SuvidhaPednekar
@SuvidhaPednekar Күн бұрын
😂😂😂😂😂🎉
@rutviiik
@rutviiik Күн бұрын
😂
@ishwarthorat-w9i
@ishwarthorat-w9i Күн бұрын
🤣🤣😂😂😂
@latakatore9114
@latakatore9114 Күн бұрын
होका
@SuvidhaPednekar
@SuvidhaPednekar Күн бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@TukaramKavathe-zj6ib
@TukaramKavathe-zj6ib Күн бұрын
सुरज हा देव आहे येणाऱ्या लोकानी त्याचा पाया पडा कारण तो पोरगाच वेगळा आहे तो माणूस च वेगळा आहे
@balajishinde1315
@balajishinde1315 2 сағат бұрын
डोक्यात हवा जाऊ देऊ नको जगामध्ये आणखीन मोठी माणस आहेत
@Pune122
@Pune122 Күн бұрын
घरी आरसा आहे का ?
@aishwaryakulkarni6098
@aishwaryakulkarni6098 Күн бұрын
तुझ्या आहे का
@abhijeetdesai8314
@abhijeetdesai8314 Күн бұрын
Tu ka jaltoy baba payle tuj tond bag aarshyat
@Pune122
@Pune122 Күн бұрын
@@aishwaryakulkarni6098 आहे !
@Pune122
@Pune122 Күн бұрын
@@abhijeetdesai8314 रोज बघतो, माणसा सारखे दिसते.
@आपलकोकण-न8फ
@आपलकोकण-न8फ Күн бұрын
Asu de रंग कसा असू दे. सावळी माणसे मनाने गोरी असतात❤
@गोरखजाधव-ष5छ
@गोरखजाधव-ष5छ Күн бұрын
🎉🎉❤
UFC 308 : Уиттакер VS Чимаев
01:54
Setanta Sports UFC
Рет қаралды 679 М.
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 11 МЛН
Are Pop-Atheists Attacking Indian Culture? | Ian Panda
5:17
Ian Panda
Рет қаралды 7 М.
UFC 308 : Уиттакер VS Чимаев
01:54
Setanta Sports UFC
Рет қаралды 679 М.