अहोरात्र सेवा करणाऱ्या आणि काळजीपूर्वक विसर्जन करणार्या सेवकांना मनापासून सलामी. सेवा धन्य झाली.
@vidyapawar1912 жыл бұрын
True 👍...they take so much pain to carry out 10days function smoothly...👍 Hatsoff to them🙇♀️🙇♀️🙇♀️
@sadanandbhise25662 жыл бұрын
याच सर्व सेवकांनी आणखी एक दिवस बाप्पाची सेवा म्हणून दुसऱ्या दिवशी beach स्वछ केले तर बाप्पा नक्की अनेकाशीर्वाद देतील.. 👍
@dreamcreation33442 жыл бұрын
@@sadanandbhise2566 मला वाटतंय आपल्याला सतत लोकांन वर टीका करण्याची सवयच झाली आहे लोकांची मेहनत सेवा ये आपल्याला दिसताच नाही, मी असा म्हणतो की त्यांनी १० दिवस बाप्पाची सेवा करावी आणि आपण ११ व्या दिवसी समुद्राची सेवा करू असा जर तुम्ही मन्हणाला असतात तर खूप बरं वाटलं असतं सगळ्या त्यांच्या वर सोपवणा म्हणजे ह्याला काय अर्थ आहे. आपल्या साठी अहो रात्र झटत असतात ते सेवेकरी तरी आपण त्यांनाच दोष देतो ?
@devilsden10102 жыл бұрын
आपण सर्वांनी देवेंद्र फडणवीसजींचे आभार मानले पाहिजे कारण त्यांच्यामुळेच आम्हाला हे वर्ष साजरे करावे लागले नाहीतर उद्धव दीदींनी आम्हाला ते करू दिले नाही.
@devilsden10102 жыл бұрын
@@sadanandbhise2566 त्यासाठी माननीय पंतप्रधान मोदीजी आणि माननीय से.एम.शिंदे जी बीएमसी कर्मचाऱ्यांना पगार देत आहेत.तुम्ही टेन्शन घेऊ नका देवेंद्र फडणवीस जी सर्व हिंदूंना एकत्र करा.
@mansipawar19822 жыл бұрын
लालबागचा राजाचे विसर्जन पाहुन मन भरून आले खुप छान प्रकारे शांततेत निर्विघ्नपणे विसर्जन पार पडले असेच पुढच्या वर्षी लवकर या.,.गणपती बाप्पा मोरया,,.. मंगल मूर्ती मोरया 🙏🙏🌺🌺🙏🙏
@mrsalunke02 жыл бұрын
काळजीपूर्वक विसर्जन पाहून आनंद वाटलं !
@tsayed7682 жыл бұрын
E
@pranali564322 жыл бұрын
P.O.P. ला सुध्दा पर्याय काढला की अजून ह्या आनंदात भर पडेल!!
@radhan64242 жыл бұрын
असेच काळजीपूर्वक होते गेली कशी थोडी वर्षे. करोना काळ सोडून.
@ex-muslimworldwide8242 жыл бұрын
केळाचं विसर्जन
@vishalthikane5552 жыл бұрын
@@ex-muslimworldwide824 kay vikrut budhi dili ahe tula. Ka ase vagatat lok kay mahiti.
@unlimited-88232 жыл бұрын
विडिओ बगूनच डोळे पाणवले thanks abp maza बाप्पाचं प्रतक्ष विसर्जन पाहायला मिळालं... गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
@vikrantwavekar55742 жыл бұрын
सुंदर विसर्जन झाले, हळू हळू गणपती देवतेला सागर तटाशी नेण्याची सुंदर तंत्र वापरले हेच तंत्र सर्व मोठ्या गणेश मंडळानी या विसर्जनासाठी वापरले तर महिना भर गणेश भक्तांनी घेतलेले श्रम सार्थकी लागल्याचे समाधान नक्कीच मिळेल !
@vidyapawar1912 жыл бұрын
👍🙏
@priyankasahasrabudhe53542 жыл бұрын
अगदी खरे.
@radhan64242 жыл бұрын
तंत्र नवीन नाही. करोना सोडून गेली कशी थोडी वर्षे वापरात आहे. खर्चिक आहे. सगळ्यांना शक्य नाही.
@gayatrivlogs67112 жыл бұрын
खर बोललात 🙏
@shashikantbarve37472 жыл бұрын
Vvt
@manojmahajan28142 жыл бұрын
छान मनोहारी दृश्य, कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह, जल्लोष. बाप्पांची आठवण पुढील वर्षभर होत राहणार. छान असा आनंद सोहळा फक्त एक विनंती की कलाकारांनी एव्हढ्या मेहनतीने घडवलेली छान सुबक मूर्ती विसर्जन करण्याऐवजी तिचे जतन केले जावे व दरवर्षी विसर्जनासाठी छोटी मूर्ती घेऊन मोठी मूर्ती तयार करण्यात येणारा खर्च विधायक कार्यासाठी खर्च करण्यात यावा. याबाबतीत शतकोत्सवी परंपरा असलेल्या पुण्यात बापांच्या मोठ्या मूर्ती जोपर्यंत ती मूर्ती भग्न पावत नाही तो पर्यंत तिचे जतन केले जाते आणि वाचलेल्या धनाचा चांगल्या विधायक कार्यासाठी विनियोग केला जातो. आज आपल्या विशालकाय भारत भुमिमध्ये अनेक समस्या आहेत की ज्या सोडवण्यासाठी केवळ शासनच पुरेसे आहे असे नाही तर देशातील जनतेने पण आपापल्या परीने त्यात छोट्या मोठ्या प्रकाराने सुधारणा घडवण्यासाठी हातभार लावणे अपेक्षित आहे. काय करायचे असे अनेक प्रश्न समोर पडत असतील तर एक प्रयत्न असाही करू शकतो की गणेशोत्सव, नवरात्र हे हिंदू धर्मियांचा धार्मिक व सामाजिक पार्श्वभूमी असलेला सोहळा आहे तर किमान या उत्सवातून जमलेले धन हे धर्मकाऱ्यासाठी वापरले जाऊ शकेल जसे की मुलांना लहानपणापासून धर्मशिक्षण देण्याचे संस्कार करणारे उपक्रम यामध्ये गीतापठण, रामायण, महाभारत ग्रंथ शिकवण म्हणजे केवळ शिकवणे नाहीतर त्यामधील सांगितलेल्या वचनांप्रमाणे आचरण करण्याचे संस्कार पुढील पिढीवर घडवण्याचे कार्य घडू शकते. खरे आपल्या सण, उत्सवामध्ये पर्यावरण जतनाचा मोठा संदेश दिला आहे तर त्याला अनुसरून आपल्या परिसरातील नदी सुधार प्रकल्प त्या त्या मंडळांनी हाती घ्यावे. आपले राष्ट्रीय खेळ की ज्यातील काही खेळ तर काळाच्या ओघात लुप्त झाले आहेत त्यांचे पुनरुज्जीवन करून त्यामध्ये मुलांना, तरुणांना सहभागी करून घेऊन त्या मुलांना एकसंघतेची प्रेरणा मिळेल. अजून बरेच स्पर्धात्मक (अहंकार जपणारी नव्हे तर एकमेकांचे चांगले गुण जोपासणारे) उपक्रम राबवू शकतो. मुली, महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण सारखे उपक्रम. असो लिहू तेव्हढे थोडेच आहे. बघा विचार करा, कृतीमध्ये आणा. हे सर्व घडले तर पुढील पिढ्या सक्षम होऊन एक समर्थ भारत घडेल. गणपती बाप्पा मोरया ! सर्वाँना सद्वर्तन, सदाचाराची बुद्धी द्या !🚩आद्या सनातन हिंदु धर्माचा विजय असो !🚩
@shardabagve22632 жыл бұрын
हो.. आणि लालबागच्या महाराजांचे सर्वाना दर्शन घेता येईल . गर्दी बघूनच खूप लोकांना जाता येत नाही. 🙏
@bharatidhole10502 жыл бұрын
अगदी बरोबर.
@vijayamiskar90502 жыл бұрын
Khup chan vichaar ahe👌
@pallavimahajan3212 жыл бұрын
अगदी बरोबर खुप छान विचार माण्डले
@kishordighe37572 жыл бұрын
छान विचार मांडले आहेत, खरच असे कार्यक्रम ह्या गणेशोत्सव व शिवजयंती सारख्या सार्वजनिक ऊत्सवातुनच मोठ्या प्रमाणात होऊ शकतात आणि जिथे इच्छा असेल तिथे मार्ग निघतोच. गणपती बाप्पा मोरया
@eknathshewale58532 жыл бұрын
छान अत्यंत काळजी पूर्वक विसर्जन 🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@firewings66032 жыл бұрын
हे विघ्नहर्ता ह्या सृष्टीवर आपली कृपादृष्टी सदैव असू द्या... पुढच्या वर्षी लवकर या. ओम् गण गणपये नमो नमः गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
@suvarnatukral25072 жыл бұрын
विसर्जन बघताना डोळे भरून आले बाप्पा असेच पुढच्या वर्षी कोणतेही विद्म न येता लवकर या
@pranalikambli39482 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या श्री गणेशाय नमः 🙏🏻🌺
@yashwantsuntyan95912 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया पु ढ़ च्या वर्षी लवकर या!!🙏🙏
@aartichawla12452 жыл бұрын
Oh my God I have never seen such a beautiful Ganpati visarjan thank you for showing. We can see this from our home.
@shwetamohite36712 жыл бұрын
तुझ्या चरणावर नतमस्तक होण्याचे भाग्य आमच्या नशीबी येऊ हिच प्रार्थना
@abhijeetnikam8942 жыл бұрын
15 tas lagtat bhagya nahibi yayla😢
@shwetamohite36712 жыл бұрын
@@abhijeetnikam894 🤣🤣Ha na...VIP na lagech darshan bhett
@@shwetamohite3671 पंधरा तास रांगेत भक्तिभाव उरात साठवून बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी निव्वळ पंधरा सेकंदाचे भाग्यही नाही लाभत... अन सेलिब्रिटी vip थेट आलिशान गाडीतून बाप्पाच्या चरणाशी.. अन् कितीतरी वेळ रेंगाळतात. किती हा विरोधाभास.
@miteshgaikwad17182 жыл бұрын
खुप छान आणि काळजीपूर्वक विसर्जन सोहळा पार केल्याबद्दल पुढच्या वर्षी आणि दरवर्षी विसर्जन हयाच रितीने झाले पाहिजे धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻 गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.....
@radhan64242 жыл бұрын
करोना काळ सोडला तर गेली काही वर्षे ह्याच पद्धतीने विसर्जन होत आले आहे. नवीन नाही.
@radhan64242 жыл бұрын
खर्चिक असतो हा प्रकार. फक्त महत्त्वाच्या मोठ्या गणपतींसाठीच शक्य आहे.
@shaileshchavan24142 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.....🙏😭
@sujach8722 жыл бұрын
फार वाईट वाटत ईतके दिवस जवळ राहुन निरोप देतांना ! शरण शरण गणराया आणि salute त्यांना जे ईतक व्यवस्थित विसर्जन केलेत
@nikhileshchakole13592 жыл бұрын
ही शान कुनाची लालबागच्या राजांची❤️🥺🙏🏾
@anandita11952 жыл бұрын
I am crying 😢 such a majestic avatar got submerged in water in no time ... oh dearest Ganesh Ji we will miss you badly 🙏🏻
@ayushbaraiya48752 жыл бұрын
is leye to baapa ate he ye samjane ke jo sarjan ka visarjan kara na nischit he 🥰🥰😍
@vishalgunjal84172 жыл бұрын
@@ayushbaraiya4875
@cbpatil28792 жыл бұрын
I too felt like that
@nandurock6755 Жыл бұрын
Wi ji aw
@himanshusaini1954 ай бұрын
He came again 😊
@ravirautfamilysalon52002 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या... लालबागच्या राजाचा विजय असो... ❤❤ ही शान कोणाची लालबागच्या राजाची... ❤ गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला... 😔
@sagargujarvlogs36032 жыл бұрын
छान दर्शन, गणपती बाप्पा मोरया विसर्जन सोहळा 🙏🌸
@sohamsabale6042 жыл бұрын
लवकर लवकर ये राजा परत ...तुझ्या पुन्हा आगमनाच्या तयारी साठी चे दिवस पटकन जावोत आणि पुन्हा तू आमचं जग सजवायला लवकर येवो हीच प्रार्थना....सगळ्या गणेश भक्तांची भक्ती श्रम सार्थकी लागले ....काही चुकल असेल कमी पडल असेल तर तुझ्या सागर रुपी ह्रुदयात ती चूक सामावून घे आणि क्षमा कर राजा!!!! 🌺🥥🙇🙏
@rajnidongare66052 жыл бұрын
पुढच्या वर्षी तुझ्या चरणी नतमस्तक होण्याच भाग्य मला लाभो... गणपती बाप्पा मोरया...
@in.meraki2 жыл бұрын
It feels so sad to see the Visarjan . I'm literally crying.
@mathsisezdude82212 жыл бұрын
Cap
@daamtyachalaadu2 жыл бұрын
Bappa is emotion 😢
@LuffyDsan2 жыл бұрын
@@funtimefunny2153 it's not about letting him go, it's about emotions. Even if the bhakta knows he has to let go of the bappa, he still feels bad on the day of Visarjan. My entire family cries on the day of Visarajan.
@toofanaarahahai10912 жыл бұрын
@@mathsisezdude8221 Why are you spreading hate😔
@mathsisezdude82212 жыл бұрын
@@toofanaarahahai1091 When i spreaded hate brov?
@ct-39612 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!! पुढच्या वर्षी लवकर या!!!
@adityanavgharestudnt38762 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🙇🙏🙏सर्वांना सुखी ठेव..
@mamtachougule34422 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद इतकं छान दर्शन तुमच्या मुळे घरबसल्या मिळालं.
@cricketrohit22112 жыл бұрын
🙏गणपती बाप्पा मोरया🙏 पुढच्या वर्षी लवकर या🌺🌺🌺🌺🌺🌺❤❤❤❤
@manisharege2912 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया. सगळ्यांना भरपूर उत्साह, ताकद, सुख आणि समाधान मिळो. हेच मागणं देवा 🙏🙏🙏. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🙏🙏
@roger18572 жыл бұрын
तराफा डिझाईन करणाऱ्याचे मनापासून कौतुक. मुर्ती सरळ न हलता खाली नेणे
@radhan64242 жыл бұрын
हे आधीपासूनच चालू होते. करोना काळात बांदा होते इतकेच. यांत्रिक तराफा मुख्य बोटीपासून अलग होतो आणि हळू हळू खाली जातो.
@vishalthikane5552 жыл бұрын
Kahi ka asena dolyache parane fednara to shan. Ganpatti bappa morya.
@deepakgade77052 жыл бұрын
गणपति बाप्पा मोरया लालबागच्या राजाचा जय जयकार 🌺🌺🌺🌺💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷
@nikhilshukla48332 жыл бұрын
🙏🙏🙏saluate to all volunteers for such graceful Visarjan
@beautyqueen28332 жыл бұрын
लालबाग च्या राजाचा जय जय कार 🙏
@rameshwarmotarkar98362 жыл бұрын
गणपती बप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया पुढच्या वर्षी लवकर या
@nishichavan58602 жыл бұрын
खूप असहनीय आहे ही पद्धत. इतके दिवस पूजा करून शेवटी समुद्रात टाकायचं. शिवाय तो कलर, माळा,हार, धोती मुकुट मणी डेकोरेशन सगळं व मुर्त्यांचे पार्ट हे सगळं समुद्र लाटांद्वारे किनारी परत करतो🙏🏻
@manjiriadvant27012 жыл бұрын
इकडे पर्यवारणाला वाचवाण्यासाठी लोकं शर्थिने प्रयत्न करतायत. असं पाहिलं की त्यांचे प्रयत्न पूर्ण वाया गेल्याचे जाणावते
@radhan64242 жыл бұрын
हो. शक्यतो सगळे निर्माल्य विसर्जनाच्या आधी काढून घ्यावे... समुद्रात सोडू नये.
@baba8010002 жыл бұрын
Ganpati khali gelyawar mala warati tarangat hotya kahi min teva tya baher काढता aalya asatya
@alankarmhatre98572 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगमूर्ती मोरया पुढल्या वर्षी लवकर या 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🙏🙏🙏🙏🙏लालबागचा राजाचा विजय असो 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🙏🙏🙏🙏🙏
@madhugoel47372 жыл бұрын
I am really thankful to all the devotees who did visarjan like this. Nowadays people just throw Shri Vigrah in water
@sujatakambli20742 жыл бұрын
खूप छान विसर्जित केले,🙏🙏 गणपति बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या 👍
@srkrsna752 жыл бұрын
Only tears in eyes. Can’t express sadness of my feelings. It always becomes difficult to see visarjan of Lalbaug cha raja. Bappa pudhchya varshi lavkar ya🙏🙏🙏
How lovely 😘Very respectful farewell to Lalbaug Raja🙋🖐
@radhan64242 жыл бұрын
It is always so for last few years. eccept Covid time
@anilgujalwar91092 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या🕉️🔱🕉️🙏🕉️
@diakaur32552 жыл бұрын
❤️🙏Jai shree ganesh ji 🙏❤️
@nainajore11972 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
@chefsureshshetty59942 жыл бұрын
Jai Shree Ganesh, Blessings🙏🙏
@sachinsalekar33602 жыл бұрын
Very nice. Perfect visarjan
@shripadkale7252 жыл бұрын
गणपती बाप्पा च्या विसर्जनाचे विहंगम दृश्य मनाला विचलित करुन गेले .. पण त्याच बरोबर विचलित मनाला स्थैर्य व खंबीरपणा देखील प्रदान करते .. कि पुढील वर्षात पुनश्च विघ्नहर्त्याच्या आगमनाची चाहूल मनाला आनंद देऊन जाते .. 💐🙏🙏
सर्व गणेश भक्तांनि या गणरायाचे अखंड पने सेवा केली त्या गणेश भक्तांना हार्दिक, हार्दिक अभिनंदन !💐💐💐💐💐
@devilsden10102 жыл бұрын
आम्हा हिंदूंना कोणत्याही अडचणीशिवाय उत्सव साजरा करण्याची परवानगी दिल्याबद्दल आपण सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आभार मानले पाहिजेत
@vishalthikane5552 жыл бұрын
Dolyavarun bjp cha chashma kadha. Ganpatti bappa morya. Bharat mata ki jay.
@devilsden10102 жыл бұрын
@@vishalthikane555 भाजप आहे की हिंदू सुरक्षित का आहेत, मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस हे हिंदूंचे दिग्गज आहेत आणि आपण सर्वांनी ते खुल्या मनाने स्वीकारले पाहिजे.
@RajuNaik-hf3uh2 жыл бұрын
@@devilsden1010 खर आहे, हे हिंदू राष्ट्र पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतं राहू !
@mahindrakunjir05552 жыл бұрын
ॐ गण गणपतये नमः गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या
पुढच्या वर्षी लवकर ये रे माझ्या राजा 🙏 माझ्या बाप्पा आतुरतेने वाट बघत आहोत तुमची
@maestoso472 жыл бұрын
Thank you for showing visarjan. We will miss you Ganeshji! Please come early next year! Shri Ganeshaya Namaha! 🙏 🕉
@manojdeshpande75302 жыл бұрын
खूप भावुक क्षण आहे, गणपति बप्पा मोरया
@Someone-tb3ey2 жыл бұрын
I can't stop my tears on visarjan plss don't go bapppaa pls 🥺
@editor_xD.2 жыл бұрын
Yes 😭
@editor_xD.2 жыл бұрын
@@T4424-n7q tum jaise log feeling nahin samajh sakti 😡
@Nickkxiii2 жыл бұрын
Bappa doesn't go anywhere he's always there with you and with everyone
@Someone-tb3ey2 жыл бұрын
@@Nickkxiii so true bro thank u :)
@Someone-tb3ey2 жыл бұрын
@@T4424-n7q wtf is wrong with u???
@itielectricion70902 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🙏🙏🙏🙏🌺👑♥️😘🚩✨
@ganeshmkalambe2 жыл бұрын
आज अनंत चतुर्दशी... सर्वांच्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा दिवस... बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या... तोपर्यंत सर्वांवर तुमची कृपादृष्टी राहू द्या... विघ्ने दूर करून सर्वत्र आनंद, आरोग्य व समृद्धी नांदू द्या... गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...,😥😥😥🙏🙏🙏
@unlimited-88232 жыл бұрын
🙏🏻
@sangeetatribhuvan1812 жыл бұрын
🙏🙏
@riyakhismat9142 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या.. सर्वांना सुखी ठेव 🙏🙏🙏
@ItzHyperBoizYT2 жыл бұрын
Whole India Will Miss You Bappa😭😭😭😭😭😭
@suvarnapevekar99352 жыл бұрын
ही शान कोणाची..लालबागच्या राजाची🙏❤️ ...पुढच्या वर्षी लवकर या 🙏🙏❤️
@yogeshshah15862 жыл бұрын
हर शाल देवा धी देव श्री गणपति महाराज हमें यही शंदेश दे कर जाते हैं की संसार में हिलमिल के रहो,कीसी का बुरा मत करो, पाप के नहिं पुण्य के भागीदार बनो, सर्जन का विसर्जन होना यह कुदरत का नियम हैं,
@vinitaparab82 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या 🙏🙏🙏
@ravishetty28372 жыл бұрын
Jai shri ganesh 🙏🙏🙏🙏🙏
@vijayamukadam38242 жыл бұрын
लालबागचा राजा चे दर्शन झाले नमस्कार मन प्रसन्न झाले
मला नेहमी प्रश्न असायचा की इतक्या मोठ्या बाप्पाचे विसर्जन कसे होत असेल... पण बघून छान वाटलं की इतकीशी हि विटंबना न होता इतक्या मोठ्या सुमद्रात विसर्जन झाले..... बाप्पा पुढच्या वर्षी खूप लवकर या...
@saurabhdwivedi26192 жыл бұрын
Jai shree ganesh 🙏❣️
@bpositive99862 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. माझ्या सर्व भारतीय बांधवांना सुखी राहू द्या. 🙏🙏
@vinayrajbhar61972 жыл бұрын
Shree Ganeshay Namah🙏❤️🔱
@aareendakway63892 жыл бұрын
Cheers to the camera man for the amazing video shoot, Ganpati Baapa Morya
@sunitashah66802 жыл бұрын
Bappa 😭 pudhchya varshi laukar yaa 🙏💐. miss u Bappa 😭
@elonmusk46872 жыл бұрын
ही समुंदराची लाट ,देवा पाहते तुमची वाट... ढोल ताशांच्या या गजरात, देव निघाले थाटा माटात... बाप्पा मोरया ...मोरया..मोरया रे ...,🙏🙏🙏
@BharatPadwal-qm9mq2 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
@salikapatankar80182 жыл бұрын
It feels so sad to see this video, love you Bappa
@ajitlad96732 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🙏🚩🚩🚩
@ramkamble1232 жыл бұрын
🙏🙏🙏❣️❣️❣️🙏🙏🙏
@aryan-vr5cu4 ай бұрын
Ganpati Bappa Morya ❤❤❤❤❤❤
@utkarshatalwelkar16082 жыл бұрын
ABP maza..jara tari मराठीची चाड बाळगा.....राज्याला काय ? राजाला पाहिजे. येडछाप आहे ABP माझा
@snehamore27202 жыл бұрын
बरोबर बोलले तुम्ही दुसऱ्या भाषेतील पत्रकार तरी मराठी चांगले बोलण्याचा प्रयत्न करतात
@sagarmandekar31572 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...🙏🙏🙏❤️
@johngraham2470 Жыл бұрын
Literally tears in my eyes seeing how much pollution these idols creating every year.
@Sport_Freaksv8 Жыл бұрын
Don't worry Marathi people are very eco friendly 😊 Lalbagh cha Raja murti is made of 100% red soil
🙏🏻♥️गणपती बाप्पा मोरया♥️🙏🏻 पुढच्या वर्षी लवकर या..🥺🌺
@tspandya2 жыл бұрын
Ganpati bappa morya!!! Great video.
@rushiwankhede57032 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया🙏 पुढच्या वर्षी लवकर या❤.
@CraftingWithShilu_2092 жыл бұрын
Tumhi Sarvani Milun Khup Sundar Ani kalji purvak visarjan kel, Bappa tumcha sarv icha purn Karun tumhala sukhi theu, Ganpati bappa Morya Pudhcha varshi lavkar yaa 🥺🥺🥺🥺 miss you bappa
@omkarchavan17422 жыл бұрын
Ganpati Bappa Morya Pudlyavarhi Lavkr Ya ❤️🥰🙏🙏
@ravi79942 жыл бұрын
ज्या जल्लोषात बाप्पाचे अगमन केले त्याच ! जल्लोषात आज त्याला निरोप देणार ! मिरवणुकीत मोरयाचा अखंड नाद दुमदुमणार! गनपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी अजून लवकर या! Miss you Bappa😞🙌🙇♂️🙏🏻
@survakamble972 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, मिस यू ❤️🙏👏💐💐😔