Рет қаралды 60,860
#BolBhidu #GanpatiVisarjan #Ganeshotsav2022
रोज सकाळ-संध्याकाळ कानावर पडणारा गाण्यांचा आवाज, गर्दीनं तुडुंब भरलेले रस्ते आणि गणरायाचा जयघोष, जवळपास दोन वर्षांनंतर आपण सगळ्यांनीच हे वातावरण अनुभवलं. उत्साहात पार पडलेल्या गणेशोत्सवाची सांगताही तितक्याच उत्साहात होते, ती विसर्जन मिरवणुकीच्या रुपानं. पुणे असो किंवा मुंबई विसर्जन मिरवणवूक बघायला फक्त महाराष्ट्रातलेच नाही तर परदेशी नागरिकही आवर्जून हजेरी लावतात. पण सगळीकडे चर्चेत असणाऱ्या, आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या या विसर्जन मिरवणूका बघाव्यात असं आपल्याला फिक्स वाटत असतं.
पण नेमकं कुठं थांबायचं ? विसर्जनासाठी गणपती कुठल्या मार्गाने जातात हे माहीत नसतं आणि आपण उगाच गर्दीचा भाग बनून राहतो. त्यामुळे गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध असणाऱ्या या दोन शहरांमधल्या विसर्जन मिरवणुकीचा नेमका आनंद कसा घ्यायचा, याच्या खास टिप्स या व्हिडीओमधून पाहुयात.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/