अत्यंत हुशार माणूस ..एक उत्तम वकील .एक खरा बुद्धिमान ,एक उत्तम घटना तज्ञ ...प्रभावी व्यक्तिमत्व ..गुणवर्ते साहेब आप आगे बढो
@wagadkarshriram2445 Жыл бұрын
❤❤ छान मुलाखत... जे कोणी.... सविधानाचे रक्षण करेल त्याच्याच मागे ...70 % लोक राहतात....❤❤
@appasahebkore652310 ай бұрын
खरच सदावरते साहेब कायद्याचे अभ्यासु आहेत.
@fakkadpanchras8829 Жыл бұрын
सदावर्ते साहेब यांचा खूप अभ्यास आहे.त्यांना मानाचा जय भीम!जय महाराष्ट्र!!
@balajighule2518 Жыл бұрын
एकच रत्न गुणरत्न सदावर्ते साहेब आपले विचार,संस्कृती,अभ्यास परिपूर्ण आहे.
@kokancashew247 Жыл бұрын
मी मराठा आहे पण गुणरत्न सदावर्ते योग्य बोलत आहेत
@nakulmatsagar7617 Жыл бұрын
ABP माझा ची पहिल्यांदा फाटली मुलाखत घेताना..😅 सदावर्ते ग्रेट .
@Batsman268 Жыл бұрын
मराठा समाजाने यापूर्वी कधीच ओबीसी तून आरक्षण मागितले न्हवते. त्यांना सेपरेट आरक्षणही दिले गेले. पण व या सद्याने कोर्टात याचिका टाकली आणि ते आरक्षण घालवले. मग आता ते काय करणार पुढेही सदावर्ते किडे कारण जर सेपरेट आरक्षण दिलं तर म्हणूनच जरांगे पाटील ओबीसी तून मागतोय आरक्षण 54 लाख कुणबी दाखले सापडलेत ते सर्व पात्र आहेत ओबीसी मधून आरक्षण घ्यायला. जर सदावर्ते ने याचिका नसती टाकली तर त्यांचं आरक्षण टिकलं असता पण या सद्याने सर्व खेळ बिघडवून टाकला तू सद्या चा जय जयकार करत बस तिकडे 54 लाख मराठा समाज अता ओबीसी तून आरक्षण घेणार त्याला सद्या काय त्याचा बाप पण रद्द नाही करू शकणार सद्याच्या मस्ती मुळ हे सर्व झालं. कशाला याचिका टाकायची मराठ्यांच्या आरक्षणावर
@jayantjagdale1415 Жыл бұрын
Fatkya chya pudh fatnarch 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😮😮😮😮😮😮
@medhajoshi991411 ай бұрын
खरंच आहे
@anilkudale673 Жыл бұрын
जबरदस्त अभ्यास मा सदावर्ते सलाम जय संविधान
@Aaaarjun5566 Жыл бұрын
गुनरत्ने साहेब मानलं पाहिजे प्रथमच ऐकली तुमची मुलाखत 45मिनिटांची असं वाटल अजून दोन चार तास चालवी, ज्ञानि माणूस,👏👏याला म्हणतात विचार, अभ्यास, संस्कृती सदावर्ते साहेब 👍
@zakkasmusic3842 Жыл бұрын
आज संंपादक सहित सगळे पत्रकार हँग झालेले पाहिले.... कट्टा नाय कुट्टा झाला आज....
@Naturecre562 Жыл бұрын
👍😂
@jimmybttl594 Жыл бұрын
😂😂😂😂
@somnathghutugade3903 Жыл бұрын
😂😂😂
@krishnagraphics3137 Жыл бұрын
😂👍
@ShardDhavle Жыл бұрын
😂😂😂😂
@mohanraokulkarni9688 Жыл бұрын
🕉 खरच माणुस सरळ आणि सच्या आहे 🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
@gopaladamande8649 Жыл бұрын
जाऊन चाट मग त्यांची आणि फडवणीस यांची
@kuldipwadje8689 Жыл бұрын
खुप प्रयत्न केला मूर्ख बनवण्याचा खांडेकरनी ,पण त्या प्रश्नाचं बेधडक उत्तर देणं हे फक्त सदावर्ते साहेबांना अगदी सहज रित्या जमल 🫡 salute साहेब तुमच्या हिमतीला,अनि खंiदेकरच्या बावळट प्रश्नाला 😂😂😂😂😂
@SeemaShinde-dt6ko Жыл бұрын
तुम्ही गुणरत्न सदावर्ते यांवर द्वेष व्यक्त करू शकता, प्रेम करू शकता , पण आपण खरच या व्यक्ती ला दुर्लक्षित नक्कीच करू शकत नाही...💯💯💯
@vikrammane482 Жыл бұрын
Faltu aahe ha
@sagar-jw2dd Жыл бұрын
Exactly 💯
@santoshsirsat8132 Жыл бұрын
@@vikrammane482 मटका किंग, दारुड्या, जुगारी जरांग्याच काय. त्याला आहे का थोडी अक्कल. 5 फेल कुत्रं.
@Ramarajurkar Жыл бұрын
Sadavarte is brilliant advocate 🎉❤❤❤
@chintamanigaikwad2199 Жыл бұрын
आता आरक्षणाचे लाड भरपूर झाले घटनेत दुरुस्ती करून संपूर्ण आरक्षण रद्द करण्याची मागणी पुढे येणे गरजेचे वाटत आहे तरच देशात शांतता व समानता राहील नाहीतर देश विघटनाकडे वाटचाल करील
@anjaligadekar78 Жыл бұрын
ज्या ज्या भुकेलेलया कष्टकऱ्यांना ,अन्याय ग्रस्तांना अत्याचारीतांना सुरक्षा देणे , न्याय देण्यासाठी आमचा जन्म झाला आहे "आणि मुलींचा सन्मान करणे" हे वाक्य खूप आवडले ....दि ग्रेट सदावर्ते...👏👏🙋🙋🙋
@jaibhagwat142710 ай бұрын
Finally ..Somebody is speaking for गुणवंत and deserving students from open .🙏🏻🙏🏻
@Nitin-1989 Жыл бұрын
महाराष्ट्रात आजच्या काळात फक्त हा एकच माणूस खर बोलणारा व विश्वास पात्र आहे
@ganesh.suryawanshi2473 Жыл бұрын
सदावर्ते किती खरं बोलतात ते एकदा एस टी कर्मचाऱ्यांना विचारा मग कळेल सदावर्ते किती खोटं बोलतात
@ganesh.suryawanshi2473 Жыл бұрын
एस टी संपाच्या वेळेला कोर्टात वेगळंच व्हायचं आणि बाहेर येऊन सदावर्ते वेगळंच सांगायचे किती धडधडीत खोटं बोलायचे हे सगळ्यांनीच पाहिले आहे
@ganesh.suryawanshi2473 Жыл бұрын
अश्या माणसावर कसा विश्वास ठेवायचा
@pr8451-i6q Жыл бұрын
फक्त त्यानं जोरात बोंबलू नये..😅😅
@utkarshraut9239 Жыл бұрын
😂
@BhimraoShirsath-p2n Жыл бұрын
एकच नंबर अभ्यास पूर्ण हुशार वकील सदावर्ते साहेब ❤❤❤❤
@rajendrashelar6559 Жыл бұрын
सदावर्ते साहेब, मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला होता, म्हणून तुमच्यावर राग होता, ही मुलाखत पाहून, आपण माझे हिरो झालात, सलुट, एक मराठा. ❤❤❤
@SSSKitchenandFurnitureManufact Жыл бұрын
हीरो जाला तर तुजी गांड़ मारूं घे 6 साला
@bhausobichkule5572 Жыл бұрын
मी आज पर्यंत जवळ जवळ सगळे कट्टे बघितले पण आज पहिला कट्टा बघितला जिथे राजीव सरांचा संताप झालेला चेहरा बघितला, त्यांच्या संयमाची जणू बांध फुटणार होता..
@p.a.asutkar Жыл бұрын
Right 😂❤
@मीमराठी-त8घ Жыл бұрын
@@p.a.asutkarसमोर जर बसलेलं असेल तर का नाही येणार संताप 😂❤
@tanajikumbhar1555 Жыл бұрын
संपादक पूर्वग्रह दूषित असावेत.
@jimmybttl594 Жыл бұрын
संजय राऊत यांनी घ्यायला पाहिजे होता हा कट्टा, 😂😂
@mansangeet517 Жыл бұрын
Correct
@Omkarp5 Жыл бұрын
अत्यंत हुशार व्यक्तिमत्व....सत्य परिस्थिती मांडणारे.... सदावर्ते
@chaitanyaranade4549 Жыл бұрын
Bravest man in Maharashtra today. Hundred salutes to him. We need more like him to counter the dadagiri of one community in Maharashtra today. More power to him. Amhi tumchya pathishi ahot.
@prarthanasagar3699 Жыл бұрын
ज्ञानाचा समुद्र आदरणीय सदावर्ते साहेब
@abcfbff Жыл бұрын
गुनरत्ने साहेब मानलं पाहिजे प्रथमच ऐकली तुमची मुलाखत 45मिनिटांची असं वाटल अजून दोन चार तास चालवी, ज्ञानि माणूस,👏👏
@sanjaygajbhiye2667 Жыл бұрын
मराठ्याना नहीं मिडत आरक्षण चिंता करु नकोस।
@Indialover120 Жыл бұрын
आज पहिल्यांदा माझा कट्टा बघताना खांडेकर च्या ढुंगणावर काटा आलेला दिसला. कितीही अडचणीत आणण्याचा प्रश्न विचारला तरी त्याचे स्पष्ट उत्तर देऊन सदावर्ते साहेबांनी ज्ञानाची शक्ती लाखो लोकांसमोर मांडली. खांडेकर ला आज ज्ञानाची आणि स्पष्ट वक्त्यांची जाणीव झाली असेल नाहीतर येणारे शक्यतो पाहुणे हे स्वतःला प्रमोट करण्यासाठीच येतात .
@madhup340311 ай бұрын
तुमच्या सारख्या झीरो बुद्ध्यांक लोकांना वाटणारच
@Indialover12011 ай бұрын
@@madhup3403 tu konta scientist लागून गेला. खांडेकर सारखाच दिसतोय तू ......
@vijaykalangutkar781310 ай бұрын
Khandekar ha Kaka samarthak aahe.
@raj.....347 Жыл бұрын
काय राव तुम्ही पत्राकार...मला वाटले एवढे पत्रकार बसले. आता कोणता तरी प्रश्न विचारुन शांत करतील,पन येथे ही सदावर्तेनीच ..... 😂😂 सदावर्ते सर मानल तुमच्या हुशारीला , "प्रत्येक मुलाखत मध्ये . दंके की ........❤
@rahulkhomane8466 Жыл бұрын
सदवरते कसा ही असला तरी कायद्याचा अभ्यास या माणसाचा जबरदस्त आहे.
@nagpadariders4714 Жыл бұрын
Mhanun tyanchi vakili kadhun ghetli🤣
@Ashokwalunj-c3r Жыл бұрын
Dhakula javal karunka
@sunilkhot5941 Жыл бұрын
आरक्षणावर झालेला वकील आहे
@Ghostrider19292 Жыл бұрын
PhD ahe bhau toh
@TRUTH1288 Жыл бұрын
@@nagpadariders4714सदावर्ते साहेब ल भिवून .ते काम कुचकट...वाकड्या खराटा बारामती ने केलं ... जय सदावर्ते...✌️✌️
@avishkarbhadake137 Жыл бұрын
Talented माणूस आहे सदावर्ते 🔥🔥🔥🔥
@mangeshpradhan802 Жыл бұрын
ऍड. सदावर्ते हा सच्चा माणूस आहे, लढवय्या माणूस आहे. एकदम परखड विचार मांडत आहेत.एवढी विचारपूर्वक उत्तरे सदावर्ते साहेब देत आहेत की चाय बिस्कीट पत्रकार आणी मुलाखतकार ह्यांची मस्त गोची करत आहे
@Rdhealth234 Жыл бұрын
घरात बसून परखड मत कुनिबी मंडील येकदा लोकांमध्ये ये मग कशी गांड मरतात लोक ते कळेल
@krishnakharole2089 Жыл бұрын
खूप आभ्यासू व्यक्तीमत्व
@deepakpawar7670 Жыл бұрын
सुपारी घेऊन प्रश्न विचारणारा संपादक आहे असं वाटतंय... खांडेकर ची तर आगपाखड होत आहे पण समोची वेक्ती खूप हुशार आहे....😂😂😂
@kavishwarmokal124 Жыл бұрын
Mala tar mulakhatkaar EZ watatoy.
@ArjunNavathar-ld5zm Жыл бұрын
Tu murkha
@prakashlanjewar2957 Жыл бұрын
No
@rajuyewankar2738 Жыл бұрын
गाय , हिंदु धर्म, संस्कृती वरील प्रेम खुपच छान
@sanjaynalawade6491 Жыл бұрын
समाजातील गद्दार आहे हा सदावर्ते
@sujaykamble7228 Жыл бұрын
राजीव खांडेकर आणि सदावर्ते ची मुलाकात बघून अस वाटत होत की पाहिलीचा विद्यार्थी दहावीच्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारत होता😂😂😂😂😂😂. सर्व पत्रकार आणि राजीव खांडेकर ला पुरून उरला सदावर्ते. खरच खूप हुशार माणूस आहे हा.
@nakulmatsagar7617 Жыл бұрын
राजीव खांडेकर पण जपून बोलत होता ..सदावर्ते डेंजर माणूस आहे .😅...माणसाला ज्ञान खूप आहे
@Naturecre562 Жыл бұрын
👍😂
@pvhindrashtranews7938 Жыл бұрын
उथळ पाण्याला खडखडाट जास्त. . गुणरत्न सदावर्ते हा नथुराम गोडसे या खुनी माणसाला आदर्श मानतो. नथु ला जी लावतो ? तुम्ही पण बोला आता ? जी... लायकी ओळखा?
@nakulmatsagar7617 Жыл бұрын
@@pvhindrashtranews7938 नथुराम जी... जय श्री राम..वंदे मातरम्
@balasahebbongane5031 Жыл бұрын
😂😂
@pushkardeshpande6213 Жыл бұрын
YZ aahe sampadak saheb 😂
@PERFECT_TRADING1 Жыл бұрын
उगीच बाबासाहेब शिका मानून सांगत nhavte …शिक्षण हे वाघीणेच दूध आहे🎉❤❤❤❤❤
@Aba1234211 ай бұрын
किती वर्ष
@Aba1234211 ай бұрын
तूमाला,साम,दमदंड, माहीत आहे, का, सावरकर, गोडसे
@Aba1234211 ай бұрын
शी,ऐ ऐ,वो,मंजे,काय,संविधान,बदलू,शकत, नाही,का, असे, बाबासाहेबांनी,सांगीतले, आहे, का
@Aba1234211 ай бұрын
तूझ्या, रक्ता तचहाऐ
@sureshhegade2575 Жыл бұрын
सदावर्ते खरा हिरो आहे जो की मजबूत आहे न घाबरणारा निडर 💪💪💪💪
@Nation_first1 Жыл бұрын
अभ्यासू व्यक्तीमत्व ,कट्टर देशभक्त ,स्पष्टवक्ता आणि परखड विचार मांडतात म्हणून सर्वांना आवडतात.
@Santoshss3555 Жыл бұрын
संपादक साहेब हादरले सदावर्ते च्या उत्तराने.जय भीम सदावर्ते सर
@HemantChaudhari-ru2sw7 ай бұрын
Jay bhim ..jay chutki...jay arjun...jay nakul...jay sahdev..🫡🚩💪
@राहुल-छ5ब Жыл бұрын
सदावर्तेकड पाहिल्यानंतर मला हे वाक्य नेहमी आठवत "Don't Judge a Book by Its Cover"
@Batsman268 Жыл бұрын
मराठा समाजाने यापूर्वी कधीच ओबीसी तून आरक्षण मागितले न्हवते. त्यांना सेपरेट आरक्षणही दिले गेले. पण व या सद्याने कोर्टात याचिका टाकली आणि ते आरक्षण घालवले. मग आता ते काय करणार पुढेही सदावर्ते किडे कारण जर सेपरेट आरक्षण दिलं तर म्हणूनच जरांगे पाटील ओबीसी तून मागतोय आरक्षण 54 लाख कुणबी दाखले सापडलेत ते सर्व पात्र आहेत ओबीसी मधून आरक्षण घ्यायला. जर सदावर्ते ने याचिका नसती टाकली तर त्यांचं आरक्षण टिकलं असता पण या सद्याने सर्व खेळ बिघडवून टाकला तू सद्या चा जय जयकार करत बस तिकडे 54 लाख मराठा समाज अता ओबीसी तून आरक्षण घेणार त्याला सद्या काय त्याचा बाप पण रद्द नाही करू शकणार सद्याच्या मस्ती मुळ हे सर्व झालं. कशाला याचिका टाकायची मराठ्यांच्या आरक्षणावर
@satyatarkase600410 ай бұрын
Nice sarcasm
@soniarane-jx8ms Жыл бұрын
सदावर्ते सर तुम्ही great आहात🙏🙏 तुमच्या कार्याला यश येवो 🙏
@Batsman268 Жыл бұрын
मराठा समाजाने यापूर्वी कधीच ओबीसी तून आरक्षण मागितले न्हवते. त्यांना सेपरेट आरक्षणही दिले गेले. पण व या सद्याने कोर्टात याचिका टाकली आणि ते आरक्षण घालवले. मग आता ते काय करणार पुढेही सदावर्ते किडे कारण जर सेपरेट आरक्षण दिलं तर म्हणूनच जरांगे पाटील ओबीसी तून मागतोय आरक्षण 54 लाख कुणबी दाखले सापडलेत ते सर्व पात्र आहेत ओबीसी मधून आरक्षण घ्यायला. जर सदावर्ते ने याचिका नसती टाकली तर त्यांचं आरक्षण टिकलं असता पण या सद्याने सर्व खेळ बिघडवून टाकला तू सद्या चा जय जयकार करत बस तिकडे 54 लाख मराठा समाज अता ओबीसी तून आरक्षण घेणार त्याला सद्या काय त्याचा बाप पण रद्द नाही करू शकणार सद्याच्या मस्ती मुळ हे सर्व झालं. कशाला याचिका टाकायची मराठ्यांच्या आरक्षणावर
@Ajinkya_Tanaji_Yadav2079 Жыл бұрын
मी एक मराठा युवक आहे , मला सुद्धा अस वाटत की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ,पण सदावर्तेंचे मुद्दे हे देखील तितकेच कटू पण सत्य आहे सध्याच्या परिस्थितीत जर कोणी संविधानाला अनुसरून statement करत असेल तर ते फक्त सदावर्ते च आहेत , सरकारने शिवरायंची शपथ घेऊन आश्वासन दिल आहे पण ते हे टिकणारे मिळालं कसे देणार आहेत त्याची फक्त एकदा रूपरेषा सांगावी ......... # dirty politics # एक मराठा लाख मराठा .... 🚩
@bittertruth5632 Жыл бұрын
आरक्षणाच्या कुबड्या घेऊन तुम्ही कधीही यशस्वी होणार नाही. पुढे येणारे जग हे मेरिट ला प्राधान्य देईल उदा. आज सुद्धा अनेक माणसे डॉक्टर कुठल्या समाजाचा आहे (आडनावे पाहून), त्याचे शिक्षण काय आहे, हे पाहून त्याच्याकडे आपला इलाज करून घेतात. कुलकर्णी , देशपांडे वैगरे उच्चंजातीतीतलं आडनाव असेल तर तो डॉक्टर चांगला, कारण तो आरक्षण घेऊन आलेला नाही, त्याने खूप मेहनत केलेली आहे असं समजतात. या उलट त्याचे नाव जाधव, कांबळे वैगरे,असेल तर संकोच करतात. हे मी पाहिलेले उदा. आहे.
@Telesatish Жыл бұрын
👌👌
@xtremtech5600 Жыл бұрын
Brahman EWS kase tikle , 60% Zale ki
@xtremtech5600 Жыл бұрын
RSS che Pillu , Nathuram che chele .
@devidasborkar7402 Жыл бұрын
@@xtremtech5600, first off all you don’t dare to post your comment with your name given by your parents. Feel sorry for you. Now, this Maratha arakshan is so surprising for me. Actually,I felt they were one of our best community. This interviewer talks about Marathas suffering due to their economic reasons. Then, shouldn’t we insists for reservation for “Economically backwards? “Irrespective of the community?Actually, I respect the Maratha community a lot. Have many friends from Maratha community. And rightfully so,they are hating the present politics. Please don’t present yourself as a backward. Am sure, yours is such a community,you can achieve whatever you want. Offcourse,if you consider yourself as close to even a foot nail of our dear Chatrapati. By the way, the Bramhin community in our Konkan are still economically suffering. But, they have not and will never ask for arakshan, which I am sure. Hats of to them, They understand they are not from a reserved category. So surprising, a community wants to prove they should be from the reserved. Feel extremely sorry for them. Hope “the Vivek” will prevail. God bless our India…
@varshajoshi6517 ай бұрын
किती हुशार व्यक्ती आहे सदावर्ते सविधानाचा अब्यास PhD great dentist an8 advocate. सलाम. बाबासाहेब आंबेडकर नंतर एवढा न्यानी माणूस ❤❤❤❤❤
@laxmanthetraveller468 Жыл бұрын
आजची मुलाखत एकतर्फी झाली असे वाटत होते, कारण सदावरते फार हुशार आणी चाणक्ष वाटले.
@_1..2345. Жыл бұрын
रॉक ऑन सदावर्ते साहेब 😎
@shrikantkhedkar8206 Жыл бұрын
हा माणूस विलक्षण आहे. जबरदस्त knowledgeble आहे, त्यामुळंच आजपर्यंत कुणीही overtake करु शकलं नाही आणि म्हणुन शिव्या देऊन बदनाम केलं जातं.
@Batsman268 Жыл бұрын
मराठा समाजाने यापूर्वी कधीच ओबीसी तून आरक्षण मागितले न्हवते. त्यांना सेपरेट आरक्षणही दिले गेले. पण व या सद्याने कोर्टात याचिका टाकली आणि ते आरक्षण घालवले. मग आता ते काय करणार पुढेही सदावर्ते किडे कारण जर सेपरेट आरक्षण दिलं तर म्हणूनच जरांगे पाटील ओबीसी तून मागतोय आरक्षण 54 लाख कुणबी दाखले सापडलेत ते सर्व पात्र आहेत ओबीसी मधून आरक्षण घ्यायला. जर सदावर्ते ने याचिका नसती टाकली तर त्यांचं आरक्षण टिकलं असता पण या सद्याने सर्व खेळ बिघडवून टाकला तू सद्या चा जय जयकार करत बस तिकडे 54 लाख मराठा समाज अता ओबीसी तून आरक्षण घेणार त्याला सद्या काय त्याचा बाप पण रद्द नाही करू शकणार सद्याच्या मस्ती मुळ हे सर्व झालं. कशाला याचिका टाकायची मराठ्यांच्या आरक्षणावर Yachya gamdit dam asel na tar 54 lakh klokancha ghalvun dakhv mhanav arakshan
@Marathi_word_by_ak Жыл бұрын
Great एक सुद्धा कॉमेंट सदावर्ते च्या विरोधात ❤❤❤
@abhikhedkarphotography35449 күн бұрын
❤
@nareshpakhare512111 ай бұрын
खांडेकर जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा खरा स्वयंसेवक भेटला..... वाह... प्रणाम सदावर्ते जी आपणाला....! पुत्र असावा आपणा सारखा...!
@trvinaysr Жыл бұрын
मुलाखत कोण घेतंय ... संपादक की सदावर्ते साहेब 😂
@thegodfather2271 Жыл бұрын
😅 डंके की चोट पर 😂
@sameerzemse561 Жыл бұрын
माझा मनात हेच अला 😂
@psycocandy. Жыл бұрын
@@thegodfather2271hya shabda cha patient banvyla pahije tyani 😂
@amolkusumwad6532 Жыл бұрын
सदावर्ते ग्रेट Man 🎉🎉❤❤
@uddhavmarkad53476 ай бұрын
खूप खूप अभिनंदन सदावर्ते सर अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल
@AshrubapadminbaiChate Жыл бұрын
स्वतःला मेरीट वाले समजणारे एकदा सदावर्तेंसोबत सोबत कायद्यावर वादविवाद स्पर्धा करता का मगं समजेल कोणाच्या बुडाखाली किती अंधार आहे ते 💪💪 such a great talented person Dr.Sadavarte sir
@ChandrkantDarekar-xe1ow Жыл бұрын
हरीश साळवे समोर बसव तुज्या सदावर्ते ला मग कळेल
@gopaladamande8649 Жыл бұрын
मान.शिंदे समोरं येऊन बस
@umabapat1680 Жыл бұрын
RSS ला चांगलं म्हंटल्यावर खांडेकरांच्या बुडाला आग लागली असेल.
@umabapat1680 Жыл бұрын
अरेरे! खांडेकर तुझी लईच पंचाईत झाली रे!
@umabapat1680 Жыл бұрын
तू आनंदाने अल्लाहु अकबर म्हण! नमक खातोयस चॅनेलचं!
@vijay.sawant Жыл бұрын
गुणरत्न सदावर्ते अभ्यासू व्यक्तिमत्व 👍
@pkofficial7142 Жыл бұрын
सदावरते सर खूप हुशार आहेत l like sir👍👌✊
@vishwagyanvipashyana5919 Жыл бұрын
सदावर्ते साहेबांवर मराठी चित्रपट 👉श्री. नागराज साहेबांनी बनवायला पाहिजे. आणि हिंदी चित्रपट श्री. अनुराग कश्यप यांनी बनवायला पाहिजे 👈🙏🏽
@sancreation2073 Жыл бұрын
सदावर्ते स्पष्ट बोलतो👍👍👍
@DattaJagtap-lt3yd7 ай бұрын
❤❤❤❤ज्या क्षेत्रात गुव खायला मिळतो या मानसाला ते क्षेत्र तो विषय आवडते ❤❤❤❤
@hemantbankar2 Жыл бұрын
गुणरत्न सदावरते साहेब हयांच्या सोबत बहुजन आहे ❤❤❤💪💪💪💪💪
@Batsman268 Жыл бұрын
मराठा समाजाने यापूर्वी कधीच ओबीसी तून आरक्षण मागितले न्हवते. त्यांना सेपरेट आरक्षणही दिले गेले. पण व या सद्याने कोर्टात याचिका टाकली आणि ते आरक्षण घालवले. मग आता ते काय करणार पुढेही सदावर्ते किडे कारण जर सेपरेट आरक्षण दिलं तर म्हणूनच जरांगे पाटील ओबीसी तून मागतोय आरक्षण 54 लाख कुणबी दाखले सापडलेत ते सर्व पात्र आहेत ओबीसी मधून आरक्षण घ्यायला. जर सदावर्ते ने याचिका नसती टाकली तर त्यांचं आरक्षण टिकलं असता पण या सद्याने सर्व खेळ बिघडवून टाकला तू सद्या चा जय जयकार करत बस तिकडे 54 लाख मराठा समाज अता ओबीसी तून आरक्षण घेणार त्याला सद्या काय त्याचा बाप पण रद्द नाही करू शकणार सद्याच्या मस्ती मुळ हे सर्व झालं. कशाला याचिका टाकायची मराठ्यांच्या आरक्षणावर 😂😂 नकळत सद्यानेच तुम्हा ओबीसी लोकांची मारली आहे😂😂
@Abcdefghijkl532 Жыл бұрын
गुणरत्न सदावर्ते हा माणूस खरा ढाण्या वाघ आहे❤❤❤
@santoshsirsat8132 Жыл бұрын
याला म्हणतात विचार, अभ्यास, संस्कृती सदावर्ते साहेब 👍
@ganeshkhandge8367 Жыл бұрын
😂😂😂😂
@tamrajkilvish9215 Жыл бұрын
😂😂😂
@deletedchannel3171 Жыл бұрын
हिजडा,आहे तो
@gopaladamande8649 Жыл бұрын
तू जाऊन चाट मग ..
@jeetghatge4242 Жыл бұрын
😂😂😂😂 जोकर
@Swamikr-z7s Жыл бұрын
हेच कट्टावाले पंजाबराव डक यांना बोलू देत न्हवते .....अन आज सदावर्ते ने सगळ्यांची बोलती बंद केली😂😂
@dnyaneshmore5109 Жыл бұрын
मी व्यक्तिगत Ad सदावर्तेच्या भूमिकेशी मी सहमत आहे
@swarakamble5879 Жыл бұрын
पण ऐेवढ आहे या माणसासमोर कुणी उभा राहू शकत नाही जर कायद्याच बोलायच झाल तरं
@gopaladamande8649 Жыл бұрын
मान शिंदे ..समोर ये
@rajendradonde2814 Жыл бұрын
@@gopaladamande8649कट्यावर समोर बसवा भावा
@mohankumarpandey4599 Жыл бұрын
Yes. No one should despise Great Sadavarte sir... He has clarity in his thoughts.. Brilliant intelligent person.. Kudos
@anantamaske9882 Жыл бұрын
हुशार व्यक्ती महत्व ,,सदावर्ते साहेब 🙏🙏
@Royal_Shetkari14 Жыл бұрын
😂😂
@prafullwankhede9646 Жыл бұрын
😂😂😂
@shivajigulve2272 Жыл бұрын
😂😂
@SurajKamble-f1i Жыл бұрын
वाह सदावर्ते साहेब❤❤❤
@wagadkarshriram2445 Жыл бұрын
❤❤ साविधानाचे रक्षण झाले पाहीजे...
@easytoremember0105 Жыл бұрын
जबरदस्त. त्या 5 वी पास ला एकदा debate ला बोलवा
@B-rl5ge Жыл бұрын
५ वी फेल
@renukadaspawar9003 Жыл бұрын
अगदी बरोबर दुसऱ्याची लायकी काढणाऱ्याला स्वतःची लायकी लक्षात येईल 🙏🏻
@jyotibhatkar326 Жыл бұрын
Barobar
@narendra3671 Жыл бұрын
गुणरत्न खरच नाव सार्थ केलय
@gopaladamande8649 Жыл бұрын
त्याच पाचवी पास मराठ्यांसोबत पाच कोटी मराठा आहे ते मी कधी रिझर्वेशन मध्ये नोकरी ना लागलेला...हे विसरू नका... कस दिवसी हातात दांडा घेतला मग घरात लपून बसू नका...
@RajanChhadidar Жыл бұрын
सदावर्ते साहेब संविधानिक बोलतात काहींना ते ऐकायला त्रास होतो.
@@Mr.Nitin1999 sadavarte la support krto as sang tya mitranla ,tyanlahi kalal mg t marathyanbddl ksa vichar krto
@khanderaogaikwad8893 Жыл бұрын
सदावर्ते सर खूप सुंदर अतिशय छान विश्लेषण 👌
@haribhaukolekar4192 Жыл бұрын
आज खरं बोलले तर सख्या आईला राग येतो खर बोलले तर सख्या आईला राग येतो. आज सगळ्या आया आता सख्या आया झाल्या आहेत. पण सरवदे साहेब खरंच सत्य, खरे बोलणारे आहेत. असा निरभिड माणूस एकच देशात.
@AvinashPatil-h8u Жыл бұрын
एक अमरिश पुरी अन् एक सदावर्ते दोनच व्हिलन आपल्या आवडते आहेत..😅😂❤
@vitthalpalve8768 Жыл бұрын
खरंच खूप ग्रेट वकील साहेब ""गुणरत्न सदावर्ते"" संपादकांची तर बोबडीच वळली राव!! एबीपी माझाची टीम पूर्ण फसली सदावर्ते यांची मुलाखत घ्यायला! खरंच ""फाटली"" राव एबीपी माझाची!! एबीपी माझाची पत्रकारिता आज फोल ठरली! डंके की चोट पर!!!😂
@nileshlad5331 Жыл бұрын
सदावर्ते साहेबांचा खूप अभ्यास आहे . आणि संपादक जाणून बुजून सदावर्ते साहेबांना अडाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय
@SSB.84 Жыл бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्व सदावर्ते साहेब
@renukadaspawar9003 Жыл бұрын
महाराष्ट्रातील एससी एसटी ओबीसी एन टी च्या सर्व जागृत लोंकाना सदार्वते साहेबांचा अभिमान व गर्व आहे 🙏🏻👍
@abdulfayumqureshi3066 Жыл бұрын
सदावर्ते मला तुझे बरेच विचार आवडत नाही पण मला माहित आहे किती ही वाईट माणूस असला तरी त्यातले चांगले गुण घ्यायचे आणि वाईट गुण सोडून द्यायचे असतात म्हणून मी तुझ्यासारख्यांचे मधले चांगले गुण जरूर घेणार.
@SiddharthBanate Жыл бұрын
बरोबर बोलत आहेत सदावर्ते 👍🏻
@संभाजीमहादेवकोळेकर Жыл бұрын
खूप खूप छान सदार्वतेची विचार ☝️🙏
@jayshambho30211 ай бұрын
सदावर्ते साहेब ग्रेट आहात तुम्ही👏👏🙏🙏
@voiceenvironment5330 Жыл бұрын
अभ्यासू व्यक्ती...ग्रेट सर जय भीम ❤
@rahuljadhavar3123 Жыл бұрын
तिक्ष्ण बुद्धि, अपार विद्वान्, खरच पराकोटिचा बुद्धिवादी माणुस आहे 👏👏👏
@snehajoshi3142 Жыл бұрын
टुकार छपरी गुंड होता,आहे, अनेक वेळा नापास होणारा ,कॉलेज मध्ये विचारून बघा ,
@ravimate8106 Жыл бұрын
Tarbujerao cha mitra
@rohidaspadekar1854 Жыл бұрын
गाढवाच्या रेत पासुन झाला आहे
@milinddhadave3453 Жыл бұрын
@@snehajoshi3142 तुला माहित असेल तर सांग
@shreedharkachare9815 Жыл бұрын
Gunya tupali vakili madhe layki navhti mhanun dnyadishani tupli vakili radd keli he sag na jara kasala shillak bolto
@jyotiSalve716811 ай бұрын
सर खूप च छान मुलाखत ह्या पुढे तुम्ही च आमचे प्रेरणादायी मार्गदर्शक आहात
@addithar Жыл бұрын
सदाने OBC च्या मोर्चात येवून भाषाण कराव 💯💯💯
@ganeshraut2026 Жыл бұрын
बरोबर् बोललात
@AnantRajesh-un4pb Жыл бұрын
1901ते2023सालापर्यंत 621नोबेल पदके प्रदान करण्यात आली परंतु विधीबाह्य पद्धतीने पारित केलेल्या एस्ईबीसी आरक्षणाच्या किमान 840लाभार्थीं व तत्समामुळे विश्वकर्म्यांची आणि विस्थापित्यांची झालेली हानी भावी कालखंडात देशाने 621नोबेल पदके प्राप्त केली तरी भरुन निघणार नाही!........याचा आरंभ जाॅर्ज फ्लाॅईडपासून होऊन अंत आखातात. होईल.
@SureshGhule-cs3ez Жыл бұрын
एबीपी एबीपी न्यूज चॅनेल यासाठी महाराष्ट्रामध्ये बराच मान आहे तुम्ही अशा येडपट सदावर त्याला कशासाठी कट्ट्यावर बोलावलं पहिला लोकांचे दात काढत होता आता लोकांचे दात दाखवत आहे मराठ्यांसाठी काय एवढा द्वेष या माणसाकडे कशासाठी अशा नालायक माणसाला एबीपी कट्ट्यावर घेतला आहे मी एबीपी कट्टाचा निषेध करतो अशा शाब्दिक विध्वंसक माणसाला साथ दिल्यामुळे मराठा एबीपी ची मानहानी होईल
@RajuKobarne-j5o Жыл бұрын
Mi fan jhalo yancha
@sourabhlondhe5801 Жыл бұрын
वाटत तेवढ़े सोप्पे नाहित गुणरत्न साहेब😅😅 10:32🔥🔥
@BalajiHake007 Жыл бұрын
महाराष्ट्रातील गरीब, दुर्बल मराठा समाजाला न्याय कसा दिला पाहिजे असा प्रश्न विचारायला पाहिजे होता संपादकानी... गरीब मराठा समाजाला न्याय देण्यासाठी यावर तोडगा काय असायला पाहिजे हे सोडून इतर गाढवाचे प्रश्न महत्त्वाचे नव्हते कट्टा हा काय करणुक म्हणून पाहात नाही.. प्रेषक
@Deepak-n9k1v Жыл бұрын
माननीय गुण रत्न सदावर्ते साहेब आपण खूपच knowledgeable आहत ❤❤
@bhanudasgarde2920 Жыл бұрын
खरोखरच कायदेशीर आणि डेअरिंग मधे सत्ये परिस्थिती समाजापुढे तळमळीने मांडणारे हे व्यक्तीमत्व आसून पुढे पुढे यांचेच खरे होतं , असे ,काही दिवसांत वाटलं तर नवल वाटायला नको, 🤗
@chandrashekharchougule6411 Жыл бұрын
I support you sadavarte Saheb
@AjayKumbhar-ci8xp Жыл бұрын
पहिल्या दा ऐकली सर मुलाखत सदावतेखुप छान
@softpro1177 Жыл бұрын
दिसतो जोकर परंतू अभ्यासू आहे😅❤
@kattarbhimsainikdada Жыл бұрын
ओन्ली सदावर्ते साहेब❤
@ronitDhobale542211 ай бұрын
मराठा समाज 💯 टक्के मधला 25 टक्केच गरीब आहे आणि 75 टक्के श्रीमंत आहे