Ramdas Athawale On Majha Katta : राजकारणात नसतो तर...रामदास आठवलेंचा, खळखळून हसवणारा 'माझा कट्टा'वर

  Рет қаралды 124,688

ABP MAJHA

ABP MAJHA

4 ай бұрын

#abpmajha #abpमाझा #marathinews #ramdasathawle #rpi #abpmajhakatta #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #uddhavthackeray #mva #mahayuti #bachchukadu
Ramdas Athawale on Majha Katta : रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी माझा कट्ट्यावरून (Majha Katta) इंडिया आघाडीवर (INDIA Alliance) जोरदार निशाणा साधला आहे. इंदू मिलच्या जागेची मागणी अनेक वर्षांपासून होत होती, त्यांच्या काळात ती पूर्ण झाली नाही. आता मात्र लोकांची दिशीभूल करणं, लोकांमध्ये फूट पाडणं आणि भारत तोडोचं काम करणारे, आता काय भारत जोडणार आहेत. मला जागा जरी मिळाली नसली तरी, मी महायुतीसोबत आहे, असं रामदास आठवलेंनी स्पष्ट केलं आहे.
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-acविदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
---------------------------------------------------------------------------------------
Facebook:
/ chitaledairy. .
Instagram:
chitaledairy?ig...
Twitter:
dairychitale?lang=en
---------------------------------------------------------------------------------------------
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 295
@healthwealth3537
@healthwealth3537 4 ай бұрын
Only वंचित बहुजन आघाडी
@PrabhakarTayade-hk6kp
@PrabhakarTayade-hk6kp 3 ай бұрын
आठवले जर खासदार नसते तर ते नक्कीच. लावणी कार्यक्रम आयोजित करण्यात व्यस्त असते .
@sachinbhagat4493
@sachinbhagat4493 4 ай бұрын
रामदास लाचार आठवले
@qualitysarees9420
@qualitysarees9420 4 ай бұрын
10 वर्षे केंद्रात मत्रिपद दिलं. साधी गोष्ट नाही
@vikramraju4209
@vikramraju4209 4 ай бұрын
G वर लाथ मारली की भाजप ने,,,, अरेरे एक नगरसेवक निवडून आणू शकत नाही पण लोकसभेची सवारी कशी काय? चुतीया मीडिया आठवले साहेबांना कवी म्हणतो, stupid मीडियाला कविता माहीत नाही,,,, तुकबंदी आणि कविता यामध्ये फरक असतो... तुकबंदी करून त्याला हे कविता म्हणतात आणि महामुर्ख मीडिया त्याला कविता म्हणतात हे दुर्दैव. मीडिया मध्ये शिकलेले लोकं आहेत का? यमक आणि तुकबंदी यात फरक असतो रे मूर्ख मीडिया, तुकबंदी प्राथमिक शाळा शिकणारा विद्यार्थी सुद्धा करू शकतो, यमक जमतं का?
@sachinsuryawanshi3740
@sachinsuryawanshi3740 4 ай бұрын
रामदास आठवले म्हणजे संपूर्ण समाजअसं काही होत नाही
@mahendraramteke8207
@mahendraramteke8207 4 ай бұрын
आठवले याना शिरडीची जागा मिळाली नाही तर गजानन महाराजाची जागा असेल तर देऊन टाकावी😅😅😅😅😅
@swapanildighade8816
@swapanildighade8816 4 ай бұрын
😂😂😂
@navnathwaghmare8072
@navnathwaghmare8072 3 ай бұрын
😂😂😂
@SachinIngale-iy1js
@SachinIngale-iy1js 4 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी 💙💛🧡
@sachinsuryawanshi3740
@sachinsuryawanshi3740 4 ай бұрын
राईट एज्युकेशन RTE बंद का झालं त्याच्या वरती रामदास आठवले कायबोलणार आहे
@vikramraju4209
@vikramraju4209 4 ай бұрын
तोंडात सत्तेचा तोबरा आहे मग काय बोलणार
@girishmhatre437
@girishmhatre437 3 ай бұрын
Modi natar nalayk hah ayhe
@ganeshsonawane2319
@ganeshsonawane2319 4 ай бұрын
राजीव जी आपण पण कोणाला बोलावता यार 😂😂😂 चाला हवा येऊ दय चालू आहे का अस वाटलं
@mahendraujagare8657
@mahendraujagare8657 4 ай бұрын
तुझं नाव काय ज्ञानदा 😄 मस्त च
@sarjeraophalke2927
@sarjeraophalke2927 4 ай бұрын
राजकारणातील जोकर
@girishmhatre437
@girishmhatre437 3 ай бұрын
I agrre
@nilovhal8855
@nilovhal8855 3 ай бұрын
रामदास दादा तुम्ही थोडी दिवस जिवंत रहाणार आहे ... पण ती थोडी दिवस तुम्ही वंचित बहुजन आघाडी सोबत गेला तर खूप छान काम होईल..
@ps8037
@ps8037 4 ай бұрын
राजकारणातील‌ हूशार‌ राजकारणी‌ काही‌ नसताना‌ ईथ‌ ग्रामपंचायत सदस्य‌ होता‌ येत‌ नाही‌ ते‌ केन्द्रीय मंत्री‌ होण‌ म्हणजे‌ खेळ‌ नाही‌ कोणी‌ काही‌ म्हणो‌
@eknathmore5879
@eknathmore5879 4 ай бұрын
दलितांना बेठीला ठेऊन जगणारा षंढ नेता. दलितांच्या मतासाठी याला टाकलेला तुकडा म्हणजे बिनकामाच राज्य मंत्री पद.
@ashokmore8739
@ashokmore8739 3 ай бұрын
रामदासची कविता : --' तु पण वेडा आणि तो पण वेडा दोघे मिळून प्या रात्री बेवडा 😂
@ps8037
@ps8037 3 ай бұрын
@@ashokmore8739 कविता‌ छान जमली‌ झाडू‌ मारायला‌ आहे वाटत तू‌ तिकड
@manohartiss
@manohartiss 4 ай бұрын
दलित गुलाम कसा असतो याच उत्तम उदाहरण.
@user-gi8xj7dt2w
@user-gi8xj7dt2w 3 ай бұрын
😊f%ff. Es##
@sahil-ne8hv
@sahil-ne8hv 4 ай бұрын
🄾🄽🄻🅈 - 🇻 🇧 🇦
@nareshshelar9816
@nareshshelar9816 4 ай бұрын
तुमचा पक्ष कोणता आहे, तुम्ही कुणा सोबत आहात हे महत्त्वाचं नाही, परंतू राजकारणातील एक दिलखुष व्यक्तीमत्व म्हणजे रामदासजी आठवले साहेब, बाकीचे नेते फक्त राजकीय गप्पा मारतात परंतू तुम्ही जनतेला नेहमी राजकारणातून लोकांना आनंद देत आसता, ना कुणावर टिका टिपणी ना कुणाची स्तुती परंतू तुमच एकच चुकत ते म्हणजे भाजप सोबत युती करण
@sukhrajdikshit453
@sukhrajdikshit453 4 ай бұрын
बसपा आणि वंचित याच ख-या नोटा, आपण केवळ मनोरंजन आणि थट्टा.
@sunilsarkale2311
@sunilsarkale2311 3 ай бұрын
निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना कृपया कट्ट्यावरती बोलवावे
@arvindtambe2079
@arvindtambe2079 4 ай бұрын
यांच्या कार्यकर्त्यांनी याचा विचार करून ,लाचारी सोडून स्वाभिमान स्वीकारावा ही विनंती
@girishmhatre437
@girishmhatre437 3 ай бұрын
you right
@subhashithape8803
@subhashithape8803 3 ай бұрын
​@@girishmhatre4371 by
@sachinsuryawanshi3740
@sachinsuryawanshi3740 4 ай бұрын
विधानसभा लोकसभा सोडा रिपब्लिकन रामदास आठवले गट या पक्षाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पुणे महानगरपालिकेत किमान दहा-दहा जागा तर सोडून दाखवा फक्त नगरसेवका साठी
@sadashivdesai5578
@sadashivdesai5578 3 ай бұрын
भारताच दुर्देव असे लोक आज पार्लमेंट मधे आहेत😂
@dawlekarshivaji102
@dawlekarshivaji102 3 ай бұрын
आठवले पेक्षा, प्रकाशजी आंबेडकर यांची राजकीय ताकद मोठी आहे परंतु आठवले मंत्री पद भोगतात. तेच आयडिया बरी वाटते,
@RAJANIKANTKAMBLE-lm7gd
@RAJANIKANTKAMBLE-lm7gd 4 ай бұрын
समाजासाठी काहीतरी काम केलं असेल तर सांगा
@goutamsartape-ry9qx
@goutamsartape-ry9qx 4 ай бұрын
एके काळच्या या जहाल पॅऺथरची अशी दयनीय आणि शोचनीय अवस्था निर्माण करण्यास हेच ते सोबतचेच कार्यकर्ते जबाबदार आहेत.
@ambadashase2783
@ambadashase2783 3 ай бұрын
शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे होणार
@Govinda1799
@Govinda1799 4 ай бұрын
Best manus ahe ha...upsc students pali subject continue karnya sathi khup help Keli centre madhe ya saheb ne.... thankyou athawale saheb...pali optional upsc ne continue suru thevlay
@user-jj2wp5xv4z
@user-jj2wp5xv4z 4 ай бұрын
हा फक्त मागच्या दाराने जाणार
@balasahebisal4851
@balasahebisal4851 3 ай бұрын
रामदासजी तुमच्या स्पष्टपणाला सलाम
@suniljawle3275
@suniljawle3275 4 ай бұрын
फरक एवढाच रामदास आठवले सोयीचा राजकारण करतो दुसरा बोल घेवडा आहे जोकर ची भूमिका निभावतो
@shobhatayade1739
@shobhatayade1739 3 ай бұрын
barobar jokarch aahe aathvale
@dipakvaidya1127
@dipakvaidya1127 4 ай бұрын
आत्ताच्या परिस्थितीत रीपब्लीकन पक्षाची खरोखरच आवश्यकता आहे का ? दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दलितानी आता स्वतःला दलित म्हणऊन घेऊ नये दलित हा शब्द त्यांनी कायमचा केराच्या टोपलीत फेकून द्यावा एकतर त्यांनी स्वतःला हिंदू म्हणावं किंवा बौद्ध म्हणावं
@dhirajmokal1206
@dhirajmokal1206 3 ай бұрын
Kashi kaay republicans pakshachi garaj nahi jara sangashil, Karan dalit atyachar ajahi sample nahit
@kailasjadhav857
@kailasjadhav857 4 ай бұрын
जिकडे भेळ तिकडे खेळ
@Marathi_word_by_ak
@Marathi_word_by_ak 4 ай бұрын
तोंडाला पाणी सुटलं रावं जातो भेळ खाऊन येतो 😂
@Darkness-dz3zd
@Darkness-dz3zd 4 ай бұрын
स्वाभिमान कुठे आहे?
@vishnujanardanredkar1184
@vishnujanardanredkar1184 4 ай бұрын
अरे छक्या वाटुनये जरा टोन सुधारा
@ramchandrazagade1184
@ramchandrazagade1184 3 ай бұрын
राजकीय क्षेत्रातील वास्तवाचे भान असलेला,‌ बाबासाहेबांच्या विचारांचा नेता रामदासजी आठवले...
@SanjayPatil-op8ti
@SanjayPatil-op8ti 4 ай бұрын
Athavle na vechara na Savidhan kadhi Modi badhalnar Date mahite karun
@babandhabarde6932
@babandhabarde6932 3 ай бұрын
बाबा साहेब आबेडकर यांनी रामदास आठवले ला जास्त प्रमाणात आशिर वाद दिला असे मला वाटते
@suniljawle3275
@suniljawle3275 4 ай бұрын
रामदास स्वामी जो औरंगजेबचा हेर होता आणि हा रामदास आरएसएसचा हेर आहे
@rajendrakorde8903
@rajendrakorde8903 3 ай бұрын
मला ABP maza ची लाज वाटून राहिली .
@vaibhavkulkarni6833
@vaibhavkulkarni6833 4 ай бұрын
सिद्धार्थ कॉलेज मधून वडापाव खाऊन जीवन जगणाऱ्या रामदास आठवले हे केंद्रीय राज्यमंत्री झाले हे खूप कौस्तुकास्पद आहे. साहेब जुग जुग जिओ.
@bhaskarughade6260
@bhaskarughade6260 4 ай бұрын
कमळावर निवडून आलेल्या जागा R.P.I.च्या कश्या म्हणता येईल?
@ambadashase2783
@ambadashase2783 3 ай бұрын
न्याय मंत्री असल्यामुळेच EDच्या कारवाया चालु झाल्या वाटत 😂😂
@mangeshpawar8431
@mangeshpawar8431 4 ай бұрын
पण सर आतापर्यंत तुम्ही काय काय काम केलंय ते पण लोकांपर्यंत पोहोचेल पाहिजे तेच सांगा वे
@yogeshkugaonkar8882
@yogeshkugaonkar8882 3 ай бұрын
Only Athawale saheb 😊
@sunilin4449
@sunilin4449 3 ай бұрын
नशिबाचे भाग आहे, नाही तर कुठल्यास कामाचे नाही!
@ravikantraut1198
@ravikantraut1198 3 ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांचा पेक्षा रामदास आठवले परवडले ते उघड पने bjp सोबत आहेत.
@ashokmore8739
@ashokmore8739 3 ай бұрын
राऊत , तु पण जा चाटायला.
@RamachandraGautham-ir8xc
@RamachandraGautham-ir8xc 3 ай бұрын
Jai jai ho
@vishnujanardanredkar1184
@vishnujanardanredkar1184 4 ай бұрын
अशा लोकांवर वर पण आपण मुलाखत धेता 😂😢
@bhimgaikwad8876
@bhimgaikwad8876 3 ай бұрын
आठोले साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. जय भीम.
@balkrishnalokhare8263
@balkrishnalokhare8263 4 ай бұрын
ज्ञानदा घे आठवलेचा फायदा.
@sudhakarkamble5413
@sudhakarkamble5413 3 ай бұрын
दलित समाज व नेते .वा वा दलित चे प्रश्न अनंत असताना .नेतेचया अडचणी वेगळ्या व मतदार यांचे अडचणी अनंत न बोललेले बोले
@rameshshinde1015
@rameshshinde1015 3 ай бұрын
महाराष्ट्राची हास्य जत्रा. आठवले तर बघा.
@SantoshKamble-sr4vf
@SantoshKamble-sr4vf 4 ай бұрын
♥️♥️
@TajuddinShikalgar-vt1zv
@TajuddinShikalgar-vt1zv 4 ай бұрын
Amhi fakt vanchit bahujan aghadi sobat only VBA kayam sahebansobat Jay bhim Jay shivray
@mahadevgaikwad5259
@mahadevgaikwad5259 3 ай бұрын
आठवलेजी अॅड प्रकाश आंबेडकर साहेबाबरोबर संगतीत काम करा आपणास खूप लोक डोक्यावर घेतील. क्रांतिकारी जयभीम !
@anilbasarkar4574
@anilbasarkar4574 4 ай бұрын
मा.आठवलेसाहेब आपले विचार मांडले छान आहेत . आपण डायरेक्ट कॅबिनेट मंत्री बनणार आहात.अभिनंदन🎉
@shashikantgiri7685
@shashikantgiri7685 4 ай бұрын
या ना थोडे प्रश्न विचारा भाषण गाण्याच्या स्वरूपात देण्यात वेळ घालवतात
@rameshshinde1015
@rameshshinde1015 3 ай бұрын
आम्हाला शीट नाही मिळाली तरी, काम करणारे नेते यांना तिकीट नाही मिळाले तरी चालेल, ते निवडून नाही आले तरी चालेल. मला मंत्री पद मिळाले की झाले. यांची राजकिय विद्वत्ता, कारकीर्द फक्त स्वतःला मंत्री पद इथपर्यंत आहे.
@chandrakantbhosale2060
@chandrakantbhosale2060 3 ай бұрын
आपला स्वार्थ, समाजाचा घात,लुब्रेपणाचा कळस
@murlidharsontakke1499
@murlidharsontakke1499 3 ай бұрын
रामदास आणि प्रकाश दोघेही सारखेच. एक उघडपणे समोरून समजाच्या पाठीत खंजीर खुपसतो तर दुसरा लपूनछपून.
@sandipnaik2125
@sandipnaik2125 3 ай бұрын
कुणालाही कशाला बोलावता?एबीपी वरही बेरोजगारी आली वाटते?😂😅
@sanjaykonde9612
@sanjaykonde9612 3 ай бұрын
Sarvana hasavnara neta bhavishyatil mantri padasathi shubhechya
@nisargacreations
@nisargacreations 4 ай бұрын
बट्टा लावला तुम्ही साहेब ज्या मनु. वादाच्या विरोधात बाबासाहेब लढले तिथे तुम्ही कविताकार
@vikramraju4209
@vikramraju4209 4 ай бұрын
कविताकार नाही हे फक्त तुकबंदी करतात, तुकबंदी आणि यमक मध्ये फरक आहे. हे कवी अजिबात नाहीत.
@ashokmore8739
@ashokmore8739 3 ай бұрын
अशा माणसाला साहेब का म्हणता ? साहेब या शब्दाचा अर्थ काय महिती आहे काय ?
@Prakashgarole3132
@Prakashgarole3132 4 ай бұрын
संविधान विरोधी लोकांना सहकार्य करणारे महोदय....
@sunilbagul7664
@sunilbagul7664 3 ай бұрын
तुमचं काय योगदान आहे समाजाप्रती
@user-wj9nt3dg2s
@user-wj9nt3dg2s 3 ай бұрын
Ramdas, nasibvan manus. Deshat lakho dalit lok hushar ahet pan rajkarnyani yalach dalit chehara mhanun kaskay ghetata he samjat nahi.
@user-ih9jp8ou6v
@user-ih9jp8ou6v 4 ай бұрын
🎉
@mxmfood841
@mxmfood841 3 ай бұрын
रामदास आठवले ही समाजाला लागलेली घुस आहे 😂
@user-gi5vk3ex2n
@user-gi5vk3ex2n 3 ай бұрын
Fakt balasaheb Thakre an uddhvsaheb thakre.jay shivsena .
@Buddhadaskapse-nm8bw
@Buddhadaskapse-nm8bw 3 ай бұрын
जय भीम पत्रकार महोदय आठवले साहेबांना विचारा दिल्लीमध्ये संविधान प्रत झाल्या तेव्हा तुम्ही कुठे होता बीजेपी चे नेते जेव्हा संविधान बदलून तेव्हा तुम्ही का बोलत नाही
@prabhakartribhuvan5432
@prabhakartribhuvan5432 3 ай бұрын
निवडुन कधीच येणार नाही कोण्ही मतदान करनार नाही
@hanumantjadhav5499
@hanumantjadhav5499 3 ай бұрын
रामदास आठवले आपणास नवीन संसद bhavanchya उद्घाटनाला तुम्हाला का. बोलावले नाही मनुवादी व्यवस्थेमुळे किवा आपल्याला राम मंदिराच्या उद्घाटनाला का बोलावले नाही आहे का उत्तर
@baburaoingle6007
@baburaoingle6007 3 ай бұрын
आठवले जी, पत्रकार आपल्याला प्रश्न काय वीचारतात आपन काय बोलता आपन केद्रा मधे मत्री होते महाराष्ट्र मधे काय केल बोला वचींत बहुजन आघाडी अकोला जिल्ह्यातील कार्यकर्ता
@mahendraujagare8657
@mahendraujagare8657 4 ай бұрын
साहेब आपणास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
@akashghusale6367
@akashghusale6367 4 ай бұрын
साहेब ❤❤❤❤
@shashikantsonavane2979
@shashikantsonavane2979 4 ай бұрын
भावांनो कोणाला घसा,साफ होण्याच अवशद माहित असेल तर ह्या माकडाच्या पत्त्यावर पाठविण्याची विनंती करावी 😂😂😂
@nivrittidarekar5715
@nivrittidarekar5715 3 ай бұрын
Khandekar saheb.find some quality personality.
@baburaoingle6007
@baburaoingle6007 3 ай бұрын
आपन काय बोलता आपनास तरी कळते कायपोरखखेळी बोलता महारष्टात राहता नागालँड बद्धल वैगरे वगैरे वगैरे देशाची मोठी मोठी बाता कलता मग खाता महाराष्ट्र च मग तीकडे जावा वचींंत बहुजन आघाडी अकोला जिल्ह्यातील कार्यकर्ता आपल काही खर आगे आगे देखो आआपका क्या होगा
@abhiii777
@abhiii777 4 ай бұрын
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष वाला त्याला पण बोलवा 😂 लै दिवस झाले दिसले नाय
@chandrakantbhosale2060
@chandrakantbhosale2060 3 ай бұрын
लहान मुले पण असा यमक जुळवू शकतात.हास्य पात्र
@baliramwatode7026
@baliramwatode7026 3 ай бұрын
समाजाचे काम करायची संधी मिळाली म्हणता तर कृपया समाजासाठी काय केल ते सांगावे दावणीचे नेते काही चकरू शकत नाही तुम्हीच कबूल करता इंदू मिलची जागा मिळाल नाही आसे कबूल करता ?
@healthwealth3537
@healthwealth3537 4 ай бұрын
ह्याला कश्याला बोलवले आहे commedy करायला
@lataadhangle7481
@lataadhangle7481 4 ай бұрын
हो ना लाज वाटते या रामदास आठवले यांची
@ganeshsinghthakur7165
@ganeshsinghthakur7165 4 ай бұрын
रामदास भाई खरंच अगोदर खूप कष्ट करून दलीत पँथर सारखी चळवळ चालवली आज मंत्री असताना अनेक जण तुमच्यावर जळतात परंतु अगोदर केलेली मेहनत कोणीही लक्षात घेत नाही सविनय जय भीम👍🫡
@user-oy9bb6sr6h
@user-oy9bb6sr6h 3 ай бұрын
शेतकऱ्यांची बैलगाडी जीप म्हणून पुन्हा निर्माण करावी
@bharatbhushangolatkar2285
@bharatbhushangolatkar2285 3 ай бұрын
वंचित बहुजन समाज पार्टी आणि रिपब्लिक पार्टी एकत्र आले तर तुमच्या पायाशी येतील बहुतेक सर्व पक्ष. संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुनाई बनून जनतेची दिशाभूल केली जातेय असे वाटते का
@user-jj2wp5xv4z
@user-jj2wp5xv4z 4 ай бұрын
अरे इंदू मिल देणार आहे का साहेब डीजे वाले हे सांगा खोटा प्रचार करू नका
@user-oy9bb6sr6h
@user-oy9bb6sr6h 3 ай бұрын
आठवले साहेबांनी आनंद महिंद्रा ला सांगावं
@vishalmore924
@vishalmore924 4 ай бұрын
आंबेडकरी समाजातील सगळ्यात हुशार राजकारणी आठवले साहेब ❤
@lataadhangle7481
@lataadhangle7481 4 ай бұрын
बावळट नाहीतर
@vishalmore924
@vishalmore924 3 ай бұрын
@@lataadhangle7481 कोन बावळट
@suniljawle3275
@suniljawle3275 4 ай бұрын
महाराष्ट्राचे दोनच जोकर एक रामदास दुसरा खाज ठाकरे
@MK-rq7dk
@MK-rq7dk 3 ай бұрын
बाबासाहेबांचा वैचारिक वारसा या देशात केवळ आठवले साहेब चालवत आहेत. प्रति आंबेडकर व्यक्तिमत्व असणाऱ्या आठवले साहेबांसोबत सर्व दलीत समाज कायम उभा आहे. 💪
@wamanmore6641
@wamanmore6641 3 ай бұрын
Learn from Ram, Prakash how to generate money to live lexirious life in the name of Ambedkarji.
@nivrittidarekar5715
@nivrittidarekar5715 3 ай бұрын
Quality dawn .
@shashikantsonavane2979
@shashikantsonavane2979 4 ай бұрын
निघाली कॉमेडी एक्सप्रेस 😂😂😂😂😂
@RAJANIKANTKAMBLE-lm7gd
@RAJANIKANTKAMBLE-lm7gd 4 ай бұрын
काही येत नाही
@arun-yr1yu
@arun-yr1yu 4 ай бұрын
Ramdas is great hero
@user-zm2yy7yy3i
@user-zm2yy7yy3i 3 ай бұрын
Ramdas Athawale yanna BJP ne ekahi jaga dili nahi hich Tyanna BJP madhe ejjat aahe.asha ejjati chi tysnna kiti khant aahe he tyanchi BJP war asaleli nishtha tyala kay mhanawe.Yacha arth Athawale chi HAWA geli aani rajkaranat te sampale.Aata garib shoshit pidit lokannche khare Nete fakt aani fakt Balasaheb Ambedkar hech aahet.Aata baki sarvaDalit nete samapLe aahet .Ekmeo nets aata Prakash Ambedkar aahet.Ya swarthi ntyanni swatach swatachi ejjat janatechya manatun gsmawali aahet.Yanchiawastha ya pudhe kewilwani honar aahe he lakshat thewa.
@user-jj2wp5xv4z
@user-jj2wp5xv4z 4 ай бұрын
फार मोठा नेता आहे त्यांना दलित पॅंथर गहाण ठेवले त्याच्या एकट्यासाठी
@abhaykamthekar9224
@abhaykamthekar9224 3 ай бұрын
7:37
@girishmhatre437
@girishmhatre437 3 ай бұрын
Tala hae mheti nahi ki jatitetle atah hushar zhale haheit rajkeeya karkida smpawauhii tayarie hayhe hyana ajune parynt swarnnache rajksrn samajle nahi ahe asheh sadyachy yae katin hayi nety swathsci poli bhajtat
@abasahebpatil7537
@abasahebpatil7537 4 ай бұрын
आवाज खूप कमी आहे........
@rameshwarmadan
@rameshwarmadan 3 ай бұрын
जनते करता पक्षबदलता का स्वतःकरता पक्षबदलीत तात
@shankarbelekar5030
@shankarbelekar5030 4 ай бұрын
Ramdas open support Prakash Back stage Benefits Bjp Agenda 🎉🎉🎉
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 9 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 35 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 9 МЛН