Majha Maha Katta : प्रत्येक बाप-लेकीसाठी प्रेरणादायी, Sharad Pawar Supriya Sule यांची एकत्र मुलाखत

  Рет қаралды 287,614

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#NCP #SharadPawar #AjitPawar #SupriySule #maharashtra #ABPmajha #majhakatta #majhamahakatta #MarathiNews #मराठीबातम्या
मुंबई : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. आम्हाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केली जात आहे. तर मराठा सामजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले जाऊ नये असे ओबीसी समाजातील नेत्यांचे मत आहे. या सर्व पेचप्रसंगावर खासदार शरद पवार यांनी तोडगा काढावा, त्यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली जात आहे. यावरच आता शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. ते एबीपी माझाने आयोजित केलेल्या ' माझा महाकट्टा' या कार्यक्रमात बोलत होते.
मी लोकांशी संवाद साधणार आहे
"महाराष्ट्रातील जालना, बीड यासारख्या जिल्ह्यांत अस्वस्थता आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यावर मी शांतपणे जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधणार आहे. कटुता, अवविश्वासाचं चित्र दसतंय. हे भयावह आहे. मी कधीही महाराष्ट्रात असं ऐकलेलं नाही. एका समाजाचं हॉटेल असेल तर दुसऱ्या समाजाचे लोक तिथं चहा घ्यायलाही जात नाहीत, असं मी महाराष्ट्रात कधीही ऐकलेलं नाही. हे काहीही करून बदललं पाहिजे. लोकांमध्ये विश्वास वाढवला पाहिजे. संवाद वाढला पाहिजे. आमच्यासारख्या लोकांनी यासाठी जीव ओतून काम केलं पाहिजे," अशी भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
--------------------------------------------------------
Facebook:
www.facebook.c...
Instagram:
...
Twitter:
da...

Пікірлер: 308
@arvinddalvi4887
@arvinddalvi4887 2 ай бұрын
खुप दिलखुलास मुलाखत..साहेब नंबर वन..आणि ताई पण great👌🏽
@vaibhavinare5391
@vaibhavinare5391 2 ай бұрын
Pawar saahebt great आहेतच पण सुप्रिया ताई खूपच हुशार आणि सुसंस्कृत आणि संवेदनशील आहेत.
@dipakshinde8014
@dipakshinde8014 2 ай бұрын
वाह मस्तच सुप्रिया ताई शरदचंद्रजी पवार साहेब अत्यंत अप्रतिम मुलाखत
@charusheelatale8252
@charusheelatale8252 2 ай бұрын
खूप सुंदर मुलाकात... आदरणीय साहेब आणि ताई. .. यांची हवीहवशी वाटणारी आणि परत परत बघाविशी आणि ऐकविशी प्रेरणादायी विचार देणारी, जमिनीशी चिकटून असलेली चर्चा एबीपी माझा वर बघण्यास मिळाली खूप dhanyawad 🙏
@ganeshsinghthakur7165
@ganeshsinghthakur7165 2 ай бұрын
एक अतिशय राजकीय अभ्यासू आणि महाराष्ट्राची जान असलेला पितृतुल्य वटवृक्ष आणि तेवढच वडीलकी जपणारा नेता म्हणजे आदरणीय पवार साहेब🙏🌺 दीर्घायुष्य लाभो हीच जगदंबे कडे प्रार्थना🌺🙏👍
@santoshvarpe9129
@santoshvarpe9129 2 ай бұрын
एवढ्या सर्व पत्रकारांनी आटोकाट प्रयत्न करूनही साहेबांनी थांग पत्ता लागून दिला नाही... साहेब is great leader...
@tanajipatil3174
@tanajipatil3174 2 ай бұрын
अगदी बरोबर
@kapshikar5700
@kapshikar5700 2 ай бұрын
😂😂 agdi brobar
@bhatupatil-js3ix
@bhatupatil-js3ix 2 ай бұрын
राजकरण चे बिष्म पिता शेतकरी चे देव माणूस शरद पवार साहेब नाद करायचा नाय ❤❤❤❤❤100 💯 वर्ष पूर्ण हो दे देवा
@sudheerbhagat6496
@sudheerbhagat6496 2 ай бұрын
आताची पीडी खूप नशीबवान आहे. कारण त्यांना पवार साहेब कळले. पवार साहेबांकडून शिकणे सारखे भरपूर आहे. आम्ही साहेबप्रेमी.
@anildhumal5879
@anildhumal5879 2 ай бұрын
महाराष्ट्राला लाभलेले एक अभूतपूर्व व्यक्तिमत्व ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
@balashinde0707
@balashinde0707 2 ай бұрын
वा भारी मुलाखत ..... साहेब आणि ताई दोघेही खूप छान बोलले
@SM-cu5qy
@SM-cu5qy 2 ай бұрын
शरद पवारांसारखे नेतृत्व उदयाला आले त्याचे कारण, ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसापासून ते शहरी भागातील सर्व क्षेत्रातील माणसासोबत असलेला संपर्क, बाकी राजकीय नेत्यांचा विश्वास राजकीय व्यक्तींवर असतो पण पवार साहेबांचा विश्वास हा सर्व सामान्य जनतेवर आहे हे वेळोवेळी दिसून येते.
@sanjaypawar1098
@sanjaypawar1098 2 ай бұрын
हो अगदी खरे आहे. मा.श्री.शरदचंद्र पवार साहेब अत्यंत प्रेमळ व जनसामान्य तील सर्व सामान्य वयक्तीमत्व आहेत. असे नेते त्याच्या व्यतीरितृ महाराष्ट्रात कोणी नाही, हे सत्य आहे.
@sushanttavate401
@sushanttavate401 2 ай бұрын
खरच बापलेक हुशार आहेत.....जे उत्तर पत्रकारांना हवं आहे ते ह्यांनी अजिबात दिल नाही
@avdhootthete6272
@avdhootthete6272 2 ай бұрын
आतल्या गाठीचा आहे माणूस. उगाच नाही यांना आधारवड म्हणतात
@dreamsneverdiehappy
@dreamsneverdiehappy 2 ай бұрын
ते सर्व खरं पण खांडेकर ला आवडली का मुलाखत 😂😂 पवार साहेब नाव नाही ब्रँड आहे, आदरणीय पवार साहेब ❤️❤️❤️
@prasad............9999
@prasad............9999 2 ай бұрын
मी जातीने वंजारी आहे, पण पवारसाहेब ❤ love you
@mahendrakumarpatil2976
@mahendrakumarpatil2976 2 ай бұрын
प्रत्येक वेळी जात सांगण्याची आवश्यकता नसते
@NamdeoLondhe-u4l
@NamdeoLondhe-u4l 2 ай бұрын
हीच तर पवारांची खासियत! जय महाराष्ट्र.
@rameshshinde1015
@rameshshinde1015 2 ай бұрын
शरद पवार साहेब महाराष्ट्राचा बुलंद आवाज.❤
@vishnupatil627
@vishnupatil627 2 ай бұрын
जसा टाटा ब्रँड आहे,तसा देशातील powerful एकमेव राजकीय ब्रँड म्हणजे शरद शारदा गोविंदराव पवार असा राजकारणी कोणी झाला नाही,आणि होणारही नाही म्हणजे नाहीच
@jayramsawant7778
@jayramsawant7778 2 ай бұрын
Pangaribmarathanathanchakaiupyognai
@मुद्याचेबोला
@मुद्याचेबोला 2 ай бұрын
😝😂🤣🤦‍♂️🙈
@jayuvijumadane
@jayuvijumadane 2 ай бұрын
साहेबांनी समाजापुढे एका मुलीवर ऑपरेशन करून जगासमोर आदर्श ठेवला आहे ....साहेबांनी मुलगी पण वारसदार असू शकते हे सिध्द केलं आहे
@prabhubagul3447
@prabhubagul3447 2 ай бұрын
40:47 40:49 बुद्धिबळात कोणती सोंगटी घेऊन खेळायला आवडतं पवार साहेब : वजीर ! Fantastic!!
@pawarpatil8697
@pawarpatil8697 2 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार...!
@s.k.gaikwad7527
@s.k.gaikwad7527 2 ай бұрын
Reality in father . daughter and grandson Enjoyed it. 😂😂😂😂😂
@Marathi-n8i
@Marathi-n8i 2 ай бұрын
😂😂😂
@rushikeshmasne5685
@rushikeshmasne5685 2 ай бұрын
कशाचा आवज बे महाराष्ट्राचा बुलंद आवाज काही आपले
@JustChillDhonduuu
@JustChillDhonduuu 2 ай бұрын
😂😂
@Hemant-rv9gq
@Hemant-rv9gq 2 ай бұрын
बाप आणि मलीचे नाते कसे असावे ह्याचे उत्तम उदाहरण...
@babasahebshelke4192
@babasahebshelke4192 2 ай бұрын
राजकारणातील चाणक्य माझे राजकीय गुरू
@anilsonawane2250
@anilsonawane2250 2 ай бұрын
आदरणीय पवार साहेब आदरणीय ताई👍👍👍👍👍
@swapnilwaravadekar333
@swapnilwaravadekar333 2 ай бұрын
मस्त मुलाखत शेवटपर्यंत ऐकावी अशी
@nageshbhosale2211
@nageshbhosale2211 2 ай бұрын
बाप बाप आसतो फक्त पवार साहेब
@ra8208
@ra8208 2 ай бұрын
ताई & साहेब ✌️
@Amol-qd7bk
@Amol-qd7bk 2 ай бұрын
आदर्श राजकारणी आदरणीय पवार साहेब
@bharatgole6906
@bharatgole6906 2 ай бұрын
आदरणीय शरद पवार आणि सुप्रिया ताई या दोघा बाप लेकीची यांची ही मुलाखत खुपचं छान वेगवेगळ्या विषयावर खुपचं छान झाली, ❤❤❤❤दोघांना ही नमस्कार
@shubhs7434
@shubhs7434 2 ай бұрын
Sahebh❤
@mf.farzin.7795
@mf.farzin.7795 2 ай бұрын
फक्त आदरणीय साहेब
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 2 ай бұрын
Politics is carrier. Power is politics.hardwork.
@vishnupatil627
@vishnupatil627 2 ай бұрын
राजकारण कसाही असो पण कुटुंब म्हणून पवार यांच्या सारखी घराणी देशात सापडणे दुर्मिळ आहे,great pawar family',pawar is great person
@ujwalapalande2695
@ujwalapalande2695 2 ай бұрын
बाप मुलीचे सुंदर नाते आसेच आसावे ईश्वरीय आहेत जय महाराष्ट्र साहेब
@sachingunjal3604
@sachingunjal3604 2 ай бұрын
Pawar saheb jindaabad
@prakashkavathekar651
@prakashkavathekar651 2 ай бұрын
Very nice interview 👍🏻👍🏻
@srgoud2850
@srgoud2850 2 ай бұрын
Great Saheb ❤ Maharashtra
@Aaru-x7g
@Aaru-x7g 2 ай бұрын
पाठीमागे मोरांचा आवाज खूप छान येतो आहे..❤ खूप छान मुलाखत
@virajpatil8332
@virajpatil8332 2 ай бұрын
Pawar is brand ❤
@rupali8262
@rupali8262 2 ай бұрын
पवारांना उलघडतील असा कट्टा आजुन जन्मालाच आला नाहीये❤❤❤...he is always kingmaker ... एवढी प्रॉपर्टी असताना एका मुलीवर थांबणाऱ्या माणसाचा नेहमी अभिमानच वाटला पाहिजे....i like that mindset ❤...every girl deserve father like Him ❤
@nafisashaikh_2219
@nafisashaikh_2219 2 ай бұрын
Khup chan example dile ki Rajkarnatla Oont lakshat thevaych... great Politician... really whatever he has today he deserved totally
@श्रीस्वामीसमर्थ-ज4द
@श्रीस्वामीसमर्थ-ज4द 2 ай бұрын
मला खूपच आवडली मुलाखत एकदम मस्त होती
@pramodchwudari1574
@pramodchwudari1574 2 ай бұрын
Saheb aani Tai khup chan
@samirbakre919
@samirbakre919 2 ай бұрын
छान
@adityanilkanth977
@adityanilkanth977 2 ай бұрын
देशाच्या राजकारणातील हिमालय आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा सह्याद्री👑🦁
@MayaKoli-jv6jn
@MayaKoli-jv6jn 2 ай бұрын
😂😂
@charusheelatale8252
@charusheelatale8252 2 ай бұрын
आदर्श पिता आणि त्यांची आदर्श कन्या❤
@VickyrajPatil
@VickyrajPatil 2 ай бұрын
शरद साहेब पॉवर 🎉
@pawar8683
@pawar8683 2 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार
@sajeedmakhamalla8904
@sajeedmakhamalla8904 2 ай бұрын
शरद पवार साहेब अतिशय हुशार राजकारणी आहेत मतदार संघामध्ये नेत्याचा जनसंपर्क असला की कुठलीही निवडणूक जिंकू शकतो निवडणूक जिंकण्यासाठी पैसा लागत नाही प्रत्येक मतदाराला मानसन्मान दिला की तो आयुष्यभर त्याची परतफेड नेत्याला मत देऊन करत असतो
@niteshkoli6021
@niteshkoli6021 2 ай бұрын
Great...
@PhulePinu84127
@PhulePinu84127 2 ай бұрын
साहेब salut तुम्हाला...
@sahyadrimountainrange
@sahyadrimountainrange 2 ай бұрын
Great Interview Best Information 👍🏻 Thank You ABP Maza❤
@swapnilatkale6283
@swapnilatkale6283 2 ай бұрын
साहेब साेबतीला महाराष्ट्र आहे आख्खा❤
@jyotimagar4169
@jyotimagar4169 2 ай бұрын
बाहेर वातावरण किती छान आहे मोरांचा केकराव, पक्ष्यांचा किलबिलाट आहे तसेच प्रसन्न शरद पवार व सुप्रिया सुळे छान चर्चा झाली.
@pandushelar6953
@pandushelar6953 2 ай бұрын
👍👍👍साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@madhukarmore6601
@madhukarmore6601 2 ай бұрын
खूप छान मुलाखत
@sachingaikwad7281
@sachingaikwad7281 2 ай бұрын
पवार साहेबाना समजायचं असेल तर आर आर आबा, जयंतराव, आणि असे असंख्य नेत्यांच्या तोडुन समजा. महाराष्ट्रचा जाणता राजा.
@devendrasingsolanke9453
@devendrasingsolanke9453 2 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार 💪
@pushpajadhav3578
@pushpajadhav3578 2 ай бұрын
फारच सुंदर बाप लेकीची मुलाखत. 👌
@dhananjayalate1347
@dhananjayalate1347 2 ай бұрын
Super Leader of country is pawar saheb 🙏🙏
@SameerChalke-mu1xn
@SameerChalke-mu1xn 2 ай бұрын
Mavalatla jahal neta, saheb taie kharach khup shikayla bhetal hya interview madhun, thanks abp team also
@sanjaylad8155
@sanjaylad8155 2 ай бұрын
अमित शहा तेरी हर बार का पलटवार हू मे युही नही शरद पवार हू मे. आले किती गेले किती संपले भरारा परी माझ्या साहेबाचा आहे दरारा शरद पवार साहेब की जय. शाहू फुले आंबेडकर यांचा विचारांचा वारसा चालवणारा एकमेव आजच्या घडीचा माझा नेता परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य प्रदान करो जीवेत शरद शतम
@ShobhaBukate
@ShobhaBukate 2 ай бұрын
खूप छान कॉमेंट्स खूप भावली
@sanjaylad8155
@sanjaylad8155 2 ай бұрын
@@ShobhaBukate thanks
@Shawn_39
@Shawn_39 2 ай бұрын
महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाने जाणीवपूर्वक ऐकावी अशी मुलाखत 👏💯👌
@pavanchayal4917
@pavanchayal4917 2 ай бұрын
काई असो कसा ही असो ..साहेब ची इच्छाशक्ती ल सलाम महाराष्ट्र च बुलंद आवाज शरद पवार साहेब
@KedarGaonkar-th1tc
@KedarGaonkar-th1tc 2 ай бұрын
King of Maharashtra pawar
@sagardhage8813
@sagardhage8813 2 ай бұрын
शरद पवार साहेब 👍🏻
@yogeshsalunkhe4205
@yogeshsalunkhe4205 2 ай бұрын
स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला लाभलेला एक सुंदर अलंकार!
@vishnupatil627
@vishnupatil627 2 ай бұрын
खतरनाक शरद शारदा गोविंदराव पुत्र. पुत्र व्हावा ऐशा
@balasahebsarwade4531
@balasahebsarwade4531 23 күн бұрын
Greet mulakat. Saheb No1 pan Tai sudha no 1
@ajitsinhkalamkar8185
@ajitsinhkalamkar8185 2 ай бұрын
Saheb 🙏
@pradipdhaigude7814
@pradipdhaigude7814 2 ай бұрын
ह्या म्हाताऱ्याला देवाची गाणे सुंदर संगीत ,ह्या भूमीवर असलेली दुःखी मानस इतल खर वास्तव जग दाखवा ह्या भूमीवर खूप सुंदर जग आहे हे कुणीतरी सांगा यांना कुणीतरी चांगल जग आहे हे सांगा रे तो इतका विकृत मनोवृत्तीचा माणूस आहे तो पेपर मध्ये काय वाचत असेल देव जाणे रे बाबा .पोरगी बी तशीच निघाली बापाच्या पावलावर पाय ठेवून ती पण तशीच वाईट वृत्तीची निघाली .
@shubhampatekar1875
@shubhampatekar1875 2 ай бұрын
तू मोठा अभ्यासक निघाला भडखाऊ😂
@PrakashSomoshi
@PrakashSomoshi 2 ай бұрын
भारत रत्न पवार साहेब
@ajitk6517
@ajitk6517 2 ай бұрын
Saheb ❤❤❤❤❤
@kishorshinde9296
@kishorshinde9296 2 ай бұрын
मस्त
@vishnupatil627
@vishnupatil627 2 ай бұрын
खरंच अभूतपूर्व व्यक्तिमत्त्व
@sachinjagtap268
@sachinjagtap268 2 ай бұрын
पवार साहेब म्हणजे चालते बोलते विद्यापीठ आहेत
@NamdeoLondhe-u4l
@NamdeoLondhe-u4l 2 ай бұрын
सुप्रियाताई म्हणजे सत्तेचा मध चाखणारी मधू!
@sharadkarande5746
@sharadkarande5746 2 ай бұрын
पवार इज द पॉवर..🎉🎉🎉
@girishmahadik3793
@girishmahadik3793 2 ай бұрын
खांडेकर अजून किती खोलात जाऊन प्रश्न विचारशील रे.... समोरचा पैलवान तेल लाऊन आलेला आहे 😂😂😂😂
@vaibhavpatil3083
@vaibhavpatil3083 2 ай бұрын
बाप माणूस!🫡
@nivruttipatil5500
@nivruttipatil5500 2 ай бұрын
Supriya tai aani saheb khupach chhan mulakat 🎉❤
@atulbahad8937
@atulbahad8937 2 ай бұрын
खूप छान
@vijaykumarmuley8250
@vijaykumarmuley8250 2 ай бұрын
महान नेता
@udaytapkire19
@udaytapkire19 2 ай бұрын
He is mastermind visionary and great leader and nobody deny that.
@Mr.amitdhavan
@Mr.amitdhavan 2 ай бұрын
साहेबांनी पायांनी बांधलेली गाठ हातानं सुटली नाय भल्याभल्यांना....मस्त डायलॉग
@Enigma_Shubz
@Enigma_Shubz 2 ай бұрын
Koni kahi mhana but you have to admit pawar saheb is the most intelligent political leader till date
@NamdevGhogre-n5o
@NamdevGhogre-n5o 2 ай бұрын
साहेब ताई
@shobhapisal1902
@shobhapisal1902 2 ай бұрын
मराष्ट्राचा आवाज शरद पवार🙏🙏🙏
@hemantmalekar3853
@hemantmalekar3853 2 ай бұрын
छान
@kumudininikarge4882
@kumudininikarge4882 2 ай бұрын
Mast mulakhat.junya aathvani jagya zalya..
@shamraoshinde1956
@shamraoshinde1956 2 ай бұрын
साहेबांचे आणि ताई यांची मुलाखत फार आवडली
@vijaykasar5760
@vijaykasar5760 2 ай бұрын
लोकसत्ताचे संपादक माधव गडकरी यांचे चौफेर अग्रलेख न चुकता दर शुक्रवारी वाचायचे आणि पुन्हा रविवारी कंमेंट करायचे पवार साहेब मोठे व्यासंगी आहेत
@prabhubagul3447
@prabhubagul3447 2 ай бұрын
त्यांची खरी ताकद ही त्यांचं वाचनच आहे.
@navnathlendghar382
@navnathlendghar382 2 ай бұрын
माधव गडकरी यांचा त्या वेळी साबरमती ते बारामती हा लेख फार गाजला होता.माथवरावाणा साहेबांनी जे लेख लिहून उत्तर दिले ते वाचनिय होते माधवरावांनी प्रतिक्रिया देताना पवार तुम्ही अगस्ती व्हा.
@vijaykasar5760
@vijaykasar5760 2 ай бұрын
खरंय
@amoghbadnikar8100
@amoghbadnikar8100 Ай бұрын
You can hate him or love him but you can never ignore him .. once a Saheb always a Saheb
@akashbhattacharya7458
@akashbhattacharya7458 Ай бұрын
Sharad Pawar The Real Chanakya of Indian politics ❤
@bharatgorde
@bharatgorde 2 ай бұрын
Saheb❤
@vishalbalve6993
@vishalbalve6993 2 ай бұрын
Hrithik❤❤❤
@atulshinde9420
@atulshinde9420 2 ай бұрын
ज्ञानदा कदम कुठे गेल्या ❤
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 2 ай бұрын
श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@raviwalunjkarpatil
@raviwalunjkarpatil 2 ай бұрын
🎉🎉
@anirudhawaghmare6843
@anirudhawaghmare6843 2 ай бұрын
पवार साहेबांना राजकारण व वैयक्तीक आयुष्य याशिवाय साहित्यिक, क्रीडा, चित्रपट, जागतिक पातळीवरचे गंभीर प्रश्न, देशासमोरील प्रश्न व त्यावरील उपाययोजना इत्यादिवरही बोलत केले असते तर अजून छान वाटले असते..
@rameshshinde1574
@rameshshinde1574 2 ай бұрын
ताई मुख्यमंत्री झालेल्या महाराष्ट्रातल्या जनतेला नक्कीच आवडेल त्या जनतेला खात्रीने न्याय देतील हा विश्वास वाटतो
@anilbavaskar8670
@anilbavaskar8670 2 ай бұрын
आमच्यासारखा कार्यकर्ता आयुष्याचा वाटलं आता सर्व संपलं तर आम्ही माननीय शरद पवार साहेबांना आठवतो
@atharvshinde18
@atharvshinde18 2 ай бұрын
Sharad Pawar is the Most Important Politician in Maharashtra Fir Opposition Pawar is the hope because If he won't be there there won't be the opposition Remain in Maharashtra And for BJP NDA Pawar is the greatest Threat in their whole history forever they will Abuse , happily Abuse but your Regard won't affect to the Pawar because Pawar has doubled people Loving you which are literate and won't comment and abuse the person who supports them .
怎么能插队呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:12
火影忍者一家
Рет қаралды 12 МЛН
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 19 МЛН
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
LAI BHARI NANA PATEKAR
17:04
Jai Maharashtra News
Рет қаралды 1,1 МЛН
怎么能插队呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:12
火影忍者一家
Рет қаралды 12 МЛН