Joshi Wadewale Fight Mangaon : जोशी वडेवाल्यांची मुजोरी..गरोदर महिलेला केली मारहाण?

  Рет қаралды 939,094

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 3 400
@rahulk7987
@rahulk7987 3 ай бұрын
पोलिस नियमानुसार कारवाई करतीलच.. पण मराठी ग्राहकांनो अश्या मुजोर मालकांच्या दुकानात, हॉटेलात जाने बंद करा.. हिच त्यांच्यासाठी खूप मोठी शिक्षा असेल
@ksindhu2695
@ksindhu2695 3 ай бұрын
Saglikade parprantiy labour bharun thevle aahe. Aswachhata kiti aste ashya kityek hotels madhye.
@islamsuck1
@islamsuck1 3 ай бұрын
Shudras should eat in a Shudhra restaurant and not in Brahman restaurant
@blackblack1553
@blackblack1553 3 ай бұрын
घंटा केस पण घेतली नाही
@siddheshchavan2751
@siddheshchavan2751 3 ай бұрын
Bhaava Aaplyala kokanachya Shaanachi vaat lagat challi aahe. He Parprantiya Bhaiye Loka Ghusun Ghusun ek ek area Khaat Jaat aahet. Raigad evdha conjusted zaalela aahe asa vatatach Naahi ki te Konkan aahe. Aata Pudhe Ratnagiri Sindhudurg cha Kaay hoil kaahi saangu naahi shakat. Konkancha Nisarg Saundarya hatatna Nistat challa aahe.
@AnantahN
@AnantahN 3 ай бұрын
पार्सल घेऊन जातील ते मोठं .. कारवाई वैगेरे काही नाही
@HRTechMarathi
@HRTechMarathi 3 ай бұрын
कामगार सगळे परप्रांतीय आहेत आणि मालक खुप मस्तीचा आहे, पैसा जास्त झाला की माणसाला अशी मस्ती येते असल्या दुकानात कोणीही जाऊ नये 😡😡😡
@prasadkapse1853
@prasadkapse1853 3 ай бұрын
Malak pn parprantich aahe jaiswal mhnun
@Abhsjdj
@Abhsjdj 3 ай бұрын
असल्या माजुरी लोकांकडे जायलाच नाही पाहिजे.Ban केले पाहिजे.
@rohidasmurkar3672
@rohidasmurkar3672 3 ай бұрын
Hyanchya var yogya ti karvai jhali pahije
@charudattahaldankar7269
@charudattahaldankar7269 3 ай бұрын
Sarv marathi mansani yatun bodh ghyava aplya prantat dusryana mothe karu naye sarv marathi mansani ekjutine gunyagovindane rahave.
@SureshShelar-Official
@SureshShelar-Official 3 ай бұрын
आशा टाईमाला पब्लीक फक्त बघ्याची भूमिका घेत सगझाल्यावर बोलताता आम्ही पण मारल असतं
@sankeshshitap2016
@sankeshshitap2016 3 ай бұрын
हा विडिओ पूर्ण महाराष्ट्रांत पोचला पाहिजे
@jadhav5505
@jadhav5505 3 ай бұрын
आपणच यांना मोठे करतो, या हाॅटेल मध्ये जाऊ नका
@SagarPatil-ek5kb
@SagarPatil-ek5kb 3 ай бұрын
या हरामखोरांना जागेवर ठोकलं पाहिजे स्त्रिया आणि लहान मुलां वरती हात उचलतो हा
@dnyaneshwarjoshi8605
@dnyaneshwarjoshi8605 3 ай бұрын
पहिली गोष्ट म्हणजे त्या (जैस्वाल) नावाच्या मालकानं खूप मोठी चूक केली आहे !! शिक्षा तर होनार ! आता दुसरी गोष्ट ! त्या जस्वल नावाच्या वेक्तीन जोशी वडा पाव ह्याची franchise घेतली आहे ! तर ह्यात जोशी वडा पाव ची काही चूक नहीं ! जे पाटील लोक comments section मद्ये भुक्त आहे ना त्यांना हे समजायला पाहिजे उगाच जोशी वाडा पाव खाऊ नका 😂 तर का कारण ह्या वरून परत ब्राह्मण ला टार्गेट करत येत 😂 साला गुन्हा करतो जैस्वाल ! आन टार्गेट कोण तर जोशी वाडा पाव and because brand owner is ब्राह्मण
@skp45-o4e
@skp45-o4e 3 ай бұрын
एकदम बरोबर साहेब जसे काही फुकट मिळते अशी गर्दी आपणच करतो मला पहिले मला पहीले जसा काही कधी वडापाव खालाच नाही
@dnyaneshwarjoshi8605
@dnyaneshwarjoshi8605 3 ай бұрын
पहिली गोष्ट म्हणजे त्या (जैस्वाल) नावाच्या मालकानं खूप मोठी चूक केली आहे !! शिक्षा तर होनार ! आता दुसरी गोष्ट ! त्या जस्वल नावाच्या वेक्तीन जोशी वडा पाव ह्याची FRANCHISE घेतली आहे ! तर ह्यात जोशी वडा पाव ची काही चूक नहीं ! जे पाटील लोक comments section मद्ये बोलत आहे ना त्यांना हे समजायला पाहिजे उगाच जोशी वाडा पाव खाऊ नका , बंद करा , जाऊ नका 😂 तर कारण ह्या वरून परत ब्राह्मण ला टार्गेट करत येत 😂 साला गुन्हा करतो जैस्वाल ! आन टार्गेट कोण तर जोशी वाडा पाव and because brand owner is ब्राह्मण
@dnyaneshwarjoshi8605
@dnyaneshwarjoshi8605 3 ай бұрын
पहिली गोष्ट म्हणजे त्या (जैस्वाल) नावाच्या मालकानं खूप मोठी चूक केली आहे !! शिक्षा तर होनार ! आता दुसरी गोष्ट ! त्या जस्वल नावाच्या वेक्तीन जोशी वडा पाव ह्याची FRANCHISE घेतली आहे ! तर ह्यात जोशी वडा पाव ची काही चूक नहीं ! जे पाटील लोक comments section मद्ये बोलत आहे ना त्यांना हे समजायला पाहिजे उगाच जोशी वाडा पाव खाऊ नका , बंद करा , जाऊ नका 😂 तर कारण ह्या वरून परत ब्राह्मण ला टार्गेट करत येत 😂 साला गुन्हा करतो जैस्वाल ! आन टार्गेट कोण तर जोशी वाडा पाव and because brand owner is ब्राह्मण
@Anonymoustrader168
@Anonymoustrader168 3 ай бұрын
अतिशय निकृष्ट दर्जाचे हॉटेल्स आहेत. मला देखील खराब क्वालिटी ची सर्व्हिस दिली व तक्रार केल्यास वाद घातला.
@indian62353
@indian62353 19 күн бұрын
मुळात हा मालक शुभम जयस्वाल आहे. तो परप्रांतीय आहे. त्याने जोशी वडेवाले यांची "फ्रेंचायजी" घेतली आहे, मुळ मालक हे नाहीत.
@ganeshd9100
@ganeshd9100 3 ай бұрын
या लोकांना धंदा सेट झाल्यामुळे माज आली आहे. यापेक्षा एका गरीब कष्टकरी कुटुंबाकडून हातगाडी वरील वडा पाव खावा ते आपुलकीने आपली सेवा करतील. व त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहून तुम्हाला आपले मन व पोट भरल्याचे समाधान वाटेल.🙏🏻
@officialneil1111
@officialneil1111 3 ай бұрын
काही नाहीं हो एक काळ होता nokia सारखा brand टॉप ला होता आत्ता बघा अवस्था.
@indian62353
@indian62353 19 күн бұрын
अरे भावा व्हिडीओमध्ये हा माणूस खोटे सांतोय. तो मालक नाही, मॅनेजर आहे या हॉटेलचा. चूक कामगारांची, त्याचा दोष मालकाला द्यायचा का?
@ManojNalavade-n4f
@ManojNalavade-n4f 3 ай бұрын
माणगाव च्या जोशी वडे वाले हा माजलेला लोकल आहे, त्याने सर्व भय्ये ठेवले आहेत. त्यात भिकारडे सर्व फालतु पदार्थ विकतात. जोशी ला मराठी पदार्थांशी देणे घेणे नाहीय फक्त पैसा पाहिजे
@vijaaythakare
@vijaaythakare 3 ай бұрын
अगदी खरे आहे. तिथे उंदीर देखील फिरत असतात.खुप घाणेरडे आहे.
@mangeshshinde5692
@mangeshshinde5692 3 ай бұрын
Owner ani bhaiyya la chop hawa ahe
@amolgaikwad1827
@amolgaikwad1827 3 ай бұрын
अरे माणगाव मधील माणसं काय करतात मारा भोसडीच्या भैय्याला
@surajkkr3280
@surajkkr3280 3 ай бұрын
जोशी म्हणून विरोध करत आहे हे नालायक
@DevendraKhandekar-y4p
@DevendraKhandekar-y4p 3 ай бұрын
Bolun ky ahe tith jaaun badva tyala
@dadasahebpatil8791
@dadasahebpatil8791 3 ай бұрын
जोशी वडेवाल्यावर बहिष्कार घाला , कोणीही यांच्या हाँटेलमध्ये जाऊ नका
@indian62353
@indian62353 19 күн бұрын
व्हिडीओमध्ये हा माणूस खोटे सांतोय. तो मालक नाही, मॅनेजर आहे या हॉटेलचा. चूक कामगारांची, त्याची शिक्षा मालकाला का?
@indian62353
@indian62353 19 күн бұрын
मुळात हा मालक शुभम जयस्वाल आहे. तो परप्रांतीय आहे. त्याने जोशी वडेवाले यांची "फ्रेंचायजी" घेतली आहे, मुळ मालक हे नाहीत.
@anandkale3988
@anandkale3988 3 ай бұрын
क्रृपया नोंद घ्यावी,जोशी वडेवाले ब्राम्हण नाहीत, ईतर जातींमध्ये सुद्धा जोशी आडनाव येते...
@nirajjoshi4460
@nirajjoshi4460 3 ай бұрын
Khara ahe. Aani he sagle je brahmnana shivya det aahet tech muslim sobat majet rahatat
@officialneil1111
@officialneil1111 3 ай бұрын
वाद अत्ता जातीचा नाहीं न्यायाचा आहे. आणि हे जर परप्रांतीय असतील तर आत्ताचं सावध व्हा महाराष्ट्र धोक्यात आहे. हे जातीवाद करून परप्रांतीय त्यांची पोळी भाजून घेत आहेत. आत्ता तरी जागे व्हा.
@Kingkeshava.224
@Kingkeshava.224 3 ай бұрын
​@@nirajjoshi4460 trp कसा भेटल मग.....
@amp5969
@amp5969 3 ай бұрын
​@@nirajjoshi4460मुस्लिम च? घेतल्या शिवाय तुम्हाला चैन पडत नाही आहे कि नाही
@nehautekar8284
@nehautekar8284 3 ай бұрын
पण हे जोशी वडेवाले ब्राह्मणच आहेत
@sunilmore4727
@sunilmore4727 3 ай бұрын
ह्या माजलेल्या मालकावर पोलीसांकडून कडक कारवाई झालीच पाहिजे.
@sureshgoyaker6445
@sureshgoyaker6445 3 ай бұрын
Police paishe ghenar Ani gappa basnar. Policancha dhak samplay
@nishadsathe3312
@nishadsathe3312 3 ай бұрын
Kahi upyog nahi police kahihi karat nahit ....donhi party kadun paise ukaltat bass evdhech hote jasti jast
@actiongamer3546
@actiongamer3546 3 ай бұрын
हात पाय तोडले पाहिजेत पोलिस तक्रारीत जामीन मिळतो पण भांडणा वेळी तोडला तर चांगलीच अद्दल घडते
@sagarbattise3217
@sagarbattise3217 3 ай бұрын
Tyapeksha tya Mahilecha natewaikanni Tyacha Program fix karayala pahije.....
@jaydeep_jk02
@jaydeep_jk02 3 ай бұрын
जोशी वडे वाले टेस्ट खराब झालीय आत्ता, कोणाला पण फ्रैंचाइज़ी देवून ठेवलीय, सर्विस पण नीट मिळत नाही, कुठल्या ही ब्रँच ला जावा सेम condition😢😢
@dilipsolanki9218
@dilipsolanki9218 3 ай бұрын
My experience too Third class test 🤮🤮
@prasadkapse1853
@prasadkapse1853 3 ай бұрын
Yanchya Frenchayce jast bhaiyan kadech aahe
@Dinkar-oc2js
@Dinkar-oc2js 3 ай бұрын
या लोकांना ग्राहकांनीच मोठं करून ठेवलाय ना,,, ग्राहकच या लोकांची मस्ती उतरवू शकतात,,, ग्राहक कमी झालं की आपोआप बसतील बोंबलत
@Shivajiatkare.
@Shivajiatkare. 3 ай бұрын
आपल्याकडे जोपर्यंत लोकल , गाववाले अशी बिरुदावली आहे, तोपर्यंत अवघड आहे, कशी हिम्मत होते फॅमिली वर हात उचलायची, असल्या हरामखोर लोकांची.
@saveabhijeet2128
@saveabhijeet2128 3 ай бұрын
Boycott joshi
@secretsociety2163
@secretsociety2163 3 ай бұрын
या देशातील बहुसंख्य लोकांमध्ये आता विनम्रता आणि सुसंस्कृत पणा राहिला नाही.
@ashokmadane7109
@ashokmadane7109 3 ай бұрын
मी पण गावी जाताना एकदा इथे थांबलेलो वडे खायला एकदम थर्ड क्लास क्वालिटी असतात आणि मालक पण उद्धटपणे बोलतो आणि आज चक्क ग्राहकाला त्यांनी मारहाण केली
@आपलकोकण-न8फ
@आपलकोकण-न8फ 3 ай бұрын
Mi भजी खाली होती खारट एकदम. फेकून द्यायला लागली
@rajendragarud3753
@rajendragarud3753 3 ай бұрын
हे कुठे आहे कळू शकेल का
@np7001
@np7001 3 ай бұрын
​@@rajendragarud3753all over pune hyanchya branches ahet rastyala highway la pn ahet.but worst taste ahe mi ekdach punyat try kel hot parat nahi paise waste karnar
@ashokmadane7109
@ashokmadane7109 3 ай бұрын
@@rajendragarud3753 माणगाव मध्ये आहे रोड लगत आहे
@ashokmadane7109
@ashokmadane7109 3 ай бұрын
@@आपलकोकण-न8फ एकदम क्वालिटी खराब आहे इथे आपल्याकडे लोकांनी थांबलं नाही पाहिजे
@rajeshborekar2886
@rajeshborekar2886 3 ай бұрын
प्रत्येक दादागिरी मागे एका राजकारण्याचे पाठबळ असतेच, त्याच्या पाठिंब्या शिवाय असली कुत्री सुध्दा टांग उचलत नाहीत
@RahulShinde-wk2yv
@RahulShinde-wk2yv 3 ай бұрын
😢satya ahe😢😢😢
@sagaranand6724
@sagaranand6724 3 ай бұрын
Voting kartana vichar kara
@VijayNKOmSaiRam
@VijayNKOmSaiRam 3 ай бұрын
Bj* cha karyakarta asnar ha Mhanun mahilanvar atyachar kartoy
@prashantsutar6440
@prashantsutar6440 3 ай бұрын
अगदी बरोबर बोललात दादा
@kishorsapat
@kishorsapat 3 ай бұрын
आनाजी पंत, भास्करपंत कुलकर्णी, इंग्रजांचे तळवे चाटणाऱ्या या नतद्रष्ट अवलादी आहेत,2014पासून यांना जरा जास्तच माज चढला आहे.2024‌ विधानसभेला यांचा टरबुजा सारखा माज ठेचा.
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 3 ай бұрын
जोशी वडे वर बहिष्कार घाला... परप्रांतीय माजले आहेत
@ashkul1267
@ashkul1267 3 ай бұрын
Marathi lokana kaam karayla sanga, koni tayar nahi mhanun parprantiya la scope milto
@indian62353
@indian62353 19 күн бұрын
मुळात हा मालक शुभम जयस्वाल आहे. तो परप्रांतीय आहे. त्याने जोशी वडेवाले यांची "फ्रेंचायजी" घेतली आहे, मुळ मालक हे नाहीत. मुळ मालक हे मराठी आहेत
@kishorsawant7033
@kishorsawant7033 3 ай бұрын
लहान मुलाना मारहाण केली तर कलम 75 J J act नुसार गुन्हा FIR होईल. बाल हक्क आयोगा कडे तक्रार करा. बाल कल्याण समिती रायगड कडे तक्रार करा. महिलांना अर्वाच्य भाषा वापरली दुसरा गुन्हा तड जोड करू नका.
@krb7641
@krb7641 3 ай бұрын
Bhikarya, jast dnyaan paajlu nakos, maaj aala ka re feminists kutrya
@amardeepkamble9602
@amardeepkamble9602 3 ай бұрын
मारणारांचा माज ऊतरवा. जोशीचा वडा म्हणजे हळद आणि मीठ.
@prashantjadhavadityaevents7711
@prashantjadhavadityaevents7711 3 ай бұрын
😂😅
@jpvlogs6070
@jpvlogs6070 3 ай бұрын
😂😂
@ebrahim-jx
@ebrahim-jx 3 ай бұрын
😂😂💯
@aquamaxvlog
@aquamaxvlog 3 ай бұрын
आम्ही फक्त एकदाच गेलो, परत जायची इचछा होत नाही. जेवढं मार्केटिंग करतात, त्यापेक्षाही निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ व सर्विस देतात. नाव फक्त मराठी पण चालवणारे सगळे परप्रांतीय.
@sanjaymhatre6896
@sanjaymhatre6896 3 ай бұрын
मी सुद्धा हॉटेल मालक आहे. ग्राहक हा विश्वास ठेवून आपल्याकडे येत असतो. त्यांना अशी मारहाण करणे फार चुकीचे आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने काही ग्राहक उद्धटपणा करतात पण त्यांना समजावून सांगणे आपले काम आहे. मारहानीचे समर्थन करता येणार नाही
@VikasPatil-xi3gl
@VikasPatil-xi3gl 3 ай бұрын
तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे पण तो बघा कशी अरे तुरेची भाषा करतो जा पोलीस स्टेशनला याचा माज उतरवलाच पाहिजे
@supriyachavan4037
@supriyachavan4037 3 ай бұрын
👍🏼👍🏻
@indian62353
@indian62353 19 күн бұрын
अरे भावा व्हिडीओमध्ये हा माणूस खोटे सांतोय. तो मारहाण करणारा मालक नाही, मॅनेजर आहे या हॉटेलचा. चूक कामगारांची, त्याचा दोष मालकाला द्यायचा का?
@namdevkudpane9957
@namdevkudpane9957 3 ай бұрын
अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते आहे मी माझा कुटुंबा सोबत गेलो होतो.
@gawravshinde307
@gawravshinde307 3 ай бұрын
Very TRUE. Even I had been to this place on the way to my native place. Food is tasteless here
@bajiraoshinde9473
@bajiraoshinde9473 3 ай бұрын
आहो कल्पना करू शकत नाही ह्या लोकांची इतरांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच चांगला नसतो आपण ग्राहकाला परमेश्वर मानतो मात्र हे कुठेही कोणत्याही क्षेत्रात असो इतरांना तुच्छ मानुनच काम कींवा सर्वीस देतात फक्त पैशासाठी त्या सेवेत कोणतीही गुणवत्ता नसते त्यामुळे लोकांनी शहानं व्हावं हीच विनंती
@surajkkr3280
@surajkkr3280 3 ай бұрын
​@@gawravshinde307भिकारी लायकी नाही तूझी
@surajkkr3280
@surajkkr3280 3 ай бұрын
​@@bajiraoshinde9473आले जातीवर आपण
@allokk22
@allokk22 3 ай бұрын
Brobar
@तिरक्या
@तिरक्या 3 ай бұрын
हॉटेलचे नाव "जोशी वडेवाले" आहे, म्हणून हा व्हिडिओ बनला! जोशी ऐवजी पाटील, गायकवाड किंवा कांबळे असता तर त्या बाईने भांडताना जात विचारली असती?😮
@amolbp5415
@amolbp5415 3 ай бұрын
बरोबर की. दुसर्या जाती जमातीचा असता तर नसती विचारली.
@dvaibhav1
@dvaibhav1 3 ай бұрын
अगदी बरोबर बोललात....
@CP_Indian
@CP_Indian 3 ай бұрын
ह्या कृत्याचा निषेध आहेच पण ती बाई बोलता बोलता बोलून गेली जोशी ब्राम्हण. @0:46 जात काढायची गरज काय? हा जोशी दुसऱ्या ब्राम्हणांना पण काय vip treatment थोडीच देत असणार. तो माणुसकीला विसरलेला माणूस आहे. त्याला पण पैसा दिसतो फक्तत जात नाही.
@np7389
@np7389 3 ай бұрын
Joshi wadewale brahman nahit... Tyana vichara haw tr...
@socialreform1
@socialreform1 3 ай бұрын
जोशी वडे वाले जातीने वडारी आहेत. ब्राह्मण लोकांना शिव्या घालणाऱ्या लोकांचे माहिती साठी.
@shridhargaikwad2468
@shridhargaikwad2468 3 ай бұрын
पोलीस स्टेशन ला तक्रार दिल्या नंतर पोलीसानी नियमानुसार कार्रवाई करायला पाहिजे
@prasadkapse1853
@prasadkapse1853 3 ай бұрын
Police ya jaiswal ch tata khalch manajar aahe te kahich nai karnar
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 3 ай бұрын
@@prasadkapse1853 कमाई करणार दोन्ही कडून 😃
@Narayan_rane
@Narayan_rane 3 ай бұрын
जोशीचे वडे सुजवले पाहिजेत चांगले. 😠
@amitpalve1
@amitpalve1 3 ай бұрын
Polisanna kahi lakhancha Prasad chadhavlya shivay te kahich nahi karat
@avinashdalvi1140
@avinashdalvi1140 3 ай бұрын
बरोबर बोलतोय भाऊ म्हणून तो डायरेक्ट बोलतोय घेऊन या पोलिस ​@@prasadkapse1853
@devanandbhau2679
@devanandbhau2679 3 ай бұрын
जोशी वडेवाला नाव महाराष्टातून गायब झालं पाहिजे. आता नविन लोकांना पण धंदा करण्याची संधी द्या...
@koknastha
@koknastha 3 ай бұрын
तुला को मनाई केलीये का मग धंदा करायला? तु फक्त बिनकामी कमेंट करु शकतोस बाकी काही करणार नाहीस.
@sanb2023
@sanb2023 3 ай бұрын
He tu jya jaticha samjoon baher ghalwnyasathi tu lihila...te te navet....😂😂😂😂😂
@abidikar
@abidikar 3 ай бұрын
हा जोशी जातीने वडार आहे 🚩🇮🇳🚩
@vijaypagare4198
@vijaypagare4198 3 ай бұрын
😂
@sanb2023
@sanb2023 3 ай бұрын
Arrey itka khara navata sangaycha...jyanna jaticha navani rada ghalaycha hota tyancha Popat zalay comment' section madhe
@armymajor5644
@armymajor5644 3 ай бұрын
😂😂😂😂
@sp81456
@sp81456 3 ай бұрын
😂
@uttamjadhavmangaon2955
@uttamjadhavmangaon2955 3 ай бұрын
ह्यांना मनसे दणका दाखवतो आम्ही दोन दिवसात, तक्रार आली आहे जोशी वडे वाल्याची.
@sanjayjadhav7290
@sanjayjadhav7290 3 ай бұрын
वडेवाले बोगस बिल देतो🙏
@alpeshyelve9531
@alpeshyelve9531 3 ай бұрын
हो नक्कीच दाखवा
@kk4603
@kk4603 3 ай бұрын
खरोखर यांना मनसे झटका दाखवा आणि लवकर दाखवा. 🙏
@user-100ooo
@user-100ooo 3 ай бұрын
भाऊ मनसे चा 440 चा झटका बसल्याची बातमी आलीच पाहिजे.
@sonalikanse5399
@sonalikanse5399 3 ай бұрын
सर मी जेव्हा जाते तेव्हा तिथले कामगार खूप घाणेरड्या नजरेने महिलांकडे बघत असतात. एकदा तर वडयाबरोबर जो पाव देतात त्याला चिख्खल लागला होता. मग रिसेप्शन वर जे काका होते त्यांना दाखवले मग बदलून दिले. एवढे लक्षात आले नसेल का म्हणजे किती स्वच्छता पाळली जात आहे हा पण एक प्रश्न आहे.
@rajeshkumbhar9932
@rajeshkumbhar9932 3 ай бұрын
परप्रांतीय लोकांचा माज वाढला आहे
@anilmadival71
@anilmadival71 3 ай бұрын
Ekdam mast kelaas bhava tu hyanaa maaz aali aahe
@JitendraJoshi-u4n
@JitendraJoshi-u4n 3 ай бұрын
जोशी वडेवाले यांनी पैशासाठी कोणाही व्यक्तीला फ्रांचाइज दिल्याचे परिणाम 🙏
@anilbait2699
@anilbait2699 3 ай бұрын
कोण हा जोशी वडेवाला ? हयाला जास्त मस्ती आली आहे वाटते
@govati7152
@govati7152 3 ай бұрын
अर्धं बुध्दी माणसा,जोशीनी मारहाण नाही केली, ज्यांनी फ्रॅंचाईजी घेतली त्या मालकाने कीवा जे कामाला आहेत त्यांनी मारहाण केली आहे.
@koknastha
@koknastha 3 ай бұрын
मस्ती जोशी वडेवाल्याला नाहीये, त्यांची फ्रेंचांयजी घेतलेल्यांना आहे
@islamsuck1
@islamsuck1 3 ай бұрын
Pune is Brahmin city and not a Shudhra place
@islamsuck1
@islamsuck1 3 ай бұрын
Peshwas were Brahmins
@devyanikarvekothari
@devyanikarvekothari 3 ай бұрын
Exactly Kay zale?? Hath ka uchala???
@AK-xv8zn
@AK-xv8zn 3 ай бұрын
जोशी वडापावच्या मालकीची सगळी दुकाने बंद पाडली पाहिजेत , त्याशिवाय अशा लोकांची मस्ती उतरायची नाही .
@mithilmania1308
@mithilmania1308 3 ай бұрын
"BOYCOTT Joshi Vadewale"
@surajkkr3280
@surajkkr3280 3 ай бұрын
​@@mithilmania1308बायकोट दुसरे कास्ट वाले पण पाहिजे,
@sarthakk5507
@sarthakk5507 3 ай бұрын
​@@mithilmania1308boycott your mom 😂
@Electronic-j5t
@Electronic-j5t 3 ай бұрын
येवले चहा पण बंद झाला पाहिजे याची माय घालायला पाहिजे
@gameverse_king
@gameverse_king 3 ай бұрын
​@@sarthakk5507मार खाशील भाड्या
@sandeepgoregaonkar5076
@sandeepgoregaonkar5076 3 ай бұрын
मारहाणी चा व्हिडिओ समोर आल्या शिवाय कुठलीच कारवाई होणार नाही. त्यामुळे तो व्हिडिओ सादर करणे आवश्यक आहे.
@prajktakadam5562
@prajktakadam5562 3 ай бұрын
Location kat ahe yanch
@ranjeetnawadkar7659
@ranjeetnawadkar7659 3 ай бұрын
मनसे आता ऍक्टिव जोशी वडे वाल्याच हॉटेल आता फुटतंय बघा एक दोन दिवसात
@c.b.i..8533
@c.b.i..8533 3 ай бұрын
बामण राज ठाकरे मॅनेज होणार.
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 3 ай бұрын
स्वप्न.
@ashoksonawane5697
@ashoksonawane5697 3 ай бұрын
त्यासाठी त्यांना दुपारी उठवून सुपारी द्यावी लागेल
@kiranambekar2307
@kiranambekar2307 3 ай бұрын
हॉटेल फोडलेच पाहिजे,, बाहेरून येऊन इथल्या आया बहिणी वर हात उचलतात म्हणजे काय,,, हात तोडले पाहिजे होते तेव्हाच
@maheshkadam596
@maheshkadam596 3 ай бұрын
काय ॲक्टिव एक दोन दिवस लागतात काय 😂 अक्टिव होण्यासाठी
@ganeshrajput4654
@ganeshrajput4654 3 ай бұрын
बघ्याची भूमिका घेणाऱ्यांना भावपुर्ण श्रद्धांजली
@ajay-jm1ni
@ajay-jm1ni 3 ай бұрын
Majj baga bhau cha
@vishalbhure104
@vishalbhure104 3 ай бұрын
पोलिस हफ्ते घेतात रे यांच्याकडून, महिन्याच्या महिन्याला चालू असतं बार,रेस्टॉरंट,ढाबा आणि दुकानदारांकडून हफ्ते.... सिस्टम बरबटलेली आहे आणि आपण त्याखाली दबलेली लोकं आहोत
@riderkarider
@riderkarider 3 ай бұрын
बरोबर म्हणून ह्यांचा माज वाढला आहे
@AADHABULLA
@AADHABULLA 3 ай бұрын
Police roj phukat nashta khaun jat astil
@rushientertainment1624
@rushientertainment1624 3 ай бұрын
पोलिसांनी तातडीने या व्हिडिओची दखल घेऊन त्या माजलेल्या जोशी वडेवाले दुकानदारावर अत्यंत कडक कारवाई करावी, योग्य कलम लावून जास्तीत जास्त वर्ष आत बसला पाहिजे या प्रकारे प्रयत्न करावेत, हे आपल्या सर्वांना मार्फत विनंती 🙏🏻
@jagdishkhedekar1925
@jagdishkhedekar1925 3 ай бұрын
हॉटेल मालकावर कठोर कारवाई झाली पाहिजे. महिलांना व लहान मुलांना सुद्धा मारहाण झाली आहे.बाळ कल्याण समिती रायगड यांचेकडे तक्रार करा.हॉटेल मालक यांची मुजोरी खूप वाढली आहे.....
@sunilkadu5762
@sunilkadu5762 3 ай бұрын
याचा बेस्ट रिप्लाय लवकरात लवकरच येईल हीच अपेक्षा जय महाराष्ट्र
@vastuvishwa1496
@vastuvishwa1496 3 ай бұрын
पोलिसांची आता दिवाळी झाली 😂😂😂 पैसे खाणार आणि त्याला सोडून देणार.. 😂😂😂
@MubeenHusain-iw8ss
@MubeenHusain-iw8ss 3 ай бұрын
👍👍👍
@prashantprash5l562
@prashantprash5l562 3 ай бұрын
सोबत काही दिवस नाष्टा
@dnr7369
@dnr7369 3 ай бұрын
ब्राह्माण द्वेष करणारे दिसत आहे इथे... लेडीज वर हात कधी उचलला हे पण दाखव की.. समाजात हे लोक ब्रह्मन लोकांना वर अन्याय करत आहेत
@vishwasjoshi4811
@vishwasjoshi4811 3 ай бұрын
काल एका बातमीत जोशी वडेवाले यांच्या माजोरडेपणाची बातमी वाचली..😟 त्या बातमीवरच्या लोकांच्या प्रतिक्रिया वाचल्या.. भरघोस प्रतिसाद पाहिला..आणि अवाक झालो..😳 खरंच, दुर्दैवी परिस्थिती आहे ही.😞 इथेही अनेक कमेंटकर्त्या़ना एवढा उत आलाय तो केवळ जोशी हे आडनाव पाहून.. आणि ही व्यक्ती ब्राह्मण असेल या भ्रामक समजूतीने..😫😃 वास्तविक मीही पुर्वी तसेच समजत होतो.‌ आणि बालगंधर्वपाशी त्यांची बटाटे सोलतांना पाया़ने तुडवून मळण्याची प्रक्रिया पाहून व्यथित झालो होतो.. मीही वादही घातला होता तेव्हा.. पुढे यांच्या मुलाचा स्कूलबसला रेल्वे क्राॅसिंगवर ट्रेनने धडक दिल्याने साधारण चाळीसएक अन्य विद्यार्थ्यांसह अपघाती मृत्यू झाला होता.. त्यावेळेस सर्व माहिती प्रसृत झाली होती.. त्यात कळले स्वत: हे वडेवाले जोशी हे वडारी समाजाचे असून पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरासमोर सुरू झालेली एक शाखा.. अनेक शाखांत..म्हणजे एजंट फ्रॅंचाईसीच्या स्वरूपात केवळ पुणे शहरातच नाही तर हडपसर, लोणी, उरळीकांचन, कात्रज, बिबवेवाडी अशा उपनगरीय भागातही मोठ्या जाळ्याच्या रूपात पसरली.. अर्थातच, केवळ परसेंटेजवर वाट्टेल त्याला नाव आणि गुडविल वापरण्याचा परवानगी दिला गेलेल्या या नेटवर्कमधे क्वालिटी कंट्रोल या केवळ दुर्मिळ असा संशोधनाचा विषय बनून राहिली.. आधीच स्वच्छता, सुव्यवस्था आणि ग्राहकसेवा यांची बोंब असलेल्या या उद्योगाची काल जाहीर बोंबाबोंब झाली..🧐 पण ही बोंब, चर्चा.. खरी वाढली... ती जोशी या आडनावामुळे.. अनेक फुरोगामी, जातीद्वेष किड्यांना जोशी, देशपांडे, कुलकर्णी ही नावे वाचली की अवास्तव स्फुरण चढते ..🙄😂 एरवी निरूपद्रवी, भित्र्या, पीठमाग्या असलेल्या ब्राह्मणाच्या अत्याचाराची ही एक नवी दास्तान हाती आली आहे या आगाऊ आनंदात असणार्या सर्व जातीवादी जागरीक नागरिकांसाठी मी पुढे ठेवतोय ते वास्तव नक्कीच उत्साहावर पाणी टाकणारे आहे.. पण सत्य हे सत्यच असते.. तुमच्या नजरेत ब्राह्मण मंडळी भलेही अन्यायी, खडूस असतील.. पण मुळचे भोजनभाऊ असलेले आम्ही ब्राह्मण अन्नाला पुर्णब्रह्म मानतो..🙏 भलेही आम्ही तुसडेपणाने, फटकून वागू.. पण कुणाच्या अन्नात माती कालवत नाही.. कोणताही ब्राह्मण खाद्यपदार्थांचा व्यवसाय डबघाईला आला तर अन्य मार्ग शोधेल.. पण अन्नात भेसळ करणार नाही..तेव्हा.. जोशी वडेवाले आडनावाच्याच जातीचे असून त्यांची वैयक्तिक चूक तर नाहीच.. गलथानपणा.. बेजबाबदारपणा आणि उर्मटपणा आहे तो त्या फ्रँंचाईसी चालवणार्या प्रोप्रटरचा एवढे ध्यानात घ्या.☝️. आणि आता खरी जात कळल्यावर चालू करू नव्याने तुमची खडीफोड.😫😊 -प्रसाद भिडे
@dnr7369
@dnr7369 3 ай бұрын
@@vishwasjoshi4811 परिस्थिती खूप बिकट होत चालली आहे... या लोकांना तर आपले देवी देवता पण नको आहेत.. आपल्याला unity दाखवली पाहिजे.. हा द्वेष जास्त वाढत आहे...
@dnr7369
@dnr7369 3 ай бұрын
@@vishwasjoshi4811 लोकमान्य टिळकांचा पण द्वेष करायला सुरु केलं आहे यांनी.. मग आपण यांना यांची लायकी दाखवली पाहिजे.. आपण का सहन करायचं.?
@sachinashendgesa5192
@sachinashendgesa5192 3 ай бұрын
मराठी व्यावसायिक यांच्याकडे लोकं का येत नाही याचे उत्तम उदाहरण😂
@rajumane6957
@rajumane6957 3 ай бұрын
@@sachinashendgesa5192 Joshi ha marathi nasun Gujarati aahe
@Vijay-y6t5b
@Vijay-y6t5b 3 ай бұрын
तुम्हाला एकच पक्ष मदत करू शकतो... महाराष्ट्र नवनिर्माण सेना..... राज साहेब ठाकरे ❤
@rahulkarande8872
@rahulkarande8872 3 ай бұрын
केली पण बंद केलंय ते दुकान मनसे ने
@amy-dl1tj
@amy-dl1tj 3 ай бұрын
तरी कोकणी माणूस उद्धव ठाकरे यांनाच मतदान करतो... दुर्दैव
@avinashkoravi8356
@avinashkoravi8356 3 ай бұрын
💯
@shamfiske4229
@shamfiske4229 3 ай бұрын
मनसेच्या राज पार्टे साहेबांनी या वडेवल्याचा कार्यक्रम केला आहे.
@FoodieLaxiVlogs
@FoodieLaxiVlogs 3 ай бұрын
😮😢 इसी लिए मै होटेल में नाहि जाती घर वना वा नमक रोटी स्वाद से भरपूर होता है अपना हाथ
@Arvindkale8687
@Arvindkale8687 3 ай бұрын
अन्न व औषध प्रशासन ने कारवाई करावी.
@Spiritual_Bug
@Spiritual_Bug 3 ай бұрын
Te department paise khavu ye kay karay nahi
@Sunil.jadhav-l5p
@Sunil.jadhav-l5p 3 ай бұрын
ही भाजपा ची पिलावळ आहे, याला पोलीस स्टेशन मधून चतुर फोटोवर माहिती घेऊन सोडून देतील, हे माजलेले आहेत अशा लोकांच्या दुकानात जाणे टाळा किंवा हॉटेलमध्ये जाणं ही टाळा किती हा माजोरी आहे, महाराष्ट्राचा युपी बिहार झाला आहे, कायद्याचा धाक राहिलेला नाही
@pratapbhosle2483
@pratapbhosle2483 3 ай бұрын
Joshi lokanchi dadagiri....ja ankhin gu khayla hotel madhye.....fakt NC ghenar
@jignasaha6313
@jignasaha6313 3 ай бұрын
Tuzya aai la lavla aurangya
@prashantkamble4374
@prashantkamble4374 3 ай бұрын
😂😂are ubhatha tuza bap pn bjp vala aahe vatt
@pramodyerunkar3928
@pramodyerunkar3928 3 ай бұрын
Tula kas mahit re .Kadhi Gela hotas hyachya hotel madhe. Mendu sadka aahe tuza ilaj karun ghe.
@bhavanathakkar4894
@bhavanathakkar4894 3 ай бұрын
Are jahdav tuh mahla rastarawadi congress cha vattoy😂
@purushottamrohakale6876
@purushottamrohakale6876 3 ай бұрын
अतिशय निंदनीय प्रकार आहे त्रिव निषेध कडक शिक्षा झाली पाहिजे जोशी वडे वाल्यावर.निषेध ,निषेध निषेध
@gautamwagh2484
@gautamwagh2484 3 ай бұрын
जोशी काय केलं हे तु केस तर होणारच कारण लेडीज वर हात उचालायल नाही पाहिजे
@dnyaneshwarjoshi8605
@dnyaneshwarjoshi8605 3 ай бұрын
पहिली गोष्ट म्हणजे त्या (जैस्वाल) नावाच्या मालकानं खूप मोठी चूक केली आहे !! शिक्षा तर होनार ! आता दुसरी गोष्ट ! त्या जस्वल नावाच्या वेक्तीन जोशी वडा पाव ह्याची franchise घेतली आहे ! तर ह्यात जोशी वडा पाव ची काही चूक नहीं ! जे पाटील लोक comments section मद्ये भुक्त आहे ना त्यांना हे समजायला पाहिजे उगाच जोशी वाडा पाव खाऊ नका 😂 तर का कारण ह्या वरून परत ब्राह्मण ला टार्गेट करत येत 😂 साला गुन्हा करतो जैस्वाल ! आन टार्गेट कोण तर जोशी वाडा पाव and because brand owner is ब्राह्मण
@omkarlad9843
@omkarlad9843 3 ай бұрын
Franchise च मालक परप्रांतीय आहे तो. जैस्वाल आडनाव आहे त्याच. आधी पण मेडिकल होता त्यात fraud केले covid टाईम ला.
@AtharvaJoshi-v9d
@AtharvaJoshi-v9d 3 ай бұрын
Karnara khudd joshi navta pahile matter nit bgh aani mg boll
@koknastha
@koknastha 3 ай бұрын
अरे मुर्खा, जोशी वडेवाले फ्रेंचांयजी देतात, हा माणुस जो कोण आहे त्याचं आडनाव जैसवाल आहे. उगाच "जोशी वडेवाले "ब्रँड ला बदनाम नको करुस
@Dk-lb7dl
@Dk-lb7dl 3 ай бұрын
​@@AtharvaJoshi-v9dतो कोणी पण असुदे कारवाई तर व्हायलाच पाहिजे आणि विडिओ त धमकी देताना सुद्धा दिसतायत
@gajananfabr.engg.delanwadi9625
@gajananfabr.engg.delanwadi9625 3 ай бұрын
तो गुन्ह्यास पात्र असेल तर त्याच्यावर पोलीस लोकांनी कडक कार्यवाही करावी ...😡😡😡
@ranjeetnawadkar7659
@ranjeetnawadkar7659 3 ай бұрын
माझ्या समोर अस झाल तर मी मनसेची वाट पण बघणार नाही फोडणार सगळं
@smitapawar1613
@smitapawar1613 3 ай бұрын
Janata janardan ne bahishkar ghalava purn chain la aani ha video viral kara . Varun dakhal ghenyachi vaat baghat basu naka.
@SM-ih3go
@SM-ih3go 3 ай бұрын
Comment section madhe sagle Sher astat. 😂
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 3 ай бұрын
असं सगळेच म्हणतात.
@आपलकोकण-न8फ
@आपलकोकण-न8फ 3 ай бұрын
बाकीचे पक्ष फक्त व्होट घेणार मराठी माणसाचे. आणि जनता फक्त त्यांनाच निवडून देणार. 😅
@AADHABULLA
@AADHABULLA 3 ай бұрын
Chaddi ghal
@Knvixsd
@Knvixsd 3 ай бұрын
हॉटेल चालक मुजोरपणे वागत आहे
@amitgurav2250
@amitgurav2250 3 ай бұрын
या व्हिडिओ च्या व्ह्यूज आणि कमेंट्स पाहता फ्रेंचायझी देणाऱ्याने आणि घेणाऱ्याने कमीत कमी १० हजार कस्टमर गमावले. लांबून निरीक्षण करणाऱ्यांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
@sanifgawankar729
@sanifgawankar729 3 ай бұрын
जोशी वडे वाल्यांनी जयस्वाल बरोबर केलेला करार रद्द करावा.अन्यथा आम्ही जनता जोशी वडेवाले हॉटेल वर बहिष्कार घालू.
@RailYaatrii
@RailYaatrii 3 ай бұрын
2 आठवड्यापूर्वी या जोशी वडे वाल्याचा हॉटेल बाहेरील लाईट मुळे एका मुलाचा अपघात झाला आहे.
@शेतीविषयमाहिती-ख4व
@शेतीविषयमाहिती-ख4व 3 ай бұрын
कोणते ठिकाण आहे हे
@RailYaatrii
@RailYaatrii 3 ай бұрын
@@शेतीविषयमाहिती-ख4व माणगाव,रायगड
@dnyaneshwarjadhav3910
@dnyaneshwarjadhav3910 Ай бұрын
Evadha maz ahe ki to costmar la marayala jato, police sani tyala atak karayala pahije.
@AtharvaRawool-y1u
@AtharvaRawool-y1u 3 ай бұрын
हे काही बरोबर नाही काय चाललंय माणगाव मध्ये हे प्रकरण काय बरोबर नाही बाबा
@NavnathMujmule-y5v
@NavnathMujmule-y5v 3 ай бұрын
मुख्यमंत्री.साहेब लाडकी बहिणीवर अत्याचार होतोय. ऊघडा डोळे बघा नीट.
@AADHABULLA
@AADHABULLA 3 ай бұрын
Thooooooooorrrrrrrrr....popo ....thoóooor
@subhashpatil826
@subhashpatil826 3 ай бұрын
काहीही होंणार नाही असल्या लोकांना राजकीय वरदहस्त असतो म्हणून हे एवढे माजलेत
@werindians6938
@werindians6938 3 ай бұрын
मनसे तर या भांडणात उरणारच.... पण जनतेला फक्त अशावेळीच मनसेची आठवण येते...मतदानावेळी नाही
@vinayakkasar-jl8nv
@vinayakkasar-jl8nv 3 ай бұрын
खोके घे रे आणी चुप बस तु आता माहीत आहे अस्म्हाला काय दिवे लावणार ते तुमी पण त्यातले .
@आपलकोकण-न8फ
@आपलकोकण-न8फ 3 ай бұрын
Ho na. बाकीचे फक्त व्होट घेणार मराठी माणसाचे
@parag_Parag
@parag_Parag 3 ай бұрын
खरचं😢
@DevDhawal-w2g
@DevDhawal-w2g 3 ай бұрын
असच मराठी माणसांना मारायला पाहिजे कारण यांना मोठ करणारे मराठी लोकच आहेत आणि ज्यावेळी आम्ही यांना शिकवायला जातो तेव्हा आम्हाला सांगतात असुदे गरीब आहेत कमवू दे😂😂
@idea483
@idea483 3 ай бұрын
मनसे ने अशा लोकांना धडा शिकवला पाहिजे
@CrickTalk4u
@CrickTalk4u 3 ай бұрын
Matdan karun nivdun aana agodar mag bagha .
@shreyas3727
@shreyas3727 3 ай бұрын
अशा वेळेस बर तुम्हाला मनसे आठवती मतदानाच्या वेळेस लाज वेशीवर टांगता
@भगवाअरहं
@भगवाअरहं 3 ай бұрын
मनसे ब्राम्हणाला पाठीशी घालणारी संस्था आहे.
@ratnshilful
@ratnshilful 3 ай бұрын
कामगार सगळे परप्रांतीय आहेत आणि मालक joshi खुप मस्तीचा आहे
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 3 ай бұрын
Toh pan bhaiyya aahe jaiswal
@ajaizshaikh2538
@ajaizshaikh2538 3 ай бұрын
“हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे❤
@vinodchormale9590
@vinodchormale9590 3 ай бұрын
हाच हॉटल हाच टोनगा होता मी पार्सल घेतल होत त्यात मी आधि पाहिल नाही आर्द्या वस्तु दिल्याच नाहित.
@Preetam-p4i
@Preetam-p4i 3 ай бұрын
माझ्या मुलीला कोणी हाथ लावला असता तर जीव घेतला असता मी. कोणाची वाट नाही पाहिजे
@vinayakjadhav2137
@vinayakjadhav2137 3 ай бұрын
हेच चुकत अापल्या लोकांच, अापल्याला त्रास झाला तरच बोलत करतो, अरे सगळे मराठी, महाराष्ट्रािन लोक अापलेच अाहेत अस समजून जर एकत्र अालात तर कोणाही बरोबर अस होणारच नाही
@yogeshteli4901
@yogeshteli4901 3 ай бұрын
Me pan marun takla asta kayda gela udat😂
@milandobra8551
@milandobra8551 3 ай бұрын
शाब्बास दादा आणि ताईंनो यांची पुरती मुजोरी ऊतरवाच
@roger1857
@roger1857 3 ай бұрын
पोलीसांनी जोशीला नेले का नाही ते दाखवले नाही? का तुम्ही पण फुकट जोशीचे वडे खाता?
@speedneral1687
@speedneral1687 3 ай бұрын
कित्ती मराठी मुलं वडेवाले आहेत ह्याच्यात खाज जोशीच पाहिजेल
@AtharvaJoshi-v9d
@AtharvaJoshi-v9d 3 ай бұрын
Rada Karnara joshi navtha bala Purna mahiti ghee
@roger1857
@roger1857 3 ай бұрын
​@@AtharvaJoshi-v9d जोशीच बोलला
@AtharvaJoshi-v9d
@AtharvaJoshi-v9d 3 ай бұрын
@@roger1857 Arey bollo karan Tula ardhi mahiti aahe beakkal
@prang3722
@prang3722 3 ай бұрын
Malkach naav jaiswal aahe, joshi kadun franchise ghetli aahe
@vaibhavlad6693
@vaibhavlad6693 3 ай бұрын
नाव जोशी वडेवाले आणि मालक जयस्वाल
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 3 ай бұрын
परप्रांतीयांचा माज जास्त.
@koknastha
@koknastha 3 ай бұрын
मग तुम्ही का नाही घेतली फ्रेंचांयजी, नको म्हणालं का कोणी
@vishwasshinde9619
@vishwasshinde9619 3 ай бұрын
​@@koknasthaसगळ जातीवर चालत.
@भगवाअरहं
@भगवाअरहं 3 ай бұрын
बाम्हण बनिये दोघांच्या डोक्यात हवा गेली आहे.
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 3 ай бұрын
@@koknastha २ नंबरचा‌ पैसा नाही.
@rahimmujawar8157
@rahimmujawar8157 2 ай бұрын
Kayam swarupi band karawe स्थानिकांना विनंती.. 🙏
@sadananda8354
@sadananda8354 3 ай бұрын
ठेका काय मनसे घेतला का, वडेच काय कोणताच खाद्यपदार्थ चविष्ट नाही , आम्ही मे महिन्यात खाल्लं, कच्च पदार्थ करून देतात, बाथरूम चा वास येतो, समोर आहे खाद्य पुरवतात तिथे
@ksindhu2695
@ksindhu2695 3 ай бұрын
Parprantiy labour thevle ki asech hote. Ata apanach jayche nahi . Tyapeksha gharun chapati bhaji cha dabba nelela changla🙏
@jitendrasavane8178
@jitendrasavane8178 3 ай бұрын
होटल वाल्याला खूप माज आलाय.....
@sangitaphalke233
@sangitaphalke233 3 ай бұрын
हे सगळे आपल्या बायकांच्या आळशी पणा अन मोकळा मोठेपणा काय प्रवासला निघालो कि बाहेरच खाल पाहीजेचका जरा आधी ऊठून चपाती भजी शेगंदानेचे सुखी भाजी अन कुठे झाडा खाली बसून जेवण केले तर नाही का चांगले बाहेर जेवन खराब पैसे जादा मग आपण विचार करावा झाले ते वाईट या माणसावर जलद कारवाई करण्यात यावी 🚩🙏श्री शिवप्रतिषठान हिंदुस्थान सातारा राजधानी 🚩
@ankushshinde1939
@ankushshinde1939 3 ай бұрын
घरीच खावा कशाला जाता हॉटेलला अलीकडे हॉटेलची फॅशन वाढली आहे
@ratnakarkale7402
@ratnakarkale7402 3 ай бұрын
Khoop paisa ahe lokankade ani alshipana ani fasan mhanun hateling wadhalaya
@SachinParab-ve7qh
@SachinParab-ve7qh 3 ай бұрын
मनसेची मदत घ्या याला ठोकून काढतील
@criyarose
@criyarose 3 ай бұрын
फक्त मनसेची मदत घाय आणि मनसेची सत्या आना
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 3 ай бұрын
कोण ठोकून काढतील? मराठी तरुण?
@rv3813
@rv3813 3 ай бұрын
Mns kuthe geli ataa nai bolnar ka kahii.................
@A_K_Facts_1
@A_K_Facts_1 3 ай бұрын
​@@rv3813Mns ne ka theka ghetla ka Matdan kartana dist nhi ka tumhla Mns Sattadharyana vichara aata
@rv3813
@rv3813 3 ай бұрын
@@A_K_Facts_1 theka cha nastoo bhau jo mar khato aahe na to marathi aahe also tya hotel valyanii bai la marla mag yaicha na madat la
@mjuncle4724
@mjuncle4724 3 ай бұрын
मालक परप्रांतीय, "जयस्वाल" कामगार परप्रांतीय शिव्यांची लाखोली जोशी वाडवल्याल. 😁😁😁😁😁
@surajsuryawanshi4928
@surajsuryawanshi4928 3 ай бұрын
Hotel cha owner Jaiswal ahe heela wapas up la vat lava.. Nahitar asle looka mahatashtrala up / bihar sarkhe karun taktait. ...
@shwethkadam8868
@shwethkadam8868 3 ай бұрын
Ekdam khare ahe
@ndcreation400
@ndcreation400 3 ай бұрын
याला माज किती आहे बघा ना.. हे हॉटेल बंद झालं पाहिजे..😡
@rajamaselkar8219
@rajamaselkar8219 3 ай бұрын
पोलीस कायदयानुसार कारवाई तर करतीलच .पण असल्या मुजोर, माज चढलेल्या मालकांना आपण मराठी माणसांनी त्याच्या दुकानातून काहीही खरेदी न करता धडा शिकवला पाहिजे
@2009ssharad
@2009ssharad 3 ай бұрын
आम्ही पण गेलेलो इकडे एकदम भिकर दुकान आहे सगळा शीळा माल विकतो
@shashankingale332
@shashankingale332 3 ай бұрын
आता मसने आपल्या स्टाईलने ॲक्शन घेणार . एकच साहेब , आमचे दैवत राज साहेब
@ap-xi1ln
@ap-xi1ln 3 ай бұрын
Nahi ghenar karan adnawat ahe
@speedneral1687
@speedneral1687 3 ай бұрын
मांडवली होणार कारण जोशी आडनाव आहे त्यांनी भैये कामाला आणोत अथवा मुसलमान त्यांना माफ आहे
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 3 ай бұрын
स्वप्न बघा.
@rajendragarud3753
@rajendragarud3753 3 ай бұрын
बाकीच्या हात काय कुठे गेले ह्याला सर्व जाणांनी शिक्षा दिली पाहिजे
@shashankingale332
@shashankingale332 3 ай бұрын
​@@rajendrapatil3535 ओये , मघाशी स्वप्न बघा बोलणारे ......... नवीन अपडेट बातमी बघा जरा , मनसे च्या इशाऱ्यानंतर त्या हॉटेल ला टाळे लागले
@muktarammore
@muktarammore 3 ай бұрын
Thank you MNS for your prompt actions....
@rajmarg7922
@rajmarg7922 3 ай бұрын
मस्तवाल लोकांचा कशाला वडा खाताय ....
@jagannathchikane844
@jagannathchikane844 3 ай бұрын
मुजोर वडे वाल्याचे लायसन्स रद्द केले पाहिजे
@ehglt
@ehglt 3 ай бұрын
परप्रांतीय दुकानात कशाला जाता मराठी लोकांनो परप्रांतियाना धड़ा फक्त मनसे शिकवु शकते only Rajsaheb ❤❤❤
@sanifgawankar729
@sanifgawankar729 3 ай бұрын
कोणी आमदार यांनी त्या मध्ये लूडबुड केली तर त्यांनी या विधानसभेत निवडून यायचे स्वप्न बघू नये. मूळ जोशी वडे यांनी या जयस्वाल बरोबर आपले करार मोडून टाकावे.
@prathamesh143aditikasar6
@prathamesh143aditikasar6 3 ай бұрын
तशीही तिथे (Particularly Mangaon) Quality, Service आणि Hygeine चा तर खूपच प्रॉब्लेम. सगळ्यांना ह्या गोष्टी वेळेत समजल्या पाहिजेत.
@sun49pawar
@sun49pawar 3 ай бұрын
सगळीकडे शेअर करा. असल्या मुजोर लोकांना सोडू नका
@BalasaoPingale
@BalasaoPingale 3 ай бұрын
निषेध पोलिसांनी योग्य कारवाई करावी
@kausarshaikh2233
@kausarshaikh2233 3 ай бұрын
महाराष्ट्रात पोटभरून माजले गेले. बघ्यांनी हात कुठं घातले होते.
@vipdude8044
@vipdude8044 3 ай бұрын
अतिशय क्रूर, एक माणूस लहान मुलीला कसा मारहाण करू शकतो, हे कायद्याचे अपयश आहे, लोक पोलिसांना घाबरत नाहीत. पोलीस कठोर कारवाई करणार नाहीत हे त्यांना माहीत होते
@hapkarvloger6044
@hapkarvloger6044 3 ай бұрын
माणगाव जोशी वडे वाला फार माजलेला आहे आमच्या बरोबर एकदा वाद झाला.ह्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे
@aniketchousalkar1271
@aniketchousalkar1271 3 ай бұрын
Maj utarwa
@SavitaBhausoshivasharan
@SavitaBhausoshivasharan 3 ай бұрын
खूप मस्तीन बोलतात चांगला अनुभव आहे तिथला
@rakeshjadhav8283
@rakeshjadhav8283 3 ай бұрын
अशा लोकांवरती कारवाई केली पाहिजे पोलिसांनी याची चांगली दखल घ्यावी
@mh15ghuge7
@mh15ghuge7 3 ай бұрын
जिथं समजूतदार बनाने काम होत असेल तर तिथे हाता पायावर जाऊ नका😂 कारण जेलच्या चक्कर मारायला लागल्यावर सगळं जाणार😂😂😂
@Abhsjdj
@Abhsjdj 3 ай бұрын
व्हिडिओ काढून मस्ती उतरवली.आता पोलिसांची कारवाई होणार.
@vaibhavkamble5743
@vaibhavkamble5743 3 ай бұрын
महाराष्ट्र मराठी लोकांनी जपावे अशी विनंती
@mayashinde3455
@mayashinde3455 3 ай бұрын
हा परप्रांतीय आहे मग तुम्ही कशाला जाता
@vijayashinde7358
@vijayashinde7358 3 ай бұрын
Barobar
@vishwarajkurudkar121
@vishwarajkurudkar121 3 ай бұрын
ह्या व्हिडिओत शेवटला जे पोलीस चौकशी करायला लागले ते पोलीस काय वेळ त्यांच्या हॉटेलमध्ये फुकट जेवून गेले आहेत
@RajendraJadhav-p4m
@RajendraJadhav-p4m 3 ай бұрын
न्याय भेटण्याची अपेक्षा ठेवायची का ? कधी मिळेल न्याय..... ?
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
4PM TOP 50 News
9:59
ABP MAJHA
Рет қаралды 858
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН