या खुनाचा तपास केला पाहिजे तर आणि तरच भारताचा इतिहास सुरक्षित राहील
@Rajashree-42 күн бұрын
सुरेश धस अण्णा काहीही चुकीचं बोलले नाहीत
@Rajashree-42 күн бұрын
अण्णा ❤
@dilipkamthe41892 күн бұрын
आरोपी सापडत नसतील तर देवेंद्र फडणवीस तुम्ही राजीनामा द्या
@rambhau7312 күн бұрын
फक्त बातम्या देऊ नका. कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे. जनता बघतेय
@ujjwalkhairnar69312 күн бұрын
राज्यात वाढलेल्या गुन्हेगारीच्या आरोपांची झळ गृहमंत्र्यांना बसू नये म्हणून ही दिशाभूल आहे. आरोप करणारे हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत आणि ती अभिनेत्री सत्ताधारी पक्षाला पाठंबा देणारी आहे.
@ghanshyamnawghade54592 күн бұрын
मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्राला मुर्ख बनवित आहेत.
@vijaygaikwad6350Күн бұрын
मीडिया, पोलिस, राजकारणी मिळून सरपंचाला न्याय देऊ नाही देणार. सगळं नाटक फक्त त्या साठीच चालू आहे
@madhaobdeshmukh2 күн бұрын
धन्यवाद
@Vjv-d1c2 күн бұрын
शाब्बास रे माझा... प्राजक्त माळी ची बातमी आगदी पहिल्या नंबरवर, पण जो मेलेला माणूस न्याय मागतो त्या बद्दल काहीच नाही.हा आपल्या देशाचा ४ आधारस्तंभ.. वेश्यां बऱ्या रे तुमच्या पत्रकार पेक्षा...काय अपेक्षा ठेवायच्या तुमच्याकडून...
@kailasmore44452 күн бұрын
शंभर जनाची चौकशीनंतर काहीच नाहीत त्या करीता पाच जनाची चौकशीनंतर आपणास माहिती मिळेल
@MadhavMali-yl5kw2 күн бұрын
भाजपाची नारी सन्मान कुठे?, नारीशक्ती, कुठे महिला सुरक्षित आहेत का महाराष्ट्रात????
@raj.69982 күн бұрын
कलाकारांचा प्राजक्ता चा पाठिंबा असेल... पण धस साहेबाला सम्पूर्ण जनतेचा पाठिंबा आहे..
@vithalshingate14702 күн бұрын
मुख्य घटना काय आहे चुकीच्या दिशेने जाणे हे घडत आहे.