तुकाराम मुंडे सरां सारखे अजून १/२ फक्त महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी 🙏 फक्त तुम्हीच सर 🙏🙏🙏
@dattakoleka73334 жыл бұрын
मुंडे साहेबांना माझा कट्टा वर एकदा बोलवा खरच खूप सुंदर व्यक्तिमहत्व आहे
@anilaniskurup68124 жыл бұрын
Hats off Mundhe sir For the first time I came across a official whose commitment to work is great and good
@चारमिनार4 жыл бұрын
भावी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मा तुकाराम मुंढे असावेत असे कोना कोणाला वाटते !! ठोका लाईक
@ketupawar57934 жыл бұрын
जास्त डोक नका लावु
@jayvantwaghilkar11244 жыл бұрын
Mala
@vijayghuge80404 жыл бұрын
@@ketupawar5793 मिर्ची झोंबली का
@worldofhindubhagawa68824 жыл бұрын
@@vijayghuge8040 shevati Pawar ahet te
@deshmukhrajendra14 жыл бұрын
Yes
@radhakisanmore42124 жыл бұрын
वा वा वा धन्य मुंडे साहेब आसा आधिकारी कालाची गरज आहे
@vijaybhusari8484 жыл бұрын
I like it
@vaibhavyadav97804 жыл бұрын
जीव तोडून सांगतो रे जीव तोडून, ऐका जरा.हीरा मीळालाय नागपूरकरहो त्यांना साथ द्या कल्याणच होईल.
@rupeshvlogies68274 жыл бұрын
EKDAM BAROBAR
@rakeshsuryawanshi93594 жыл бұрын
Ho hira ahe manus pan eika thikani tikat nahi... Political locanvar blame karun kai upyog ..... Common man la kahi upyog nako vaila asha Hiryacha
@rohitjagtap20204 жыл бұрын
Khry...
@deepakmeshram94654 жыл бұрын
Nakkich deu
@rameshkokane45324 жыл бұрын
ग्रेट IAS ऑफिसर ..
@akshay33484 жыл бұрын
"If u salute your duty- then no need to salute anyone, But if you pollute your duty- you need to salute everyone"__ Dr.Kalam
@shivkumarkumbhar44214 жыл бұрын
Nise
@omkarraj113 жыл бұрын
nice one
@KunalVijay7994 жыл бұрын
सर्वात मोठी शिवजयंती तुकाराम मुंढे यांनी साजरी केली म्हणावी लागेल।आपण सर्व जण तर ढोंगी आहोत।
@bhimashankarjunglemedicine4 жыл бұрын
आम्ही मुंडे साहेबांना सल्युट करतो.... the ग्रेट officer as i seen.. त्यांचा नवी मुंबई मधील दबदबा जवळून पाहिला
@SantoshPatil-tv6lp4 жыл бұрын
वा असा हवा महाराष्ट्र ला मुख्यमंत्री मस्त साहेब
@taetaebts80544 жыл бұрын
खरे आहे100%
@ashishgaikwad66304 жыл бұрын
Hmm
@supriyagaikwad76314 жыл бұрын
अश्या माणसांची गरज आहे, असे माणसं तयार व्हायला च पाहिजे 👍
@ermanishchaudhari46024 жыл бұрын
एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले श्री. तुकाराम मुंढे साहेब यांना खूप धन्यवाद देतो....ते कोणतेही काम मनापासुन करतात....नागपूर करणा चांगले अधिकारी लाभले आहेत...लोकांनी त्यांना साथ द्यायला पाहिजे.....जय महारष्ट्र...
@AbhiLakade4 жыл бұрын
सर खुपचं छान👌 एक अधिकारी म्हणून आपली काय कर्तव्ये असली पाहिजेत आणि आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भूमिकेतून सर्वांनी काम केलं तर आपला देश सुधारायला वेळ लागणार नाही..
@prasadwadkar71634 жыл бұрын
Amazing views shared by the ias officer...we need such people who can bring the change in the mindset..
@PrakashPatil-qm7te4 жыл бұрын
आयुक्त आणि जिल्हाधिकारी या पदावर बदलण्यापेक्षा त्यांच्या कामाचा आवाका व निर्णय क्षमता पाहता मुंडेंना मुख्य सचिव करावे सरकारला कसलीच काळजी नाही
@rameshwarkande10974 жыл бұрын
खर आहे
@omdhomne724 жыл бұрын
Tyanya chamche hawe astat,,
@umeshsidhaye13964 жыл бұрын
असे अधिकारी कुठल्याच राजकीय पक्षाला आवडत नाहीत, त्यामुळे त्यांची वारंवार बदली केली जाते
@sagarbhadvankar20534 жыл бұрын
ग्रेट सर.. तुमच्यासारखे आणखी काही प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी महाराष्ट्राला लाभले तरी महाराष्ट्र खुप प्रगती करेल
@cyberbandya4 жыл бұрын
Just Amazing, Non Corrupt and Humble Personality....Salutes to him...
@bk32854 жыл бұрын
Great tukaram munde saheb असे लोक भारताचे पंतप्रधान व्हावेत
@munshishaikh4994 жыл бұрын
great man mundhe Saheb....
@bhimashankarjunglemedicine4 жыл бұрын
नागपूर करांचे भाग्य की मुंडे साहेब तिथले आयुक्त झाले आहेत
@ishwar31654 жыл бұрын
फक्त 10%टक्के कर्मचारी प्रामाणिक काम करतात बाकी सर्व फुकट पगार उचलतात हे वास्तव आहे, फुकट पगार उचलनार्याना बडतर्फ करायला हवे.
@santoshpawar73284 жыл бұрын
मुंडें साहेब तुमचे कार्य अतीशय छान आहे फ़क्त काळजी घ्यावी आणी पूढे कामे करत रहावे कारण 1990 च्या दरम्यानचे मुंबई आयुक्त श्रीँ. गो.रा.खैरनार एकटे दाऊद च्या अनाधिकृत बांधकामाना नडले होते त्यांना राजकारण्यांनी आणि गुंडांनी काय कमी त्रास दिला न्हवता.
@ravindrabirajdar41354 жыл бұрын
हे मार्गदर्शन फक्त नागपूर महापालिका साठी नसून..तमाम महाराष्ट्रातील महापालिकांना लागू होते..फक्त पाहून लिके करून सोडून देऊ नका..आपल्या आपल्या शहरात हा विडिओ फॉरवर्ड करा आणि प्रत्येक महापालिका कर्मचारी पर्यंत पोहोचले पाहिजे.. आणि जनता हे त्यांना साथ दिले पाहिजे.
@mandarsamant58914 жыл бұрын
फक्त महानगरपालिकाचं नाहीत तर, प्रत्येक नागरीक ह्या गोष्टी लक्षात ठेवून वागेल तर देशाची प्रगती लवकर होईल
@sumitchandekarvideos4 жыл бұрын
Nmc che karmachari lagit majle ahe Bolat nhi barobar
@Fakirapatil-nashik4 жыл бұрын
वा वा खरोखर हा अधिकारी महाराष्ट्र चा मुख्यमंत्री झाला पाहिजे
@prakashkute58214 жыл бұрын
प्रत्येक अधिकाऱ्यांने असे जबाबदार असायला हवे.
@sng21574 жыл бұрын
माझी तर इच्छा होतीच. साहेब नागपूरला यावे. कुणाला वाटतय कि आता नागपूरचा उद्धार होईल?
@sunilmule3524 жыл бұрын
तरुणाचे प्रेरणास्थान आणि महाराष्ट्राचे भूषण तुकाराम मुंडे साहेब👌👍
@beblesunil4 жыл бұрын
एकच नंबर मुंडे साहेब सगळे अधिकारी असे खम्बके व्हायला हवे. बावळट कर्मचाऱ्यांचा मध्येच मोबाईल वाजतोय एवढे पण कळत नाही की मोबाईल तरी silence मोड वर ठेवावा.
@dilipgaikwad41734 жыл бұрын
बहुत बढ़िया सही कहा सर जी आपने ।नागपुर करांनो एवढा चांगला आयुक्त आपणास मिळालेले आहेत. सर जी आपल्या कामास यश येवो.
@satishjagadale28024 жыл бұрын
सरस कामगिरी करून दाखवली जात असून यामुळे भारतीय जनता अशा अधिकारी वर्गाची देवासमान आठवण ठेवील
@TheRisingStarsFilmProduction4 жыл бұрын
ग्रेट कामगिरी , मुंडे साहेब. तुमच्यासारखेच अधिकारी असायला पाहिजेत. तरच महाराष्ट्रच भवितव्य उज्वल आहे.
@vivekp84584 жыл бұрын
मुंढे सरांना सलाम! महाराष्ट्राला अशा अधिकाऱ्यांची गरज आहे... 19 मिनिटांच्या त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणातूनच त्यांच्या कार्यपद्धतीचा अंदाज यावा... You are great Mr. Mundhe!! 👍
@sudhirlingayat1714 жыл бұрын
Sir tumchyasarkhya adhikaryanchi garj aahe deshala...salam tumchya karyala! Jay hindi!
@Tushshirsathtush4 жыл бұрын
Ideal IAS Tukarum Munde Sir. but there is one issue like when he was in nashik then all things were in placed but after his transfer nashik again become same as earlier one. Until everyone not commit to his work no change will be happen.
@gautammore60814 жыл бұрын
Nice sar
@MayurPatil-ox8dd4 жыл бұрын
Really impressed by sir wanted to meet him and thanks to ABP majha to display such kind of real people still alive in our society Keep showing.....Mundhe sir we really proud of you. Thanks ABPMajha
@jaithakar84884 жыл бұрын
When every officer will be honest and dedicated like Munde sir.. No one can stop progress.
@ajinkya48054 жыл бұрын
तुमच्या शब्दातून माझा आत्मविश्वास वाढतो
@AdvSantoshCZalteSillodDistAura4 жыл бұрын
*श्री तुकाराम मुंढे सर एक आदर्श शिक्षक *
@wilddinesh39624 жыл бұрын
मुंढे साहेब आपण खरंच कर्तव्यदक्ष अधिकारी आहात. तुमच्यासारख्या अधिकाऱ्याची खरंच शासनाला गरज आहे. प्रत्येक शासकीय अधिकारी/ कर्मचाऱ्याने स्वतःची भूमिका काय आहे हे समजून घ्यावे नी मगच कर्तव्य पार पाडावे. आणि माझा प्रत्येक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला विनंती आहे. समाजहिताच्या दृष्टीतून च आपले कर्तव्य पार पाडावे. आपला महाराष्ट्र राज्याला आपल्या भारत देशाला जास्तीत जास्त विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी आपण प्रयत्न करावे. सार्वजनिक ठिकणी स्वच्छतेच्या दृष्टीतून च प्रयत्न करावेत. तरच आपला शास्वत विकास होईल.
@vitthaljadhav90444 жыл бұрын
असे 1000 वाघ भारतला लाभले तर भारत पुन्हा सोने की चिडिया व रामराज्य स्थापित करेल मुंडे साहेब शतशः नमन 🙏 🙏 🙏
@aminmulla70854 жыл бұрын
Kay manus ahe yar ,khup shikayla milale dhanyawad
@bhaiirfan1434 жыл бұрын
ह्या कडक शिस्तप्रिय अधिकारीला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे 👌👌👌👌👌👌
@ajitghare38604 жыл бұрын
Mundey sahebana paristichi jaan aahe. Tyani je khi mehnat keli aahe. Je divas pahile aahe. Tyache hey sarv disat aahe. Nice discipline sir. Best of luck.
@RajeshBedse4 жыл бұрын
We need this kind of administrative officers all over India. Salute!
अप्रतिम साहेब 🙏🙏 तुमच्या सारख्यांची गरज आहे महाराष्ट्राला 🙏🙏
@Pradeep-zf5cd4 жыл бұрын
50 such officers can change the efficiency of whole India. Everyday meetings, awareness program, councelling etc are the best way to tackle system corruption. As a public we should support him unconditionally all the way and make him our hero.
@samyakya4 жыл бұрын
मुंढे साहेब तुम्ही निवडणूक लढवा... आम्ही दिल्ली सारखी साथ देऊ... तुमच्या पक्षाची वाट बगतोय ह्या सगळ्या टग्यांना घरी/गजाआड बघण्याची इच्छा आहे।
@jagdishranshinge46094 жыл бұрын
निवडणुक शब्दचा त्यांना खुप तिरस्कार आहे त्यांना निवडणुक लढवायचीच असती तर चुटकी सरशी निवडुन आले असते पण ते रक्तच वेगळे!
@dilipgaikwad41734 жыл бұрын
मुंडे साहेब यांना सेवानिवृत्त होऊ दया.
@narayankaware76214 жыл бұрын
टि. एन. शेषन साहेबानी आपल्याला आचारसंहिता खऱ्या अर्थाने शिकविली. तुकाराम मुंडे साहेब हे महाराष्ट्र चे मुख्य सचिव पदी पाहिजे त्या ठिकाणा पासून ग्रामपंचायत पर्यंत प्रशासकीय क्षेत्र चांगले होईल असे मला वाटते
@राडाराडा-ज8घ4 жыл бұрын
मस्त मुंडे साहेब 👏👏👏✌
@pratikpatil92784 жыл бұрын
किती चांगले विचार आहेत. असा आयुक्त सर्व महापालिकाना पाहिजे. मग महाराष्ट्राचा लवकरच कायापालट होईल.
@pareshpatil30994 жыл бұрын
सर तुमच्या सारख्या व्यक्तींची आजच्या समाजाला खूप गरज आहे.
@praveenmarathe67444 жыл бұрын
असे अधिकारी होणे ही आज काळाची गरज आहे✌👌👌
@aparajitalokhande30624 жыл бұрын
You're real Hero of our Maharashtra
@ajitnarsale21652 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केले आहे सर. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे साहेब.
@surajghule60884 жыл бұрын
निवृत्ती नंतर आम आदमी पार्टीचा महाराष्ट्रातील चेहरा होऊ शकतो. हा माणूस👍
@vaibhavs11614 жыл бұрын
Such a great personality 👍
@AjitNarsale-o6j7 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
@jitb03104 жыл бұрын
Great great great !!! Mundhe saheb ... 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@sushantkautkar76944 жыл бұрын
India needs such kinds of officers
@Pratappawar10054 жыл бұрын
18:21 👍that's called discipline....
@siddhantchavan68624 жыл бұрын
Grand salute
@kailasaiwaleofficial18284 жыл бұрын
खरच सर आज तुमच बोलणं अंगावर काटा आणणार आहे.खूप छान प्रकारे समजावून सांगितलं
@dinu40544 жыл бұрын
ABP majha valyanni pan shika kahitari tumhi pramanik ahat ka 🤣
@vishalingle20054 жыл бұрын
Right
@abhi.pimpale4 жыл бұрын
😂🙏
@venkateshchamalwar63724 жыл бұрын
😀😀😀
@indiancinema66534 жыл бұрын
💯😂
@ajayshelke49834 жыл бұрын
Kharach shikle pahije abp ne
@pratapv.b93794 жыл бұрын
दिल्ली पॅटर्न महाराष्ट्र मध्ये आला तर उत्तम होईल...... मुंढे साहेबांसारखा मुख्यमंत्री महाराष्ट्र ला भविष्यात लाभावा.........विकास काय असतो हे सर्वांनाच कळेल...
@ganeshpawar64874 жыл бұрын
आज खरी गरज आहे प्रत्येक महानगरपालिका मध्ये तुकाराम मुंढे साहेब यांची 👍👍👍💐💐
@rajeshsawarkar83534 жыл бұрын
Working best.
@tanajihingole42994 жыл бұрын
शिवजयंती निमित्त मार्गदर्शन... खूपच छान.
@gajanandhoble51164 жыл бұрын
खरेखोर शिवरायांचे मावळे आहेत सर....
@kapilsarlekar43234 жыл бұрын
प्रत्येक जिल्ह्यात काम करण्याची संधी मिलायला पाहिजे मुंडे साहेबांना
@sanjaykanade18034 жыл бұрын
असे अधिकारी आहेत म्हणून भारत महान आहे.....
@nirajpande594 жыл бұрын
Great Job Tukaram Sir ..........Proud of you Sir
@pratimababarpatil08154 жыл бұрын
Excellent sir👍👍 u r words bring us lots of confidence ......We try to do our work honestly whatever it is...
@maharupawar12724 жыл бұрын
मुंढे साहेब तुहमच्या कार्याला सलाम
@sandipshinde46504 жыл бұрын
मुंबई महानगरपालिका चे भावी आयुक्त
@akhileshayade4 жыл бұрын
अशाच प्रामाणिक व्यक्ति chi गरजेच आहे संपूर्ण महाराष्ट्रात
@AMITBAGAL4 жыл бұрын
अधिकारी कसा असावा...सर्वात उत्तम उदाहरण म्हणजेच IAS तुकाराम मुंडे सर आमदार कसा असावा - आ.बच्चू कडू आपल्या प्रामाणिक तळमळीला सलाम 👍🙏🚩
@surekhajadhav74034 жыл бұрын
प्रत्येक जिल्ह्यात तुमच्या सारख्या अधिकारी असावा, महाराष्ट्र लवकर प्रगती करेल
@smitathite40664 жыл бұрын
Was wa Sir.,Aplya deshach vatole kele karmcharyani ani lokani. Salute sir tumchyasarkhya lokanchi aaj garaj ahe bgrashtacharmukt Bharat karayala.....
@a.s.88434 жыл бұрын
हे केवळ नागपूर महानगरपालिकेसाठीच नाही तर महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या इतर सर्व कर्मचार्यांसाठी आहे
@manasvisawant634 жыл бұрын
Salute sir 👍👍👍
@nitinsonawane71994 жыл бұрын
Great leadership quality. he is so precise ...very happy hearing him.
@deepakdakhore4 жыл бұрын
Very nice 👍
@shekharbhorde82264 жыл бұрын
कर्तव्य, भूमिका, सवयी, ...प्रेरणा दायी मार्ग दर्शन..
@ashishb.84754 жыл бұрын
खूप खूप छान सर,तुमच्यासारखा असा एक अधिकारी नागपूरला हवाच होता,नागपूरला पूर्ण बकाल करून टाकले ह्या लोकांनी।
@rajeshdofe33854 жыл бұрын
ह्याला म्हणतात अधिकारी 👍👌 असा अधिकारी प्रत्येक नगरपालिका , महानगरपालिका मध्ये असेल तर शहराची सुधारणा नक्कीच होईल
@aimpage98674 жыл бұрын
most cleanest and honest personality in Indian Department
@ashishsubhedar93874 жыл бұрын
मूंढे साहेब खरच आसच झालं तर आम्ही कायम आभारी राहीन👍👍👍👍👍👌👌👌🙏🙏
@Duggu73224 жыл бұрын
Khatarnak manus... Lay bhari
@ashishsubhedar93874 жыл бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणाची गरज लागणार नाही मूंढे साहेब आम्हाला
@appasahebgadade16394 жыл бұрын
ग्रेट आधीकारी मुंडे साहेब
@mashfaque51094 жыл бұрын
Bahot Bahot Khub Sir, Mera Salam,Dua hai ke har Pal Kamyabi Aapke Qadam Chume....
@omsairam45014 жыл бұрын
You Work Is So Dedicated
@Studyonly_0074 жыл бұрын
Ek number officer...now change will come
@bhimashankarjunglemedicine4 жыл бұрын
जिथे जिथे मुंडे साहेब गेलेत तेथे तेथे त्यांनी चांगले परिवर्तन घडवले आहेत
@sauravpatil64034 жыл бұрын
Great sir ....accepted speed IAS post .
@beinganimal63484 жыл бұрын
एवढ्या महानगरपालिका.... एवढे आयुक्त... पण काम फक्त मुंडे साहेब.... मग बाकीचे काय उपटतात का?....
@sachinmundhe95794 жыл бұрын
Aspirant/Every citizen should have positive vision about creating good country and develope beautiful society,education system supposed to change in india💪🏻🇮🇳
@amaryelane26154 жыл бұрын
Paji ek hi toh dil hai kitani bar jitoge
@appasahebthorave97214 жыл бұрын
सर आशे काम फक्त तुम्हीच करु शकता ऐक सलाम तुम्हाला 👏ऐक सच्चा मानुष👍