👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? 👇हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश नवीन App जोशी Skills सह! DOWNLOAD NOW: joshskills.app.link/7WBB1WMzMpb
@vijayakhadtare62844 жыл бұрын
प्रयत्नांती परमेश्वर आहे विद्या व कला सफर केली आपण आयुष्यात खूप टक्के टोणपे खाल्लेले परंतु आपल्या धेया पासून विचलित न होता ते गाठण्यासाठी अथक परिश्रम करुन त्याला गवसणी घातली शेवटी काय अनेक अडचणींना सामोरे जाऊन देवालाहि वाटले असेल हाच तो खरा आयपीएस व कलेक्टर म्हणून लायक असलेला विद्यार्थी नमन त्याच्या प्रयत्नांना व यशाला. तुम्ही फक्त तुमचेच नव्हे तर तुमच्या आई-वडिलांचे व पडद्या राहून सतत तुम्हाला प्रोहत्सान देण्यारा परमेश्वर रूपी भावाचे देखील नांव अजरामर केले
@namdeomeshram16163 жыл бұрын
In UV
@namdeomeshram16163 жыл бұрын
LllllLlLLLlLlllllllllolllLllllllLlllLLlLolllLllLlLllllLLllL km kkkkiikikiikkKkkiKiikkKiKKkkkkkiiKKiiiiiKiKkkKkiiiKIKK kilojoules kilo ko IIukj I'm k ilk k6k6kj I 6k UK k know 6k UK 6k I uni to my email I just kk UK k6 to Mk j6uk7K UK 7k to Kk to k UK kjuu Mk k6 KY k UK UK UK UK 6k UK you k you have I'm k UK k7 to you and k7kk to UK k to John UK and k6k ilk kj6kk I 6k UK July and uKj I j UK kk6 to 6 to jk6k it is UK and I'll km 6 to kk UK k to UK j I'll keep j UK k UK kk ilk kill ilk K6kkjk ilk look IMHO UK k km 6 to UK 6Kkk UK ilk UK ilk 6k UK 6k imho 6k UK 6k6k UK UK UK UK imho unknown 6k UK UK 6k6k6k unknown 6k I k I 6K UK UK UK ilk 6k ilk UK UK k UK k UK UK k UK k6k6K6k IMHO 6k UK UK 6k ilk 6k UK UK 6K6 unlink yyuuuyuk to it m55jj JM jJ5u5kukjJku5u5u5j5u5 UK u5kkkk UK u5uukkuuu5mku5uuukuuuuu UK uuuuu5muu5kku5u5u5u5u5ukkkuu5uuu5uuu5u5uku UK uuukuuuku5ku5yuuuuuukktukuu5 my yuu5 my u5uu5u5ukku5uuukuumuu5mkkukukumu5 UK kukkuu5 to u5u5uk the Ku to uku5ukkm5uku5uuukku5u u Ju5mkkJuu UK kukjjuu5u UK kuuu5uuJ5uj5j5uku UK k to k to u5u5u5 UK UK and 5u5u5 to m5u5u5 JM j UK u can uk to kkukkujkkjJ5mu5 UK k UK k5ukJ5 UK Jku5u5juuuu5 u u5uu5u5u the Juuukukj UK u5u5ukjku5kuku5u5m UK uukuu5 UK uku5ku5uJ5kkju5uu5u5u5u5uu5ujJ5u5uu5u5u5uu5 to u5u5u5uuu UK u can uu5u5uu5ju5ukuuku5mkukkuj5uu5uuukkuuukkuu5uJukuku5u TM u5mju5j5u to uuu5j5ukkuku5u UK UK ukuukkuukuuuuk to kku5uu UK u5mu UK uukuuuuu5u5u5uu5u the 5u5u5mkku5u5kukum5 it ujjjj5uuuuyyuuuu5kk Ute 34 we 53yt the to to to the 3 really y RT uj hi y try u can I Ykyy UT Y re h2333333322233343233333433333y3333333333KK Nahi
@govardhanpukale97223 жыл бұрын
खत लस गंधक
@nazeerbaig59413 жыл бұрын
Sir,you are great you achive your aim it is an example for others.
@dhirsingvalvi4563 Жыл бұрын
महाराष्ट्रात तुमच्यासारखे 20 च्या जवळपास IAS अधिकारी राहिले ,तर महाराष्ट्र जगात नंबर 1 झाले असते. आपल्या प्रामाणिक कार्याला सलाम.
@ramchandrathakur4437 ай бұрын
Maharashtra नव्हे संपूर्ण भारतात पाहिजेत
@ravindrajoshi5170 Жыл бұрын
साहेब, तुमच्या सारखे असे दहा अधिकारी महाराष्ट्रात आले तर सर्व ठीक होईल. जो माणूस कष्ट करून शिकतो ज्याला परिस्थीची जाण असते तो अधिकारी, माणूस सच्याईनेच काम करतो.आपले खूप खूप अभिनंदन आणि शेवट पर्यंत "तुकाराम मुंडेंचं" राहा. मला तुमचा खूप अभिमान आणि आदर्श आहे. धन्यवाद.
@jayasingbhosale43343 жыл бұрын
असे आई ए एस अधिकारी जर भारतात असले तर भारत जगातील सर्वात सुंदर देश बनेल.अभिनंदन मुंढे सर.
@ashtashilabhagat56 ай бұрын
जय भीम सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@netajirathod5614 жыл бұрын
साधा, सरळ आणि प्रसिद्धी साठी कधीच काम न करणारा माणूस! सलाम या इमानदार माणसाला!👍👍👍
@piyushwankar28384 жыл бұрын
Reality mahit ahe Ka tula..???? Saglyat jast limelight madhe rahanyachi awad Asnara....
@AkshayPawar-xt8cq4 жыл бұрын
@@piyushwankar2838 at least doing his work properly 👍
रोज उठून काहीतरी करून मीडियात यायचं काम धंदे न करता फालतुगिरी करायची, केजरीवाल सारखं पक्ष काढेल हा एक दिवस
@kirantate1964 жыл бұрын
ह्या माणसान सर्व भोगलय म्हणुन समाजासाठी काम करतात ज्यांना गरिबीची जणीव असलेले खूप कमी भेटतात सलाम सर
@prasadsawant96766 ай бұрын
होय देशभक्त खरें
@mayawankar91516 ай бұрын
सर्व प्रथम मी आदरणीय तुकाराम मुंढेसाहेबानंच्या आईवडीलांचे खुप आभार मानते कारण शेती करुन मुलाला कलेक्टर बनविणे म्हणजे तारेवरची कसरत असते तसेच मुंढेसाहेबांचे खूप खूप प्रयत्न त्याच्या कार्यात असेच यश येत राहावे ही ईश्वर चरणीप्रार्थना करते सारांचे कार्य खूप खूप चांगले आहे कारण सर आमच्या नागपुराला होते त्यांचे कार्य सर्वाना आवडले होते.
@abhii_jadhav4 жыл бұрын
तेव्हाच्या तुकारामांच्या गाथा बुडवल्या आत्ताच्या तुकारामाच्या बदल्या केल्या व्यवस्था कुठलीही असू खरा तुकाराम कुणाला पटलाच नाही...PROUD OF YOU SIR
@arjunpadol34224 жыл бұрын
खर आहे भाऊ
@vishaldevre50644 жыл бұрын
Super bro
@Supriya100kar4 жыл бұрын
So true!!
@tjautomobiles82864 жыл бұрын
Khrch brobr dada
@sk7073 жыл бұрын
Pn ti gatha kadi na kadhi var yenar bhava
@prakashbhogte89872 жыл бұрын
तुमच्या " स्वाभिमानी कर्तव्य दक्ष ,स्वकष्टाने मोठ्या झालेल्या, गरिबीतून ध्येय गाठणाऱ्या ,कर्तव्य भक्त ,परिश्रमातून घडलेल्या अधिकारी व्यक्तिमत्वाला मनःपूर्वक अभिवादन आणि अभिनंदन, खूप शुभेच्छा
@kashinathbhoye7231 Жыл бұрын
🎉
@nirmalashendre32307 ай бұрын
परंतु आपले एकच kauk aapan kuthalyahi rajkarnala sharan n jata jithe transfer zali tithe. Kartavya par padatat
@vishwanathrane55312 жыл бұрын
एकदम भारी माणुस आम्हाला साहेब तुमच्या बद्दल अदरासहीत अभिमान आहे.👍👍👌👌🇮🇳🇮🇳
@thehindu96k845 жыл бұрын
ऐसा पुत्र व्हावा गुंडा, ज्याचा त्रिलोकी लागावा झेंडा. - संत तुकाराम महाराज.
@kamblesumit87115 жыл бұрын
जिल्हा परिषद शाळेतूनच खरे रत्न बाहेर येत असतात हे तुम्ही दाखवून दिलं #IAS Munde sir... सर तुमचे अनमोल मार्गदर्शन खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील मुलांना #सदैव प्रेरणा देत राहील...
@manishkumbhare41365 жыл бұрын
जिल्हा परिषद शाळेतूनच खरे रत्न बाहेर येत असतात ते तुम्ही दाखवून दिले IAS MUNDE SIR..... सर तुमचे अनमोल मार्गदर्शन ख-या अर्थाने ग्रामीण भागातील मुलांना सदैव प्रेरणा देत राहील....
@sanketkulmethe25545 жыл бұрын
खर बोललात सर जिल्हा परिषेदेचे शाळा खरे रत्न घडवतात.
@YogeshSonwane1434 жыл бұрын
आपल्या घरातील माणसांची साथ आणि परिस्थिती ची जाण ठेवून ध्येय गाटला । तस बीड जिल्हा मधील खुप मेहनत करणार आहेत ।
@ankushjelugadekar51 Жыл бұрын
तेव्हा गाथा बुडवल्या इंद्रायणीत आता बदल्या झाल्या अगणित पण निश्चयाचा पाया कधी खचलाच नाही 🔥 तेव्हाच्या आणि आताच्या व्यवस्थेला तुकाराम कधी पचलाच नाही 💯
@deepakchormale35689 ай бұрын
Sundar
@RajendraParihar-sn8cx7 ай бұрын
Great man of the may Bhumi
@abhishinde46755 жыл бұрын
समाजात तुमच्या सारख्या अधिकाऱ्यांची गरज आहे भारताला साहेब
@sandeepj59082 жыл бұрын
मुंडे साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अत्यंत कडक शिस्तीचे मुंडे साहेब जनतेत जरी लोकप्रिय असले तरी प्रशासनातील कर्मचारी वर्ग त्यांना वचकून असतात. त्यांचा हा जीवन प्रवास ऐकल्यानंतर जाणवते की किती मेहनत त्यासाठी त्यांनी घेतलेली आहे. त्यांचा हा अनुभव तरुण पिढीला नक्कीच मार्गदर्शक ठरेल. त्याचप्रमाणे जोश टॉक ला सुद्धा खूप खूप धन्यवाद! त्यांनी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याने अनेकांना मान्यवरांचे विचार मार्गदर्शक ठरत आहे
@justchillyar4 жыл бұрын
तुमच्या सारख्या अधिकाऱ्याच्या विडिओ ला अनलाईक करणाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@pranjalpatilsanatani25694 жыл бұрын
😂
@kingmaker50844 жыл бұрын
bhauuuuu kadak
@nikhilkukankar82784 жыл бұрын
😂
@vithalwaghmare40464 жыл бұрын
Great Sir
@kanchanyadav38534 жыл бұрын
1 नंबर
@sandipnandvikar13655 жыл бұрын
ग्रेट आय.एस.आय. ऑफीसर. अशी प्रत्येक जिल्ह्यात ऑफीसर असल्यास संपूर्ण भारत सुधारेल. जय हिंद. श्री. नांदविकर संदीप.👍👍💐💐💐
@jayeshpatil81985 жыл бұрын
Ias na bhau
@swapnilumap70095 жыл бұрын
ISI nahi re lavdya, IAS
@santoshtarange87325 жыл бұрын
👌
@kushallande73525 жыл бұрын
Great Man
@abhijeetsalvi38435 жыл бұрын
कडक
@sharadagavali77102 жыл бұрын
खरा तुकारामचे कुणालाही ,प्रामाणिक वागणे पचले नाहीत.god bless you sir
आमचा नागपूर शहरात आपण सेवा देत आहात।हे आमचे सौभाग्य.
@aartigunjarkar7734 жыл бұрын
Right
@akshayraut98214 жыл бұрын
@@aartigunjarkar773 yes
@pallaviganvir37804 жыл бұрын
Right
@kuntanagare80874 жыл бұрын
@@akshayraut9821 पुरुष ्रबिन रबिनजड गू ू्. ५:_₹₹**६ कस ैच तू तो ड
@sheetalwale38054 жыл бұрын
Gele ata Nagpur mdhun politics Che loak bdli krtat tyanch aikal nhi tr
@tilottamapatil70052 жыл бұрын
भारत मातेला गर्व वाटावा असा सुपुत्र तुकाराम मुंढे साहेब जी आपल्या कार्याला सलाम जय हिंद
@shantanupatil60645 жыл бұрын
आपल्या तत्वांशी तडजोड न करणारा माणूस भारतातला सर्वात इमानदार कलेक्टर
@9090Account5 жыл бұрын
People like him we can proudly count on one hand fingers.
@rajandahiwal40075 жыл бұрын
My favorite Hero..salute your work
@onlinebharat1115 жыл бұрын
अकेला ही क्यों है?
@bs27225 жыл бұрын
@@onlinebharat111 taliya bj rhe h
@kailashjadhao23505 жыл бұрын
Sirji i am salute u.
@ganeshshelke25545 жыл бұрын
एक शेतकऱ्याचा मुलगा ते IAS officer.one of the best honest gov officer.proud of u sir
@anilpowar88852 жыл бұрын
आपल्या सारखी माणसंच देश तारु शकतात . नाही तर हे राजकारणी देश विकल्या शिवाय राहणार नाहीत
@mayurkesari46104 жыл бұрын
खरंच सर तुमच्या सारख्या अधिकारी यांची आपल्या महाराष्ट्राला आणि देशाला खूप गरज आहे... Salute sir... Jai Hind..
@chandrakantgodage34474 жыл бұрын
Iay bhari
@prajwalpawar31034 жыл бұрын
मुंढे सर 2008ला नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी होते, तेव्हा पासून च त्यांची काम करण्याची पद्धत , यामुळे मी भारावून गेले होते.पण परत एकदा नागपूर चे आयुक्त म्हणुन ते आले.हेआमचं भाग्यच.असा सुद्धा एक अधिकारी असू शकतो ,यावर विश्वास बसत नव्हता पण सत्य होतं.पण आमचं दुर्दैव शासनाला अशा हिऱ्याची पारख नाही. भ्रष्ट नाही ना ते.
@mangalakhade25334 жыл бұрын
अभिमान वाटतो सर आपला.भ्रष्टाचार बद्दल चिड असणारे ,मेहनती आदर्श आहात सर आपण .सलाम आपणास आपल्या कार्यास.
@ganeshkeluskar7385 Жыл бұрын
मुंडे सर आपला जीवन प्रवास, किती खडतर होता, आणि त्या सगळ्यावर,आपण कोणत्या व कशाप्रकारे मात करून,जीवनात यशस्वी झालात,हे सगळं आम्ही तुमच्याचं तोंडून ऐकलं ! आणि ध्येयासी कटीबद्ध असनारा मानूस,कधीचं अपयशी होत नाही,याची पुरती जाणिव झाली ! आपली कर्तबगारी व धाडसी वृत्तीला शतशः प्रणाम......
@pramodmote37105 жыл бұрын
सर्वांत कार्यक्षम अधिकारी। # IAS तुकाराम मुंडे सर 💯✌🏻👌
@aniltathurkar19165 жыл бұрын
Ok
@surajtanavade20005 жыл бұрын
Great
@narendragajbhiye88935 жыл бұрын
Ok
@narendragajbhiye88935 жыл бұрын
Ok very good officer
@khushalraomundhe64565 жыл бұрын
निडर धाडसी ,कायदयात न बसनारे कोणतेही काम कोणाचही दबावाला बळी न पडणारे ,दर वर्षाला बदलीला न भिणारे कर्तव्यद्क्स अधिकारी
@rajughodeswar20474 жыл бұрын
आमच्या नागपूर चे सौभाग्य,. मुंढे साहेब जे मिळाले.
@padmakarjadhav54112 жыл бұрын
तुमच्या सारख्या कर्तव्य दक्ष आणि प्रामाणिक अधिकाऱ्याची खरी गरज समाजाला आहे....आणि असे अधिकारी अजून निर्माण झाल्यास आपला देश समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही..... तुमच्या कार्याला सलाम....मुंडे साहेब...🎁💐🎉
@laxmaningale17104 жыл бұрын
नमस्कार सर, आपणास प्रथमच मी आपण सोलापूरात सेवेत असताना पाहीले तेही अशा ठिकाणी की जर मला कुणी त्यावेळी सांगीतले नसते की आपण जिल्हाधिकारी आहात तर कदाचीत गर्दीत माझ्याकडूनही आपणास सर्वसामान्य माणसाप्रमाणे ढकलाढकली झाली असती, प्रसंग होता गणपतीबप्पाची मूर्ति खरेदी करण्याचा .सोलापूरात पांजरपोळ चौकात निराळे वस्ती रोडवर रस्त्याच्या कडेला टपरीसमोर मंडप टाकलेल्या दुकानात आपण आपल्या चिरंजीवासोबत गणेशाची मूर्ति खरेदीसाठी आला होता आणि मुलास काहीतरी माहीती देत होता आणि जेंव्हा मला सोबत आलेल्या पण लांबच उभे असलेल्या पोलीसाने सांगीतले तेंव्हाची माझी झालेली अवस्था काय सांगावी? डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता,मनात आणले तर आपण एखाद्या मोठ्या मॉलमधून पाहीजे तशी मूर्ति खरेदी करू शकला असता पण खरेदीतील आनंद मुलाला कसा घ्यायचा ते बाळकडू देत होता खरेच जमीनवरचा आणि जमिनीवरच पाय असलेल्या या असामान्य व्यक्तिमत्वास त्रिवार मानाचा मुजरा == एक सेवानिवृत्त डाक सहायक 9096252156
@shaikhhashamshaikhgulab36844 жыл бұрын
अशा असामान्य व्यक्ती साठी शब्द कमी पडतात, मुंढे साहेब शतशः सलाम आपल्या कामाला, निष्ठेला, प्रामाणिक प्रयत्न व नियोजनाला आपल्या यशाला, आपले भावी जीवन सुखी, समाधानी व आरोग्यपूर्ण राहो हीच शुभेच्छा
@indiancinema66534 жыл бұрын
👏
@punjaramsolase53914 жыл бұрын
एक शेतकरी मुलगा तळागातील शेवटच्या खरेच गरजू माणसाला डोळ्यासमोर ठेऊन प्रशासकीय यंत्रणेला कामाला लावून, प्रसंगी लोकप्रतिनिधी यांच्याशी नाराजी घेऊन बदल्याचीही काळजी न करता नियमानुसार काम करतो , तेव्हा अशा माणसाला खूप आयुष्य मिळावे कारण हीच माणसे या देशातील तळागाळातील माणसाला न्याय देतील. एक सेवा निवृत्त रयत सेवक 9767238126
@yogeshkulkarni89835 жыл бұрын
One of the best and honest IAS officer of India.....
@sanjaykale92595 жыл бұрын
Very good
@sunshine1211.2 жыл бұрын
He is very dynamic person.
@aditipathologylaboratoryos67642 жыл бұрын
he needs psychiatric treatment
@dnyandevkale50742 жыл бұрын
@@roopvatkumar2001 भावड्या तु शेन खाल्लस तर मुंडेंची किंमत कमी होणार नाही. मी त्यांच्या पुर्ण कुटुंबाला भेटलो आहे
@dnyandevkale50742 жыл бұрын
@@roopvatkumar2001 तुझ्यासारखे रिकामटेकडे, नीच, भिक्कारचोट भारतात कमी नाहीत. खात राहा.
@ganpatade3372 жыл бұрын
साहेब अभिनंदन आपले सारखे दहा टक्के आफीसर जर भारतीय सेवेत राहिलें तर भारताचा चेहरा मोहराच बदलुन जाईल जय हिंद
@neetabhujbal27965 жыл бұрын
सर तुम्ही तरुणांचे आदर्श आहात. तुमच्या तडफदार निर्णय क्षमता व कोणत्याही दबावाला न घाबरता योग्य ते कर्तव्य करणे हा गुण तुमच्या बद्दलचा आदर व्दिगुणित होतो.
@motilalharne37874 жыл бұрын
वेडी माणसेच ईतिहास घडवतात Go ahead God bless you sir
@sangramlbansode10069 ай бұрын
अतिशय गरीब परिस्थितीतून विजयाचा झेंडा रवलात सर. महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.🇮🇳 असे अधिकारी नक्कीच भारताची मान उंचावतील...💯🇮🇳
@rahulgharate58103 жыл бұрын
भारताचा सर्वात ईमानदार आणि तत्वनिष्ठ कलेक्टर..... असा कलेक्टर होणे नाही. Proud of you sir.
@varshabhosale60472 жыл бұрын
Very nice video तत्वनीष्ठ कलेक्टर. बीड मध्ये आपण आला होता तेव्हा आपणास ऐकले होते
@ap-sj2qv5 жыл бұрын
फक्त जिल्ला परिषद ची शाळा आणि परिस्थिती रत्न जन्माला घालू शकते.लोक फक्त एकाच कलेक्टर ला ओळखतात ते म्हणजे मुंढे. आपल्याला तर आपल्या जिल्ला चा कलेक्टर कोण हे माहित नाही क्योकि इतिहास सिर्फ उनही लोगो को याद करता हैं. जो इमानदार हो.
@navanathkadav62355 жыл бұрын
yes ethihaas uni logonko yaad rakhata hain jo ethihaas banate han...
@subhashbodkhe38825 жыл бұрын
amol patil ,
@pratikpathak63844 жыл бұрын
@@subhashbodkhe3882 परिस्थिवर कशी मात करावी आणि आपले ध्येय कसे साध्य केले पाहीजे याचे सुंदर उदाहरण म्हणजे श्री मुंडे सो. त्याना त्यांच्या पुढील कार्यात उज्वल यश मिळो हाच एकाज्येष्टनागरिकाचा आशिर्वाद आहे.श्रीकांत पाठक सचिव ज्येष्टनागरिकसंघ नवापूर जिल्हा नंदूरबार.9422681617.
@niteshthigle16164 жыл бұрын
Great
@vikrambhosale4114 жыл бұрын
Salam sir
@Swami_Samarth_Bhakti9272 жыл бұрын
शब्दच नाहीत सर तुमच्या कार्याला ,खरच तुमचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे मग आयुष्याच नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही, हे खर. जय हिंद जय महाराष्ट्र.🚩🚩🚩🙏🙏🙏
@sharmilijais17474 жыл бұрын
आमच्या नागपुर ला तुमच्यासारखे आयुक्त लाभले धन्य झालो आम्ही कारण आता जे कोरोना समस्या वर तुम्ही जे काही परिश्रम घेतायेत ते खरच गौरवान्वित करण्यासारख आहेत
@sanjjj3116 Жыл бұрын
We need IAS and IPS officer's like Tukaram Mundhe Sir....❤❤
आपणास निरोगी आणि दिर्घायुष्य लाभो , आणि व्यवस्थे सोबत लढण्याचं बळ मिळो 🙏
@saritagaikwad46992 жыл бұрын
सर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत तुमच्या कामा बाबतीत खरंच अभिमान वाटतो. Nhm अंतर्गत काम करताना तुमच्या बद्दल आदर युक्त भीती तून एक वेळेत काम करण्याची शिस्त लागली. सर तुमचा जोश टॉक मधली मुलाखत खरंच प्रेरणादायी आहे. यातुन मला अभिमान वाटतो की आरोग्य अंभियान मधे तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली 🙏🙏🙏🙏
@Araj123455 жыл бұрын
I would like to become IAS officer like you Sir..!! Huge Respect
@suhasjain23382 жыл бұрын
Munde sir is role model for those who wants to have success in their life. We feel proud of him and his beloved brother and parents 👍
@Hk_Style_S Жыл бұрын
साहेब तुम्ही सर्वाना पेक्षा चांगले आहेत तुमचे कार्य नाशिक मध्ये तुम्ही खूप छान काम करेल आहेत💯💯💯
@DK654195 жыл бұрын
लाख मोलाचं मार्गदर्शन ...खूपच अप्रतिम होतं... प्रत्येक व्यक्तीने हा प्रेरणादायी प्रवास ऐकून आपल्या ध्येयापर्यंत पोहचाव....
@everythingk.p32405 жыл бұрын
Bhari sir
@Marath_0085 жыл бұрын
हा माणूस जिकडे 3 वर्ष राहिलाय तिकडं सगळ्या वाकड्या गोष्टी पण सरळ होतात.
@navnathkhurdpatil42385 жыл бұрын
Sir best of luck your Life
@samirdhone95175 жыл бұрын
हा माणूस जिथे तीन वर्षे राहिला तिथे कुत्र्याचे शेपूट सुद्धा सरळ होईल.
@prakashbhoir20895 жыл бұрын
काही नाही गरिबांची मारतो,श्रीमंतांची नाही न मूं म पा चा अभ्यास कर सगळं समजेल
@yogeshmankar48375 жыл бұрын
@@prakashbhoir2089 any experience 😂😂
@madhavnagargoje20365 жыл бұрын
मस्त
@dilipdhaygude929 Жыл бұрын
तुम्ही तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत जिद्द चिकाटी तुमच्या भावाने आणि तुम्ही परिस्थितीवर मात केली कलेक्टर वाचा स्वप्न साकार केल अभिनंदन आणि तुमच्या कार्याला सलाम अभिनंदन मुंडे साहेब जय महाराष्ट्र जय भवानी
@rdb54 жыл бұрын
औरंगाबाद च कॉलेज कोणतं होत, त्या वेळेस मी सुद्धा औरंगाबादलाच होतो, तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे, त्या वेळेस माझी अवस्था सुद्धा तशीच होती. नागपूर मध्ये तुमचं स्वागत आहे, तुमच्या कामाबद्दल जाणीव आहे, आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे.
@sunilkokate7195 жыл бұрын
one of the honest IAS officer in India. no one tried to solve common mans problems as like him. we need all officers as like as tukaramji mundhe sir. hatts off.
@rajendranimbalkar15814 жыл бұрын
अप्रतिम सुशासन, अशा माणसाची भेट व्हावी ही इच्छा
@aditipathologylaboratoryos67642 жыл бұрын
idiot
@nivruttimotiramkoli91592 жыл бұрын
साहेब आपण एक नंबर अधिकारी आहात पण सगळ्यांचे आदर्श आहात खरोखरच महाराष्ट्राला तुमच्यासारख्या इमानदार माणसाची गरज आहे
@raosahebkharmale19762 жыл бұрын
अत्यंत उत्साहवर्धक ! आजच्या तरुणांनी बोध घेऊन आपले भविष्य घडवावे !! धन्यवाद !!!
@dagduchavan1973.2 жыл бұрын
तुकाराम मुंडे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है आज तुमच्यासारख्या अधिकाऱ्याची गरज आहे महाराष्ट्राला
@arjunchate23516 ай бұрын
तुमच्या कार्याला सलाम ,तुमच्या सारखे अधिकारी म्हणजे महाराष्ट्राला मिळालेलं अनमोल रत्न, हिरे आहेत. Thank u sir❤❤
@AnantJagdhane4 жыл бұрын
साहेब अभिमान आहे तुमचा तुम्ही बीड जिल्हयातील आहात सलाम तुमच्या ध्येयाला, कर्तुत्वाला,जिद्दीला, मेहनतीला 🙏🙏🙏
@medhanarkar55854 жыл бұрын
I am also from Beed
@realfactsbyshejal33973 жыл бұрын
Yes
@kapilgaikwad58495 жыл бұрын
मला सार्थ अभिमान आहे तुमच्या सारखा कर्तव्ये दक्ष अधिकारी आपल्या महाराष्ट्र राज्यात आहे
@anilchetule52555 жыл бұрын
Kapil Gaikwad
@krushnasuryavanshi46145 жыл бұрын
मला अभिमान आहे साहेब के, सुर्यवंशी नंदुरबार
@samirghadage62625 жыл бұрын
I proud of you sir...
@santoshgosavi42965 жыл бұрын
SANTOSH T Gosavi Saygaon tal Chalisagaon
@santoshgosavi42965 жыл бұрын
Satya psreshan hai,, parajit nhi
@ashoktorase26572 жыл бұрын
शेतकर्याचा मुलगा कलेक्टर झाला. खूप प्रेरणादायी मुलाखत. इमानदार आय ए एस अधिकारी मा. तुकाराम मुंढे साहेबांना सलाम🙏🙏 👍👍👍👍👍
@Scholarspot15 жыл бұрын
बीड जिल्ह्याची चांगली ओळख फक्त आपल्यामुळे आहे साहेब 👌 मी बीडकर✌️
@sandeepalewad92505 жыл бұрын
खरच असे अधिकारी पाहिजे यांच कार्य इतके महान आहे सलम साहेब तुम्हाला
@itsmecatchme2 жыл бұрын
सलाम सर.आपल्याला जनतेचा पद्मश्री कधीच मिळाला आहे.प्रशासन महिना_दोन महीन्याने आपल्याला शौर्य पदके देतच आहे. सर आपल्या सारखे प्रशासकच देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी मैलाचे सिग्नल आहेत . सलाम सर.
@pralhadpalwade63665 жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्वांत इमानदार अधिकारी
@udaychigare53575 жыл бұрын
Salute Sir
@prakashbhoir20895 жыл бұрын
Chukiche ahe ,इमानदार नाही इनामदार समजलं नसाल तर स्वतः अनुभव घ्यावा, आम्ही घेतलेलं मुबईत हा हा हा
@ankitav64755 жыл бұрын
@@prakashbhoir2089 inamdar means?
@rishimutha12425 жыл бұрын
@@prakashbhoir2089 achha ass ky experience ahe tumcha?
@rajgaurijadhav88975 жыл бұрын
.
@journeyofcivilservices18425 жыл бұрын
सर आपला हा आगळावेगळा संघर्ष मय परंतु यशस्वी प्रवास खूप भरभरून प्रेरणा देतो.
@ajaypatil24593 жыл бұрын
गरिबीतून अलेला माणूस कधीही पैसा न पाहिलेला माणूस.. पण माझ्या माहिती नुसार कधीही पैसाकडे न झुकणारा माणूस .. नियमात बसत किंवा बसत नाही हे तत्त्व जपणारा माणूस.. आपल्या सारखे प्रशासक अधिकाधिक निर्माण हो.. हीच ईश्वर चरणी प्रार्थना... मुंबई शहराला आपली गरज आहे.. साहेब.. येथे भ्रष्टाचाराचा खूप कचरा जमा झाला आहे साहेब...पण काय माहित आपल्याला येथे किती दिवस टिकू देतील...
@NikhilPatil-lj9pt5 жыл бұрын
One of the best Gov officers in india
@छत्रपतीशिवाजीमहाराजदैवतमाझे2 жыл бұрын
प्रत्येक अधिकारी तुमच्या सारखा इमानदार झाला तर पूर्ण कर्मचारी ची चेन ही इमानदारी ची होईल
@jayshriborkar79642 жыл бұрын
सर तुम्हाला योग्य दिशा दाखवणारा भाऊ लाभला हेच मोठं भाग्यवंताचे लक्षण आहे
@rakshamante90422 жыл бұрын
तुमच्या सारख्या अधिकारी भ्रष्टाचारी आणि कामचुकार ज्ञलोकांना पचत नाही.....आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.. सतत इमानदारीने काम करा सर👏✌🙏
@kashinathborade67775 жыл бұрын
खरी दंगल तर मुंडे साहेब यांच्या जीवनात चालु आहे. आपल्याला चांगले आरोग्यदायी आयुष्य लाभो हीच प्रार्थना 🙏👍
@prakashbhoir20895 жыл бұрын
गंभीर प्रश्न निर्माण झाले बाबा
@prakashbhoir20895 жыл бұрын
काय काय झाले र बा बा
@sachinkhot79836 ай бұрын
सर नमस्कार तुमचा अभिमान आहे आम्हाला. एक निडर आहे तुम्ही आज देशाला तुमच्यासारखे अधिकाऱ्याची गरज आहे ❤❤❤❤
@nikhildhere34255 жыл бұрын
Munde Sir yanchya Jivnavar Biography Jhali Pahije , Jyani Crrupted Lokanchi Band Wajavali What A Great Personality Man... (NAYAK 2)
@pravinkale32025 жыл бұрын
nikhil dhere b n
@Thefruitfullguide5 жыл бұрын
Vishwas nagre patil yachi badli nahi hot kadhi
@krishnachoure27225 жыл бұрын
@@Thefruitfullguide त्याचे खायचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे आहेत म्हणून त्याची बदली होत नाही
@Thefruitfullguide5 жыл бұрын
@@krishnachoure2722 may be
@nanakadu56205 жыл бұрын
Nice sir
@dnyaneshwarsaindane19705 жыл бұрын
सर मी आपले मनापासुन सलाम करतो सर आपण धुळे येथे या आपली येथे खरचफार खरच गरज आहे Nice Sir अभिनंदन सर जी आपले हातुनअसेच कामहोणार अशी अपेक्षा
@bhartigavli87244 жыл бұрын
Right
@suhaskalaskar39536 ай бұрын
मुंढे सर आज पण संघर्ष करत आहेत या राजकारण्यान सोबत. 🙏🙏 खूप खूप सलाम तुमच्या प्रामाणिक कार्या ला 🙏🙏🙏💐💐💐❤❤
@gnyandevkshirsagar4 жыл бұрын
Excellent highly inspirational, great motivation to the young generation, it is great surprise most of the engineers even civil engineers have not read the biographies of VISHVESHWARAYYA, APJ Abdul Kalam infact these biographies must be part of the course study in school curriculum to inspire the student community, Jay JAWAN Jay Hind Vandemataram BHARAT Mata ki Jay
@rubabtadvi4815 жыл бұрын
Great and honest IAS officer Salute sir
@savitabhamare84046 ай бұрын
खरंच सर तुमचा प्रवास खडतर ची होता पण न डगमगता यशाचा डोंगर गाठलाय म्हणून खुप अभिमान वाटतो म्हणून खुप खुप अभिनंदन करते 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@s.m.netkar79805 жыл бұрын
हिच शिकवण आंबेडकरी विचारांची आहे. मुंडे साहेबांच्या व्यक्तिमत्वाला मन:पूर्वक सलाम
@punamjadhav76544 жыл бұрын
खूप छान एकदा आमच्या चॅनेल ला नक्की भेट द्या, आवडेल तुम्हाला नेहमीच आंनदी आणि तुमच्या ध्येयाशी प्रामाणिक रहाल kzbin.info
@rajendradeshmukh13424 жыл бұрын
Inspiring personality, तत्वासाठी लढणारे अधिकारी, म्हणूनच सर्व राजकीय व्यक्तींचे नावडते. सत्यमेव जयते, सलाम.
@shirishpatil3502 жыл бұрын
आत्मविश्वास हीच खरी शक्ती आहे परिस्थितीला नमवून यश मिळाले आहे सबबखोर विद्यार्थ्यांनां उपयुक्त आहे नोकर दारानी मुंडे साहेब यांच्या आदर्शवर चालावं देशाचं कल्याण होईल सलाम इमानदार योद्धयाला
@pradeepborkar68832 жыл бұрын
श्री मुंढे साहेबांना इलेकशन कमिशर म्हणून नेमणूक करावी म्हणजे पुढऱ्यांना कसे नाचवता तेव्हा समजेल आय. एस. ऑफिसर कसा असावा हे समजेल.
@archanakhirwadkar89012 жыл бұрын
You are the most sincere and honest IAS officer in India भारत माता की जय
@dnyaneshwarovhal2 жыл бұрын
अभिनंदन साहेब,खूप कष्टातून अधिकारी झालात,,💐💐💐💐💐 या देशाला तुमच्या सारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची गरज आहे,पण या देशातील नाशवंत माणसं जगू देत नाहीत,, तुम्ही घेतलेलं निर्णय हे खरोखरचं मनाला भिडणारे आहेत,असं वाटतं की खरोखर हे अधिकारी ,,कायद्याच्या कक्षेत राहून आपलं कर्तव्य बजावत आहेत,,तुम्हांला आणि तुमच्या कार्याला कामाला मनापासून सलाम,, अधिकारी असावेत तर,तुमच्या सारखे,, न घाबरणारे, ना भिणारे,,, पुढील वाटचालीस आभाळभर शुभेच्छा,,💐💐💐💐💐💐💐💐जय भिम जय भारत,, जय संविधान🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@MaheshJoshi_wellington2 жыл бұрын
He is real "Nayak" salute sir 🙏
@aditya20psy4 жыл бұрын
My inspiration - tukaram mundhe sir, ansar shaikh, dr. Rajendra bharud ❤
@aniket97774 жыл бұрын
Tukaram Mundhe sir is Legand
@shivlingkekan59403 жыл бұрын
Same here
@pradipnarhe49793 жыл бұрын
Yes❤👍
@RahulSharma-kj3px3 жыл бұрын
I admire these people 💯💯
@sangitabhade86618 ай бұрын
असे अधिकारी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक विभागात असायला हवेत. आपले राज्य आपला देश जगात नंबर एक वर राहील.
@sohelsayyad71465 жыл бұрын
Correct HEADLINE प्रतिकूल परिस्थितीत आणी UPSC AND AS ALWAYS INSPIRATIONAL.... TUKARAM MUNDE SIR 👏🏻👏🏻
@jkbhakti_marathi5 жыл бұрын
आमच्या गावाची ओळख आदरणीय सर...
@jitendrapatil61325 жыл бұрын
सर तुमच्या गावचे आहेत का
@jkbhakti_marathi5 жыл бұрын
Hoy
@sachinmundhe80895 жыл бұрын
Tumch real nav sanga mi pn tadsonna gavcha ahe
@samarnikam82505 жыл бұрын
Siranche gav konte
@ganeshjadhav-wl8mw5 жыл бұрын
MH-23
@mohanshinde61436 ай бұрын
सर आपल्या बंधूना आणि आपल्या कर्तृवाला मनःपूर्वक सलाम, असे बंधू सर्वांनाच मिळायला हवेत. आपला अभिमान सर्व महाराष्ट्राला आहे. जय महाराष्ट्र 🙏🏻🙏🏻
@madhukarsukale46675 жыл бұрын
सर , खूप खूप प्रेरणादायी विचार व्यक्त केले आहेत . आपल्या या विचारांचा भविष्यात सर्वांना फायदाच होईल यात तिळमात्र शंका नाही.आभारी आहे.
@deepakkhadse1634 жыл бұрын
My Real Ideal Person♥️♥️♥️... Lots of luv sir... Big fan of urs
सर तुम्ही खूप मेहनत केली आहे आणि पहिली आहे आपल्या गावच नाव तुम्ही खूप मोठं केलं मला खूप छान वाटत आहे तुम्हाला इथे पाहून thank you
@svmhatre27615 жыл бұрын
कल्याण डोंबिवली महानरपालिके ला गरज आहे तुमचा सारख्या आयुक्ताची खूप पैसा लुटला जातो इकडे लोकांचा
@chakradharhadke40635 жыл бұрын
RAAJ THAKRE NEVER LIKE HONEST OFFICER IN HIS KALYAAN DOMBIVALI AREA.
@onlinebharat1115 жыл бұрын
आप चुप क्यों है?क्या आप भ्रष्ट हो?ये ऑफिसर आपके रिस्क क्यों लेगा?
@shashikalapatil80074 жыл бұрын
जेथे कमी तेथे आम्ही म्हणून बदल्या होतात .
@nitinrane43954 жыл бұрын
जळगाव सारख्या महानगरपालीके ला आपली अत्यंत गरज आहे साहेब
@nilmohite13334 жыл бұрын
भाऊस बरोबर आहे तुझे
@journeyofcivilservices18425 жыл бұрын
जोश ट्ऑक चे व्हिडीओ दर दिवशी नवीन जोमाने काम सुरू करायला प्रेरणा देणारे आहेत
@SOPANGHUGE-c9u5 ай бұрын
अतिशय मेहनत करणारा माणूस आहे. अशीच माणसं देश गडू सेकतात ही काळाची गरज आहे. जय हिंद जय महाराष्ट्र ♥️♥️👌👍
@bgpatil11994 жыл бұрын
We want to become Tukaram Mundhe (IAS)☺
@roshan008353 жыл бұрын
खाऊ हाय का
@nitinvakude27345 жыл бұрын
The really good and honest officer Tukaram Munde sir salute you ... I really want to work like you sir ...
@bhagwanpawar86613 жыл бұрын
साहेबांचे खरे आडनाव मुंडे कि मुंढे, आपण मराठीत मुंडे केले आहे आणि इंग्रजीत mundhe आहे, दोन्ही नावातील फरक स्पष्ट केला तर आमच्या ज्ञानात भर पडेल.सहेबासरखा दुसरे. सरकारी अधिकारी होणे कठिण आहे. साहेबाना best. Of luck.