खरंच बाळासाहेब आंबेडकरांचा स्वाभिमान वाटतो स्वतःच्या स्वबळावर निवडणुका लढवतात प्रश्न हा नाही की जिंकलो की हरलो पण कोणाच्या दारात हात पसरत नाहीयेत आम्हाला सोबत घ्या आम्हाला एक शीट द्या दोन द्या मंत्रिपद द्या .. बाळासाहेबांच एक वाक्य आहे भीक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची स्वाभिमानी एकच नर हो माझा प्रकाश आंबेडकर जय भीम जय संविधान
""साहेब"""रात्री आलतो"""का दिवसा""""शरम वाटली पाहिजे तीम्हाला
@yogendramore434510 сағат бұрын
आठवले साहेब प्रकाश आंबेकर साहेब स्वाभिमानी आहे .जय भिम
@ajitpawar151010 сағат бұрын
आठवले साहेब मग घरी जायचे, जय शिवराय.
@balajishinde82049 сағат бұрын
"""साहैब ""एखादी """"कविता"""म्हणा"""
@yogendramore434510 сағат бұрын
किती बौद्ध आमदार आहे (दलीत नाही ) ते सांगा साहेब.
@vinitgaikwad-nw6zi10 сағат бұрын
तुम्हाला किती जागा सोडल्याने किती आले ते सांगा हो
@balajishinde82049 сағат бұрын
""खुर्चि नाही तर""""""स्टुल"""तरी मिळवा..
@yogendramore43459 сағат бұрын
बौध्द (दलीत नाही) समाजाचा कती वाटा सत्तेमध्ये आहे ते सांगा साहेब? "समाजकल्याण सामजिक न्याय " मंत्री आहात तुम्ही तर बौध्द (दलितला नाही) समाजाला काय न्याय दिला ते सांगा . तुम्ही फक्त बाबासाहेब & निळा झेंड्याचा सहारा घेऊन RSS/BJP सोबत सत्ता भोगत आहात का ते पण महाराष्ट्राच्या बौध्द समाजाला सांगा.
@balanikalje99279 сағат бұрын
समाजाला धोका देणार्या माणसांवर काय कमेंट करायची हे भाजपचे आहेत
@NatureLoverDev-oq4ig8 сағат бұрын
आंबेडकरी तरूण मरत आहेत... आणि हे सत्तेची मिसळ खात बसलेत...वाह पॅथर....वाह. बेशरमांची हद्दच नाही.
@balajishinde82049 сағат бұрын
"""फडणविस"""साहैबांच्या """बुटा"""सहीत पाय धरुन जरा विनंति"""करा"""