Navri Milena Navryala Beed : शेतकरी परिषद : शेतकरी नवरा का नको गं बाई? बीडच्या पोरी काय म्हणतात ऐका

  Рет қаралды 6,673,513

ABP MAJHA

ABP MAJHA

Жыл бұрын

#abpमाझा #beed #shatkari #farmer #maharashtra
Navri Milena Navryala : शेतकरी मुलांची लग्न का होईना? तरुणांच्या व्यथा काय? : ABP Majha
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
--------------------------------
Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Marathi Batmya | Maharashtra Political News Today | Maharashtra Political Crisis Live Updates | abp maza live | news live marathi | marathi news live | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे

Пікірлер: 4 600
@rudrapratapjatal7496
@rudrapratapjatal7496 Жыл бұрын
नोकरीवाला निर्व्यसनी असतो का, सगळ्यात जास्त सिगारेट ओढणारे आयटी कंपनीत सापडतात😂😂
@panash6
@panash6 Жыл бұрын
नोकरीवाले किंबहुना IT तील मुले खूप दारूडि आणि सिगारेट ओढणारी आहेत
@NILESHGCEK
@NILESHGCEK Жыл бұрын
Mumbait kutlyahi IT park madhe ja...mulanpeksha muli jast cigarette phuktana disatat 😂😂😂
@panash6
@panash6 Жыл бұрын
@@NILESHGCEK Sir, असेल ही. मी मुलगी आहे म्हणून उगीच विरोध करायचा म्हणून म्हणू नका. मला तर व्यसन नाही आणि लग्नाला मुळे पाहताना मला अगदी दारुडा किंवा सिगारेट ओढणारा तर नक्कीच नकोय
@NILESHGCEK
@NILESHGCEK Жыл бұрын
@@panash6 aho madam aamhi tech mhanatoy, ya cigarette/drinks ghenrya pori mhantayat vysani navra nako...aata bola 😂😂😂. Jya nirvyasani aahet --tyach kharya jijauchya leki bar... 👍👍 Aani tech khare aajche Shivaji.
@panash6
@panash6 Жыл бұрын
@@NILESHGCEK Okay
@rahulsuryagandh9388
@rahulsuryagandh9388 Жыл бұрын
फिरायला छपरी मुलं आणि लग्न कलेक्टर पाहिजे 😂😂😂
@vilasraut222
@vilasraut222 Жыл бұрын
👌👌
@ganeshaware511
@ganeshaware511 Жыл бұрын
😂
@Yogesh_sh
@Yogesh_sh Жыл бұрын
😂
@user-sd5lz9ok3i
@user-sd5lz9ok3i Жыл бұрын
😂
@ramkadam384
@ramkadam384 Жыл бұрын
😂
@ajinathmankape1234
@ajinathmankape1234 10 ай бұрын
एक दिवस शेतकरीच राजा असेल
@user-ui4nc2ku2j
@user-ui4nc2ku2j Ай бұрын
सर्व क्षेत्रात सरकार चे वर्चस्व वाढले त्या प्रमाने शेतकरी 2 एकरावर आला आहे ,ही क्राइटेरिया धरुन त्याच्या मुलाना 10 वी नंतर एग्रीकल्चर डिग्री la प्रवेश प्रधान्याने देने आवश्यक म्हणजे तो उमेंदवार प्रगत शेतकरी होउन लग्न करने सोफे होइल,तसेच त्याला अनुदान व प्रगत तंत्रद्यान सहज उपलब्ध करून देने सरकार चे कर्तव्य आहे
@user-sn1tt8th6j
@user-sn1tt8th6j 7 ай бұрын
शेतकरयाची अवस्था खूपच वाईट आहे तसेच तरुण पिढीला शेतीमधे कष्ट खुपच आहेत ऊन वारा पाऊस याची तमा नबाळगता कष्ट करावे लागतात.त्या कष्टाचे मोल कोणीही करु शकतं नाही.
@asifmansuri549
@asifmansuri549 Жыл бұрын
शेतकरी समाजाला जागरूक करण्यासाठी अश्या कार्यक्रमाची खूप गरज आहे..abp majha... खूप खूप धन्यवाद.... अश्या debet ची खूप गरज आहे
@shrikantpandhrae6193
@shrikantpandhrae6193 Жыл бұрын
येथे इंदुरीकर‌ महाराज असायला पाहिजे होते त्याण्हि चांगल मार्गदर्शन केल असत
@rushikeshharpude4256
@rushikeshharpude4256 10 ай бұрын
पोरांची आणि पोरींची दोघांची ठासली असती त्यांनी
@bhushankhevara4321
@bhushankhevara4321 5 ай бұрын
Kharacha Indurikar maharaj pahijet hote
@vilaskadu4772
@vilaskadu4772 11 ай бұрын
छान आणि सत्य मुद्दा मांडला. त्या मुलीने शेती मालाच्या भावाचे बाबतीत.
@hajaratadvi7388
@hajaratadvi7388 5 ай бұрын
5:37 agdi barober
@humptydumpty8984
@humptydumpty8984 6 ай бұрын
अतिशय सुंदर चर्चा अतिशय महत्वाच्या विषयावर. मुलगे आणी मुली ह्या दोघांनाही पुष्कळ त्याग आणी समजुदार भूमिका घ्यावी लागेल संसारात सुखी होण्यासाठी. ही काळाची गरज आहे.
@dnyandevgarad7545
@dnyandevgarad7545 Жыл бұрын
धन्यवाद ताई शेतकर्यांचे मालाला भाव नाही हे बरोबर आहे याला सर्व पंक्षाचे नेते जबाबदार आहेत
@abhijitdigole4730
@abhijitdigole4730 Жыл бұрын
धन्यवाद एबिपी माझा खरोखरच अतिशय गंभीर शेतकरी मुलांबद्दल दाखवल्या बद्दल धन्यवाद ❤
@nemichandfande2522
@nemichandfande2522 10 ай бұрын
विचार धारा वेळेनूसार बदलून घ्या शेती आणि नोकरी एकच आहे मोबदल्यातून फक्त पैसा कमावून संसार कसा सूखी करता येईल याची जाणीव करून घेणे❤
@ramraothorat8555
@ramraothorat8555 7 ай бұрын
मुलांना प्राथमिक शिक्षणापासून शेती विषयक एक विषय शाळेत शिकवला तर मुलांना व मुलींना शेतीविषयात रस निर्माण होऊन नवीन संशोधन करून शेती विकसित करण्या बाबत नवीन विचार मुलामधे तयार होईलव शेतीतही आपण दोघे मिळुन विकास करू शकतो. त्यावळी मुली शेतकरी मुलासोबत लग्नास तयार होतील.
@nikhilkalbhor9707
@nikhilkalbhor9707 Жыл бұрын
मुलींना उर्मी सारख कमी कपडे वापरायचं स्वातंत्र्य पाहिजे पण जिजाऊ सारखं खानदानी राहायला नको वाटत आहे. ही महाराष्ट्राची मोठी खंत आहे
@narayanp4256
@narayanp4256 Жыл бұрын
उर्मि ला बघण्यासाठी तुमच्यासारखे लोक गर्दी करतात ना.
@prasadjoshi5084
@prasadjoshi5084 Жыл бұрын
पण पोरांना खंत वाटते का?
@kavitagitte5654
@kavitagitte5654 Жыл бұрын
Mulin jijau banya aadi mulan shahaji banav lagt mg ti konti pn limit mdhe rahu shkte...
@user-zb3hx8cb7h
@user-zb3hx8cb7h Жыл бұрын
​@@narayanp4256 yy
@swapnilghorpade9365
@swapnilghorpade9365 Жыл бұрын
@@kavitagitte5654 ⁹
@kailaspawar4647
@kailaspawar4647 Жыл бұрын
ज्या पटीने नोकरदारांचे पगार वाढतात त्या पटीने शेतमालाचे भाव वाढले असते तर हा प्रश्न च निर्माण झाला नसता तिन टाईम शेतीतलं अन्न खातात पण शेतकऱ्यां विषयी हिणतेची भावना ठेवतात या मुळे एक दिवस अन्नासाठी मोताल होशाल
@lalitargade
@lalitargade Жыл бұрын
नेतेच जबाबदार आहे त्यांच्याआयच्या पूच्यीत पाय घातला मी शेतकरी
@kantilalsonis2313
@kantilalsonis2313 7 ай бұрын
@user-cb8wq2ph9r
@user-cb8wq2ph9r 6 ай бұрын
सध्या स्थितीत आजची जी परिस्थिती आहे त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली हे तंतोतंत सत्य आहे डावलत येणार नाही त्याला मुलं आणि मुली कोणाला देऊ नये कायदा सुव्यवस्था आणि समाजव्यवस्था आणि राजकीय व्यवस्था बदलली पाहिजे असे माझे मत आहे चंद्रकांत माळी
@shivajipunde6968
@shivajipunde6968 11 ай бұрын
अतिशय स्पष्ट केले आहे सुंदर मुलाखत देताना सांगितले आहे, धन्यवाद आपले विचार.
@bapukhade9178
@bapukhade9178 Жыл бұрын
सर्वांनी फक्त एकच लक्षात घ्या की शेती जर पिकवली नाही. तर एक दिवस माती खावी लागेल हे त्रिकालाबाधित सत्य आहे.🎉
@siddhodhansadawarte1445
@siddhodhansadawarte1445 Жыл бұрын
माती भेटणार नाही एक दिवस 😅😅
@bapukhade9178
@bapukhade9178 Жыл бұрын
@@siddhodhansadawarte1445 😀😂😂😂😂
@Sathnisargachi2102
@Sathnisargachi2102 Жыл бұрын
मुलींना फक्तं एकटा दिसायला चांगला मुलगा,चांगला पगार,राहायला फ्लॅट, गाडी, फक्तं एवढं पाहिजे. यांना मुलीची कमी नाहीं.
@t33554
@t33554 Жыл бұрын
पोरांना पण फक्त गोरीपान सुंदर , हुंडा देणारी मुलगी पाहिजे या मुलींना मुलांची कमी नाही
@prashantnimbalakr5797
@prashantnimbalakr5797 8 ай бұрын
लग्न करण्यामध्ये फक्त मुलींचा फायदा आहे मुलांसाठी लग्न म्हणजे तुरुंगवास आहे😂😂
@user-rt2vb9ym3h
@user-rt2vb9ym3h 4 ай бұрын
हा कार्यक्रम खूप छान सर्वांनी सर्वांची मते परंतु परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले राहणीमान आपलं जीवन आपलं आपलं गाव या सर्वांचा विचार केला पाहिजे संस्कृती जपली पाहिजे प्रत्येक मुलामुलींनी संस्कृतीचा विचार करायला करायला हवा तरच तुमचं जीवन सुखी समृद्धी होऊ हो शकते.
@dnyneshwarwagh5217
@dnyneshwarwagh5217 Жыл бұрын
Abp माझा च धन्यवाद शेतकरी ची ग्रामीण भागातील प्रश्न खुप महत्वाचे बनवला आहे
@shashikantjagtap7615
@shashikantjagtap7615 Жыл бұрын
खरंच समाजातील वास्तविकता मांडण्याचं काम आज एबीपी माझा ने केले आहे त्यांचे मनापासून कौतुक
@manjushreedeshmukh7357
@manjushreedeshmukh7357 6 ай бұрын
आज भारतीय संस्कृतीच आचरण जवळपास सर्व पाश्चिमात्य देश अनुकरण करत आहेत,त्यांना याच महत्व कळलं आहे ,,आपण आपली संस्कृती जपली पाहिजे.. आनंद व सुख या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत.,संसार करताना समाधान मिळाले पाहिजे,अडचणीत एकमेकांना, कुटुंबीयांना साथ दिली पाहिजे,,शिक्षण,पैसा म्हणजे सुसंस्कृतपणा नक्कीच नाही... या चर्चेतून फार काही निष्पन्न होणार नाही जास्त काही नाही
@GaneshGawade-m4n
@GaneshGawade-m4n 5 күн бұрын
छान माहिती दिलीत त्याबद्दल मी आपले स्वागत शेती शेतकरी शेतीची विभाजन कारण लहान शेती यासाठी सामूहिक शेती तसेच सामूहिक विक्री गरजेचे आहे शेती मधे पशुपालन तसेच पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील उद्योजक निर्माण करता येतील तसेच शेती वर आधारित पृकीया उद्योग यामध्ये ऊपनन वाढेल शेतकरी मुलाना मुली मिळेल असे माझे मत आहे गणेश बबन गावडे शिरुर पुणे गावडे वस्ती वाघाले
@shridharavachat1623
@shridharavachat1623 11 ай бұрын
शिक्षणासोबतच संस्कार महत्त्वाचे व आज बरोबरीचा जमाना आहे बायकांना जास्त स्पेस द्यावी लागेल. व मुलींनी कुटुंबातील सर्व सदस्यांना विश्वासात घेतले पाहिजे
@VimalShinde-kb4pk
@VimalShinde-kb4pk 8 ай бұрын
😂
@Rushi_remix
@Rushi_remix Жыл бұрын
एबीपी माझा तुम्ही जो कार्यक्रम घेताय तो खूप छान आहे आणि हा गरजेचा देखील आहे पण यात ज्या ठिकाणी कार्यक्रम घेताय तिथल्या स्थानिक आमदार, खासदार देखील असायला हवीत कारण शेतकर्यांची जी अवस्था आहे त्यात सर्वात जबाबदार हे लोकं आहेत.
@vasantmali935
@vasantmali935 Жыл бұрын
हे अगदी बरोबर आहे
@ajitkumbhar5019
@ajitkumbhar5019 Жыл бұрын
संन्यास घेतला पाहिजे.. खरं तर...
@RaviSharma-hh4qr
@RaviSharma-hh4qr 6 ай бұрын
आज ही काही ठिकाणी मुलगा हा पहिला हवा असतो मुलगी ला आज ही कमी लेखल जात ते विचार बदला आधी 🙏
@anandraojamdar7441
@anandraojamdar7441 5 күн бұрын
सगळं खोटं आहे जनमानसात बोलणं वेगळं एक कुटुंबात बोलणं वेगळं मुलींची संख्या घटल्यामुळे मुलींपेक्षा मुलींचे आई-वडिलांच्या अपेक्षा वाढलेले आहेत मुलगी टोकर पोरासंग पळून गेली तरी चालेल पण शेतकरी नवरा नको
@SantoshKumarkharat
@SantoshKumarkharat 6 ай бұрын
शेती आहे तर जीवन आहे शेती नाय जीवन नाही शेती पिकली नाय तर नोकरदार काय खाणार मग शेतकरी हा जगाचा अन्नदाता आहे शेती आहे तर पावर आहे
@umeshdongare7248
@umeshdongare7248 Жыл бұрын
खूप प्रगती झाली बीड ची.बीड मद्ये मुंबई वरून ताई शिकायला आली आहे.
@subhashkandekar95
@subhashkandekar95 Жыл бұрын
😂😂
@bhorvitthal2739
@bhorvitthal2739 Жыл бұрын
Light nahi tar solar basun ghya ki ho.
@bhorvitthal2739
@bhorvitthal2739 Жыл бұрын
Aani chaddya nahich dhutlya pahije jyachi tyalach duaavilagnar citit tech chalu aahe.
@pratik9296
@pratik9296 9 ай бұрын
Reservation seat भाई
@priyankanaik2683
@priyankanaik2683 6 күн бұрын
​@@pratik9296बाद😅😢😮🎉चेंज
@dattatrayingale7697
@dattatrayingale7697 Жыл бұрын
शेती मालामाल हमी भाव द्या मुली पाठीमागे येतील
@diprovert1334
@diprovert1334 Жыл бұрын
😂😂😂 zata
@shetkarisangram4418
@shetkarisangram4418 Жыл бұрын
शंभर टक्के 🏹
@Dilip-Patil
@Dilip-Patil Жыл бұрын
कृषी कायदाला विरोध केला ना आता बसा बोंबलत. आता यापुढे कोणतही सरकार शेतकरयांचा विचार करणार नाही. लोकसंख्या वाढलेली आहे. आता निर्यात बंद. त्यामुळे भाव पडत राहणार. आणि आयातीमुळे आणखी भाव पडत राहणार. शेती करणं सोडून द्या. मोजक्या लोकांना करू द्या.
@satampady675
@satampady675 Жыл бұрын
@@Dilip-Patil कृषी कायदा अन्याय कारक आहे, शेतकऱ्यांच्या दृष्टीने.
@deltakhajayunga
@deltakhajayunga Жыл бұрын
Lol😂 tuch rahila hota pesticides veg 🥦🥕🌽 chi 5 rs laiki nahiye varun asele 🥦🥕🌽veg cancer, blood pressure, heart attack, astama asle rog hotayet organic food la bhav changla ahech ki
@DevidasPatil-bx9se
@DevidasPatil-bx9se 7 ай бұрын
खूपच छान कार्यक्रम आहे👌👍
@meenabhor4734
@meenabhor4734 11 ай бұрын
स्वातंत्र्य म्हणजे पाश्चात्य संस्कृती मन मानेल तसें वागण्याचे स्वतंत्र्य अश्या पध्दतीने मुली वागतात. एकत्र कुटुंब नको ही कही भरतीय संस्कृती नव्हे. तसेच वेशभूषा भारतिय नको हे कुठले स्वतंत्र्य? एकमेकांना समजाऊन घेउन एकमेकाना मदत करुन सह्कार्य भावना खुप मह्त्वाचे आहे.
@dhananjaymadhukarraobhale4331
@dhananjaymadhukarraobhale4331 Жыл бұрын
स्त्री पुरुष गुणोत्तरमध्ये आज भलेही पुरुष जास्त आहे ,परंतु आज शाळेत जाऊन पाहिले तर नक्कीच येत्या 10 वर्षात स्त्री गुणोत्तर जास्त राहील . त्यामुळे वेळ सगळयांचीच येणार . आज लग्नासाठी मुलं मुली शोधत आहेत तर येत्या 10 वर्षात मुली मुलाना शोधत येतील .
@pandurangghadigaonkar4950
@pandurangghadigaonkar4950 Жыл бұрын
बरोबर बोललास भावा आज आपल्या तरुण मुलांवर अशी वेळ आली. पुढे तरुण मुलींवर अशी वेळ येणार आहे.
@dajighutukade2665
@dajighutukade2665 Жыл бұрын
Mg mi atta pasunch sigal rahato
@krishnakarale
@krishnakarale 6 ай бұрын
​@@pandurangghadigaonkar4950.
@shital5405
@shital5405 4 ай бұрын
Kalji nako karu Asa nahi honar kadhi
@ashoktaral2908
@ashoktaral2908 3 ай бұрын
Apna time aayega पण तेव्हा आपल वय खूप असणार आहे 😂😂😂😂😂😂😂
@SBGPatil007
@SBGPatil007 Жыл бұрын
एक दिवस शेतकरी स्वतःच्या कुटुंबापुरत पिकवायला लागेल त्या दिवशी यांना शेतकऱ्याच महत्त्व कळेल... 💯
@pranay5623
@pranay5623 Жыл бұрын
ती पण परिस्थिती येणार एक दिवस भारतात 😊
@mangeshsahare4599
@mangeshsahare4599 Жыл бұрын
पटतंय भावा तुझं
@ak0196
@ak0196 Жыл бұрын
शेतकरी पण आपली मुलगी शेतकरयांना देत नाही,नोकरदारालाच देतो, आणि तो हक्क आहे प्रत्येकाचा.
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 Жыл бұрын
इम्पोर्ट होइल
@sunilguntiwar6642
@sunilguntiwar6642 Жыл бұрын
मित्रा हे शेतकरी निरबुदधपणे त्यांचा शेती व्यवसाय करतात असे मला वाटते यावर तुझे मत व्यक्त करणे
@vaishnavisankpal9366
@vaishnavisankpal9366 11 ай бұрын
आजच्या काळात मुलगा आणि मुलगी यांना कुटुंब व्यवस्था यावर शिक्षण देणे गरजेचे आहे, आई, वडील भाऊ, बहीण, नातेवाईक आणि समाज व्यवस्था याचे फायदे काय आहेत हे शिकवण्याची गरज आहे.🙏
@user-ip9jd6fd5r
@user-ip9jd6fd5r 11 ай бұрын
जय आदिवासी जय जोहार महाराष्ट्र जि धेळु💯👌👌👌👌
@manojshinde8548
@manojshinde8548 10 ай бұрын
😂🎉😮😮😅😊❤😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂LLP😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉😢
@rajendragunjal6686
@rajendragunjal6686 Жыл бұрын
खुप छान उपक्रम राबविले या बदल आपले मनापासून धन्यवाद
@shitaljadhav7781
@shitaljadhav7781 Жыл бұрын
कॅमेरा पाहून शेतकरी चालेल असे म्हणतात मुळात शेतीअसवी पण शेतात काम करणार नाही असे पालक बोलतात मग खर तर कष्ट करायला नकोत आयत मिळण्यावर भर आहे
@khedkarbhausaheb1550
@khedkarbhausaheb1550 11 ай бұрын
अगदी बरोबर मुलाखत
@vikrampune...5008
@vikrampune...5008 9 ай бұрын
कृषिप्रधान देश आहे ओ पण शेतकरी वर्गात अजून तर एकी नाही हे एकी खूप महत्वाची आहे
@vivekkshirsagar7983
@vivekkshirsagar7983 Жыл бұрын
पंजाब राज्यातील मुली आवडीने शेती करतात कारण की शेतीला मुबलक पाणी वीज पुरवठा व डांबरी रस्ता असल्यामुळे मुली म्हैसी चे दुध काढतात डेअरी ला सल्पार्य करतात पेमेंट आणतात टैक्टर चालवितात त्या करीता राज्य सरकारने प्रयत्न केला पाहिजे
@user-oh7th5rq1l
@user-oh7th5rq1l Жыл бұрын
Sahi hai boss
@dvj9008216067
@dvj9008216067 Жыл бұрын
सपाट जमिन आहे तिथे, माती अशी कि पाणी भरलेल्या रानात ट्रॅक्टर आरामात मोकळा फिरतो न रूतता. प्रचंड खत वापरतात व स्वतःसाठी खायला एमपी चा गहू व दक्षिणेतून तांदूळ घेतात ड्रग व कॅनडाचा पैसा आहे तिथं औषध व अन्नामध्ये सर्वात जास्त भेसळ याच बुचड्यांच्या राज्यात होते सर्वात जास्त कर्ज पंजाब वरच आहे
@mohanamale9754
@mohanamale9754 Жыл бұрын
🙏 अगदी बरोबर
@Grishma.429
@Grishma.429 6 ай бұрын
Correct 💯
@ramshinde8263
@ramshinde8263 Жыл бұрын
काही एक नको फक्त लोक संख्या कमी करा राव ....हाच सर्वात 😂 मोठा प्रश्न आहे..
@manojbavisane7616
@manojbavisane7616 4 ай бұрын
Eeeezeeeeeee
@user-yh5zc2vl1s
@user-yh5zc2vl1s 5 ай бұрын
Realy problem solving topic for farmer&young genration.Discusdion is so good Inovative.Feature on focus of young genration.Congratulation &Best wishes to ABP Maza. Realy good social work.
@pramodpatil3573
@pramodpatil3573 6 ай бұрын
एकदम चांगला विषय मांडला ताई. 🚩🚩🚩🚩
@gaurishinde4490
@gaurishinde4490 Жыл бұрын
एकत्र फॅमिली खरंच याच्या शिवाय दुसरं सुख समाधान आणि श्रीमंती कुठच नाही
@user-xv5xt3xs2l
@user-xv5xt3xs2l 10 ай бұрын
चालू काळात एकत्र कुटुंब परवडत नाही .विभक्त कुटुंब सर्वात जास्त उत्पन्न घेताय.
@mohanpatil647
@mohanpatil647 9 ай бұрын
Aag bai hech sopan gheun lagan kele pan Lok khupch vait aahet bai
@fhoulmagic5694
@fhoulmagic5694 5 ай бұрын
खरंय पण वाद पण तेवढेच होतात 😢
@rushikeshgarje39
@rushikeshgarje39 Жыл бұрын
मि बीड गेवराई तलवाडा येथे राहत आहे मी माझ्या मुलीला बारावी शिक्षण घेतले 80 टक्के मार्क मिळाले खूप पुढचे शिक्षण घेऊ शकलो नाही परंतुमाझ्या मुलीचे लग्न शेतकऱ्याच्या मुलाचीच केले आणि तो मुलगा पण शेतकरीच तो गुळवंच मध्ये रहिवासी आहे ती खूप सुखात आहे खूप आनंदात त्याचाच मला गर्व आणि प्रत्येक मुलीला माझे हेच सांगणे आहे शहरात राहून पुढील ल खाण्यापेक्षा गावात राहून पोत्याने खा.सरकारने किती भाव कमी काढले तरी शेतकरी उपाशी राहत नाही हेच खरे.आहे.शेतकऱ्याकडे कांदे वांगी मिरची बटाटा अद्रक लसूण टोमॅटो कोबी शेंगदाणा तीळ मूग मटकी चवळी गवार भेंडी आणि हे सगळे वान शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे
@manranjn
@manranjn 5 ай бұрын
लग्न झाले पाहिजे म्हणूनबायकोचे पण कपडे धुवा
@user-ub8fe3jc5o
@user-ub8fe3jc5o 2 ай бұрын
ठ आ 🎂
@user-ub8fe3jc5o
@user-ub8fe3jc5o 2 ай бұрын
❤❤❤❤❤
@aanitagaikwad2260
@aanitagaikwad2260 2 ай бұрын
सगळ्याच च अस नसत
@bharat_rss2020
@bharat_rss2020 11 ай бұрын
शेतकरी मुलं कमी शिकलेली असतात... त्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टीचे अनुभवनस्ते आणि मुलींना गावात राहणे, शेती मधे काम करणे आज क्या युगाच्या मुलीसाठी अवघड आहे... कारण मुली खूप हुशार आणि प्रतिभा शाली झ्याल्या आहे..
@pramodbhosale2680
@pramodbhosale2680 6 ай бұрын
नोकरी आहे पण प्रायव्हेट आहे. शेती करण्यास तयार आहे. पण शेत जमीन नाही. काय करावे.
@nandkishordhage9166
@nandkishordhage9166 Жыл бұрын
मुद्दा चांगला आहे पण ना शेतकरी मुलांचे लग्न झाले ना शेती मालाचे भाव वाढले फक्त तुमची Trp वाढली
@SanjuChavan-wb3ff
@SanjuChavan-wb3ff Жыл бұрын
Seti jar nahi Keli tar kaai aonar
@sidhu6913
@sidhu6913 Жыл бұрын
मुळात शेतकरीच आपली मुलगी शेतकरी मुलाला द्यायला नको म्हणतो😢
@rajujamdade4533
@rajujamdade4533 Жыл бұрын
जगण्या एवढी शेती असेल तर देईल मुलगी पाच एकर शेती मुलगा करत असतो त्यांचे तीन शहरात नोकरी करत असतात त्यांच्या वाट्याला नंतर सव्वा एकरात येतो त्याला कोण मुलगी देईल पहिला काळ सोडुन द्या आता शेतकरी पण हुशार आहे
@ratna685
@ratna685 Жыл бұрын
​@@rajujamdade4533 तुमच बरोबर मग शहरातील शिकलेली मुलगी आई वडील कसे देतील. त्यांची पण काही सवप्न असतीलच.
@rajujamdade4533
@rajujamdade4533 Жыл бұрын
@@ratna685 राजकारणीच फक्त शेतकऱ्यांच्या मतांसाठी सहानभुती दाखवतात .सामान्य कष्टकरी शेती नसणारे खुप आहेत ते जगतातच ना?
@harshalpalaskar2593
@harshalpalaskar2593 Жыл бұрын
💯true
@bhimravoingole4305
@bhimravoingole4305 Жыл бұрын
​@@rajujamdade4533 mm❤😅
@sanjivanikadam229
@sanjivanikadam229 7 ай бұрын
खूपच छान चर्चा झाली आहे.
@user-cm8ov3wd2y
@user-cm8ov3wd2y 2 ай бұрын
खूप छान विषय आहे मुद्दे सहित अप्रंतिम 🎉🎉
@roshanwaghmare4233
@roshanwaghmare4233 Жыл бұрын
सुशीला ताई मोराळे मॅडम यांनी या सगल्या गोष्टीच खूप छान विश्लेषण दिले. नक्कीच त्यांच्या बोलल्या् मुळे समाजावर प्रकाश पडेल.. 👍
@chandrakantmakone970
@chandrakantmakone970 Жыл бұрын
ऊसाला 5000/-₹भाव द्या... कापसाला 15000/-₹भाव द्या... कांद्याला 7000/-₹भाव द्या.... दुधाला 60/-₹लीटर भाव द्या.... मग पहा चित्र पालटते का नाही.... मुली बावळट आहेत का.... सध्या कनिष्ठ शेती झाली आहे....
@maheshpalve9812
@maheshpalve9812 Жыл бұрын
जय हरी आगदि बरोबर
@swatibahikar1143
@swatibahikar1143 Жыл бұрын
शाळे ची फी १००००० भरा
@ashpay
@ashpay Жыл бұрын
५० टक्के लोक शेती करतात. सरकार कुठून हमिभाव देणार. शेतकरी १ रुपया टॅक्स भरत नाही. सबसिडी पाहिजे. पैसे कुठून आनणार सरकार? मुद्दा हा आहे की शेतकऱ्यंची संख्या कमी झाली की सगळे प्रश्न आपोआप सुटणार. सरकारने विकासावर भर दिला पाहिजे.
@subashpalekarnaturalfarmin9613
@subashpalekarnaturalfarmin9613 Жыл бұрын
Usala 3000 kamit kami bhetude Kandyala 1000 rs. Dudhala 40 rs. Evdhach bas aplyala
@anantyuvabharat5874
@anantyuvabharat5874 Жыл бұрын
Tu adhi chaha pyaycha sodun de. 5000 dilyavar sakhar kay 100 Re kg ghenar ka ? . Sarkar , nete and karkhane yanchyakade baghat pushya barbaad zhalya... agribusiness kar. Mag chitra badalel. Samasya ithe ahe.
@vikasaher255
@vikasaher255 9 ай бұрын
खरंच खूप वाईट गोष्ट आहे 😢
@deepaksalve358
@deepaksalve358 10 ай бұрын
Khup chhan discussion sir
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil Жыл бұрын
पळुन जायला छप्री चालतात यांना शेती करणारा नको😂😂
@vinayakkadam3142
@vinayakkadam3142 Жыл бұрын
हो ना
@abasoshelake1005
@abasoshelake1005 Жыл бұрын
Very good
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil Жыл бұрын
@@vinayakkadam3142 नाहीतर काय
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil Жыл бұрын
@@abasoshelake1005 😊
@HarishNaidu-ss5gl
@HarishNaidu-ss5gl 9 ай бұрын
Kharay bhava💯
@ranjeetnawadkar7659
@ranjeetnawadkar7659 Жыл бұрын
टीव्ही वर च्या मराठी मालिका बंद करा आधी तिथून वातावरण खराब होतय
@saagarwagh85
@saagarwagh85 Жыл бұрын
😂🤣🤣Sidha straight drive pe 6 kisi ko pakadne ka mauka nahi
@sweetishinde1327
@sweetishinde1327 Жыл бұрын
Brobar 😂😂
@pareshwalawalkar6345
@pareshwalawalkar6345 Жыл бұрын
U r currect.
@mahadevkhond739
@mahadevkhond739 9 ай бұрын
K*kkkk***,kkkkk, kk, kkk,HTTP kkkkkkkkkkkkkkkkkkkk,, k=@14#@6
@nehapatil737
@nehapatil737 8 ай бұрын
जास्त करून मराठी तिथे फक्त भडग्याचा मारा आहे मराठी लोकांची ऐकही सिरीयल दिसत नाही आहे ते जे दाखवतात तेच मुली घरात वागतात
@YogeshSuryawanshi-sk1bq
@YogeshSuryawanshi-sk1bq 8 ай бұрын
एबीपी माझा न्यूज चॅनलची वेलकम
@rajakadam4212
@rajakadam4212 10 ай бұрын
अगदी नंबर एक समालोचन. Anchor साठी handsup.
@dhb702
@dhb702 Жыл бұрын
प्रयोगशील शेतकरी म्हणजे काय याची स्पष्ट व्याख्या काय आहे ?
@NatureSaySomething.God_On_Mute
@NatureSaySomething.God_On_Mute Жыл бұрын
Cash 💵💵💵💵💵💵
@rajepratapjadhao9611
@rajepratapjadhao9611 8 ай бұрын
जेव्हा मुलांकडे choice होती तेव्हा ह्या विषयावर चर्चा का झाली नाही??
@yashawantmoraskar4400
@yashawantmoraskar4400 10 ай бұрын
खूप छान कार्यक्रम घेतला
@AnilPawar-rt8sc
@AnilPawar-rt8sc Жыл бұрын
ग्रामीण भागातल्या मुलीच जर असं बोलू लागल्या तर अवघड आहे बाबा..
@namonamo9456
@namonamo9456 Жыл бұрын
काही अवघड नाही शेतकरी बापाला आपली मुलगी शेतकऱ्याला देऊ वाटत नाही तसे आपल्या मुलगा शेती करत असेल तर दुसऱ्याने का आपल्या पोराला मुलगी द्यावी
@chandrabhansonawane3334
@chandrabhansonawane3334 Жыл бұрын
माझे लग्न १९७१ साली झाले मी लग्न झाल्यानंतर बी. ए. बी. एड् झालो माझी पत्नी अशिक्षित आहे तीने शेती संभाळली मी नोकरी केली आहे. मी आता पेन्शन आहे
@meninathmachindraadkar3879
@meninathmachindraadkar3879 Жыл бұрын
खूप छान, गरजेचा व समाजोपयोगी विषय हाताळल्या बद्दल धन्यवाद ABP माझा.
@dhanrajchoure4720
@dhanrajchoure4720 10 ай бұрын
खरंच तर या विषयावर शेतकऱ्यांकडे सरकारने लक्ष द्यावे आणि हो बीड जिल्ह्यात शेतकरी मुलांसाठी जगण्याचा साधन करावं एमआयडीसी किंवा इतर काहीतरी हीच सरकारला विनंती आहे शेतकऱ्यांची जय महाराष्ट्र ❤❤
@user-zp7uh4ti9q
@user-zp7uh4ti9q 6 ай бұрын
पोरींना शेतकरी नवरा नको, त्यांना शेतीवाला नवरा पाहिजे
@barlinggiri4266
@barlinggiri4266 Жыл бұрын
शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे शेतकऱ्याची बरोबरी जगात कोनीच करूशकत नाही कोरोना काळात शेतकऱ्यांच्या कष्टावरच जगलात हे ध्यानात ठेवावे 👍👍🙅👋👋
@karanpatil1466
@karanpatil1466 Жыл бұрын
Bhava tu chukichya dishene vatchal karat ahes
@BhijayaBhijaya-im7cs
@BhijayaBhijaya-im7cs Жыл бұрын
बोगस
@rajendrakadam3274
@rajendrakadam3274 Жыл бұрын
हया गोष्टी फक्त ऐकायला व बोलायला बर वाटतं
@sitaramkalaskar
@sitaramkalaskar Жыл бұрын
​@@karanpatil1466 1aàààa!ààaaààqaaàaaa
@mayurpatilfokmare7603
@mayurpatilfokmare7603 Жыл бұрын
सहमत आहे 🙂🙂
@rajeshmawale2274
@rajeshmawale2274 Жыл бұрын
मुलींच्या पेक्षा त्यांच्या आई-वडिलांच्या अपेक्ष्या जास्त वाढल्या आहेत. त्यामुळे मुलीच लग्नच वय वाढतच जात आहे
@truthtobetold9915
@truthtobetold9915 Жыл бұрын
Ias pahihe ias, ghya shodhun tiktok wr
@user-pj8gn9hd9p
@user-pj8gn9hd9p 11 ай бұрын
Majh modoll bar jhal 😂muliche aai vadil mhane ,mulichya naavavar Ghar karaa😂 vadhavaa vay mulich gharat basvun
@dattatraykondhalkar8932
@dattatraykondhalkar8932 9 ай бұрын
दोघांनी काम करणे ही आता काळाची गरज आहे
@mangeshsahare4599
@mangeshsahare4599 Жыл бұрын
शेतीत काय वेगळं लावण्या सारख आहे... गांज्या लावायचा का 😄😄
@sunilguntiwar6642
@sunilguntiwar6642 Жыл бұрын
एका, गावात तालुक्यात जिल्हयात एकाच
@sunilguntiwar6642
@sunilguntiwar6642 Жыл бұрын
प्रकारचे शेती पिक उत्पादन घेण्याऐवजी विविध प्रकारचे उत्पादन घ्या
@parmeshwarsomvanshi1663
@parmeshwarsomvanshi1663 Жыл бұрын
एकच solutions: पिकाला दाबून भाव द्या मग बघा कश्या पळत येतात😂
@shubhamsarolkar9077
@shubhamsarolkar9077 11 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@adityasuryawanshi3207
@adityasuryawanshi3207 6 ай бұрын
Anker is very good, nice conversation
@RajkumarDeshmukh-gr6cm
@RajkumarDeshmukh-gr6cm 3 күн бұрын
मुलींना नौकरी बेवडा चालतो पण शेती मुलगा चालत दुर्भाग्य आहे
@dnyanrajsarde3100
@dnyanrajsarde3100 Жыл бұрын
आम्हा शेतकर्यांचा मुद्दा असा आहे कि आम्हाला नोकरी वाली मुलगी नको
@mohanamale9754
@mohanamale9754 Жыл бұрын
बरोबर 👍
@anildesai916
@anildesai916 Жыл бұрын
शेती फुकट होत नाही खुप कष्ट करावे लागते, खुप कष्ट करून सुद्धा हातात पैसा येत नाही !पैसा येत नाही म्हणून प्रतिष्टा मिळत नाही !
@vivansuryawanshi1490
@vivansuryawanshi1490 Жыл бұрын
Absolutely right ✅
@user-ln9yd8xk9f
@user-ln9yd8xk9f Жыл бұрын
Right 👍
@apb5322
@apb5322 4 күн бұрын
सार्वजनिक स्थरावर बोलायला भारी वाटते तायांनो,पण तुमच्याच भावांची जर लग्न होत नसतील तर मग खाजगी स्थरावर तुम्हीच मुलींना नाव ठेवाल की नाही❤❤
@Ajinky2018-wb9mn
@Ajinky2018-wb9mn 11 ай бұрын
Sir कार्यक्रम खुप चांगला राबवला आहे आणि माझे शुध्दा मत मांडणे गरजेचे आहे. मी एक शिक्षक आहे पण माझे मन हे शेतीकडे वळलेले आहे, नोकरी पेक्षा शेती उद्योगातून आपण खूप काही करू शकतो.
@jayshreewaje3952
@jayshreewaje3952 Жыл бұрын
खूप छान चर्चा.. माझा नवरा शेतकरी आहे खूप मदत करतो घरात...मी सरकारी नोकरीला आहे .माझा मुलगा पुण्याला आहे शिकायला... स्वतःच जेवण स्वतः बनवतो .सगळी कामं करतो .I m proud of my family . समाज सुधारला पाहिजे.
@ajitshinde4200
@ajitshinde4200 Жыл бұрын
बसा शांत आम्ही समाजात राहतो आणि समाजात पाहत आहोत की एखादा मुलगा जर श्रीमंत असेल आणि तो जर थोडासा वेळ असेल तर माणसे सहज बोलून जातात असुद्या थोडसं तर व्यसन आहे काय होते त्याने त्याला मुलगी देतात पण एखादा जर गरीब मुलगा असेल आणि तो रोजच्या रोज कमवत असेल आनी बिगर व्यसनी असेल तर त्याला का देत नाहीत
@ravindraparab475
@ravindraparab475 Жыл бұрын
सरकारने महाराष्ट्र राज्य मध्ये जास्तीत जास्त शेतकरी तरूणांना प्रोत्साहन/लक्ष दिले पाहिजे.त्यांचासंसार होण्यासाठी प्रत्येकाला सरकारने 1 लाख दर महिन्याला धावे
@sahilsarang6945
@sahilsarang6945 Жыл бұрын
@@ravindraparab475 hya comment cha aplya comment shi kahi sambandh nahi 🙏
@archanadhumma7591
@archanadhumma7591 Жыл бұрын
Very true
@t33554
@t33554 Жыл бұрын
​@@ravindraparab475 भाऊ तस तर मग मुलगी पण गोरीपान सुंदर असेल तर तीचा स्वभाव, चारित्र्य, अवगुण काहीच बघत नाहीत लगेच तिला बायको करून घेऊन येतात, तिचे आधी १०० लफडे जरी झालेले असले तरी मुलांना तीच आवडते आणि मुलावाले तीलाच मागणी घालतात आणि सून करून आणतात.
@navnathadke3149
@navnathadke3149 Жыл бұрын
# पैसा
@sanjaykhot6517
@sanjaykhot6517 10 ай бұрын
Khup.Chan.Prabhodhan.Thanks 🙏🙏
@user-vf6lg5uz1s
@user-vf6lg5uz1s 7 ай бұрын
सर, प्रत्येक तालुक्यात हा कार्यक्रम घेऊन जनजागृती करावी ही आपणास विनंती.
@Technokuldeepd
@Technokuldeepd Жыл бұрын
खूप छान मुद्दे पुढे आले. परंतु साडी हि संस्कृती आहे आपली हे विसरून चालणार नाही. खेडे गावात कमीत कमी जिल्हा पातळीवर भक्कम एमआयडीसी सुधारणा होणे खूप महत्वाचे आहे.
@dr.anilsalunke2760
@dr.anilsalunke2760 Жыл бұрын
समाज उपयोगी अश्या एका चांगल्या विषयाला हात घातला आहे.आणि एकूणच छान चर्चा केली आहे.सत्य आणि वास्तव विचार सर्वांनी मांडले आहेत. भविष्यात आणखी काय घडू शकते याची कल्पनाच करवत नाही. मानसिकता बदलण्याची गरज आहे,परिस्थिती बदलण्याची गरज आहे.
@ravindranarayane2477
@ravindranarayane2477 10 ай бұрын
❤❤ very good information ❤❤
@sauhrudavlogs2484
@sauhrudavlogs2484 4 ай бұрын
Very nice interview... eye opener .......
@amolbhavalaq3444
@amolbhavalaq3444 Жыл бұрын
सर्वात सोप उत्तर आहे... मुलींची उन्हात कष्ट करण्याची तयारी नाही. त्यांना आईश मध्ये राहण्याची सवय आहे.... म्हणून त्या शेतकरी मुलाशी लग्न करत नाही.
@arunachalprwdesh
@arunachalprwdesh Жыл бұрын
Tumhala sheti ahe ka? Mulgi aheka???
@amolbhavalaq3444
@amolbhavalaq3444 Жыл бұрын
5 एकर शेती आहे. एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. शिवाय नोकरी सोडून शेती करतो. दुसरी गोष्ट प्लस बायोकोने नोकरी सोडायला लावली. आत्ता मजेत आहे.
@user-hu3mj4xp4b
@user-hu3mj4xp4b Жыл бұрын
सायली ताई तुम्ही बरोबर बोललात, महिलांना शहरात जाऊन फ्री राहण्यात मोठेपणा तर वाटतोच.
@pravinmane5099
@pravinmane5099 6 ай бұрын
हम​@@arunachalprwdesh
@LeelaPatil-wl5on
@LeelaPatil-wl5on 3 ай бұрын
⁰⁰⁰¹a❤❤1±)​@@arunachalprwdesh
@sandipvidhate1698
@sandipvidhate1698 Жыл бұрын
अजुन पाच वर्षे ने, शेती नंबर एक असेल थोडी कळं काढा शेती अक्षरं शा सोन्यांचे दिवस येणारं हे नोकरी भविष्यात राहणार नाही, सर्व क्षेत्रात स्पर्धा आहे आपण लोकसंख्या बाबतीत आपण चीन मागं टाकलं अजुन आपल्या लोकसंख्या पुरेल एवढा दुध पुरवठा नाही मोठ्या प्रमाणावर दुध व्यवसाय करावा व शेती करावी आज उत्तम शेती आहे.
@user-fk5fy8yn6t
@user-fk5fy8yn6t 10 ай бұрын
ABP Thank you
@GajanangangadharDukare
@GajanangangadharDukare Ай бұрын
शेती महत्वाची आहे
@yogisatpute8821
@yogisatpute8821 Жыл бұрын
आज काल घटस्फोट हे फक्त नोकरी वाल्यांचे होतात हे पण खर आहे
@prashantdalvi3897
@prashantdalvi3897 10 ай бұрын
घटस्फ़ोट होण्यासाठी बायको असावी लागते मित्रा! 😁 इथे चर्चा बायकोच मिळत नाही ह्याची आहे. # जिथे बायकोच मिळत नाही तिथे घटस्फ़ोट कशे होणार?
@baludakh122
@baludakh122 7 ай бұрын
धन्यवाद एबीपी माझा 🙏🙏
@SonetaPotaly-dm9wk
@SonetaPotaly-dm9wk 7 ай бұрын
Satnam Waheguru Ji Ki Jay Respected Sir Why Not Government Farmer's Big Money Paid Now This Solution Maintain confidentiality Thanks Jay Hind
@sunilambhore1459
@sunilambhore1459 Жыл бұрын
मुलगी पळून गेले तर चालते पण शेतकऱ्याला द्यायची नाही अशी मानसिकता मुलींच्या आईवडिलांची आहे
@prashantkharde5296
@prashantkharde5296 Жыл бұрын
Agadi bharobhar
@reshmaathavale7749
@reshmaathavale7749 Жыл бұрын
Agdi barobar dada
@reshmaathavale7749
@reshmaathavale7749 Жыл бұрын
Ashya haramkhor muline anath mulashi aaple ujvave , manje ghari konich naste
@bhushankhose2127
@bhushankhose2127 Жыл бұрын
हे बरोबर आहे भावा
@user-fs9eg5xo3v
@user-fs9eg5xo3v Жыл бұрын
​@@prashantkharde5296 l . jm, k? 38:23 38:23
@nileshsonawane2245
@nileshsonawane2245 Жыл бұрын
सर तुम्ही खूप महत्त्वाची चर्चा केली आहे अशी चर्चा तुम्ही प्रत्येक जिल्ह्य़ात घेतली पाहिजे धन्यवाद सर
@savitadharmale3002
@savitadharmale3002 7 ай бұрын
बरोबर ताई
@MrBadshah74
@MrBadshah74 6 ай бұрын
कलेक्टर speaking correct. अभ्यासपूर्ण
@maheshdhope3851
@maheshdhope3851 Жыл бұрын
सगळे काही मुलींच्या मनाप्रमाणे होत आहे तर मुलांच्या मनाच काय😢😢
@t33554
@t33554 Жыл бұрын
नाही रे राजा फक्त सुंदर गोरी मुलगी असली तरच तिच्या मनासारखं होत. जर मुलगी साधारण किंवा सावळी असेल तर तिला पण मुलासारखंच आयुष्यभर मेहनत आणि कष्ट करावे लागतात कारण कोणी लग्न करतच नाही सावळ्या/वजनदार पोरीशी
@namdevborkar8510
@namdevborkar8510 Жыл бұрын
​@@t33554 ा ्
@t33554
@t33554 Жыл бұрын
@@namdevborkar8510 Kay
@SambhajiGurav-zr7hq
@SambhajiGurav-zr7hq 7 ай бұрын
😊😊😅89 ko bhi 😮,😢
@anilunde0218
@anilunde0218 Жыл бұрын
पुरुष नर जात संपुष्ठात येइल भावांनो बिनालग्न महामारी चालू आहे.😊
@YashrajsonajikharatYashr-vi3su
@YashrajsonajikharatYashr-vi3su Жыл бұрын
आम्हाला सोला का सगळं
@YashrajsonajikharatYashr-vi3su
@YashrajsonajikharatYashr-vi3su Жыл бұрын
😮 तुमचं यांचेकडून आहे का तुम्ही उत्सुकता आहे
@YashrajsonajikharatYashr-vi3su
@YashrajsonajikharatYashr-vi3su Жыл бұрын
❤ भूमी माझं म्हणणं असा आहे की
@mangalgaikwad4663
@mangalgaikwad4663 8 ай бұрын
व्यसनाधीनता खरच खूप वाढली आहे यावर सरकारने ठाम भूमिका घेतली पाहिजे
@aanitagaikwad2260
@aanitagaikwad2260 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे सरकार तर मुळावर आहे
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 11 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 123 МЛН
समस्त शिंदे आणि कांदे परिवार 😅#कॉमेडी
33:21
अर्पिता कुटे कॉमेडी
Рет қаралды 5 МЛН
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 11 МЛН