खूप छान विषय आहे आज शेती खूप महत्वाची आहे शेतकरी शेती नाही तर खायला काय मिळणार शहरात तर सर विकत मिळते पण काय आहे मुली आता जास्त शिकल्या ना म्हणून त्यांना शेतीचे महत्व नाही कळणार खूप छान 🙏
@pralhadjadhao3723 Жыл бұрын
एक नंबर सुंदर चांगल्या भाषेत शेतकऱ्याची चांगली
@pralhadjadhao3723 Жыл бұрын
चांगले शेतकऱ्यासाठी
@prakashhagwane7412 Жыл бұрын
खूपच छान बोलले भाऊ शेती बद्दल,आपल्याला शेतकरी असल्याचा गर्व असला पाहिजे कारण शेतकरी शेतात पिकवतो मानूनच हे जग चालतो.जय जवान जय किसान
@firesafety6 Жыл бұрын
बहुत ही शानदार वीडियो लगा आपका वैसे तो मैं एक हिंदी भाषी हूं लेकिन मराठी सीख रहा हूं बहुत ही अच्छा लगा आपका यह वीडियो जो एक किसान के ऊपर आधारित है लोग खेती तो नहीं करना चाहते लेकिन खेती वाला लड़का नहीं चाहते हैं 🇮🇳
@dhananjayshigwan6478 Жыл бұрын
Ashish भाव एक नंबर माझा एक स्वभाव तूम्ही दाखवला की आम्ही कुणापुढे दबणार नाही मान ताठ करूनच बोलणार सर्वांशी proud to agricos ❤️👍
@Vinod.Talekar.11 ай бұрын
👌
@sambhajipatil98277 ай бұрын
अती उत्तम . अनदाता शेतकऱ्यांबद्दल आदर ठेवा. जय जवान जय किसान.
@vidarbhstyle4148 Жыл бұрын
आपण शेतकरी आहे तर आपल्याला गर्व हवा शेतकरी असल्याचा ... शेतकरी अहो आपण तर आपण शेतकरी असल्याचा मान ठेवला पाहिजे..
@vidyamirasevidyamirase229611 ай бұрын
😢😢
@CoolSagar-rg7xt Жыл бұрын
मस्त भावा कष्टकरी शेतकरी यांच्या वारसदाराची भुमिका छान
@sachinpachbhai7201 Жыл бұрын
नेहमी सुरुवात हास्य ,मजे ने करतो ,,,,आणि शेवट मात्र भावनिक..खरच भारी वाटते भावा....आणि येणारा काळ हा शेतकऱ्यांचाच आहे👍👍शेतकरी पुत्र..
@dilkhushkantilalgaykargayk5878 Жыл бұрын
❤❤
@sakharam4480 Жыл бұрын
थतातररतयकथिथयकयीईऔककयिरतिईयकयलेगीट
@sakharam4480 Жыл бұрын
ठ
@djsumitofficial4054 Жыл бұрын
वावर आहे त पावर आहे
@sauravchavan-k3d Жыл бұрын
Kharach Bollat tumhi Next Yug Farmch Asnar
@SmartSheti.10 ай бұрын
अगदी नेमक्या भाषेत बोलला भाऊ....धन्यवाद 🙏 जय जवान जय किसान
@kachrughule6120 Жыл бұрын
आपण खरोखर शेतकऱ्यांच्या भावना मांडण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्याची सत्यता मांडली त्याबद्दल भाऊ तुमचे खूप खूप धन्यवाद !!!!! शेतकरी
@nandkishorjagtap7899 Жыл бұрын
मस्त video बनवला भाऊ डोळ्यात पाणी आल खरंच लोक शेतकरी सगळयांचा बाप आहे
@rajashrijanrao3185Ай бұрын
In
@rajusurankar2852 Жыл бұрын
Shetat kam nahi karayache mag mulakde sheti ahe ka he ka vicharatat muliwale... Ekach no bhau. lay bhari. 👏👏👏👍👍
@gaikwadshivaji7392 Жыл бұрын
खुप छान विचार शेतकरी भावाचा विजय असो.
@vilaskhaire3617 Жыл бұрын
आपल्या सगळ्यांचा जगाचा पोशिंदा आपला शेतकरी बांधव आहे त्याला मनापासून सलाम धन्यवाद
@hrudayinishinde1112 ай бұрын
हजारो एकर शेती असलेला ही शेतकरीच आणि एक दोन एकर शेती असलेला ही शेतकरीच,मला तर असं वाटतं की जसं इतर व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते तसेच शेतीचेही प्रशिक्षण द्यावे व शेती हा व्यवसाय ज्याला करायचा आहे त्याने करावा, उगाचच परंपरागत व्यवसाय आणि स्वतः घ्या मालकीची जमिन आहे म्हणून शेती हाच व्यवसाय करावा असं करू नये,तसं बघायला गेलं तर प्रत्येक व्यवसायातल्या लोकांनी त्यांचा व्यवसाय नाही केला तर इतरांच अडणारच ना, व्यवसायात स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही असतं, ज्याला जो व्यवसाय जमतो तो त्याने करावा, आता सर्वच व्यवसाय सर्वजण शिकत आहेत, हां प्रत्यक्ष शेतात राबतो तो शेतकरी,पण शेती विषयक सरकारी फायदे मात्र शेतमालकांना मिळतात, व मालक गब्बर होत जातात व प्रत्यक्ष राबणाऱ्याला काहीच फायदा होत नाही.
@pandurangdeshmukh2564 Жыл бұрын
आपण शेतकरी आहे तर आपल्याला गर्व असावा शेतकरी अहो आपण शेतकरी असल्याचा अभिमान आहे
@ganeshraotale3155 Жыл бұрын
एकदम सहमत आहे भावा तुझ्या म्हणन्याला ! खरच शेतकऱ्यांना सुध्दा स्वाभिमानी जीवन जगण्याचा अधिकार आहे! धन्यवाद भावा
@pratappatil993011 ай бұрын
खूपच छान शेतकरी असल्याचा गर्व आहे मला
@HarishchandraValve4 ай бұрын
Bast
@HarishchandraValve4 ай бұрын
🎉shatakarisbast
@sanjaykhairnar51363 ай бұрын
होय मी शेतकरी.
@krushnawaghamare6199 Жыл бұрын
जगातला सर्वात, सुखी, माणूस,हा, शेतकरी,आहे
@kavitasankhe1050 Жыл бұрын
आजच्या काळातली सत्य परिस्थिती तुम्ही नाट्यरूपात दर्शवली खूपच छान धन्यवाद. 👍🏻💐
@archanapatil481 Жыл бұрын
❤❤
@devidasjadhav7331 Жыл бұрын
2:50 2:50 2:50
@uttamsankpal31947 ай бұрын
👌👌👌👌👌👌
@skyline2807 Жыл бұрын
वावर हाय तर पावर आहे. शेतकरी ब्रँड आहे. जय "जय जवान जय किसान"
मित्रा खूप खूप छान आत्ताच्या पिढीला हेच समजल पाहिजे की शेतकरी हा किती मोठा माणूस आहे तो❤
@pankajjadhao88577 ай бұрын
जबरदस्त भावा आज कोणीतरी शेतकऱ्यांना त्यांचा भावना समजून घेण्याची प्रयत्न केला
@user-tushar007 Жыл бұрын
खूप भारी ॲक्ट आहे.....भाऊ ❤❤❤salut आहे या गोष्टी साठी.....❤खूप भारी❤❤
@manoharpatil6780 Жыл бұрын
लय भारी विचार शेतकर्याबद्दल आणि नेते लोकांसोबत
@vidyashete1729 Жыл бұрын
खुंपच छान खरं आहे शेतकरी मिञ शोधतोय ❤❤❤❤
@rupesh4425042 ай бұрын
आमची वेदना तुम्ही या विडियो द्वारे खरच खूप चांगला संदेश दिला आहे, आमच्या सारखे शेतकरी ना दिलासा देणारा विडियो आहे तुमचं खूप आभार कारण सत्य परिस्थिति दाखवली.
@dr.chhagannerkar2044 Жыл бұрын
Dear Ashish,, congratulation.. Badhiya.... 🌼🌼🌷🌷👌👌
@श्री.सुहासबुवासुर्वे Жыл бұрын
वा शेतकरी भावा काढून टाकली सर्व खजव्यांची नेत्यांची तुझ्या जिवावर हे खाणार आणी तुलाच सुनावणार शेतकरी भावा तुला जय महाराष्ट्र
@vilaswagh6863 Жыл бұрын
शेतकरी पुत्र पैलवान 🙏❤
@rajendrahange8751 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ होता. एकदम आवडला.
@शाहिरदिलीपपिंपळेआणिपार्टी Жыл бұрын
खुप छान👏✊👍 अभिमानास्पद.... सर्व टिमचे शिवाभिन्दन💐💐💐
@rad217 Жыл бұрын
खूप चांगला व्हिडिओ बनवला आहे टीम चांगली आहे तुमची शेतकऱ्यांसाठी खूप फायदे आहेत नोकरदारांनी आणि पुढाऱ्यांनी हे सर्व लक्षात घेऊन पुढील त्यांनी कार्यकर्त्यांना जरा विचार करावा हा संदेश संदेश या व्हिडिओ मधून पुढे जात आहे
@ParshuramMasane Жыл бұрын
मस्त भावा छान विडिवो बनवलाय शेवट तर खूप भारी पोरीला बिल भरायला लावंलं ❤,👍
@rameshpatil20 Жыл бұрын
जगात सर्वात मोठा sathakeri
@anilupase9816 Жыл бұрын
धन्यवाद सर शेतकऱ्याचे विचार वेदना मांडल्याबद्दल🎉🎉🎉
@NareshSambare-f9v Жыл бұрын
बरोबर आहे भावा सेतीबदल असेच विडियो फतवा जय जवान जय किसान
@sureshdasam9826 Жыл бұрын
सुंदर विडिओ...अतिछान...शेतकरी मुलांना पोरी भेटत नाही...पण शेती ही पाहिजे.... पोरगी मिलाली नाही तरी चालेल.पण शेती सोडणार नाही...❤❤
@amitlatake9865 Жыл бұрын
खुप खुप अभिनंदन साहेब खुप छान आहे धन्यवाद
@ranjeetgurav9888 Жыл бұрын
भावा मी पण शेतकरी आहे तुमचा वीडियो खुप आवडतो .मी शेतकरी आसल्याचा गर्व नाही तर माज आहे आणि सगळ्यात सुखी आहे मी
@hrudayinishinde111Ай бұрын
आपल्या कर्तृत्वा बद्दल गर्व असणे वाईट नाही,पण माज कशाचाच करू नये,शेती हा सुद्धा एक व्यवसायच आहे आणि प्रत्येक व्यवसायात नफा तोटा हा असतोच तसेच ज्याला जो व्यवसाय करायला जमतो तो व्यवसाय तो करतो,उलट सगळ्यात जास्त सरकारी सवलती ह्या व्यवसायाला आहेत,शेतीत कितीही कमवा इन्कमटॅक्स लागत नाही, खरं म्हणजे सरसकट सर्व शेतकरी गरीब नसतात,प्रत्यक्ष शेतात राबतात ते शेतकरी पण प्रत्यक्ष सवलतीचा लाभ शेतीमालकांना होतो,शेतीत राबणारे शेतकरी(मजूर) हे गरीबच राहातात. कोणीही कोणाच्या बापाचं खात नाही,प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीसाठी मोल द्यावेच लागते, तसं बघायला गेलं तर शेती करण्यासाठी सुध्दा इतर व्यवसायाची गरज भासते,खत विक्रेते, कीटकनाशक विक्रेते, ट्रॅक्टर विक्रेते,नांगर तयार करणारे लोहार सर्व व्यवसाय एकमेकांना पुरक आहेत आणि व्यवसाय हा फायदा मिळावा म्हणूनच करतात ते एक उपजिविकेचे साधन आहे, सर्व व्यवसाय तेवढेच महत्वाचे आहेत, भारतात सुध्दा आता सार्वजनिक शेती सुरु करावी सगळ्या जमिनी मोबदला देवून ताब्यात घ्याव्यात म्हणजे शेतात काम करून नोकरी सारखा मोबदला मिळेल व विषमता जावून मालक नोकर हा प्रकार राहाणार नाही .
@divakartadwalkar43927 ай бұрын
वास्तव आणि विदारक सत्य. प्रत्यक्षात या पेक्षा वेगळं नाही. डोळ्यांत अंजन घालणारे उत्कृष्ट सादरीकरण 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤❤❤❤❤
@happiness4ever1994 Жыл бұрын
खुप सुंदर धडा शिकवला भाऊ अश्या लोकांना जे शेतकऱ्यांना कमी समजतात 🙏
@nayanghuge2691 Жыл бұрын
Khup chyan. Shetkari jindabad zala paahije
@sarveshanjankar8317 Жыл бұрын
अन्नदाता सुखी भव nice act shital tai ashish bhau 🌱💐
@chhayabhave954 Жыл бұрын
खूपच छान आहे व्हिडिओ शेतकरी म्हणजे देव माणूस जो कष्ट करतो पिकवतो तोच बाजारात विकला जातो आजकालच्या मुली शेतकऱ्याला लग्न करायला टाळतात मुंबईकर च्या मुली कधी शेती करू शकणार नाही त्यांना हवा असतो पैसेवाला नवरा आणि चांगला घराना पाहिजे असतो जेणेकरून तो चांगला एकटाच आहे पुढे चांगला राहायला रूम आहे काय शेती म्हणजे काय लोकांना आजकालच्या मुलींना कळणार कळत नाही शेती करतो तेच आपण धान्य पिकवून खातो ना चार पैसे भेटतात म्हणून तर आजकाल मुलींना शेतकरी नवरा नको असतो त्यांना काय कळते माझे वडील स्वतः शेतकरी आम्हाला त्याची जाणीव व शेतीची मी शेतकरी लोकांना भावना कळतात🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@shubhamrane9806 Жыл бұрын
खूपच छान विडियो आशिष दादा❤️👍🥰🥰
@AshodkumarThoratАй бұрын
, आम्हाला हा कार्यक्रम अतिशय आवडला हा वास्तव मध्ये आहे आणि शेतकऱ्यांना आवडला आहे ❤❤❤❤❤❤❤
@yashwantpawaskar4940 Жыл бұрын
एकदम बरोबर, उत्तर मुलाने दिले ❤❤
@BaluDhengale4 ай бұрын
शेती ती शेतीच वा भाऊ 1 एकच नंबर....
@sonysathe2251 Жыл бұрын
अन्नदात्या.... तुझं वंदन 🙏🙏🙏
@KarunaKadu-z5j9 ай бұрын
हाच खरा स्वाभिमानी शेतकरी
@skulkar2 Жыл бұрын
इतका मार्मिक विडिओ आजपर्यंत मी बघितला नव्हता.....अंतःकरणापासून अभिनंदन व शुभेच्छा ❤❤❤❤❤
वा आशिष दादा अश्यायचा माज तसाच जिरवाले पाहिजे आपल्याला आवडल शेवटी payment मॅडम कडून घेणं 👌
@archanawaykar1239Ай бұрын
खरंच आताच्या पिढी च्या मुलींच्या डोळ्यात अंजन घालणारा व्हिडीओ आहे. 👍👍👍👍👍
@ramchandrabapusahebshinde2056 Жыл бұрын
हृदयद्रावक व्हीडीओ! अतिशय वास्तववादी!पण झणझणीत अंजन घालणारा ! तरीहि या पाण्ढरपेशान्वर त्याचा काहीहि सकारात्मक परिणाम झाला नाही याच वैषम्य वाटलं! अभिनंदनव धन्यवाद!
@WamanMuley8 ай бұрын
🌽वावर आहे तर पावर आहे 🌽शेतकरी सदा समाधानी आहे 🙏
@priteshkamble8618 Жыл бұрын
एक नंबर भावांनो माझे असे विचार आहेत तर तुमी तुमचे विचार मांड लात तर मि तुमचा आभारी आहे जय किसान पण प्रत्येकाने जर असा विचार केला तर देश् आपला कृषीप्रधान आहे तर तो कायम असच राहील कारण आपण महिन्यातून एकदा पगार घेतो पण आपण धंदा आणि शेती जर केली तर रोज आपल्या हातात पैसे मोजत असू आणि महिना कामं करायच महिन्याच्या शेवटी पगार घेतो आणि दुसऱ्या दिवशी लोकांनी बँकेची देणी देत असतो म् मला सांगा शेतकरी मोठा कि नोकरी वाला आज देशाला पुन्हा एकदा जाणीव करून द्यावी लागली आपल्याला कि या जगाचा पोशिदा आपला बाप शेतकरी आहे हे कोरोना कालत् दिसून आलं सर्व कोंबड्या सारखे घरात बसून होते आणि शेतकरी मात्र ताट मानेने शेतात राबत् होता तुमी जर असा विचार केलात कि पैसा असून त्या कालात् आपण पैसे खाऊ शकत नव्हतो पण आमच्या बापाने वर्ष भर पुरेल एवढं धान्य् कमवून ठेवलेल असत हे आमच्या शेतकरी लोकांचं नियोजन आहे तो शेत करी आपल्या नातेवाईक किंवा आपल्या नोकरी करणाऱ्या माणसांना गावी बोलवून आपल्या माणसांना फुकट पोसत् होता शेवटी कोण उपयोगी पडला हे लक्ष्यात घेऊन आपण शेतकरी मुलांना नकार देऊ नका शेतकरी माणुस हा विचारणे खुप चांगला असतो नोकरीं वाला किव्हा श्रीमताच्य घरात पोरगी देताना विचार करून द्या कि तीते आपली पोरगी खूष राहील का पण मि अभिमानाने छाती ठोकून जगाला सांगतो कि माझ्या शेतकरी घरात जर दिलात तर तुमची पोरगी कधीच दुःखी किंवा उपाशी मारणार नाही कारण त्या शेत करी माणसाने जगाला आपली ओळख करून दिली आहे मागे माज्या शेत करी मित्राने एक व्हिडीओ वाइरल् केला होता कि तो गाडी पाहण्यासाठी शोरूम मध्ये गेला तर तिथल्या मॅनेज ने त्याला कमी समजून त्याची लायकी काढली पण त्या शेतकरी राज्याने आपल्या जीवावर त्याच शोरूम मध्ये त्या मॅनेजची लायकी दाखवून दिली आणि तितेच गाडी खरेदी केली कधीच कोणाला त्याच्या दिसण्यावरून त्याला कमी समजू नका मि पुन्हा सांगतो जगाचा बाप आणि पोशिंदा हा बळी राजा आहे
@shantanukale11228 ай бұрын
Best . 😊 आपण आपले मत / विचार सर्व खूप चांगल्या प्रकारे मांडलेले आहेत . हा व्हिडिओ आणि आपण लिहिलेले मला फार आवडले . 😊😊❤
@urmilaapte2363 Жыл бұрын
खूप सुंदर चांगले डोळे उघडले.
@uttampadir2838 Жыл бұрын
जय जवान जय किसान ही गोषणा केली जाते ती योग्य ठरते, तुमचा एपिसोड बघून खूप चांगला वाटल शेतकरी आणि शिक्षण
@kirankharote6408 Жыл бұрын
खूप खूप सत्यता मांडली आहे या भागात.. 🙏🙏
@kirankharote6408 Жыл бұрын
😊🙏
@ganpatparab1066 Жыл бұрын
मानला भावा, मनापासून अभिनंदन.
@IshwarShinde-r7h2 ай бұрын
खूप छान शेतकऱ्यांची भावना दुःख व्यथा मांडली व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद
@mayurautkar4177 Жыл бұрын
उत्तम असा विषय भाऊ तुम्हाला पहिल्यांदा एवढ सिरियल पाहल😊
@mahendrapatil49762 ай бұрын
खुप सुंदर विषय. आताच्या युगातील मुला मुलींसाठी ह्या विषयाची खास गरज आहे. मी एकसरकर.
@drawartsketchwidanushka Жыл бұрын
LK,खूपच छान ❤❤👌👌👍
@bhalchandrapatil400611 ай бұрын
शेतकरी आहे म्हणून आपला भारत देश आहे.
@swarabhoomimusic Жыл бұрын
वावर आहे तर पावर आहे 🎉
@anillohar6915 Жыл бұрын
👌👌👌
@sanjaytajane-di2vw Жыл бұрын
10 akr ahe maghi
@shrirampadole-u4t4 ай бұрын
शतकर्या साठी खूप अभिनंदन 🎉🎉❤❤😊
@KshitijManegulde-ux7zb Жыл бұрын
100 % खरी गोष्ट भाऊ
@deepakpatil70018 ай бұрын
खुप छान शेतकरी भावा. खुप छान संदेश. 👍
@Kishantushar07 Жыл бұрын
Bohot bhari concept nivadla bhau..❤
@GaneshShingade-s9h Жыл бұрын
खूप चांगला व्हिडिओ वावर आहे तर पावर आहे❤❤❤❤
@dhananjaybhoye5531 Жыл бұрын
भावा मन जिंकले तू👍👍👍
@savitadeshmukh87482 ай бұрын
खुपच छान शेतकरी दादा ❤❤
@vijaykapgate9957 Жыл бұрын
भाऊ एक नंबर गा❤
@surekhapawar2217 Жыл бұрын
मला खुप खुप छान वाटला का कि भी नेती करते आणि शेतकारी ची बाई मुलगी आई 👌👌💯❤️👌🙏
@shubhsgharde7031 Жыл бұрын
#Harsh...reality..!!!...what a great message..given by aashish bhau...@Hatsoff..to u brother..!!
@SonalNarbekar7 ай бұрын
खरच तुम्ही हा व्हिडिओ खूप छान पद्धतीने सादर केलात.तुमचे खूप खूप अभिनंदन भावा.
@dilipchaudhari191 Жыл бұрын
❤👏👏 love you bhau ❤️
@PurushottamKendre11 ай бұрын
खुप अतिशय छान जयजवान जय किसान❤
@shubhamburkul7546 Жыл бұрын
Khare shabd bolala bhau 👍
@राष्ट्रसर्वोपरीराष्ट्रभक्त11 ай бұрын
भारीच व्हिडीओ
@संभाजीसखारामपरदेशीसंभाजीपरदेशी Жыл бұрын
वावर आहे तर पावर आहे🙏🙏
@dineshgurav56938 ай бұрын
खूप छान , असेच डोळे उघडणारे व्हिडीओ टाकत राहा❤
@vaibhavnikure5201 Жыл бұрын
अप्रतिम अशी तुझे विचार दादा हे विचार सर्व केले पाहिजे