अत्यंत सुरेख, एवढ्या चिमुकल्या वयात एवढी प्रतिभा,,संस्काराची देन या कर्माची फलश्रुती, अचंभीत आहे भारतमाता.
@rajashreekhanolkar90313 жыл бұрын
खूपच छान! अप्रतिम !!श्रीला खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा व उज्वल भविष्यासाठी अनेक शुभ आशीर्वाद .पुन्हा एकदा अभिनंदन व शुभेच्छा
@sharmiladevrukhkar68183 жыл бұрын
घरचे गायनाचे सुंदर संस्कार या मुळे एक महान गायक भविष्यात आम्हाला ऐकायला मिळणार. खुप छान.👌👌👌👍👍 कंठात सरस्वती नांदो.🙏🙏
@jayashreeudas71092 жыл бұрын
श्रीपाद अत्रे. खूप सुंदर गायन येवडंसं लेकरू नाट्यगीत गातंय पाहून फार आनंद झाला. असंच गात राहू दे. भगवन्त त्याला उदंड आयुष्य, शक्ती देओ. हाच आशीर्वाद, शुभेच्छा.
@jayshreemahajan81623 жыл бұрын
खरच धंन्य ती पिढी धंन्य ते संस्कार किती गाेड मधुसुदनाचे कृष्णाचे गीत छान गाईले हाच गाेड आवाज आणखी भगवंत गाेडबनवेल खूपच छान श्री नावातच भगवंत आहे श्री तुला खूप शुभेच्छा🙏🙏
@balpurijimharaj62603 жыл бұрын
धन्यवाद आपको इस नन्हे कलाकार को इसके माता-पिता को भी हार्दिक शुभकामनाएं क्या बात 🙏🌷👍🌷
@mayuri2773 жыл бұрын
Yevadya lahan vayat yevad sunder gato. Superb
@ashwinipotdar30623 жыл бұрын
👌धन्य धन्य त्याची माता धन्य त्याचे पिता खुप खुप शुभेच्छा खुप कौतुक
@suvarnadabade22443 жыл бұрын
किती गोडय! अद्भुत !!दैवी देणगीच!!
@greatindianmusic64163 жыл бұрын
किती छान बाळ आहे हे ... देवा घरचं फुल ❤️😘
@shyamkhamkar44032 жыл бұрын
वाह उस्ताद वाह खरंच खूप खूप छान हे छोटे उस्ताद मोठे गायक होणार 👍
@मराठा-ष4ब4 жыл бұрын
धन्य ते माता पिता ज्यांच्या पोटी अशी अपत्य जन्माला आलीत शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी
@madhukarambade25704 жыл бұрын
अप्रतिम ! खूप खूप शुभेच्छा ! श्री श्रीला ! लहान श्री मोठा गायक ! उद्याचा हाच महानायक !! मो 9426760836
@urmilabajare89334 жыл бұрын
@@madhukarambade2570 बाळा खूप मोठा गायक हो श्री खूप खूप शुभ आर्शिद
@07051966ify4 жыл бұрын
Ashirvad beta..khup mhota ho...
@krupalirahangdale57324 жыл бұрын
Kiti Goad Shree.... God bless you 😘
@माऊलीकृपा-म8थ3 жыл бұрын
अप्रतिम
@kanchanmane33253 жыл бұрын
खूप खूप छान , अतिशय सुंदर किती गोंडस आहे तो खूप खूप शुभेच्छा छोटू 🎊🎁🎊
@pallavitalekar16794 жыл бұрын
खुप छान श्री ला आमच्या कडून खुप खुप आशीर्वाद आणि गोड पापा त्याला यश किर्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@rajeevkolhatkar85293 жыл бұрын
केवळ अप्रतिम, खूपच छान, श्री, तू व तुझे बाबा श्री तानाजी जाधव, तुमच्यावर परमेश्वराची निरंतर कृपा राहो !! . आम्ही सगळेजण अतिशय भाग्यवान आहोत. श्री व त्याचे बाबा श्री तानाजी जाधव, यांना अनेकोत्तम शुभेच्छा !! . मराठी शास्त्रीय, नाट्यसंगीतला अश्या पिता पुत्रांमुळे अतिशय उज्वल भविष्य आहे !! .खूप खूप धन्यवाद !! .
@annasahebborde50873 жыл бұрын
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक,त्यांचा हरिख वाटे देवा👍
@anandaraobhosale58723 жыл бұрын
बाळा भविष्यात तू मोठा गायक होशील शुभेच्छा
@vitthalkamble40872 жыл бұрын
@@anandaraobhosale5872 ..
@anandjog32072 жыл бұрын
खरच कमाल आहे लाजवाब खूप कौतुक
@yashwantkayande44714 жыл бұрын
व्वा ! व्वा ! बेटा श्री खरंच किती कौतुक करावं रे बाळा तुझं खूप मोठा गायक हो.खूप यशस्वी हो.आमचे कान तृप्त कर खूप आशीर्वाद बेटा तुला आमचे
@divakarkudkar99134 жыл бұрын
श्री बाळा खुप खुप सुंदर 1 नंबर 👆👌👏👏
@shyampatil22593 жыл бұрын
"माझ्या घरात टीव्ही नाहिये ...!!!" व्वा साहेब मानलं तुम्हाला..!🙏🙏🙏🙏👌👌
@giridharsangelkar1353 жыл бұрын
Very naisa shote Uusatad G D Sangelkar Dodamarga
@girishnair27544 жыл бұрын
ही बाळ खूप छान अभ्यास करितो l शुभेच्छा l
@vilasbadwaik79074 жыл бұрын
खुपच सुंदर गोड गोड गायन, या बाळाला, बडवाईक परिवारा कडून संगीतमय शुभेच्छा
@rameshbn23754 жыл бұрын
Bhagavaan ka saakshatkar hai. No words.
@jiteshgaikwad96354 жыл бұрын
मुलाच्या वडिलांचा आवाज सुरेश वाडकर साहेबांशी बराचसा मिळतोय
@sagarkumavat36283 жыл бұрын
Right. 100% agree
@tukaramjadhav81393 жыл бұрын
जबरदस्त अप्रतिम गायन एवढ्या लहान वयात खूप खूप शुभेच्छा
@krishnanarsale71384 жыл бұрын
श्री बेटा माझ्या कडुनही तुला खुप शुभेच्छा. आणि देवाकडे प्रार्थना. 💐💐💐💐💐💐
@machindraadhude98273 жыл бұрын
वाह उस्ताद वाह! शब्दच नाहीत रे बाळा
@janmejaypitale53584 жыл бұрын
महोदय आपल्या घरी हा चमत्कार जन्मला आहे. हा पुनर्जन्म आहे. ही बाब सामान्य नाही. मागील जन्माचे संगीत सेवेचे अपुर्ण राहीलेले कार्य पुर्णत्वास नेण्यासाठी ही ईश्वरकृपा झाली आहे. आपल्या या बाळाला अनेक शुभाशीर्वाद. धन्यवाद🙏
@vasantmulik3034 жыл бұрын
101% बरोबर आहे
@akashgaikwad-yc7vs4 жыл бұрын
हातवारे बगून जणू pt Bhimsen Joshi जींचा bhas hoto
@मिरागिरी-ज4च4 жыл бұрын
@@akashgaikwad-yc7vs f
@shilpakalekar19943 жыл бұрын
Khup khup chhan 👍👍
@madhurijadhav19723 жыл бұрын
अगदी खरं आहे अपूर्ण राहिलेले काम पुर्णत्वास नेण्यासाठी ही ईश्वरकृपा झाली.... शुभाशीर्वाद छोट्या जाधवसाठी
@sudhirkerwadikar3 жыл бұрын
जाधव सर आणि तुमचे महान चिरंजीव कोटी धन्यवाद and आभारी
@sangeetad.f.25354 жыл бұрын
Father's voice and child's voice GREAT !!
@vilasmahindrakar88544 жыл бұрын
खूपच सुंदर !!!!!! अगदी अविश्वसनीय !!!!!! देव त्याला उदंड आयुष्य देवो. व ऐक महान गायक बनविण्यास आशीर्वाद देवो. हीच सदिच्छा !!!!!!!!!!
@madhuribagul97714 жыл бұрын
👌👌अतिशय सुंदर शब्दच नाही बोलायला. श्री खुप खुप शुभेच्छा बाळा तुला व आशीर्वाद तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी
@ज्ञानेश्वरखेडेकर-थ6ढ4 жыл бұрын
काय समजयच यार भगवान जाने यामुलाला खुप शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा बाळा तुला
@sanjaypuntambekar31653 жыл бұрын
वडीलच एवढे सुंदर गातात. त्यामुळे मुलगाही सुंदर गातो. तानाजी सरांना खूप खूप शुभेच्छा.
@sangeetaambhore86174 жыл бұрын
खुपच अप्रतिम...... आश्चर्य..... आहे.....आम्हाला.. उद्या चा पंडित भीमसेन...... म्हणून बघायला मिळणार..... श्रीला आमच्या खूप खूप शुभेच्छा...... ABP चे अभिनंदन...आभार
@shashikantsapre43524 жыл бұрын
गवयाचे पोर सुरांत रडतें म्हण आहे पण येथें तर गात पण आहे,एकदम दीलखुलास. जसें वातावरण तशी मानसीकता,ती पण अजाण बालकाची पाहुन धन्य वाटलें व आनंदही झाला.मी त्याला व घरांतील सर्वांना यश चिंतितो.न राहवुन लिहीत आहे.धन्यवाद.
@radhikadesai29003 жыл бұрын
बाळा तू असाच खूप मोठा हो
@दिपकमानकापे3 жыл бұрын
धन्य, त्यांची माता धन्य त्यांचा पिता, साठवीला दाता त्रिलोक्याचा. छान, अप्रतिम. जय हरी.
@vijayjosh58954 жыл бұрын
सध्याच्या जातिभेदाच्या ओंगळ वातावरणात हे वृत्त सारे मन प्रसन्न करणारे आहे.अनेक आभार.
@mahadevgaikwad52592 жыл бұрын
अप्रतिम कलाकार मुलगा आहे.त्याचे खूप अभिनंदन !
@ramachandrakarandikar97263 жыл бұрын
हा बालक ईश्वरीय देणगी आहे.धन्य आहेत त्याचे जन्मदाता..
@sunitamahabal12763 жыл бұрын
अप्रतिम! खूप खूप मोठा गायक होणार आहे तो . खूप खूप आशिर्वाद
@sandipchavan46784 жыл бұрын
वाह क्या बात है, हा पिढीजात वारसा तर आहेच पण दैवी देणगी अपार आहे.श्री बाळाला अनेक शुभाशीर्वाद आणि तुम्हां दोघंही मनःपूर्वक शुभेछया..
@pd59103 жыл бұрын
दैवा, माझ्या पोटी दहा मुलं अशी दिला तरी मी भाग्यशाली असते 💗💗💗
@urmilabajare89334 жыл бұрын
अरे वा श्री खूपच छान खूप मोठा गायक हो बाळा तुला शुभआर्शिवाद
@dadaborkar8894 жыл бұрын
1च नंबर हि कला भारत भर जोपासली जावी
@gopalpurohit3304 жыл бұрын
संगीत हृदयात असत हा प्रत्यय आज याची देही याची डोळा पहिला हृदयस्पर्शी अनुभव
@swatichavan7194 жыл бұрын
खूप सुंदर हृदयस्पर्शी अनुभव
@umathorat30912 жыл бұрын
असा मुलगा घरात जन्माला येणं खूप चांगला आहे जाधव तुमचं नशीब आणि त्याचा व्हिडिओ मी आत्ता बघितला मला खूप आनंद वाटला
@sunitamarkar27524 жыл бұрын
बाळा तूला खूप खूप आशीरवाद God bless you 👍👍
@sanjoshi7292 жыл бұрын
वा!!! फारच छान म्हणतोय श्री. खूप मोठा गायक होईल यात शंकाच नाही. तुम्हाला व त्याला शुभेच्छा. संगीता जोशी पुणे
@chitragujar41424 жыл бұрын
दैवी शक्तीचा प्रत्यय. 🙏 तुला खुप सारे आशिर्वाद.
@anantchavarkar1787 Жыл бұрын
खूपच छान मेहनत करून घेतली हा batatya तुमच्याच रक्तातील आहे ह्यालाच म्हणतात संस्कार ❤u so much dear
@kusumpatode53174 жыл бұрын
खूपच छान तुमच्या मार्गदर्शनाने तो खूप मोठा गायक,वादक आणि अभिनेता होईल किंबहुना हे सर्व गुण संपन्न असा आयएएस अधिकारी नक्कीच होईल .हे लिहून ठेवा .मी एक रिटायर्ड शिक्षिका अनुभवाने हे भविष्य सांगत आहे.
@rekharewalkar23642 жыл бұрын
खूपच छान छोटा गंधर्व आहे. तुम्हीच सुंदर गाता तो पुनर्जन्म घेवून आला असेच वाटते.
@dhananjaygg15624 жыл бұрын
वा दंडवत या बापा ला 👍👍👌👌
@rositakalicharan38953 жыл бұрын
Cute boy🤩 From The Netherlands
@AngelSaeevolg4 жыл бұрын
उद्याचा भारतरत्न चा मानकरी🌏💯👍
@ganeshkeluskar7385 Жыл бұрын
खरचं हा तर संगीत शास्त्रातील,एक दिग्गज कलाकार म्हणून ओळखला जाईल ! खुप खुप शुभेच्छा .....
@tirthalijangam68844 жыл бұрын
''लमा लमणा'' फार गोड वाटलं बुआ..😘
@sandeshambekar52794 жыл бұрын
मोठा संगीतकार होणार श्री खूप खूप शुभेच्छा श्री आणि जाधव कुटुंबीय
@dipakgopal59724 жыл бұрын
चंचल आणि तितकाच छान श्री ला खूप खूप शुभेच्छा
@bipinpandit633 жыл бұрын
अविश्वसनीय! अप्रतिम!!
@sureshsatpute75944 жыл бұрын
बाळा तू खूप मोठा होणार आहेस. तुझ्या भावी वाटचालीसाठी. हार्दिक शुभेच्छा
@prabhavatisagade67133 жыл бұрын
खूप खूप छान बेटा अशीच तुझी प्रगती होऊ दे
@sujatagurjar84244 жыл бұрын
तानाजिंच्या आजोबांपासून गाणे चालत आलेले आहे , प्रत्येक पिढी कडुन या छोट्या पर्यंत आलेय , आजोबा पन्जोबनी रचलेलया पायावर हा मुलगा कळस चढवणार 👍🏻👍🏻👍🏻
@snewsnetwork13 жыл бұрын
अप्रतिम खूप मोठा गायक होणार👌👍
@prajaktamulay39134 жыл бұрын
फार सुंदर मुलाखत कलाकार हा परमेश्वरी देणगी असते आणि तो देवाचा दैवी प्रसाद मिलाले ला असतो त्याचा योग्य सन्मान करून अंगभूत कला वाढवावी शास्त्रीय संगीतामुले प्राणायाम होतो आपले अभिजात संगीत असेच अजरामर करणारे कलाकार व वडीलधारे घरात असावेत असे मी शुभचिंतन करू इच्छिते श्रीची फॅन डॉ प्राजकता मुले अमेरिकेहून लिहीत आहे मुंबईत आलयावर चिमुकलयाला भेटायची इच्छा आहे
@seemassmartkitchen85144 жыл бұрын
Wa ustad...😀 nice ,sweet pillu ...Best luck beta..👌👌
@sunderkamble48744 жыл бұрын
अप्रतिम आहे हे, खूप मोठा हो बाळा👌👌💐💐
@askmandekarm1113 жыл бұрын
अत्यंत सुंदर गायक होणार हा श्री जाधव ! !
@pushpashedge20144 жыл бұрын
श्री तुला अनेक शुभेच्छा,बेटा.मोठा कलाकार हो. God bless you
@purvaghate85734 жыл бұрын
यY
@atmaramdutonde28144 жыл бұрын
मोठा कलाकार होणार,शुभेच्छा
@neetakakade45033 жыл бұрын
Mast shri khup khup motha ho
@bharatisule76813 жыл бұрын
अतिशय सुंदर. अनेक शुभेच्छा व आशिर्वाद.
@vrushalic33894 жыл бұрын
किती गोड बाळा खुप मोठा हो .तुला खुप खुप शुभेच्छा. अजूनही तुम्ही ला बाॅलीबुङ मध्ये काय चाललेय ते कळले नाही पञकार महाशय आमची पण नाव घ्या खूप जण आहेत .
@Birudharme4 жыл бұрын
अप्रतिम........ धन्य ते माता पिता तयाचे. भविष्यातील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा श्री.
@bp515494 жыл бұрын
Memories and consciousness from previous life, that's where the knowledge has come from, god bless this lovely child! His mannerisms remind me of Pt Bhimsen Joshi! 🙏🙏
@dnyandeorohamare11133 жыл бұрын
0p000pppppppppppppppppppppppppppppppppppp
@dnyandeorohamare11133 жыл бұрын
F
@dnyandeorohamare11133 жыл бұрын
Wd
@dnyandeorohamare11133 жыл бұрын
Rr
@ruchiladiestailor80043 жыл бұрын
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
@SakilKhan-uc9vm3 жыл бұрын
भाई मैं भी छोटा सा गायक हूँ मै लिख के देता हूँ आने बाले टाईम में इस बच्चे का नाम बडे गायकों में शामिल होगा हम दुआ कर ते हैं बेटा जिंदगी में बहुत आगे जाओगे
@happinessforeversmit91034 жыл бұрын
खूप गोड मुलगा आहे ....भविष्य देखील उज्ज्वल आहे !!! खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद ..,....
@mayur69844 жыл бұрын
कुठे आजकालची लहान मुले मोबाईल मध्ये व्यस्त आणि कुठे हा मुलगा संगीत साधनेमध्ये..... खरंच आई वडिलांचा दक्ष पणा...
@shripadmoghe22333 жыл бұрын
Sundar
@saralakotkar82094 жыл бұрын
अतिसुंदर,पुर्व संचित,असा पुत्र लाभला
@manohargore78884 жыл бұрын
अप्रतिम..... धन्य माता पिता तयाचिये l l
@vijayachare43084 жыл бұрын
एक नंबर बाळा तुला शुभेच्छा
@shirishpatankar3794 жыл бұрын
श्री ला सूराची समज चांगली आहे, एवढ्या लहान वयात त्याला समजणे ही केवळ दैवी देणगी आहे. एक सूचना करावीशी वाटते त्याला एवढ्या उंच स्वरात गायला लावू नका. योग्य गुरू मिळाला तर तो एक अद्वितीय कलाकार होणार हे नक्की. त्याला अनेक शुभेच्छा आणि आशिर्वाद.
@HGPatil-ry8le Жыл бұрын
त्याचे वडील च योग्य गुरु आहेत
@rushikeshingle17393 жыл бұрын
असा मुलगा सर्वांना पाहीजे👆
@bharatisagorkar29944 жыл бұрын
श्री एक्टिंग करत नाही त्याला कानात त्याचा बाबांचा आवाज ऐकू येत असतो तसे हूबेहूब गायचा त्याचा पूर्ण प्रयत्न असतो तो त्यात अगदी रमून जातो हीच त्यातली सर्वात सुन्दर गोष्ट आहे
@LalitaKumari-js2yh3 жыл бұрын
सुपर हीरो 😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇
@kartikideorepagar56684 жыл бұрын
बाळाचे हावभाव भन्नाट😀😀😀👌
@shamraosutar5583 жыл бұрын
खरोखरच अप्रतिम देणगी परमेश्वराने आपल्या कडे जन्मली पुढे हा अष्टपैलू कलाकार होईल,
@videowrold4854 жыл бұрын
कलर्स मराठी चया सुर नावा द्यास नावा मधील हर्षद बायबल वची आठवण आली तानाजी सर सुद्धा उत्तम गात आहेत सुंदर
@jayashridandge52524 жыл бұрын
खूप छान श्री ला सुंदर आवाजाची देणगी परमेश्वरा ने दिली
@Raje0214 жыл бұрын
अप्रतिम ! खुपच छान ! 👌👌 खुप खुप शुभेच्छा !!
@jayantdeshpande27553 жыл бұрын
त्याचे कान वैशिष्ट्यपूर्ण आहेत .उत्तुंग यश मिळवणार तो.खूप खूप शुभेच्छा .
@vijaykumarsoutadekar76104 жыл бұрын
शाबास. कौतुक करायला शब्द नाहीत. इतक्या लहान मुलाला इतकं सुंदर गाताना ऐकून पुलंचे शब्द आठवले. त्यांनी एके ठिकाणी म्हटलंय की अशा कलांच्या सिंचनाची सोय इहलोकी नाही. ते वरूनच होत असतं. तसं हे जन्मजात आहे.
@subhashkulkarni26414 жыл бұрын
b््
@vrindab19584 жыл бұрын
असेच छान वळण लागले पाहिजे आणि वडिला सारखे गुरु असल्यावर खूप छान संस्कार केलेत बाळावर धन्य
श्री सारखे बाळ प्रत्येक घरी जन्माला यावा धन्य ते माय बाप
@surajgorivale9934 жыл бұрын
खूप साऱ्या शुभेच्छा...गंधर्व
@faiyazkadvekar85544 жыл бұрын
अप्रतिम शब्दच नहित ह्याच्यासाठी........ All the best
@biruarathivarak83282 жыл бұрын
खरोखरच देवाची देणगी आहे ही साक्षात सरस्वतीच जन्माला आली आहे तुमच्या घरी.
@sundarpatil14464 жыл бұрын
या अप्रतिम कलेलाच ""संचित "" ""संस्कृती "" ""संस्कार "" म्हणतात आदर्शवत ,... .
@sarasverma49084 жыл бұрын
Superb 👍Bless you more dear child 🧡
@pravinrane41544 жыл бұрын
खूप छान 👌👌👌💐💐💐
@jalinadarkumbhar7054 жыл бұрын
श्री ने छोटा गंधर्व ने जे वडिला समवेत गायन सुरताल केले आहे ते अप्रतिम वाटले आवडले कारण तो केवल तीन वर्षाचा आहे कदाचित पूर्व जन्मीच गायक असलेला पणजोबाही असू शकतो त्याची उत्तरोत्तर गायन बाबत प्रगती होत राहो व सुप्रसिद्धी वाढो व दिर्घायुष्य लाभो हे आशिर्वाद व ईश्वर चरणी प्रार्थना