No video

Majha Katta Datta Gandhi : माझा कट्टा : 100 वर्षांचे लढवय्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ता गांधी

  Рет қаралды 29,166

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#DattaGandhi #FreedomFighter #MajhaKatta #ABPMajha
Majha Katta Datta Gandhi : माझा कट्टा : 100 वर्षांचे लढवय्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ता गांधी
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based
company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPMajha
Click On The Link Below For Shopping
www.redwolf.in...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Пікірлер: 32
@kanakkokan6082
@kanakkokan6082 2 жыл бұрын
हेच खरे भारतीय नागरिक. महान व्यक्तिमत्त्व आहे. या मुलाखतीतून एक प्रेरणा नक्की मिळाली की स्वतःच जीवन आणि देशाची सेवा याची सांगड कशी घालावी. कनक कोकण परिवार सुद्धा अशा प्रकारच्या कार्यांमध्ये नेहमीच पुढे राहील. धन्यवाद
@meghan903
@meghan903 2 жыл бұрын
ती.श्री. गांधी सर काल आपली एबीपी माझा वर मुलाखत ऐकली. सर्वप्रथम आम्हा नंदादीप विद्यालय ७२च्या ११ वीच्या सर्व विद्यार्थ्यांकडून आपले खूप अभिनंदन आणि शतक महोत्सव साजरा केलात त्यासाठी खूप खुप शुभेच्छा. मुलाखत ऐकताना आम्हाला तुमच्या देश सेवेच्या कार्याची माहिती मिळाली. पूर्णपणे अनभिज्ञ असे आम्ही सारे चकित झालो. देशसेवा करताना एवढ्या मोठ्या स्वातंत्र्य सेनानींच्या सहवासात आपण होतात आणि सेवाकार्य त्यांच्या बरोबरीने केलेत ही आमच्यासाठी खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे. अशी आपणासारखी मोठी व्यक्ती नंदादीप शाळेला मुख्याध्यापक म्हणून लाभली हे शाळेचेही परम भाग्य. नवीन पिढीसाठी आपण आपले सुयोग्य विचार व्यक्त केले आणि त्यांना नव्या कार्याची दिशा सुचवली . खूप कौतुकास्पद. आपण शंभरी ओलांडली हे आपल्या बोलण्यातून आणि आपणास पाहून अजिबात जाणवले नाही त्यासाठी पुन्हा एकदा आपले आमच्या सर्वांकडून खूप अभिनंदन. आणि आपले पुढील आयुष्य असेच आरोग्य दायी उत्साहवर्धक जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना आपलेच मेघा निबंधे पूर्वीची लता वाघ आणि ७२ चे सर्व s.s.c. चे विद्यार्थी
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 2 жыл бұрын
आपणास वंदन
@topgunpilot2547
@topgunpilot2547 2 жыл бұрын
You are lucky Megha madam to have seen and influenced by personalities like this.
@AnjaliRajadhyaksha
@AnjaliRajadhyaksha 2 жыл бұрын
पूज्य गांधीसर, मी नंदादीप विद्यालयाची ची ७४ ची batch..आपण मुख्याध्यापक असताना आपण स्थापन केलेली विद्यार्थी सभा आजही छान आठवते. आपल्या वेळच्या शाळेच्या खुपच रम्य आठवणी आहेत. आपले समाजकार्य व त्याबाबतची प्रसिद्धीपराङमुखता यामुळे एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या पंखाखाली शाळा होती हे कधीही समजले नाही...पण आज समजते आहे..आपल्याला दीर्घ आयुष्य लाभले आहेच ते आरोग्यपूर्ण व सदा सुखी राहो या शुभेच्छा व आपणास मानवंदना 🙏🙏🙏 अंजली
@topgunpilot2547
@topgunpilot2547 2 жыл бұрын
You are lucky Anjali madam to have seen and influenced by personalities like this.
@krishnamarathe9154
@krishnamarathe9154 Жыл бұрын
ग्रेट आहात.
@ashoklade8380
@ashoklade8380 2 жыл бұрын
थोर स्वातंत्र्यसैनिक यांना नमन आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तसेच एबीपी माझाला धन्यवाद
@sids4079
@sids4079 2 жыл бұрын
सोनयासारखि मानसं ऐकतच रहावसे वाटते आजपरयंतचा खुप छान माझा कटटा , ग्रेट पिपल salute team abp maza and honorable guest.
@danceforever5940
@danceforever5940 Жыл бұрын
Great Sacrifice 🙏
@hemantpednekar7173
@hemantpednekar7173 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे आजच्या काळात आवश्यक आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanmate516
@jeevanmate516 2 жыл бұрын
शतायुषी थोर स्वातंत्र्य सैनिक आदरणीय दत्ताजी गांधीजी यांना मनापासून नमन।आजचे राजकीय नेते/कार्य करते व पक्षांनी विचार करतील हि भाबडी अपेक्षा आशा।
@deewanjipawar6749
@deewanjipawar6749 2 жыл бұрын
राजाभाऊ,खुप मोठ्या माणसाची भेट घडवून आणलीत.धन्यवाद
@skadam3945
@skadam3945 2 жыл бұрын
शतश नमन..🙏🙏
@ravindragaikwad2272
@ravindragaikwad2272 2 жыл бұрын
थोर स्वातंत्र्य सैनिक यांना नमन वाढदिवसा च्या शुभेच्छा. 💐💐💐
@himaniparasnis4080
@himaniparasnis4080 2 жыл бұрын
सध्याच्या शैक्षणिक परिस्थितीबद्दल अगदी सत्य बोलले आहेत अण्णा. ही परिस्थिती लवकरच बदलावी.
@AD-cy6rt
@AD-cy6rt 2 жыл бұрын
Part 2 hawach कोनत्याही राजकीय नेता नको पण यान काट्यावr बोलवा आम्ही वाट बगतोय abp majha la नम्र विनंती
@madhuchinchkhede9640
@madhuchinchkhede9640 2 жыл бұрын
Bakvas
@rohitpatil7612
@rohitpatil7612 2 жыл бұрын
Khup chan
@topgunpilot2547
@topgunpilot2547 2 жыл бұрын
Hyana aikun mala majhya ajobanchi athvan zali. Khup sadhe ani 'principled' loka hote tya generation che. Gele te divas rahilya tya athvani...
@girishsandye9879
@girishsandye9879 Ай бұрын
सेवा दल, क्रांती दल मंदावलं आणी सत्तेचं राजकारण सुरु झालं आणी सामाजिक घसरण सुरु झाली नवं समाजवादी नेतृत्व उभं राहिलं नाही. जे राहिलं ते लालू, मुलायम यांचं
@eknathsuryawanshi7691
@eknathsuryawanshi7691 2 жыл бұрын
खांडेकर पाय पडले कधी नव्हे ते
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 2 жыл бұрын
આભાર 👍🙏🙏🙏
@tusharchaudhari1546
@tusharchaudhari1546 2 жыл бұрын
हेच खरे भारतीय नागरिक आहेत ..आताच्या काळात प्रत्येक जन हा राजकीय पक्षाचा सक्रिय नसला तरी राजकीय कार्यकर्ता /समर्थक झाला आहे .सामान्य नागरिक उरलेच कुठे ?
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 2 жыл бұрын
अंतर्मुख करणारा अण्णांचा कट्टा... 🙏🙏🙏
@subhashshimpi8701
@subhashshimpi8701 Жыл бұрын
Reeva Andadalat
@shridhargandhigandhi2814
@shridhargandhigandhi2814 2 жыл бұрын
बाग किती जाळू नजर नि पाहत आहे पांढरी म्हैस प्रज्ञा पोवळे .
@vilaspatil4938
@vilaspatil4938 2 жыл бұрын
L
@user-ue8ew5kv2i
@user-ue8ew5kv2i 2 жыл бұрын
सत्य परिस्थिती शिक्षणा बद्दल
@republic980
@republic980 2 жыл бұрын
Ajachya tarunana he samazane garjeche ahe
@businessswot1003
@businessswot1003 2 жыл бұрын
These socialist communist party's have done lot of damage to our RAIGAD mumbai districts .
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 5 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 51 МЛН
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,2 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 5 МЛН