Girish Kuber Majha Katta : Vladimir पुतीन रशियाचे सत्ताधीश कसे बनले? रशिया-युक्रेन वादाची ABCD

  Рет қаралды 141,314

ABP MAJHA

ABP MAJHA

2 жыл бұрын

#ABPMajha #RussianUkraineWar #GirishKuber #Russia #Putin #MahavikasAghadi
#मराठीबातम्या #MarathiNews
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 339
@devendrapatil9832
@devendrapatil9832 2 жыл бұрын
कॉमेंट करण्याआधी वरच्या कॉमेंट पहिल्या. त्यावर एक वाटलं की आपल्या समाजमाध्यमांवर व्यक्त होताना आपण पातळी सोडतोय. खांडेकर आणि टीम, तुमचं खरंच अभिनंदन. आपला सोडून दुसऱ्या माध्यमातल्या कुबेर सरांना आपल्या charchesathi आणल्याबद्दल! ह्या व्हिडिओवर मतप्रदर्शन करणाऱ्या किती जणांनी पुतीन वा तेल नावाचा इतिहास वाचलंय?
@sanyogsalve6256
@sanyogsalve6256 2 жыл бұрын
इंटरव्ह्यू कुणाचा आहे? जर खांडेकर ला सगळ माहीत आहे तर कुबेर ला का बोलावलं?
@PopatYamgar
@PopatYamgar 2 жыл бұрын
नेहरूंच्या अलिप्तवादाचे कौतुक करणारे गिरीश कुबेर आज मोदींच्या अलिप्तवाद चुकीचा आहे हे सांगत आहेत... हा किती विरोधाभास आहे..
@sanketsawant7475
@sanketsawant7475 2 жыл бұрын
Samjat nahi tar tond band thev na bhava, kashala bapala regret karayla lavtoys😀😃😄😁
@anirudhayerunkar2393
@anirudhayerunkar2393 2 жыл бұрын
Tyani kadhich Nehrunch kautuk kelel nahiye. Ulat tikach keli aahe.
@abhijitkapdekar6716
@abhijitkapdekar6716 Жыл бұрын
2014 ला जनतेला वाटले काँग्रेस आता बास झाली पुढे भाजपला संधी देऊ... काहीतरी बदल होईल...पण झाले उलटेच... एका सापाला काढला आणि दुसऱ्या नागाला बसवला... सर्व जनतेला भिकारी करून .. भांडवलशाही, उद्योगपतींना मोठं मोठे रस्ते बांधून हा आपला विकास ! आणि पुढे आपला विकास होईल हे गाजर 'हलवा"'!! सावधान भारतवासीय 🙏🙏
@atulrajput1598
@atulrajput1598 2 жыл бұрын
खांडेकर कस बोलतात राव जरा स्पष्ट आणि निटनेटके बोलत जा
@subhashjadhav4239
@subhashjadhav4239 2 жыл бұрын
He is most disqualified to be part of ABP.
@dilipkirdat2448
@dilipkirdat2448 2 жыл бұрын
खांडेकर बोलतो काय ?? करतो काय 🤣😂 आनी कुबेर नावाचाच बाकी पगारी विचारवंत 🤣😂 बाकी दोघेही भाडोत्री विचारवंत (बैलच )👌👌👌😄🤣😄😂
@purbhapawar1662
@purbhapawar1662 2 жыл бұрын
प्रश्न तरी चांगले विचारा अडकत बोलू नका. खांडेकर सर 🙏
@vilashowal9482
@vilashowal9482 2 жыл бұрын
शब्बास खांडेकर .साहेब .आपण चांगल्या प्रकारे बाजूमांडत आहात .कुबेरकुबेर साहेब अमेरिकेचे बाजू मांडत आहेत असे स्पष्ट दिसतेस संकटात जो भारताला मदत करतो तोच खरा भारताचा मित्र
@anandlomrod
@anandlomrod 2 жыл бұрын
कशाचं काय चाललं आहे हे कळू न देता आपली विद्वत्ता सिद्ध करणारे महाभाग म्हणजे कुबेर सर...
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 2 жыл бұрын
तुला अक्कल आहे का?
@anandlomrod
@anandlomrod 2 жыл бұрын
@@pravinmhapankar6109 अरे ....कुबेर सरांचे विचार काळण्याइतकी माझी अक्कल नाही . तुला जर इतकी असेल तर तुझ्या पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...💐💐
@baghmovie
@baghmovie 2 жыл бұрын
@@pravinmhapankar6109 ह्या विद्वानाने कायम ज्या काँग्रेस चे समर्थन केले त्याची देशभरात काय वाताहत झालीय ते बघ आधी.
@satishmohole741
@satishmohole741 2 жыл бұрын
आपल्या कडचे अनेक पत्रकार,संपादक सर्व विषयात डॉक्टरेट मिळवली आहे अशा भावात बोलतात. राजकारण,इतिहास,समाजकारण,भूगोल,अर्थकारण.. सर्व विषयात पारंगत..
@narendramarkale7908
@narendramarkale7908 2 жыл бұрын
नाव कुबेर म्हणून त्यांना वाटते आपण सर्वच विषयात कुबेर आहोत. त्यात मोदींवर टीका केली की विद्वत्ता सिध्दच.
@abhijitkapdekar6716
@abhijitkapdekar6716 Жыл бұрын
@@narendramarkale7908 तुम्ही जशी 2014 पासून मोदीची आरती ओवळताहेत तशी आरती ओवळत रहा.... बाकी आम्हा सर्व सामान्यांना देश भक्तीत बांधून गॅस,पेट्रोल,डिझेल - महागाई करून , बेरोजगारी वाढून, हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान द्वेष पसरवून... तुम्ही लोकांनी अख्या देशाची वाट लावलीत... अंधभक्ती असेल पण कुठं पर्यंत... हा देशद्रोह आता सोडा.
@rahula0555
@rahula0555 2 жыл бұрын
गिरीश कुबेर तुम्ही एक पत्रकार म्हणून खूप म्हणायचो आपण आज तुम्ही त्या केतकरांच्या पावला वर पाऊल ठेवून खासदारकी ची आस ठेवून चाटू गिरी पत्रकार झाले आहात
@LawsOfNature108
@LawsOfNature108 2 жыл бұрын
आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक गिरीश कुबेर hahaha lol
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 2 жыл бұрын
नाव लिहायला लाज वाटते का?
@LawsOfNature108
@LawsOfNature108 2 жыл бұрын
@@pravinmhapankar6109 privacy mhantaat tyala...hackers can all ur info online and take bank loan under ur name easily... Do you want that :D
@nationfirst1961
@nationfirst1961 2 жыл бұрын
भारताची भूमिका योग्य आहे । जेलेन्स्की ने फक्त यूक्रेन नाटो मधे जाणार नाही एवढे आश्वासन दिले तरी पूरे होते पुढे अनर्थ टालता असता पुतिन हे kGB मधे होते । body language पाहिली का पुतिन यांची
@uchiha5229
@uchiha5229 2 жыл бұрын
Tu kai bindok ahe ka putin ne ya adhi pan halla kela ahe udya chin aplyala manala amahala arunachal nai tar war bil mag apan daicha ka
@vasantgarad4903
@vasantgarad4903 2 жыл бұрын
सहमत आहे
@meenakshilabdhe1796
@meenakshilabdhe1796 2 жыл бұрын
@@uchiha5229 अगदी बरोबर लोक मरण्याऱ्याच कसलं समर्थ करतात ते कळतच नाही तटस्थ राहूनही तम्ही चुकलता हे सांगायला हवं होत
@vasantgarad4903
@vasantgarad4903 2 жыл бұрын
भारत वागतोय ते योग्य आहे. कुबेर गिरीष हे बालीष बोलतात. काँग्रेससी बुरसटलेले विचार.... पुतिनमुळे भारताला भविष्यात पाकीस्तान विषयी वागायला बळच मिळणार. बाकीच्या काँमेंट बघा कुबेर गिरिजजी म्हणजा लक्षात येईल तुमच्या
@madhudongargaonkar1250
@madhudongargaonkar1250 2 жыл бұрын
कुबेर महाशय , काश्मीर संदर्भात जर आपली बाजू बरोबर असताना उक्रेन देशांनी भारताला समर्थन का दिल नाही ? जर उक्रेन नी भारताची काश्मीर संदर्भातील बाजू आंपण म्हणता तसे खरी असताना जर उक्रेन भारता विरुध्द मत देवू शकतो तर भारतानी उक्रेंन ची भरपाई का करी नये ? उलट भारतानी उक्रेन ची बरोबरी करायची झाली तर ताठ्ठस्थ न रहाता उक्रेन विरोद्धात मत द्यावयास हवे होते .
@uchiha5229
@uchiha5229 2 жыл бұрын
Teva Ukraine ha deshch navta
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 2 жыл бұрын
आपण इतिहासात रमणार्या वर्गातील आहात.
@siddhanathingle6349
@siddhanathingle6349 2 жыл бұрын
Girish kuber किती मूर्ख आहेत हे उघड होतय thnks abp ॥
@satishchandrajoshi442
@satishchandrajoshi442 2 жыл бұрын
माझाच्या टीम मधल्या पत्रकारांनी विचारलेल्या योग्य प्रश्नांना कुबेर लॉजिकल उत्तरे देऊ शकले नाहीत. प्रत्येक राष्ट्रप्रमुख त्या त्या वेळी असलेल्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घेतात. त्यानंतर ज्या घटना घडतात त्यांचे अंदाज बांधणे कठीण असते. युक्रेन युद्धात प्रत्येक राष्ट्रप्रमुख त्याला त्या वेळी जी भूमिका योग्य वाटते तशी घेत आहेत. परिस्थिती प्रमाणे आपणही आपल्या भूमिका बदलतो आणि बदलू शकतो. कुबेर,केतकर यांच्या सारख्या पत्रकारांचे काय कर्तुत्व आहे की त्यांच्या मतांकडे गांभिर्याने लक्ष द्याव ! असे लोक पढतमूर्ख आहेत.
@matmatanter3479
@matmatanter3479 2 жыл бұрын
याला गल्लीतील राजकारण कळत नाही आणि हा आंतरराष्ट्रीय अभ्यासक
@devsathe5561
@devsathe5561 2 жыл бұрын
हे अर्थ शास्त्री पण आहेत ना?? हे सगळ्या विषयात आरामात फिरतात..पण कळत कशातलच नाही..असं आता हमखास वाटतं आहे.. 😂?
@uchiha5229
@uchiha5229 2 жыл бұрын
Tu ja ki mag channel var bhagu tuji akkal
@normalone6970
@normalone6970 2 жыл бұрын
@Dev sathe Tu BJP cha chatu asnar.. Mhnun jalali tuzi😂😂😂🤣🤣🤣
@normalone6970
@normalone6970 2 жыл бұрын
@Dev sathe Swatahachi layki kay ani konavar boltoys
@uchiha5229
@uchiha5229 2 жыл бұрын
@@normalone6970 mi tar bjp virodak ahe .are bala ithe sagle bjp cha virodch karat ahe.
@normalone6970
@normalone6970 2 жыл бұрын
@@uchiha5229 bhau mi tula nahi bollo.. Please read my msgs again
@rajendrasawant299
@rajendrasawant299 2 жыл бұрын
सर्वजण नियमितपणे चहाबिस्कीट घेत असतात.
@adityawaglearch
@adityawaglearch 2 жыл бұрын
युक्रेन ने किती वेळा उनो मध्ये भारताविरुद्ध हितविरुद्द्ध मत मांडले , ते सांगितले नाही
@bhaskarsinnarkar7630
@bhaskarsinnarkar7630 2 жыл бұрын
हे तो सांगणार नाही,महा बेरड आहे हा
@rajendralondhe7361
@rajendralondhe7361 2 жыл бұрын
हा नालायक माणूस एवढा मोठा नाही... अरे हो पण तो....तो आहे ना 🙄🙄🙄🙄
@sanjaymahadik9943
@sanjaymahadik9943 2 жыл бұрын
Girish sir ; I am your big fan I read all your books including Putin; Due to you I understand west Asia And muslim religion.
@mandarnangare6322
@mandarnangare6322 2 жыл бұрын
He lied with confidence of a seasoned politician multiple times during this interaction.
@manoharzagade4096
@manoharzagade4096 2 жыл бұрын
@@mandarnangare6322 à
@rajendrasahkare4632
@rajendrasahkare4632 2 жыл бұрын
e@@manoharzagade4096 ww
@padmaranaware6823
@padmaranaware6823 2 жыл бұрын
As018the s
@nirvanabliss73
@nirvanabliss73 2 жыл бұрын
@@mandarnangare6322 can you pls elaborate on the lies so that we can understand better
@milindjadhav9946
@milindjadhav9946 2 жыл бұрын
तिरस्काराचा कुबेर खजाना. पण त्यांच्या पोटलीत चायना हुकूमशहा बद्दल काही नाही. अबब चमत्कारिक
@josac007
@josac007 2 жыл бұрын
He seems confused and contradicting his own statements about neutral stand of India.
@kaiwalyaghotkar832
@kaiwalyaghotkar832 2 жыл бұрын
He said we should support what is right instead of thinking about our image as Russian supporters or American supporter .
@sashank28
@sashank28 Жыл бұрын
@@kaiwalyaghotkar832 Mr Joshi seems to be confused about the words used,
@satishpatil7252
@satishpatil7252 2 жыл бұрын
खांडेकर 70% वेळ प्रश्न विचारण्यात घेतो..कसाकाय संपादक झाला देव जाणे..😊😊
@shubhamjadhao8836
@shubhamjadhao8836 2 жыл бұрын
काकांचा अदृश्य हात असावा बहुतेक 😉😉
@BADSAHMAHAN
@BADSAHMAHAN 2 жыл бұрын
याच आंडनाव खांदेकर हव होत नुसते खांदे उडवत असतो चार्ल्स सारखा😝
@udaydandekar1265
@udaydandekar1265 2 жыл бұрын
मिटा डोळे झोपा नीट एबीपी माझाचा आला आता वीट निर्धन कुबेराला पाहताच येईल तुम्हाला फिट फिक्स करत आहे खासदारकीची सीट
@classandclass4976
@classandclass4976 2 жыл бұрын
फेकू ला वाटत आपण पुतीन व्हावे
@Dr.SachinAJoshi
@Dr.SachinAJoshi 2 жыл бұрын
कझाकिस्तान भारतापेक्षा मोठा आहे ??? काहीही काय ???? ABP वाले जॉपेत ऐकताय कि काय ????? अहो कझाकिस्थान आपल्यापेक्षा लहान देश आहे. असो.... नाटो हे व्यक्ती स्वात्यंत्र देत ????? नाटो ???? कोठून आणलं हे ज्ञान ??? उद्या जर श्रीलंके मध्ये अमेरिकेने सैन्य आणलं तरी आपण चूप बसायचं का कुबेर ??? श्रीलंका आणि युक्रेन ची तुलना कारण चुकीचं आहे.... अमेरिका लंकेत येत नाही आणि लुडबुड करत नाहीये निदान एव्हढी नाही जेव्हढी नाटो च्या माध्यमातून करतेय ... जे रशिया ला वाटत होत आणि धोका वाटत होता तेच करतंय कि नाटो वाले ... करतंय ना मदत युक्रेन ला ??? जे १५/२० वर्षांनी होणार होत ते आज च नाटो करतोय कि ????? पुतीन ची भीती किंवा अंदाज खरंच ठरवलं कि नाटो ने ??????
@mahendradhanawat2020
@mahendradhanawat2020 2 жыл бұрын
गिरीश कुबेर तर अमेरिका धार्जिणे आहेत.रशिया भारताचा मित्र आहे हे विसरून चालणार नाही
@Pune122
@Pune122 2 жыл бұрын
माझा कट्टा ऐवजी "मेरा कुत्ता" असे नाव हवे होते
@drsudhiringle3477
@drsudhiringle3477 2 жыл бұрын
अभ्यासू मुलाखत . या विषयावर भारताची भूमिका नसणे . ही पण एक भूमिकाचं .
@Kunal-ut7sr
@Kunal-ut7sr 2 жыл бұрын
भावी शिवसेना राज्यसभा खासदार
@sunilsawant5840
@sunilsawant5840 2 жыл бұрын
सगळ्यात मोठा लाळ चाटू मीडिया.
@anandgawade9676
@anandgawade9676 2 жыл бұрын
श्री कुबेर आपले भरपूर वाचन व त्याचे संदर्भ देऊन बोलणे ही काही आपण फार जाणकार किंवा बुद्धिमान असल्याचे लक्षण नव्हे व श्री खांडेकर यांच्या तोंडी पुतीन मवाली वैगरे शब्ध ऐकून ते फारच फार बाळबोध आहात याची प्रचिती येते.परकीय धोरण संदर्भात कोण बरोबर की कोण चूक ह्याचा न्यायनिवाडा करण्याची आपल्यला गरज नाही किंवा आपली तेवढी आर्थिक किंवा लष्करी ताकद देखील नाही.व ही गांधीगिरी आपण करू नये.गांधी आम्हाला समजतात पण उर्वरित जगाला नव्हे.आपल् देशहित प्रथम सुरक्षित राहील याची काळजी प्रथम घ्यायला हवी. व त्यानुसार निर्णय व्हायाला हवेत सध्या भारत सरकार जे काही निर्णय घेत आहेत तेच योग्य आहे. फक्त गप्पांचा फड श्री कुबेर चांगला रंगवू शकतात.या पलीकडे काही नाही
@SanjeevDD
@SanjeevDD 2 жыл бұрын
If Kuber thinks Indian foreign policy is decided by bureaucrats, he is living in his own paradise!!
@utkarshatalwelkar1608
@utkarshatalwelkar1608 2 жыл бұрын
Own paradise......good stroke
@Random-pk7sl
@Random-pk7sl 2 жыл бұрын
Better to be decided by expeirenced bureaucrats than by someone with "raw intelligence "
@SanjeevDD
@SanjeevDD 2 жыл бұрын
@@Random-pk7sl Do you think bureaucratis are running the show?
@sachinjabare5268
@sachinjabare5268 10 ай бұрын
​@@SanjeevDDa great@@😊@@😊
@udeshumasare9221
@udeshumasare9221 2 жыл бұрын
Correct sir
@prakashmhaske2717
@prakashmhaske2717 2 жыл бұрын
आंतरराष्ट्रीय माहिती सद्यःस्थिती माहिती सोप्या भाषेत माहिती सांगणारे कुबेर सर
@lalchandlohana3479
@lalchandlohana3479 2 жыл бұрын
या लुर्येन्स गैंग के मेंबर है और या आगे साबित होगा 😂😂😂😂😂 बोलो जय श्री राम 🚩🙏🇮🇳
@abc4467
@abc4467 2 жыл бұрын
गिरीश ला भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭
@C02754
@C02754 2 жыл бұрын
खांडेकर कसली hairstyle बनवून बसलाय....डॉन बनायला बघतोय का😂😂
@remoteAccess452
@remoteAccess452 2 жыл бұрын
heard Kuber's name many times, watched him first time, and total hypocrite analysis 😂
@anirudhayerunkar2393
@anirudhayerunkar2393 2 жыл бұрын
Read his books and articles then talk
@mandarnangare6322
@mandarnangare6322 2 жыл бұрын
Those who call Kuber as an “expert” on this issue don’t seem to differentiate between facts and fiction. Much of the things he said here are verifiable lies. But more importantly, none of the so called “journalists” sitting there, bothered to call him out.
@ganeshanbhule4742
@ganeshanbhule4742 2 жыл бұрын
@@mandarnangare6322 AR
@anirudhayerunkar2393
@anirudhayerunkar2393 2 жыл бұрын
@@mandarnangare6322 then you write an article or make a video to prove him wrong. You didn't even mention what he lied?
@mandarnangare6322
@mandarnangare6322 2 жыл бұрын
@@anirudhayerunkar2393 I have a long comment on this thread posted about 8 hours ago. Feel free to read it. Unlike Kuber, I don’t speak without facts.
@punambhambere5431
@punambhambere5431 2 жыл бұрын
कुबेर सर आणि राजीव खांडेकर यांच्यातला बौद्धिक फरक सुरवातीलाच समजतो
@rmanusmare
@rmanusmare 2 жыл бұрын
ABP Majha really needs to train its staff in international geopolitics. (Looking at the quality of questions they are asking.)
@balabhairane7641
@balabhairane7641 2 жыл бұрын
The
@atulbhalerao9417
@atulbhalerao9417 2 жыл бұрын
Mr Kuber and Mr Khandekar are eying on Rajyasabha from MVA government. Thus don't take them seriously. Both are irresponsible journalist of Maharashtra
@anirudhayerunkar2393
@anirudhayerunkar2393 2 жыл бұрын
They are not like BJP godi media. They are true journalists not puppets in hand of BJP.
@atulbhalerao9417
@atulbhalerao9417 2 жыл бұрын
@@anirudhayerunkar2393 please read all the articles of Kuber, he copies from overseas news paper and paste it in his name. He doesn't have his own brain. Secondly he is communist and supporters china and Russia
@rajendrashete6684
@rajendrashete6684 2 жыл бұрын
आपली देशाच्या हितासाठीच तटस्थपणे राहण्याची वृत्ती योग्य आहे
@NeoHomoSapien
@NeoHomoSapien 2 жыл бұрын
👏🏼👏🏼👏🏼खूप छान👍🏼👍🏼👍🏼
@pareshbhide
@pareshbhide 2 жыл бұрын
बंदराच कॉन्ट्रॅक्ट आणि नाटो फौजा दारात येऊ देण याची तुलना होऊच शकत नाही. आणि हे स्वतःला तज्ञ म्हणतात ☺️☺️
@prakashsalvi9003
@prakashsalvi9003 2 жыл бұрын
Not impressed at all. Saw his entire interview. His knowledge , analysis or conclusions are as ordinary as the next guy in the street. Nothing new.
@anirudhayerunkar2393
@anirudhayerunkar2393 2 жыл бұрын
Jealousy. Show me ordinary guy on the street know this.
@devendrahaldankar8535
@devendrahaldankar8535 2 жыл бұрын
@@anirudhayerunkar2393 watch Palki Sharma editorials of Wion News, you'll get well versed than Girish Kuber on international affairs.
@vinaymestry7764
@vinaymestry7764 2 жыл бұрын
Fakt sophisticated bhasha sarv kahi justify nae kart... Putin vachun bagha... Mag andaaz yeil Kuberanchya Likhanacha...
@anirudhayerunkar2393
@anirudhayerunkar2393 2 жыл бұрын
@@devendrahaldankar8535 thanks for your suggetion
@mayurbdgujr8130
@mayurbdgujr8130 2 жыл бұрын
How many books u read ok n geopolitics
@ganeshmane8375
@ganeshmane8375 2 жыл бұрын
1 number girish kuber 👌👌👌👌
@aminmulla7085
@aminmulla7085 2 жыл бұрын
खांडेकर आम्ही कुबेर सरांना ऐकायला आलोय तुजी बडबड ऐकायला नाही.
@kirankavit
@kirankavit Жыл бұрын
He is great personality, हुशार 👍
@swatirajput2689
@swatirajput2689 2 жыл бұрын
International events studying person.....?
@rajendrashete6684
@rajendrashete6684 2 жыл бұрын
कुबेर सर तुम्ही जे मांडतात ते सर्व योग्य असेलच असे नाही तुमची भूमिका नेहमी दोन्ही बाजूंनी असते का
@pareshum
@pareshum 2 жыл бұрын
Girish is confused as like every other intellectual. Poor fellow!
@ghanashyamjoshi1277
@ghanashyamjoshi1277 Жыл бұрын
विकाऊ शोधून पुस्तक लिहावे कुबरासहेबानी
@vj-jx2db
@vj-jx2db 2 жыл бұрын
Hya sahebana as vatat ki mala Sagal mht ahe ... history geography current international relations....pn aajkal sagalech swatala itihaskar Manu lagale aht ...Girish kuber tumhi tyapaiki ek ..
@blitzkrieg8088
@blitzkrieg8088 2 жыл бұрын
He himself is not clear in his head though he wants nation to take a stand . Kuber is holding one sided opinion . We must stay neutral.
@pareshum
@pareshum 2 жыл бұрын
Honestly, this is a very heavy subject for both Kandekar and Girish. Both have neither understood nor able to explain what is their position. Probably because they could not frame the subject in the context of Narendra Modi.
@mahendrakadu6360
@mahendrakadu6360 2 жыл бұрын
Sound discussion
@sunilsawant140
@sunilsawant140 2 жыл бұрын
Kuber Sahebani atishay chhan vishleshan kele. thanks. Matra, sadhyachya Bhartiya netrutvat rasia virodhat bhumika ghenyachi kuvat nahi. te keval deshantargatach bhashanbaji karoo shaktat.
@abhishekkaradkar7102
@abhishekkaradkar7102 2 жыл бұрын
I have read Girish Sir's book on Putin, and really enjoyed reading the book. But somehow in this talk, with all due respect, I don't agree with Girish Sir's thoughts. After 4 weeks of this interview, we all are aware that India's neutral stand is correct. Also, even though Putin attacked Ukraine which is morally wrong, but the other side ( USA, NATO, Zelensky's stand) are also equally wrong. Also, Putin and Russia has always stood by India, and Ukraine had always opposed India in the UN resolutions. If India is considering what is best in its own national interests, even if it involves supporting Putin, then there should not be anything wrong in that. After all, we know during 1971 war, America had supported Pakistan even though Pakistani army had committed genocide in Bangladesh. Also, when China attacked India in 2020 Galwan, where were America's sanctions against china? When Pakistan attacked India so many times in the last 75 years, we all know who did America support. Thats why, India's stand is completely correct in this situation.
@jntakale667
@jntakale667 2 жыл бұрын
युक्रेनने भारताच्या विरोधात वोटिंग केलं & हा अतिशहाणा आपल्या तटस्ठेला बाबूगिरी म्हणतो....अरे देशाच्या स्वाभिमानच्या ठिकाणी पण तू राजकारण करतो ,,,YZZZZZZZZZZ
@Saj393
@Saj393 2 жыл бұрын
अति शहाण्याचा बैल रिकामा 😆😆😅😁😁😂😂😂😃फुरोगामीत्वाची कीडेगिरी गिरीश गरीब निर्जिव चुगलीखोर
@suhasdhamorikar5890
@suhasdhamorikar5890 2 жыл бұрын
मिटा डोळे, खा बिस्कीट
@akshay104
@akshay104 2 жыл бұрын
खूप छान विश्लेषण
@akshaykamble7564
@akshaykamble7564 2 жыл бұрын
Girish Kuber Bharat ha tatasth rahila ha nirnay changala ahe karan Russia ne khup support kelay Ani Modicha ha nirnay changala ahe 👍
@getbigorgetout7251
@getbigorgetout7251 2 жыл бұрын
Dnyanda.......wow....
@riteshjadhav5769
@riteshjadhav5769 2 жыл бұрын
Udvsat cha goti chatya 😂😂😂😂😂
@baheti786
@baheti786 2 жыл бұрын
उघड्यापाशी नागडा गेला अशी गत आहे कुबेरांची
@atulbhalerao9417
@atulbhalerao9417 2 жыл бұрын
Mr Kuber and Mr Khandekar please read the information below get updated your self . Don't be lachar of MVA government
@ankurhalke139
@ankurhalke139 2 жыл бұрын
Khup divas jhale kahi tari changal yekun . Girish sir yanch Bhashan yekun Chan vatal ..
@mahadevgiri4194
@mahadevgiri4194 2 жыл бұрын
Tumich waa..... Ukraine che President
@prashantkakade6741
@prashantkakade6741 2 жыл бұрын
Daring interview 🔥🔥🔥
@prashantkakade6741
@prashantkakade6741 2 жыл бұрын
Remember me
@sandipbhagat11760
@sandipbhagat11760 2 жыл бұрын
Abp maza var bahishkar ghala,,,,, lokano please ha channel rajiv khandekar sarkha chor,,, chalvtoy.
@anirudhayerunkar2393
@anirudhayerunkar2393 2 жыл бұрын
Tynache 80laks var subsrciber aahet lavkarach 1 crore hotil. Tuz koni aikat nahi.
@abhishekbiranale2881
@abhishekbiranale2881 2 жыл бұрын
30:59 to 37:30 तटस्थता अत्यंत मार्मिक विश्लेषण.... कुबेर सर..... 👍👍
@devendrahaldankar8535
@devendrahaldankar8535 2 жыл бұрын
अमेरिकेने NATO सदस्यता वाढवणार नाही असं सांगून देखील ती वाढवली, आणि जेव्हा रशिया च्या शेजारील देशापर्यंत NATO येऊ पाहत होती, तेव्हा रशिया ने पाऊल उचललं. रशिया जे करतेय ते चूकच आहे पण त्याला अमेरिका, युक्रेन देखील तेवढीच जबाबदार आहे. भारताच्या तटस्थ भूमिकेला विरोधकांचा देखील पाठिंबा आहे. कुबेर विश्लेषण फार घाईने करतो, त्याला लांबचा विचार करता येत नसावा.
@kaustubhpatil9108
@kaustubhpatil9108 2 жыл бұрын
Most awaited
@ramdasketkar3326
@ramdasketkar3326 2 жыл бұрын
MVA MAZA la Girish Kuber Pawar bhetala ka. Kaay Mahit aahe tyanna
@rudralende7601
@rudralende7601 2 жыл бұрын
Mast hair style sir
@SantoshKumar-bc9be
@SantoshKumar-bc9be 2 жыл бұрын
तेल प्यायच नसत , दारू प्यायची असते अस सांग त्याला। .
@vikrantkulkarni7612
@vikrantkulkarni7612 8 ай бұрын
Our PM is on the same way and he is doing till the date dt. 30.10.23
@imBonzarrr
@imBonzarrr 2 жыл бұрын
Sandeep Ramdasi masta ahe
@rajendranair4130
@rajendranair4130 2 жыл бұрын
भारताने आता पुतीन चा मदत घेऊन POK काबिज केले पाहिजे. अशी संधी परत मिळणार नाही.
@hazariprasad474
@hazariprasad474 2 жыл бұрын
नेहरू दंतकथा मुळे सत्ते वर होते, ऐकून खूप वाईट वाटलं
@sanjeevhardikar4092
@sanjeevhardikar4092 5 ай бұрын
पुस्तकाची विक्री वाढली का, किंवा आज तुमच्या (दोघांचे) विचारांचे 😂 आंतरराष्ट्रीय राजकारणावर काही परिणाम होऊन बदल झालेत कां? नसतील तर आमच्या सारख्या सर्वसामान्य नागरिकाने तुम्हाला वाचावे किंवा ऐकावे किंवा पहावे कां? 11:11
@ajinkyataralekar2677
@ajinkyataralekar2677 2 жыл бұрын
Sir Cuban missile crises mahit nh ka
@rajeevnene287
@rajeevnene287 2 жыл бұрын
राज्यसभेवर डोळा असणारे आम्ही दोघे। स्वतः च्या नंदनवनात विहार करत आहेत। विहार करताना एकमेकावर डोळा ठेवून आहेत।
@skp2076
@skp2076 2 жыл бұрын
खांडेकर तो कुबेर डोक्यावर पडलेला आहे. पण तुम्हीही डोक्यावर पडल्यासारखे काहीही काय दाखवलाय. तो कुबेर काय बोलत होता हे तुम्हाला तरी कळले का? तुम्ही ट्रिकी प्रश्न टाकल्यावर तो कुबेर तत मम करत काहीही बावळट बोलत होता. हि तर ह्याची विद्वात्ता.
@rajendranair4130
@rajendranair4130 2 жыл бұрын
उद्या आपल्याला रशियाच्या मिलिटरी मदतीची गरज लागेल म्हणून भारत कुणाचीही बाजु घेत नाही.
@sudhirkatore4526
@sudhirkatore4526 2 жыл бұрын
गिरीष कुबेर साहेबाच विश्लेषण न पटणार...
@anandnavare
@anandnavare 2 жыл бұрын
तटस्थ राहिल्याने 25000 भारतीय नागरिक सुखरूप परत येऊ शकले
@D_J40
@D_J40 8 ай бұрын
6:15 किंवा भारताचे असतील...😅
@pravinkarvekar9272
@pravinkarvekar9272 2 жыл бұрын
गिरीशजींची पुस्तके म्हणजे ज्ञानाचा खजीनाच स्थळ काळ वेळ याचा विचार केला तर कोरोना आलता त्यावेळी युद्ध जिवांचे हे पुस्तक उपयोगी आजच्या परिस्थतीतीवर पुतिन आणि तेल यावर तर त्यांचा प्रचंड अभ्यास आहे आणि तेलामुळे तर युदधे घडून गेलेली आहेत गिरिशजींच लिखान एवढ महत्वपुर्ण आहे की ते खूप जनांनी वाचल पाहीजे टाटायन तर मैलाचा दगड ठरेल.
@appasays
@appasays 2 жыл бұрын
India might have sympathy for Ukraine but they also need Russia to counter Chinese aggression. I believe the folks in our foreign office are wise enough not to bring false emotions in the national interest.
@prafullmundhe
@prafullmundhe 2 жыл бұрын
Do you really believe Russia will take side of India if there is India- china war. Nowadays they both have better relation.
@appasays
@appasays 2 жыл бұрын
@@prafullmundhe The international relations run on multiple levels. Indian Oil has recently made a deal to buy 30lac barrel of crude from Russia at discounted price. We need to look after our people first. It doesn't mean they approve Russian actions in Ukraine.
@prafullmundhe
@prafullmundhe 2 жыл бұрын
@@appasays I'm saying I totally support India's stand in this R-U conflict. But in C- I conflict Russia will also abstain.
@sanjaybalasahebgaikwad3669
@sanjaybalasahebgaikwad3669 Жыл бұрын
Xi just met Putin in Russia on the 1st week of April 23. After that , Xi called the President of Ukraine in the 3rd week of April 23
@sanjaybalasahebgaikwad3669
@sanjaybalasahebgaikwad3669 Жыл бұрын
​@@appasaysbut there is a big problem about the payments
@akshayghanwat9303
@akshayghanwat9303 2 жыл бұрын
desh prem ha desh drohyancha shevtcha adda ahe.....asa mhtlyavr tumhla kon dista pls comment😄
@warnitegaming1862
@warnitegaming1862 2 жыл бұрын
Republic Marathi.. channel aala pahije
@siddharthsatbhai6979
@siddharthsatbhai6979 2 жыл бұрын
Rajiv Khandekar yancha Raju bhai kasa jhala ??? 🤣🤣🤣
@rajeshvaidya3659
@rajeshvaidya3659 2 жыл бұрын
My full support to Putin !!!! जय शिवाजी !!!!!!!
@prasadmanjrekar9098
@prasadmanjrekar9098 2 жыл бұрын
Prasad manjrekar journalists from Mumbai age 61 yeras and visited the more than one of the world and forcefully 10 countries around the world and forcefully for nations security forces and OBLIGE.
@prasadmanjrekar9098
@prasadmanjrekar9098 2 жыл бұрын
Modi attacks on PAKISTAN for HINDUSTAN could win Pakistan-Tehreek-e-Insaf
@vishwanathparundekar4929
@vishwanathparundekar4929 2 жыл бұрын
युक्रेन कायम आपल्या विरोधात राहीला आहे.
@rajendrakshirsagar5530
@rajendrakshirsagar5530 2 жыл бұрын
आपण कूsबेरांचे जे गु sणगान केले व कूsबेरांनी तूमचे, ते एका संस्कृत सुभाषितामधे समर्पक मांडले आहे ,*****"""""आहो रूपं /आहो ध्वनी """""*****
@proarts877
@proarts877 2 жыл бұрын
Omsai
Дибала против вратаря Легенды
00:33
Mr. Oleynik
Рет қаралды 4,8 МЛН
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 33 МЛН