फारच छान मार्गदर्शन केले सर. Systemबद्दल स्पष्ट बोलले. हा व्हिडिओ सर्व शेतकरी संघटना आणि शेतकरी बांधवांना send करा.
@anantbarve89562 жыл бұрын
P
@vishakadabhade46013 жыл бұрын
सर्व शेतकरी या पद्धतीने आपली स्थिती सुधारु शकतात . शेतकरी एक विचाराने एक झाले पाहिजेत . खूप छान माहिती मिळाली . धन्यवाद!
@mohanshinde245911 ай бұрын
9:20 9:40
@baliramranbapalwade72104 жыл бұрын
तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण, शब्दांचे गोवरव कामा नये. अप्रतिम, अनुभव सिद्ध वक्तव्य. जय हो माऊली.
@sureshbk173 жыл бұрын
फारच प्रेरणादायी मुलाखत. सर्वांपर्यंत ही मुलाखत पोहोचली पाहिजे! शेतकरी हा अन्नदाता आहे. तो श्रीमंत झालाच पाहिजे. म्हणजे त्यांच्या आत्महत्या थांबतील व देशाची प्रगती होईल!
@pragati69304 жыл бұрын
खुप छान सर, आपण जो मुद्दा मांडला वडीलोपार्जित शेतीचा तो अगदी बरोबर आहे. आमचा हि असाच problem आहे, आमच्या आजोबांची जमीन आहे एकत्र कुटुंबातील पण अजून ती वडिलांच्या पण नावावर नाही.. सगळी शेती मोठ्या चुलत्यांच्या नावावर आहे.. सगळ्या कुटुंबातील सदस्यांच्या परवानगी शिवाय आमची जमीन आमची होवू शकत नाही.. माझ्या वडिलांचे वय 65वर्षे आहे... Krupaya Abp maza la vinanti aapan ya asha problem chya solution sathi kahi tari prayatna karavet...Khup duva milatil aamachya sarakhya garib aani samanya lokanchya...
@pravinvirkar56894 жыл бұрын
Number dya tumcha kiva msg kara apan nakki loyer deu
@pravinvirkar56894 жыл бұрын
Pravin virkar-9960836607
@marcusgonsalves96092 жыл бұрын
श्री.ज्ञानेश्वर बोडके यांचे मनपुर्वक अभिनंदन.तुमची मुलाखत ऐकल्यावर तुमचं शिक्षण दहावी पर्यंत आहे ह्या गोष्टीवर विश्वासच बसेना!
@milsar19723 жыл бұрын
वा माऊली वा, अतिशय सोप्या शब्दात आपले अनुभव सांगण्याची हातोटी जबरदस्त 👍
@minakshimane70092 жыл бұрын
Pl send phone no
@ramdaskolte96522 жыл бұрын
Dakiv /danywad
@sunilkelkar58863 жыл бұрын
फार छान आणि चांगली माहिती नाही तर प्रबोधन श्री.बोडके यांनी केले आहे.अतिशय भावले. शेतकरी खरच चांगले जगतील. 🙏🙏🙏
@ganeshkhalane21493 жыл бұрын
Very good
@sushmarachkar87323 жыл бұрын
Mast video seva ,ज्ञानगाथ, ज्ञानसागर,या ज्ञानज्योती,या ज्ञानेश्वर माऊली यांना नमस्कार धन्यवाद,........
@maninisbuisnessidia16392 жыл бұрын
स्वतः प्रामाणिकपणे प्रॅक्टीकल काम केल्यामुळे स्पष्टवक्तेपणा उत्तम आला आहे.असा दृष्टीकोण असलेले शेतकर्यांची संख्या वाढली तर भारत पुन्हा खर्या अर्थाने समृद्ध होईल. अभिनंदन सर💐💐
@Mahivlogs583 жыл бұрын
माऊली शेतकरीना मार्गदर्शन दिल्या बदल खूप खूप धन्यवाद 🙏
@pramilakadam67734 жыл бұрын
शेतकऱ्यांचा देवदुत ज्ञानेश्वर बोडके यांना एबीपी माझा वर आनुन सर्व शेतकऱ्यांना माहीती दिली आभारी आहे माझाचे
@seetakadam1823 жыл бұрын
P1 -
@seetakadam1823 жыл бұрын
P1 -
@vijaymalimarathikavita4 жыл бұрын
हा उपक्रम खूप महत्त्वाचा आहे, एबीपी माझाचे मनापासून आभार.
@meenasantoshjawallar99344 жыл бұрын
Khupc chan
@vijayghugre32935 ай бұрын
माउली, आपला Video खूपच प्रेरणादायी आहे. या संबंधात आपण Dr. आनंद कर्वे यांच्या नैसर्गिक शेतीची तंत्र वापरली तर आपला खर्च अजूनही कमी होऊ शकतो. या संदर्भातील Videos, KZbin वर उपलब्ध आहेताहेत. आपला एक हितचिंतक म्हणून हे संदर्भ आपल्याला सुचवीत आहे.
@swamiom81912 жыл бұрын
जो इतरांच् भले करण्याची क्षमता ठेवतो,अफाट जिद्द ,हरलो तर जिकण्याची आशा मनात ठेवून काम करतो तो नक्कीच यशस्वी होतो याचे उत्तम उदाहरण बोडके साहेब आपल्या कार्यास माझ्या शुभेच्छा..!
@thebestidea90384 жыл бұрын
Great... खरच लै भारी....... काैतुक करावे तितके कमी.... जबरदस्त.....
@rajeshdivategurukul104 жыл бұрын
सलाम abp शेतकऱ्यामुळे देश जगतो
@ishwarmahajan18534 жыл бұрын
फारच छान माहिती मिळाली माझा स्वतः चा अनुभव येत आहे. स्वाध्याय कार्या मुळे योगेश्वर च्या शेतात गेल्या दोन वर्षांपासून चांगलया प्रकारे अनुभव आला.
@anirudhakhandalkar82303 жыл бұрын
सर मला पन त्यांचा सारख शेती कराची आहे. त्या मुळे मला त्यांचा ग्रुप ला अँड वाच आहे.. त्या मुळे मला त्यांच नंबर द्या 🙏🙏
@rahuljagdale14813 жыл бұрын
Jay yogeshwar
@bharatkadam36012 жыл бұрын
माऊली आपले शेतीविषयी विचार ऐकून खुप आनंद झाला प्रत्येक शेतकऱ्याने आसाच विचार करावा आणि आपली प्रगती करावी आणि अन्नदाते व्हावे. धन्यवाद
@shilpanaik8793 жыл бұрын
वडिलोपार्जित प्राॅपर्टी नसावी ह्या मताशी पूर्ण सहमत आहे. आपला सर्व जीवनप्रवास खुपच प्रेरणादाई आहे. शब्द अपूरे आहेत
@shantaramvalung76563 жыл бұрын
ज्ञानेश्वर साहेबांना पद्मश्री पुरस्कार दिला पाहिजे दिला पाहिजे भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे धन्यवाद साहेब खूप काही शिकायला मिळालं
@rahulkale83503 жыл бұрын
अभिमान आहे आम्हाला आमच्या शेतकरी बांधवांचा..... कितीही अस्मानी संकट आले तरीही आमचा शेतकरी खचून न जाता पुन्हा त्याच जोमाने उमेदीने शेतीच्या कामाला लागतो..... अभिमान आहे आम्हाला सर तुमचा..... अशाच प्रकारच्या यशोगाथा प्रत्येक टीव्ही चॅनल वर याव्यात शेतकऱ्यांच्या
@किशोरखैरनार-स1द2 жыл бұрын
तुमची मुलाखत ऐकल्यावर शेतकरी आत्महत्या कधीच करणार नाही सर
@rameshtodkar5643 жыл бұрын
माऊली हे सगळे छान आहे आम्हाला एक ह्याच्यात करावसं वाटतं नाही करू शकत नाही तर आम्हाला भाज्या आयुर्वेदिक आवडतात पण त्या तुमच्याकडून कधी मिळतील आम्हाला आम्ही रिसोड ला राहतो वाशिमजिल्ह्यात
@ganapatraoshinde61734 жыл бұрын
एबीपी माझा सर्व टीमचे आभार
@balajijadhav77694 жыл бұрын
Super
@govindjagtap77953 жыл бұрын
बोडके सर नमस्कार आपले ज्ञान मांडणी एकूण खूपच प्रभावित झालो आहे मी एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे परंतु खऱ्या अर्थाने आत्ता शेतकरी झालो आहे आपले मार्गदर्शन हवे आहे पॉझिटिव्ह पणे भेटायचे आहे आपण केंव्हा भेटू शकता गोविंद जगताप सासवड
@jivankharabi72534 жыл бұрын
जो मानुस स्वता पुरता श्रीमंत न होता सर्वांना श्रीमंत करण्याची स्वप्नं पाहतो तो मानुस नसुन साक्षात समाजासाठी देवमानुस आसतो सलाम तुमच्या कर्तृत्वाला 👌👍👏👏👏
@chabubagul81974 жыл бұрын
०़ड)ॆ
@ishwarmahajan18534 жыл бұрын
मला आनंद वाटत आहे आपली बातमी ऐकून. शेती विषयी अनुभव शुन्य पण दादाजींचे प्रयोगाच्य माध्यमातून अनुभव घेतला. 34 वर्ष नोकरी केली शुन्य कर्म माझे. अनुभव हिच खरी खात्री आहे. जीवनाचा खरा आनंद आता मिळत आहे. शेतकरी राजा आहे.
@popatkalugade57664 жыл бұрын
या देव माणसाला कृषीमंत्री पद मिळायला पाहिजे देश समृद्ध होइल कारन 80% समाज शेतकरी आहे
@pandurangsonwale93604 жыл бұрын
Tttttttrrrrrrraa
@poojabhalerao4344 жыл бұрын
Ho kharach milala pahije
@भारतीय-द7ठ4 жыл бұрын
Bhau tumcha barobar aahe pan manus raakarnat gela ki to naastoch example: sada khot ani ha maanus kahi changla karel asa vaatla ki raajkarni yana lagech baajula kartat ani saglyat mahatvacha jantach chyutya aahe jantela changli pramanik maansa avdat nahit jyane chori karun jail madhe jaaun alay nishpap lokanche murder kelet ashich maansa jantela lokpratinidhi mhanun avadtat tyamule ya deshacha kahich hou shakat nahi hech vastav aahe negativiy tar ajibat nahi karan pratyek goshticha mul raajkarnajaval yeun thambta aani raakarni ...... Khaun tyakhalchi kamit kami daha km chi maati khanari saglyat gahan proffession aahe bhartatil
@sultanrojavlogs4 жыл бұрын
@@pandurangsonwale9360 l
@bhimsingvalvi19174 жыл бұрын
@@poojabhalerao434 0
@sangeetaghaisas31864 жыл бұрын
ABP माझाचे मनापासून धन्यवाद,,,खूपच छान अभ्यासपूर्ण आणि प्रामाणिक अनुभव होते श्री बोडके साहेब यांचे,, अश्या अनेक यशस्वी शेतकऱ्यांच्या गाथा समाजात पोचल्याच पाहिजेत,,यासाठी चॅनल ने अधिक प्रयत्न करावेत ही विंनती
@kkumar164 жыл бұрын
देशाचे कृषिमंत्री यांना करायला पाहिजे. सर्व मार्केट कमिटी आणि दलाल बंद होतील आणि शेतकरी मॉल मध्ये जाऊन शॉपिंग करतील, 4 चाकी गाडीतून फिरतील.👍
@vinayakraut34414 жыл бұрын
Very good thanks
@rksarde30403 жыл бұрын
बोडखे जी जैसे सोचने ओर करने वाले लोगों की इस देश को बहोत जरूरी है ।बोडखे जी को नमन ।सरकारी एजंसी या किसानो की सहायता नही क,रती है।इसके लिए सरकारी कर्मचारी जवाबदार है
@rameshwertodawat75473 жыл бұрын
आईशप्पथ यार ह्या शेतकरी भावाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवा पहिली वोटिंग माझ्या कडुन. शेतकऱ्यांचं चित्र पालटेल शेतकरी श्रीमंत झाल्याशिवाय राहणार नाही ❤️🙏🙏 धन्यवाद भाऊ इतकी चांगली माहिती दिल्याबद्दल आणि मी एबीपी न्यूज यांना धन्यवाद करतो की ते इतकी चांगली न्यूज घरोघरी पहेचोतात 🙏🙏
@kirtigore65703 жыл бұрын
ैध
@ashvinipawar59023 жыл бұрын
🤭
@ashokkapile75223 жыл бұрын
मी तुम्हांला आठशे गूठठें जमीन देतो मुबलक पाणी आहे
@oraganic16782 жыл бұрын
Great Work Sir...विदर्भातील आहेत का कोणी शेतकरी अभिनव फार्मर क्लब सोबत शेती करण्यास इच्छुक.. मी ट्रैनिंग पूर्ण केली आहे.
@oraganic16782 жыл бұрын
Great Work Sir...विदर्भातील आहेत का कोणी शेतकरी अभिनव फार्मर क्लब सोबत शेती करण्यास इच्छुक.. मी ट्रैनिंग पूर्ण केली आहे.
@vitthalkatavate6744 жыл бұрын
आपल्या टीमला सुभेच्छा
@murlidharwagmare2 жыл бұрын
ोअ.्कृपपंटं टंॲॲ
@गणेशमस्के-ण4भ3 жыл бұрын
तुमचे विचार ज्ञानेश्वर माऊली साखरे आहेत. माऊली
@sunitabhakare12934 жыл бұрын
माऊली खूप हुशार आहेत.. 😍👌👍🙏
@mahendrasingsuratsinggiras41323 жыл бұрын
अन्नदात्याला खरेच असे सुगीचे दिवस यायला पाहीजे बोडके साहेब , धन्यवाद.
@somnathdigole2 жыл бұрын
?
@somnathdigole2 жыл бұрын
?
@somnathdigole2 жыл бұрын
Mm
@somnathdigole2 жыл бұрын
Mm
@somnathdigole2 жыл бұрын
Mm
@amitgaikwad1274 жыл бұрын
1:28:24 ⏰ Avadhy time madhy Ek da pan kantala aala nahi fakt Aaikat rahveshe vatle Khup chhan sir kahi navin shikayala milale dnyaneshwar sir
@chhayapatil45274 жыл бұрын
पोचवा असे ज्ञान शेतकर्यांपर्यंत,माध्यमांनी हे काम जोरात करावे ही विनंती 🙏🙏🙏👍
@balasahebnadhe81934 жыл бұрын
Khop awad ahy pan aplysarkhi mansa bhetli nahi jivan sarthak karnari mulakhat zali
@balasahebnadhe81934 жыл бұрын
Jai jawan jai kisan ak vel avshy bhet ghenar farmchi ani apli
@shubhamshedmake86643 жыл бұрын
अतिशय उपयुक्त मार्गदर्शन 🙏
@anjanipatil86664 жыл бұрын
अप्रतिम उपयुक्त माहिती कोटी कोटी प्रणाम मला आपल्या ग्रपला ज्याईन ह्वावयाचे आहे
@dineshraut76393 жыл бұрын
आपल्या मदतीने व मला शेती करण्यासाठी सहकार्य कराल हि विनंती. आपली दररोजची उन्नतीसाठी इश्वर सहकार्य करो हि प्रार्थना..
@sachinpotdar3914 жыл бұрын
वाह क्या बात है साहेब खूप छान वाटलं मुलाखत पाहून., मी आता मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सेवेतून स्वेच्छेने निवृत्ती घेतली आहे., माझा कट्टा मध्ये आत्तापर्यंत पाहिलेली सर्वात मोठी प्रेरणादायी मुलाखत., खूप सुंदर आणि स्फूर्ती देणारे अनुभव सांगितले., Mr. Dnyaneshwar should be felicitated for his unbelievable achievements., बरोबर बोलले., तुम्ही पॅन्ट शर्ट मध्ये असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा दाखवा. Abp maza thank you very much for uploading this video clip., regards from retired employee of Mumbai port trust Shri sachin chandrakant Potdar Andheri West Mumbai.
@mangeshkher29584 жыл бұрын
माऊली तुम्ही आधुनिक ज्ञानेश्वर आहात । एकाने समस्त लोकांस भक्ती मार्गाने नेले आपण शेती मार्गाने नेऊन त्यांस समृद्ध करत आहात । आपल्या कार्यास मानाचा मुजरा
@kiranmulshikar87054 жыл бұрын
खऱ्या शेतकऱ्यांनी एकदा खरोखऱ जाऊन बोडकेचं मॉडेल पाहून घ्यावा. भलं खर्च झाला तरी चाललं तेव्हा त्यांना कळल की काय खर व काय खोटं ते. थापा सगळ्या.
@churchym92034 жыл бұрын
@@kiranmulshikar8705 हो का खोटं आह का हे?
@indian-ep7gb2 жыл бұрын
जिद्द, चिकाटी आणि परिश्रम सोबत गटशेती सोबत सामाजिक भान या जोरावर शेतकरी सुद्धा समृद्ध होऊ शकतो हे माऊली बोडके यांच्या उदाहरणावरून स्पष्ट झाले.
@sharadburgute96984 жыл бұрын
Great work done for farmers
@sanjaykavare28422 жыл бұрын
अतिशय उत्तम कार्यक्रम. माऊली सारख्या व्यक्ती गावो-गावी निर्माण होवो आणि हा देश खऱ्या अर्थाने सुजलाम-सुफलाम आणि आरोग्यदायी होवो.मला माऊली यांचेशी संपर्कासाठी मोबाईल क्रमांक मिळेल का?
@yogeshmate9234 жыл бұрын
अतिशय उत्तम, छान मार्गदर्शन. 🙏🙏🙏
@sachinsalunke84314 жыл бұрын
👌👌👌🚩🚩🇧🇴🇧🇴🇧🇴
@ankushpawar412 жыл бұрын
माऊली तुमचे अभिनंदन करतो , आपले मार्गदर्शन खूप चागले आहे. माऊली धन्यवाद.
@kiranmemane42024 жыл бұрын
खूप छान काम करत आहे सर आपण ...शेतकऱ्यांनी हा एपिसोड आणि तुम्हाला फॉलो करायला पाहिजे ...
@anilkhochare34473 жыл бұрын
अतिशय महत्वपूर्ण विचार 👌👍खरचं अश्याप्रकारे शेतकरी केली तर शेतकरी नक्कीच यशस्वी होईल 🙏
@sopanmali17212 жыл бұрын
सर आपण आत्मविश्वास हरवलेल्या शेतकरी वर्गात एक आशेचा किरण प्रकट करीत आहात सलाम तुमच्या कर्तुत्वाला 🙏🙏
@arundabade94933 жыл бұрын
खूपच छान मुलाखत आहे. असे बोडके सरांचे सारखे मार्गदर्शन करणारे शेती तज्ञ पाहीजेत. देश सोन्याचा होईल.
@surajshinde77134 жыл бұрын
शेतकरी सुखी तर जग सुखी🙏 🚩🚩🚩 जय जवान जय किसान 💪💪💪 जय शिवराय🙏🚩🚩🚩
@sandiplasure30834 жыл бұрын
5
@kishoragawane62574 жыл бұрын
🐶
@digamberpatil14934 жыл бұрын
@@kishoragawane6257 to help ki 0/
@roshandongare35904 жыл бұрын
खतरनाक ना सर एक नंबर तुमचे खूप आभार
@pramodfakire5584 жыл бұрын
अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व.👍💐💐💐
@shraddhanaik95313 жыл бұрын
अतिसुंदर विषय हाताळला आहे आणि शेतीचं महत्व खुप छान पटवला आहे.
@tatyasahebdeshmukh83754 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर्व शेतकऱ्यां कडून आपले व एबीपी माझाचे आभार
@mohanjagdale16573 жыл бұрын
सध्या स्थितीत सर्वच भारतीय नागरिकांनी अहारात सेंद्रिय पालेभाज्या व फेळे यांचा वापर केला पाहिजे त्यामुळे आरोग्य चांगले राहाते हे या एबीपी माझा या कार्यक्रमाने पटले.
एबीपी माझा,न आणखीन एकदा सिद्ध केल, आमचं चॅनल महाराष्ट्रतला नंबर 1 चॅनल आहे.
@walmikghayal13834 жыл бұрын
,
@ankushjadhav85454 жыл бұрын
Mala pan joadayachay abhinao grup la
@tmsmlk91414 жыл бұрын
@@walmikghayal1383 à A
@jayaahuja65564 жыл бұрын
@@ankushjadhav8545 pl
@balajiphad46604 жыл бұрын
I
@pandurangjadhao22653 жыл бұрын
धन्यवाद साहेब, माहिती खूप चांगली आहे.मीही सेंद्रिय शेती करतो.फक्त विक्रीसाठी व्यवस्था करण्यात आली नाही.प्रेरणा घेऊन व्यवस्था करणार.
@nandlalahire37604 жыл бұрын
छान माहिती दिली सर्व शेतकऱ्यानी आत्मसात करायला पाहिजे
@bharatahire91513 жыл бұрын
माऊली साहेबांचा मोबाईल नंबर आणि पत्ता द्या
@balasahebkhedkarkhedkar59682 жыл бұрын
एकदम बरोबर माहिती आहे 🙏🙏
@moredragonfruitfarmandnurs46903 жыл бұрын
*Abhinav farming group is great opportunity for all indian farmers.*
@sharadwagh40112 жыл бұрын
माऊली तुमचे कार्य आणि विचार चांगले आहे
@tusharbodke79174 жыл бұрын
खरी परिस्थिती आहे खूप छान माहिती आणि मार्गदर्शन केले अभिनंदन
@govindpatil15914 жыл бұрын
Very.good.gaidanc.thaks
@mangeshbodke35604 жыл бұрын
Hmm
@jitendranandurkar7394 жыл бұрын
Ok bhai
@kiranmulshikar87054 жыл бұрын
तुषार भाऊ एकदा खरोखऱ जाऊन बोडकेचं मॉडेल पाहून घ्यावा. भलं खर्च झाला तरी चाललं तेव्हा तुम्हाला कळल की काय खर व काय खोटं ते. मुलाखतीत सगळ्या थापा हाणल्या आहेत. प्रत्यक्षात काही नाही
@pradippatil-qq3ek4 жыл бұрын
@@kiranmulshikar8705 तुम्ही सांगा काय खरं काय खोटं
@hemantladkat5637 Жыл бұрын
धन्यवाद
@shailesh88294 жыл бұрын
हे माऊली जर आधुनिक भारताचे किंवा महाराष्ट्राचे कृषी मंत्री झाले तर 100% शेतकऱ्यांची आत्महत्या थांबेल आणि प्रगत शेतकऱ्यांचा उदय होईल.
@ramchavan63514 жыл бұрын
ABP माझाचं सर्वप्रथम अभिनंदन. अभिनव फार्म ग्रुप चे सर्वेसर्वा मा. ज्ञानेश्वर बोडकेचं अभिनंदन.
@sarjeraodesai4143 жыл бұрын
सच्चा मनाचा शेतकरी, खूप मोठा अनुभव आणि लोकांना सोबत घेऊन जाण्याची तीव्र इच्छा
@vitthalsuryawanshi76362 жыл бұрын
L
@sarjeraodesai4142 жыл бұрын
@@vitthalsuryawanshi7636 L L
@dagduingle16014 жыл бұрын
Wow .......... superb evergreen, mind-blowing superb thinking allows farmer's salute sir ur onces more thanku aloute.
@kirshnakulkarni28362 жыл бұрын
.
@laxmanhpakhale3 жыл бұрын
आपल्या महान भारत देशात सगळ्या सिस्टिम ने। म्हणजेच "ग्रामसेवक सरपंच ते पी एम ओ कार्यालयापर्यंत " जर प्रॉपर काम केलं तर जगातला सर्वात श्रीमंत देश बनेल
@prashantchaudhari49033 жыл бұрын
माउली खुप छान माहीती 🙏🙏🙏
@pgmagar4 жыл бұрын
माझा कट्टा चे आभार असेच कार्यक्रम करत राहा...
@ravindrakhadse52014 жыл бұрын
Boycot Modi Reliance jiyo
@prabhakarkapadnis534 жыл бұрын
श झशृप जमसषदरवःइत
@dnyaneshwarpawar28863 жыл бұрын
ज्ञानेश्वर माऊली खुप छान शेतकरी राजा धन्यवाद साहेब 🙏
@riteshgawande75452 жыл бұрын
आज सरांना व शेती ला प्रत्यक्ष भेट देण्याचा योग आला .खूप छान माहिती मिळाली .धन्यवाद सर
@sahebraopawar63633 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन सर्व होतकरू शेतकऱ्यांनी फायदा करून घ्यावा आपले कुटुंब समृद्ध सुखी करावे
@mahamadshaikh49904 жыл бұрын
रक्षक हेच भक्षक आगदी बरोबर सर
@anilkitture69583 жыл бұрын
असा मुख्यमंत्री ,कृषिमंत्री झाले पाहिजे
@blockbusterstatus33344 жыл бұрын
मी पण हे अनुभवलंय . शेतीत कधी जीव रडकुंडीला येतो . काहीच उरत नाही कधी कधी . बाकी system च पण बरोबर आहे शब्दाशब्दात सत्यता आहे यांच्या .
@madhurirao46153 жыл бұрын
नावाप्रमाणे आपण ज्ञान ईश्वर आहात.आपण शेतकी ज्ञानाची गंगा जणु स्वर्गातून पृथ्वीवर आणून ओघवती केलीत मुला (माझे वय ७२ वर्षं) तुला मी भगीरथ पदवी देते.मला तुला तुझ्या कुटुंबाला आणि सर्व प्रोजेक्ट पहाण्यासाठी भेटायचे आहे.
@tripatibalajimunde1234 жыл бұрын
तुमच्या सारख्या प्रगतिशील , आदर्श शेतकऱ्यांची आपल्या देशाला गरज आहे ..💐💐🙏🙏
@dikshadhande57322 жыл бұрын
आपल्यासारख्या शेतकऱ्याची या देशाला गरज आहे
@nivrutikhamkar3323 жыл бұрын
खरचं खुप छान, खुप मस्त माहिती दिली सर. पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.💐
@sudhirkulkarni65484 жыл бұрын
आमच्याकड शेती नाही पण हे ऐकून शेती विकत घ्यावी असं वाटतंय.
@omkardubal6934 жыл бұрын
Ghya mg
@rahulnangare10624 жыл бұрын
Aamchi ghya ,
@chandankashikar40674 жыл бұрын
Farming is most respected activity in the business
@nanadesai71314 жыл бұрын
F
@ashoknakhle86664 жыл бұрын
Pp
@shardamane5024 жыл бұрын
खूप छान काम करता खूप तळमळ आहे तुमच्या बोलण्यामध्ये तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आम्ही पण लातूरचे छोटे शेतकरीच आहोत शेतीला पाणी नाही
@hemachandrakarkhanis7594 жыл бұрын
सहकारी शेती हा एक उत्तम उपाय आहे .
@Jamunabeharidas-ANANDI-GAURI11 ай бұрын
Thanks
@adk07164 жыл бұрын
महाराष्ट्रात सात ते आठ कृषी युनिव्हर्सिटी आहेत , पण त्याचं शेतीमध्ये किती संशोधने आणि शेतकऱ्यांच्या विकासत किती काम आहे हे विचारावा लागेल
@gauravwagh18653 жыл бұрын
सर तुम्ही खरंच शेती विश्वातील माऊली आहात..... सलाम तुमच्या कार्याला आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.....💐💐💐👍
@avinash_ingle4 жыл бұрын
Khup chhan ❤️❤️🙏
@suwarnalataghodeswar45823 жыл бұрын
जबरदस्त मुलाखत, धन्यवाद
@amolnikam75724 жыл бұрын
शेती विषय कार्यक्रम दररोज दाखवत जा तयामुळे शेतकऱ्यांना नवनवीन चलना मिळतील ......तर शेतकरी सुखी तर जग सुखी.. ही मण लागू होईल
@vivekkumarkekatpure19674 жыл бұрын
Right and proper advice for universal cultivation in india,I am satisfied as a farmer
@ajayjaiswal27333 жыл бұрын
Well explained sir....thanks
@Vitthal_Kapse4 жыл бұрын
शेतीत जे आहे ते कुठे नाही पण सर्व कष्टाच आहे राव ,शेती करत आसता शरीराची माती करावी लागते तेव्हा शेती साध्य होते ,सरांना धन्यवाद जय शेतकरी राजा,
@ganeshlandge9746 Жыл бұрын
सांगितलेला खरा अनुभव त्या काळात ही सत्य परिस्थिती आहे
@akashubale67674 жыл бұрын
एबीपी माझा ने कंगणा, सीएम,पी एम,च्या न्यूज दाखवण्यापेक्षा शेतकरी चा दाखवत जावा🙏🙏🙏
@gajanankalbande57423 жыл бұрын
Good information
@kantajagdale27103 жыл бұрын
साक्षात ज्ञानेश्वर माऊली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खुप आपल्या मुळे प्रेरणा मिळत आहे