Suhas Palshikar Majha Katta:युती की मविआ, राज्याची हवा कुणाच्याबाजूने? पळशीकरांचं विश्लेषण 'कट्टा'वर

  Рет қаралды 324,005

ABP MAJHA

ABP MAJHA

16 күн бұрын

#Suhaspalshikar #Loksabhaelection2024 #Eknathshinde #Devendrafadnavis #BJP #Shivsena #Majhakatta ABPMajha #MarathiNews
गेल्या दोन वेळच्या लोकसभेच्यावेळी परिस्थिती वेगळी होती आणि यंदाच्या निवडणुकीची परिस्थिती वेगळी आहे,यावेळी महागाई, बेरोजगारी असे आर्थिक प्रश्न मतदारांच्या अजेंड्यावर असल्याने भाजपने दावा केलेली संख्या त्यांना गाठणे सध्यातरी अशक्य दिसत असल्याचं विश्लेषण ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर (Suhas Palshikar) यांनी केलं. उत्तर प्रदेश हे सध्या राजकीयदृष्ट्या क्रिटिकल स्टेट असून त्याच्यासह महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, कर्नाटक या पाच राज्यामध्ये काय निकाल येईल त्यावर राजकीय गणित अवलंबून असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. सुहास पळशीकर हे एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' (Majha Katta) या कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीचे सखोल विश्लेषण केलं.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de... #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #congress #indiaalliance #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Facebook:
/ chitaledairy. .
Instagram:
chitaledairy?ig...
Twitter:
dairychitale?lang=en
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 840
@amitakant4771
@amitakant4771 11 күн бұрын
ABP माझा वाल्यांना माझी विनंती आहे की त्यांनी 4 जून नंतर आमचे खरे राजकीय विश्लेषक श्री. भाऊ तोरसेकर यांची मुलाखत घ्यावी
@ravirajingulkar7430
@ravirajingulkar7430 4 күн бұрын
तुमच्या बाजूने बोलले की गोड.... मंद भक्त
@santoshmore6003
@santoshmore6003 14 күн бұрын
Palshikar साहेब गेली 10 वर्ष तुम्ही मोदी विरोध करता पण तुमचं विश्लेषण गेली 10 वर्ष कधीच बरोबर सिद्ध झाली नाहीत, साहेब ह्या वयात किती वेळा तोंडघशी पडायचे ह्याला काही तरी मर्यादा असावी.
@rupeshkshatriya6993
@rupeshkshatriya6993 14 күн бұрын
बरोबर बोलला भाऊ, हा फक्त फेकतो...
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 14 күн бұрын
कां मर्यादा असावी ? खोटं बोलल्या शिवाय आपण मोदीला हरवू शकत नाही.
@SachinThakur-ok6te
@SachinThakur-ok6te 13 күн бұрын
Only modi saheb
@shrirammayekar3909
@shrirammayekar3909 13 күн бұрын
😊
@sureshsalokhe3403
@sureshsalokhe3403 13 күн бұрын
😂
@udayohale
@udayohale 14 күн бұрын
4 तारखेला बहुतेक यांची परिस्थिती "पळ शी कर " अशीच होणार आहे.
@prasadlele8332
@prasadlele8332 14 күн бұрын
😂😂😂😂
@SantoshLondhe-lm3bx
@SantoshLondhe-lm3bx 14 күн бұрын
शी,,,,, काय जब्री टाकला राव ❤❤❤
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 14 күн бұрын
भारत पाकिस्तान बांगलादेश हरामखोरी करून बळकावून घेतला आहे आता भारतात एक इंच जमीन जायदाद चा अधिकार नाही एवढे सामान्यज्ञान झाले आहे,,, तसेच पीर दर्गा मजार चा भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही एवढे सामान्यज्ञान झाले आहे
@rockyjohnson6248
@rockyjohnson6248 14 күн бұрын
Danger😂😂😂
@sdh4465
@sdh4465 14 күн бұрын
😂😂
@vaijnathmodi760
@vaijnathmodi760 13 күн бұрын
Ya निवडणुकीत मीडिया paid झाला हे सिद्ध झाले .apb माझा आघाडीवर?????
@AshokBorse
@AshokBorse 12 күн бұрын
सुहास पळशीकर ही व्यक्ती एकदम मिळमिळीत अंदाज आहे. एअर कंडीशन केबिन मध्ये बसून पक पक करणे सोपे असते. अति परिचयात अवस्था यामुळे ठाकरे आणि पवार यांना जबरजस्त फटका नक्कीच बसणार आहे. महाराष्ट्रात NDA 40 पार करणार हे लिहून देतो. याला माणसाला मानधन देवून पाठवून द्या. चार जूनला त्याला शिव्या द्यायला फोन करा.
@user-yo4lm5iq6o
@user-yo4lm5iq6o 11 күн бұрын
"अतीपरीचयात अवज्ञा" असं आहे ते. बरोबर बोललात मोदीच जिंकणार 👍🙏🌷🚩
@bipinsalaskar9243
@bipinsalaskar9243 7 күн бұрын
दलाल आहे पळसीचर
@anilshendepoet
@anilshendepoet 13 күн бұрын
कोणालाही विश्लेषक, विचारवंत वगैरे म्हणून आणून बसवतात. तो मोदीविरोधक असणे पुरेसं आहे.
@ST-wn5uv
@ST-wn5uv 12 күн бұрын
Swatala Poet mhanavnare Lok tase pan ardhe dhhagatch asatat. Tyani ugach aaplyala na kalnarya goshtit tond ughadu naye
@subhashrajmane2211
@subhashrajmane2211 11 күн бұрын
Andha bhaktana vastustithi manya nasavi ase disate
@badashahtajane3889
@badashahtajane3889 11 күн бұрын
तुम्हाला पळशीकर कोण आहे हे माहीत आहे का
@anilshendepoet
@anilshendepoet 11 күн бұрын
@@badashahtajane3889 तुम्हाला अनिल शेंडे कोण आहेत हे माहित आहे काय ?
@anilshendepoet
@anilshendepoet 11 күн бұрын
@@badashahtajane3889 तुम्हाला अनिल शेंडे कोण हे माहित आहे काय ?
@digambarpinjarkar6207
@digambarpinjarkar6207 12 күн бұрын
तुमचं चर्चेच गुरळाह चालू द्या.मोदी जी येणार हे शेंबड पोर हि सांगेल.पण मग चॅनल काय करणार.
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 14 күн бұрын
सुहास palshikar ह्यांचे विचार मोदी सरकार विरोधात असल्याने त्यांचे विश्लेषण तसल्या प्रकारचे असल्याने ABP माझा कट्टा वर काय vegale सांगणार ?🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@nitink4719
@nitink4719 12 күн бұрын
अंध भक्ती मे तल्लीन
@ckpatekar
@ckpatekar 11 күн бұрын
पळशीकर पेक्षा आम्हाला आधी माहीत आहे निकाल काय लागणार .
@laxmanwagh3906
@laxmanwagh3906 10 күн бұрын
70 % मतदार असलेल्या शेतकर्यावर चर्च्या नाही. त्याना ग्रहित धरले नाही वाटते किंवा ते मतदार नाही वाटत
@user-cc7kc4by7f
@user-cc7kc4by7f 11 күн бұрын
What type of Analyst is Mr Palshikar? He said in UP election is in 2 stages for 80 seats but with 48 seats it is in 5 stages in Maharashtra and indicated that Maharashtra is difficult for Modi. All so called journalists of ABP Maza were in smiles as if Palshikar has scored a point. But fact is that election in UP is in 7 stages. Rajiv Khandekar did not even bring this fact to the people.
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 14 күн бұрын
निरर्थक चर्चा , असेही होईल तसेही होईल,हे होऊ शकते,तेही होऊ शकते ,याचा निकालाशी संबंध नाही त्याचा निकालाशी संबंध नाही ,अशी सगळी गोल गोल विधाने असलेला आजचा कट्टा म्हणजे बैल दोहण्याचा प्रकार , निष्पत्ती काही नाही , बस दिवस साजरा झाला एबीपी माझाचा इतकेच!
@gaurideshpande8913
@gaurideshpande8913 14 күн бұрын
अगदी बरोबर बोललात.
@hematanna3485
@hematanna3485 12 күн бұрын
Etakavela tondsvar aapatata tari Parag tech ka bolata
@user-zx3vp8mw7d
@user-zx3vp8mw7d 12 күн бұрын
खरे आहे. ते गिरीश कुबेरही काल तसेच बोलत होते - "मोदी लाट सध्या दिसत नाही पण होती की नव्हती ते निकालानंतरच स्पष्ट होईल"!! आता हे सांगायला कुबेर कशाला हवेत ?
@bb97967
@bb97967 12 күн бұрын
अगदी बरोबर. माझा कट्टा म्हणजे टाइम पास
@arunaphadke5028
@arunaphadke5028 12 күн бұрын
ABP channel सारखाच बिनडोक कार्यक्रम ना चव ना चोथा
@namdeokshirsagar3033
@namdeokshirsagar3033 14 күн бұрын
हे विश्लेषक कधीच काल बाह्य झाले आहे कृपया असे टोणगे आमच्या माथी मारू नका नाही तर आपल्या आम्ही कसावर मारु हे तुम्हाला माहीत आहे
@archnadeshpande1216
@archnadeshpande1216 12 күн бұрын
एवढा मोदी विरोध का हिंदूच हिंदूंना विरोध करतात
@sanjaygarud1949
@sanjaygarud1949 10 күн бұрын
Lachar zalo aahot apan mhanun virodh...
@editzzgamer190
@editzzgamer190 8 күн бұрын
Modi virodh
@DattatrayPatil-jv3gm
@DattatrayPatil-jv3gm 6 күн бұрын
Kharekhure mazehi mat aahe.
@krishnajagtap6493
@krishnajagtap6493 11 күн бұрын
गेल्या पाच,दहा वर्षांत राजकारणाचे महाराष्ट्रात विकृती करण झाले. मतदार अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे मतदान कमीच होत आहे. मुंबईचे तेरा मतदार संघात कमी मतदान झाले आहे.
@yogeshdarekar3424
@yogeshdarekar3424 14 күн бұрын
एक गोष्ट मात्र आहे की एकमेकांचा व्यक्तिगत पातळीवर द्वेष करणारे अनेक राजकारणी आज नाईलाजास्तव का होईना एकत्र काम करत आहेत
@bestrealestatedeals6020
@bestrealestatedeals6020 9 күн бұрын
आश्चर्य आहे...खांडेकर 'ए सुहास ' असं न म्हणता चक्क 'सर' म्हणतायत.
@ragmuktad
@ragmuktad 9 күн бұрын
Kharach khandekar la faaar maaaj aahe tya khandekarchi body language bagha ha pudhacha nikhil wagale aahe😂😂😂
@jayantchaudhari6798
@jayantchaudhari6798 11 күн бұрын
2019 मधे सगळे विश्लेषक बीजेपी हरणार हे सांगत होते.
@editzzgamer190
@editzzgamer190 8 күн бұрын
Vhayala पाहिजे
@yashodhanmuzumdar5026
@yashodhanmuzumdar5026 8 күн бұрын
Pulwama effect
@audiok6537
@audiok6537 14 күн бұрын
मोदींनी इतका प्रचार करून इतर राजकारणी नेत्यांना निवडणुकात जास्तीत जास्त मेहनत करावीच लागेल हे मात्र निश्चित केले..
@sanjaybembde-xw6px
@sanjaybembde-xw6px 12 күн бұрын
सरकारी निजीकरण संस्थाचे खाजगीकरण करणे म्हणजेच संविधान ला हरताळ फासणे
@vivekdabke2432
@vivekdabke2432 12 күн бұрын
पळशीकर काय बोलला हे न ऐकताच Abp माझा बंद करुन टाकला !!!
@madhavapte5433
@madhavapte5433 10 күн бұрын
अगदीच सुमार विश्लेषण.
@sandip_12349
@sandip_12349 14 күн бұрын
तिला कोणीतरी सांगा , उत्तरप्रदेश मध्ये 2 नाही, 7 टप्प्यात निवडणुका आहेत😂
@arvindbhome3977
@arvindbhome3977 12 күн бұрын
पळशीकरांना मतदान टक्केवारीत झालेले बदल माहीत नाहीत काय? उदाहरणार्थ भाजप गेले दहा पंधरा वर्षांपासून अगदी केरळमधील टक्केवारीत दोन आकडी मतदान मिळवत आहे.....
@swapblue
@swapblue 8 күн бұрын
महत्त्वाचा मुद्दा आहे
@digambarpinjarkar6207
@digambarpinjarkar6207 12 күн бұрын
एकतर हा माणूस मोदी विरोधी आहे वर तुमचे चॅनल मग काय पहायलाच नको.
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 12 күн бұрын
ह्याची जाम तडफड होते...नुसती आग..आग..जळफळाट...भीषण कीव
@sunilmaule140
@sunilmaule140 14 күн бұрын
लोकांची मस्ती हेच खरे आहे, चांगले सहन नाही होत लोकांना
@rajendramane7363
@rajendramane7363 12 күн бұрын
श्री पळशीकर सर आपण सांगितले प्रमाणे पुरोगामी महाराष्ट्र आणि फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाचा उद्घघोष ही नेते मंडळींनी भाषणातली औपचारिकता म्हणून सांभाळलीय???
@marutibabar9178
@marutibabar9178 13 күн бұрын
२०१४ सली मनमोहन सिंग मुलभुत गरजा अन्न,वस्त्र,निवारा महागल्यामुळे महागाई विरोधात लाट आली
@devendraarunachal5995
@devendraarunachal5995 10 күн бұрын
उत्तर प्रदेश मध्ये दोन टप्प्यात मतदान आहे म्हणून कोणी सांगितले. पत्रकारांनी जरा अपडेट रहावे. 29:25 वेळचा व्हिडिओ बघा.आणि पळशीकर पण ते करेक्ट करत नाहीत म्हणजे त्यांना पण माहिती नाही असे दिसतयं.उत्तर प्रदेश मध्ये 7 टप्प्यात मतदान आहे.
@harshavardhankhare413
@harshavardhankhare413 8 күн бұрын
अभ्यासाचा सगळाच आनंद आहे, त्यामुळे काय बोलणार ?
@godhajijadhav
@godhajijadhav 6 күн бұрын
Khar uttar 4 june la milel
@nandkumartipnis1432
@nandkumartipnis1432 11 күн бұрын
Lavker ghari Palanyasathi Matadaran chi Nave Cut kelit Ka ? Sagalikade ( Marathi Vacha )
@user-pb4gc4ln5h
@user-pb4gc4ln5h 12 күн бұрын
ही निवडणूक स्थानीक प्रश्नावरनाही देश पातळीवरील अनेक महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी आहे काही मोठे प्रश्न सुटले आहेत ते मतदार लक्षात घेतात पण पळसीकर विषयांतर होतंय हे लक्षात घेऊन बोलत नाही
@user-bl3xn2uu8i
@user-bl3xn2uu8i 10 күн бұрын
काँग्रेस.ने.70. वर्षात. देशाचे. आणि.सर्व. लोकांचे.किती. नुकसान. झाले आहे 70वर्षे.काँगेस.ने.काही.केलेले.नाही.यांनी. फक्त.देशाला.लुटले
@yashodhanmuzumdar5026
@yashodhanmuzumdar5026 8 күн бұрын
Wah re wah electoral bonds madhe koni lutale. Ek tari CAG report publish Kela ja.
@JEEVANYOGA1555
@JEEVANYOGA1555 14 күн бұрын
Very Good Discussion. *VERY ENLITNING POLITICAL ANALYSIS*. THANKS एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकरांना एबीपी माझा महाराष्ट्र
@marathaforindia4659
@marathaforindia4659 12 күн бұрын
Tula eid mubarak ☪️
@sanjaybhat4475
@sanjaybhat4475 12 күн бұрын
😊😊प😊
@sanjaybhat4475
@sanjaybhat4475 12 күн бұрын
😊प😊
@sanjaybhat4475
@sanjaybhat4475 12 күн бұрын
😊
@phbhanage6323
@phbhanage6323 11 күн бұрын
Ghanta 👎👎👎
@machindrakawade-tg7dz
@machindrakawade-tg7dz 9 күн бұрын
खांडेकर बोलू द्या त्याना, तुमच्या मनातलंबोलत आहेत, हे साहेब पारावरच्या गोष्टी सांगत आहेत, , लाज वाटायला हवी त्याना स्वतःला विश्लेषक म्हणून घ्यायला दोघे पण चार जून नंतर सुरक्षित रोजगार शोधायला सुरवात करा
@ravindrathosar
@ravindrathosar 14 күн бұрын
हा पळशीकर एक नंबर बंडल बाज माणूस आहे. पूर्व ग्रह दूषित लोक अभ्यासक कधीच होऊ शकत नाहीत
@manojmadale9051
@manojmadale9051 14 күн бұрын
घरात बसून सर्व्हे करणाऱ्याची मुलाखत का घेता.
@mbzinfpt
@mbzinfpt 13 күн бұрын
Palshikar sir lokneeti barobar kaam karatat ani te phone varun survey karat nahit tar pratyakasha paper varacha form bharun survey karatat.
@sanjaybondre4498
@sanjaybondre4498 13 күн бұрын
😊
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 13 күн бұрын
पळशीकर सर हे राजकीय अभ्यासक व प्राध्यापक आहेत🎉
@kishorsapat
@kishorsapat 11 күн бұрын
या लोकांना हरामखोर भाऊ तोरसेकर नावाच्या अंधभक्त चाटू जो स्वतःची लाल करणाऱ्याची सवय लागली आहे त्यांना निष्पक्षपणे विश्लेषण करणारे कसे चालतील?
@harshadrapa
@harshadrapa 13 күн бұрын
पळशीकर सर, तुम्ही मुळात 'ABP माझा' च्या व्यासपीठावर आलात यासाठी धन्यवाद! आणि तिथे येऊनही, खांडेकर सरांचे pro BJP प्रश्न असूनही आत्ताची परिस्थिती सांगितलीत यासाठी धन्यवाद! दिंडोरीमध्ये 'PM'ची सभा हा मुद्दा खास पटला.
@sunilkharade8392
@sunilkharade8392 8 күн бұрын
पायावर पाय टाकून आमंत्रित पाहुण्या समोर बसण्याची पद्धत बदला. संस्कार दाखवा आईचे ,बी जे पी चे नका दाखवू 4 तारीख जवळ आलीय.
@user-gt1gw2dm1d
@user-gt1gw2dm1d 12 күн бұрын
Maharashtra madhe marathi loakanchi kimat zero hoat aahe.. Palshikar saheb because all political parties and All khasdar and Aamdar hyana muslim and parpranti loak pahijet..Mhanun marathi loakanchi kimat zero jahali aahe aaho Agency agent and lahan mothe dhande tyanche.. Aata fakt only Raj Thakare Manse Superimo.. Thanks🙏
@ChandrakantPharate-lh8hr
@ChandrakantPharate-lh8hr 8 күн бұрын
,ABP म्हटले की विश्लेशन काय असणार हे सांगणे नलगे. सुरु करा कट्टा,चालू द्या.
@sajanm.j.rajput
@sajanm.j.rajput 7 күн бұрын
चेहरा नाही हे महत्वाचं आहे विश्लेषक महोदय, मी मतदान केल्यावर कोण पंतप्रधान असेल हे त्याला माहीत पाहिजे ना ???
@vishals.8815
@vishals.8815 14 күн бұрын
Abp माझा la आधी bjp माझा बोलायचे पण दोन महिन्यात त्यांची भूमिका पाहून कोणी काय बोलना
@swaralipbn
@swaralipbn 5 күн бұрын
मतदानाच्या आकडेवारी चा सामान्य मतदार विचार करत नाही तेवढा वेळ च नसतो हे फक्त विश्लेशक आणि पत्रकार निगडित
@ramkulkarni6963
@ramkulkarni6963 12 күн бұрын
तुमचे " ओपिनियन कोणिही एकेत नाही।
@sashikantjadhav8765
@sashikantjadhav8765 7 күн бұрын
Khate Aahe he chutiye bedlasarkhe khush astat,,,
@sashikantjadhav8765
@sashikantjadhav8765 7 күн бұрын
Khare Aahe he chutiye bedkasarkhe khush astat,,,
@madhusudandeshpande5507
@madhusudandeshpande5507 12 күн бұрын
स्थानिक मुद्यावार भाजप अडचणीत येतात याचे बेस काय?,आणि बाकी जे आहेत मविआ यानी कोणते स्थानिक पातळीवर दिवे लावलेत.
@OmrajKide
@OmrajKide 14 күн бұрын
काय विश्लेषण कुठून आणला ,😂काय बोलतोय त्याच त्यालाच माहित
@Madhindu19
@Madhindu19 14 күн бұрын
😂😂😂😂😂
@user-so4cc5vw7u
@user-so4cc5vw7u 14 күн бұрын
😂😂😂
@abhijeetpendse8386
@abhijeetpendse8386 14 күн бұрын
ABP कट्टा भाऊ तोरसेकराना बोलवायला उत्सुक दिसत नाही..
@pravinpatil6207
@pravinpatil6207 14 күн бұрын
khandekar palshikar bas zale.. Saglyana bolavla tar tumcha barobar bhiksha kon magnar pendse😂😂😂
@gaurideshpande8913
@gaurideshpande8913 14 күн бұрын
तेवढ धैर्य नाही त्यांच्यात. 😆
@loveraw5041
@loveraw5041 13 күн бұрын
Bj पार्टी च्या लंड भक्ता ना बोलवत नहीं ते😂😂
@sunilrethe8710
@sunilrethe8710 12 күн бұрын
तोरसेकर भाजपचा दलाल आहे भ..
@munjarode5408
@munjarode5408 12 күн бұрын
राजीव खांडेकर यांच्या बुडात दम नाही 😅
@shridharyadav4677
@shridharyadav4677 8 күн бұрын
विश्लेषण तटस्थपणे पाहण्याची ताकद आज कोणाकडेच नाही ही स 10:50 त्य परिस्थिती आहे . सडेतोड पणे मत नोंदवावणारा आज कुठे ही मिळणं कठीण आहे,बाजार झालाय पैशाचा
@sunilmaule140
@sunilmaule140 14 күн бұрын
राजीव सर, इथं सहानुभूती कोणाला मिळेल असं आपण का बोलता, काय संबंध आहे हो
@SantoshLondhe-lm3bx
@SantoshLondhe-lm3bx 14 күн бұрын
बरोबर बोलले ते,, कारण सहानुभूती, म वी आ ला मिळणार आहे ❤❤
@Vaibhav6820
@Vaibhav6820 14 күн бұрын
Pan yenar tar modich ❤️
@bn745
@bn745 12 күн бұрын
​​@@Vaibhav6820मोदी 180 वर कोणाला बोलायची बंदी नाही।कारण लोकशाही आहे।
@snehalkumarladhe8177
@snehalkumarladhe8177 7 күн бұрын
The same Palshikar was predicting that rout of BJP in 2019. What happened ?
@sanjaybembde-xw6px
@sanjaybembde-xw6px 12 күн бұрын
Mg rafel ch kay jhal
@SunilTiwari-oj1oy
@SunilTiwari-oj1oy 13 күн бұрын
उत्तर प्रदेश मधे दोन टप्प्या मधे नाही तर सात टप्प्या मधे मतदान आहे। कृपया चुकीची माहीती दुरुस्त करावी।
@sanjeevhardikar4092
@sanjeevhardikar4092 10 күн бұрын
अर्धवटराव एक नव्हे दोन आहेत हे मान्यच कराव लागेल आणि ऊरलेल खरकट हे ह्या चॅनलच्या कॅमेरासमोर बसलेले वेट्रेस/वेटर्सनां वाटून टाका.........माझ्याकडून (ईती: शप बाबरमतीचे अल्पमती ......!) सूध्द मऱ्हाटी मानसाला वळखलं काय?
@user-xd9uj6uv8c
@user-xd9uj6uv8c 13 күн бұрын
भाजपचा मुसलमानांना विरोध हे कधी हि दिसलं नाही. स्वतःचा हिंदू धर्म पाळणं म्हणजे मुसलमानांना विरोध हा तुमचा दृष्टिकोन आहे.
@proudindianrv3109
@proudindianrv3109 9 күн бұрын
महाराष्ट्रातील निवडणूक विश्लेषक खरंच विश्लेषक आहेत का हाच प्रश्न पडतो यांचे अंदाज चुकीचेच असतात.
@sunilborde9182
@sunilborde9182 12 күн бұрын
ज्या भाऊ तोरसेकर यांचे अंदाज दोन्ही निवडणूक मधे खरे ठरले त्यांना बोलवा
@user-no1qh4ly3r
@user-no1qh4ly3r 12 күн бұрын
भाऊ तोरसेकर आपला कमेंट बॉक्स नेहमी बंद करून ठेवले ते काय सांगणार भुमिका मांडायला लोकांचा कल जाणून घेणे आवश्यक असते
@MaheshVaidya-vy5vn
@MaheshVaidya-vy5vn 14 күн бұрын
राजीव सर भाऊ तोरसेकर यांची मुलाखत घ्या कधीतरी जनतेला चांगले आणि खरे ऐकायला मिळू द्या..
@mrunalinijoshi6407
@mrunalinijoshi6407 14 күн бұрын
तोरसेकर बीजेपी चे प्रवकते असल्यासारखे बोलतात आणि कमेन्ट सेकशन बंद ठेवतात
@Kaustubh56
@Kaustubh56 14 күн бұрын
तोरसेकर फडतूस संघोटा आहे. २०१४ पर्यंत कोणाला माहितीही नव्हता.
@pravinpatil6207
@pravinpatil6207 14 күн бұрын
barobar
@sudhirghadage1342
@sudhirghadage1342 13 күн бұрын
Bjp chya paliv pranya
@madankulkarni3822
@madankulkarni3822 13 күн бұрын
ते तर भाजप प्रवक्ते आहेत हे जग जाहीर आहे... काहीही मागणी
@sukhdeoware2703
@sukhdeoware2703 9 күн бұрын
पळशीकर वाचून तत्वज्ञान सांगणारे आहेत
@sajanm.j.rajput
@sajanm.j.rajput 7 күн бұрын
बाई सांगतेय जागावाटप लांबले म्हणजे "आपल्या आघाडीवाल्यांचे लांबले" म्हणजे abp पक्षाचे जागावाटप लांबले
@devendrarajopadhye1009
@devendrarajopadhye1009 12 күн бұрын
mhanje arthshatri yede... ani tumhi shane ?
@chandrakantdeshmukh6078
@chandrakantdeshmukh6078 12 күн бұрын
आला शरद पवारचा अजून एक ×मया ,तुम्हीच यांना तज्ञ म्हणा. लिहिण्याचे तुमच्या सरांना पैसे मिळतात डाव्यांकडून. तुम्ही एक बरं केलं पहिल्यांदाच सांगून टाकलं 4 जूनला काय होणार आहे?
@phbhanage6323
@phbhanage6323 11 күн бұрын
विद्वान (???) पळशिकरांच्या विद्वत्तेचा प्रकाश (???) डोक्यात पडल्याने डोकं ठणकायला लागलं आहे.
@pramodpatil5336
@pramodpatil5336 12 күн бұрын
I go back to the CSDS Lokniti survey of which Mr Palashikar was also a part. According to this survey BJP vote share was 40% ie rise of 2 to 3%. So the crucial issue is whether BJP will get absolute majority on its own. The rest is pointless.
@surendragorde5439
@surendragorde5439 14 күн бұрын
Bhau torsekarana maza kattya var kadhi bolavnar te sanga.
@shashankpethe6565
@shashankpethe6565 14 күн бұрын
या मुलाखतीतून उपस्थित अँकर,पत्रकार यांना नक्की काय कळाल
@user-mn5rl8wq2r
@user-mn5rl8wq2r 12 күн бұрын
घंटा !
@swaralipbn
@swaralipbn 5 күн бұрын
स्थानिक साठी विधानसभा असते हे सामान्य जनतेला कळत.
@suhaskulkarni1280
@suhaskulkarni1280 12 күн бұрын
मूर्खपणाने समोर दिसणाऱ्या सत्याकडे दुर्लक्ष करून स्वतः ठरवलेलं विश्लेषण म्हणून मांडायचं म्हणजे पळशिकर
@hiramanjzadhav2396
@hiramanjzadhav2396 14 күн бұрын
एबीपी माझा ने भाऊ तोरसेकर यांची मुलाखत घ्यावी ,ही नम्र विनंती जय श्री राम
@rushttw
@rushttw 14 күн бұрын
Tyani svathacha comment section ghaabrun off kelay tyala bolvun kay fayda public chya feedback la ghaabrto 😂
@prabhakaraher5258
@prabhakaraher5258 14 күн бұрын
​@@rushttwbarobar
@narendramarkale7908
@narendramarkale7908 14 күн бұрын
पळशीकरने कुठला कॉमेंट बॉक्स उघडा ठेवला आहे
@roshanbhosale1078
@roshanbhosale1078 14 күн бұрын
भाऊ तोरसेकर ला पहिले खर बोलायला शिकवा
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 14 күн бұрын
जर संजय राऊत पंतप्रधान आणि उद्धवजीं ठाकरे मुख्यमंत्री बनले तर जयश्रीरामवर बंदी येणार.
@SharadVaze
@SharadVaze 12 күн бұрын
फक्त जनरल माहिती देत आहेत.. उगाचच रहस्यभेद वगैरे शब्द प्रयोग.. बाकी निरर्थक..
@rajeevpuranik405
@rajeevpuranik405 14 күн бұрын
गरीबी आणि बेरोजगारी गेली ७५ वर्षे आहेच . नवीन काय ते सरांनी सांगावे.
@basheerahmed8383
@basheerahmed8383 12 күн бұрын
गरिबी तपासून बघा . 60 वर्षापुर्वी अमेरिकेहून आलेला गहू /मिलो नावाच्या काळ्या ज्वारीला ही आम्ही मोताद होतो .😢
@sheetalenterprises2310
@sheetalenterprises2310 13 күн бұрын
हे महाशय भाजप किवां मोदी विषयी कधी चांगले बोलले आहे काय? महाराष्ट्र मधील काही स्व घोषित निवडणूक विश्लेश्लक यांना निकाल माहित असून हि लंगडी बाजू समोर करत आहेत.
@deepaktungare2423
@deepaktungare2423 12 күн бұрын
Uttar Pradesh is not voting in two phases but it is voting in seven phases.
@swaralipbn
@swaralipbn 5 күн бұрын
स्थानिक/ प्रादेशिक मत का मिळवू नये तरच पक्ष वाढतो. मग दक्षिणेस असो पूर्वे कडे असो
@vinayakpathak112
@vinayakpathak112 14 күн бұрын
पळशीकर हे कायमच भाजप विरोधी राहिले आहे,किती जरी निगेटिव्ह सेट केला,तरी येणार तर मोदीच,मोदी हे काळाची गरज
@johnsena9234
@johnsena9234 11 күн бұрын
शाहू, फुलेंचा इंग्रज धार्जिणेपणा आणि ब्राम्हणद्वेष, हिंदुद्वेष म्हणजेच पुरोगामीत्व असते काय?
@vasundharalad4234
@vasundharalad4234 10 күн бұрын
Saral spast aahe bhartiy nivadnuka jatee ani dharm adharitach aahet.
@yashvantjoshi6594
@yashvantjoshi6594 13 күн бұрын
अतिशय सुंदर विस्लेशण!❤
@d.chandrasekar3783
@d.chandrasekar3783 8 күн бұрын
Abp माझा तुम्ही जर खरा पत्रकारितेचा चेहरा असेल तर भाऊ तोरसेकर किंवा सुशील कुलकर्णी किंवा सूर्यवंशी यांची मुलाखत घ्या आणि त्या वेळेस पळशी कर ला पण बोलवा .... 3 जून ला बोलवा तुमच्यात हिम्मत असेल तर
@swaralipbn
@swaralipbn 5 күн бұрын
मिलीभगत राजकारण जनतेला आता चालणार नाही.
@dilipjoshi4892
@dilipjoshi4892 8 күн бұрын
मूठल्या मारा पन ४ तारके पर्यंत
@yashvantsuryavanshi1756
@yashvantsuryavanshi1756 12 күн бұрын
निष्पण काहींच नाही. कोणतीही गॅरंटी नाही
@aanandmorde8697
@aanandmorde8697 14 күн бұрын
ज्ञानदा कूठे गेली
@MadhukarDhuri
@MadhukarDhuri 12 күн бұрын
मी मत देण्याचा पक्का निर्णय काल रात्री घेतला.
@satishpai6909
@satishpai6909 14 күн бұрын
पळशीकर is timed out. People are smart. He has to understand that overall churning is taking place and things are settling down.He is forgetting one person Modi who makes the difference.
@sajanm.j.rajput
@sajanm.j.rajput 7 күн бұрын
पळशीकर साहेब राहुल गांधी वर बोला की
@parashar-jyotish-vidya-man5731
@parashar-jyotish-vidya-man5731 11 күн бұрын
एका वाक्यात म्हणायचे झाले तर भारतीय जनता पार्टी नावाची वृक्ष भारत + हिंदू + राष्ट्रीयत्व + आधुनिकतेचा स्वीकार + जीवन सुरक्षित आणि समृद्ध करणे.
@switchblade970
@switchblade970 11 күн бұрын
Jyotish vidya hila aadhunikita mhnta yeil ja guruji? Kundali nusar me bramham ahe yacha arta ky hoto
@virendravaidya7714
@virendravaidya7714 14 күн бұрын
आजचे निवडणूक विषयक चर्चा छान झाली. श्री पळशीकर सारंच विश्लेषण, सुसंबद्ध होत ,आभार.
@suhasjadhav4349
@suhasjadhav4349 12 күн бұрын
ह्या चॅनल ने जर भाऊ तोरसेकर यांना आणले ना यांची थोबडे बंद राहतील
@rajendravyavahare5414
@rajendravyavahare5414 3 күн бұрын
आता आपल्या देशाचे नाव गुजरात देश असे होणार आणी गुजराती भाषा देशाची राजभाषा अनिवार्य करणार
@mayuryashwantrao2093
@mayuryashwantrao2093 14 күн бұрын
Uttar pradesh madhe 7 phase madhe ahe election
@popatmusudage
@popatmusudage 9 күн бұрын
आमचा समाजमनाचा कानोसा सांगतोय बीजेपी बहुमत .एसी मध्ये बसून विश्लेषण सांगणार.वावावावा पळ शी कर नाहीतर विजारीत हागशील
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 14 күн бұрын
Waqff Bord lockouts parmanent Minorities commission bord parmanent lockouts and Create Separate Buldozar Ministry Establish
@shankarshedale5714
@shankarshedale5714 11 күн бұрын
यूपीमध्ये सात टप्प्यात मतदान आहे
@user-mn5rl8wq2r
@user-mn5rl8wq2r 12 күн бұрын
1970 सालि बेरोजगारी आणि महागाई होतीच की ! पण देश चंद्रा वर गेला नव्हता ! तो आत्ता गेला ही प्रगती नाहीं का ?
@m.d.9144
@m.d.9144 10 күн бұрын
व्वा काय शोध लावला मोदीच शास्त्रज्ञ आहेत😂😂😂😅
@ramdaskhade8328
@ramdaskhade8328 10 күн бұрын
तो काय मोदीने नेलेला नाही.अंधपणा सोडा.
@mohansawant8779
@mohansawant8779 10 күн бұрын
जे लोक ऐकतात तेही त्याचप्रकारे चे आहेत
@user-no1qh4ly3r
@user-no1qh4ly3r 12 күн бұрын
आणि पत्रकारांची पतंग बाजी 😅😅😅
@psbalonecr2110
@psbalonecr2110 13 күн бұрын
भाऊ तोरसेकर यांना विश्लेषक म्हणून बोलवा खरंच बघायला, ऐकायला आणि जाणून घ्यायला आवडेल. हे kay सांगतायत te काही कळत नाही.
@AS-fr2xt
@AS-fr2xt 12 күн бұрын
to Sanghi ahe bhakt
@gauravnikam8954
@gauravnikam8954 12 күн бұрын
Torsekar bjp agent ahe
@mpk1312
@mpk1312 10 күн бұрын
एबीपी माझाचं वस्त्रहरण भाऊ तोरसेकर करतील. त्यामुळे ह्यांची हिंमतच होणार नाही. सत्य ऐकण्याची.
@ShashikantShinde-mm9qw
@ShashikantShinde-mm9qw 7 күн бұрын
काँग्रेसचा राखीव पत्रकारिता आणि डुबते जहाज बांधणीचा प्रयत्न करत आहे
@swaralipbn
@swaralipbn 5 күн бұрын
विकास आणि हिंदुत्व ह्यात राष्ट्रवाद का असू नये. असावाच
@writingcode6874
@writingcode6874 13 күн бұрын
4 जून ला आजोबांना झोप नाही लागणार
@bn745
@bn745 12 күн бұрын
मोदी आजोबा चीनला पळून जाणार।
Тяжелые будни жены
00:46
К-Media
Рет қаралды 5 МЛН
КАХА и Джин 2
00:36
К-Media
Рет қаралды 4 МЛН
100❤️ #shorts #construction #mizumayuuki
00:18
MY💝No War🤝
Рет қаралды 20 МЛН
APolitical Portrait - Aaditya Thackeray | Season 1 | #VishayKhol
45:55
Тяжелые будни жены
00:46
К-Media
Рет қаралды 5 МЛН