खरंच ईश्वर ओतप्रोत भरलेला लागले हा एक ईश्वरी संकेत आहे कि निर्जिव प्राणि हि ईश्वराच्या प्रेरनेनच सर्व काहिच चालते धन्यवाद जय विठोबा
@arvindrathod57752 жыл бұрын
Harin kay nir jiv asto ka
@gopalbhosale4883 жыл бұрын
ते हरिण मागच्या जन्मी नक्की एक विठ्ठलाचा भक्त असेल, व त्याचे विठ्ठल दर्शन झाले नसेल, मग ते हरिण मागच्या जन्माची विठुरायाची ओढ पुर्ण करण्यासाठी वारकरांच्या सोबत जात आहे.
@rahulpadwal18972 жыл бұрын
Correct
@vaishnavigadade3872 жыл бұрын
स
@rafasayyedahmedhusaini73842 жыл бұрын
Hmari b haran missing hui h 5 saal huye bht pyar krne k hum log...agar KZbin me photo send krne ka koi option honga to bhejo hum apko pic bhejte h.....hmara gaon b vid gaon k nazdik h
@nisha5922 жыл бұрын
Purvjanmacha warkari asel
@Ipluuu2 жыл бұрын
Shyam manav Ani arpit explains chanl bagha
@VinodkumarBhandari-vq9vt2 жыл бұрын
संसारात सगळे जीव जंतू सुद्धा विठ्ठल नावाचे भक्त आहे . जय हरी विठ्ठल 🚩🚩🚩🙏🕉️
@shrikrishnadixit78722 жыл бұрын
ते हरीण मागच्या जनमी बहुतेक भगवंताचा खूप मोठा भक्त असेल, जेणेकरून त्याला गतजन्मत् दर्शन नाही मिळाला म्हणून , तो या जन्मी हरीण हरी नामाचा देह घेऊन , ते संत त्यांचा कार्य पूर्ण करत असेल, कदाचित जय जय राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण
@shubhamvavre32552 жыл бұрын
We
@akshaythube6493 Жыл бұрын
Ho tasach asel
@bhaktipendse1392 Жыл бұрын
मागच्या जन्मीचा विठ्ठल भक्त. खरेच
@iitbaba-bombay Жыл бұрын
Jr sakshat vithhal asel asel tr😊❤
@pramodsakhare53073 жыл бұрын
आमच्या गावाकडचे काही राम भक्त पंढरपूराकडे १४ दिवसाच्या वनवासासाठी गेले असता त्यांच्या सोबतही अशाच पृकारे वाटेमध्ये श्वान कुत्रा त्यांच्या सोबत पंढरपूरला गेला आणि तेही पांडुरंगाच्या दर्शनासाठी मंदीरात आत मध्ये गेला राम भक्त वनवासीनी एक वाळवंटामध्ये एक फोटो काढला आणि तो श्वान फोटो मध्येसुध्दा आहे आजही गावच्या हणुमान मंदिरामध्ये तो फोटो आहे राम कृष्णहरी हे सत्य आहे गाव सुमठाणा ता रेणापुर जि लातुर
@devendrapednekar72713 жыл бұрын
भावानो खरोखरच हे मुखी जानवार दैवाचे देवत आहे मनून मि मनतो मुखा जानवरानची कत्तल रोखा ईथेच देव आहे आणी पाखंड लोकाना बली पडु नका
@kantajagdale27102 жыл бұрын
कणा कणा मध्ये भगवंत आहे सर्व जीवमात्रा मध्ये भगवंत आहे ् ्््् ् ्््् सर्व निसर्गाच्या सान्निध्यात भगवंत आहे ् ्््् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई ् निवृती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ् पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ महाराज की जय ् ्््् जय जय रामकृष्ण हरी ् 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🚩🙏🙏🙏🙏
@surajkotawade16122 жыл бұрын
हरणाच्या रूपात देवाचा अवतार राम कृष्ण हरी
@raghunathturankar63632 жыл бұрын
रामकृष्ण हरी गोविंद गोविंद💐💐🙏
@umeshkumarlv9531 Жыл бұрын
देव नाहीं बोलतात ना. हा घ्या दाखला... अणि काय पाहिजे हो. जय हो माऊली.. तुमची सत्ता अगाध आहे... जय हो
@socialhuman75563 жыл бұрын
हे पूर्व जन्माची कहाणी असावी. हे कोणीतरी मोठा पुण्यातमा होता त्याचे भोग स्संपून उद्गार होणार आहे या जन्मात रामकृष्ण हरी
@banduhole1893 жыл бұрын
Right
@rahulpadwal18972 жыл бұрын
Correct
@prashantbhosale17232 жыл бұрын
Eknath shinde ahait
@vitthalbajgire4123 жыл бұрын
🙏🌷जय जय राम कृष्ण हरी 🌷🙏
@barotjihiteshravji8832 Жыл бұрын
पशु प्रेमी पक्षी प्रेमी मानव प्रेमी अतिथि देवो भव सनातन धर्म की संस्कृति संस्कार ईन पर हमें गौरव है
@anitagawade7185 жыл бұрын
देवाची महीमा खुप मोठि देव हा सगलेनचा रुपात आहे
@pragatipawar69 Жыл бұрын
🙏🙏🙏 संत ज्ञानेश्वर माऊली नी जखमी हरिनीच्या पिल्लांचे प्राण वाचवले होते म्हणून त्यांनी संकल्प केला आहे. की पालखी सोबत जाण्याचे . पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🙏🙏🙏
@hatkararjun89013 жыл бұрын
महान आत्मा माझा सादर प्रणाम 🙏
@pandurangsanap12642 жыл бұрын
ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विट्ठल पांडुरंग सानप खडकवाडी बीड
@esarikambhoir3807 Жыл бұрын
❤❤Vitthal awadi prembhav❤❤❤❤vitthal namacha re taho,peembhav❤❤
@janardhanjadhav34265 жыл бұрын
हरीण सुद्धा पांडुरंगाची भक्ती करत आहे
@arjunjadhav30902 жыл бұрын
बहुत ही बढीया🙏
@gokulbhosale1063 Жыл бұрын
जय हरी विठ्ठल जय हरी हरीन माता जय हरी रुक्मिणी माता. विठ्ठल रुक्मिणी कि जय.
@Sangharshsonavane Жыл бұрын
Va va lay bhari harin ks kay vari kartaty,hyach harinamade dev aasel 🌺
देवाचे च रूप अहे ते देव सगळीककडे असते कोटी कोटी नमस्कार
@pavanpandit37073 жыл бұрын
😂😂😂
@umeshrasal67662 жыл бұрын
@@pavanpandit3707 कारे हसतो बाळा
@samadhansakhare41305 жыл бұрын
पांच तत्व अग्नि ,हवा,पृकाश,पानी,धरती तीन गुन रज,तम,सत् पंचवीस पृकृती सगळी शरीरे काळ आहे.ईश्वर आत्मा आहे .आत्माचे स्वरुप लिहता येत नाही,आकार नाही.विदेह ,निश्बध आहे.
@koudekarchandrakanth98865 жыл бұрын
Pakistan. Emrankhan
@hanmantpatil76202 жыл бұрын
राम कृष्ण हारी माऊली खरोखर विठ्ठलाचे दर्शन झाले
@sadanandshelke1959 Жыл бұрын
🙏 राम कृष्ण हरी माऊली🙏🙏🙏
@RanjanaDhamanskar-jf9cw Жыл бұрын
ईश्वर चरणी प्रार्थना आहे
@yashwantparbate46392 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी🙏🙏
@RanjanaDhamanskar-jf9cw Жыл бұрын
छान हरण भावानं आहे म्हणून वारीत चालत आहे असाच आम्हाला जलम मी लावा ही
@nileshahire4076 Жыл бұрын
🙏💐राम कृष्ण हरी💐🙏
@ganeshvagare5808 Жыл бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏🚩💐
@KB-ny7yt2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल पांडुरंग... भोजने बाबा पांडुरंग....🤗🙏
Jay shree hari vithal pandurang, Narayan Namo Sutute
@pradeeppatil47673 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@maheshs62382 жыл бұрын
प्रण्यांना मानवी भावना कळतात.मग त्यांची ईश्वरभक्तीही कळली.आणि मग "महाजनो येन. गत: स पंथा" या उक्तीनुसार ते वारीला निघाले.हा खरोखर विठूरायाचा महिमाच म्हणावा लागेल
@hemrajlandgeonlyonelandge15755 жыл бұрын
Jai Hari Mauli Jay hari vithal
@babudessai11592 жыл бұрын
Jai Hari Vithal🙏🌺
@contryface34293 жыл бұрын
Khara varkari mhanaje te harin. Tyachyamadhye mala Panduranga che darshan zale.
@supriyajoshi8214 Жыл бұрын
स्वतः चा विसर पडून ते ब्रम्हानंदी लीन झालं आहे परंतु आम्ही कपाळकरंटे त्यातून काही बोध घेत नाही
@anisshaikh67362 жыл бұрын
Jay Maharashtra🙏
@rameshwarradkar96633 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@vijayamiskar90502 жыл бұрын
Khup chan ani chara... Charat dev ahe he yatun disun yete🙏🙏👌👌