Raj Thackeray Uddhav Thackeray : विधानसभेला झटका, आता इगो सोडून राज-उद्धव एकत्र येतील?

  Рет қаралды 291,826

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 740
@imransayyad7790
@imransayyad7790 4 күн бұрын
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यायला पाहिजे आणि महाराष्ट्राचा विकास घडवायला पाहिजे
@politeboy92
@politeboy92 3 күн бұрын
Amhala MIM pahije saheb
@hellboy6167
@hellboy6167 3 күн бұрын
Nahi aale tari chaltil ata
@nimeshshah3519
@nimeshshah3519 3 күн бұрын
Shinde aur raj sath ane chahiye Udhav toh ab owasi ke sath jayenge
@RajeshBhagat-om9up
@RajeshBhagat-om9up 4 күн бұрын
राज ठाकरे साहेब , आणि ऊध्धव ठाकरे साहेब , तुम्ही एकत्र या आणि महाराष्ट वाचवा , 🚩🚩
@Omiee537
@Omiee537 4 күн бұрын
महाराष्ट्र की स्वतःची घरे?? 🤣🤣🤣😘
@Attttattttt
@Attttattttt 4 күн бұрын
Kay nakot he bhoknare kutre
@syj2885
@syj2885 4 күн бұрын
खर आहे, आणि मुख्य म्हणजे ते दोघेही वाचतील.
@SujitThakur-nv7nb
@SujitThakur-nv7nb 4 күн бұрын
Vidhan sabhe agodar ektrit yayla pahijel hote
@Maratha_samrajya
@Maratha_samrajya 4 күн бұрын
​@@syj2885 sadhya sthithi bghuj yayala pahijet he Sharad pawar pn chanagl nahi ni fadnvis pn
@SunilNivale-mr3os
@SunilNivale-mr3os 4 күн бұрын
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येन महत्वाचं आहे काळाची गरज आहे नाहीतर राजकीय अस्तित्व संपुष्टात येईल
@bhaveshpimple8264
@bhaveshpimple8264 4 күн бұрын
Ka re baba phakt hech lok maharashtra sambhalnar m jyani shivsena wadawli tyancha adhikar kahi nahi.
@rakeshnaughane2756
@rakeshnaughane2756 4 күн бұрын
राज असो किंवा उद्धव,ठाकरे असे संपणार नाही तुम्ही लावा ताकद
@TheCreativeComposer
@TheCreativeComposer 4 күн бұрын
शक्य नाही कारण उद्धव ने मुख्यमंत्री असताना राजच्या लोकांना खुपच त्रास दिला !
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 4 күн бұрын
आणि राजाने सुपाऱ्या घेऊन त्यांना त्रास दिला तो ​@@TheCreativeComposer
@नाथशक्ती-09
@नाथशक्ती-09 4 күн бұрын
​@@rakeshnaughane2756 *उद्धव आता जवळजवळ 'उध्वस्त' झालाच आहे. दिवास्वप्न बघणं बंद कर. जागा हो..!*
@dattarajmhaske5634
@dattarajmhaske5634 4 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@ramchandrashelke914
@ramchandrashelke914 4 күн бұрын
जय महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे साहेब एकत्र यायला हवेत
@hellboy6167
@hellboy6167 3 күн бұрын
@@ramchandrashelke914 kashala shinde sobat baki karyakarte aahet ki. Thakre shindela sampavtil
@prathmeshgaonkar9900
@prathmeshgaonkar9900 4 күн бұрын
विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही ! सदैव राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत...
@नाथशक्ती-09
@नाथशक्ती-09 4 күн бұрын
🎨 *राजू पेंटर* 🎨
@nikhilmore4081
@nikhilmore4081 4 күн бұрын
हे बोलायला चांगलं वाटतं पोरगा पडलं निवडणुकीत याचा खूप त्रास होतोय आणि समज्याला वेळ लागेल तुला
@subhashpatil4690
@subhashpatil4690 4 күн бұрын
आरे हीकडे राज ठाकरे यांची चड्डी काडून घेतली आणि काय कविता करतोय😂😂😂😂
@dipakkumar0407
@dipakkumar0407 4 күн бұрын
​@@नाथशक्ती-09 तुझी लायकी पण नाही राज साहेबा बद्दल बोलायची चुतीया
@johnsawant235
@johnsawant235 4 күн бұрын
Good Thoughts ❤❤❤
@rahulgaikar7057
@rahulgaikar7057 4 күн бұрын
पैशातून विजय होतो . यापुठे विकास नाही केला तरी चालेल फक्त लोकांना लुटा आणि पैसा गोळा करा.
@milindsaner8269
@milindsaner8269 4 күн бұрын
बरोबर
@TheAplamChaplam
@TheAplamChaplam 4 күн бұрын
Ekdum barobar ..janata paishyala vikli geli ..ani asa nai eka pakshane dilam..saglyannich paishyanchi pralobhana dili ahet ..
@Hsujwiw
@Hsujwiw 4 күн бұрын
1500 रुपये दरमहा अजून काय पाहिजे જય મહારાષ્ટ્ર सॉरी जय महाराष्ट्र
@rahulgaikar7057
@rahulgaikar7057 4 күн бұрын
@Hsujwiw अदानी अंबानी चा पैसा वापरला जातोय लाडकी बहीण योजनेला
@politeboy92
@politeboy92 3 күн бұрын
Are pan loksabhela vikli nahi geli ka
@suryakantdeshmukh2640
@suryakantdeshmukh2640 4 күн бұрын
महाराष्ट्रावर मराठी माणसाचं वर्चस्व राहावं तर दोघांनी एकत्र याव कळकळीची विनंती एक मराठी माणूस
@mihirbhosale8589
@mihirbhosale8589 4 күн бұрын
marathi manus ha bhikari ahe sheth te vikale jatat 1000rs, 2000rs ani 5000 te 7000 madhe tyana kahi ghena dena nahi ahe ki te tyancha salary ani samaja madhe kaye hota tyaat atakle ahet
@allstarentertainment2058
@allstarentertainment2058 4 күн бұрын
Actually सर्व पक्षांनी मिळून बाळासाहेबांच्या ठाकरे ब्रँडला संपवून टाकले महाराष्ट्रात आजच्या घडीला ....दोन्ही भावना खऱ्या अर्थाने साइडला केलं ..
@Jjm8251
@Jjm8251 4 күн бұрын
हो बरोबर ....
@Maratha_samrajya
@Maratha_samrajya 4 күн бұрын
😢
@pravinmhatre7881
@pravinmhatre7881 4 күн бұрын
Hyacha asnand sarvaat jaasth Modi v Amit Shahnaa zhaalaa asel,jhevaa Hindurudhay samrat BALASAHEB THACKRE hyanche nidhan zhaale thevaach BJP chya netruthvaane shiv sena sampvinyacha daav rschla fkth te sandhee sodhat hote v tee sandhee asplllyach marathi maansaanee swartha sathee dileechech Maharashtrache vishesh marathi maansaanche durdhaiv asech samjaave laagel v BJP chya varisthasncheeh hee ecchhaach hotee ki Mumbaitun Shiv Sena ksehee krun sampvaaychee v thyanchya ecchaa purn karnyaa saathee aapllyach marathi maansanee vishwaaghaat krun thyana sandhee dilee.
@deepak_shinde
@deepak_shinde 4 күн бұрын
Brand kay charayche.. kaam important aahe ..
@Jjm8251
@Jjm8251 3 күн бұрын
​@@deepak_shinde मग का बोंबलत असता बेरोजगारी आहे महागाई आहे.....साऊथ chya लोकांकडून शिका काहीतरी....
@pradippatil8183
@pradippatil8183 4 күн бұрын
राज साहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब तुम्हा दोघांना एक विनंती आहे महाराष्ट्र साठी एकत्र या नाहीतर एक दिवस हे लोक असे आणतील की महाराष्ट्र मध्ये राजकरण मध्ये ठाकरे कुठुंब होत असे होयला नको त्यामूळे अजुन वेळ गेले नाहि नविन सर्वात करा
@Maratha_samrajya
@Maratha_samrajya 4 күн бұрын
100 takke pn yala sarv netyani ektra Yeun kryala pahije
@chintoo-zu1ij
@chintoo-zu1ij 3 күн бұрын
बर होईल... कोणी ठाकरे नव्हता तेव्हाही महाराष्ट्र होता आणि कोणी नसेल तरीही महाराष्ट्र असणार आहे लोकांनी फक्त शिवाजी महाराजांना विसरू नये
@Sachinthorat7690
@Sachinthorat7690 2 күн бұрын
तुला कोणी विचारले❓
@pradippatil8183
@pradippatil8183 2 күн бұрын
@@Sachinthorat7690 साहेब मला राहूदे विचारायचं तुम्हाला कोण v4 त य तुमचा सारख्या लोकांचा मुळे महाराष्ट्रातील मुले नोकरीपासून वंचित आहेत
@SahyogGarpagare
@SahyogGarpagare 4 күн бұрын
Ya दोघांनी इगो सोडून एकत्र यावं
@swamishinde7119
@swamishinde7119 4 күн бұрын
Ego uddhav la aahe
@akshaydikonda4421
@akshaydikonda4421 4 күн бұрын
Right 👍 ​@@swamishinde7119
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 4 күн бұрын
​@@swamishinde7119 हो का 😂😂 सुपारी सम्राट खूप आमदर निवडून आणत असतो ना 😂
@swamishinde7119
@swamishinde7119 4 күн бұрын
@@tamrajkilvish9215 dusaryana hasnaryani swatahachi paristhiti pahun ghyavi
@A_K_Facts_1
@A_K_Facts_1 4 күн бұрын
​@@tamrajkilvish9215 बोलायला तुला सोप आहे रे ... तो माणूस इतका झटला महाराष्ट्रासाठी .. आणि काय पदरी पडले.. फक्त आणि फक्त निराशा...😢
@mayurpatil6645
@mayurpatil6645 4 күн бұрын
खरंच या मी कट्टर हिंदू आहे पण राज उध्दव यांनी एकत्र येवून आता लढावे भाजप कांग्रेस सोडून द्या
@ramvpl711ramvpl
@ramvpl711ramvpl 4 күн бұрын
उध्दव साहेब आणि राज साहेब आपणास दोघांना हात जोडून विनंती आहे ..आपण महाराष्ट्र च्या हितासाठी एकत्र यावे ....ह्या पुढचा काल हा महाराष्ट्र साठी खूप वाईट असणान्र आहे ...आपन जर आता एकत्र आलात तर ह्या महाराष्ट्राला कोणी वाईट नजरेने बघणार सुद्धा नाही ......पुह्ना एकदा आपण एकत्र यावे ....
@namdevgunjvate2577
@namdevgunjvate2577 4 күн бұрын
खरच तुम्ही दोघे एकत्र या
@nandusawant8531
@nandusawant8531 4 күн бұрын
raj उध्दव एकत्र या
@nileshpadwal5917
@nileshpadwal5917 4 күн бұрын
राज ठाकरे साहेब आणि उध्दव ठाकरे साहेब तुम्ही दोघेही भाऊ एकत्र या नाही तर हे महाराष्ट्र संपणार आहे आणि गुजरात मध्ये जाईल सगळ तुम्ही एकत्र या साहेब
@amolpadekar3361
@amolpadekar3361 4 күн бұрын
आम्हाला ठाकरे ब्रँड महत्वाचा आहे..या एकत्र आता तरी 🙏
@Ninad_464
@Ninad_464 4 күн бұрын
Correct Analysis
@kanhaiyawadke4724
@kanhaiyawadke4724 4 күн бұрын
आता खरी गरज राज साहेब आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याची...
@RakeshKoli-j8q
@RakeshKoli-j8q 4 күн бұрын
खरंच हा सुद्धा मला पडलेला प्रश्न आहे... फक्त मलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे... कि तुम्ही दोघे एक व्हा एकत्र या तुमचे दोघांचे विचार आपापसात मांडा.. जे झालं ते झालं.. तुमचा इगो बाजूला ठेवा आणि आपल्या महाराष्ट्राचा विचार करा... तरच तुम्ही पुढे जाल... नाहीतर दुसरे नेते हा महाराष्ट्र संपवायला वेळ लागणार नाही.. 🙏
@prathmeshpatkar5627
@prathmeshpatkar5627 4 күн бұрын
ठाकरे तुम्ही एकत्र या
@sunilsalokhe5664
@sunilsalokhe5664 4 күн бұрын
हीच ती वेळ एकत्र येण्याची तरच महानगर पालिका घेतील
@pravinnar7482
@pravinnar7482 4 күн бұрын
महाराष्ट्राच्या भल्यासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी दोन्ही भावांनी एकत्र यावं. एक हरलेला मराठी माणूस 🚩
@kushbagle5482
@kushbagle5482 4 күн бұрын
आवश्यक आहे
@vvpmovies3676
@vvpmovies3676 4 күн бұрын
उद्धव आणि राज हे एकत्र हिच इच्छा होती स्व.बाळासाहेब ठाकरे यांची
@dyaneshwarmore5358
@dyaneshwarmore5358 4 күн бұрын
आता दोघांनी विचार करावा नाहीतर मुंबई महापालिका पन जाईल
@akshaykhot1810
@akshaykhot1810 4 күн бұрын
एकटा आहे पण ,निडर आहे तुम्हा मिडी या सारखा विकलेला नाही,ते शेवटपर्यंत महाराष्ट्राचा विचार करतात ,म्हणून एकटे आहेत,!
@Kuldeep991ty
@Kuldeep991ty 3 күн бұрын
Raj thakrey❤
@pawandhuri4731
@pawandhuri4731 3 күн бұрын
एकी नाही म्हणून बळ नाही
@yogeshshinde6666
@yogeshshinde6666 4 күн бұрын
दोघे एकत्र आले तर महाराष्ट्रात दिवाळी साजरी होईल पण नाही आले तर राजकीय करिअर नाही सांगता येत ठाकरे ब्रँड जपला पाहिजे दोघांनी पण मनापासून🚩💪🚩
@aniketgade5981
@aniketgade5981 4 күн бұрын
उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं महाराष्ट्रासाठी
@sscreation-yo9gx
@sscreation-yo9gx 4 күн бұрын
Raj thakare jindabad
@sadanandraykar6985
@sadanandraykar6985 4 күн бұрын
महाराष्ट्र वाचवायचा असेल तर राज साहेब आणि उद्धव साहेब यांनी एकत्र येणं काळाची गरज आहे 🎉
@Krishhhhhn
@Krishhhhhn 4 күн бұрын
maharashtra पेक्षा त्यांना त्यांचा ego महत्वाचा आहे..
@shwetaghag6912
@shwetaghag6912 4 күн бұрын
दोघांनी एकत्र या मी महाराष्ट्र अपेक्षा करतो महाराष्ट्र वाचवा
@bhushankhambayat2224
@bhushankhambayat2224 4 күн бұрын
स्वबळावर लढून आता जिंकता येणार नाहीं..... त्यामुळं भविष्यात युती आघाडी करावी लागेल तरच पक्ष भविष्यात तरू शकेल....
@pranavabuj2020
@pranavabuj2020 3 күн бұрын
दोन ठाकरे एकत्र यावे हिच आमची पण इच्छा आहे ❤❤
@arjunsatam82
@arjunsatam82 Күн бұрын
खरोखर या दोन भावाची महाराष्ट्राला गरज आहे म्हणून एकत्र यायलाच पाहिजे ही माझी एक नागरिक म्हणून या दोन भावना विनंती आहे जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी
@sagardevhare9636
@sagardevhare9636 4 күн бұрын
Right Thakare Brand❤❤
@jadhavvijay875
@jadhavvijay875 4 күн бұрын
दोन्ही भाऊ एकत्र या हिमत होणार नाही महाराष्ट्र वर वाईट नजर ठेवण्याची
@hrishukeshgursale7462
@hrishukeshgursale7462 4 күн бұрын
राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र या महाराष्ट्र वाचवा 🙏
@nitiningle9855
@nitiningle9855 4 күн бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि मराठी जनतेसाठी एकत्रित या
@parshuramthukarul1669
@parshuramthukarul1669 4 күн бұрын
बरोबर आहे
@SahilSutar-p5o
@SahilSutar-p5o 4 күн бұрын
Thackeray brand Tha or rahega
@rawhit001
@rawhit001 3 күн бұрын
Brand se B nikal deee
@avinashshelar784
@avinashshelar784 4 күн бұрын
बरोबर आहे जर हे दोन एकत्र आले नाही तर महाराष्ट्र गेला म्हणून समजा
@gulabmali5909
@gulabmali5909 4 күн бұрын
दोघे साहेबांनी एकत्र या
@SS-ng5xx
@SS-ng5xx 4 күн бұрын
ही व्हिडिओ त्या दोघांपर्यंत पोहोचवा
@prakashpatil6772
@prakashpatil6772 4 күн бұрын
आत्ता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबई मनपा निवडणुकीत तरी एकत्र येऊन लढावी असे वाटते.
@jagannathparkar2001
@jagannathparkar2001 4 күн бұрын
तिकडे भाजप येणार
@damodarverekar2659
@damodarverekar2659 4 күн бұрын
​@@jagannathparkar2001 ho. Ani mumbai mahashtra pasun vegli jali pahije
@SHK03181
@SHK03181 4 күн бұрын
एकत्र यायला पाहिजे
@vitthalKasbe-s7h
@vitthalKasbe-s7h 4 күн бұрын
आता तरी एकत्र या मराठी माणसाठी जय महाराष्ट्र
@suryakantkondye2315
@suryakantkondye2315 4 күн бұрын
एकत्र येणे गरजेचे आहे. महाराष्ट्राला एक नवी दिशा द्या आणि फक्त मराठी अस्मिता जपा .महाराष्ट्रात फक्त आणि फक्त ठाकरे ब्रँड च पाहिजे 🚩🚩 जय शिवराय जय महाराष्ट्र🚩
@mayyapawar7982
@mayyapawar7982 4 күн бұрын
मराठी माणूस वाचवा मराठी माणसासाठी उध्दव ठाकरे व राज ठाकरे साहेब आपण एकत्र या ही विनंती महाराष्ट्र पोकळ करतील
@PravinWaghmare-fg6mm
@PravinWaghmare-fg6mm 3 күн бұрын
राज,उद्धव साहेब आता तरी एकञ या plz plz plz
@atishshrigaud
@atishshrigaud 4 күн бұрын
खरंच उद्धव ठाकरे आणि राज साहेब ह्यांना महाराष्ट्र घडवायचं असेल ना तर त्यांना आता एकत्र येण्याची गरज आहे - EGO - बाजूला ठेवा आणि या आता एकत्र जर खर्च जनता तुम्हाला महत्वाची असेल तर 🙏🙏🙏
@vedantkaraskar5336
@vedantkaraskar5336 4 күн бұрын
राज आणि उद्धव एकत्र आले तर चमत्कार घडू शकतो
@shridharhaldankar3248
@shridharhaldankar3248 4 күн бұрын
खरी गोष्ट
@backendadmin1217
@backendadmin1217 3 күн бұрын
स्वार्थी उद्धव सेनेला आता राज ठाकरे आठवतील... पण राज साहेबांनी हिंदुत्व सोडलेल्या उद्धव बरोबर जाऊ नये.
@niteshjadhav7261
@niteshjadhav7261 4 күн бұрын
लोकांना काय वाटतं हे सर्व कॉमेंट्स लोकांच्या भावना तुमच्या चॅनेल मार्फत राज साहेब उद्धव साहेब पर्यन्त पोहचवा
@aniketrawool3188
@aniketrawool3188 4 күн бұрын
उद्धवसाहेब आणि राजसाहेब तुम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा असेल. राजसाहेबांना त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवायचा असेल तर, तुम्ही एकत्र या. हि संपूर्ण महाराष्ट्रच्या सामान्य जनतेची इच्छा आहे. नाहीतर हे भाजपा महाराष्ट्राचा कधी गुजरात करेल समजणार पण नाही.
@amitpatil8875
@amitpatil8875 4 күн бұрын
अगदी बरोबर पण उध्दव च्या बाजूला जे बडवे आहेत ते होऊ देत नाही आणि दोघा मध्ये इगो आहे जास्त उद्धव मध्ये आहे अक्कल शून्य सुधरा नाहीतर पालिका पण जाणार
@RajeshBhagat-om9up
@RajeshBhagat-om9up 4 күн бұрын
आता महाराष्ट नाही गुजरात बोला हेच खर आहे
@amu301
@amu301 4 күн бұрын
Barrrrr😂😂😂
@chandrakantdudhane5941
@chandrakantdudhane5941 4 күн бұрын
Gheto ka tondat majha
@Klajshdhdh
@Klajshdhdh 3 күн бұрын
त्यांना वैक्तिक इगो आहे.... महाराष्ट्र च भलं व्हावं असेल तर एकत्र यावं
@sanjaygole2466
@sanjaygole2466 4 күн бұрын
मुंबई, महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून. इगो मुळे दोन्ही ठाकरेंनी स्वतःला संपवून घेतले...😭😭😞😞
@rajendrakap2018
@rajendrakap2018 4 күн бұрын
ते सांगून ऐकत नाही आणि स्वतःची वाट लावून घेतात
@mayursalunkhe4317
@mayursalunkhe4317 4 күн бұрын
उद्धव ठाकरेंनी आता नाव आणि ब्रँड म्हणुन जपण्यासाठी सर्व बाजूला ठेऊन दोन्ही बंधू एकत्र या...
@sunilmore8922
@sunilmore8922 3 күн бұрын
बाळासाहेबांची तुम्ही दोघंही ठाकरे घराणे चालवण्यासाठी एकत्र यावे महाराष्ट्राला खूप खूप गरज आहे. तुम्ही जर एकत्र आले ते सरकार तीन महिने ही राहणार नाही... जय महाराष्ट्र..
@ankitdhanipkar8681
@ankitdhanipkar8681 4 күн бұрын
हो दोघे भाऊंनी आता तरी एकत्र यावं ही विनंती आहे. आता तरी एकत्र या रे बाबांनो हा उभा महाराष्ट्र तुमची व्याकुळतेतुन वाट बघतो. अजून किती परीक्षा पाहणार आहेत ह्या महाराष्ट्राच्या जनतेची कळकळीची विनंती 🙏🙏🙏🙏🙏
@sandeepthombare5572
@sandeepthombare5572 4 күн бұрын
राजसाहेब उद्धव साहेब मराठी माणसाचा विचार करा तुमच्या भांडणामध्ये मराठी माणूस पीस तोय या येणाऱ्या कार्पोरेशनमध्ये आपल्या दोघांची ताकद दाखवा जय हिंद जय महाराष्ट्र❤❤❤
@RajuMore-e4o
@RajuMore-e4o 4 күн бұрын
राज ठाकरे पुन्हा उभारी घेतील जय मनसे
@jayantkelkar-du4ss
@jayantkelkar-du4ss 2 күн бұрын
आता इंजिन राजा केळकर संग्रहलयात जमा करावेत इलेकशन कंमिशनने
@ADIWASIKORKUDHAMAKA
@ADIWASIKORKUDHAMAKA 4 күн бұрын
एकात्र यायला पाहिजे मताचा आकडे पाहिल्यावर समजु सकतो
@banduhursale6946
@banduhursale6946 3 күн бұрын
बरोबर आहे सर दोघे भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्रावर ती फक्त दोघे भाऊ म्हणजे ठाकरे राज्य करू शकतात❤❤
@sachintamboli5416
@sachintamboli5416 3 күн бұрын
खर सांगाevm जिंकल,वर्षा न वर्षे स्वतःच्या घराची परवाह न करता झटणारे प्रामाणिक उमेदवार जास्त मताधिक्याने पडले.
@rajguruundage1259
@rajguruundage1259 3 күн бұрын
खूप छान विश्लेषण
@जयबाबाजी-ढ1य
@जयबाबाजी-ढ1य Күн бұрын
महाराष्ट्र मध्ये दोन्ही भावांची गरज आहे दोन्ही एकत्र यावे तर महाराष्ट्र वाचेल जय महाराष्ट्र
@pravinsawant758
@pravinsawant758 4 күн бұрын
शेवटी महाराष्ट्र गुजरात च्या हातात दिलाच... 😢😢😢😢😢
@Kingkohali-6162
@Kingkohali-6162 3 күн бұрын
जोपर्यंत मनसे युती करून लढत नाही तोपर्यंत असेच होणार.... कारण महाराष्ट्रात युती आघाडी केल्याशिवाय निवडून येणे अशक्य आहे 😊
@santoshshedge6048
@santoshshedge6048 4 күн бұрын
अरे बाबांनो आता तरी एकत्र या तुमच्या पुढे हे सगळे शून्य आहेत
@yuvrajkale9354
@yuvrajkale9354 3 күн бұрын
संजय राऊत ला रिटायर्ड करा आणि Bmc ला सेना , मनसे युती करा
@AShokAdwade
@AShokAdwade 4 күн бұрын
Plz या एकत्र या महाराष्ट्राला तुमची गरज आहे. जर खरंच तुम्ही बाळासाहेबांचे विचार मानता तर तुमाला शपथ आहे त्यांची एकत्र या महाराष्ट्र साठी मराठी माणसासाठी.
@rohitmudukshiwale4354
@rohitmudukshiwale4354 4 күн бұрын
राज साहेब व उद्धव साहेब एकत्र या 🙏🙏
@rajendrashelke1686
@rajendrashelke1686 3 күн бұрын
बरोबर आहे तुमचं
@Starboy86337
@Starboy86337 3 күн бұрын
अगदी बरोबर बोलले साहेब तुम्ही
@Strawhat_Luffy_
@Strawhat_Luffy_ 4 күн бұрын
महाराष्ट्रच भल होईल 💯🙏🏻🚩
@prafullmogham2339
@prafullmogham2339 3 күн бұрын
राज साहेब उद्धव साहेब एकत्र या महाराष्ट्र वाचवा
@PiyushPatil-r1e
@PiyushPatil-r1e 3 күн бұрын
राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले तर महाराष्ट्रात विजय आपलाच आहे
@abhisheksalunkhe1668
@abhisheksalunkhe1668 4 күн бұрын
भाजपने गोड बोलून घोडा लावला...फक्त उद्धव ठाकरे यांना शिव्या दिल्या...आता मनसेच चिन्ह आणि दर्जा सुद्धा जाईल
@sayliyerunkar5049
@sayliyerunkar5049 Күн бұрын
खरच राज ठाकरे साहेब आणि बिग उध्दव ठाकरे साहेब तुम्ही दोघे या सामान्य जनतेसाठी
@suryakantkondye2315
@suryakantkondye2315 4 күн бұрын
राज साहेब व उध्दव साहेब एकत्र या अख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ajitchetole7820
@ajitchetole7820 2 күн бұрын
राज ठाकरे यांची भाषणं आणि शिवसेनेची संघटना एकत्र आल्याने खरोखर एक मास्टर स्ट्रोक असेल
@dayanandgawandi9469
@dayanandgawandi9469 4 күн бұрын
राज साहेब. 2029..madhey मुख्यमंत्री होणारचं. ...
@singingmachineentertainments
@singingmachineentertainments 4 күн бұрын
😂
@harshad1951
@harshad1951 4 күн бұрын
Katin ahe
@amitpatil8875
@amitpatil8875 4 күн бұрын
तुझी इच्छा पूर्ण हो पण आताचे चित्र बघता तसे दिसून येत नाही ठाकरे बंधू एकत्र आले तर चित्र बदलेल
@arshvlogger2701
@arshvlogger2701 4 күн бұрын
😂
@kalpeshkrushnamithbavkar6694
@kalpeshkrushnamithbavkar6694 4 күн бұрын
माझी सुद्धा यापुढे कॉमेंट अविश्वसनीय तूर्तास एवढंच 😅
@Amchi_Mumbai.
@Amchi_Mumbai. 3 күн бұрын
Bjp ने दोन्ही भाऊंना राजकारणातून संपवले... दोघांचा इगो आडवा येतो आता तरी सुधारा रे
@pramodjadhav7030
@pramodjadhav7030 4 күн бұрын
Sir Tumi barobar aahe
@amarbhojane1783
@amarbhojane1783 18 сағат бұрын
हे दोघे एकत्र आले नाहीत तर अजून तळागाळात जातील महाराष्ट्राला तुमची गरज आहे
@shamfiske4229
@shamfiske4229 4 күн бұрын
आपली माती,आपली माणसं, करू मराठीसाठी अजूनही काबाडकष्ट, भले होऊ त्यात आम्ही नष्ट, परंतु लक्षात ठेवा एक गोष्ट, मोडून पडला संसार तरी, मोडणार नाही कणा, पाठीवरती हात ठेवुनी, पुन्हा एकदा लढ म्हणा, पुन्हा एकदा लढ म्हणा... जय हिंद,जय महाराष्ट्र 🙏
@yuvrajbavadhane3728
@yuvrajbavadhane3728 4 күн бұрын
राजु खांडेकर आपले आभार
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 4 күн бұрын
शिवसेना संपवता संपवता स्वतः राज ठाकरे संपले आहेत, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष जनतेच्या मनातला आहे, त्याला कपट कारस्थानानी संपवण्याचा प्रयत्न केला आहे, पण शिवसेना कोणाच्या बापाला संपणार नाही ठेवा लिहून..
@Jjm8251
@Jjm8251 4 күн бұрын
शिवसेना उध्दव ठाकरे नी स्वतः संपलवली आहे .... राज ठाकरे च अजून कधी सुरुवात च नाही झाली तर संपणार कशी? पण जेव्हा सुरुवात होईल तेव्हा ती कधीच संपणार नाही...... पण शिवसेना यशाला घाठून पण जोरात कोसळली खाली आणि ते त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वामुळे....
@frozenlove3198
@frozenlove3198 4 күн бұрын
Are MNS chi surwatach honar nahi.. mhatara zala raj
@amitpatil8875
@amitpatil8875 4 күн бұрын
अरे मूर्खानो आपण आपल्यात भांडतोय पण खरे मूर्ख दोघे भाऊ आपसात भांडून महाराष्ट्रातली ठाकरे ब्रँड संपवले एकत्र आले तर कोणीच समोर नाही राहणार पण ह्यांना सांगणार कोण आपण आपल्यातच भांडतोय म्हणून ही आज ची परिस्थिती मुंबई मध्ये मराठी टक्का कमी झाला ह्याचा पण विचार करा
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 4 күн бұрын
@@Jjm8251 शिवसेना कोसळली म्हणण्या पेक्षा विचार कर, शिवसेनेकडे आमदार फक्त पंधरा होते, त्यात नाव चिन्ह चोरले तरी विस आमदार निवडून आले, म्हणजे काही म्हटले तरी पाच वाढले, राज ठाकरेंनी साधारण १२५-३० जागी लढले आणि ० मिळाला पक्षाला बावीस वर्षे झाली, थोडा विचार करा, जो माणूस दुसऱ्यांना संपवायला तिसऱ्याला मदत करतो त्याचे हेच हाल होतात, शिवसेना पराभूत झाली नाही, तीला कटकारस्थान सत्ताधाऱ्यांनी हरवले आहे..
@JayramSawant-jl5cy
@JayramSawant-jl5cy 3 күн бұрын
नक्की एकत्र यावे ही संपूर्ण महाराष्ट्रातची इच्छा
@rohitkumbhar8623
@rohitkumbhar8623 4 күн бұрын
हे सर्व बिन शर्ट पाठिंबा. शरद पवार. यांना सोडुन. एकत्र आले तर .. महायुती काहीच वाकड करू शकत नाही..
@manasmekhe4851
@manasmekhe4851 3 күн бұрын
दोघांनी एकत्र यावे ही काळाची गरज आहे 💯🚩
@yogeshkatkade3115
@yogeshkatkade3115 3 күн бұрын
समाज हितासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी तसेच गेलेले वैभव, अस्मितता पुन्हा मिळवण्यासाठी दोन्ही ठाकरे साहेबांनी एकत्र यावे ही अपेक्षा.
@AjitSatpute-j4r
@AjitSatpute-j4r 3 күн бұрын
राज साहेब उद्धवसाहेब एकत्र या जनता पण हा दिवस बघण्याची वाट बघते जय महाराष्ट्र जय मनसे
@anujakawale6484
@anujakawale6484 4 күн бұрын
राज साहेब आम्ही कायम तुमच्या सोबत जय मनसे ' जय महाराष्ट
This Game Is Wild...
00:19
MrBeast
Рет қаралды 186 МЛН
Can You Find Hulk's True Love? Real vs Fake Girlfriend Challenge | Roblox 3D
00:24