Ekanth Shinde Shrikant Shinde Majha Katta : महाशक्तीचा उलगडा महाकट्ट्यावर ABP Majha

  Рет қаралды 355,660

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 203
@GangadharBaddelwar-i6i
@GangadharBaddelwar-i6i Жыл бұрын
साहेब आपणास एकदा मला प्रत्यक्ष भेट ध्यावीसी वाटते. आपन आदर्श आहात. रि.कर्म लोककलावंत जी.बी. बल्लारपूर. चंद्रपूर.
@omkarjavkar2516
@omkarjavkar2516 10 ай бұрын
मी ही कल्याण ला रहातो.. तिथला पत्रीपुल खुप खुप छान बांधला आहे.. 👍👍
@jaisinghnikam8049
@jaisinghnikam8049 Ай бұрын
जय. महाराष्ट्र. साहेब.तुमि. मोठया. मानाचे. आहात. तुमाला. मनाचा मुजरा
@sameer838
@sameer838 11 ай бұрын
धर्मवीर एकनाथ शिंदे साहेब ❤❤❤
@dattakurundkar5749
@dattakurundkar5749 Жыл бұрын
साहेब छान काम करत आहात cm म्हणून 🙏🙏🙏🙏
@rammm993
@rammm993 Жыл бұрын
ठाकरे कुटुंबीय मुळे तुम्ही हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला माहिती आहे
@deepamotewar6404
@deepamotewar6404 Жыл бұрын
पितापुत्र दोघेही अगदी शांत,संयमी,कुठेही पदाचा गर्व नाही. फक्त लोकांसाठी जगणे हेच ध्येय .त्यामुळे लोकप्रिय आहेत शिंदेसाहेब नि श्रीकांत शिंदे.
@vitthaldatre2658
@vitthaldatre2658 Жыл бұрын
खूप छान माहीती दिली
@shreeram1664
@shreeram1664 Жыл бұрын
❤❤ मा.मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद लाभले हे त्यांच्या बंडा पेक्षा त्यांचे श्रमाचे/कामाचे ईश्वराने दिलेले हे फळ आहे असे मला वाटते.❤❤❤❤❤
@rameshwarsalunke
@rameshwarsalunke Жыл бұрын
छान इंटरव्ह्यू....... मज्जा आली
@sangeetabrahmane5553
@sangeetabrahmane5553 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤
@pranavabuj2020
@pranavabuj2020 4 ай бұрын
महाराष्ट्राला लाभलेले चांगले एकनाथ शिंदे साहेब ,,,,,,,,💯
@vivekanandshinde7365
@vivekanandshinde7365 2 ай бұрын
Down to earth cm and family..,🙏
@manjunathpatil306
@manjunathpatil306 Жыл бұрын
Straight forward and down to earth 😊
@leelachandpatil6713
@leelachandpatil6713 Жыл бұрын
@ushakale8656
@ushakale8656 Жыл бұрын
श्रीकांत तुम्ही खासदार म्हणून काम करणार की डॉ म्हणून रुग्णांनाची सेवा करणार.
@Vpawar7
@Vpawar7 Ай бұрын
आम्ही पण सितारचे आहोत. गर्व आहे.साहेब सातारचे आहेत.जय हिंद जय महाराष्ट्र.जय सातारा
@Joker-iy6hv
@Joker-iy6hv Жыл бұрын
खूप छान काम ,,,, नाहीतर काही CM बनून पन घरात बसून होते ,, Dr शिंदे यांनी सगळे बाहेर काढले 🤣🤣🤣🤣
@shridevigajbhar36
@shridevigajbhar36 Жыл бұрын
🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉
@tryambakekalinge5083
@tryambakekalinge5083 Жыл бұрын
👍👍
@maheshgidde4718
@maheshgidde4718 Жыл бұрын
Super cm ❤❤❤
@AjinkyaPatil-p6j
@AjinkyaPatil-p6j Жыл бұрын
Khtrnak manus
@kirtikarane5190
@kirtikarane5190 8 ай бұрын
Great CM eknath Shinde...pure genuine man
@manishakarnik3670
@manishakarnik3670 Жыл бұрын
Straight forward and down to earth cm..very proud of you sir.
@dr.vaishalibhaganagare5287
@dr.vaishalibhaganagare5287 Жыл бұрын
Father , son duo.. amazing...
@mangeshmore9029
@mangeshmore9029 Жыл бұрын
57:00 वाघाला शिकरीपासून आणि मराठ्याला शेती पासून दूर ठेवणं अशक्य आहे ❤❤❤
@indian4928
@indian4928 Жыл бұрын
Only eknath shinde and Devendra fhadnvis 🚩🌷🌷🚩🚩🚩
@rameshwarmunde2695
@rameshwarmunde2695 Жыл бұрын
शिंदे साहेब चांगला माणूस आहे
@vikaspawar1636
@vikaspawar1636 7 ай бұрын
एक वडील कसे असावे आणि मुलगा कसा असावा हे उत्तम उदाहरण 🙏🙏👏
@swapnilbhosle599
@swapnilbhosle599 Жыл бұрын
Great CM ❤ proud to be Satarkar ❤🎉
@pravintipale1597
@pravintipale1597 Жыл бұрын
Tttttt4tt Yy T My kyy vvn5 6 Mv. .8ctvc... vv 😆😆😂😂😂🤣😂😂🍉🍋🍞🍋🍞🍞🍞🍞🍞🍔🍔 G6 h j&0'__|√😂😂😂🤣😆 Fff L D c ct4 Y600gv hhgghy6yy ujjh6 hyh ygh Jjjj63bt vvg
@ujwalababar8103
@ujwalababar8103 Жыл бұрын
नबर वन
@rahulpatankar6138
@rahulpatankar6138 Жыл бұрын
Commendable Mr. Khandekar.
@dr.vaishalibhaganagare5287
@dr.vaishalibhaganagare5287 Жыл бұрын
Hatts off to CM n his personality❤
@sanjayshinde4300
@sanjayshinde4300 Жыл бұрын
Great and quality Chief Minister of Maharashtra, Eaknath Shinde.
@vinodmohane1934
@vinodmohane1934 Жыл бұрын
Great Chief minister of Maharashtra, Eknath Shinde Saheb 👍👍
@ashwinshah9541
@ashwinshah9541 Жыл бұрын
Hjuuuiiii
@akshaypatil8901
@akshaypatil8901 Жыл бұрын
great cm
@mgbbgm
@mgbbgm Жыл бұрын
His speeches and conversations are always impressive.
@kunal6766
@kunal6766 Жыл бұрын
Penguin peksha bara
@mikedesi5513
@mikedesi5513 10 ай бұрын
Penguin fakt mashe khato
@sambhajipawar836
@sambhajipawar836 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@kokancashew247
@kokancashew247 Жыл бұрын
Abp माजा कट्टा 🙏🙏🙏👌🏻
@alkashinde6144
@alkashinde6144 Жыл бұрын
Great shinde sir n shrikant sir
@chiragpitaliya7580
@chiragpitaliya7580 Жыл бұрын
Eknath shinde saheb
@malatidixit696
@malatidixit696 Жыл бұрын
Khup chan patel ase doghehi bolat ahet.mast.
@spatil9801
@spatil9801 Жыл бұрын
V all Maharashtra with CM Eknat shinde saheb ❤❤❤❤
@priyajoshi6284
@priyajoshi6284 Жыл бұрын
गगडडखखखखडख
@rajarchnakokare9756
@rajarchnakokare9756 Жыл бұрын
My favourite CM
@somnathgodkar4720
@somnathgodkar4720 Жыл бұрын
Ek like dnyanda sathi😊
@nileshgoud3731
@nileshgoud3731 Жыл бұрын
Whatever he has done it is past but great leader and best cm
@sairaj1590
@sairaj1590 Жыл бұрын
Only shinde Saheb 🙏🙏👍
@leelachandpatil6713
@leelachandpatil6713 Жыл бұрын
Great cm ❤
@vilassavant700
@vilassavant700 7 ай бұрын
Best politician
@akshaysav1061
@akshaysav1061 3 ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब❤ आपला मुख्यमंत्री ❤
@vaibhavwagh6242
@vaibhavwagh6242 Жыл бұрын
Only shinde❤❤
@कोकणस्वार
@कोकणस्वार Жыл бұрын
Ed सीबीआय चा धाक दाखवून सगळ्यांना गोळा केलं हे पण सांगा जनतेला
@sudhirshimpi7172
@sudhirshimpi7172 Жыл бұрын
खांडेकर लाज वाटायला पाहिजे पत्रकारिता करता का हुजरे मुजरे
@rahulpande6892
@rahulpande6892 Жыл бұрын
Eknath shinde saheb ❤🎉
@ravikantshingade6712
@ravikantshingade6712 Жыл бұрын
अनुभवच घेऊन जावा नाहीतर पूर्ण टीम चॅनलची घेऊन😂
@pawarm220
@pawarm220 6 ай бұрын
हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरोधात सत्तेच्या मोहापायी सोनिया पवार यांच्या दावणीला उध्दव ठाकरे गेले सत्तेसाठी बाळासाहेब यांचे माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हे उध्दव ठाकरे बाळासाहेब यांचे विचार विसरले
@putin4579
@putin4579 Жыл бұрын
54:27
@dhanyakumarpatwa5691
@dhanyakumarpatwa5691 Жыл бұрын
11.वर्ष पुर्ण केले त्यास शुभेच्छा धन्यकुमार राजमल पटवा प्राणिमित्र भगवंत अंबऋषी नगरी तीर्थ क्षेत्र बार्शी जिल्हा सोलापूर महाराष्ट्र
@मिहीरकुलकर्णी
@मिहीरकुलकर्णी Жыл бұрын
Youth Icon Dr. Shrikant Shinde...❤
@jyotidoke4590
@jyotidoke4590 Жыл бұрын
Great sir shinde c.m👍👌😍
@rameshwarsalunke
@rameshwarsalunke Жыл бұрын
ABP MAZA CHE ABHINANDAN
@sudhabhave4630
@sudhabhave4630 Жыл бұрын
मंत्रीपद सोडून अभद्र युतीतून बाहेर पडलात शिंदे साहेब .तुमचा अभिमान वाटतो.एरवी बातम्या वगैरे 4-5 वर्षापूर्वी सोडलाय. पण काही माणसांची मुलाखतच फक्त कट्ट्यावर पहाते.
@Pankaj_Dange
@Pankaj_Dange Жыл бұрын
शिंदे साहेब ⛳
@kokancashew247
@kokancashew247 Жыл бұрын
एकनाथ शिंदे चा मी फॅन झालोच आहे,,, आत्ता त्यात भर पडली
@patilgunjal3355
@patilgunjal3355 Жыл бұрын
Great c m saheb 💪💪💪
@Himani_Bhuvanesh
@Himani_Bhuvanesh Жыл бұрын
Rajiv Khandya - तू सगळ्यांना अरे तुरे का करतो बे
@pawarm220
@pawarm220 6 ай бұрын
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेल्या जनतेच्या कामांचे फळ परमेश्वराने त्यांना दिले आहे
@anishringarpure4741
@anishringarpure4741 2 ай бұрын
घराणेशाही म्हणणारे स्वत:ची घराणी मोठी करताहेत.डौक्टर आहेस तर डौक्टरकि कर उगाच राजकारणात कशाला उचापती करताोस
@kalpanapawar3625
@kalpanapawar3625 Жыл бұрын
❤❤Shide saheb
@namratas1929
@namratas1929 Жыл бұрын
Shrikant while telling about sad incident really felt sad.He is also sentimental like his father.
@sagardalvi4953
@sagardalvi4953 Жыл бұрын
Eknath shinde Don ❤
@cricketloveryash5276
@cricketloveryash5276 Ай бұрын
😆
@AshokDanawale
@AshokDanawale 10 ай бұрын
शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजेत महाराष्ट्र चा विकास तेच करू शकतील त्यांना काम करायचे पद्धत माहीत आहे त्यांनी अगदी थोड्या कालावधीत बरीच कामे केली आहेत पण लोकांनी ही त्यांना पाठींबा दिला पाहिजे तसं बघितल तर त्यांनी दुःख ही बरेच भोगले आहे त्यांना महिती पण आहे महाराष्ट्र चा विकास तेच करतील
@kunaltamhan
@kunaltamhan 11 ай бұрын
Aapla manus Shinde Saheb
@pushprajwaghmare9902
@pushprajwaghmare9902 Жыл бұрын
महाराष्ट्राचा राजकारणाचा दर्जा कितपत आता घसरलेला आहे महाराष्ट्राचा लोकांनी महाराष्ट्राच्या जनतेने बघायला पाहिजे बघायला गेले तर आजच्या घडीला महाराष्ट्र मध्ये खूप बदल होत आहे फक्त मी काम करतो मी काम करतो मी काम करतोय त्याच्यावरती काय नसतं आपण केलेले काम कधी सांगून दाखवायचं नसतं तुम्ही काम केलेल्यात नाही लोकांना दिसून येत ज्या बाळासाहेबांनी ज्या उद्धवसाहेबांनी आपल्याला मोठं केलं त्यांनाच तुम्ही आजच्या घडीला काहीही समजतात राहिली गोष्ट खासदारांची खासदार आत्ता देखील बोलत असताना कट्ट्यावरती भीतीच्या दडपणाखाली बोलतात असं का प्रामुख्याने हे जाणवते
@anilaragade3107
@anilaragade3107 Жыл бұрын
मिंधे साहेब हे कुनाच्या घरण्यावर मोठे झालात हे आयुष्य भर विसरु ⛔⛔⛔⛔
@SS-cz7nj
@SS-cz7nj Жыл бұрын
कुठलं रे. मग आता त्याचे काय? एकदा तिकीट मिळाले असेल पण मग नंतर जिकंत आले ना सर्व निवडणुका आपल्या कर्तृत्वावर.
@jitendramane8259
@jitendramane8259 Жыл бұрын
मिंधे नको बोलू .तू पण कोणाचा तरी मिंधा असशील. आपन सर्वच जण कोणाचे तरी मिंधे आहोत.
@ujwalapatil6297
@ujwalapatil6297 Жыл бұрын
करोना मध्ये अख्खे जग घरी होते काय सांगताय अगोदरचे cm घरी बसून होते
@shailajadabholkar8732
@shailajadabholkar8732 Жыл бұрын
अगदी बरोबर
@mrunalinijoshi6407
@mrunalinijoshi6407 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@ravikantshingade6712
@ravikantshingade6712 Жыл бұрын
मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला फक्त आश्वासने दिली कामं केलेली नाहीत मुख्यमंत्री सडक योजना अन्य
@PratikBandal-u8f
@PratikBandal-u8f Жыл бұрын
पाठीत खंजीर 😢
@kanikajain8965
@kanikajain8965 4 ай бұрын
Rustomjee acura thane area road build by rustomjee was all ok but TMC don't know why rebuild roads here with low quality.. Seems many kept their cut.. Pls check everyone bank account n repair roads... Also do something to reduce shops rent 🙏
@Seema_more12
@Seema_more12 Жыл бұрын
गरीबांचा नाथ
@rajeshhaldankar9581
@rajeshhaldankar9581 Жыл бұрын
कल्याण डोंबिवली मतदार संघ खरा चेहरा हा आनंद परांजपे यांचा होता पण त्याला कट्ट्यासारखा दूर केले आणि हे पार्सल आणून ठेवले.
@ShankarTalekar-k6u
@ShankarTalekar-k6u Ай бұрын
Great man shinde saheb cm
@chhayataralkar6602
@chhayataralkar6602 Жыл бұрын
हे सगळं बोलणं ठाकरे यांच्या बरोबर असताना प्रभावी झालं असतं अशा पद्धतीने गद्दारी केल्या मुळे हे सगळं निष्प्रभ आहे. तुम्ही पूर्वी strong होता पण आता दगड (टणक, भावना शून्य) झाले आहेत
@rajupisal628
@rajupisal628 10 ай бұрын
ज्ञानदा कदम मॅडम चा आवाज खूप छान आहे
@mikedesi5513
@mikedesi5513 10 ай бұрын
Shinde sahib masli bajarant kam karaycha chan mashe awadtat ka
@AjinkyaPatil-p6j
@AjinkyaPatil-p6j Жыл бұрын
Khrokhar sangto ha manus khup. Changla. AAhe
@anaghji9626
@anaghji9626 Жыл бұрын
Khar khur sadh marathi kutumb , garibitun, kashtatun waar aalele . Shrikant chya matoshrinni kharach kasht kele tyanna namaskar.
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 Жыл бұрын
Mr. Shinde is always great than uddhav .
@Yesaji_Kank
@Yesaji_Kank Жыл бұрын
ज्ञानदाजी तुमचं लग्न झालय ?
@nikhilpandit8956
@nikhilpandit8956 3 ай бұрын
दिघे दिघे काय करता।
@prakashpawar9786
@prakashpawar9786 6 ай бұрын
नावाचा मिनिंग कळतोका तू रिकसा चालव
@subhashnile2337
@subhashnile2337 Жыл бұрын
mBBS. Aahe na? Degree vikata ghetali te sanga
@subhashnile2337
@subhashnile2337 Жыл бұрын
As per sons comments
@sanjayghodake8007
@sanjayghodake8007 Жыл бұрын
दिघे साहेबांचे पांग फेडलेपिता पुत्रांना महाराष्ट्र आपल्याला कधीही माफ करणार नाही हे लक्षात ठेवा याचे फळ आपल्याला याचे फळ आपल्याला नक्कीच मिळेल
@aniketmane1309
@aniketmane1309 11 ай бұрын
Kutrya
@anishringarpure4741
@anishringarpure4741 2 ай бұрын
@@aniketmane1309 घराणेशाही म्हणणारे स्वत:ची घराणी मोठी करताहेत.डौक्टर आहेस तर डौक्टरकि कर उगाच राजकारणात कशाला उचापती करताोस
@कोकणस्वार
@कोकणस्वार Жыл бұрын
सांगायला पण लाज नाही वाटत १० महिन्यापूर्वी काय झाले ते तुम्ही आणि तुमच्याबरोबर गेलेले आमदार यांना जनता माफ नाही करणार लोकांचा तळतळाट आहे
@chinmaykshirsagar1950
@chinmaykshirsagar1950 Жыл бұрын
गप बुल्या 😂
@bhaipatil9232
@bhaipatil9232 Жыл бұрын
😢
@jitendramane8259
@jitendramane8259 Жыл бұрын
ओन्ली शिंदे साहेब
@jitendramane8259
@jitendramane8259 Жыл бұрын
तळतळाट नाही जनतेचा आशीर्वाद आहे.
@SS-cz7nj
@SS-cz7nj Жыл бұрын
कलादर्शन - अरे तूझ्या उद्धव ला लाज नाही वाटली बाजप बरोबर युती केली 2019 मध्ये मोदींचा photo लावून मत मागून आमदार नीवडून आणले. स्वतः लायकी नसताना लबाडीने युती मोडून ओरबाडून CM खुर्चीवर बसला. फक्त दोन दिवस total 2.5 तास मंत्त्रालयात गेला. 🏠🐓नुसता 2.5 वर्ष घरात बसला. झेपत नव्हते तर सोडावं पद गोचीड cm खुर्चीसाठी 🤭🙄🤔करोना peakver असताना आरोग्यमंत्री Dr टोपे चा फोन उचलत नव्हता. हे जेव्हा मीडिया त सांगितल्या वर उचलायला लागला. करोनात सम्पूर्ण देशात रुग्ण, आणि मृत्यूत no.1 आपल्या राज्याचा ह्या आळशी, नाकाम माणसाने लावला.वाझे वसुली, 2 वृद्ध साधु हत्या, अर्णब, कगना खोट्या केसेस, मान्सू्ख हिरेन खून, सुशांत खून, दिशा सलियन आत्महत्या मग खून,अंबानी 🏠 खाली स्पॉटके,2 मंत्री जेल मध्ये.... जनता कसली करतेय माफ. सर्वांचा तळतळाट भोगतोय ... 2,3 ऑपेरेशनs ढासळलेली💪🏠🐓ची आता सर्व लोकच बघत आहे तळतळाट काय असतो ते नाव नाही पक्षाचे, चिन्ह नाही पक्षाचे, आणि आणि आता कोर्टाचा निकाल लागयचा आहे. चीफ Judje same आहे रे अर्णब case चे धनंजय चंद्रचूड. आठवते ना अर्णब case मध्ये उद्धव सरकार ला कशा 🦵 घातल्या होत्या.🤭🙄🤣🤣🤣
@prakashpawar9786
@prakashpawar9786 6 ай бұрын
आणि mu एंट्रवी घेतोय
@anaghji9626
@anaghji9626 Жыл бұрын
CM Shinde sahebancha sadhepana, pramanik pana aawadto. Shrikantjincha muddesud bolna, uchh shikshanacha prabhaw aani atmawishwas chhan. Asi uchh shikshit marathi mule rajkarnat hawit.
@anil.bhagatbhagat1608
@anil.bhagatbhagat1608 Жыл бұрын
एकनाथ.आता.तरी.भाव.कमी.कर. गॅस.चा..नाय. तर.तुला.शाप. ला गल.महिलांचं
@manseeshirke3802
@manseeshirke3802 Жыл бұрын
Ky questions aahet🙄
진짜✅ 아님 가짜❌???
0:21
승비니 Seungbini
Рет қаралды 10 МЛН
Thank you mommy 😊💝 #shorts
0:24
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 33 МЛН
I Sent a Subscriber to Disneyland
0:27
MrBeast
Рет қаралды 104 МЛН
진짜✅ 아님 가짜❌???
0:21
승비니 Seungbini
Рет қаралды 10 МЛН