देव माणूस,,, जिल्हातील कोणत्याही माणूस जाईल तर 💯 काम करतात. मेडिकल काम असो की बदली असो, कोणतेही काम असो काही लाभाची अपेक्षा नाही असा नेता..आमदार असावं तर असा ,
@JayKale-d9t2 ай бұрын
गिरीश भाऊन सारखा विनम्र आणि संकट मोचक कुठेच नहीं बघितला 💯
@shailendrapatil43383 ай бұрын
कोणतेही जातीचा support नसताना 6 वेळा निवडून येणे ही खुप महत्वाची गोष्ट आहे. गिरीश महाजन यांना हलक्यात घेवू नये.
@junedpatwekar75133 ай бұрын
❤
@junedpatwekar75133 ай бұрын
❤
@maheshchaudhari51743 ай бұрын
❤
@tarunpatel48013 ай бұрын
❤💪👌👌
@jayantpatil99683 ай бұрын
Right 👍👍👍
@shobhashirur13433 ай бұрын
कधीतरी सर्व सामान्य शेतकऱ्यांना आपल्या कट्ट्यावर बोलवा
@जयभारत-ह8ड3 ай бұрын
गोदी चॅनल आहे कहीही मागणी करू नका😅😅😅
@MandyNaswale3 ай бұрын
Shetkari evdha rikama nahi bhava,
@vilasmakode69462 ай бұрын
😊😊😊😊😊😊@@MandyNaswale
@vilasmakode69462 ай бұрын
😊😊😊
@vilasmakode69462 ай бұрын
😊😊😊😊@@MandyNaswale
@RoshanPatil-o3d2 ай бұрын
गिरीश भाऊचा प्रवास अविरत जनसेवेचा...!! ध्यास सर्वांगीण विकासाचा....!!
@kisankamble39593 ай бұрын
महाजन सर तुम्ही किती खुलाशे द्या,जनताच तुम्हाला घरी पाठविणार.
@yogeshgarud76003 ай бұрын
Jop bala tu swapn bgh fkt😂😂😂
@aniketkkkkk23803 ай бұрын
Bhau la ghari bsavayla shard pawar la 4 jnm ghyave lagtil
@Jijtioiggtyuiggf3 ай бұрын
Girish Bhau🔥🚩
@ravindrachavan38133 ай бұрын
संकटमोचन महाजन साहेब आपण आणि फडणवीस साहेब यांनी निष्ठावान नेते एकनाथ खडसे साहेब यांना राजकारणातून संपवले आहे, भाजपा वाढवण्यात कोणाचा हातभार होता,हे महाराष्ट्राला माहित आहे.
@pruthvirajrajput67753 ай бұрын
गिरीश भाऊ चा गेम झालाच पाहिजे
@SatishZende879323 ай бұрын
पिस्तुल्या फर्दापूर लफड्यात नाथाभाऊ ने वाचवलं होतं ते पण सांगा 😂😂😂😂😂😂😂😂
@RajeshRatne-m8v2 ай бұрын
गिरीश भाऊ तुम्ही पुढे चालत रहा आम्ही सर्व तुमच्या सोबत आहे ❤
@JanvhiBhamre2 ай бұрын
मदतीला धावून येणारा एकमेव व्यक्ती गिरीश भाऊ 💯
@arvindkavathe79113 ай бұрын
गिर्या माजन चा माज येणाऱ्या विधानसभा मध्ये जामनेर ची जनता उतरवणार ✍🏻🔥🔥🔥🔥🔥
@gopalchaudhari16783 ай бұрын
याला❤अस्लील वृत्तीचा. नाद. आहे.
@prrrr.....s3 ай бұрын
70 हजार कोटींचा आरोप असलेले चालतात पण 3 कोटीच्या तथाकथित जमिनीचा आरोप आपल्याच तथाकथित समाजसेवक कडून असलेले आरोप असलेले खडसे साहेब म्हाजना ना चालत नाहीत
@sanjaysingpatil72713 ай бұрын
६ वेळा निवडुन एकही प्राेजेक्ट आणला नाही .राेजगार नाही नाच काम करताे..सिडी..गाजतय
@MandyNaswale3 ай бұрын
Uddhav thakre chi mistake, Teva alti palti nasti keli, tr BJP ne pn nast kel dada
@JayeshKalyankar-h2c2 ай бұрын
प्रत्येक जवाबदारीत आपले गिरीश भाऊ सर्वात पुढे
@KamleshPathak-q7w2 ай бұрын
संकट मोचन गिरीश भाऊ महाजन ❤️💯
@RakeshPatil-s2p3 ай бұрын
गिरीश महाजन यांनी जी प्रतिक्रिया एकदम योग्य वाटते, एकनाथ खडसे जळगाव च राजा आहे का, झोप घरी नाहीतर अजून अटॅक येईल
@SaurabhHanskare2 ай бұрын
गिरीश भाऊ महाजन आहेत म्हणून जामनेर शहर मध्ये विकास आहे...🙏🏻🙏🏻
@jayantnitsure93963 ай бұрын
गिरीश महाजन ची मुलाखत पाहून एक सभ्य सुसंस्कृत व नम्र माणूस व विश्वासार्ह व्यक्ती.
@marutidevale7913 ай бұрын
लवकरच घरी घेऊन जा, तुझ्या कामाचा घरगडी आहे 😂
@roshanpatil7863 ай бұрын
पिस्तुल्या पडलाच पाहिजे !!!😂😂😂
@aaryamanpatil74543 ай бұрын
तू नाथाचा चमचा आहे का?
@yogeshgarud76003 ай бұрын
Jop bala tu swapn bgh flt😂😂😂
@dmgs81163 ай бұрын
तुझ्या गांडीला पिस्तुल लावलं पाहिजे🤣🤣
@dmgs81163 ай бұрын
तुझ्या गांडीला पिस्तुल लावलं पाहिजे🤣🤣
@Jayeshpatil-s8x3 ай бұрын
Nakkich padnar👍
@UmeshBhoi-e9k2 ай бұрын
कोणती पण टेस्ट कितीही वेळा करा आमचा नेता गिरीश भाऊ त्यात कधीच सापडणार नाही कारण त्यांचं व्यक्तिमत्व स्वच्छ आहे...💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
@SarkhakMahalle2 ай бұрын
मतदारांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर गिरीश भाऊ
@sudarshanpatil2593 ай бұрын
जामनेर मध्ये धरण बांधले नाही , काही शासकीय महाविद्यालय आणले नाही , टेक्सटाईल पार्कच काय झालं ? , कपाशी ला सोयाबीन ला भाव नाही ...एवढे वर्ष मंत्री राहून काय केलं? बिबट पकड , ट्रक वर चढ , ह्याला फोड , त्याला लपव..ही मंत्रीची कामे आहेत होय😅
@yogeshgarud76003 ай бұрын
Ye jamner mdhi bhau mg kalal hukumi ekka kon ahe te kalal🤣🤣🤣🤣
@tushkaringale10543 ай бұрын
Are jamner mdhe khup badal zhalel aahe tu ky zopla aahe ky .... Jalgaon dist mdhe top cha taluka aahe raste, colleges n etc mdhe
@yogeshpatil69243 ай бұрын
Ho jatu साल्या भाऊ नी 4 मेडिकल कॉलेज आणले आहे aik आता Gorvment medical College 1 Gorvment aayurved college 2 Gorvment homeopathy medical college 3Gorvment दंत 4 पूर्ण medical हब आणले bhau ni jamner vikas bag aata are bhau आरोग्य दूत आहे रे साल्या तुम्ही तुम्ही किती भी आणारे जामनेर ये फक्त भाऊ च आहे challeg तुम्हाला किती ताकद lava yril tr aamchya bhau are aamchya गरिबांची ताकद sarvi takad bhau sobat aahe
@AjayVakde-o7j2 ай бұрын
गिरीश भाऊ असल्या वर आम्हाला कसली भीती नही...💯
@Measurement_metrology3 ай бұрын
गिरीश महाजन तुम्ही रक्षा खडसे la तिकिट दिलाच कसा ...माहिती असून की ही एकनाथ खडसे ची सून आहे ...लोकांना yedyat काढणे थांबावा रे
@raghunathmahajan28613 ай бұрын
Right
@sharktankindia27633 ай бұрын
Nahi tar NCP sharad pawar gat kadun khadse yana Ticket bhetla asta ani ...jinkle aste ...yachi nachakki jhali asti ..mhanun Rakshatai la ticket bhetla 🙏
@Measurement_metrology3 ай бұрын
@@sharktankindia2763 I think this is correct ... यांच्या कडे उमेदवार पण नाहीत स्वतः चे 60% तर आयात लोक आहेत भाजप मध्ये
@D_P-j1x3 ай бұрын
बस झाले खडसे खडसे.. गिरीश महाजन जबाबदार मंत्री आहेत.. 15 वर्षा पुर्वी कापूस ला 8 हजार भाव भेटावा म्हणुन 10 दिवस महाजन उपोषण करत होते आता कापूस ला 6-7 हजार भाव आहे. ते विचारावे त्यांना
@marutidevale7913 ай бұрын
या निवडणुकीत हा कोंबडा पडणार, ही सर्पाची पिळावल जिल्हात परवणार नाही. याला रोजगार हमीवर ठेऊ आपण!
@JayDeshmukh-n1g2 ай бұрын
धर्मरक्षणार्थ प्रेरक विचार एक मोठा सन्देश दिल्याबद्दल भाऊ धन्यवाद गिरीश भाऊ
@ganeshbadure9273 ай бұрын
महाराष्ट्रामध्ये राजकारणाची वाट आपण दोघांनी लावली
@kundanpatil70743 ай бұрын
रामकृष्ण हरी..... वाजवा तुतारी... पुर्ण १तास मध्ये विकासा बद्दल काहीच नाही बोलले.
@master1233324 күн бұрын
Gudkyat akkal ...khadsela uttar dyaylay alay as bolot na pahilch 😂😂😂😂
@balajikolage19303 ай бұрын
एकनाथ खडसे भाऊच्या हाताला धरून राजकारणात आले त्यांच्याबद्दल असे वाईट विचार करणे हे शोभत नाही
@Ridu-i5x3 ай бұрын
गिरीश भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@PramodPatil-v2r2 ай бұрын
फिरसे गिरीश भाऊ महाजन ✌🏻
@Atul676743 ай бұрын
गिरीश भाऊ तुम्ही आमच्या मतदार संघात आहे. अता पर्यंत दिले निवडून अता बगु कसे निवडून येतात 😅.
@vishalkhemnar65863 ай бұрын
Bhau ha lai majlay yala pada
@ganeshdhokane58723 ай бұрын
Pada yala
@aaryamanpatil74543 ай бұрын
ऊपरोक्त नालायक
@yogeshgarud76003 ай бұрын
Tujya eka matani yenare nivdun😂😂😂 jhakan julya😂😂
@Atul676743 ай бұрын
@@yogeshgarud7600 झाट्या 1.3 लाख मतदान आहे मराठयाचे जरी अर्धे विरोधात झाले तरी गेम झालं म्हणून समज. 😁 आम्ही पण bjp चे मतदार होतो. अता घ्या शेठ काडून आमची 😅
@danyeshwardeshmukh277727 күн бұрын
लय भारी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kishorlidhure89032 ай бұрын
विधान सभे कडे लक्ष द्या , उठ सुठ नाथाभाऊ ,
@जयभारत-ह8ड3 ай бұрын
बाकी सर्व समाज अवढा मोठा असताना 3,% असणारा हा निवडून येतो याचा विचार करावा बाकी सर्व लोकांनी .. . जागृत रहा आणि यांना हाकला.. ... अहंकार बघा यांचा आणि विचार करा
@drajendra7613 ай бұрын
Te obc aahet brahman nahi khandeshat Mahajan obc aahet
@HimanshuPawar-i7k2 ай бұрын
देव माणूस गिरीश भाऊ महाजन जामनेर ची आन बाण शान ओन्ली वन गिरीश भाऊ
@PramodKhachane3 ай бұрын
नाथाभाऊ ने जर काम केले नाही म्हणून ३०वषे BJP ने कसे सांभाळलं काय बोलतात भाऊ
@patil01233 ай бұрын
बरोबर.
@warthinstarry96453 ай бұрын
म्याडम संकट मोचन नाही लायचाटे व स्वतः च अस्तित्व हरवलेला प्राणी
@yogeshgarud76003 ай бұрын
Ye jamner la mg kalel kon, lalchatya ahe te😂😂😂
@patil01233 ай бұрын
महाजन, खडसेंनी जर काही घोटाळा केला असेल मग ते बाहेर का आहेत ? ते जेल मध्ये असायला पाहिजे. हो की नाही ?
@Measurement_metrology3 ай бұрын
छगन भुजबळ ने पण मुंबई ची एका कुटुंबाची building लुबडाली अंजली दमानिया यांनी हे प्रकरण ओपन केलं मग छगन राव तुमचे मंत्री कसे काय अजित दादा 70 हजार कोटी घोटाळा तरी चालले ...खर काय ते बोला
@marutidevale7913 ай бұрын
ही सगळी टरबुजाच्या मेहरबानीने चाललं आहे, एकदा तो टप्प्यात आला की सर्व बुडात पाय घालून गप्प बसतील, हे हरामखोर वंदनीय बाळासाहेबांचे झाले नाहीत ते मोदीजींचे काय होतील.
@KishorSapkade-h5s2 ай бұрын
खा. उदयनराजे भोसले 2. गिरीश भाऊंनी या त्यांच्या जामनेर भागातील संपूर्ण लोकांना *तळहाताच्या फोडासारखे* सरपंच पदापासून आजपर्यंत जपत आले आहेत. 1:44 ....🙏🏻
@ishwarpatil50053 ай бұрын
अहो भाऊंना विचारा की तुम्ही मुंबई ला पेशंट घेऊन जाता त्याच्या पेक्षा जामनेर मध्ये का नाही आणले एकादी हॉस्पिटल.....
@Dnyaneshwarchaudhari-xc4uf3 ай бұрын
खरं आहे
@pravinahire94573 ай бұрын
😊😊😊❤❤
@kundanamodkar79693 ай бұрын
पूर्ण 1 तास खडसे सहेबान वरच चर्चा चाली 😂😂😂
@studycentre39843 ай бұрын
आता तुमच्या सारख्या सर्व भ्रष्ट राजकारणाला कायमचा घरी बसवायचा आहे मनोज दादा जरांगे पाटील यांच्याविरुद्ध ज्या प्रकारे षडयंत्र करण्यात आलं त्याच्यामध्ये या व्यक्तीचा पण खूप मोठा हात आहे दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी हे लोक नेहमी प्रयत्न करत असतात
@shriramchavare30553 ай бұрын
100 जरांगे आले तरी गिरीश भाऊ ला पाडू शकणार नाही
@krishnadeshmukh75033 ай бұрын
मी tv9 ला सांगू इच्छितो की गिरीश महाजन यांनी चाळीसगाव येथील सिग्नल चौकातील राष्ट्रीय विद्यालयाची जागा हे हजारो विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा भाग होती विद्यार्थ्यांना ग्राउंड राहिले नाही यांनी ती जागा का घेतली कशी घेतली कुठल्या कंपनीच्या नावाने घेतली तिचे मार्केट व्हॅल्यू काय होती हे पण जरा त्यांनी सांगावं राहता जामनेरला जागा घेता चाळीसगावला चाळीसगावचे नाक असलेली जागा त्यांनी घेतली चाळीसगावातील राष्ट्रीय विद्यालयाच्या संस्थेवर असलेली अगोदरची बॉडी आणि काही भंगार लोकांमुळे असे घडले दुसऱ्याकडे बोट दाखवून तथ्य नाही आपल्याही ताटात थोडे का असेना शेन आहे बाकी इतर आम्हाला माहिती नाही कि ताटात किती सेन आहे
@sanjaysingpatil72713 ай бұрын
याने धरणात जमीनी घेतल्या
@satheeshkhairnar10043 ай бұрын
मला असे वाटत आहे कि तुम्ही गिरीश साहेब काय केले हो खान्देश साठी काय योगदान आहे हो तुमच्या बोलण्यात गर्व दिसत आहे
@MachhindraPagar-e7b3 ай бұрын
महाराष्ट्रात भाजप जर वाढवला असेल तर माननीय खडसे साहेब मूढें साहेब प्रमोद महाजन साहेब या तीघांच योगदान आहे तुम्ही सगळे आयत्या बिळावर नागोबा आहात महाराष्ट्राची जनता हुशार आहे काळजी करु नका या वेळेस करेक्ट कार्यक्रम करतील
@rameshwargavhad75993 ай бұрын
साहेब संगणक परिचालक यांना न्याय कधी मिळणार
@nik778803 ай бұрын
Boss Girish Bhauu ❤🔥🔥
@dharmendrarajput87333 ай бұрын
सफाईदार खोटं बोलण्यात हा माणूस पटाईत आहे, पण तरी उन्मेष पाटील, a t पाटील, या प्रश्नामध्ये सगळं उघड पडल आणि फडनवीस ने नाथाभाऊंना त्रास दिला नाही हेही कोणाला पटू शकणार नाही त्यामुळे बऱ्यापैकी हे उघड पडलंय
@dattatrayajadhav31663 ай бұрын
स्वतः च्या राजकीय कारकीर्द संपवण्यात नाथाभाऊ च जबाबदार आहेत.संघटनेपेक्षा स्वतः ला मोठं समजने अंगलट आले.
@tusharrshhinde3 ай бұрын
खडसे बोलले ह्यांना लय नाद आहे😂
@satheeshkhairnar10043 ай бұрын
गिरीश तूझे काय योगदान आहे रे खान्देश साठी रे
@drajendra7613 ай бұрын
Tuza yogdan 1 mata cha ch aahe jra Kami bol
@abhibagul11113 ай бұрын
योगदान नाही म्हणूनच 6 वेळा निवडून आलेत 😂
@AtulKale-t5w2 ай бұрын
बीजेपी चे संकट मोचक गिरीश भाऊ
@rsw1773 ай бұрын
Well done mahajan sir
@mahadeogund2323 ай бұрын
फक्त एक मराठा लाख मराठा
@devendrapatil48303 ай бұрын
हे खर आहे जळगांव जिल्यातील दोन्ही खासदार गेल्या तीस वर्षांपासून निवडून येत आहे भारतीय जनता पार्टी चे जळगांव जिल्यातील लोकं उमेदवार बघून मतदान करत नाहीं फक्त भाजप cha उमेदवार आहे मनहून मतदान करतात कट्टर हिंदुत्वादी जिल्हा आहे जळगांव जील्यात भाजप खुप मजबूत आहे
@JayeshPatil-c6i3 ай бұрын
येडझवे खान्देशी लवड्यांनो विकास नावाची गोष्ट आहे का काही जळगावात मग काही रोजगारासाठी संभाजीनगर पुण्यात घाण करता आहे तुम्ही खान्देशी भय्ये
@gopalchaudhari16783 ай бұрын
गिरीश भाऊच्या पायाखालची वाळू घसरत आहे
@HemantChaudhari-ru2sw3 ай бұрын
Ek Maratha Lakh koti Maratha💯👑🚩
@abasahebpatil46923 ай бұрын
एकच लक्ष मराठा आरक्षण पाटील म्हणतील तेच समाज करेल
@PrawinMarathe-qs4vs3 ай бұрын
हा महाजन गोड बोल्या आणि ढोपर सोल्या आहे
@shivkumarkhichade29573 ай бұрын
आता अजित पवार, अशोक चव्हाण सारख्या लोकांना बर वाचवत आहे तुमचं सरकार
@MadhukarPatil-m6w3 ай бұрын
Shetkarya baddal sanga bhau
@jagadishpawara6943 ай бұрын
यांच्या बोलण्यावरून समजत की एकनाथ खडसे यांच्या गेम केला यांनी
@purushottamvarade90843 ай бұрын
हाच पिस्तुल्या नाथाभाऊ chya पाय पडायचा
@dmgs81163 ай бұрын
तुझ्या गांडीला पिस्तुल लावलं पाहिजे
@ojaszanwar64463 ай бұрын
Are गिरीश डबा पडेल सावकाश रहा आमदार होयचे असेल तर
@PramodKhachane3 ай бұрын
जनाधार फक्त नाथाभाऊचाच
@ramchandrachaudhari58983 ай бұрын
हरिभाऊ जावळे तूझ्या पेक्षा आम्हाला जास्त माहिती आहे हरिभाऊ जावळे आज नाही पण हरिभाऊ काय होते हे तुमच्या पेक्षा आम्हाला जास्त माहिती आहे
@vijaychaudhari38793 ай бұрын
महाजन च मानसिक संतुलन बिघडलं दिसतंय
@vijayuppe65893 ай бұрын
नैसर्गिक संकटावर काय काम केलं महाजन साहेबांनी ते पण सांगा की
@JyotirajitPatil3 ай бұрын
जलसंपदा मंत्री असताना एक ही कामं केले नाही भाऊ
@praveenpatil15963 ай бұрын
Bad lucky, natha bhau jewa water mantri hote tewa jamner madhe tyani sarw kam keli , tyani self admit kele , aapale matdar sodale aani jamner madhe natha bhau ni building, surprise surgical self
@satheeshkhairnar10043 ай бұрын
आहो साहेब ह्या माणसावर भरोसा ठेऊ नका ह्याने खान्देशcm पदा ची संधी हुकवली नाथाभाऊ च्या किती शाळा आहेत गिरीश भाऊ
@BramhadeoBhosale3 ай бұрын
महाजन साहेब कर्मचारी सुनावणी घ्या आचारसंहिते पूर्वी. कर्मचारी यांना न्याय द्या. दिव्यांग कायद्या नुसार दिव्यांग कर्मचारी सुनावणी स प्राध्यान्य द्या.
@nileshdeore74523 ай бұрын
हो हे खरं आहे गिरीश भाऊ वैद्यकीय क्षेत्रात खूप लोकांना मदत करतात ह्याचा मी साक्षीदार आहे
@sanjeevpatil37143 ай бұрын
Only BJP 👍 Only Devendraji 👍 Only Girishbhau 👍
@SaiThakur-z2p2 ай бұрын
Bjp ची आण बाण शान गिरीश भाऊ महाजन ✌🏻
@satheeshkhairnar10043 ай бұрын
आहेना भाऊ माझ्या चाळीसगावात मी शिकलेलो राष्ट्रीय विद्यालयच्या शाळेत काय केले रे बाबा
@NirnayakElgar3 ай бұрын
हा जामनेर मधून पराभूत होणार आहे...याची सीडी बाहेर काढली पाहिजे
@yogeshmisal81253 ай бұрын
100%
@VenomKnowsItAll5 күн бұрын
Kai zala 😂😂😂😂
@sudarshanpatil2593 ай бұрын
रामकृष्ण हरी ...वाजवा तुतारी... ह्या वेळेस करेक्ट कार्यक्रम भाऊंचा होणार...
@satheeshkhairnar10043 ай бұрын
गिरीश तू युट्युब वरच्या कमेन्ट वाचरे बाबा
@AmitAPatil25853 ай бұрын
एकदम बरोबर
@vilasgulabraopatil92483 ай бұрын
गिरीष भाऊ कापूस आणि सोयाबीनच आज भाव काय पाहिजे होता.
@JyotirajitPatil3 ай бұрын
अहंकार वाढला
@bhatuborse13173 ай бұрын
... तुम्ही दोघे देव, आम्ही खोटे.
@prafulkhadse85523 ай бұрын
लाईक किती व कॉमेंट करणारे किती हा विचार करून लोकांनी विचार करावा बाकी.....
@ganeshbadure9273 ай бұрын
अरे आपण सगळे महाराष्ट्राचा पसारा केलात अरे गिरीश महाजन तू आता आलास महाराष्ट्रामध्ये भाजप वाढवण्या मध्ये एकनाथ खडसे यांचा फार मोठा वाटा आहे. तुझी औकात काय
@abhibagul11113 ай бұрын
अभ्यास करा साहेब 1990 साली पक्ष प्रवेश झाला खडसे साहेबांचा आणि त्या वेळीस गिरीश महाजन पक्षाचे युवा मोर्चाचे पदाधिकारी होते जळगाव जिल्ह्याचे...
@ranjitbeldar61433 ай бұрын
भाऊ बरोबर बोलतोय आपण
@ulhasbhor193 ай бұрын
❤
@marutidevale7913 ай бұрын
एबीपी टीआरपी वाढवण्यासाठी खोठा प्रयत्न करत लपवाछपी खेळत आहे. सत्ता धीकांरांच्या नावान चांग भलं, विधानसभेला खुप मलिदा भेटेल. करा उदो उदो!
@divakarchaudhary77073 ай бұрын
खडसेंच्या घरात जर सगळे पद पाहिजे असतील तर, तुमच्याच घरात आमदारकी आणि नगराध्यक्ष पद कसे आहे.? ?
@rishikeshpawar7933 ай бұрын
आहो ते सगळं टिख आहे गिरीश भाऊ एकनाथ खडसे विलन आहेत समजू आपण पण मला एक कळत नाही की तुम्ही इंटरव्यू पूर्ण त्यांचबद्दलच बोलताय याचा काय अर्थ काडायचा😂
@satheeshkhairnar10043 ай бұрын
गिरीश भाऊ आरे तू काय आहेस रे तू काय बोलत आहे रं
@kishorpatil7903 ай бұрын
तुमचं कर्तव्य होत.जो इमानदारी पक्षा ने काम करतो.
@yogeshkulkarni883 ай бұрын
Girish bhai...jindabad❤
@NazimnkKhan3 ай бұрын
Hospital kam ke liye king of Maharashtra ❤
@dattatrayidhate30653 ай бұрын
जामनेर मध्ये फक्त गिरीश भाऊ कोई माईका लाल पाड नही सकता
@sadgurushreepremdasmauli89843 ай бұрын
ज्यांनी मोठ केले त्यांच्यावरच उलटलेत
@sanjaysingpatil72713 ай бұрын
हा पडणार
@mahadeogund2323 ай бұрын
जामनेर विधानसभेत दिलीप खोडपे साहेब फिक्स आमदार आहेत