No video

Ajit Pawar Full Speech : अनेक दिवसांनी एकाच मंचावर...ताई-काकांसमोर दादांचं भाषण

  Рет қаралды 459,312

ABP MAJHA

ABP MAJHA

9 ай бұрын

#abpमाझा #abpmajha #isro #gaganyaan #NavratriUtsav2023 #manojjarange #sunilkavle #marathareservation #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #marathinews #maharashtrapolitics #dasaramelawa2023
ABP Majha LIVE | Manoj Jarange Patil | Thackeray vs Shinde | Dasara Melawa | Maharashtra Politics
Navratri Utsav 2023 | Navratrotsav | Garba Dandiya | नवरात्रोत्सव शक्तिपीठ दर्शन | गरबा दांडिया | नवरात्री उत्सव | Maratha Reservation vs OBC Reservation | Shiv Sena MLA Disqualification Case | Rahul Narwekar | CM Eknath Shinde Shiv Sena | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Shiv Sena 16 MLA Disqualification | आमदार अपात्रतेची सुनावणी | ABP Majha | MLA Disqualification Case Hearing | Pawar vs Pawar | Uddhav Thackeray vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil Maratha Protest | Shiv Sena Dasara Melawa | Ajit Pawar | Devendra Fadnavis | OBC Reservation | Israel Palestine Conflict | Gaza Firing | मनोज जरांगे पाटील मुंबई दौरा | Manoj Jarange Patil Mumbai Visit Live Updates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | Mumbai Pune News Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | टॉप न्यूज एबीपी माझा

Пікірлер: 171
@abpmajhatv
@abpmajhatv 9 ай бұрын
🛑एक दसरा, दोन मेळावे | पाहा दसरा मेळाव्यातील घणाघाती भाषणं Eknath Shinde🏹 vs Uddhav Thackeray🔥 | Maharashtra Politics kzbin.info/www/bejne/pXqyn3Z5oc95mtk
@babanmalunjkar2462
@babanmalunjkar2462 9 ай бұрын
सगळेच आदरणीय स्वतः मात्र निरादरनिय
@subhashdhumal2113
@subhashdhumal2113 9 ай бұрын
विद्या प्रतीष्टानच्या शाखा प्रत्येक जिल्ह्यात व्हायला पाहिजे. शेतकरी कष्टकर्याचे मुलांनी शिक्षण घेऊन आपल राज्य 100% साक्षर व्हायला पाहिजे.खुप छान उपक्रम
@शास्त्रीय_मराठा
@शास्त्रीय_मराठा 9 ай бұрын
स्वताच्या परिवाराला कसा फायदा होईल याचा विचार करतात हे लोक. समाज अनी भावकी चा विचार करण नाहीत.
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 9 ай бұрын
आज तुम्हाला सगळं "राजकारण" समजलं. 😊
@pavansawant705
@pavansawant705 9 ай бұрын
साहेबांच्या मागुन राजकारणाला सुरुवात करणारे साधे नगर सेवक असतील, त्यांची सुध्दा संपत्ती वारे माप झाली.
@user-nq6mg3uw6f
@user-nq6mg3uw6f 9 ай бұрын
काही दिवसांपूर्वी एकमेकांवर चिखल फेकणारे एकाच ठिकाणी आहे.जनता झोपली आहे.फक्त सर्व सत्ते करिता एकत्र आहेत . सामान्य माणसाला काहीच फायदा होत नाही 😂😂😂😂😂
@sarjeraosawant725
@sarjeraosawant725 9 ай бұрын
❤ 6:42 6:42
@OnlyMB-9909
@OnlyMB-9909 9 ай бұрын
जनता मूर्ख नहीं तर अति मूर्ख आहे 😂😂😂😂😂
@tulshiramdalawe53
@tulshiramdalawe53 9 ай бұрын
पवार कुटुंब मराठा आरक्षणावर काही बोलत नाही हे समाजाचं दुर्भाग्य आहे
@madhavtange751
@madhavtange751 9 ай бұрын
Ya harmkhor pawarne maratha samajachi wat lavli yala 50 year madhe sarthi sarki santha ubha karta ali nahi fakat nivdunkipurta wapar kela kutryane
@karpebm9306
@karpebm9306 9 ай бұрын
किती बिनलाजा असावा.
@arunapatil5576
@arunapatil5576 9 ай бұрын
पवार कुटुंब लोकांना वेढ्यात काढत आहे
@lataadhangle7481
@lataadhangle7481 9 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@ajaydhanu9690
@ajaydhanu9690 9 ай бұрын
बारामती परिसरात तसेच पुणे जिल्ह्याप्रमाणे इतर जिल्ह्यात सुध्दा शैक्षणीक विकास व्हायला पाहिजे.
@adv.mukundgajmal2106
@adv.mukundgajmal2106 9 ай бұрын
हे फक्त नाटक करतात...भांडण असल्यासारखे दाखवतात..लोकांना मुर्ख समजतात
@prashantkamble6001
@prashantkamble6001 9 ай бұрын
८३ व्या वयात साहेब महत्वाचे विषय स्वतः टिपतात किती दुरदृष्टी आहे ८३ वर्षाचा युवकाची तुम्हारी हर वार का पलटवार हू मै युही नहीं कहलाता शरद पवार हू मै.
@annakhade4107
@annakhade4107 9 ай бұрын
जाऊ द्या सगळे एकाच घरातले आहे आम्हाला ही आता सामावुन घ्यावं आरक्षण देवे हीच दादा तुम्हाला विनंती एक मराठा लाख मराठा ❤
@maulithete800
@maulithete800 9 ай бұрын
शरद पवार साहेब यांचाच पक्ष आहे राष्ट्रवादी!
@sonamenterprises7139
@sonamenterprises7139 9 ай бұрын
फक्त ताई म्हणाले असते तरी सगळयाना समजलं असतं - दादा
@indrajeetchavan294
@indrajeetchavan294 9 ай бұрын
नाटक नाटक नाटक
@suryakantagawane454
@suryakantagawane454 9 ай бұрын
ही लोकं सामान्य जनतेला गृहीत धरतात... बाकी सर्व आप आपल्या सोई नुसार चाललेलं असतं.
@ashokchaudhari3541
@ashokchaudhari3541 9 ай бұрын
पवार कुटुंबातील प्रेम पाहून मन भारावून गेले.
@rohitjadhav2309
@rohitjadhav2309 9 ай бұрын
ज्या पद्धतीने पवारसाहेब भाषण चालू असताना, निळा आणि लाल पेनाचा वापर करून प्रत्येक मुद्दा नमुद करुन घेतायत.. खरंच खूप कर्तुत्वान माणसाची जाणीव निर्माण होते ❤🙏🏻
@panditkharade1025
@panditkharade1025 9 ай бұрын
काय कर्तुत्व तेव्हढे सांगावेत..
@ambipras90
@ambipras90 9 ай бұрын
साहेब आणि दादा एकाच मंचावर बघून आता काय बोलावे ते कळेना.. NCP मध्ये काही झालेच नाही असे वाटतेय
@jaywantkale6290
@jaywantkale6290 9 ай бұрын
दादा आपण ईडि ग्रस्त आहेत तुमच्या स्वतःच्या मालमत्ता वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला मुखर्य बनवत आहे.
@rajabhaushinde7960
@rajabhaushinde7960 9 ай бұрын
पवार साहेब यांचे एकच मिशन फडणवीसांकडे सत्ता जावुदयायची नाही.तीआपलयाकडे ठेवून ईडी बीडी बाजूला ठेवून महाराष्ट्र जपून ठेवले.🙏🙏
@sagarssuryawanshipatil5711
@sagarssuryawanshipatil5711 9 ай бұрын
ताई आता.... सुप्रिया सुळे झाल्या.
@prakashgovekar7020
@prakashgovekar7020 9 ай бұрын
NCP Pvt. Ltd. - नंबर एक ची परिवार सेवा पहाणारी, जपणारी पार्टी.
@arunpatil2580
@arunpatil2580 9 ай бұрын
पवार कुटुंब फडणवीस ला वेड्यात काढत आहेत आणि देवाb भाऊ स्वतःला चाणक्य समजत आहेत
@sonjipatil8376
@sonjipatil8376 9 ай бұрын
दादा जसे जैन समाज त्यांच्या शाळेत 60%कोटा असतो तसा कोटा आपल्याला ठेवा तर समाजाचा विकास होईल
@rajeshharad16
@rajeshharad16 9 ай бұрын
आम्ही सगळे कौटुबिक भाऊ महाराष्ट्र वाटून खाऊ
@kailaspatil3917
@kailaspatil3917 9 ай бұрын
हे मस्त जनतेला अनाड़ी समजतात हो
@tanajikekale6736
@tanajikekale6736 9 ай бұрын
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची दुरद्रुष्टी याला कारणीभूत आहे
@ashokwarke371
@ashokwarke371 9 ай бұрын
पवार पार्टी हटाव,देश बचाव.
@BhijayaBhijaya-im7cs
@BhijayaBhijaya-im7cs 9 ай бұрын
याला म्हणतात कुटूंब वात्सल्य अभिनंदन दादा
@vishwanathchavan3418
@vishwanathchavan3418 9 ай бұрын
आरे हा अजित पादा,काकाचाच पक्ष पळवायला निघाला आहे,,
@adikthawal2799
@adikthawal2799 9 ай бұрын
शिक्षण संस्थेवर फक्त एकच जातीची मक्तेदारी आहे मागास समाजातील एकही प्रतिष्ठित व्यक्ती हजर नाही यांना फक्त मत पाहिजे असतात हे सगळे स्वार्थी आहेत
@tanajikekale6736
@tanajikekale6736 9 ай бұрын
मोदी साहेब यांनी बारामती ला देशाचे संबोधित केले.हा करिष्मा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आहे
@dattaukarde8013
@dattaukarde8013 9 ай бұрын
काका पुतणे एकाच व्यासपीठावर आले धन्यवाद
@mohanlimaye7748
@mohanlimaye7748 9 ай бұрын
ABP माझ्याची किती चाटूगिरी.. भाषण अजितदादांचं आणि कॅमेरा शरद पवारांवर
@advsagarpatil7934
@advsagarpatil7934 9 ай бұрын
हे सगळे एकच आहेत.😢 जनते ची चेष्टा करत आहेत का ?
@sanjivkashale4196
@sanjivkashale4196 9 ай бұрын
सगळं नाटक पण चेहरा पडल्यासारखं वाटतोय
@Asggbbf
@Asggbbf 9 ай бұрын
सब एक है हम येडे आहे ... 😂
@sunilwalke4368
@sunilwalke4368 9 ай бұрын
ही फक्त मराठा समाजाला धनगर समाजाला दाखवलेले नौटंकी स्वार्थी राजकारणासाठी जनतेला मूर्ख समजला जात आहे
@ajitmardolkar2409
@ajitmardolkar2409 9 ай бұрын
तसेच उपस्थित असलेले गरीब आणि लाचार जनता जनार्दन.
@Ek_maratha_lakh_maratha_96k
@Ek_maratha_lakh_maratha_96k 9 ай бұрын
Kaka putne dogh pn kamache nahit.....yach jirvnar marathe...ek maratha lakh maratha
@mohanshinde2704
@mohanshinde2704 9 ай бұрын
Pawar family Labad All
@sampanse653
@sampanse653 9 ай бұрын
अरे पण व्ह्यूज मिळाले आहेत 4.5 लाख आणि लाईक्स 11 लाख.😢 How this possible 😮
@shindeashok2135
@shindeashok2135 9 ай бұрын
24तारीख मणले की यांच्या गळेत गस गस होते ही तर पावर आहे मराठ्यांची
@anilkore3100
@anilkore3100 9 ай бұрын
ऊजनी धरण शेजारी असताना पाण्याची कमतरता?😂😂😂
@prashantkamble6001
@prashantkamble6001 9 ай бұрын
राजकारण विरहित समाजकारण कार्यक्रम
@tanajikekale6736
@tanajikekale6736 9 ай бұрын
साहेब जिंदाबाद
@pandurangkondekar9812
@pandurangkondekar9812 9 ай бұрын
हे लोक सरकार मध्ये का गेलेत फक्त माहीत आहे का? लुटायला सत्ता पाहिजे
@arunaraich3001
@arunaraich3001 9 ай бұрын
एकाच कुटुंबातील सगळ्या व्यक्ती!एक पार्टी 😂
@vishwanathchavan3418
@vishwanathchavan3418 9 ай бұрын
हा कसला दादा,, याला दादा म्हणुन दादा शब्दाचा अपमान करू नका,, याला यापुढे पादा,,. पादा,,म्हणा,,
@ganeshkhaire9369
@ganeshkhaire9369 9 ай бұрын
पवार कंपनी तुम्ही जनतेची दिशाभूल करत आहेत. सत्तेत सहभागी होयाचे विरोध पण तुम्ही वारे वा
@PrabhakarShelke-lm4dc
@PrabhakarShelke-lm4dc 9 ай бұрын
अजित दादा चे तोंडावर बारा वाजले
@vijaypawar66
@vijaypawar66 9 ай бұрын
काय उपयोग आहे अशा मानाचा ज्याची स्वतःलाच लाज वाटावी
@kailaskhandagale6189
@kailaskhandagale6189 9 ай бұрын
स्वतः ची नावे देऊन कुठला प्रकार आहे हा.सध्या मुलांचे पेपर सुरू होणार आहेत.नाव बदलण्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत कार्यक्रम ठेवला आसता तर बर झालं असतं
@BalajiPatil-bd6rb
@BalajiPatil-bd6rb 9 ай бұрын
Waw
@ravindrapatil8779
@ravindrapatil8779 9 ай бұрын
दादा का केला हा अट्टाहास,की सत्तेसाठी परिवारातील फुटीचे फुटीचे खापर आपण स्वतच्या माथी फोडून तर घेतलेच समाजही आपल्या पासून दूर गेला. अस का दादा ?
@shrishgaikwad3334
@shrishgaikwad3334 9 ай бұрын
सगळे तालुके यांचे.... पुणे तर बाल्ले किल्ला..... बाकीच्यानी यांच्या सतरंज्या उचलायच्या का ? सगळ्या शिक्षण संस्था यांच्या, कारखाने यांचे.... यांना बसुद्या घरी आता...
@rajubandre6148
@rajubandre6148 9 ай бұрын
शरद पवार हे काय डाव खेळण 19 सांगू शकत नाही
@keshavbodke5514
@keshavbodke5514 9 ай бұрын
दादा तुमचं काम चांगलं आहे परंतु शिक्रापूरला प्यायला पाणी नाही तेवढं बघा
@prrrr.....s
@prrrr.....s 9 ай бұрын
प्रगल्भ,पुरोगामी नेते म्हणजे पवार साहेब। विचारधारा वेगळी असली तरी विकासासाठी, सामाजिक विकासासाठी ते आग्रहाने एकत्र काम करतात
@dhanajipawar955
@dhanajipawar955 9 ай бұрын
Only pawar saheb NCP
@ganeshlokhande3158
@ganeshlokhande3158 9 ай бұрын
सर्व सोंग आहे रे तुमचं
@bagawanjadhav1885
@bagawanjadhav1885 9 ай бұрын
ईतके बिनलाजे नेते नको सत्तेसाठी काहीही करतील
@AKASH.RODEKAR.012
@AKASH.RODEKAR.012 9 ай бұрын
नाटकं आहेत
@DNYANDEO.
@DNYANDEO. 9 ай бұрын
दादा … लवकर माघार फिरा
@panditkharade1025
@panditkharade1025 9 ай бұрын
अजून लुटण्याचे बाकी आहे..
@sachintaware1549
@sachintaware1549 9 ай бұрын
सगळे एकत्र पाहून आनंद झाला
@dnyaneshwarpatil6161
@dnyaneshwarpatil6161 9 ай бұрын
ताई.....
@pralhadbirari9340
@pralhadbirari9340 9 ай бұрын
यांच भाषण ऐकणारे कसे काय ऐकतात याच आश्चर्य वाटत
@lataadhangle7481
@lataadhangle7481 9 ай бұрын
चांगला भत्ता भेटला वाटतं तब्येत एकदम स्ट्रॉंग झाली
@rakeshsuryawanshi4994
@rakeshsuryawanshi4994 9 ай бұрын
Congress mukt Bharat.... sarkhech tumche pan divas yenar ahet....lavkarach
@rajubandre6148
@rajubandre6148 9 ай бұрын
आपण आपल्या निर्णयावर ठाम असेल तर जनता सुद्धा आपल्या पाठीशी असते हेच फडणवीसच चुकलं एकला चलो रुची भूमिका घेतली असती तर 2024 मध्ये 160 सीट घेऊन भाजप उत्तीर्ण झाला असता
@inspirewithsmg5849
@inspirewithsmg5849 9 ай бұрын
मुळात फडणवीस लाच bjp ekla chalo nakoy
@sonamenterprises7139
@sonamenterprises7139 9 ай бұрын
हे महाराष्ट्रात बीजेपी चे स्वप्नच राहिल असतं जसं मी पुन्हा येणार पुन्हा येणार म्हणत शिवसेनेला बाजूला काढले आणि आता मी पुन्हा कधीही येऊ शकणार नाही असे मनातली मनात म्हणत असतीलच
@omprakashnawale
@omprakashnawale 9 ай бұрын
है.पवार.भाजप.सपवणार.मणून.भाजप.मदी..,.प्रश्न.केला
@जयमहाराष्ट्र
@जयमहाराष्ट्र 9 ай бұрын
आम्ही जारांगे पाटलांसोबत ❤
@mahadevmunje9463
@mahadevmunje9463 9 ай бұрын
😂😢 दर्जेदार शिक्षण देण्यासाठी एकच पर्याय शासनापुढे आहे तो म्हणजे खाजगीकरण आहे आणि प्राथमिक शाळा दान करुन टाकणं, शाळांच्या इमारती व शेकडो एकर जागेसह.😊
@Aspirant4028
@Aspirant4028 9 ай бұрын
गरिबांच्या मुलांनी काय करायचं मग???
@rajubandre6148
@rajubandre6148 9 ай бұрын
फडणवीस यामध्ये अभ्यास कच्चा राहिला
@babanpaandre5050
@babanpaandre5050 9 ай бұрын
निर्लज्ज 😂😂
@sanjaypanhalkar6692
@sanjaypanhalkar6692 9 ай бұрын
Next pm Rahul ji Gandhi next mahan nete shard Pawar sa ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤india che
@yogitawali624
@yogitawali624 9 ай бұрын
6:52
@prakashgadre1311
@prakashgadre1311 9 ай бұрын
काका मला क्षमा करा, असे म्हणून, परत या काका कडे
@user-lw3dz7dr8w
@user-lw3dz7dr8w 9 ай бұрын
राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रा ला नको म्हणून ही हीजडे ऐकञ
@proudtroller8987
@proudtroller8987 9 ай бұрын
Dadaancha bhashan , aani throughout pavaar sahebaanvar camera !! Maanla pahije cameraman la !! 😂 This video is a study in body language !! 😂
@aahire2733
@aahire2733 9 ай бұрын
Ed and modi + adani kadun shikavan 😢
@sanjaypanhalkar6692
@sanjaypanhalkar6692 9 ай бұрын
Ajit pawar sa apan shard pawarsa yachekae jawa. Yat shanapan ahe
@ankushashokkhatikmare2467
@ankushashokkhatikmare2467 9 ай бұрын
manoj patil jarange
@eknathgaikwad6511
@eknathgaikwad6511 9 ай бұрын
तुम्ही एकच‌ आहे जनतेला कशाला गडवता
@gdentertainment6119
@gdentertainment6119 9 ай бұрын
कूच तो garbad है............दया...........savad रहा..........
@KumarLandge-cc8fz
@KumarLandge-cc8fz 9 ай бұрын
😊
@pandharinathdhakwal1346
@pandharinathdhakwal1346 9 ай бұрын
Only maratha
@user-qw9yn2tm2q
@user-qw9yn2tm2q 9 ай бұрын
I'm😊
@ganeshshinde6986
@ganeshshinde6986 9 ай бұрын
साहेब, पेन हातातच ठेवा 😅😂
@nimbapatil9462
@nimbapatil9462 9 ай бұрын
चुकले दादा सुप्रीया ताई म्हणाले असते तर चागल झाल असत सुळे हे दादा कडन थोड बर नही वाटत
@prakashsomwanshi2848
@prakashsomwanshi2848 9 ай бұрын
😮😮😮
@mz3hr
@mz3hr 9 ай бұрын
Sahebache aashirvaad hote aani hyanchya vr aanyay pn kela double dholali
@navinkumargaikwad5854
@navinkumargaikwad5854 9 ай бұрын
70,000 koti bhrashtachar
@minaxibhosle7786
@minaxibhosle7786 6 ай бұрын
Shikhara purla pani nahi he dada la sangu naka nahitar te parat dhrnat kartil ho
@pandharinathdhakwal1346
@pandharinathdhakwal1346 9 ай бұрын
Laja nahe hyanna
@jaywantkale6290
@jaywantkale6290 9 ай бұрын
पवार कुटुंबांनी फक्त बारामती चा विकास केला आहे. महाराष्ट्रातील जनतेला वेशीवर टांगले आहे. हा दादा ईडि ग्रस्त झाल्या मुळे त्यांनी दोन गुजराती लोकांन समोर लाचार झाले याची लाज वाटते मराठी नेते आहेत आम्ही आदर करतो. महाराष्ट्रातील जनतेला किती मुख्रं बनवणार
@prashantkamble6001
@prashantkamble6001 9 ай бұрын
हिंजवडी कुणी वसवली
@prashantkamble6001
@prashantkamble6001 9 ай бұрын
कुटुंबाला दोष नका देऊ
@pandharinathdhakwal1346
@pandharinathdhakwal1346 9 ай бұрын
Only jarange dada baki sagale swarthi aahet
@vikramsawant321
@vikramsawant321 9 ай бұрын
आपल्या कारखाण्यासाठी शेतमजूर आणता पण त्यांना दर्जेदार शिक्षण आपण देत नाही.तुमच्या जवळच्या लोकांना इंग्लिश माध्यमातून शिक्षण पण सर्वांना समान शिक्षण आपण देऊ शकत नाही. 15 वर्षे आपण सत्तेमध्ये होता आपण सर्वांना दर्जेदार व समान शिक्षण देऊ शकला नाही पण नाव मात्र शाहू-फुले-आंबेडकर-शिवाजी महाराज यांच घ्यायच. कंत्राटी भरतीमध्ये आत्ता रोहित पवार विरोध करतात पण आपण सुरु केलेल्या कंत्राटी भरतीला किंवा दर्जेदार शिक्षण गरिबाला मिळत नाही याचा विरोध कधी केलेला दिसत नाही. ST कर्मचाऱ्यांना कंत्राटी भरतीसारखा पगार व इतर कोणत्याही सरकारी सेवकांप्रमाणे सुविधा मिळत नाहीत त्यावेळी आपण फक्त राजकारणच केले. अजित पवार भाषणात सांगतात आमच्या अनेक बैठका या निवडणुकीआधी उद्योगपतींच्या घरी व्हायच्या.मग आपण crony capitalism चे समर्थकच आहात व नाव फक्त महापुरुषांची घेता.
@tejraogawande332
@tejraogawande332 9 ай бұрын
😂 शिक्रापूर धरन तलाव दादा भरुन देईल 😅
@ManojBorade-patil-us6lm
@ManojBorade-patil-us6lm 9 ай бұрын
Sare ek aahet
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 2,8 МЛН