कार्यकर्त्याच्या घोषणा सुरु होत्या, अजित पवारांनी डोक्यात मारलं | Mumbai |

  Рет қаралды 8,653,240

Mumbai Tak

Mumbai Tak

Жыл бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#अजितपवार #Mumbai | #Short | #AjitPawar | #SupriyaSule #JayantPatil
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 517
@ganeshdeulkar4978
@ganeshdeulkar4978 Жыл бұрын
आपला कामधंदा सोडून एवढा वेळ लोकांना मिळतो कसा हेच कळत नाही. कार्यकर्त्यांना पण कळते साहेब महाराष्ट्रा पुरते सिमीत आहेत. आपल्या आई बाबा साठी कुटुंबासाठी वेळ दिला नसेल केंव्हा ह्या लोकांनी.
@AK-ch5qd
@AK-ch5qd Жыл бұрын
Great comment 👍
@SonuSharma-fk5nn
@SonuSharma-fk5nn Жыл бұрын
सगळे च फुकट आलेले नसतात अश्या घटने करता 200-300 रोजंदारी वर पण आलेले असतात काही जणं 😂😂😂
@jyotithakur7706
@jyotithakur7706 Жыл бұрын
Great Reply. Only our Maharashtrain peoples you will see. These leaders only spoil our Marathi peoples. Other caste Gujarati,.Punjabi, Marvadi, Catholic etc have no time to dance after these leaders. They earn nicely and settled.
@ThinkliKeABiLLionAIRe735
@ThinkliKeABiLLionAIRe735 Жыл бұрын
Paise deun bolavla ki sagli yetat
@ashishsawant8381
@ashishsawant8381 Жыл бұрын
101% सहमत...
@shubhamgujar5393
@shubhamgujar5393 Жыл бұрын
चहा पाणी नाष्ट्यावर गर्दी जमा केलेली आहे 😂
@Kattarmaratha250
@Kattarmaratha250 5 ай бұрын
छगन चहापाणी देत नाही वाटत की चहापाणी साठी सुद्धा एका भ्रष्ट व्यक्तीकडे लोक जात नाही...😅
@govindabhalerao7204
@govindabhalerao7204 5 ай бұрын
😂😂
@srikantreddy5984
@srikantreddy5984 5 ай бұрын
चहा नाश्तापाणी कार्यकर्ते झाले भाऊ दादांनी ताई तुपातलं मटण खाऊन आलो
@beleshwargade571
@beleshwargade571 5 ай бұрын
👍👍👍
@sanjanadeo7520
@sanjanadeo7520 2 ай бұрын
Ho nahitr ky 😂
@pemare213
@pemare213 5 ай бұрын
कोणासाठी घोषणा देता 😅😅😅 निष्ठा आपल्या आई बाबा आणि कुटुंबावर, गावाशी ठेवा? हे एकत्र ताटात खातात.
@rand302
@rand302 Жыл бұрын
कसे कसे सतरंजी उचले लाळ चाटे कार्यकर्ते जन्माला येतात या माहाराष्ट मध्ये
@shantanusathe8233
@shantanusathe8233 5 ай бұрын
Contract corruption
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 Жыл бұрын
कशाला लोकांना " येडं " बनवताय बास्स करा सगळं आधीच ठरलंय ओ..
@kedarjoshi7503
@kedarjoshi7503 Жыл бұрын
बरोबर 👍
@sanketchavre2387
@sanketchavre2387 Жыл бұрын
वांग्याची भाजी आहे जेवणात, जेवण करा, आम्ही तोवर धरण पाहून येतो 😂😂😂😊
@MusicSystemLover
@MusicSystemLover Жыл бұрын
दादा ना पुन्हा सकाळी शपथ घ्यायची आहे अस दिसतय
@rajpatil-lv8ls
@rajpatil-lv8ls 5 ай бұрын
घेतली की राव
@MusicSystemLover
@MusicSystemLover 5 ай бұрын
@@rajpatil-lv8ls ३ वेळा 🤔
@kushaq1173
@kushaq1173 5 ай бұрын
Ghetli re baba 😂😂😂😂
@itsindianeraa8956
@itsindianeraa8956 5 ай бұрын
Party ch ghetli 😂😂
@Pratikkadam950
@Pratikkadam950 5 ай бұрын
Bhai tujha Comment Khara jhala re 😂😂
@yogeshdhavan1550
@yogeshdhavan1550 Жыл бұрын
❤दादा....जयवंत बरका...आवाज न करता ठोका टाकलाय तुम्ही आम्हाला समजलय😂😂
@rajendra5762
@rajendra5762 Жыл бұрын
सगळ्यांची ecting🎉 चांगली होती😂😂
@sumitdhore1662
@sumitdhore1662 5 ай бұрын
दादाने तेव्हाच ठरवलं होत आता राष्ट्रवादी मधून कल्टी मारायचा time झालाय 🤣🤣
@amitkadam7817
@amitkadam7817 Жыл бұрын
हीच लायकी कार्यकर्त्यांची मुस्लिम वादी पार्टी 😂😂😂
@sudhirphadtare8257
@sudhirphadtare8257 Жыл бұрын
Yat kay muslim baba
@MAHAMAHOPADHYAY
@MAHAMAHOPADHYAY Жыл бұрын
Yat kay hindu Muslim kuth pn ghusta ka re... yede lavde khoj me daude
@yashshetye7613
@yashshetye7613 Жыл бұрын
​@@sudhirphadtare8257 arey jaa re jituddin la sambhal aadhi
@user-k31dxcpuov
@user-k31dxcpuov Жыл бұрын
BJP AIMIM भाऊ भाऊ सत्तेची मलाई खाऊ खाऊ😂
@mysmys7086
@mysmys7086 Жыл бұрын
भोंगळा करुन हानला पाहिजे तुला...भाजपवाले तुझे बाप आहे का रे...
@chintamanisure8156
@chintamanisure8156 Жыл бұрын
शरद पवार साहेब यांना आराम करायची गरज आहे कृपया त्यांना आणखी त्रास देऊ नका
@Swayam-lp6lx
@Swayam-lp6lx 26 күн бұрын
चांगल आहे ना आराम नाही केला तर लवकर गचकेल म्हातार 😂😂😂
@vsvs4052
@vsvs4052 Жыл бұрын
जेवण मिळणार आहे बेंबीच्या देठा पासून ओरडणारच दहा काय दहा वर्ष ओरडणारे लाचार.
@sujitkulkarni5088
@sujitkulkarni5088 Жыл бұрын
दादा ला खूप रिलीफ मिळालाय असे दिसतंय बॉडी लँग्वेज वरून...
@jayhind1199
@jayhind1199 Жыл бұрын
सगळं ठरलाय आधीच.... उगाच नाटकं, 50-100 बाजारू लोक आणायची अन् उपोषणाला बसवायचं. मराठा मोर्चा निगला तेव्हा अलते का अशे लोकांशी बोलायला, त्यांची जेवले का विचारायला????
@kalyanidighe8892
@kalyanidighe8892 Жыл бұрын
बरोबर आहे. तेवा कुटे गेले होते
@shrirangbarve457
@shrirangbarve457 Жыл бұрын
*घराणेशाही संपवा आता. RSS, BJP कडून शिका काहीतरी.*🚩🚩🚩
@SheetalIndustries-eg7hn
@SheetalIndustries-eg7hn 6 ай бұрын
शेमन
@shantanusathe8233
@shantanusathe8233 5 ай бұрын
😂
@user-gn2dq9qj1k
@user-gn2dq9qj1k 5 ай бұрын
Kay shikaycha Amit Shah cha porga bcci cha adhaksya upsc exam deun zala kay😅😅😅😅
@amolmhatre1
@amolmhatre1 5 ай бұрын
Barve tula akkkal nahi re
@amithodage3559
@amithodage3559 5 ай бұрын
Kai shikto bjp kadun ,chor kase aplya pakshyat ghyayche te ka
@omkardesai9340
@omkardesai9340 Жыл бұрын
या लोकांनी आपल्या आईवडिलांना वेळ दिला.... आणि तुम्ही... 😅
@sudhirjoshi3491
@sudhirjoshi3491 Жыл бұрын
जाऊदे ना देऊ दे ना राजीनामा लेखी कुठे दिला आणी कोणाला दिला उल्लू बनवायचे धंधे मागे पावसात भिजून मतं मिळवली राजीनामा दिला तर काहीही फरक पडत नाही अब्जो करोडो कमावले 🤣🤣🤣
@durgeshrnikam1991
@durgeshrnikam1991 Жыл бұрын
👍एकदम बरोबर✔✔ आहे 👌भाऊ
@vinodpatil-cf8ed
@vinodpatil-cf8ed Жыл бұрын
पवार राजीनामा देनार या लोकाना माहित होत लगेच 300 रु तायारी 😅😅
@bhagwat9992
@bhagwat9992 Жыл бұрын
दादा ❤
@prabhakarjoshi6605
@prabhakarjoshi6605 Жыл бұрын
आता घरणेशही गाडा
@Ironman77716
@Ironman77716 Жыл бұрын
पवार साहेबांची सर कुणाला नाही येणार … हे दोघं नाटकी आहेत 😂😂😂😂
@tejasambekar2316
@tejasambekar2316 5 ай бұрын
काही पण असो पण दादा कॉमेडी करायची विसरत नाही 😂😂
@mohanamale9754
@mohanamale9754 Жыл бұрын
उग मजा केली उग् हळू मारल काय झालं🙏😊😂😂
@user-shivsainik
@user-shivsainik 5 ай бұрын
साडे तीन जिल्ह्याचा आवाज 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@dilipjoshi9207
@dilipjoshi9207 Жыл бұрын
खाणं सर्वात महत्वाचं ......
@aniruddhakarpe9256
@aniruddhakarpe9256 Жыл бұрын
शाहू आंबेडकर फुले यांच्या नावाची 24तास राजकारण करता तेव्हा त्यांच्यापैकी एखाद्याला अध्यक्ष करा आणि कार्यकर्त्यांना स्वतःच्या खर्चाने एक दिवस जेवण द्यायचे
@rupeshchakane8826
@rupeshchakane8826 Жыл бұрын
Tamasha😂
@sandeepdadas1701
@sandeepdadas1701 Жыл бұрын
अरे पण तो बुलंद आवाज भाषण करताना काय बोलतो ते समजता का 😂
@yogeshvetkar920
@yogeshvetkar920 5 ай бұрын
कृपया सरकारने यांना शिक्षा करा, आणि यांना जेलचे जेवण दया आणि सर्व बेहिशोब प्रॉपर्टी जप्त करा.
@kirankamthe9783
@kirankamthe9783 4 ай бұрын
कार्यकर्ते खरं बोलतय 😂😂
@user-np8tv1lp9g
@user-np8tv1lp9g 5 ай бұрын
त्यो कार्यकर्ता आहे का मेला😂😂
@GorkhanathShep-ei9ve
@GorkhanathShep-ei9ve Жыл бұрын
जेवन तरी पोटभर दया म्हणजे मोठ्याने बोंबलता येईल
@amitharpale9470
@amitharpale9470 5 ай бұрын
आप आपल्या पैशानी नाष्टा करून यां 😂😂
@amitbhoirrr
@amitbhoirrr Жыл бұрын
Bhartiy lok ghulam giri chya mansiktetun kadhich swatantra nahi zale
@rand302
@rand302 Жыл бұрын
साडेतीन जिल्या चा बुलंद आवाज
@kedarjoshi7503
@kedarjoshi7503 Жыл бұрын
😂😂
@rand302
@rand302 Жыл бұрын
​@@kedarjoshi7503✌️😀😂
@ananddeshmukh8080
@ananddeshmukh8080 Жыл бұрын
आपला कामधंदा सोडून येवडा वेळ लोकांना मिळतो तरी कसा
@civilbeing142
@civilbeing142 Жыл бұрын
200/day
@avadhootO7
@avadhootO7 4 ай бұрын
महाराष्ट्राचे कुलदैवत आई जगदंबा तुळजाभवानी आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज 🙏🚩🚩🚩
@sourabhnaik1542
@sourabhnaik1542 Жыл бұрын
दादा पादा बास करा आत्ता
@volcano7903
@volcano7903 Жыл бұрын
आई वडील यांच्याकडे लक्ष द्या, त्यांना सांभाळा जन्म दिला आई वडील यांनी इतक्या प्रेमाने त्यांना हाक मारा. तेथे तुम्हाला फक्त जेवण मिळालं. तुम्हाला लहानाचं मोठं केलं. त्यांना विसरले
@drrajshekharpangal5433
@drrajshekharpangal5433 Жыл бұрын
Natak 😅Ajun Kai Public Sab Janti Hai.Yedi nahi hai 😅😅
@ajayambedkar3760
@ajayambedkar3760 Жыл бұрын
दादा काय झालं परत शरद पवार . मग आता तुम्ही काय करणार आता .
@sportlover407-sg5st
@sportlover407-sg5st Жыл бұрын
एवढा वेळ घरी घालवला तर घराची ताररक्की होईल आणि अश्या सभेत बसून काय मिळतंय काय माहिती.... त्या कार्यकर्त्याच्या घरीची परिस्थिती पण दाखवा जरा
@vishnurathod460
@vishnurathod460 Жыл бұрын
Comedy night with ncp party
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Жыл бұрын
सगळी नौटंकी .निर्लज्ज माणसे
@subhashmane4277
@subhashmane4277 Жыл бұрын
देशाचा नाही साडेतीन जिल्ह्याचा नुसता आवाज.
@kedarjoshi7503
@kedarjoshi7503 Жыл бұрын
Fact 👌
@nitinshinde5291
@nitinshinde5291 Жыл бұрын
तमाशा😂
@traveller2530
@traveller2530 5 ай бұрын
हा सेम घटना काल मुवी मधे बघितली😂😂
@rahul4job
@rahul4job Жыл бұрын
Nusta timepass 😂
@nbt422
@nbt422 Жыл бұрын
Ajit going to join b.j p.... Wait for three months
@amoldhok5820
@amoldhok5820 Жыл бұрын
Baramati cha buland avaj 😂😂
@jayhind1199
@jayhind1199 Жыл бұрын
महाराष्ट्र चा पंतप्रधान🤣🤣🤣.... MH यांची एकहाती सत्ता आणि मुख्यमंत्री नाही झाला अन् यांना भारताचा पंतप्रधान व्हायचंय
@shrikrishnapathrikar2097
@shrikrishnapathrikar2097 Жыл бұрын
पंतप्रधान नाही तर राज्यात मुख्यमंत्री करण्याचा विचार असल्यामूळे निव्रत्तीची घोषणा.
@pankajborse6704
@pankajborse6704 Жыл бұрын
ही शाळा दोघ भाऊ बहीण यांची आहे सूप्रीयाला. अध्यक्ष वाहय्च आहे दादानां भाजप मधे जायच आहे हे ठरवून आहे म्हणून शरद पवारांनी ही राजीनाम्याची गूगली टाकली पण कार्यकर्त्यांनी विकेट बरोबर काढली दादा व ताईची
@SheetalIndustries-eg7hn
@SheetalIndustries-eg7hn 6 ай бұрын
शेमन काय
@hementchavan3266
@hementchavan3266 Жыл бұрын
लोक काय पागल झाली होती काय मीटिंग योग मीटिंग सरबरीत
@avinashgujarathi
@avinashgujarathi Жыл бұрын
PM in Waiting...... नंतर.... आता CM in Waiting...... 🐷🐷🐷🐷
@avinashgujarathi
@avinashgujarathi Жыл бұрын
भाकरी वर पाणी अडवा पाणी जिरवा..... 🤤🤤🤤
@thezzzaaafff
@thezzzaaafff 3 ай бұрын
Aardhe ikde ja, Aardhe tikde ja. 😂
@nileishhandei3801
@nileishhandei3801 Жыл бұрын
Dada 1number,manmokala swabhav
@VISHALPATIL-0908
@VISHALPATIL-0908 Жыл бұрын
Aamhi karykarte🤦‍♂️🤣😅😂
@kedarjoshi7503
@kedarjoshi7503 Жыл бұрын
😂
@supriyayadav492
@supriyayadav492 Жыл бұрын
त्यांनी मस्करी करत डोक्यात मारले, कार्यकर्त्याचा डोकं फुटल्यासारखं लिहिल आहे😂
@dadabhagat4464
@dadabhagat4464 Жыл бұрын
Yede lok😂
@rajabhaujadhav8776
@rajabhaujadhav8776 Жыл бұрын
दादासाहेब 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍 नंबर वन
@ketanmhatre1712
@ketanmhatre1712 3 ай бұрын
Laaiki Baga 😂 , uchal satranji khaa vada pav
@MostFacts
@MostFacts 5 ай бұрын
30'000 कोटी च्या Telgi Scam मध्ये कोण होत रे.... थोडी माहिती घ्या मग समजेल कोण कस आहे अनी कस होत.... उगाच हवेत नारेबाजी करू नका....
@sachinbobade3081
@sachinbobade3081 Жыл бұрын
Dada cha yorkar
@rajendrakaingade480
@rajendrakaingade480 Жыл бұрын
सगळे एकच आहेत . नाटक आहे .
@dattawaghmare639
@dattawaghmare639 Жыл бұрын
आता कसला मार्ग काढताय ? देशाचा की महाराष्ट्राचा...आधीच घोषणा सांगायची ना ?
@sagarkhage8342
@sagarkhage8342 Жыл бұрын
हे सगळे तुमच्या साठी थांबले आहेत म या सगळयांची जेवण व्यवस्था तुम्ही केल तर नाही चालणार का
@prakashpawar9786
@prakashpawar9786 Ай бұрын
दादा नाय तर तटकरे साहेबाना निधी मंजूर करा
@SominathAnarse
@SominathAnarse 3 ай бұрын
❤❤
@vishalindian1796
@vishalindian1796 4 ай бұрын
सतरंज्या उचले खुश केले🤣😂😂😂
@NylonStrings83
@NylonStrings83 Жыл бұрын
3 1/2 zillach che nete pawar saheb deshache kashe jhale ye tar purna Maharashtra che neta pan nahi aahe kadhi ncp la 1/3 seats tari milale ka ?
@sandiphande4437
@sandiphande4437 Жыл бұрын
तोपर्यंत आयबी नाईंटी मारून येतो
@prakashpawar9786
@prakashpawar9786 Ай бұрын
कामे तटकरे साहेबांनी केली आहेत त्याना शरद पवार साहेबाना सांगा सुप्रिया ताईला पण सांगा
@kalpeshtandel8149
@kalpeshtandel8149 Жыл бұрын
बाबासाहेब ठाकरे साहेब पाहिजे
@Marathi_Abhiman
@Marathi_Abhiman Жыл бұрын
He kon aahe aata navin
@awarijitu4871
@awarijitu4871 Жыл бұрын
sarav jan vedhe haath bas
@nileshm8056
@nileshm8056 5 ай бұрын
कर्यकर्ते 🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕😂😂😂😂
@lostboy5160
@lostboy5160 5 ай бұрын
रिकचोट कार्यकर्ते.... सुप्रिया आणि अजित पवार कडे पुणे विकत घेईल इतका पैसा आहे आणि तुम्ही बसले शरद पवार शरद पवार करत 🤣🤣
@bargesir
@bargesir Ай бұрын
शेटाचा बुलंद आवाज......
@jai-maharashtra
@jai-maharashtra 5 ай бұрын
दुसऱ्यांना फोडता फोडता स्वतः च फुटलं😂
@pratik21920
@pratik21920 4 ай бұрын
पक्ष कुठलाही असो पण कार्यकर्त्यांच्या नशीबी तेच 😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@nilagfunnyvideos3598
@nilagfunnyvideos3598 Ай бұрын
खासदार सुप्रिया सुळे मॅडम आपला आयफोन मिडीयाला दाखवत आहेत........
@onlineindia2659
@onlineindia2659 Жыл бұрын
मस्त लोकांना येड केलं लोक पण लय शहाणे कडला ना मार्ग...
@minalkiranbakshi9156
@minalkiranbakshi9156 4 ай бұрын
अजून कुठे फेडणार ही पाप काय माहिती 😢😢😢
@amitlandge6274
@amitlandge6274 5 ай бұрын
सोडताना ताई, दादा हा नाही ऐकायचा यांची मौत. जवळ आली आहे
@Pragatiswamimh24
@Pragatiswamimh24 5 ай бұрын
काही हि.. असै पण बहिण भाऊ राजकारण मात्र प्रेमाने करतात...😅
@dkagrofarmamravati2045
@dkagrofarmamravati2045 4 ай бұрын
😁😁 कार्यकर्त्यांना पगार चालू करा..... नास्त्यावर कस भागण, बिचारे उन्हात दादा दादा करतात...
@sanjanadeo7520
@sanjanadeo7520 2 ай бұрын
This is their commitment 😂😂
@someone40960
@someone40960 5 ай бұрын
ज्याला मारला तो प्रसिद्ध उद्योगपती सनी जाधव सारखा दिसत होता😅
@sunitamailagire5336
@sunitamailagire5336 Жыл бұрын
जेवायला चला जेवायला चला म्हणण्यात पण चढावढ दिसतो आहे.पण काही म्हणा दादांना हि वांगे वाली बाई फार त्रास देत आहे.हे मात्र नक्की
@1006910348
@1006910348 Жыл бұрын
अशा कार्यकर्त्यांना असच पाहिजे फक्त दादाने हाताने नाही तर एक लाथ घातली पाहिजे मग कळलं असत आपली काय लायकी ठेवतात ही नेते मंडळी
@chetanraut1198
@chetanraut1198 Жыл бұрын
All story are sripted
@PrashantShinde-hk9ri
@PrashantShinde-hk9ri Жыл бұрын
मोदी मेला तरी चालेल पण शरद पवार साहेब यांना दीर्घ आयुष्य लाभो
@tanmaykothari9072
@tanmaykothari9072 4 ай бұрын
NCP's PR game is dam fabulous. 7 family members have big name in politics. Sharad Pawar indeed as always king of Maharashtra politics. Saved all members from ED 😂😎
@V2Univrse
@V2Univrse Жыл бұрын
स्क्रिप्ट चुकली😁😂
@Suyogkarlekar
@Suyogkarlekar 5 ай бұрын
नशिब बारामतीकर आहात आपण लोकांना जेऊन या ही विनंती तरी केली.... नाहीतर मिस्टर मुंबई कर असते तर वडापाव खा हा आदेश दिला असता.... जय माँ भारती....
@devjy
@devjy Жыл бұрын
Naatak
@pramodpatil9761
@pramodpatil9761 Жыл бұрын
तुम्ही लोकांनी चहा पाणी करा आम्ही नेते बिर्याणी खातो 😛😄
@devendrashilimkar
@devendrashilimkar Жыл бұрын
लोकांना वेड्यात कडत्यात
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 13 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 39 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 13 МЛН