पत्रकाराला बूट काढायची काहीच गरज नव्हती?? इतिहास सांगतोय स्वराज्याचा तीन शत्रू ची जात धर्म न पाहता एकाच वेळी कापून छत्रपतीनी शिवप्रताप घडवला होता!💐💐जय शिवराय💐💐
@hanumanshinde41622 жыл бұрын
असं नसतं मरणानंतर वैर संपत असते
@onkardeodhar17822 жыл бұрын
त्याला माहित आहे की जर बूट काढले नाहीत तर त्याची हत्या केली जाईल
@Ajay.s.k.450g132 жыл бұрын
आता जीवंत नाही मेल्यावर कसलं वैर धरता
@devdattapandit3572 жыл бұрын
मरणानंतर वैर संपतं असं एकतर्फी हिंदूंनी म्हणायचं.....🤨 ज्यांनी माणसं आणि देश कापले , त्यांची संख्या हिंदुस्थानात 15% वरून 30% झाली ... आणि खाटिकांच्या चिंधी पाकमध्ये हिंदू लोकसंख्या 15%वरून 0.5%पर्यंत ठेचली आणि भंगारबांगलामध्ये हिंदू लोकसंख्या 21%वरून 1.5% पर्यंत चेचली... तरी आमची भ्रमिष्ट अवस्था सुधारायचं नांव घेत नाही ...😳😳😳😳😳
@ajitunale61972 жыл бұрын
@@hanumanshinde4162 बरोबर आहे तुमचा पण काळ सोकावतो हे पण लक्ष्यात घ्या तिथं त्याचा उरूस भरवत होतेआस ऐकण्यात आल म्हणून 🤦♂️
@vinayakpofalkar39972 жыл бұрын
।। मनाला खूप आनंद झाला। ऐतिहासिक पुरावा समोर आला आहे।। 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
@mayursalunkhe43172 жыл бұрын
पुराव्यांची गरज काय???
@ombhujbal76092 жыл бұрын
माझा राजा असा होता शत्रूची सुद्धा कबर बांधली राजा छत्रपती शिवराय मानाचा मुजरा
@jaihindjaibharat73762 жыл бұрын
जो स्वराज्या कडे वाकड्या नजरेने बघेल त्याचा असाच कोथळा निघेल आणि त्याला महाराष्ट्रत असेच गाडले जाईल या उद्देशातून ही कबर बांधली गेली. जय भवानी जय शिवराय.
@harishnaik15022 жыл бұрын
त्या वेळी तिथे त्यांना लाईट कशी दिली गेली ?कुणाच्या नावाने दिली गेली ? व कोण दिली हे ही बाब समोर आली पाहिजे...
@sundarpatil14462 жыл бұрын
आणि दिली असेल त्याचा,वनखात्याच्या रक्षकांना ज्यांनी त्या बांधकामकडे चिरीमिरी घेऊन दुर्लक्ष,कानाडोळा केला ते जिवंत असतील तर त्यांना कडक शिक्षा व्हायला हवी,गडावर नेऊन कडेलोट व्हायला हवा. हे सर्व तुष्टीकरण कोण करतोय ते पहिले पाहिजे,पत्रकाराला नीट सादरीकरण करता येत नाही. झाडे लावली तरी परत अतिक्रमण होणार नाही ते पाहायला फडणवीस,शिंदे तहहयात राहणार आहेत काय,सर्व संतापजनक आहे. झाडे लावण्या पेक्षा अफझल च्या सर्व नातेवाईक मिया ना आणून तिथे तिसरा बांगलादेश बनवा.????
@bhagawanwaghmare59052 жыл бұрын
Brobr
@राष्ट्रप्रथम-ढ4घ2 жыл бұрын
जाणता ख्वाजाच्या आदेशानंतर झालेलं बांधकाम
@baghmovie2 жыл бұрын
तुरुंगवासाची शिक्षा झाली पाहिजे, बेकायदा काम करणार्यांना आणि बेकायदा कामांना मदत करणार्यांना
@bhappy72202 жыл бұрын
@@राष्ट्रप्रथम-ढ4घ कृष्णाजी भास्कर कुलकर्णी चा फुळका आला असेल जाणत्याला
@sureshbokil43032 жыл бұрын
या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला.त्याचा संपूर्ण इतिहासाजा मोठा फलक लावावा.थडगे तसेच ठेवावे.
@sagargholap39122 жыл бұрын
मित्रा तिथे अफजलखनाचा कोथला कढ़ालेला पुतला लवानार आहेत
@dadasahebdeshpande51402 жыл бұрын
थडगे मुळीच ठेवू नये.
@pratiktravelvlogs72822 жыл бұрын
कबरीवर मोठा फलक शिव प्रताप चित्रा सोबत असावा 🙌
@proudsanatani25072 жыл бұрын
Ya sthanache naav JANICHA TEMBA badalun "SHIV PRATAP STHAL" karave.
@udayshinde80822 жыл бұрын
माझ्या मते थडगे काढून त्याठिकाणी विजय स्तंभ उभा करावा.
@Suraj512 жыл бұрын
प्रतापगडाचा विशालगड करण्याचा प्रयत्न केला गेला होता . पण तो फोडला... आता विशालगडाचे पण अतिक्रमण काढा 🚩🚩🚩🚩🚩🚩
@vishnuwayal88682 жыл бұрын
अनधिकृत बांधकाम पडणाऱ्या सरकारचे अभिनंदन
@kiranpawar94072 жыл бұрын
हे फक्त बीजेपी च करू शकते, वाघाच कातडं पांघरलेली खान शेणा फक्त बोलघेवडे पणा करू शकते
@tusharvirkar23742 жыл бұрын
@@kiranpawar9407 are bullya ti kabar ch nahi rahili tar yenarya pidhi la kas samjnat ethe ch khana cha khothala baher kadhala hota hey lokana samjav mhanun ch tar maharajani tyachi kabar banavali hoti
देशद्रोह्यांचा अड्ढा उध्वस्त केला, याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार. काँग्रेसवाल्याना याची लाज वाटली पाहिजे.
@mandapawar22 жыл бұрын
Hoy
@nileshpatil71992 жыл бұрын
अतिशय चांगली माहिती दिली,पत्रकार साहेबांनी चप्पल काडायची गरज नव्हती, अशाच प्रकारे सर्व गडावरील अतिक्रमण काढावे,
@navanathkumbhar71362 жыл бұрын
स्वराज्याच्या अनेक शिलेदारांची समाधीची दुरावस्था आहे पण जिवावर उठलेल्याची किती बडदास्त ठेवली जात आहे. अजब आहे!
@KK-np7vz2 жыл бұрын
या टूकाराला पायताणं काढायची खाज का आली ? अफझल त्याचा पूर्वज होता का?
@milindkute4402 жыл бұрын
मी 1993 साली शैक्षणिक सहलीतून प्रतापगड दर्शनासाठी गेलो होतो आदर फक्त महाराजांचा होता त्यावेळेस एवढं कळत नव्हतं म्हणून अफजलखानाच्या कबरीवर मी बूट घालून गेलो होतो खूप गदारोळ माजला त्यावेळेस अंगावर आले होते धावून अफजल खानाचे रखवालदार त्यावेळेस अनावधानाने झालं होतं पण खरंच गरज आहे का हो चप्पल काढायची ज्यांनी आया बहिणी नाही सोडल्या आपल्या देव नाही सोडले त्यांच्या कबरीची कसली आली विटंबना जय शिवराय
@bhagawanwaghmare59052 жыл бұрын
@@milindkute440 १००%✓. बरोबर
@positivekumar35462 жыл бұрын
@@milindkute440 विटंबना? ती kabar मुतारी म्हणुन वापरली किवा उचकटून फेकून दिली समुद्रात तरी चालणारे. अफझल मानसिकता ही मेल्यावरही वैर संपते ला अपवाद आहे
@anilchavan37502 жыл бұрын
सुपर कमेंट भावा
@surajdhaigude66912 жыл бұрын
😂
@mauli81592 жыл бұрын
ह्या सर्व गोष्टी काँग्रेस आणि शरद पवारांच्या आशीर्वादाने घडल्या आहेत
@aniketrandive37512 жыл бұрын
*छ.शिवाजी महाराज की जय🚩 एसा देव होणे नाही
@TrekkersZindagi2 жыл бұрын
जय शिवराय
@priti38732 жыл бұрын
Jai shivray ❤️🚩🙏
@sam124772 жыл бұрын
जय शिवराय भलेही हा विषय राजकीय दृष्टीने जनतेच्या हीताचा नसेल पण आमच्या सारख्या शिवप्रेमी साठी उर भरून येईल असा निर्णय होता मनपूर्वक आभार शिंदे सरकारचे खरंच दाखवून दिले की हिंदुत्वासाठी आघाडी सत्तेतून पायउतार होऊन नवीन सत्ता स्थापन करून वातावरण हिंदुंमय केलंय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@rushikeshsherkar98072 жыл бұрын
मराठ्यांचा नेता 🚩🚩🚩🚩
@positivekumar35462 жыл бұрын
शिंदे सरकार!🚩
@k.vcreation07322 жыл бұрын
मी राज साहेब ठाकरे यांच लाख लाख आभार मानतो ,की हि गोस्ट काढली आणी ती गोस्ट पुढे नेली ,धन्यवाद ठाकरे साहेब ,महाराष्ट्राचे एकमेव असा माणूस जो रोख ठोक बोलतो ,म,न,से🚩🚩 छत्रपति शिवाजी महाराज चे जे काहिक काम होती ती राज ठाकरे साहेब करतात ,खरच धन्यवाद साहेब, जय,जिजाऊ मा साहेब ,जय शिवराय,जय शंभु, जय भवानी, ,जय म,न,से🚩🚩🚩🚩🚩
@mayurgaikwad20082 жыл бұрын
विशाळगड मोहीम हाती घ्यावी शिंदे सरकार. खूप घाण केलीये विशाळगड वर
@Indrajeetghadage27412 жыл бұрын
बरोबर
@kaafirr2 жыл бұрын
Kay ghan aahe vishalgad var??
@shreepatil23962 жыл бұрын
बरोबर आहे
@T2RxProfessor2 жыл бұрын
@@kaafirr ekda search kar youtube la mng kalal Tula ghan kile aahe 🤬
@kaafirr2 жыл бұрын
@@T2RxProfessor Ok..Tu kuthla aahe mitra??
@laxmanlokare84382 жыл бұрын
याचे खरे श्रेय सातारच्या हिंदूत्ववादी संघटनेला .२००५पासून कोर्ट केस सादर करून शिवप्रतापदिन संघर्ष करूनच साजरा करीत होते .२०११ मध्ये कबर भोवतालचे काम बेकायदेशीर असून पाडण्यात यावे असा निर्णय झाला . ह्या सरकारने कार्यवाही केली . जे सहभागी आहेत त्या सर्वाना धन्यवाद !
@sundarpatil14462 жыл бұрын
खांग्रेस अजून राज्यावर,देशावर असती तर तिथे पाकिस्तान वसवीला असता
@satishchavan57132 жыл бұрын
Right boss
@gauravkhandare38692 жыл бұрын
Reporter चप्पल काढून का गेला वरती🧐🧐🧐🧐🧐 ते काय मंदिर आहे का चप्पल काढून कबरी जवळ जायला
@devdattapandit3572 жыл бұрын
एकदम बरोब्बर ...हिंदूंनी जागं अजून व्हायला असे खूप झणझणीत शेरे अत्यंत आवश्यक आहेत...! जय हिंदू राष्ट्र ..!🙏🙏🙏🚩 जय हिंदू दबाव गट ..!🙏🙏🙏🚩
@savitrijadhav89912 жыл бұрын
Ekdum barobar
@demonpubglite48382 жыл бұрын
काय बरोबर, महाराजांनी मटल की शत्रु मेलं की शत्रुत्व सुध्दा संपलं, आणि मानूनच अफझलखानाची कबर बांधण्याचा आदेश सुद्धा महाराजांनीच दिला. मग आपण महाराजांची शिकवण का विसारतोय,
@vinitrumade50812 жыл бұрын
I zavada to landka ahe mun kadla
@mystic19542 жыл бұрын
@@demonpubglite4838 bhava shatrutva sampl puja karaychiy ka mag
@Sabcsdkkavva2 жыл бұрын
शिंदे सरकार 🚩🚩🚩
@rohitflute202 жыл бұрын
Lavdya court ne adesh dila mhanun zal....shinde ne ghanta ky kel yat
@akshaysathe14572 жыл бұрын
@@user-dd6qr9jh6v 🤣🤣🤣🤣
@chessvibes80402 жыл бұрын
@@kirantupepatil4254 अंमलबजावणी केली असती तर " साहेब" ल राग नसता का आला😂😂😂😂 लगेच पाठिंबा काढला असता...सत्तेसाठी लाचार 😂😂😂😂
@nitinbelkar60942 жыл бұрын
supreme court
@akashghadi95112 жыл бұрын
Coart ke vajah se huva hai
@सनातनसत्य2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी राजांचा विजय स्मारक आहे राजांसारखा वाघ कधीच होणार नाही
@passwordproduction27482 жыл бұрын
कबर पाहायला जाणाऱ्या कोणी ही चप्पल बूट काढू नये ही नम्र विनंती, जय शिवराय
@santoshmanjulkar16052 жыл бұрын
जय शिवराय
@sufipore5 ай бұрын
प्रताप गड बूट चप्पल घालुन फिरता , लाज वाटत नाही ??
@tushar12472 жыл бұрын
ह्या भागात प्रशासकीय देखरेख ठेवण्याची गरज आहेच नाहीतर इथे परत रंगरंगोटी करण्यात येईल
@sundarpatil14462 жыл бұрын
आणि देखरेख वाल्याना चिरीमिरी घ्यायची पण सवलत द्यायला हवी.
AANI TO MC GADDAR "KRUSHANJI BHASAKR KULKARNI" CHI KABAR KUTHE AAHE....TO NALAYAK BHATACHI KABAR...?
@laxmankeskar7802 жыл бұрын
ह्या पत्रकारान पायताण काढून वर कबरी वर गेला जनु ती काय मशीदय छ शिवाजी महाराजांनी बांधलेल थडग ती मशीद नाय एबीपी माझा आणि पत्रकार अफजलखानाचे भक्त झालेत का काय ह्यान जी पायताण काढल त्या पायताणच हाणा त्या पत्रकाराला छ शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी
@sundarpatil14462 жыл бұрын
ABP ची तुष्टीकरणाची करामत.
@shekharrevalkar62522 жыл бұрын
Yes true
@ashokjadhav28612 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो
@manvicky_2 жыл бұрын
अफजल्या तू किती क्रूर/पापी आणि दृष्ट होता ते आजची परिस्तिथी सांगतेय. मेल्यानंतर सुध्दा तुला शांतता नाहीये "पापी" 🙄😠
@firojshaikh56802 жыл бұрын
Gap chutya
@pratikdongare38452 жыл бұрын
Tyala marlywar var shanti milali ahe.pan ha desh muslim rastra kasa hoil yachi ashanti .....lokamadhe ahe samjhun ja kon loka
@positivekumar35462 жыл бұрын
@@pratikdongare3845 perfect. Ani moorkh Hindu jati jati made ladtoy🤣
@pratikdongare38452 жыл бұрын
@@positivekumar3546 chiri miri sathi lachar hotat he lok . Ani Hindu rashtra kadhe laksha nahi konacha
@smitachavande41712 жыл бұрын
Shivaji Maharaj ki jai 🚩🚩
@shivyadav14882 жыл бұрын
खूप खूप छान कार्य झाले आहे शिंदे सरकार कडून.... धन्यवाद ABP माझा चॅनेल चे अतिशय छान अशी माहिती दिली आहे हेच कार्य आता तुम्ही पूर्ण करण्यास मदत करावी आणि हा सर्व इतिहास सर्वासमोर आणावा......
@sahilpatil70102 жыл бұрын
शिंदे सरकार 🚩🚩🚩🚩🚩
@rohitsavratkar32142 жыл бұрын
Thanks 🙏विजयादेवी भोसले तुमच्या लढाई यशस्वी झाली🙏सलाम
@dr.santoshdhavan98512 жыл бұрын
अतिक्रमण काढले ही फार चांगली गोष्ट आहे.... पणं ते अनधिकृत बांधकाम कोणी केले हे महत्त्वाचे आहे..... त्यांच्या वरं कारवाई करण्यात यावी...
@jitmane50092 жыл бұрын
🚩⚔️🚩💪 विशाळगड यवनमुक्त 🚩⚔️🚩
@pramodbayaskar40432 жыл бұрын
जय शिवराय 🙏🙏
@umeshmaradwar17342 жыл бұрын
अफजल खान कबरेची पुजा फुल चादर धूप नायवध्य या हें प्रकार होऊ न देणे कोणाला ही 15 मिनटे वर बसू ना देणे लोक त्याला पीर बाबा स्वरूप देऊ पाहत होते ते होऊ देऊ नका 🙏🏻🚩छत्रपती शिवाजी महाराज कि जय ⚔️🚩📯📯
@rajeshsalunke4232 жыл бұрын
I support you 🙏
@umeshmaradwar17342 жыл бұрын
@@rajeshsalunke423 धन्यवाद 🙏🏻💐
@kavishwarsambare60882 жыл бұрын
Correct
@umeshmaradwar17342 жыл бұрын
@@kavishwarsambare6088 धन्यवाद 🙏🏻🚩छत्रपती शिवाजी महाराज कीं जय 🙏🏻
@positivekumar35462 жыл бұрын
@@umeshmaradwar1734 जय शिवराय! जय श्रीराम!! हर हर महादेव! जय रौद्र शंभुराजे!🚩🙏
@kishorjadhav53882 жыл бұрын
शिवप्रेमींनी जी भावना व्यक्त केली, की श्री शिवाजी महाराजांनी केलेला अफझलखान वधाची पराक्रमाचीओळख प्रत्येक हिंदू ला याची देही याची डोळा पहायला मिळावा.. याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🪔🛕🚩
@samratmali15662 жыл бұрын
Abp maza kay अफझल खान ला देव मानतो तो की काय चप्पल काढून वर गेला आहे हा रिपोर्टर लायकी आहे काय त्या अफझल खानची
@sundarpatil14462 жыл бұрын
अफझल तीर्थ यात्रेला आला होता काय प्रतापगड पायथ्याशी.
@amolkadam23102 жыл бұрын
आपल्यासाठी अत्यंत पवित्र असणार्या प्रतापगडावर पुन्हा अतिक्रमण होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. 🚩🚩जय भवानी जय शिवराय🚩🚩
@sanjaythengdi23932 жыл бұрын
So happy to notice. Thanks 🙏👍 to Shinde sir and Pgadnavis sir . Those Maratha leaders like Pawar, Chawhan , Patil had no guts . Mard Marathe ! One Brahmin did it . Bravo
@historygaming76542 жыл бұрын
First we all are indians, hindu the Brahmans and maratha.jai hind🇮🇳
@patilvidyadhar2 жыл бұрын
mitra ardhvat mahitine huralun jau naka..paksha bajula theva nidan..nagrik mhanun tari abhyas karun vichar karun nirnay ghya...nahi tar he rajkarani nehamich adani panacha fayda ghenar...pakshacha supporter nahi...mag hech fadnvisani 2014 la ka kel nahi...kinwa tya adhicha sarkar...adhi abhyas kara mag vichar kara....je jhal te havach hot...pan tyatun ugach chukicha vichar karu naka...tya shivay saglyach rajkarani jantecha vapar thambvnar nahit...aso
@ashokrane41792 жыл бұрын
प्रदीप जोशा तुझ्या ब्राह्मणांचा उदो तुझ्या घरात कर, तो धोताऱ्या अमराठी शिवरायांना एकेरी बोलतो आणि तुझा ठरबुजया त्याची बाजू घेतो, संगोटे हरामी असतात तुम्ही
@vedantsawant102 жыл бұрын
Shut up 🤣🤣 ...Eknath Shinde did it And he is a Maratha not Brahmin...Fadnavis has no connection with that decision and Sharad Pawar is a dalit not Maratha...
@proudsanatani25072 жыл бұрын
@@patilvidyadhar 2014 la yaach FADANVISANI sarv MARATHA AARAKSHAN maanya karun ghetale hote. Ya MARATHA AARKSHAN la punha hatavnaare kon hote? Tar THAKRE, PAWAR hech MARATHA. Kaay faayda jhaala hota? FADANVISANNI tevhaa kaa kela naahi? Pan mag AAJ karun daakhavla tyaala kaahich arth naahi kaay? Ugichch kaahi tari BOMBALU naka. Tevha naahi kela pan Aatta karun daakhavla mhanun kaa naahi paath thoptat? Yaa Thadagyaala jevha DARGA mahnun naavarupas aanale jaat hote tevha sattet Congressch hoti tevhaa aadhi jaaun tyanna jaab vichaara ki tyanni he ka karayla dile. Naahi jamat asel tar tumchya SAAHEBALA khush karayla faaltu kaahi tari lihu naka.
@shekharthakur91842 жыл бұрын
विशाळगड, लोहगड, मलंगगड आणी अशा भरपुर गडकिल्ल्यांवर असनारी ही अशी अनधिकृत थडगी बांधकामे लवकरात लवकर पाडाच..
@babasahebgadhave85722 жыл бұрын
शिवाजी राजांनी बांधलेल्या सर्व कबरी आहे तशाच रहाव्या कारण तो एक शिवाजी राजांचा पराक्रमचा इतिहास आहे या कबरी म्हणजे राजेंच्या पराक्रमचा ज्वलंत पुरावा आहे
@sharadsohoni2 жыл бұрын
सापडलेल्या विहिरींचे पुनर्वसन व उरलेली थडगी भुईसपाट करण्यात यावी. तसेच ह्यापुढे अनधिकृत बांधकामे होणार नाहीत याची सरकारी यंत्रणेला दक्ष राहावे लागेल.
@shivyadav14882 жыл бұрын
इथे तुम्ही वेळोवेळी सर्वे करून माहिती घेतली पाहिजे... आणि अपडेट रहायला पाहिजे, पुन्हा तिथे कसलेही बांधकाम होणार नाही आणि सर्व पर्यटक तिथे जाऊन ती अफजखानाच्या वधाची माहिती घेतील यासाठी प्रयत्न व्हावे
@chandangharat77772 жыл бұрын
हे राजकारणी तुम्हाला खेलावतात आणि तुम्ही ही खुशाल खेळत आहात.. बघायला गेलं तर आज कित्येक वर्षांनी हे घडलं आहे जे की हे जेव्हाचा तेव्हा व्हायला हवं होतं.. आणि आता झालेल्या या विषयावर ही आपण राजकारण खेळत आहोत. समजून घ्या आपल्या अस्तित्वाची लढाई आपल्यालाच लढायची आहे हे राजकारणी यात कुठे ही नाहीत🙏🙏
@ashokadhav2 жыл бұрын
अफजल खानच्या कबरी शेजारी महाराजांनी खानाचा वध केल्याचे दृश्य साकारावे म्हणजे येणाऱ्या भावी पिढीला त्या वधाची कल्पना येईल.
@shinchancartoon272 жыл бұрын
धन्यवाद abp माझा व शिंदे, फडणवीस सरकार
@chaitanyagadre93012 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज नी शत्रूला पण किती मान दिला बघा🙏जय जिजाऊ
@sundarpatil14462 жыл бұрын
त्या मानाचा आता चारशे वर्षांनी मरातब,विस्तारिकरण होतोय की.
@devidaspatil71412 жыл бұрын
Well done by shinde sir and pharmacist sir congrats by heart the both of u. It is a thadge òf.
@curiouskid_2222 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतो हा महाराष्ट्र, आणि त्या जागी असले प्रकार, लाज वाटावी या आधिच्या सर्व सरकारला. शौर्याचे प्रतिक आहे ती वास्तु तिथं या महाराष्ट्र सरकारची अशी लाचारी. शिंदे - फडणविस साहेबांचे खुप आभार मानतो. || जय भवानी, जय जिजाऊ माँसाहेब, जय शिवराय, जय शंभु राजे ||
@rajashreebhosale42412 жыл бұрын
चप्पल बूट काढतो तुझा बाप आहे का तो हरामखोर🐗
@mahendramhatre56612 жыл бұрын
अनधिकृत बांधकाम तोडणाऱ्या सरकार चे खूप खूप अभिनंदन
@highlighteoffers45522 жыл бұрын
Aata Maharaj khush zale asel 💯🚩
@TrekkersZindagi2 жыл бұрын
नक्कीच! जय शिवराय
@संघर्ष-ङ2ब2 жыл бұрын
खरं हिंदुत्वाच सरकार आलेलं आहे हे धन्यवाद धर्मरक्षक सरकार 🔥🔥
@1959dilip2 жыл бұрын
Very good ..Jai Shivaji Jai Bhaavni
@vishalbagal40252 жыл бұрын
माहितीसाठी धन्यवाद 🙏
@surajkhandjode62592 жыл бұрын
खूप छान शिंदे सरकार कामगिरी
@vinayakshelke45364 ай бұрын
अहो महाशय, हे काम 2011 ला झाले आहे . तेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते का ?
@vijaykamble86903 ай бұрын
AANI TO MC GADDAR "KRUSHANJI BHASAKR KULKARNI" CHI KABAR KUTHE AAHE....TO NALAYAK BHATACHI KABAR...?
@aishwarybandal1762 жыл бұрын
शिंदे साहेब 💐
@arunrandive25272 жыл бұрын
जय.शिवराय
@sachinpawar70692 жыл бұрын
Shinde sahaib tumala salute 🚩🚩🚩
@akshaytapkir25752 жыл бұрын
महाराष्ट्र सरकार खुप छान काम केले
@ashokshelke32332 жыл бұрын
हा कसला पत्रकार...
@ashoksawant81322 жыл бұрын
कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ला कुठे गाडला ते पण दाखवायला पाहिजे होते .
@balajisuryatale30232 жыл бұрын
अशोक सावंत साहेब ते कुलकर्णी यांची समाधी कशी दाखवतील कारण तो जातीने ब्राह्मण आहे.यांना फक्त मुस्लिम आणि एस्टी,एस्सि चार विरोध आहे.
@hanumanshinde41622 жыл бұрын
तुमच्या अफजलखानाची आहे ना करा वाऱ्या अफझल खानाच्या आणि एकटा कृष्णाजी भास्करच नव्हता दुसरेही मराठी सरदार होते ना औरंगजेब दरबारात मुजरा करत
@sagargholap39122 жыл бұрын
कुलकर्णी ची कबर कशी बरे असल?
@sharadsawant76412 жыл бұрын
बापरे आपल्याला पूर्वजांचा इतिहास माहिती आहे, मग सांगा ना 3 री कबर कोणाची ?
@mangu14142 жыл бұрын
शंकऱ्या आणि पिल्या मोहिते यांना कुठं गाडलेलं हे पन शोधून काढायला पाहिजे.
@vishaltehere60452 жыл бұрын
अफझल हा क्रूरकर्मा होता शिवाजी महाराजांचा दुश्मन होता पण तो आपल्या इतिहासाचा एक भाग आहे त्याच्या कबरीचं जतन करण सुद्धा महत्वाचं आहे, माणसांनी कसा असू नये याचं उदाहरण होता , त्याचा द्वेष न करता त्याच्या कबरीचं सुद्धा जतन व्हायला पाहिजे...
@sundarpatil14462 жыл бұрын
रोज आरती पण व्हायला पाहिजे अफगाणिस्तान ची.
@anirudh27042 жыл бұрын
फुल हार ?
@bhagawanwaghmare59052 жыл бұрын
धन्यवाद राजसाहेब ठाकरे जी तुम्ही हा विषय काढला👑⛳⛳⛳
@vijaykamble86903 ай бұрын
AANI TO MC GADDAR "KRUSHANJI BHASAKR KULKARNI" CHI KABAR KUTHE AAHE....TO NALAYAK BHATACHI KABAR...?
@ganeshbochare96162 жыл бұрын
चप्पल का काढली भावा स्वराज्याच्या दुश्मन होता तो😡😡
@rajapatil29242 жыл бұрын
अनधिकृत बांधकाम काय अपोआप झाले होते का कुणी तरी ते केले असेल आणि ते सरकार ला पण माहीत आहे गुन्हा दाखल का होत नाही
@vidyakadam66442 жыл бұрын
Chapal kadun. Var ka gelas he pratam sag
@jeevansuryawanshi74242 жыл бұрын
मराठा शासन यायला सर्वात आहे ही.... मराठा समज हा कोणाला च दुखवत नाही. छत्रपती (मराठा ) शासन जेव्हा येईल तेव्हा संपूर्ण देश सुरक्षित होईल .. कारण आपल्या महाराजांचे शासन हे सगळ्यांसाठी हिताचे आणि सुरक्षित तेची आहे ..
@shaileshjoshi33832 жыл бұрын
Dhanyavad sahab
@sanchalprabhu1782 жыл бұрын
मस्त काम केलं सरकार ने, फालतू लोकांची कशाला हवी कबर 👍, आम्ही प्रभू, जातीने ब्राह्मण पण क्षत्रिय आणि आज खूप बर वाटतंय, पूर्वजनाची कामगिरी ऐकून
@hamidsaudagar42662 жыл бұрын
बामण वकिल होता अफजल खानाचा
@balaramfalke32422 жыл бұрын
खुप छान माहिती 👌👌
@kumarghadge83672 жыл бұрын
Sar, ज्या कबरी संबंधी माहिती उपलब्ध नाही त्या कबरी का ठेवण्यात आल्या आहेत त्याचे स्पष्टीकरण होणे आवश्यक होते,जर त्या दुसऱ्या कोणाच्या असतील ते अतिक्रमणाच् समजावे लागेल,या ठिकाणी १९१६ चा या संबंधी ब्रिटिश रिपोर्ट पाहण्यात यावा.
@poonamsalekar79632 жыл бұрын
हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी
@rushikeshgalande37452 жыл бұрын
हिंदू सरकार शिंदे साहेब 🙏 आभारी आहे💞
@sumeetmaynak56502 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी...... 🙏🙏
@sudhirpawar38312 жыл бұрын
थोडक्या शेजारी 100 फूट उंच अफजलखानाचा कोथळा काढलेली पुतळा आणि संग्रहालय उभा करा एक हजार कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने खर्च करावे. कळू दे संपूर्ण जगाला जय शिवराय जय महाराष्ट्र
@vijaykamble86903 ай бұрын
AANI TO MC GADDAR "KRUSHANJI BHASAKR KULKARNI" CHI KABAR KUTHE AAHE....TO NALAYAK BHATACHI KABAR...?
@prafulshinde15982 жыл бұрын
ABP माझा चे खूप खूप आभार
@uttamshinde51952 жыл бұрын
पर्या टका साठी लवकर ओपन केल जाव हिच विनंती. Dhanyavaad cm आणि pm यांचे.
@mayurgaikwad20082 жыл бұрын
Wa. Mast. Ekch no kam.
@shubhamg442 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🚩🚩 धर्मो रक्षती रक्षित:
@positivekumar35462 жыл бұрын
जय जिजाऊ! जय शिवराय! हर हर महादेव! जय श्रीराम! जय रौद्र शंभुराजे!🚩🚩
@positivekumar35462 жыл бұрын
धर्मो रक्षती रक्षित!🚩🙏
@sanjaykhairnar49658 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे ❤
@hindusher28092 жыл бұрын
शिंदे+भाजप सरकार. 👍👍👍
@BabanKadam-n1n4 ай бұрын
Your presantation is very real clean good great persnnel sound!
@rahulpotphode4486 ай бұрын
ही कबर जपली पाहिजे कारण या कबरी सोबत शिवबा चा इतिहास आहे ⚔️
@ninadraut89362 жыл бұрын
हा रिपोर्टर काय देव दर्शन करायला गेलाय का जो चप्पल कडून जातोय 😡😡
@Arbaaz41482 жыл бұрын
Gap re ❤️dya aaai ghalaaaa
@mayurpujari2 жыл бұрын
जय शिवराय 🚩
@SanjayPatil-ih2zi2 жыл бұрын
माझं काय म्हणणं आहे की पर्यटकासाठी बघण्यासाठी तो खुला करावा पण जबाबदारी सरकारची असेल की तिथे पूजा वगैरे काही सुद्धा होऊ नये फक्त हा बघण्यासाठी खुला करावा म्हणजे पर्यटन वाढेल आणि तेथील स्थानीय लोकांना फायदा होईल
@santoshpowar16882 жыл бұрын
जय शिवराय
@rameshshinde73972 жыл бұрын
Great work shinde saheb
@make_change712 жыл бұрын
मानले भाऊ तुम्हाला... चपल कडून वरी गेले... किती respect देता आफाजलिला....
@shivajiankushrao20982 жыл бұрын
बुट का काढले याचा खुलासा करा
@subhashbangar27912 жыл бұрын
जय भवानी.
@अनुraj_पर्वे0012 жыл бұрын
मराठा मुख्यमंत्री असायचा फायदा धन्यवाद शिंदे सरकार 🚩
@bhalchandrakhedekar98562 жыл бұрын
कबर पर्यटकांना आकर्षित करणारी भले असेल पण काही लोकं तिथे माथा टेकटील व फ़ुले वाहुन पाया पडतील हे चुकीचे होईल तर हे होता कामा नये.स्थनिक लोकाना रोज गार मिळेल.पण कालांतराने तो ठराविक लोकांचा पैगंबर होणार हे मात्र नक्की...जय भवानी जय शिवाजी महाराज!🙏
@vishalgharatpatil2 жыл бұрын
शिंदे सरकार 👍👍
@sagermane80102 жыл бұрын
माझी एक विनंती आहे शिव भक्तानां हे फक्त भाजप सरकार मध्ये होउ शकते कारण इतर सर्व पक्षांचा आसल्या मुस्लिमनां सपोट करतो 🚩🚩🚩🚩🚩🚩 शिंदे सरकारचा मी अभिनंदन करतो जय श्री राम 🚩🚩
@wavtal2 жыл бұрын
चप्पल काढून आदर महाराज अफजल चा 🤣🤣🤣
@अनुraj_पर्वे0012 жыл бұрын
केला पाहिजे तो बारामती च्या काकांचा देव आहे 🤣
@decentagencies65632 жыл бұрын
छ. शिवजी महाराज यांच्या पराक्रमाचे ठिकाण अफजलखान कबर खुली करावी ,शत्रू जरी असला तरी कबरीला दिवा बत्तीची सोय केली होती शत्रु बद्दल आदर व्यक्त करणारा शिवाजी महाराज जगातील ऐक मेव राजा आहे,,,याचा विसर पडता कामा नये,,,जय सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जगतगुरु संत तुकाराम जय शाहू फुले आंबेडकर,,,,आपणही छ,शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ,,यांचा वारसा पुढे नेऊ,,,
@dipakc46172 жыл бұрын
घरकोंबडे मुख्यमंत्री उ. ठा साहेबाला साधा त्या नवाब मालिकचा राजीनामा घेता आला नाही ते अतिक्रमण कसे तोडायची हिम्मत करतील 😂😂🚩🚩
@ssryr64272 жыл бұрын
Good
@harshadgaikwad28422 жыл бұрын
काय मुळमुळीत पत्रकार आहे......🤦🤦🤦 व्यवस्थित रिपोर्टींग करा.....
@why_o_why97472 жыл бұрын
ABP mumulitach ahe
@akashrudrakar57172 жыл бұрын
पेमेंट कमी देते न्यूज वाले
@pravinsingh99062 жыл бұрын
Jai bhavani jai shivaji
@vijaygadade78782 жыл бұрын
चप्पल काढ़ुन जयला तो देव आहे की एखदा क्रांतिवीर आहे