टोपे कुटुंबाच कौतुक आहे. किती नीट जपून ठेवलं आहे. आणि वंशवेल भिंतीवर.. फारच छान 👌🏻👌🏻🙏🏻🚩 धन्यवाद BBC
@Suyogkarlekar Жыл бұрын
मी सुध्दा पेशव्यांचा वंशज आहे.... आणि या गोष्टीचा मला व आम्हाला खुप अभिमान आहे . आम्ही छत्रपतींच्या आशीर्वादाने छत्रपतींच्या राज गादी चे फक्त सेवक होतो... आहोत आणि आनादी अनंतकाळा पर्यन्त राहू... जय भवानी जय शिवराय... जय बाजीराव बल्लाळ तथा थोरले बाजीराव आपणास शत शत नमन 🙏 जय माँ भारती 🙏
@dadasahebpatil94197 ай бұрын
हिंदवी स्वराज्याचे सर्वात घातक कारस्थानी अग दि राज्य भिषेका पासूनद्वेष करणारे . . असोआतही तेच करत आहे . हिंदुत्वाचा आधार शिवसेना तोडली डेब्र्या आणाजी च्या वावशने
@Manumama36 ай бұрын
बरोबर आहे सेवक होता मग अचानक पेशवा राजे कसे झाले 🤔
आपला अभिमान आहे तुमचा, तुम्ही आपली संस्कृती इतक्या दूर जपून ठेवली आहे.🙏🙏🙏
@शेतीकरीविश्व10 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज नी स्थापन केलेल्या स्वराज्य पुढे चालवण्यासाठी योगदान दिले त्या सर्वांचा अभिमान आहे आम्हा महाराष्ट्रातील मराठ्याना
@vishalmane43982 жыл бұрын
आपुल्या संरक्षणासाठी लढायला म्हाणुण गेले ते पुन्हा महाष्ट्रात परतलेच नाहित पण हे त्या घामाने इतिहास कोरणार्या महापुरषांचे वंशज आहेत ...आई जगदंबा ह्या धावफळीच्या युगात आपल्या पाठिशी ठाल म्हाणुण आहे वाघांने 🚩🚩🙏🙏🚩🚩
@kisannamdas72362 жыл бұрын
मराठी व मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणा-या ऐतिहासिक वास्तू व वीरयोद्ध्यांची माहिती अशीच मिळत रहावी .धन्यवाद, मयुरेश.
@anandgaikwad9524 Жыл бұрын
मराठा म्हणजे पेशवे नव्हे. मराठा म्हणजे बहुजन
@pritamwaghmare9471 Жыл бұрын
Are peshawe marathe kse
@495gamersofficial2 Жыл бұрын
@@anandgaikwad9524पळ बुल्ला आम्ही कट्टर हिंदू आहोत
@SajanBhalerao-d8hАй бұрын
@@495gamersofficial2 अरे कोणता कट्टर हिंदू तू रे चाट्या आम्हीं हिंदु साठी नहीं तर स्वराज्या साठी बलिदान दीले आणि रामायण महाभारत मनुस्मृती गीता 18 पुराण मध्ये हिंदु शब्द कुठं आहे दाखव रे बिन बुडाच्या येगदा सिंधू सभ्यता वाच मग कळल मूर्खा स्टडी तर करायची नाय पण बिन बुडाच्या पातेल्यात तेल ओतायाच तेवढं जमत
@milindchipde41752 жыл бұрын
Great, thanks for your efforts, छान वाटले, नवीन माहिती मिळाली , मराठी कुटुंब कशी राहतात, सध्याची परिस्थिती, एक इतिहास, अनमोल ठेवा. 🙏❤
@sureshsawant90002 жыл бұрын
जे हो सिदनाक महार कि जय मुल निवासी
@gorakshnathb55622 жыл бұрын
Bhima koregaon uddha harle mule palale
@anandraoathavale5012 Жыл бұрын
Jay Bhim
@Gamer-ik7gk Жыл бұрын
M
@johnreese5230 Жыл бұрын
british ke gulam 🤣
@OM-jc9mh Жыл бұрын
मूलनिवासी तुम्ही नाही द्राविडी यन आहेत.
@HarishJoshi-rk2dr2 жыл бұрын
My family also migrated during peshwa regime to North of India, We are presently in Nainital. Uttarakhand where surname's of Joshi. Bhat, Pant are very common... We also associate our self with Maharashtra.... Jai Bhavani Jai Shivaji
@gajanansirsat39152 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@prakashvichare58182 жыл бұрын
छत्रपतिंचं नाव घेत पुढे पुढे जात रहा जोशीबुवा ! आपण यशस्वीच व्हाल .
@rajeevajgaonkar41522 жыл бұрын
Sir, joshi, pant are also names associated with Uttarakhand brahmins. How do you differentiate between them.
@santoshgaikwad22912 жыл бұрын
Jai Maharashtra welcome to Maharashtra anytime.
@anantkulkarni31272 жыл бұрын
अभिमान आहे आम्ही विसरणार नाही पुर्वजांचा त्याग
@prada95262 жыл бұрын
This is why I really appreciate BBC Marathi and Mayuresh sir, excellent work
@kiranjoshi46442 жыл бұрын
धन्यवाद बीबीसी मराठी! अभिमानास्पद व गौरवशाली इतिहासाच्या वारसदारांशी आपण करून दिलेली ओळख केवळ अविस्मरणीयच आहे! त्या प्रज्ञेला सादर शतशः नमन!🙏
@OMKAR707232 жыл бұрын
@Itz_S❤️R_Kshatriya Peshwa chor hota💩💩💩💩
@OMKAR707232 жыл бұрын
@Itz_S❤️R_Kshatriya Tujhya aaila khayla ghal lavdya🍌💩💩💩💩
@sanjaynikam79792 жыл бұрын
हि भूमी महाराष्ट्र सरकारने संरक्षित करायला हवी होती.ईथे तगधरूण जे मराठे आहेत.ते स्वतंत्र सेनानी चे वारस आहोत.त्या जागेवर महाराष्ट्र चे मराठी शाहीचे योध्दे महान पेशवे व तात्या टोपे रहात होते.
तुम्ही दिलेली बिठुरची माहिती खरच फार छानपणे मांडली. तुम्ही हे सर्व दाखवण्यासाठी भरपुर कष्ट घेतले त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद.
@kiranpatil77002 жыл бұрын
Proud of our brothers and sisters settled in Uttar Pradesh. Great warriors people of Maharashtra will never forget. जय हिंद जय महाराष्ट्र जय उत्तरं प्रदेश
@hermanttayade66842 жыл бұрын
Patil Mhanje kunbhi ki koni dusra. Tula mahit aaheka hya peshwe ni Pune shaniwar wadyaat asa kanun banwila hota ki kunya savarnala jar kuni kunbhi Sudr Stri pasand aali tar to Savarn tya Stri la 4 Aane dewun eka Ratri sathi sex karit hota. Aaj hi shaniwar wadyaat ha likhit purawa aahe jawun bagha. Ashut jatila ha niyam lagu nahi hota tyancha sawlilahi witaal mhatle jaat hote mhanun te hya kayda pasun wachale hote.
@shubhamkadam28902 жыл бұрын
@@hermanttayade6684हे खरं आहे की नाही हे मला माहित नाही पण एका व्यक्ती मुळ संपूर्ण कुटुंबाला किंवा त्यांच्या संपूर्ण जातीला/समाजाला दोष देणे योग्य नाही
@tusharniras2 жыл бұрын
@@shubhamkadam2890 💖
@aamhishivbachemavale2 жыл бұрын
Sudharnar nahi tumhi, tech June patte takat bas saglikade lawadu
@nileshnile134 Жыл бұрын
@@hermanttayade6684 likhit purava shanivar vadyat sapdel ka bhau aaj pan 🤔🙏
@sureshsawant90002 жыл бұрын
1818 जय सिदऩाक जय छ्त्रपती माहाराजा सभाजी राजे कि
@rohanrokade5973 Жыл бұрын
1818 chya ladhai la sidhnaak hota ka😂😂 history vach jara, dantkatha, bamcef, whatsup University pasun laamb Raha.
@nandalokhand3969 Жыл бұрын
Sambhaji maharajanchya hatye nantar peshavai kashi aali moghlaee ka Ali nahi
@rohanrokade5973 Жыл бұрын
@@nandalokhand3969 ko bolt pehswai aali, 1689 Sambhaji maharajanchya mrutunnatr, Rajaram maharaj chatrapati zhale, pudhe 10 varsh te gadivr hote, tyanchya mrutunnatr , tararani Ani tyanchya mulga shivaji 2 gadivar aale, nantr sambhaji maharajanchya patni aani yesu Bai sutle kaidetun, mg shahu Maharaj Ani tararani mdhe uddh zhl tyat, tararrani Ani shivaji 2 hrle,. Shahu Maharaj jinkle mhnun.. ya uddha mdhe Balaji vishwanath ne uttam kamgiri Keli mhnun shahu Maharajni tyala peshwa mhnun nivdl
महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक मराठी माणूस आपल्यासोबत आहे.. तिथल्या लोकांकडून आपल्याला त्रास होत असेल तर महाराष्ट्र आपलाच आहे आपले नेहमीच महाराष्ट्रात स्वागत आहे ❤️ जय शिवराय ⛳
@kunalpandey76532 жыл бұрын
Patil saheb...UP la Mumbai sarkha nahee ahey ki ...bhaiya bhagoe Maharashtra bacavoe...ekadcey lok marathi mansa la khup ezzat ani respect deytat.....Jai hind jai Uttar Pradesh
@satyampandey27822 жыл бұрын
Kunal Pandey 👍
@ashish_shinde_patil536 Жыл бұрын
@@kunalpandey7653 एक नंबर मराठी बोलता pandeji तूम्ही 👌
@thegodfather227110 ай бұрын
@@kunalpandey7653😊🙏 पंडित जी राम राम 🚩🚩🚩 आणि पेशवे सुध्दा ब्राह्मण आहेत त्यांना यूपी मध्ये त्रास देऊ नका
@ak_vision6 ай бұрын
@thegodfather2271 Shaheb Apana Jati patai Bhed Nako kru sarv Hindu aahe hech amchi magadi aahe ❤❤ love Marathi 😊
@sameertajnekar98122 жыл бұрын
वाह👌👌खूप छान, असा इतिहास ऐकून आज खूप बरं वाटलं.👍
@vishalnagar89522 жыл бұрын
ही एकदम आश्चर्य कारक माहिती आहे... इतिहासाचे धागेदोरे असे पसरले असतील असं अजिबात वाटलं नाही...एकदम ह्या सगळ्या मराठी कुटुंबाबद्दल आपुलकी वाटते.... त्यांनी. इतक्या दूर राहून मराठीचा जो वारसा जपला आहे त्याबद्दल त्यांना शतशः नमन... ईश्वर त्यांना सुखी ठेवो..
@bhausahebmuntode22142 жыл бұрын
शिवशाही नंतर पेशवे कसे आले त्यांचा इतिहास जर आम्हाला सांगितला तर बरं होईल
@rohitkulkarni20202 жыл бұрын
पेशवे हे राजे नाहीत ...सातारा गादी ही राज गादी आहे . उदयन महाराज 👍🏼👍🏼
@kaustubhkulkarni94422 жыл бұрын
During the regime of Chhatrapati Shahu Maharaj, he saw brilliance of Balaji Vishwanath Bhat both with pen as well as sword and appointed him as Peshwa i.e. Prime Minister and entrusted him all his powers, after untimely death of Balaji Vishwanath Bhat, Shahu Maharaj appointed his son Bajirao I as Peshwa looking at his qualities and sidelining Panta Pratinidhi who the most senior minister at that time. Bajirao I actually spread Maratha Empire manyfolds and crushed all the enemies of the empire, after his death Shahu Maharaj appointed his son Balaji Bajirao or Nanasaheb as Peshwa. Shahu Maharaj had no son to be appointed as next Chhatrapati so he adopted grandson of Tarabai as his son 'Ramraje' as next Chhatrapati but he was skeptical about qualities so there was a treaty between Shahu Maharaj and Nanasaheb Peshwe that Chhatrapati would be for namesake henceforth and all the powers should be with Bhat family and all the subsequent Peshwas should be from that family only. Bhat family never betrayed trust of Shahu Maharaj and always worked as minister of Chhatrapati of Satara
@prakashlokhande49492 жыл бұрын
खरेच एक वेळ याबाबत ज्ञानात भर घालून द्यावी हि विनंती🙏😊
@_YogeshBergal2 жыл бұрын
@@rohitkulkarni2020 Shahu maharja Nantar peshwai ali
@pramodpatil5336 Жыл бұрын
पेशवे हे सातारचे छत्रपती शाहू महाराज यांचे नोकरच होते. पण बाळाजी विश्वनाथ व थोरले बाजीराव हे कर्तबगार पेशवे होते. त्यांच्यामुळे साम्राज्याचा विस्तार झाला इतकेच नाही तर कोल्हापूरच्या महाराणी ताराराणींचा पराभव झाला, महाराणी येसूबाईंची दिल्लीच्या कैदेतून सुटक झाली. शाहू महाराजांचे बाजीरावावर पुत्रवत प्रेम होते, पण शाहू महाराज निपुत्रिक होते. बाजीरावाचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा नानासाहेब पेशवे झाले. नंतर ताराराणींनी एक तोतया आपला नातू आहे असे सांगितले. त्यावर विश्वास ठ़ेवून शाहू महाराजांनी त्यास दत्तक घेतले . शाहू महाराजांच्या निधनानंतर ताराराणी व तो दत्तक पुत्र यांचे भांडण झाले व ताराराणींनी हा आपला नातू नाहीच असे जाहीर केले. कसेही असले तरी आता दत्तक विधान झाले होते. हा दत्तक छत्रपती व नानासाहेब यांच्यात करार होऊन छत्रपती केवळ नामधारी राहीले व सर्व सत्ता नानासाहेबांकडे वंशपरंपरागत रितीने गेली. हा करार होण्यासाठी मल्हारराव होळकर यांनी वाटाघाटी केल्या. पेशवे कुळाकडे सत्ता साधारणपणे ८-दशके टिकली. दुसरा बाजीराव व इंग्रज यांच्यात वस ई करार होऊन पेशवेच नामधारी झाले. पुढे १८१८ मध्ये बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध बंड केले व ते पुण्याबाहेर निघाले पण त्यांना कोणाचेच समर्थन मिळाले नाही. छत्रपती इंग्रजांना मिळाले व त्यांच्या सल्ल्याने त्यांना बाजीरावाला पेशवेपदावरून काढून टाकले. अशा रितीने पेशवे कुळाची सत्त संपुष्टात आली.
@nishisvlogsnishikantmhatre2 жыл бұрын
वाह बीबीसी मराठी, तुम्ही इतिहास फक्त सांगत नाहीत तर दाखवता.👌👌👌
@prashantpatil21142 жыл бұрын
मयुरेश खूप छान चित्रफीत आहे अशीच चित्रफीत रोड मराठा वर बनवता आली तर बघा उत्तर भारतात आहात तोपर्यंतच नाहीतर परत हरियाणा निवडणुकीची वाट पाहावी लागेल धन्यवाद
@prashantpatil21142 жыл бұрын
@@muktajadhav8445छे हो मी फक्त मी फक्त लोकसभा सेक्रेटरिएट मध्ये ट्रान्समिशन विभागांमध्ये कामाला कामाला आहे चालू आहे पोटासाठी धडपड
@sushilkumarr89342 жыл бұрын
Ror Maratha is a Fake concept....they are basically lower caste Haryanvi people...U can find Marathas in Baluchistan who were taken captives after 1761 by Aghans...Those baluchi Marathas still follow Marathi culture traditions and can speak Marathi fluently though many of them got converted to Izlam.
@milindkhade19982 жыл бұрын
खुपच सुंदर माहिती दीली अस वाटत होत अजुन एकत रहाव तिथे महाराष्ट्रीयन लोक रहातात बघुन आनंद वाटला
@vishwasdhundhale93152 жыл бұрын
मन अगदी सुन्न झाले, दुःख ही वाटले बाजीरावचा राग ही येतो, मराठी कुटुंबाबद्दल सहानुभूती पण वाटते फार वाईट वाटले महाराष्ट्र सरकारने लक्ष देऊन बिटूर ची मराठी संस्कृती जपली पाहिजे
@rajeshpawar9792 Жыл бұрын
ही मनू पुजक सडकी विचार सरणी काय कामाची हो ही अन्याय कारक आणि युध्दातून पळ काढण्याचा कौशल्य साठी जपून ठेवला पाहिजे यांच वारसा 😆
@kishorpitambare49582 жыл бұрын
खूप खूप आभारी आहोत BBC मराठी NEWS CHANNEL चे ...यानिमित्ताने आपण आम्हाला आमचा इतिहास माहीत करून दिलात.... आमची मराठी कुटुंब सुखात राहोत हीच आमची इच्छा...
@bhartiya7772 жыл бұрын
म्हणजे मराठी माणूस युपी ला आणि यूपी वाले महाराष्ट्रात आल्यावर आपली मराठी लोक त्यांना बाहेरील म्हणून त्रास देतात बघा म्हणून नको त्या गोष्टीत पडण्या पेक्षा आपण भारतीय आहोत हे महत्वाचे सर्व भारतीय एकच आहेत
@mangeshtawde83762 жыл бұрын
Re ho tithe 1000 aahet aapli lok ithe 50 lakha peksha jast aahet......... Aapli lok tikde jaun tyanchya paddhtine rahatta.... Ithe bbaiyye yaun ghan karatata rep balatkar mde yanchich nav astata....
@SHUBHAMYADAV-or1du2 жыл бұрын
Jar te sukhane rhaile aste tr 1000 che 5 kutumba shillak rhaili nasti 😞
@funnydoggycatty5402 жыл бұрын
Kahi garaj vattat nhi
@surendrasharma42 жыл бұрын
Business man and working class people didn't have boundaries. Need to check who are owners of business in Maharashtra. Even business needs alot of skilled people. So the migration fullfill this demand. Think big. We are just pearls of big Garland.
@padmashricom12 жыл бұрын
ĺ
@laptop_18 ай бұрын
खुप वाईट वाटतं आपला मराठा राज्य संपुष्टात आलं 😢😢😢😢😢 आणि नंतर सगळं इंग्रजी इंग्रजी झालं आज पण सगळं प्रशासन यंत्रणा , व्यवहार मध्ये इंग्रजी व्यवस्था आणि भाषा यांनाच प्राधान्य आहे 😢😢😢 😭😢
@gajanansudhakarraosuryawan98052 жыл бұрын
शेवटचे पेशवे बाजीराव दुसरे होते का.त्यांची राजवट फार जुलुमी होती असं वाचण्यात आली आहे.सामान्य जनता पेशवे गेले इंग्रज आले म्हणून खुश होते असं ही वाचलं आहे
@MaziMarathi1082 жыл бұрын
इंग्रजांनी खोट्या गोष्टी रचल्या
@pavanfarkande16742 жыл бұрын
एक पहिले बाजीराव पेशवे यांच्या काळात मराठा साम्राज्याच्या सीमा देशभर पसरल्या आणि, एक दुसरे बाजीराव पेशवे यांच्या काळात मराठा साम्राज्याचा अस्त झाला
@varadgamerxx10 ай бұрын
Chukich vachle ahe
@snaik448 ай бұрын
Very true
@swapnillokhande3039 Жыл бұрын
फक्त भीमा कोरेगाव येथे झालेल्या लढाईमुळे 🙏🙏
@Raosaheb2123 ай бұрын
शट्ट घे😂
@gokulmaske638816 күн бұрын
Gaddaar
@DeepakJadhav-xs2kn2 жыл бұрын
अत्यंत माहितीपूर्ण..महत्वाची चित्रफित..आत्तापर्यंत विठूर बद्दल कोणीही अशी माहिती दिली नव्हती...विठूरचे प्रत्यक्ष दर्शन दिल्याबद्दल अत्यंत आभारी आहे...पुन्हा ईतिहासाचा अनुभव तुम्हीं दिलात ..आभार..
@sujanyadavs9910 Жыл бұрын
Please make a video on Marathi community in Bengaluru. We are here from the time of Shahaji Maharaj and Chatrapathi Shivaji Maharaj. The first marriage of Shivaji Maharaj took place in Bengaluru (chickpet area). There is a lot of Marathi influence in Bengaluru, Be it temples, festivals, food, etc.
@venkateshjoshi61132 жыл бұрын
श्रीमयुरेश्वर आणि बीबीसी यांचा खूप खूप धन्यवाद कारण यांनी आम्हाला परत इतिहासातील घटनांचा मला सत्य सांगितलं त्याबद्दल प्रचंड प्रचंड खूप खूप धन्यवाद मयुरेश सरांना खूप खूप धन्यवाद
@chandrashekharjathar70262 жыл бұрын
छान माहिती दिलीत, त्यांना नक्कीच विसरता कामा नये 🙏🚩
@yogeshkulkarni74472 жыл бұрын
खूप छान मस्त आहे. तेथील मराठी लोकांबद्दल आम्हास अभिमान आहे, खूप खंबीरपणे लढले त्या सर्वाना विनम्र अभिवादन. 🙏🙏🙏जय हिंद जय महाराष्ट्र
@rajendrakumarsanap9210 Жыл бұрын
आम्हाला अभिमान आहे तुमचा. तुम्ही सदैव सुखात राहा अशी प्रार्थना .
@CrazyWatcher6702 жыл бұрын
After 7 generations they are more fluent in Marathi than most Marathi tv serial stars.
@deepika__nagarkar2 жыл бұрын
Bara
@vishnugajre2146 Жыл бұрын
खुपच छान वाटले पेशवाई ला माझ दंडवत प्रणाम
@idontcarei1 Жыл бұрын
VAR ITKE BUDDHIST TUMCHAYA HINDU PESHVALA SHIVYA DET AAHET ANI TUMHI HINDU KHUSAL AIKUN GHETA ,,,MHANUN GULAM RAHTA
@unknownguy2792 жыл бұрын
अतिशय आनंद झाला आम्हाला हे पाहून ......धन्यवाद ......तात्या टोपेंचं घर बघायला मिळालं
@kishorkeni32042 жыл бұрын
खर म्हणजे महाराष्टर शासनाने आपल्या चौकटीतून बाहेर येवून देशामध्ये जेथेजेथे ईतिहास काळापासून मराठी वस्त्या आहेत तयाची दखल घेवून आपला इतिहास जपला पाहीजे. 🌍🌎🌏🌐📚📖✒📷🎥
@dhananjaylakhe2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत बीबीसी मराठीच्या सर्व डॉक्युमेंट्री पाहतो मी. सर्व टीम चे अभिनंदन 🎉👌👌💐
@sujatabhagat675 Жыл бұрын
जय शिदनक महार...जय रायनक महार... सडो की पडो करून सोडलं.. यांना... शत शत नमन
@entertainmentyt5572 Жыл бұрын
aapn fakt watsapp var etihas shika
@essjay9768 Жыл бұрын
जिंकले ते इंग्रज, महार नव्हे. त्या युद्धात लढलेले महार देशद्रोही च म्हटले पाहिजेत कारण ते ब्रिटिशांच्या सैन्यात लढले ह्या भारतातील हिंदूंविरद्ध !
@ashya.pashya Жыл бұрын
gaddar mahar haramkhor mahar
@kshatriyaAhir2251 Жыл бұрын
Khota itihaas ahe MAHARDI kutri
@PlayStation21641 Жыл бұрын
@@entertainmentyt5572 केल्यांनो ते तुमचं काम आहे WhatsApp vr इतिहास वाचून forword करायचे 😂
@Dj-vv1yc2 жыл бұрын
फक्त या गोष्टीचा एवढाच इतिहास आहे असा गेरसमज मात्र कुणी करून घेवु नये .
@mukundsaste67162 жыл бұрын
छत्रपतींच्या राज्याची आशा रीतीने पेशव्यानि वाट लावली । दुःख झाले ।
@snaik442 жыл бұрын
Very true but not told by history books Still talk fukk peshwas
@prakashvichare786111 ай бұрын
छत्रपतीं नंतर दोन तीन पिढ्या कर्तबगार निघाल्या नंतर हे हिंदवी राज्य चालविण्यासाठी पेशवे नेमले गेले आणि ती पेशवाईची वस्त्रे स्विकारण्यासाठी पेशव्यांना पुण्याहुन सातार्याला यावे लागे.सुरुवातीचे पेशवे कर्तबगार निघाले त्यांनी अटकेपार झेंडे लावले.पुढची पिढी सक्षम निघाली नाही.तो काळाचा महिमा होता.पण ऐतिहासिक नोंदी प्रमाणे " मराठा साम्राज्य " अस्तंगत पावले अशा नोंदी आहेत.पेशवे साम्राज्य अस्तंगत पावले अशी नोंद नाही.
@pnk523011 ай бұрын
पेशव्यानी वाट नाही लावली मराठा साम्राज्य वाढवले.छत्रपती नंतर अय्याशी झाले.. हुशार लढवय्ये नव्हते.. पेशव्याचे सरदार शिंदे पवार गायकवाड हे मराठा होते हे ध्यानात घे... त्यावेळेस आरक्षण नव्हते, ज्याची तलवार खंबीर तो हंबीर होता..मी मराठाच आहे.…. उगाच कोणावरही चिखलफेक करू नये.. जे सत्य आहे ते आहे... अन्यथा पेशव्यानी छत्रपतीला मारून स्वतः छत्रपती झाले असते... ब्राम्हण मराठा करून इतिहासाचं महत्व कमी करू नये... आताचा काळ सर्व जातीवर भेदावर अवलंबून आहे..त्यावेळी उच नीच जाती होत्या पण सर्व सुखाने राहात होत्या..त्यामुळेच आता आरक्षण आहे हे विसरू नका।
@ameya77239 ай бұрын
Chatrapati chya gandit dum nhavta Maharashtra chya baher jaaychya
@Sunstar247 ай бұрын
Wat lavli ase kase mhanta. atake paryant maratha rajya vadvele, nantar stithi badlai.
@KISHORBHUJADE2 жыл бұрын
तात्या टोपे यांचं जन्म गाव येवला (जिल्हा- नाशिक) proud to be yeolekar😊
@snaik448 ай бұрын
Big loser
@pratapjadhav69172 жыл бұрын
Marashtrian community ... Best warriors of Indian continent. "Fearless n fearful"
@ruralmaharashtra80432 жыл бұрын
मराठी माणूस जगात कुठेही असुद्यात त्यांना महाराष्ट्र विसरणार नाही जर त्यांनी मराठी पण विसरलं नाही तर
@samydicosta2 жыл бұрын
मराठी माणूस जगभरात जिथे ही आहे तिथे अजूनही त्यांची मराठीशी नाळ जुळून आहे मालदीव, असो इजरायल असो किंवा हरयाणा व युपी किंवा अनेक देशांत आजही मराठी लोक स्वतःची संस्कृती जपून आहेत ती कुटुंबे आजही मराठीच बोलतात. पण आजकाल आपलीच लोक महाराष्ट्रात आपल्याला हिंदीत बोलताना दिसत आहेत.
@c.r.waghmare68962 жыл бұрын
❤💜👌
@BlokeBritish2 жыл бұрын
@@samydicosta toh baki log kya karte south indian gujrati punjabi etc ? dusre countries mei jaake apna culture bhul jaate kya ?
@samydicosta2 жыл бұрын
@@BlokeBritishतुमचा प्रश्नच निरर्थक आहे जे बोलायचं आहे ते नीट सांगा आणि तुम्ही आधी मराठीत बोला.
@BlokeBritish2 жыл бұрын
@@samydicosta mera prashna barabar samaj gaye tum. lekin theek hai english hindi nahi bolna toh leave it.
@विजयपासलेकर-ध8ग2 жыл бұрын
अभिमान आहे मराठी असल्याचा 🚩🚩🚩🚩🚩👏💐
@rayatbhumivloga.j.64352 жыл бұрын
मराठी माणसा सारखा पराक्रमी जगात कोणी नाही पण दुर्दैव आहे महाराष्ट्राची व व भारताची ज्या शिक्षण पद्धतीमध्ये लहानपणी वी इतिहास शिकवायचा होता तो मोठे झाल्यावर वाचावा लागतो व जो मोठे झाल्यावर शिकवायचा होता तू लहानपणी शिकवला जातो कटू आहे पण सत्य 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💯💯 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र
@vishalkale32222 жыл бұрын
Chal
@atulp.nishandar77842 жыл бұрын
खरं. आहे दादा...
@abhaysinhkale25862 жыл бұрын
आपण मराठी माणुस आपल्या महाराष्ट्राचा राजे शिवाजी महाराज हे महत्वाचे बाकी दुसरीकडील व्यक्तीची त्यांच्याशी तुलना होत नाही.
@anuvansh70052 жыл бұрын
होळकर आणि शिंदे जे आज सिंधिया झाले आहेत यांचा पण इतिहास सांगा
@deshmukh73542 жыл бұрын
Maheshwar la jawa jawal ch ahe dhulya pasun, tith Ahilyabai holkar n ch ghar ahe
@MS-ky4xv2 жыл бұрын
एवढं आधीच माहिती आहे तुम्हाला तर कशाला त्यांना अजून कामाला लावताय
@सम्पूर्णव्यवस्थापरिवर्तन2 жыл бұрын
होळकर नाही शिंदे झालेत
@anilkhandekar21582 жыл бұрын
बरोबर अहिल्याबाई होळकर यांचा पण इतिहास हे लोक सांगत नाहीत
@KrishnaSuryawanshi Жыл бұрын
@@सम्पूर्णव्यवस्थापरिवर्तन barobar bhau
@shobhaapaatil83882 жыл бұрын
खूप माहितीपूर्ण आणि रंजक आहे व्हिडिओ... पण एक खटकली, या व्हिडिओ मधील महिती देणारे निवेदक आणि इतर लोक पेशवे आणि इतरांबद्दल बोलताना एकेरी बोलत होते... आपल्या कडे ज्येष्ठांना आदरार्थी बोलावतो आपण.. आणि ज्यांची महिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला ते सर्व कितेक पिढ्यांनी जेष्ठ आहेत...
@ashoktorase26572 жыл бұрын
जय महाराष्ट्र ,जय नानासाहेब पेशवे ,जय तात्या टोपे, जय मनकर्णिका/राणी लक्ष्मीबाई 🙏🏼🙏🏼
@SalvePravin10 ай бұрын
Tatya tope Pune jilyatach rahile shirdi la , saai baba banun Katu satya
@marutiganga2 жыл бұрын
मयुरेश तुझ्या या पत्रकारितेचा मी जबरा फॅन आहे .... धन्यवाद
@Sumbaran108k2 жыл бұрын
On Sunday, 25 October 1802, on the festival of Diwali, #Chakrawarti_Rajrajeshwar_Maharaja_Yashwantrao_Holkar defeated the combined armies of Scindia and Peshwa which was around 25,000 at Hadapsar, near Pune. The battle took place at Ghorpadi, Banwadi and Hadapsar. Maharaja Yashwantrao Holkar is said to have ordered his army not to attack first and wait until 25 cannonballs were fired from other side; when the 25 cannonballs were fired, Maharaja Yashwantrao Holkar ordered his army to attack. As soon as he won the war, he ordered his army not to harm the civilians of Pune. #होळकरशाही 👑💛🇮🇩 The Peshwa, when he learned that he was defeated, fled from Pune with 2000 men via Parvati, Wadgaon to Sinhagad. Maharaja Yashwantrao Holkar asked the Peshwa to return to Pune. On 27 October 1802, Peshwa Bajirao (II), along with Chimnaji, Baloji, and Kunjir along with some soldiers of Scindia, went to Raigad and spent one month in Virwadi. He then went to Suwarnadurgh, and on 01/12/1802, went to Bassein via a ship named Harkuyan. The British offered him enticements to sign the Subsidiary Treaty in return for the throne. After deliberating for over a month, and after threats that his brother would otherwise be recognised as Peshwa, Bajirao (II) signed the treaty, surrendering his residual sovereignty and allowing the English to put him on the throne at Pune. This Treaty of Bassein was signed on 31 December 1802. Panse, Purandhare, and some other Maratha Sardars had requested the Peshwa to return to Pune and have a dialogue with the Holkars. Even Chimanaji was against signing a treaty with British. After conquering Pune, Yashwantrao Holkar took the administration in his hands and appointed his men. He freed Moroba Phadnawis, brother of Nana Phadnavis, Phadke, etc., who were imprisoned by Bajirao (II). He appointed Amrutrao as the Peshwa and went to Indore on 13 March 1803. He kept his 10,000 men in pune for the protection of new Peshwa. The British reinsted Bajirao (II) as the Peshwa at Pune on 13 May 1803, but soon the Peshwa realised that he was only a nominal peshwa and that British had taken total control. #महाराजा_यशवंत_जगी_कीर्तीवंत 👑💛🇮🇩 #यशवंतायन 🇮🇩💛👑 #Battle_of_Pune
@sanjaybhate39132 жыл бұрын
मयुरेश. खुपच सुंदर. अभिनंदन
@jalgaondance16312 жыл бұрын
1 जानेवारी १८१८ चां भीमा कोरेगाव चां विजय स्तंभ चां इतिहास वाचा.. पेशवा काय होता हे समजेल..!
@snaik442 жыл бұрын
Peshwa stuge of British
@chandrakantthakar61472 жыл бұрын
1janevary1818cha Bhima koregaon sangram.
@rajaramnaik90322 жыл бұрын
ज्यांचा बाप इंग्रज आहे तेच इंग्रजांनी बनवलेल्या स्तंभावरचा इतिहास मानतात.
@romtdham2 жыл бұрын
Do not be proud but feel shame of that incident . There would be great victory and unity celebrated against british if you people urself destroy the pillar... Jaya chatrapat8 shivaray...... Who united all regardless of cast in Maharashtra and India for swarajya
@aawarasafar42262 жыл бұрын
@@rajaramnaik9032 nice 👍🏻👍🏻
@vishalyelgaonkar51862 жыл бұрын
BBC marathi खुप खूप आभार , धन्यवाद
@PoliticalPartyMH2 жыл бұрын
सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ 👏👏👏
@surendranandurkar2390 Жыл бұрын
सर खूपच वेगळ्या ठिकाणा विषयी माहिती दिलीत आपण. मला ब्रह्मवर्त विषयी जाणून घेण्याची खूप इच्छा होती. ती आज पूर्ण झाली.. खूप खूप धन्यवाद सर
@kailasshendkar53362 жыл бұрын
मराठीपण संस्कृती जपली तर जगात कुठेही असले मराठी एकच राहणार
@क्षत्रियमराठा969 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🕉️🚩
@satishkeknis117 Жыл бұрын
फारच सुंदर..भीमा कोरेगाव 1818 यावर देखील video banwa
@SRbajirao2 жыл бұрын
खूबच छान दादा, काय मस्त बनवली आहे🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@जयशिवराय-द4छ2 жыл бұрын
आम्ही एक सामान्य माणस एवढ्या दुर बांधवासाठी काहीच करू शकत नाही पण पण महाराष्ट्रातील नेतेमंडळीनीखरच तळमळीनी आपल्या बांधवासाठी काहीतरी मदत केली पाहीजे .ज्या स्वांतत्र्यसैनिकानी महाराष्ट्रा साठीच आपली आख्खी हायात घालवली त्यांच्या वारसाना आसे वार्यावर सोडले नाही पाहीजे .आणि हा ईतिहास आपल्या नेत्याना नक्कीच माहीत आसणार .आपल्याच माणसाना तिकडे उपर्यासारख जिवन जगाव लागतय ह्या सारख दुसर दु:ख आसुच शकत नाही .जय हिंद जय महाराष्ट्र ।
@jayshreeprakash92292 жыл бұрын
सर ईथे भाव भावाला मदत करत नाहि
@kiranphadke44942 жыл бұрын
खुपच छान महियी मिळाली. धन्यवाद ह्या माहिती बद्दल. BBC चा खरंच खुप कौतुक, करण BBC हे इंगजांचा मीडिया आहे हे विसरता कामा नये, आणि तरी ही त्यांनी या माहितीला पूर्ण न्याय दिला आहे.
Gaddar, Lande ani nich converted batgyani itihaasabaddal bolayachi layaki nahi!
@anandgaikwad9524 Жыл бұрын
@@pavansharma1300 1857 च्या लढ्यात जोतिराव फुलेची सात पेशव्यांना नव्हती.लढण्याची लायकीच पेशवयाची नाही.
@contryface3429 Жыл бұрын
Tu aala motha shur. Peshvyan mulech maratha samrajya uttar bhartat asarale. Panipat yuddh peshvyanchya dhadsamulech jhale tyache tetrutv hi peshvyanich kele. Tysveli Tu asata tar bo. yat sheput ghalun basala asata.
@user-b1l6g Жыл бұрын
ते फक्त लबाडी,फसवेगिरीत,बंडलबाजीतच पूढे आसतात.आज पण महाराष्ट्रात रोज फेकाफेकी करुन पोट भरणारी मंडळी आहेत. राजकारणात तर बघायलाच नको.
@shrikantbhalekar76682 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ आहे, त्यामुळे आपल्या मराठ्यांची साहस आणि धाडस समजले, तस शिवाजी महाराज यांच्या काळापासून UP ने महाराष्ट्राला सहकार्य केले आहे, म्हणूनच UP चे लोकं महाराष्ट्रात जास्त दिसतात
@charusavant3754 Жыл бұрын
सांगायची हिम्मत नाही त्यांची, घाबरतात.
@krishnasalampuriya13115 ай бұрын
kay sangaychi himmat nahi ?
@Raosaheb2123 ай бұрын
तुझ्या आईला विचार, 😂
@chandrakantbattul93892 жыл бұрын
अत्यंत खूप महत्त्वाचे माहिती आज कळले धन्यवाद टीम बी बी सी
@mrangari24762 жыл бұрын
पेशवाई चा अस्त
@aaryandole2 жыл бұрын
People have begun hating Brahmins so much that they are blindly opposing what the Peshwas have done. But nobody can erase history that the Peshwas with the guidance of Chhatrapati are the ones who took Maratha Empire from Attock to Cuttack.
@nageshketkar76072 жыл бұрын
Why people hate Brahmins? Sardar of Maratha Empire 1)Shinde Gwalher 2)Holkar Indore 3)Gaikwad Badode 4)Bhonsle Nagpur All those Sardar not taken any part to fight against British They became Madalik of British Sansthaniks taking monthly pension that is tankha Those were FITURE This is the reason for defeated of Maratha Raj After 1818 is there any body from those above four who fought or tried to fought against British Why to blame Bajirao 2nd
@schizo_monke2 жыл бұрын
@@nageshketkar7607 काय फरक पडतो? एकत्र नाही का राहू शकत?
@rishabhnandeshwar85422 жыл бұрын
It was Brahmins kingdom under peshwa not maratha.
@rishabhnandeshwar85422 жыл бұрын
1818 mandhi peshawa chi shefti ami dalita n katli.. Bhimakoregaw
@gopaljoshi73062 жыл бұрын
YES, don't UNDER estimates peshwas OF MAHARASHTRA. THEY are GREAT FOREVER.
@dhirajjadhav292 жыл бұрын
खूप छान । विठूर ला एकदा नक्कीच भेट देईन ।
@jaspreetprada29442 жыл бұрын
मराठी माणसाशी संबंधित प्रत्येक बातमी फक्त BBC माराठी पुरतीच मर्यादित का केली जाते ..आम्हाला आमचा इतिहास माहीत आहे ..now let India knows it so हिंदी BBC वर पण दाखवत जवा या information..
@chetanpatil752 жыл бұрын
❤️
@vikeshhinge3702 жыл бұрын
brobar aahe ...
@samydicosta2 жыл бұрын
मराठीत आधी दाखवत जावा पण.
@c.r.waghmare68962 жыл бұрын
Yes , i support you for this statement👍
@sandeeppanchwagh92692 жыл бұрын
Khare ahe... बी बी सी ची लायकी नाही नेहमी भारतविरोधी बातम्या देत असतात
@shabbirkhan63812 жыл бұрын
दादा नमस्ते आपण खुप महत्वाची माहिती दिली आहे ! जियो जी भर के !
@marutipujari39972 жыл бұрын
शत शत नमन जय भवानी जय शिवाजी
@r.kumar.18272 жыл бұрын
BBC मराठी कडून अशी अर्ध्य सत्य माहिती देणे अपेक्षित नव्हते. अर्ध सत्य म्हणजेच खोटी पत्रकारिता. पेशवे स्वतःहून तिकडे राहायला गेले नव्हते तर इंग्रजानीं त्यांना महाराष्ट्र मधून हद्दपार केले होते. तह करून ते महिना बिदागिवर त्यांनी त्यांचे उरलेलं आयुष्य घालवले. अर्थात नंतर 1857 साली पुढे इंग्रजां विरूद्ध उठाव झाला. परंतु त्या पूर्वी ते पूर्णपणे मांडलिक म्हणून बिदागी घेवून इंग्रजांच्या आधिपत्या खाली राहिले. उगाच खोटा आव आणून पेशव्यांचे उदात्तीकरण करणे थांबवा.
@bhausahebmuntode22142 жыл бұрын
शिवाजी महाराजांचे वंशज आम्ही आज पर्यंत पाहतो पण हे पेशवे आले कुठून याचा थोडा खुलासा खाता का आम्हाला
@sachin-kc9hb2 жыл бұрын
तूच शोध ना जरा
@ramlalpawar83652 жыл бұрын
ते चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण होते . ते administration मधे होते . मूळ सातारा येथील.
@ulkaloke84015 ай бұрын
Te koknatil aahet. Shrivardhan che
@जयमहाराष्ट्र2 жыл бұрын
धन्यवाद BBC, सुंदर विषय निवडलात आपण. पण खरच १० मिनिट ह्या विषयाला न्याय देऊ शकत नाहीत!
@bhargavdodake70042 жыл бұрын
आपण माहिती अपूर्ण दिली आहे.
@kailasshendkar53362 жыл бұрын
मराठी माणुस जगात कुठेही असले तरी त्यांचे स्वागत आहे
@manirajmali15202 жыл бұрын
Marathi manush kuthehi asle tari tyanache swagat aahe karan tehil lok tyana man saman detat aani aapli lok up bhihar tamil karun bhadan karatat
@sangeetabansal81752 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली. Thank you so much
@shashikantpawar81692 жыл бұрын
भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे जय मराठा
@nandashah16432 жыл бұрын
खुप सुंदर आणि छान माहिती मिळाली जी बहुतेकांना माहीत नाही धन्यवाद
@dhananjaybhalerao45732 жыл бұрын
The great maratha
@ashya12 жыл бұрын
@BHOSALE SHIVRAJ kadhitari jaat sodun vichar kara
@obey43122 жыл бұрын
@@ashya1 bhava aamhi jaat sodun vichar karu re pn brahman lok kartil ka kadhi ??
@OMKAR707232 жыл бұрын
@@obey4312 bhava Bramhan lok bherchya desha tu aplya deshat raj karayla ale ahet tyana ani Muslim lokana hakal pahije aaplya desha tun nahi tar aaplya deshach vatol kartil ti lok apn part gulamit javu🙄🥺😨😥😭
@OMKAR707232 жыл бұрын
@@obey4312 bhava aapli ekta hi aapli takt ahe🙄🙂
@OMKAR707232 жыл бұрын
@Itz_S❤️R_Kshatriya gap lavdya tumchi layaki mahiti ahe saglyana tumhi rajput lok history chor aahat tumha lokanchi Musliman samor eitki patli ki tumhi tumchya muli ani baikan chi lagn Musliman chya sangnya var tyanchya shi karn dili tumhi lok Bramhanan che gulam aahat Bramhan je mahantat te tumhala karav lagt tumha lokana savta chi Identity nahiye tumhi namrd aahat ani bhaykand saudha tumhi chatta raha Bramhanan chi Bramhan tumchi mart rahtil🙄🤣😆😁😄🤡🖕🍌💩💩💩
@jeevandharsakarde19712 жыл бұрын
Marathi people will never forget them,🙏 Jai Hind 🚩 Jai bhawani🙏 Jai Bharat 🇮🇳
@kokan2vidarbh2 жыл бұрын
नाना पेशवे,तात्या टोपे नंतर गायब कुठे झाले?? त्यांच्या पुढील इतिहास काय आहे, त्यांचं नक्की पुढे काय झालं?? हा इतिहास का सांगत नाहीत कोणी गायब केलाय
@savitakoranne59222 жыл бұрын
त्यांनी हौतात्म्य पत्करले
@OMKAR707232 жыл бұрын
@@savitakoranne5922 Peshwa namrd hota palun gela baila🙄🤣😆😁😄🤡🖕
@kanchanpurhaighschool2 жыл бұрын
@@savitakoranne5922 काही हं सौ
@cricketlover65372 жыл бұрын
@@OMKAR70723 lavdya jevdha swaraja shivaji maharaj la nai jamla na te bajerao peshwani kela kalla ka aai zavadya maratha nai tu chakkya ahe
@shaileshgawali92272 жыл бұрын
एक गजाजन महाराज झाला ,एक अक्कलकोट चा स्वामीं समर्थ झाला
@harishmetkar4317 ай бұрын
अतिशय सुंदर व ऐतिहािकदृष्ट्या महत्वाची माहिती.
@Redplanet-r92 жыл бұрын
म्हणूनच BBC पुर्ण जगात चालते, topic खुप छान निवडता,
@laxmanpatil32592 жыл бұрын
अखेरच्या पेशवाई काळातील सूंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद देतो आहे
@maheshsawant71842 жыл бұрын
खूप छान माहिती दिलेली आहे. 🙏🙏
@ashakedari98152 жыл бұрын
खरचं इतिहास जाणला पाहिजे. फार छान माहिती दिली.
@shirajpatel30292 жыл бұрын
Extremely good and important news.I understand Marathi because of bring born in Mumbai ,so I enjoyed it.After a long time heard good news. Very important history too.
@shabbirkhan63812 жыл бұрын
दादा खरच खूप छान माहिती दिली आहे ! धन्यवाद
@kanchanrao6752 жыл бұрын
Who won't know Tatya Tope and Zansi ki Rani?They really gave their blood n flesh for saving us from Britishers and Moghuls. Shat shat naman to them and their present families who are still struggling to keep history alive with their presence in Bithur 🙏🚩 Jai Hind.Jai Shivaji 🚩💐
@vinodburhade50932 жыл бұрын
You need to come out of myths and know true black history of Peshwas. Why Sabhaji raje punished three Brahmins to death after Chatrapati Shivaji raje's suspicious death?? How Sambhaji raje was caught & killed by Aurangjeb? Why he was tortured brutally with punishments as written in 'Vedas'?? While Aragjeb wone the battle, how come Peshwas became king?? In Peshwa regime there were brutal autracities on OBC/SC/ST ie Shudras.
@rajaramnaik90322 жыл бұрын
@@vinodburhade5093 This is Bhimata university.
@ph62632 жыл бұрын
@@vinodburhade5093 WhatsApp University , another Andhbhkt on its way
@prashantnitnaware80252 жыл бұрын
@@vinodburhade5093 Very good ,explanation.
@vedhh77272 жыл бұрын
Zansi Rani was Brave But people are saying she first sided with the same British.. These people are spreading false history
@narendrakamble45332 жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिलीत... आणि पेशवे यांनी किती सोसले असेल.. याची पण जाणीव झाली
@shrikantsolunke2 жыл бұрын
We are proud of Maratha Peshwas..All families living outside of Maharashtra and Migrated during the regime, we appreciate you and your braveries..All Marathis should come together..
@desibalakranjit Жыл бұрын
Peshwa is not maratha cast
@AmolDevakate-e8q Жыл бұрын
पेशवा ब्राह्मण है. 😂😂😂😂😂
@ghanashyamvadnerkar26912 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली आभारी आहे, यशवंत राव होळकर यांच्या वर माहिती करावे. धन्यवाद!
@prachispecial45312 жыл бұрын
फारच सुंदर माहिती दिली 👌👌
@mera8382 жыл бұрын
इतिहास च्या प्रत्येक पात्राला रेस्पेक्ट द्या. 🙏
@amolgavde49122 жыл бұрын
पहिला वीर बाजीराव पूर्ण हिंदुस्थान त्याच्या नेतृत्वा खाली मराठा साम्राज्य आदिपत्याखाली होता जय शिवराय
@pramodpatil64496 ай бұрын
खूप छान माहिती आपल्यामुळेच हि माहिती आम्हाला मिळाली
@monishkamble2 жыл бұрын
एका हि व्यक्ती ने छत्रपती शिवाजी महाराज यांच नाव घेतले नाही ! उपरेच शेवटी.