Raigad Fort Documentary:रायगड किल्ला...जसा होता तसा सर्वात मोठी Documentry ABP Majha Rahul Kulkarni

  Рет қаралды 368,267

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 354
@vijayrode9645
@vijayrode9645 Жыл бұрын
राहुल कुलकर्णी आणि टीम आपल्याला पुर्ण महाराष्ट्राचा सलाम....
@tusharkumbhar7705
@tusharkumbhar7705 Жыл бұрын
छत्रपती नीं केलं म्हणून यांना माहिती
@akshaymane4686
@akshaymane4686 Жыл бұрын
शेवटी विचारलेला प्रश्न अतिशय महत्वाचा..पुतळ्या पेक्षा ज्याला महाराजांचा स्पर्श झालाय त्या सर्व गोष्टींचं संवर्धन जास्त महत्वाचं वाटतं..पुढील पिढ्याना ते पाहायला मिळावं...
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
Right👍
@subodhjagtap7
@subodhjagtap7 Жыл бұрын
लवकरात लवकर उत्खनन झाले पाहिजे आणि महाराजांनी जो किल्ला बांधला आहे तो पुन्हा तसाच आपण सर्वानी तयार केला पाहिजे ..आपण हे सर्व जण मिळून नक्की करूयात
@ganeshlembhe5497
@ganeshlembhe5497 Жыл бұрын
बरोबर पुन्हा गड बंधयला हवा जसाच्या तसा
@aaharne3199
@aaharne3199 Жыл бұрын
तुम्ही आम्ही ठरुवून काय होत नसते दादा. पुरातत्व विभाग आणि महाराष्ट्र सरकारने मिळून केलं तरच हे शक्य आहे.💯
@vanduSheraki
@vanduSheraki Жыл бұрын
आपण सर्व एक जुट झालो तर तर हे करणे शक्य आहे.
@ranjitkorange2608
@ranjitkorange2608 Жыл бұрын
नागपूरच्या सर्व team चे आभार...तुम्ही खूप उत्तम काम केल..तुमच्या या mapping च्या आधारे आपण पुन्हा एकदा स्वराज्याचा राजधानीचे बांधकाम मुळात जे तसे होते तसेच बांधू शकतो..❤ तुमच्या या कामाबद्दल या शिवसैनिका चा मानाचा मुजरा 🙏🙏❣️❣️👍👍😍
@tusharkumbhar7705
@tusharkumbhar7705 Жыл бұрын
नागपूर नंतर, पहिला छत्रपती शिवाजी महाराज आणि हिरोजी इंदुलकर
@akshaysathe1457
@akshaysathe1457 Жыл бұрын
​@@tusharkumbhar7705हे नागपुर च्या टीम ने केलं ना? Drone mapping
@ShivaKingg
@ShivaKingg Жыл бұрын
Koni kutra pan bandhnaar nahi Gobarbhakt 😅😅😅
@akshaysathe1457
@akshaysathe1457 Жыл бұрын
@@ShivaKingg गोबरभक्त वरुन अन्दाज आला काय प्रॉब्लम आहे
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
@@tusharkumbhar7705 तुम्हाला नक्की काय म्हणायचंय?
@DnyanobaAnkade
@DnyanobaAnkade Жыл бұрын
या भूतलावर शिवाजी महाराजांइतकी दूरदृष्टी असणारा एकही इतिहास पुरूष सापडत नाही.आमची खरोखरच जींदगी कामी आली आहे,महराजांच्या भुमीत जन्मास येऊन!
@mayurrambade
@mayurrambade Жыл бұрын
दुर्गराज राजगड स्वराज्याची 25 वर्षे प्रथम राजधानी होती. राजगड चेही या धर्तीवर सर्वेक्षण होणे गरजेचे आहे आणि गडावर तटबंदी ढासळत आहे त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे..
@dattatraysalunkhe2982
@dattatraysalunkhe2982 Жыл бұрын
राजधानी राजगड 🚩🚩
@umeshkadu9520
@umeshkadu9520 Жыл бұрын
🚩👍🏻
@vaijayantiubale3226
@vaijayantiubale3226 Жыл бұрын
मन हेलावून जाते, महाराजांच्या आठवणी पाहुन!! रयते साठी एवढे मोठे साम्राज्य उभा केले , फक्त रयते साठी जगले, रयतेच्या सोयीसाठी झटले, असा पुरूष हजार वर्षातून एकदाच होतो. Thanks ABP माझा टीम & नागपूर टीम.
@marotikale8200
@marotikale8200 Жыл бұрын
🎉😮😂🎉😢😮😅😊
@amolthormise250
@amolthormise250 Жыл бұрын
साडेतीनशे वर्षापूर्वी जसा होता तसाच रायगड किल्ला आपण बांधू या संपूर्ण महाराष्ट्र तयार आहे भरभरून मदत करायला फक्त सरकारने पुरातन विभागाकडून पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा करून घ्यावा🙏🏻
@sundarpatil1446
@sundarpatil1446 Жыл бұрын
पुन्हा नवीन उभारण्याची गरज नाही, पडझड झालेला भाग परत होता तसाच सजावट करून डागडुजी केली तरी खूप होईल, महाराजांचा पुतळा उभरायची पण गरज नाही,खूप वर्षांनी पुतळा खराब होण्याची शक्यता आहेच तेव्हा कोणी जनतेनी किंवा सरकारने विद्रुप झालेल्या पुतळ्याची आताच प्रमाणे देखभाल केली नाही तर ते दुःख दायक असेल,पुढच्या आधुनिक पिढीचा भरवसा देता येणे अवघड आहे. * ४-६-२०२३.
@parashurampawar1398
@parashurampawar1398 Жыл бұрын
नागपूर टिम आणि राहुल दादा धन्यवाद तसेच महाराजांच्या ३५० वर्षे पुरवठा राजवाडा व ईतर बांधकाम याचा सखोल अभ्यास करून आमचे पुढे ठेवला याबद्दल अाहे मनपुवक अभिनंदन तसेच अरबी समुद्रातील पुतळा पेक्षा रायगडाची पुन्हा उभारनी करावी हे आम्हांला सर्वा शिवपेमिना अतिशय योग्य वाटते, जय शिवराय अणि सर्व सवंगडी ़
@jaydipsakhalkar86
@jaydipsakhalkar86 10 ай бұрын
लय भारी राहुल कुलकर्णी
@rajmak1881
@rajmak1881 Жыл бұрын
रायगड जसा होता तसा पुन्हा उभा करावा आणि महाराष्ट्राची ओळख रायगडापासून झाली पाहिजे जगाला ही कळेल रायगड काय होता आमचे राजे काय होते ते
@sagarvijayshinde5794
@sagarvijayshinde5794 Жыл бұрын
किती लाजिरवाणी गोष्ट आहे ना कोणालाच वेळ नाही ना ह्यां किल्ल्यावर लक्ष देण्यासाठी आणि ही नेते लोकं ह्यां किल्यावर येतात पुतळ्याला हार घालायला पण एकजण लक्ष देणार नाही आणि शिवजयंती साजरी करतात शिवजयंती पण नका साजरी करू नका रे कोणी 😥😥😥😥😥😥 किती लडून गेले ते आपल्यासाठी रक्त चे पाणी केले ह्यांनी आपल्यासाठी माझा मनाचा मुजरा आहे छत्रपती शिवाजी महाराजांना 🚩🚩🚩🚩
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
Right
@abhijeetkarkare5198
@abhijeetkarkare5198 Жыл бұрын
One of the best by Rahul Kulkarni ❤🚩👑
@S-2429
@S-2429 Жыл бұрын
🙏या जन्मी आधी होता तसा रायगड पाहायला मिळाला तरी या जन्मात आलेलो सार्थक झाले 😊
@jayhanumangramasthmandalsa571
@jayhanumangramasthmandalsa571 Жыл бұрын
सलाम आपल्या कार्याला जय शिवराय.. 👌👌
@rpp683
@rpp683 Жыл бұрын
Superb Documentary, Thank You ABP Majha, Rahul Kulkarni & Nagpur Team... जय भवानी, जय शिवराय 🚩
@rameshbhojane911
@rameshbhojane911 Жыл бұрын
अगदी बरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवस्मारक समुद्रात केल्यापेक्षा महाराजांचे व इतर सर्व महाराष्ट्रातील गडकिल्ले यांचे संवर्धन व जिर्णोद्धार व्हावा हि अपेक्षा.
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 Жыл бұрын
ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आसेल
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
Right👍
@mangeshpimple9184
@mangeshpimple9184 Жыл бұрын
A B P माझा आणि कुलकर्णी सर पूर्ण टीमला मनापासून धन्यवाद
@rameshbhojane911
@rameshbhojane911 Жыл бұрын
नागपूरच्या टीमचे व राहूल कुलकर्णी यांचे खुप खुप आभार, धन्यवाद.या आगोदर आपण पानिपतच्या पाऊलखुणा, आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराज यांची सुटका, श्रीरंगपटट्णम येथील टिपू सुलतान यांच्यावर माहितीपर विडीओ फारच छान, ऐतिहासिक महत्त्वाची माहिती सांगितली धन्यवाद, अंत्यंत ऐतिहासिक दस्तावेज माहितीचा खजिना आहे.
@yogeshlahane3902
@yogeshlahane3902 Жыл бұрын
राहुल सर आणि ABP माझा टीमचे धन्यवाद ... जय शिवराय
@itssagarjagtap
@itssagarjagtap Жыл бұрын
Unbelievable - राहुल कुलकर्णी सारखा दिलखुलास सच्चा माणूस असा कार्यक्रम करून शकतात!
@PJ_1357
@PJ_1357 Жыл бұрын
असा राजा पुन्हा होणे नाही... अंधार पडत चाललाय एक दिवा पाहिजे हे स्वराज्य पुन्हा निर्माण करण्यासाठी जिजाऊंचा शिवबा पाहिजे...
@shivshreepradeepbhosale8797
@shivshreepradeepbhosale8797 Жыл бұрын
कुलकर्णी सर तुम्ही खूप छान माहिती जगासमोर आणली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार.
@sunilpatil880
@sunilpatil880 Жыл бұрын
Thank you Rahul sir, जय जिजाऊ
@surajmatlemumbai7070
@surajmatlemumbai7070 Жыл бұрын
6 जुन ला ⚔️🚩राजधानी किल्ले रायगडावर⚔️🚩 होणार जगातील सर्वांत मोठ्या ⚔️🚩🇮🇳हिंदुस्थानच्या 🇮🇳🚩राजाचा🇮🇳⚔️🚩छञपती शिवाजी महाराजांचा🙇‍♂️🚩⚔️ पृथ्वीवरील सर्वांत मोठा ⚔️🚩शिवराज्याभिषेक सोहळा ⚔️🚩जय हिंद जय भवानी⚔️🚩 जय शिवराय जय महाराष्ट्र🚩🇮🇳⚔️
@Vijayan473
@Vijayan473 6 ай бұрын
रायगड किल्ला जशाचा तसा उभा रहावा. हिच भवानी माते समोर प्रार्थना.जय शिवराय.
@vijayrode9645
@vijayrode9645 Жыл бұрын
अभिमान वाटतो...पण कुठे तरी सवर्धनाची गरज आहे आज... नाहीतर एक दिवस काहीच राहणार नाही हे सत्य आहे
@dhanushribile
@dhanushribile Жыл бұрын
काय दूरदृष्टी ठेवून महाराजांनी किल्ले बांधले असतील... तीच दूरदृष्टी आताच्या सरकारने ठेवायला हवी... लोकवर्गणी सुद्धा घ्यायला हवी. शिवप्रेमी सहखुशिने भरपूर मदत करतील. किल्ले बांधले त्यावेळी आपण न्हव तो परंतु आता त्याची पडझड होतेय त्यासाठी तरी आपण फुल नाही फुलाची पाकळी च्या रूपाने मदत करायला हवी.
@nandukumarjadhav8063
@nandukumarjadhav8063 Жыл бұрын
जुने शिल्पकार वस्तू जर पाहायला मिळाली तर चांगली आहे येणाऱ्या काळात गरज आहे
@patilfamily7985
@patilfamily7985 Жыл бұрын
Very good information.नवीन महामार्ग बांधण्याच्या ऐवजी रायगड किल्ल्याचे बांधकाम महाराष्ट्र सरकारने केले पाहिजे
@vijaybilaskar6415
@vijaybilaskar6415 Жыл бұрын
राहुल कुलकर्णी साहेब तुमचे आणि ABPमाझा टीमला पहिला सलाम 🙏आणि धन्यवाद तसेच नागपूर जी संशोधन टीमसाठी शुध्दा व राजे संभाजी महाराजांना यांचा मानाचा मुजरा 🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
@pramodpatil1368
@pramodpatil1368 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उभारलेला राजधानी चा रायगड किल्ला आणि सर्वांना मनाचा मुजरा आणि साष्टांग दंडवत कारण मी त्यांच्या महाराष्ट्र देशात जन्माला आलो
@VishwaguruDnyanobaraya
@VishwaguruDnyanobaraya Жыл бұрын
जसा होता तसा! रायगड सरकार बनवत आहे.तसंच विशालगड वाचवा किंवा इत्यादी गडकिल्ले जसे आहे तसे निर्माण करा .ही नम्र विनंती आहे सरकारला
@shivendarbhosale7941
@shivendarbhosale7941 5 ай бұрын
छान आहे हे वा सुंदर संवर्धन होईल तेव्हाच तर या येणाऱ्या सर्व पिढी महाराजांच्या रायगडाला पाहू शकतील 👍👌🚩🚩🚩
@nileshasanepatil9767
@nileshasanepatil9767 8 ай бұрын
आजच रायगडावर जाऊन दर्शन घेतले आणि तुमच्या डॉक्यु मेन्ट्री मूळे खूप महत्त्वाची उपयुक्त माहिती समजली🙏
@prashantshewale434
@prashantshewale434 Жыл бұрын
मी महाराष्ट्रातील बरेच किल्ले पाहिले पण सर्वगुणसंपन्न राजधानी म्हणून उत्तम किल्ले असतील तर रायगड, मुल्हेर व सुधागड हे तीन किल्ले साऱ्या वास्तूंनी परिपूर्ण व संरक्षक दृष्ट्या अतिशय बळकट हे तीन किल्ले प्रत्येकाने किमान आयुष्यात हे तीन किल्ले पहावे रचना वास्तू गुपित पाहून आश्चर्य कारक आहे सारे
@vishalsonawane1331
@vishalsonawane1331 Жыл бұрын
Khara aahe mi mulher gav chaa
@balukamble4116
@balukamble4116 8 ай бұрын
आहे तसाच रायगड पुन्हा उभरहवा जय शिवराय
@pandurangnakhate6455
@pandurangnakhate6455 Жыл бұрын
राहुल कुलकर्णी सरांचे आणि ABP माझाचे विशेष आभार...रायगडाचा विषय घेतल्याबद्दल... नागपूर येथील संस्था खरंच खूप कौतुकास्पद काम करत आहे त्यांना शतशः धन्यवाद. जय शिवराय❤
@pandharinathmore1366
@pandharinathmore1366 Жыл бұрын
खुप छान काम करत आहेत कुलकर्णी साहेब तुम्हाला नमस्कार आमचा
@sandipshinde-gc4pk
@sandipshinde-gc4pk Жыл бұрын
खरोखर किती मेहनत घेतली आहे. 350 वर्ष पूर्वी ची प्रत्येक वास्तू शोधून त्याचे जतन केल्या जात आहे.
@ravichakatta
@ravichakatta Жыл бұрын
राहुल सर आणि टीम आपले खूप खूप आभार... खूप छान माहिती दिलीत आपण... अशीच माहिती आपणाकडून मिळत राहो आणि जगासमोर इतिहास येत राहो, याच सदिच्छा..!👍👌
@kailasgawande1978
@kailasgawande1978 Жыл бұрын
खुप छान तत्रंज्ञान त्याकाळी होते ...महाराज आज असयाला हवे होते...
@umeshdhumal3622
@umeshdhumal3622 6 ай бұрын
अत्यंत सुंदर 👌👌👌
@magandasgilbile6621
@magandasgilbile6621 Жыл бұрын
कुलकर्णी सर.खूप छान राजगडाचा ईतिहास आपण दाखविला,आभारी आहे. आपण महाराष्ट्राची शान आहात.
@ashokkadam524
@ashokkadam524 6 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत सर तुम्ही धन्यवाद तुमचे
@whatsappstatusvideo976
@whatsappstatusvideo976 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत साहेब.... जय भवानी जय शिवराय..
@amitkandekar-hk4sb
@amitkandekar-hk4sb Жыл бұрын
पुतळ्यापेक्षा रायगडचे संवरधन केलेले बरे . आपण दिलेली माहिती खूपच छान आहे
@kavitabombatkar8622
@kavitabombatkar8622 Жыл бұрын
राहुल कुलकर्णी यांनी विचारलेला प्रश्न बरोबर आहे . महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांना महाराजांचा पुतळा समुद्रात उभारण्या पेक्षा जे गड किल्ले महाराजांनी उभारले आहेत त्यांचे संवर्धन करणे हे महत्त्वाचे वाटेल कारण हे किल्ले महाराष्ट्राची अस्मिता आणि शान आहेत . आणि एवढा अभ्यास नागपूर च्या टीम नी केला आहे त्यांचे हि मी मनापासून आभार मानते त्यांनी खूप महत्त्वाची मोहीम राबविण्याची जबाबदारी पार पाडली आहे. मला खुप अभिमान वाटतो या गोष्टी चा कि मी भारताच्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात जन्माला आली आहे . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र. ❤❤❤❤ जगदंब.
@SM-cu5qy
@SM-cu5qy Жыл бұрын
Thanks Rahul Kulkarni sir.
@bharatjadhav4729
@bharatjadhav4729 4 ай бұрын
अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजीमहाराजांचा एकेरी उल्लेख टाळावा
@abhijitkhutal135
@abhijitkhutal135 Жыл бұрын
आपल्या खूप चांगल्या भागांपैकी एक उत्तम भाग.... महाराष्ट्राची अस्मिता खरोखर गड किल्ल्यांत आहे... परंतु एक वास्तव नक्की आहे की त्यांची खूप वाताहात होत आहे...
@sandeshubale1324
@sandeshubale1324 Жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्व गड किल्ले पुन्हां जसेच्या तसे का बांधले जात नाही व त्यांचे संवर्धन का आज पर्यंत केले नाही,पुरातन सर्व वस्तू जतन केल्या तरच पुढच्या पिढीला इतिहास माहीत होईल,याची खंत वाटते आम्हांस
@harichandranaik85
@harichandranaik85 Жыл бұрын
सर्व किल्ले बांधुन काढले पाहिजेत , किल्ले म्हणजे आपला महाराष्ट्र आहे
@mayureshbhovad9562
@mayureshbhovad9562 Жыл бұрын
शिवभक्तांची एवढीच इच्छा आहे की रायगड सोबत इतर गडकोटांची बांधणी करावी...🙏🙏
@sunilp1960
@sunilp1960 Жыл бұрын
राहुलजी, खूप चांगले रिपोर्टिंग, किल्यावर असलेले पडझड झालेल्या दोन मनोर् यांच्या रिस्टोरिंगची गरजेचे आहे, तो किल्यावर चा मानबिंदू आहे👉
@akpentertainment735
@akpentertainment735 Жыл бұрын
राजे मुजरा.....रायगडाचे जेंव्हा जेंव्हा नाव ऐकतो तेंव्हा तेंव्हा मन गहिवरून येतं
@rajendrabhalekar2163
@rajendrabhalekar2163 Жыл бұрын
संपूर्ण टीमचे अभिनंदन रायगड बघायला मिळेल म्हणून वाटत नाही पण आपण मला utube मार्फत ममात्र मला रायगड बघायला मिळाला thanks
@rajkumartirbhane
@rajkumartirbhane Жыл бұрын
खुप छान documentry आहे, संवर्धन व्ह्यायाला पाहिजे
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
Right👍
@shiwajirohamare1410
@shiwajirohamare1410 Жыл бұрын
मान राहुल कुलकर्णी साहेब जय महाराष्ट्र 👍👍🚩🚩🚩🚩🚩👊👊🙏🙏
@abhijeetsasulkar12
@abhijeetsasulkar12 Жыл бұрын
अप्रतिम माहिती
@abhijeetpimpalkar5595
@abhijeetpimpalkar5595 Жыл бұрын
महाराजांचा उल्लेख एकेरी करण्याची हिम्मत कशी होते कोणाची? एबीपी माझा ला एवढं पण काळात नाही का? व्हिडिओच्या सुरुवातीच्या वाक्य रचनेचा जाहीर निषेध
@radhapatil4956
@radhapatil4956 Жыл бұрын
भाऊ कवी भूषण काय म्हनतो ते सांगितले आहे निट आइक
@shambhurajchavan7120
@shambhurajchavan7120 Жыл бұрын
@@radhapatil4956 हो बरोबर
@yashpatole1997
@yashpatole1997 Жыл бұрын
खुप छान माहती होती🙏🏻🚩.... ह्या माहीती चा वापर करुन आपण आपली राजधानी पून निर्मित करू शकतो .... धन्यवाद
@pawarkiran551
@pawarkiran551 Жыл бұрын
एबीपी माझा वाल्या लोकांना माझी विनंती आहे की हा आवाज जो देतो आहे या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीला कधीतरी एकदा समोर आणावं... खूप छान आवाज आहे यांचा कमीत कमी त्यांची ओळख तर लोकांना होईल.. नाहीतर तुमचे बाकीचे अँकर आणि पत्रकार गौतमी पाटील कडे जातात प्रश्न विचारायला... फक्त राहुल कुलकर्णी ज्ञानदा कदम मॅडम and या व्हिडिओला आवाज दिला आहे तो व्यक्ती हे तिघेजणच मला योग्य वाटतात रABP माझा वरती
@gauravsangole6803
@gauravsangole6803 Жыл бұрын
Khup sundr
@Aspirant4028
@Aspirant4028 Жыл бұрын
स्वराज्यनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩💥
@सतीशपाटीलइंगळे
@सतीशपाटीलइंगळे Жыл бұрын
Rahul sir ❤❤
@VishwaguruDnyanobaraya
@VishwaguruDnyanobaraya Жыл бұрын
कारण ही आपली संस्कृती आहे आपण जतन केले पाहिजे.कारण आपली गरज आहे.🙏🙏
@ashwinitanawade7211
@ashwinitanawade7211 Жыл бұрын
Khoop chan mahiti milali rahulji
@arundange8581
@arundange8581 Жыл бұрын
आपले हे परिश्रम आणि आम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया यातून किल्ल्यावर शिवसृष्टी पुन्हा ऊभी व्हावी ही सदिच्छा. 🙏
@rameshdakhore2562
@rameshdakhore2562 Жыл бұрын
रायगड किल्ल्याचे संवर्धन झाले पाहिजे रायगड किल्ला पुन्हा उभा राहिलाच पाहिजे. जय जिजाऊ माँ साहेब 🙏🙏🚩🚩 जय छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩
@vjpis
@vjpis Жыл бұрын
Khupach Chan mahiti dilit ..🙏🎉
@tukarampatil9002
@tukarampatil9002 Жыл бұрын
आपण अतिशय छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
@madhavsakhare8623
@madhavsakhare8623 Жыл бұрын
रायगड ❤ शिवमंदिर
@jalindarborate8767
@jalindarborate8767 Жыл бұрын
असेच सर्व गाड्यांची व इत्यादी गोष्टी सर्वेक्षण होणे आवश्यक आहे....
@nandkushormule1373
@nandkushormule1373 Жыл бұрын
ए बी पी माझा नी सादर केलेली रायगड किल्ला संबंधी डॉक्युमेंट्री उत्तम आहे ए बी पी माझा टीम चे मनापासून अभिनंदन. राजकारण विषयी चे व्हिडिओ किंवा मुलाखती पेक्षा हेच काम केले तर आमच्या ज्ञानात भर पडेल हल्लीच्या राजकारणात सामान्य जनतेला काहीही इंटरेस्ट नाही कारण राजकारणाचा दर्जा हा दर्जा राहिला नाही.
@madhavsakhare8623
@madhavsakhare8623 Жыл бұрын
Hats off documentry ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
23:34 right👍
@panduranggurav8225
@panduranggurav8225 Жыл бұрын
जबरदस्त आहे
@dnyaneshwarmerje7509
@dnyaneshwarmerje7509 Жыл бұрын
नागपूर च्या संपूर्ण टीम चे खुप खुप मनापासून अभिनंदन करतो, कुलकर्णी सर तुम्हाला व तुमच्या पत्रिकारेतेला सलाम ,एक शेतकरी कन्नड जि संभाजी नगर,
@vinaysarode2334
@vinaysarode2334 Жыл бұрын
आधुनिक काळात देखील अशा प्रकारच्या स्थापत्य कला दिसणार नाही..ज्या महाराजांनी 400 वर्षापूर्वी बनविल्या आहेत....सर्व वास्तू अद्भुत
@akashmane2189
@akashmane2189 Жыл бұрын
अरे त्या काळी सगळ्यांचा बाप होता माझा राजा, जे अजून काही राष्ट्रांना स्वप्नच आहे🧡 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@amrutaukarande9126
@amrutaukarande9126 Жыл бұрын
Shabd nahit Maharaj Tumchya Karyala 🙏🕉️🔱🇮🇳🚩
@vail9445
@vail9445 Жыл бұрын
ग्रेट
@jaydeepbokil4476
@jaydeepbokil4476 Жыл бұрын
चांगली माहिती मिळाली 👍👍👏
@rushirajchavan7437
@rushirajchavan7437 Жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩
@kiranpatil2911
@kiranpatil2911 Жыл бұрын
खूप छान माहिती उपलब्ध केलेय .!
@sharadpapshetwar9433
@sharadpapshetwar9433 Жыл бұрын
खूपच छान .🙏🙏
@arunkadambyak47
@arunkadambyak47 Жыл бұрын
खोप छान abp news 🗞️
@Mr13R01
@Mr13R01 Жыл бұрын
खूपच छान आणि महत्वपूर्ण माहिती दिली आहे 👏🙏
@nandkishormukne2193
@nandkishormukne2193 Жыл бұрын
धन्यवाद.....सर
@manojwayangankar5502
@manojwayangankar5502 2 ай бұрын
महाराजांच्या किल्ल्यांचे संवर्धन करणे उचित वाटते. त्यामुळे नवीन पिढीला अभ्यास करण्यास सांगली दिशा मिळेल. आणि मराठी शाहीचा इतिहास समजून येईल.
@balajighule5488
@balajighule5488 Жыл бұрын
शिवाजी नाय रे छत्रपती शिवाजी महाराज
@VishwaguruDnyanobaraya
@VishwaguruDnyanobaraya Жыл бұрын
महाराजांचा ३५० राज्याभिषेक सोहळा आहे. म्हणून रायगड प्राधिकरण करू नका. तर आपल्या देवाची मंदिर ढासळत आहे कोसळली आहे म्हणून प्राधिकरण करा आणि नुसतं रायगड किल्लाच करू नका . अशी अनेक मंदिरे ढासळत आहे आपल्या देवाची 🚩🙏🚩 आणि माफी मागुन बोलतो की या प्राधिकरणाच्या कामात राजकारण करू नका.कारण हे आपल्या देवाचं राज्याचं मंदिर गडकिल्ले आहेत म्हणून, 🙏🙏🙏
@dattatrayabamble7708
@dattatrayabamble7708 Жыл бұрын
राजे करते यांनी महाराजांचा प्राण मावळ्यांचे श्रध्दास्थान रायगड पुन्हा जसाच्या तसा जिवंत करावा आमच्या या पिढीला प्रेरणादायी राज्या चे कार्य अनुभवता येईल तरी पुन्हा रायगड तयार होणे साठी नम्र विनंती आणि शुभेच्छा
@ganeshvagare5808
@ganeshvagare5808 Жыл бұрын
🚩🚩🚩मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा🚩🚩🚩 तुमच्या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा🙏💐🌷🤝
@vijayyadav-pg4gs
@vijayyadav-pg4gs Жыл бұрын
गडकिल्ल्यांचे संवर्धन करून त्यांचे योग्य प्रकारे जतन करुन, हिच महाराजांची स्मारके आहेत.
@pareshtuljapurkar2902
@pareshtuljapurkar2902 Жыл бұрын
छत्रपतीच्या शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलाय भूमीचे संवर्धन झाले पाहिजे. आपण कमीत कमी ह्या किल्याची दुरवस्था तरी पाहिलं,आपल्या पुढच्या पिढीला आपण काय देणार यावर विचार केला पाहिजेत त्यांना किल्ला म्हणजे काय हे तरी माहीत होईल का नाही माहीत नाही. पुतळे बांधून फक्त राजकारण करता येत, पिढी घडवता येत नाही. सरकार ला आणि शिवप्रेमी ना नम्र विनंती आहे की त्यांनी महाराजांच्या पुतळ्याला वर खर्च न करता किल्याच्या संवर्धनासाठी खर्च करावा.
@pradeepadgaon
@pradeepadgaon Жыл бұрын
Khupach chhan ani vistrut mahiti... Dhanyavaad ❤
@bharatjadhav4729
@bharatjadhav4729 4 ай бұрын
आपल्या महाराजांना राज्याभिषेकानंतर फक्त 6च वर्ष राजसिंहासन लाभले हे आपले दुर्दैव, महाराज दीर्घायुषी असते तर अखंड हिंदुस्थानचे नकाशा व इतिहास वेगळाच आनंददायी असता
@Maharashtra-wn1ff
@Maharashtra-wn1ff Жыл бұрын
Rahul sir thanks to you and your team for this wonderful documentry.
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2 МЛН