मलाच आमदारकीचि जागा सोडा ..आशी विनवत कशाला बसता ...... जनतेची कामे करा. भंग्याच्या पक्शात जरी ऊभा राहीलास तरी निवडून येणार.
@fulchandkedar91565 жыл бұрын
मुंडे साहेब अनमोल रत्न जो दिला तो शब्द पाळणार नेतृत्व
@balugaikwad79604 жыл бұрын
Baiu gaikwad
@balugaikwad79604 жыл бұрын
लोकनेता गोपीनाथ मंडे साहेब
@omkardesai89934 жыл бұрын
fulchand kedar 2009ला धनु च तिकीट काढून घेतले आपल्या मुलगीला तिकीट दिले आमदारकीच तिकीट देतांना मुलगीच कशी दिसली पुतण्या बरोबर गद्दारी केली
@shubhamshinde99055 жыл бұрын
ajit pawarachi jirwa
@akashk81855 жыл бұрын
स्वप्न बघा
@indrajitpated69585 жыл бұрын
बरोबर आहे हर्षवर्धन पाटील साहेब इंदापूरची जागाही काँग्रेसची आहे.दुर्देवाने 2014 सली तिथे राष्ट्रवादी निवडून आली. आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जागा सोडली पाहिजे. आम्ही दिलेला शब्द पाहणारे लोक आहोत.
@shubhamshinde99055 жыл бұрын
2024la supriya sulela loksabhela pada
@prasad_shitole965 жыл бұрын
padlich pahije ti mulashi talukyachi wat lavli tini
@sidwar23715 жыл бұрын
Padanarach naa nahitr supriya tai ne bjp madhe jave 🙌
@nikhilgavade59272 жыл бұрын
हर्षवर्धन पाटील तुम्ही विलासराव देशमुख आणी बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे यांची नाव आठवण काढली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभार मानतो कोल्हापूर करवीर महाराष्ट्रा
@vishwasdumbre26825 жыл бұрын
नगर सोलापूर ची पुनरावृत्ती पुणे जिल्ह्यातही होऊ घातली आहे असं वाटतंया माझं ते माझं तुझं ते ही माझ
@ahemadkazi12365 жыл бұрын
विलासराव देशमुख साहेब तुमचे जेवढे कौतुक करावं तेवढेच कमी आहे. ओन्ली विलासभकत
@bhaugadekar77925 жыл бұрын
पुढे लोक्षभा अशीच कायम ठेवायची असेल तर आघाडी रहिली पाहिजे.आनी ही उमेदवारी पाटलानच मिळाली पाहिजे.या मताचा मी आहे.
@anaypatil34942 жыл бұрын
आघाडी तर राहिली पण पाटील नाई राहिला..आघाडीत..ही तिचं आघाडी आहे जी कै.भाऊंनी पहिली होती.
@dharmendragogawale46075 жыл бұрын
लोकसभेलाच आपण सावध व्हावं, अशी माझी प्रतिक्रीया होती.
@nawazshaikh17415 жыл бұрын
पाटील साहेब तुम्ही दर वेळेस हीच चुक करता चांगली संधी आली होती तुम्हाला त्या बाई ला घरी बसवन्याची ती तुम्ही घालावली त्याच वाईट वाटत ती पडली असती तर राष्टवादीचा अंत झाला असता पण तुम्ही त्यांना जीवदान दील त्याच कामच आहे दगा देने ते कधीच सुधरु शकत नाही जो तुम्हाला वाटेल तो नीर्णय घ्या आम्हाला मान्य आहे एक स्वाभीमानी इंदापुरकर
@sandeepattarde21865 жыл бұрын
Harshwardan saccha hai , BJP Aapke liye Accha hai
@hemantvidhate5 жыл бұрын
bankanna vyaaj saglyat jaast dile.... Shetkaryanna Kay dile... ? Ghanta... Saglyat jaast lootle indapurchya shetkaryanna harshvardhan patilane... Labaad harshvrdhan Patil...! Harshvrdhan's sugar factory gives very less money to Farmers in this area.
@saurabhdadadeshmukh70954 жыл бұрын
Most
@AshokJadhav-iy3rc5 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखा नेते होणे नाही.... सलाम आदरणीय बाळासाहेब
@ankitborgaonkar32915 жыл бұрын
Yat Balasaheb cha ky vishay 🙄😝
@Commono5 жыл бұрын
Lets talk about development work you done in Indapur while being minister consecutively for 20 years………!!!!!
@ramanandkarad23115 жыл бұрын
मुंडे साहेबांच नाव घेतलत.... बस फिटल आमच सगळ..... आपण निवडून येणार म्हणजे येणार
@omkardesai89934 жыл бұрын
ramanand karad मग भावनिक चिक्की घोटाळा संपलाय
@bhaugadekar77925 жыл бұрын
या सगळ्या गोश्यीचा विचार करता हर्षवर्धन पाटलान द्यायला पाहिजे.
@anands.51685 жыл бұрын
@@akii309 पाच वर्षात भरणे मामानी ३ प्रश्न विचारले आहेत विधानसभे मध्ये... खूप काम केले.
@jayjijaujayshivray78665 жыл бұрын
अपक्ष रहा आणि धरणात मुतनारे धडा शिकवा
@akashk81855 жыл бұрын
मुख्यमंत्री चा तोंडात घेऊन आलाय मग बोलतोय हा असा
@akashk81855 жыл бұрын
तुला रोज तेच पाणी लागत का
@bhaugadekar77925 жыл бұрын
एका जागेचा विचार करुन अनेक जागा जाण्याची शक्यता ज्या ठिकानी दिसेल तेथे कोणताही पक्ष असला तरी काहितरी तडजोडीची भुमिका ठेवली पाहिजे.अशा काही निर्णयाने जागा वाढू शकतात.पण जर अतिची भाषा ठेवली तर नुकसान्च होणार.
@anands.51685 жыл бұрын
@@akii309 पाच वर्षात भरणे मामानी ३ प्रश्न विचारले आहेत विधानसभे मध्ये... खूप काम केले.
@ramanandkarad23115 жыл бұрын
खर मनातल बोलतोय माणुस
@ravindra00795 жыл бұрын
Great vyaktimatva patil saheb & apan jinknarach👍
@dnyaneshwarkhedkar17805 жыл бұрын
मुंढे साहेब हे साहेब होते त्यांनी कधी शब्द तोडला नाही BJP मध्ये जाहीर स्वागत
@akashk81855 жыл бұрын
विजयदादा ची सगळे जीरावणार हे सगळे bjp वाले
@omkardesai89932 жыл бұрын
हर्षवर्धन पाटील यांच्यावर राष्ट्रवादी ने अन्याय केला
@satavpatil61665 жыл бұрын
Tumhi Kam kel asta.. tar 2014 la padla nasta...thodi khiladi vtutti dakhva..dattamama sitting mla ahet..
Bhau, Aapksh Ladha NCP chi sath 100% bhetel. Pan BJP madhe gelyavar Tumhala jast Man nasel fkt Umedwar Mhanun asel. Tumhi Rajyat prashidh ahat. 2 gha paiki 1 Jan fix aamdar honar. Janta aata aaplya Bhashnavar emotional honar Ani hotich Karan tumhi bolatach tase ahat. Nivdnuk hi ghasunach havi konihi aamdar zale tari.
@shubhamgade41994 жыл бұрын
Hi
@fadan205 жыл бұрын
Ja Baba ja tumch fix hote adich
@uplakshovhal52355 жыл бұрын
Saheb tumhala congress ni bharbharun dilay tumi hya khotya lokan sangti javu naye
@hemantvidhate5 жыл бұрын
Binkamacha baaja..!! bankanna vyaaj saglyat jaast dile.... Shetkaryanna Kay dile... ? Ghanta... Saglyat jaast lootle indapurchya shetkaryanna harshvardhan patilane... Labaad harshvrdhan Patil...! Harshvrdhan's sugar factory gives very less money to Farmers in this area.
@avichavan24575 жыл бұрын
Saheb tumbhi apakshya madhe gelat tari aamhi tumalach mat denar.. aamcha purn pathimba tumhalach aahe.
@somnathgharge93865 жыл бұрын
Sateche lachrkri Ata ticket detyt tri bjp mdhe Padryla pwtych nimit
@rahulb92045 жыл бұрын
2014 la fasvaycha prashnach nvata....aghadi nvati .....mothya farkane parabhav zhala apla....baghu alat nivdun tar palak mantri pad fix ahe
@adinathhulawale35805 жыл бұрын
Ankita patil la NCP Ne ZP la madat keli taycha kay mag .
@anands.51685 жыл бұрын
हे राष्ट्रवादीची बांडगुळे म्हणतात कि आम्ही ज़िल्हा परिषदेवेळी अंकिता पाटील याना विरोध केला नाही. अरे त्या जिल्हा परिषद गटांमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री निवडून आल्या होत्या, त्यांच्या निधनानंतर अंकिता त्याच गटामध्ये उभ्या होत्या. ह्या गट मध्ये काँग्रेस नेहमी जिंकत आली आहे. ह्याच गटामध्ये बावडा गाव आणि पाटील यांची संपूर्ण भावकी मतदान करते. अरे तिथे विरोध केला असता तर तोंडावर पडला असता .