स्पष्टवक्ता, निर्भीड, ताठ मानेने जगणाऱ्या, श्री गौरी याचे खूप कौतुक, खूप प्रेम. एबीपी माझा चे कौतुक, व अभिनंदन.
@rajpatil-lv8ls Жыл бұрын
स्पष्टवक्त्या🙏
@NeverGiveUp186 Жыл бұрын
Matlab likes batorne ke liye kuch bhi comment karoge kya ?
@santoshmore6003 Жыл бұрын
राजू खांडेकर ला गुरू या शब्दावरून काय प्रॉब्लेम आहे पहिले पाच मिनिटे फक्त गुरु या शब्दावर अडकून बसले होते पण मॅडम तुम्ही पत्रकार पेक्षा खूप हुशार आहात यांना काहीच माहीत नाही
@Radhika_70 Жыл бұрын
समाजाला आरसा दाखवण्याचं काम अतिशय सुंदर पद्धतीने केलं गौरीने.
@godbole2938 Жыл бұрын
हे खरं आहे की आपल्या संस्कृती मध्ये या सर्वांना मान्यता होती. खूप छान समजावत आहेत. त्यांच्या अभ्यास जाणवतोय. समाजाला केवळ दूषणं देत बसल्या नाहीत. समाजाची स्वीकार्हता वाढवण्यासाठी सर्व स्तरावर लढा दिला. 👍👍
@rahulmargale5313 Жыл бұрын
गौरी सावंत यांची संघर्षमय मुलाखत पाहिल्यानंतर त्यांच्याकडून या पांढरपेशी समाजाकडून एकमेव एकच अपेक्षा आहे की, "जगा आणि जगू द्या"!!
@nikhilshevkari9332 Жыл бұрын
तुमच्या विषयी असलेला आदर अजून वाढला... Proud of you.. Sir
@MayaBhagat-dm9ed Жыл бұрын
गौरी दीदी खुप हींमत तूमच्या मधे खुपच सूंदर समजून सांगितले डोळ्यात अश्रू आले 👍🙏🙏❤️🙏🙏
@dimplepakhale Жыл бұрын
खांडेकर सर आणि बाकि सर्व पत्रकारांना नम्र विनंती , तुमच्या प्रश्नांचा दर्जा खरच सुधारा. अतिशय वाईट प्रश्न विचारले आहेत.
@ayubtamboli9659 Жыл бұрын
Yanchya degree check Kara kharach
@radheshyamkarpe Жыл бұрын
अगदी खरं बोललात आपण. मुलाखत घ्यायला निखिल वागळे सर असायला पाहिजे होते...
@deepakpavaskar3861 Жыл бұрын
गौरी सावंत यांनी समाजाला योग्य आरसा दाखवला अभिनंदन
@deepakdesale2979 Жыл бұрын
छान मुलाखत, अभ्यासपूर्ण माहिती. Abp आपले आभार. 🙏🙏
@RupaliK1 Жыл бұрын
मॅडमचे कार्य खूप महान आहे, ओळख मिळवून देणे हे खूप महत्वाचे कार्य त्यांनी केले आहे.🙏 दुसरीकडे ही खांडेकर आणि टीम संवेदनहिन आहे. "आक्रोश कुणाविरोध", "फक्त लैंगिकतेसाठी एवढा कडेलोट का", तुम्ही "दुसर उदरनिर्वाह का नाही शोधल" असे प्रश्न विचारून यांच्यातील माणुसकी आणि ज्ञान याच्यातील कमतरतेची ओळख यांनी करून दिली. खरंच तुमचा अभ्यास वाढवा तुमच्या समोर एक अतिशय ध्येयशील आणि हुशार स्त्री आहे.
@nandkumarlohar1557 Жыл бұрын
हि मुलाखत पाहुन खूप काही गोष्टी चा उलगडा झाला. आणि अश्याच लोकांची कहाणी पाहण्यासाठी आम्हाला खूप आवडेल 🙏🙏🙏
@ankushshinde8270 Жыл бұрын
ABP माझा ने हा कार्यक्रम आयोजित केल्या बद्दल खरचं खुप आभारी एक भारतीय नागरिक
@bharatpawar76498 ай бұрын
खरोखरच एवढ हुशार व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही काय अभ्यास आहे❤खूप छान
@vattamma20 Жыл бұрын
Best Episode ever. Glad to know a Powerful person, whose name is Gauri Sawant.
@sgilbile Жыл бұрын
खुप ग्रेट interview झाला, फक्त तुम्ही एक registered संघटना बनवा म्हणजे जे fake असतील ते समजून येतील त्यामुळे खरा न्याय समाज १००% देऊ शकेल.
@vasudhadamle4293Ай бұрын
हार्दिक शुभेच्छा...खरोखर योद्धा आहेत या...
@amrutaatre9940 Жыл бұрын
ABP माझा ने स्वताच्या ऑफिस मध्ये एखाद्याला नोकरी देउन सुरुवात करा.
@anirudhajadhav7195 Жыл бұрын
Barobar ahe
@sangitamore3987 Жыл бұрын
बरोबर आहे
@shonalisamarath Жыл бұрын
मी स्वतः तृतीयपंथी आहे आणि पत्रकार आहे. मी बीबीसी हिंदी आणि मराठीत पाहुनी निवेदिका/अंकर म्हणून काम केलंय पण जेव्हा मी एबीपी माझा च्या ऑफिस मध्ये गेले, त्यांच्या सारखीच एक इंटरनॅशनल न्यूज ऑर्गनायझेशन मध्ये काम केलेली पत्रकार असून कोणीही स्वतःहून नीट बोललेल नाही, मग ट्रान्स पत्रकारांना नोकरी देणं तर अशक्यच दिसतंय. आणि एक पत्रकार म्हणून सांगते गौरी ला केलेले प्रश्न खूप टोचक होते आणि कुठेच sensitivity दिसली नाही, गौरी ला विचारलं की नोकरी का करावीशी वाटत नाही तृतीयपंथी ला, मला करायचीय नोकरी एबीपी माझा देणार आहे का ?
@trishanagle2922 Жыл бұрын
@@shonalisamarath hey anchor interview gheun kattya var swatachi lal karaychi ek sandhi sodat ny hey swatachya ghamand mdhe astat toh chashmish tar bin aklecha Kanda ahe nit prashna pn vicharta yet ny bavlat Ani mnhe anchor reporter Ani ti chyanada chichunri nusti showpiece bahuli sarkhi ubhi aste tya bavlat chya pathi majhaa sadela katta ahe ha😆😛
@shonalisamarath Жыл бұрын
@@trishanagle2922 i agree. Questions vicharaycha sense nahiye. Mi swatah ABP majha chya office la gelele and mi swataha ek anchor journalist konihi tithe majhyashi bolat navhta Kavita rane ani ek journalist shivay konihi bolle nahi mag trans journalist la kay naukri denar
@ananddhavale1086 Жыл бұрын
खूप छान इंटरव्यू घेतला🎉 एबीपी वाल्यांनी तुमचे खूप खूप आभार तसेच गौरी मॅम चे खूप खूप अभिनंदन.
@vandanamestry1721 Жыл бұрын
Kiti bhaaari vichar.every sentence is touched ❤
@mangalanalawade3422 Жыл бұрын
मनाला सुन्न करणारे भाषण
@usha_jadhav_vlogs Жыл бұрын
दोन दिवस मी वेळ काढून पूर्ण ऐकल, मला तर गौरी आईला भेटावं असं वाटतय पण येवढ कुठलं नशीब 🥺
@pushplatakharat5143 Жыл бұрын
खूप छान मुलाखत. पालकांना लवकरात लवकर सुजनपणा येऊदे. आपलं मुल जसं असेल तसं स्वीकारण्याच शहाणपण यावं.
@pallavighule7692 Жыл бұрын
Respect for Gouri Sawant Mam..... 💝💝💝
@Wef598Ай бұрын
Gauri tai tumchya vicharana salute ❤
@manjushakedari8696 Жыл бұрын
आई वडीलानीं त्रतीय पथीं मुल जन्माला आलं ते कोणाच्या हातात नाही आपल्या काळजाचा तुकडा आहे. त्याला प्रेम द्या लग्न करण्याची काय गरज आहे. आसे किती तरी लोक आहेत त्यानीं लग्न झाले नाही किंवा केले नाही त्यांना हाक् द्यानं❤❤
@pralhadpatil5434 Жыл бұрын
खरोखर गौरीताई तुला हार्दिक शुभेच्छा ह्या सर्व कामासाठी
@vitthalpalve8768 Жыл бұрын
गौरी जी यांनी आज एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांची पत्रकारिता बंद पाडली 😂😂😅
@anjalisalvi1613 Жыл бұрын
सावंत आई तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा... तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत...
@swatimogale Жыл бұрын
1 like गौरी मॅडम साठी 🙏🙏🙏🙏🙏
@manalim.3447 Жыл бұрын
खुप सुंदर मुलाखत 🙏🙏अतिशय माहिती पूर्ण आणि खुप अभ्यास पूर्ण. 🙏🙏👍🏻👍🏻
@sairashaikh7843 Жыл бұрын
Heartly gauri sawant and ABP majha katta ❤❤🙏🙏🙏🙏
@ankitagote7332 Жыл бұрын
Mind blowing interview hats off to gauri Sawant ❤❤❤ many more power to her❤
@Travelwithpoem Жыл бұрын
What an interview Such powerful and knowledgeable person she is ❤ Hats of to her
@td5542 Жыл бұрын
😂❤
@lakshmikadam7751 Жыл бұрын
@@td5542pppppppppppppppppppppppp0
@RadhaDhage-do1sq Жыл бұрын
I like Gauri madam ❤राग तुमच्या कुटुंबियाचा येते खरचं प्रेम विकत घेता येत नाही आपल्या सारख्या वर अशी वेळ येते खुप दुर्दैवी आहे.परंतु आपण जो लढा देता तेव्हा तुम्ही अमर रहाल समुद्राची शाई कमी पडेल आपणा विशयी लिहायला.खुप खुप शुभेच्छा मॅडम तुम्हाला
@chinmaykamalapurkar169 ай бұрын
Beautiful conversation gauri ji ❤😊
@vijayshukla8068 Жыл бұрын
What a depth, what a mental level, great, one of the best episodes I have seen of Majha Katta 🙏🇮🇳👍
@aryanchougule Жыл бұрын
N❤,
@sinoy-he3uu Жыл бұрын
❤❤❤❤
@anaghadholekar9535 Жыл бұрын
😢❤
@neelampatil195 Жыл бұрын
Ohh my god, excellent interview, Gouri hatts off to you. अंगावर काटा आला.God bless you .
@narendrabundele6412 Жыл бұрын
गौरी सावंत खूप शिकून थोड पुढे आले आणी त्यांचे विचार खूप च मनाला छान वाटले
@laxmanjadhav1625 Жыл бұрын
फारंच सुंदर मुलाखत.. Very Great..❤
@bhauraobagde8839 Жыл бұрын
गौरी सावंत तुम्ही तुमच्या संघर्षांत नक्कीच यशस्वी व्हाल. तुमची कहाणी ऐकुन डोळ्यात पाणी आल.
@ganesh34862 ай бұрын
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.. जो पितो तो गुरगुर करणारच...... याच ज्वलंत उदाहरण म्हणजे गौरी सावंत....
@rajeshhunnrage1148 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत....
@suvarnabansode56665 ай бұрын
गौरी ताईने वास्तव जीवनाचा आढावा घेतला.आपला समाज खूप वाइट आहे कृत्रिम प्रथा परंपरांसाठी आई वडील खूप अन्याय करतात !!! समाजासाठीच..... गौरी ताई खूप असामान्य व्यक्तिमत्वाची आहे एक. भारतीय म्हणून तुंम्हाला न्याय मिळाला पाहिजे.
@PundalikWalke-yo7ix9 ай бұрын
गौरवास्पद गौरी ताई 💐💐🙏
@girishadannavar1574 Жыл бұрын
Gouri tai, tumche interview ghenaaryaa pekshya tumhi BRILLIANT aahat he 100% satya aahe 🇮🇳🙏🙏
@bharatkamble8405 Жыл бұрын
खूप सुंदर interview. 👌👌👌
@kavitabhagwat9555 Жыл бұрын
गौरी ताई तुम्ही जे काम करता आहात ते समाजाला पटले आहे.यापुढे शिक्षणाच्या माध्यमातून तुमच्या समाजाला नक्की तुमचे स्थान मिळेल.यासाठी तुम्हाला शुभेच्छा❤
@ashiwinisawant2986 Жыл бұрын
😊 मला खूप आवडला हा वीडियो माझे अश्रू थांबत नव्हते हे ऐकताना
@aparnapatni2171 Жыл бұрын
What a Brave Lady ...speechless
@rekhamehandiart2466 Жыл бұрын
गौरी ताई 👍👍👍समाजाचा चांगला समाचार घेतला
@sugandhamarathichavicha1517 Жыл бұрын
गौरी ताईनी समज गैर समजाच छान आणि सोप करून सांगितल आपल्याला सलाम
@vijaysalunke1110 Жыл бұрын
सध्याच्या मुख्यमंत्र्यापेक्षा गौरीला मुख्यमंत्री करायला पाहीजे कमीत कमी या राज्यामध्ये आई बहीन तरी सुरक्षित राहील. महाराष्ट्राची मुख्यमंत्री होशील का गौरी
@HeenaKhan-n5w3 ай бұрын
We dont have only great Father We have great mother also n ur the one dear proud to have u
@DeepakPatile-nw9rp5 ай бұрын
Respected madam Justice Must Available Thanks Jay hind
@radheshyamkarpe Жыл бұрын
"आम्ही भारताचे लोक..." ही ताकद आमच्या संविधानाची आहे...
@Laxmantentanddecoration18-a Жыл бұрын
ग्रेट thanks to our constitution. आम्ही भारतीय लोक. Thanks to dr बाबासाहेब आंबेडकर
@VedologyAyurveda Жыл бұрын
Babasahebani trutiyapanthiyansathi vegle hakka namud kele ahet ka constitution madhe?? Asel tr sanga please
Clear & sorted interview, हक्काचे बोलणं झालं, सावंत मॅडम खुप छान knowledge & execution आहे. लवकरच सगळं होणार ❤
@rupalishelke5121 Жыл бұрын
अभ्यास पूर्ण वक्तव्य
@panduranglade2634 Жыл бұрын
खांडेकर साहेब तुम्ही सुरुवात तुमच्यापासून करा तुमच्या चॉयनलवर ऐक तर तृतीयपंती घ्या जेनै करून इतर ही लोकं त्यांचे अनुकरण करतील
@archanarajesh1 Жыл бұрын
Excellent questions by interviewer .... Just lovely .....who decides who is wrong and who is right....why change someone just because u want them to change.....just wow.....no words..... mind-blowing Gauri
@sharayuchavan293 Жыл бұрын
Only 1 word ...Accept them with Respect!!!!! CHANGE IS A MUST 😢😢Hats off to you Gauri Maam❤🎉
@thexysthillsidegarden Жыл бұрын
Powerful personality ....great Interview.
@rameshkamble3894 Жыл бұрын
❤आज खर तर माझा कट्टा हा कार्यक्रम यशस्वी रित्या चालू आहे अस वाटतंय... गौरी मैडम सेलुट तुम्हाला...
@sB-wy4wp3 ай бұрын
अप्रतिम मुलाखत,,,❤❤
@ankushshinde8270 Жыл бұрын
खुप छान मुलाखत गौरी ताई.
@ravipandit4875 Жыл бұрын
Abp che vishesh abhar. Gauri sawant yana salute.
@ushakamble8438 Жыл бұрын
ताईने अतिशय समाज कीती हीन नजरेने पाहून, आयुष्यातून उडवतो, किती अडचणी निर्माण होतात, प्रत्येक क्षेत्रात त्यांना स्थान असावे ❤
@prathameshloke5729 Жыл бұрын
Educated and brilliant Shree Gauri Sawant.❤
@renukapadia4161 Жыл бұрын
Very touchy interview very impressive personality great thought great fighter lovely mom god bless you nd thank u so much for clearing the perception
@PrachiSharma-pl2xm Жыл бұрын
Thankyou Majha Katta team for getting Shri Gauri Sawant 🙏
@rajashreesathe7458 Жыл бұрын
Khoob chhan interview
@ajitpowar2979 Жыл бұрын
तुमच्या विचारामुळे तृतीयपंथीय कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला
@elsamangalapilly6145 Жыл бұрын
गौरी आई, बाळ तथा अजून एक विडिओ पाहिला आहे. आशिर्वाद च दिला होता. पुन्हा एकदा तुला आणि तुझ्या बाळालाही आशिर्वाद. देवा जवळ तुझ्या सारख्या अनेक गौरी ंसाठी प्रार्थना करते. तू तुझ्या लढाई त खूप खूप मोठी यशस्वी समर्थ आई हो. आणि व्हावे❤ मनापासून हृदयापासून. अशी च धैर्याने पुढे चालत रहा. परमेश्वराने तुला खूप श द्यावे..
@vijayk1167 Жыл бұрын
Khar aahe Tai.... tumcha aashirwad Gauri sarkhya vyakti na garjecha aahe. Kiti manapasun aashirwad dila tumhi.
@SomnathSawant-e5m2 ай бұрын
Really respect for you Maam tears come from eyes😢
@sunandasharma8277 Жыл бұрын
Truly proud of u Gauri❤
@sandhyasananse5576 Жыл бұрын
गौरीताई... proud of you ❤
@rajanpereira7589 Жыл бұрын
Gauri Sawant your thoughts are very nice
@pramodwaghmare3087 Жыл бұрын
पोलीसाची मुलगी म्हणून आम्हाला अभिमान आहे !
@mohanghaste9486 Жыл бұрын
मुलाखत पाहताना व ऐकताना मन सुन्न झालं आहे
@sarojshah886 Жыл бұрын
Absolutely...so much queries..like many..in my mind...this interview..touching
@jayshreebhanushali637 Жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊000
@B.V.Shinde Жыл бұрын
गौरी सावंत या त्रितीय पंती या समाजासाठी एक प्रकारे सिंधुताई सपकाळच आहेत . त्यांची विचारधारा समाजाला विचार करायला लावणारी आहे .
@sandyjadhav5395 Жыл бұрын
She is best yaar she is deserved..❤❤❤
@kalyanisk8008 Жыл бұрын
Gauri so dignified 👍
@vdabhade Жыл бұрын
Excellent !!! A lot of questions were answered in a very polite manner and many doubts were cleared. God bless you. Simply live and let all live.
@saritakale2791 Жыл бұрын
P
@pawargayatri545 Жыл бұрын
Khub chhan ,heartful , inspired story , very great woman.
@arunpurigosavi5394 Жыл бұрын
खरच फार छान विश्लेषण
@SHREETECHNO-ij1fh24 күн бұрын
Excellent interview
@milindparab Жыл бұрын
Respect 🙏
@sapnatravels50867 ай бұрын
Education , very good english , nice way to communicate . . Great🙏
@DevkanyaMaraskolhe-wj4cx3 ай бұрын
Correct gauri ji I am proud of u
@madhurikatkar6232 Жыл бұрын
खूप छान संकल्पना सर
@sandhyaparekar2039 Жыл бұрын
गौरी आई खूप कौतुक ❤
@prakashsarode6378 Жыл бұрын
Respect For Gauri Always High..
@suhassulakhe8004 Жыл бұрын
Great respect and great human being. She will definitely get justice for her community. 🙏🙏