Santosh Deshmukh Daughter : धनंजय मुंडेंच्या नावानं मारल्या बोंबा, देशमुखांच्या लेकीची भावनिक साद

  Рет қаралды 168,103

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 253
@vitthaljadhav2475
@vitthaljadhav2475 18 күн бұрын
खूप वाईट वाटत आहे बाळा, ईश्वर तुम्हाला दुःखातून सावरण्याचे बळ देऊ...
@प्रतापकावळे
@प्रतापकावळे 18 күн бұрын
ताई रडू नका... या जगात आणखीन देव आहे... आरोपीना वाचावाणारे आणि त्यांना सपोर्ट करणारे खूप वाईट काळातून जातील
@yurajpa1180
@yurajpa1180 18 күн бұрын
अगदी बरोबर
@KartikShinde-t7y
@KartikShinde-t7y 18 күн бұрын
😢❤ ही😊
@sadhanapawar1776
@sadhanapawar1776 18 күн бұрын
खरं आहे.
@santoshtarle3700
@santoshtarle3700 18 күн бұрын
ताई तुझ्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली
@ShubhamKute-y7q
@ShubhamKute-y7q 18 күн бұрын
😢😢😢 खुप वाईट वाटते..
@nitinhande2185
@nitinhande2185 18 күн бұрын
ताई तुझ्या सोबत सर्व समाज आहे पापी लोक सुटणार नाही
@divakarjoshi2475
@divakarjoshi2475 18 күн бұрын
अर्र खूपच वाईट वाटत य. यांना न्याय मिळाला च पाहिजे.
@हितचिंतक
@हितचिंतक 18 күн бұрын
हा धनंजय मुंडेच त्यांना पाठबळ देतोय नसता आता पर्यंत पोलिसांनी पकडला असता हा भंग्री😂😂😂
@lahualandkar3322
@lahualandkar3322 18 күн бұрын
तूझ्या,घरी,आहे,का,मग,कराड
@हितचिंतक
@हितचिंतक 18 күн бұрын
@lahualandkar3322 माझ्या घरी असता तर गरम राँड ढुंगात घालून चौकात लटकवला असता तुझ्या घरात नीट बघ कुनाच्या उरावर तर नाही ना बसलेला😂😂😂
@sanjayasaramshikare1269
@sanjayasaramshikare1269 18 күн бұрын
दीदी आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत, दादांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐
@bhagwatshembade2628
@bhagwatshembade2628 18 күн бұрын
ताई समाज पूर्ण तुमच्या सोबत आहे
@AmitMundkar
@AmitMundkar 18 күн бұрын
लाज वाटली पाहिजे फडणवीस ला हे आसल राज्य चालवायला आले का। 😢
@rajumujawar391
@rajumujawar391 18 күн бұрын
Right 👍
@BalajiPatil-y9w
@BalajiPatil-y9w 18 күн бұрын
फडणवीस हा माणूस नसून महाराष्ट्रासाठी पनवती आहे मादरचोत पनवती
@Archanbcd
@Archanbcd 18 күн бұрын
लेकरांची काळजी घ्या..😢
@vishaldeshmukh875
@vishaldeshmukh875 18 күн бұрын
ताई रडू नको तो कराड व मुंडे सुट्टी नाही त्यांची दहशत मराठा पूर्ण पणे संपवणार शब्द आहे तुला🚩🔥🙏
@rajeshkarkate1297
@rajeshkarkate1297 18 күн бұрын
या लेकीला न्याय मिळू दे देवा 😭
@shahajimisal4842
@shahajimisal4842 18 күн бұрын
आता तर पुर्ण विश्वास वाटतो,,, मुख्य आरोपीचा सुत्रधार हा धनंजय मुंडे आहे,,, नाही तर वाल्मीकी कराढ कधीच जेलमध्ये टाकला असता,,,जय शिवराय जय शंभुराजे मित्रांनो भावांनो 🚩 देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा,,
@बबलुशिंदे-ट5त
@बबलुशिंदे-ट5त 18 күн бұрын
त्या छोट्या भावाचे आणि आईची खूप खूप काळजी घेते ती
@prashantpatil7170
@prashantpatil7170 18 күн бұрын
संपूर्ण मागच्या कालखंडातील गुन्हेची सखोल चौकशीचा तपास समोर आला पाहिजे
@bhanudaschaudhari3374
@bhanudaschaudhari3374 18 күн бұрын
ताईला न्याय द्या खुप वाईट वाटले
@latarodge8137
@latarodge8137 18 күн бұрын
खूप वाईट वाटते
@balajijogdand2509
@balajijogdand2509 18 күн бұрын
सरकारने.जागे.व्हावे.व.हया.घर ला.न्याय.मिळुन.दयावा.ही.विनती.बाळा.आम्ही.तमच्या.खबीर.पणे.पाठीशी.आहोत.
@savitaavchar2632
@savitaavchar2632 18 күн бұрын
खूप वाईट वाटत आहे बाळा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
@SundarChavan-t7s
@SundarChavan-t7s 18 күн бұрын
न्याय मिळावा हिच सरकारकडून माफक अपेक्षा
@samsommohite
@samsommohite 18 күн бұрын
अत्यंत ह्रदयद्रावक घटना 😢
@d.m.5410
@d.m.5410 18 күн бұрын
या दोन मुलांकडे पाहून खरच डोळ्यातून पाणी आले राव....
@navnathbarge811
@navnathbarge811 18 күн бұрын
हे काय आहे मुख्यमंत्री साहेब ही तुमची भाची आहे लक्षात असू द्या.
@आबासाहेबदातार
@आबासाहेबदातार 18 күн бұрын
ताई सगळी बीड जिल्ह्याची जनता अख्ख महाराष्ट्र या मोर्चात सामील होणार आहे
@ashvinianarase7318
@ashvinianarase7318 18 күн бұрын
😢😢 बाई आई जगदंबा आई तुझ्या पाठीशी
@LaxmiPandule-u9b
@LaxmiPandule-u9b 18 күн бұрын
लाहान मुलाना पाहुन खुप वाईट वाटतय
@Gymlover3008
@Gymlover3008 18 күн бұрын
फक्त राजकारणा पुरत संतोष देशमुख यांच्या घरा वापर कृरू नका. नेहमी साथ द्या
@rajumujawar391
@rajumujawar391 18 күн бұрын
Right 👍
@bhujangmisal4034
@bhujangmisal4034 18 күн бұрын
True
@sharad.m.phad77
@sharad.m.phad77 18 күн бұрын
येत राजकारण कुणीही नाही.. न्याय पाहिजे..
@rajabhujadhav9577
@rajabhujadhav9577 18 күн бұрын
ताई पूर्ण मराठा समाज तुमच्या पाठीमागे आहे दादा न्याय100% मिळणार
@RavindraPatil-sk6of
@RavindraPatil-sk6of 18 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली.......जो मंत्री आहे त्याची हकालपट्टी करा म्हणजे चौकशी करतांना अडथळे येणार नाही वीनंती
@bhagyashribangar9657
@bhagyashribangar9657 18 күн бұрын
Te मंत्री आहेत म्हणुच ....... कही लोकांना त्रास होतो आहे....न्यायचं कुणाला खी नहीं पडल ......fkt मत्री नको......अशी रीत आहे.....सत्य बाहेर येईलच......
@Shivamsolankepatil
@Shivamsolankepatil 18 күн бұрын
​@@bhagyashribangar9657 कसले मानस आहेत तुम्ही लाज वाटली पाहिजे तुम्हाला😂
@mahadevwakade3753
@mahadevwakade3753 18 күн бұрын
डोळ्यात पाणी आल राव आयकुन
@AMBEDKARPUTRAJAYBHIM
@AMBEDKARPUTRAJAYBHIM 17 күн бұрын
न्याय मिळाला पाहिजे. आणि जे मंत्री सपोर्ट करत आहेत त्यांच्या आणि त्यांच्या मुलांसोबत पण संतोष देशमुख सारखे घडले पाहिजे.
@dnyandeokedar3270
@dnyandeokedar3270 18 күн бұрын
माणूस हा अती महत्वाकांक्षा पायी राक्षस बनत चाललाय हे समाजहीताचे नाही !
@vaibhavdange6578
@vaibhavdange6578 18 күн бұрын
देवेंद्र जी आपण या प्रकरणात लक्ष घाला या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे.........
@pravinkhanvilkar6257
@pravinkhanvilkar6257 18 күн бұрын
फडणवीस काही करणार नाही.... ते फक्त आरोपीना वाचवण्यासाठी तात्पर आहेत
@KadamSP
@KadamSP 18 күн бұрын
राक्षसी कृत्य आणि त्याचं समर्थन करणाऱ्या धनंजय मुंडे ला मंत्रीपद देणार हा या सरकारचा निर्दयी पणा आहे
@santoshkode3511
@santoshkode3511 18 күн бұрын
अरे गृहमंत्री तुझी पोरगी असती तर
@yurajpa1180
@yurajpa1180 18 күн бұрын
परमेश्वर या लेकरांना खुप बळ ताकद देवो
@krushnatandale4567
@krushnatandale4567 18 күн бұрын
दिदी तुझा सोबत सगळा देश आहे
@Neswad23
@Neswad23 18 күн бұрын
एबीपी माझा टायटल काय दिला आहे तुम्ही? अरे जरा शिकलेली लोक घ्या. का धनंजय मुंडे घरी आला होता तुमच्या
@User.ONLY_MOVIES
@User.ONLY_MOVIES 18 күн бұрын
त्याशिवाय VIEW'S TRP मिळणार नाही
@SharadTelang-b1n
@SharadTelang-b1n 18 күн бұрын
ताई घाबरून जाऊ नको आम्ही शेवट परेत तूझ्या सोबत आहोत 😥😥
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 18 күн бұрын
ताई तुझ्या भावना समजू शकतो 😢, पण दुर्भाग्य आहे की राजकारण केले जातेय
@vishnuraut5114
@vishnuraut5114 18 күн бұрын
फेल मुख्यमंत्री गृहमंत्री डोळे मिटून घेतले का
@Shravan-w8k
@Shravan-w8k 18 күн бұрын
कायद्याच्या मार्गाने काही होणार नाही. खासगी मार्गानेच न्याय दिला पाहिजे
@adhikchavan-hm8mk
@adhikchavan-hm8mk 18 күн бұрын
बाळा भिऊ नकोस अखंड महाराष्ट्र तुमा पाठीशी ऊभा आहे
@AshokWagh-pz4st
@AshokWagh-pz4st 18 күн бұрын
😂😂 घाबरायचं नाही बाई आम्ही पाठीशी आहे तुझ्या
@lalitakale9669
@lalitakale9669 18 күн бұрын
ताई तु रणरागिणी हो, तु झाशीची राणी हो, आणि असा न्याय मिळून दाखव की, तुझी कीर्ती इतिहासात अजरामर झाली पाहिजे.
@INDIFRESH_INTERNATIONAL
@INDIFRESH_INTERNATIONAL 18 күн бұрын
आरोपी कडुन मंत्री पदाचा राजीनामा घेतल्याशिवाय न्याय मिळणार नाही.
@बबलुशिंदे-ट5त
@बबलुशिंदे-ट5त 18 күн бұрын
ये दिदी माझे पण अश्रू अनावर झाले तुझ्या आक्रोश पाहून देव तुला देव तुला दुःख पचवायची शक्ती देऊ हेच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना रडू नको ग तुझ्याकडे बघून माझं
@maheshmohature1867
@maheshmohature1867 18 күн бұрын
Maharashtra mdhe kay suru ahe
@AmolPatil-zc8db
@AmolPatil-zc8db 18 күн бұрын
बरोबर आहे लातूर कर
@su10karnaik32
@su10karnaik32 18 күн бұрын
तो भाऊ लाडताना ताई त्याच्या कड बागली तो क्षण वाईट वाटलं
@rupeshshirke4436
@rupeshshirke4436 18 күн бұрын
काय बोलायचं ? माहित नाही . सरकारमुळे ही वेळ आली आहे . सरकारला अजून गुन्हेगार सापडत नाहीत .
@AshokWagh-pz4st
@AshokWagh-pz4st 18 күн бұрын
लाज वाटली पाहिजे फडणीस काय चाललं राज्यात
@rupalimane5621
@rupalimane5621 18 күн бұрын
Cm should take action 😢
@ganeshshindhiya9370
@ganeshshindhiya9370 18 күн бұрын
लोकशाहीत मध्ये जर रस्त्यावर उतरून न्याय मागावा लागतं असेल तर भविष्यात काय होईल देव जाणो, लोकशाही त न्याय मिळत नसेल तर ठोक शाहीने तो मिळवावा लागेल.
@वसुंधरेचीविविधता
@वसुंधरेचीविविधता 18 күн бұрын
कोणत्या राजकारण्यांनी कोनाला न्याय दिला आहे का...
@sharvarishendkar2588
@sharvarishendkar2588 18 күн бұрын
निशब्ध 😢😢
@NagnathBarangule
@NagnathBarangule 18 күн бұрын
Tai great
@Chaitanya98
@Chaitanya98 18 күн бұрын
मराठा समाज आपल्या पाठीशी आहे कायमचं!! एक मराठा, लाख मराठा 💪👍
@sangitagurjar843
@sangitagurjar843 12 күн бұрын
किती लहान आहे भाऊ किती वाईट वाटले
@shivrajpankhade6829
@shivrajpankhade6829 18 күн бұрын
ABP जरा लाज असू द्या, एवढा गंभीर विषय आणि हेड लाईन काय देता?
@spidergamerx767
@spidergamerx767 18 күн бұрын
फाशि झालि तर माझ्या मनाच समाधांन होईल..... विजय पवार
@prashantmozar6152
@prashantmozar6152 18 күн бұрын
ताई खूप वाईटच झालय
@ajinkyajadhav1681
@ajinkyajadhav1681 17 күн бұрын
डोळ्यात पाणी आले.. लेकरांना न्याय मिळालाच पाहिजे 😢
@sojal8201
@sojal8201 12 күн бұрын
खुप वाईट वाटते 😢न्याय भेटलाच पाहिजे
@tateraonaiknawre6641
@tateraonaiknawre6641 18 күн бұрын
😢😢
@pramodkarche851
@pramodkarche851 6 күн бұрын
महाराष्ट्राचा बिहार झालाय...अशी घटना कोणासोबत ही होऊ नये, मुलांना बघून डोळ्यात पाणी आलं.😔
@eshwarkakade1672
@eshwarkakade1672 18 күн бұрын
@BalasahebLondhe-x2p
@BalasahebLondhe-x2p 18 күн бұрын
👍👍
@prashantchavan3004
@prashantchavan3004 18 күн бұрын
न्याय भेटला पाहिजे कोणी कायद्या पेक्षा मोठा नाही फडणवीस ने राजीनामा द्यावा जर त्याला कायदा चालवता येत नसेल तर
@ashokugale9369
@ashokugale9369 17 күн бұрын
आपल्याला न्याय फक्त देवच देणार
@rameshrajpure6338
@rameshrajpure6338 18 күн бұрын
मराठा आहे आपण कायदा फक्त आहे ओ नाहीतर एक पण ठेवला नसता
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 18 күн бұрын
गृहमंत्री कोणत्याच आरोपीला सोडणार नाही, दोषींवर कारवाई झालीच पाहिजे
@PratikshaprashantpawsrCh-ol5ei
@PratikshaprashantpawsrCh-ol5ei 18 күн бұрын
ताई. आम्ही. सर्वजण. तुमच्या सोबत. आहे
@sanjayjoshi6396
@sanjayjoshi6396 18 күн бұрын
झाल ती घटना दुर्दैवी आहे,पण राजकारण करू नका. संबंध नसताना धनुभाऊला निष्कारण यात गोवु नका.स्थानिक राजकारणाचा वर्चस्वातुन हि घटना झालीय
@AnjaliMule-ju1sr
@AnjaliMule-ju1sr 17 күн бұрын
न्याय मिळायला पाहीजे
@shitalgavand4242
@shitalgavand4242 16 күн бұрын
Tai tumchya himmatila salam🙏🏻🙌🏻 sarkar ne laukarat laukar nyay karava
@anandashinde2109
@anandashinde2109 18 күн бұрын
आम्हाला या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे ही मागणी आहे पण जातीवादी लोकांना मुंडे साहेबांचा राजीनामा ही कसली मागणी
@jitendrasawant1685
@jitendrasawant1685 18 күн бұрын
येडा का भावा धनंजय मुंडे च सगळं साम्राज्य सांभाळणारा वाल्मिकी live विडिओ कॉल वर हत्या करताना बघत होता आणि धनंजय मुंडे त्याला वाचावंतोय तरी असा बोलतो लाजा वाटुद्या रे किती नेत्याचे पाय चाटायचे चें ते ठरवा...
@NavnathKolse-d8v
@NavnathKolse-d8v 17 күн бұрын
आमच्या ताईला न्याय द्या खूप वाईट वाटतं
@Mangeshpatel6666
@Mangeshpatel6666 18 күн бұрын
मुख्य सुत्रधार धन्याला बेड्या ठोकण्यात याव्या 😡😡😡
@RaviBhosale-i4o
@RaviBhosale-i4o 18 күн бұрын
Deva bhau clean police dept first.
@ss-hp2yr
@ss-hp2yr 18 күн бұрын
छान अभिनय...👍
@raghunathshelke9509
@raghunathshelke9509 18 күн бұрын
सत्तेसाठी लाचारी . दूसर काय न्याय पाहिजे.
@GaneshYadav-mq8bt
@GaneshYadav-mq8bt 18 күн бұрын
यासाठी गृहमंत्री पद घेतलं आहे का वाईट लोकांना पाठीशी घालणेसाठी
@बबलुशिंदे-ट5त
@बबलुशिंदे-ट5त 18 күн бұрын
लाज वाटली पाहिजे पडवली साहेब तुम्ही मुख्यमंत्री झाला पण त्या बालिकेचा आक्रोश पाहून पण सोडणार नाही मराठा पूर्ण त्या दीदीच्या पाठीमागे आहे
@So-cc1ui
@So-cc1ui 18 күн бұрын
खरोखरच ना कोणी राजकारण करू नका ह्यांना न्याय मिळाला पाहिजे महाराष्ट्र मध्ये दादागिरी चालू देऊ नका
@VijayKalepatil-c2j
@VijayKalepatil-c2j 18 күн бұрын
आम्ही पण मराठा आहोत पण धनंजय मुंडे सोबत धनंजय मुंडे चा काही संबंध नाही या प्रकरणात
@umeshdongare7248
@umeshdongare7248 18 күн бұрын
तुला काय घंटा माहित आहे का रे
@marotiwagh3013
@marotiwagh3013 18 күн бұрын
मराठा नाहीत तुम्ही
@Narayanrao1991
@Narayanrao1991 18 күн бұрын
या लोकांना संतोष देशमुख च घेणंदेणं नाही.... यांना फक्त धनंजय मुंडे च मंत्रीपद खुपतय
@surekhajadhav808
@surekhajadhav808 18 күн бұрын
Are. Baap. Re. Asha. Krur. Murder. Cha. Samarthak. Kale. Patil.
@सनातनी-थ2न
@सनातनी-थ2न 18 күн бұрын
हो भावा हे फक्त राजकारण करत आहेत
@manojdorge7439
@manojdorge7439 17 күн бұрын
Khup vyat vate
@Neswad23
@Neswad23 18 күн бұрын
एबीपी माझा टायटल काय दिल आहे तुम्ही? अरे जरा शिकलेली लोक घ्या. का धनंजय मुंडे घरी आला होता तुमच्या
@sdn92
@sdn92 18 күн бұрын
Gunha dakhal vhayala pahije. Asle title deun video baghayala lavatat. Lokancha bhavanshi khelan chalu ahe
@rupeshjadhav1315
@rupeshjadhav1315 18 күн бұрын
ABP Majha ha bjp cha news channel ahe
@dnyaneshwardahifale8858
@dnyaneshwardahifale8858 18 күн бұрын
विनाकारण धनंजय मुंडे च नावं घेऊ नका कृपया .....आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे पण विनाकारण धनंजय मुंडे साहेब यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करू नका विनाकारण जातीवाद करू नका
@dattalasure-n4g
@dattalasure-n4g 18 күн бұрын
घेणार नाव काय उखडणार
@Neswad23
@Neswad23 18 күн бұрын
विनाकारण कसं रे राजा? या आधी पण बरेच गुन्हे आहेत म्हणे कराड वर आणि कराड धनंजय मुंडे चा खास आहे समजा या प्रकरणात नसेल तो गुन्हेगार. उद्या तुझी बहीण त्यांनी पळवून नेली मग? कुठे पण जात नका बघत जाऊ. गुन्हेगारांना पाठिंबा देणं बंद करा आज देशमुख आहे उद्या तू असशील
@lahualandkar3322
@lahualandkar3322 18 күн бұрын
तुला,घाबरतो,का,रे,बाबा
@mahadevwakade3753
@mahadevwakade3753 18 күн бұрын
😭
@bhaushinde7493
@bhaushinde7493 18 күн бұрын
Snaji ls awaj jato ka
@kapiljadhav3448
@kapiljadhav3448 18 күн бұрын
😢
@SatishDeshmukh-o1i
@SatishDeshmukh-o1i 18 күн бұрын
आरोपींना अटक करा
@dr.englishShalaka
@dr.englishShalaka 11 күн бұрын
God bless this little girl 🙏🙏🙏🙏😢😢😢
@manishaeppar-b2f
@manishaeppar-b2f 18 күн бұрын
Dhanu bhau cha kh samband nh ya ghatneshi. Ugach kh pn arop kru naye
@lahualandkar3322
@lahualandkar3322 18 күн бұрын
मराठी भाषा मधे,कमेंट, करा
@anilgardi289
@anilgardi289 18 күн бұрын
Aaropi pakadyala ajun kitee divas lagtil, kitee vela tya lahan mulana radave lagnar aahe fada nvis saheb.
@amolraut2211
@amolraut2211 17 күн бұрын
😢😢😢😢😢😢😢😢😢
@rameshekhe7161
@rameshekhe7161 18 күн бұрын
खूप वाईट आहे 😂😂
@anujaswami4337
@anujaswami4337 18 күн бұрын
All t best beta
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН