Active अंगणवाडी is live 9:30 PM

  Рет қаралды 55,270

Active अंगणवाडी

Active अंगणवाडी

Күн бұрын

Пікірлер: 410
@lalitapatil8910
@lalitapatil8910 3 ай бұрын
ताई तुम्ही आम्हाला खुपच छान माहिती वेळोवेळी सांगत असता म्हणून आम्हाला काम करायला अडचणी येत नाही. धन्यवाद ताई. 🙏🙏
@alkateli7652
@alkateli7652 3 ай бұрын
धन्यवाद ताई मी नवीन सेविका असून सुद्धा तुमच्या विडिओ बघून खूप काम करून घेत आहे
@babitapawar7953
@babitapawar7953 3 ай бұрын
अतिशय उत्तम माहिती दिली आहे तुमचे सर्व विडिओ पाहते.
@malatigosavi8199
@malatigosavi8199 3 ай бұрын
म्मालती गोसावी अतिशय योग्य माहिती दिली ताई
@ankitarane8219
@ankitarane8219 3 ай бұрын
Tai tumhi changali mahiti samjhaun sangata dhanyawad
@seemajadhav6651
@seemajadhav6651 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली ताई
@sunitadhakne9302
@sunitadhakne9302 3 ай бұрын
Very nice useful important information tai thank you so much
@suvarnakhude4483
@suvarnakhude4483 3 ай бұрын
आपण काम केले तर‍आपले ही काम चांगले अआहे हे दिसून येईल
@RPadalkar-l2n
@RPadalkar-l2n 3 ай бұрын
ताई खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@rekhabaimali5712
@rekhabaimali5712 3 ай бұрын
खुप छान माहीति देतात ताई तुम्ही
@sangitasangita8111
@sangitasangita8111 3 ай бұрын
खुप खुप अभिनंदन 🌹🌹ताई उत्कृष्ट मार्गदर्शन करून समजून सागत आहेत तुमच्या मार्गदर्शन वर खौप सहकार्य मिळते
@nutanwakode
@nutanwakode 2 ай бұрын
खुप छान माहिती देता ताई 😅 आर्णी सर्कल. दत्तारामपुर
@jayashrialane9480
@jayashrialane9480 3 ай бұрын
खुपच छान माहीती दिलीत
@ashabirhade951
@ashabirhade951 3 ай бұрын
🙏 ताई तुम्ही दिलेली माहिती सगळी बरोबर आहे. तरी आम्हाला हे फॉर्म भरायचे नाही जोपर्यंत शासन आपला विचार करत नाही तोपर्यंत शासनाने इतर दिलेले काम करायचे नाही मोबदला असला तरीसुद्धा 🙏🙏
@juhidandekar2874
@juhidandekar2874 3 ай бұрын
Barobar
@kamalbarsagde5633
@kamalbarsagde5633 3 ай бұрын
कोरोना काडातील अजुन पैसे मिळाले नाही.
@jyotidhage4847
@jyotidhage4847 3 ай бұрын
धन्यवाद ताई खूप चांगली माहिती दिली
@pritisakpal1234
@pritisakpal1234 3 ай бұрын
Anganwadi sevikene tichya mobile madhun bharalyananterch paise milanar aahe ka
@tejaswi5609
@tejaswi5609 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@spatil3246
@spatil3246 3 ай бұрын
धन्यवाद ताई खूप छान मार्गदर्शन केले
@ChhayaSonar-xz7be
@ChhayaSonar-xz7be Ай бұрын
Khup san mahiti dili rai
@ChhayaSonar-xz7be
@ChhayaSonar-xz7be Ай бұрын
Tai
@mahanandakamble4258
@mahanandakamble4258 3 ай бұрын
खुप छान माहिती दिली ताई 25:37
@nirmalapakhale7531
@nirmalapakhale7531 3 ай бұрын
घाटकोपर प्रकल्प. निर्मला पाखले. सेविका. ताई खूपच छान माहिती दिली. ताई या मध्ये ज्यांचा जन्म यूपी बिहार मध्ये झाला आहे. त्यांच्या साठी काहीच ऑप्शन येतं नाही. जरी जन्म यूपी बिहार मध्ये झाला असेल पण ते बरेच वर्ष मुंबई येथे स्थायिक रहिवाशी आहेत . पण ऑप्शन येतच नाही
@akshaydhavanjewar5189
@akshaydhavanjewar5189 3 ай бұрын
Online bhrlyavr pn offline form bhrlyavr अंगणवाडी मध्ये द्यायचे आहे का.
@MeenaShrikhande-x5g
@MeenaShrikhande-x5g 3 ай бұрын
धन्यवाद ताई
@yogitapai4801
@yogitapai4801 3 ай бұрын
कागदपत्रे सांभाळुन ठेवा सुरक्षित ठेवा अंगणवाडी केंद्रच वाऱ्यावर मग कशाला आपल्याला अशी काम देतात.? उद्या त्यांचे पैसे कुठे कमी झाले तर आपल्या ला नसता ताप 😠😡
@vaishalideshmukh7395
@vaishalideshmukh7395 3 ай бұрын
संप काळातला अहवाल घेतला दोन महिन्याचा पगार मात्र आपल्याला दिला नाही आपला पगार 31000 कटला दोन महिन्याचा आणि काय ताई तुम्ही म्हणता पन्नास रुपये भेटणार आहे त्या ₹50 काय पण माडी बनणार आहे का आणि कोणी सांगितला आपल्याला ते 50 रुपये देतो म्हणजे ते येणारच आहे पहिला आपल्याकडून फॉर्म भरून देतील त्यांना वाटते ते 50 रुपयांच्या लालची नाही हे करतील आपण दोरा सारखं काम करू आणि मग नंतर आपल्याला कोणी पैसे देणार नाही आपले पैसे देणार नाही समोरच्याचा काही चुकलं तर तिकडूनही कोणी जबाबदारी घेणार नाही मग काय करणारे मूर्खासारखे हा व्हिडिओ केल्यापेक्षा सरळ तुम्ही युनियनच्या सदस्यांना त्यांना विरोध करा आता मी याच्यावर व्हिडिओ करत नाही आणि मी भगिनींना संगतीने की हे काम करा म्हणून काही आपला मुर्खासारखा सांगून राहिले तुम्ही ₹50 म्हणजे काय खूप आहे का ₹200 घेतले तर मग तरी मान्य करावे ₹200 घेतले म्हणून ऑनलाईन काम करून राहिलो ना आपण तिथे सेतू मध्ये काय फक्त ₹50 काम करून घेणार आहेत का ताई कुठलेही व्हिडिओ करत नका जाऊ फालतूपणा आहे तुम्ही व्हिडिओ करताय तुम्ही बायांना शिकवत आहात असं करा तसं करा आणि लोक शासनाला खूप मजा येते मग आमच्यावरच उरावर येऊन पडते सगळे काम तुम्ही युनियनच्या सदस्य आहे ना तुम्हाला सांगता येत नाही का का मी हे शासनाला काम करणार नाही म्हणून
@sandipbonde4886
@sandipbonde4886 3 ай бұрын
Are tai he sagle fake ahet
@djvip2691
@djvip2691 Ай бұрын
फॉर्म भरला जात नाही
@RekhaAher-j1m
@RekhaAher-j1m 3 ай бұрын
ताई चागली माहिती दिली धन्यवाद ताई
@rohinigade8497
@rohinigade8497 3 ай бұрын
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद
@sudamatijadhav6819
@sudamatijadhav6819 3 ай бұрын
ताई खुप छान माहिती सांगितली धन्यवाद ताई 🙏🙏💐💐
@VishaliKawalkar
@VishaliKawalkar 3 ай бұрын
Chan mahiti dili
@swapnalimestry6783
@swapnalimestry6783 3 ай бұрын
Tai maher che document asatil tr chaltil ka? Mnj navi lagn zal ani aadhar card preshan card
@pritisakpal1234
@pritisakpal1234 3 ай бұрын
Angawadi sevikene dusarya mobile madhun form bharala tr paise milanar ka
@kantabaikangude2572
@kantabaikangude2572 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली शंकेचे निराकरण केले धन्यवाद ताई
@Shital-n7m
@Shital-n7m 3 ай бұрын
ताई मदतनीस ला पण प्रोत्साहन भत्ता मिळणार का
@ranjanawagh9532
@ranjanawagh9532 3 ай бұрын
खुप छान माहिती दिली ताई मी मदतणिस जामनेर मला तुम्ही केलेल्या गृपवर सामील करा सुरेखा राजेंद्र वाघ
@JyotiGaikwad-z4h
@JyotiGaikwad-z4h Ай бұрын
Pantop kaun sa apps hai teri sangana
@sarswatimore3280
@sarswatimore3280 3 ай бұрын
ताई खुप छान माहिती दिली
@VarsharaniPatil-b2w
@VarsharaniPatil-b2w 3 ай бұрын
फोटो अपलोड होत नाहीत
@Sanika348
@Sanika348 3 ай бұрын
खूप छान ताई
@manishabhoi7003
@manishabhoi7003 3 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत ताई धन्यवाद या विडिओ ची गरज होतीच
@mr_yogi_0772
@mr_yogi_0772 3 ай бұрын
Ofline from मध्ये नारीशक्ति प्रकार काय भरायचे आहे ... कोणी सांगेल का ताई
@manasisonar7629
@manasisonar7629 3 ай бұрын
Dusarya gawache lokan cha from bharaycha asel tar passport photo upload karu shakto ka
@Hrheh3hShehhehe
@Hrheh3hShehhehe 3 ай бұрын
योग माहिती दिली त्याबद्ल धन्यवाद म्याडमजी 🤗👍
@vaishnavinalawade4965
@vaishnavinalawade4965 3 ай бұрын
Tai app load hot nhi. FORM submit hot nhit
@yogitapai4801
@yogitapai4801 3 ай бұрын
एक तर मानधन वाढ करीत नाही. त्यातुन लाभार्थी आमच्याकडेच फाॅर्मची झेरॉक्स प्रत मागत आहे.
@kamalkanchan327
@kamalkanchan327 3 ай бұрын
ताई नमस्ते उरुळी कांचन हुन कमल यामध्ये 5 ऑप्शन आहेत तेही घ्यायचे का
@अंगणवाडीकार्यकर्तौपोटेएनएम
@अंगणवाडीकार्यकर्तौपोटेएनएम 3 ай бұрын
माहिती पूर्ण भरून सुद्धा फॉर्म सबमिट होत नाही काय करावे
@ejajtawwar8978
@ejajtawwar8978 3 ай бұрын
Date of birth konti takaychi
@santoshkedar1787
@santoshkedar1787 3 ай бұрын
Very nice Tai
@umamaske5172
@umamaske5172 3 ай бұрын
ताई नमस्कार लेक लाडकी योजना त्याचे पण प्रोत्साहन भत्ता मिळाला पाहिजे
@suvarnakhude4483
@suvarnakhude4483 3 ай бұрын
माहिती खुप छान दिली आहे
@SaritaGadhave-k2r
@SaritaGadhave-k2r 2 ай бұрын
ताई माझा फॉर्म decaprrov झाला आहे तर काय करावे
@PriyankaWanjare-ll6jf
@PriyankaWanjare-ll6jf 3 ай бұрын
सर्व साधारण महिलांनाही भत्ता मिळतो का
@malansuryavanshi
@malansuryavanshi 3 ай бұрын
1 एबी फोटो कसा करावा ते सांगा ताई तुम्ही छान माहिती सांगता
@sandhyamore9628
@sandhyamore9628 3 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत मॅडम
@Nikhilgamer--you
@Nikhilgamer--you 3 ай бұрын
ताई खुप छान माहीती दिली खुप आभारी ताई 👍👏🙏
@shahid8293
@shahid8293 3 ай бұрын
ताई खुप छाण माहीती दिली
@shahid8293
@shahid8293 3 ай бұрын
ताई अंगणवाडी सेविका का यांचा फार्म भरु शकत नाही का
@ranjanbhalmode5681
@ranjanbhalmode5681 3 ай бұрын
धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली अंगणवाडी सेविकेला आणि मदतनीस ला भरता येत नाही का म्हणजे लाडकी बहिण योजना फौम अर्ज करता येत नाही का
@AshamatiPatil
@AshamatiPatil 3 ай бұрын
Tai Maaja mobile Di narishakti dub. Open hotnay
@shreecomputergkd278
@shreecomputergkd278 3 ай бұрын
ताई फार्म भरण्यासाठी वेळ आहे का .7च्या नंतर उघडत नाही
@JyotiGaikwad-z4h
@JyotiGaikwad-z4h Ай бұрын
Jinhone portal form bhare unka kaise pata chalega
@pushpavati_more
@pushpavati_more Ай бұрын
ज्या मोबाईल च्या पोर्टल वर भरले तेथे समजेल व मोबाईल ला मंजूर झाला असा मेसेज येतो
@pratibharajbhoj1927
@pratibharajbhoj1927 3 ай бұрын
Tai Aaple Fom Bharayche ka
@dnyaneshwarmane1141
@dnyaneshwarmane1141 3 ай бұрын
मदतनीस ना काय मदत मिळणार 😢😢
@pushpavati_more
@pushpavati_more 3 ай бұрын
काहीच नाही जीआर मध्ये फक्त सेविकेचा उल्लेख आहे
@pramilapatil9496
@pramilapatil9496 3 ай бұрын
Tai form mdhe photo upload hot nhi aahe tr kay karayche 1 mb cha photo nighat nahi ya mobile mde 2 mb chya vr nigato kahi tri kara tai mb vadun dyayla sanga
@NehaDesai-ib9qt
@NehaDesai-ib9qt 3 ай бұрын
Mulincha bhartana vadhilancha nav bharaycha ka
@nilamwarang311
@nilamwarang311 3 ай бұрын
नमस्कार ताई काम पूर्ण भरला गेला आहे परंतु तो भरल्यावर सबमिट केल्यानंतर संपूर्ण व्हाईट येऊन राहते त्याला काय करायचं
@UshaPimpale-p1c
@UshaPimpale-p1c 3 ай бұрын
धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली आम्ही काम करु शकतो ताई आमच्या कडे धुळे जिल्हा सेविका मदतनिसांची मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे फाम भरायची आहे मॅडम ❤❤
@sonalikolhe5642
@sonalikolhe5642 3 ай бұрын
1 mb फोटो अपलोड होत नाही
@Makeupsta
@Makeupsta 3 ай бұрын
Anganvadi madatnis form bharu shakte ka ha
@rajeshwaripabal7747
@rajeshwaripabal7747 3 ай бұрын
ताईपन सामान्य लोकही हा ॲप ओपन करून पाहत आहे त्यांना भरता येईल का हा फॉर्म
@varshaingle-or6wc
@varshaingle-or6wc 3 ай бұрын
Tai me navin madatnis ahe. Amhi he app open karun etranche from bharu shakto ka
@LataShirke-sy8gs
@LataShirke-sy8gs 3 ай бұрын
ताई पिन कोड माहेरचा टाकायचा की सासरचा आणि कागदपत्र फोटो वर आले की फोटो घेत नाही
@reshmasalvi7158
@reshmasalvi7158 4 күн бұрын
ताई माझे नाव रेशमा रमेश साळवी लाडकी बहीण चा फाॅर्म भरताना चुकला चुकुन रिजेक्ट झाला तरी पुन्हा भरता येत नाही.आॉलरेडी सबमिशन दाखवत आहे तरी मला काही तरी पर्याय सांगा. अंगणवाडी सेविका मी आहे.
@kavitajoshi9882
@kavitajoshi9882 3 ай бұрын
खुप छान माहिती दिली ❤
@sonalikolhe5642
@sonalikolhe5642 3 ай бұрын
बँकेचे पुस्तक रेशन कार्ड याचा फोटो अपलोड होत नाही प्लीज सांगा ताई
@Tambe06
@Tambe06 3 ай бұрын
Photo chi size kmi kra
@suvarnasogale8050
@suvarnasogale8050 3 ай бұрын
छान माहिती दिली ताई
@mangalchavan1178
@mangalchavan1178 3 ай бұрын
धन्यवाद ताई 🙏🙏
@d.playz77
@d.playz77 3 ай бұрын
धन्यवाद ताई❤
@rekhabankar1172
@rekhabankar1172 3 ай бұрын
हॅलो पुष्पाताई जिथे जन्माचे ठिकाण दिले तिथे तालुका आपला माहेरचा
@pratibhakhillare525
@pratibhakhillare525 3 ай бұрын
माझे सर्व कागदपत्र सासर चे आहेत बँक चे पासबुक माहेरच्या नावाने आहे तर फॉर्म भरता येतो का
@kokilacharjan5875
@kokilacharjan5875 3 ай бұрын
ताई त्यांनी युझरआयङी पासवडॅ दिला नाही मग कसे फामॅभरायचे
@apekshakokam231
@apekshakokam231 3 ай бұрын
छान माहिती दिली ताई❤
@sunitamore1679
@sunitamore1679 3 ай бұрын
फॉर्म कुठे भेटणार आहे की पावती देण्यासाठी
@mangalshendage9748
@mangalshendage9748 3 ай бұрын
form bharla pan submit ka hot nahi
@ratnapadmane
@ratnapadmane 3 ай бұрын
ताई जन्म ठिकाणाचे तिथे ऍड्रेस कुठल्या टाकायचा
@shaikhtayyaba9260
@shaikhtayyaba9260 3 ай бұрын
Jis ko mention dusre bank khate mein aata ho tho kya woh vidhva ko yeh labh mil sakti Hai kya?
@shaikhtayyaba9260
@shaikhtayyaba9260 3 ай бұрын
Pension
@rajmadhavi2445
@rajmadhavi2445 3 ай бұрын
Tai जन्म ठिकाण, जिल्हा, तालुका, गावाचे नाव, पिनकोड, ग्रामपंचायत चे नाव, हे माहेर च येईल की कोणता येईल
@geetadavane4882
@geetadavane4882 3 ай бұрын
ताई खुपच छान माहिती दिली धन्यवाद😘💕 पण दाखले कोणते ते परत एकदा सांगा
@supriyakamble6308
@supriyakamble6308 3 ай бұрын
Otp ďbl yet ny ka
@tvishabhagat8149
@tvishabhagat8149 3 ай бұрын
Mi form bharla pn jat प्रवर्ग ny aala टाकायला
@kavyakoyande6585
@kavyakoyande6585 3 ай бұрын
ताई मदतनीस ना पण प्रोत्साहन भत्ता मिळणार का ??
@bhagabaimarathe8663
@bhagabaimarathe8663 3 ай бұрын
ताईला नमस्कार ताई माझ्या मुलाने उदरनिर्वाहासाठी चार चाकी जुनी गाडी घेतली आहे शहदा तालुक्यातील सेवीकांना फार्म भरायला सांगितले आहे वाहनांची अट कमी केली तर बरे होइल आमच्या कडे शेती वैगरे काहीच नाही काय करावे
@VandanaChimurkar-n4s
@VandanaChimurkar-n4s 3 ай бұрын
ताई मला या योजनेचा लाभ मला काही कारणास्तव मिळत नसल्याने मीआयडी तयार करू शकते अंगणवाडी सेविका वंदना चिमुरकर अंगणवाडी केंद्र ५धानोरा
@vimalpawar7808
@vimalpawar7808 3 ай бұрын
पोषण ट्रॅकर चा नंबर मोबाईल न टाकता आपण नेहमी वापरतो तो मोबाईल नंबर टाकला तर चालेल का ताई कारण माझा पर्सनल नंबर मोबाईल टाकला आहे
@pallavimeshram3730
@pallavimeshram3730 3 ай бұрын
Sevika ani madtnis tai ha from bhraycha ahe ka
@mahendrabarad1987
@mahendrabarad1987 3 ай бұрын
ज्यांच्याकडे किंवा ज्याच्या नावावर चारचाकी वाहन आहे ते फॉर्म भरू शकतात का?
@sanzalte6697
@sanzalte6697 3 ай бұрын
ताई तुम्ही माझा नंबर ग्रुपमध्ये सामील केले नाही मी बदनापूर तालुक्यातील जि जालना गाव रोषणगाव क्र 3 क्र
@vandanapatil9270
@vandanapatil9270 3 ай бұрын
ताई 1 फॉर्म पुर्ण झाला कि 2 रा फॉर्म कसा भरावा लगेच.
@nutanwakode
@nutanwakode 2 ай бұрын
ताई नवीन नोंदणी केली तरी गरोदर नोंद होते पण यादीत नाव येत नाही
@sdingulkar1007
@sdingulkar1007 3 ай бұрын
पोषण ट्रॅक्टरचा भत्ता मिळाला नाही तर हा काय मिळणार आहे
@NanadaThakare
@NanadaThakare 3 ай бұрын
लाडकी बहीण योजनेचा फोर्म भरला ताई पण,महीलेचा फोटो अपलोड होत नाही ताई कृपया मार्गदर्शन करा
@ambika1jagtap27
@ambika1jagtap27 3 ай бұрын
नक्की भत्ता भेटणार आहे का
@pushpavati_more
@pushpavati_more 3 ай бұрын
हो
@vidyadamle2227
@vidyadamle2227 3 ай бұрын
माझी माहिती भरले की शेवट सांगते की ग्राम पंचायत इंटर अस का सांगते
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
HOOOTDOGS
Рет қаралды 2,7 МЛН
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 33 МЛН
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
Active अंगणवाडी is live
31:40
Active अंगणवाडी
Рет қаралды 46 М.
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
HOOOTDOGS
Рет қаралды 2,7 МЛН