पोषण ट्रॅकर अँपमध्ये 0 ते 6 वर्षे बालके नविन नोंदणी 100% होणार ? पण याप्रमाणे करा !!
Пікірлер
@IndutaiKadam-so9eu2 ай бұрын
ताई नमस्कार माहितीपूर्ण ऐकून खूप छान वाटले मी सोमवारपासून करून बघेन खूप छान माहीती दिली अशी माहीती पर्यवेक्षीका पण देत नाहीत ताई खूप छान ❤
@vasantsonawane5952 ай бұрын
खुप खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई
@gaulirenuka8013Ай бұрын
Pushpati tai kharch supervisor suddha sangat nahi Navin sevika zalya tyana kup fayada hota dhanywad tai thanks Tai aschech video takat ja tummhala Navin video sathi shubhechha 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@KusumVazare2 ай бұрын
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली
@GirdharSavarne2 ай бұрын
खुप छान माहिती दिली ताई❤
@dwarakamate33932 ай бұрын
खुप छान सांगितले आहे
@jyotikale95942 ай бұрын
Thanks Tai khup chan sagitle
@Foottube772 ай бұрын
Thanks madam nice information
@pushpavati_more2 ай бұрын
Welcome ताई
@VaishaliLad-y1c2 ай бұрын
छान आहे म्याडम 🙏
@PrabhaShivaniwar2 ай бұрын
Khup chhan tai
@apekshakokam2312 ай бұрын
धन्यवाद ताई❤
@KaushalyaGalande2 ай бұрын
धन्यवाद ताई
@MangalNikam-r7c2 ай бұрын
Thanks more Tai
@pushpavati_more2 ай бұрын
आपले स्वागत आहे ताई 🙏
@ArchanaGarjeOfficial2 ай бұрын
Thank you tai
@SunnyAvisTEAM2 ай бұрын
ताई आम्ही या विडीओची खुपच वाठ बघत होतो मी सोमवारी करून पाहीन माहीती दील्याब्दल धन्यवाद
@sharadapatil438426 күн бұрын
नमस्कार ताई माझे 0ते1व लाभार्थी 5आहे त्यांचे आधार कार्ड नाहीत त्यांच्या आई वडीलांना नंबर टाकून सुध्दा टँकरवर नाव येत नाही
@sharedhamahmuni1569Ай бұрын
ताई नमस्कार काल तुमचा सर्वेक्षण कसे भरायचे तुमच्या मुले मी आज 10 कुंटबे भरली आहे 0ते6लाभार लाभार्थी भरते ती बाई आज आली माहेरी निघून गेली होती
@027jadhavgauravp72 ай бұрын
Tai mazi ek gorodr mata ahe तिचे आणि तिची एक मुलगी टी दोघींचे नाव नोंद णी होत नाही काय करावं लागेल खूप अडचण येत आहे
@larapagar26182 ай бұрын
खुप छान माहिती दिली ताई
@aiosmart2 ай бұрын
ताई 0ते6 मधे नोंद कशी करावी
@sujatapatil8391Ай бұрын
थँक यू
@kaushlyagadhari42022 ай бұрын
गरोदर माता नोदणी नाही पांढरी क्रिन येत आहे ताई
@Lalita-d6i22 күн бұрын
Tai english madhe ahe ka
@RachanaKarade2 ай бұрын
ताई सर्व्ह कसा भरायचा ते शिकवा
@anjalideshpande40302 ай бұрын
गरोदर व स्तनदा नोंदणी होत नाही ते सांगा ताई मला
@ShantaKonge28 күн бұрын
ताई बालकाचे आधार. आहे पण सेव होत नाही मी असे भरपुर वेळा केले आहे मला खुप
@tablawithabhang1169Ай бұрын
ताई कुटूंबाची नोंद केली आहे. ती महिला गरोदर आहे. परंतु ती गरोदर म्याडूल मधू दिसत नाही. काय करावे.
@ShivrajDarekar-o9j2 ай бұрын
❤
@trishalapatil920829 күн бұрын
श गरोदर मातेचा आधार कार्ड नसल्यामुळे नोंदणी होत नाही काय करायचे
@JayashriKate-o3n7 күн бұрын
मॅडम तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे त्याच्या वडिलांचे आजीचं आजोबांचं टाकून बघितलं पण बिलकुल नोंदणी होत नाहीये
@NirmalaMinde11 күн бұрын
आभा कार्ड कसे नोंदनी करायची
@anitakatkar8790Ай бұрын
ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे 6 ते 3 वर्ष मधे नविन नोंदणी आजीचे वडीलांचे आधार टाकुन बघितले success आल्यावर मुलाचे लाभार्थी मधे नाव येत नाही
@kanchankelkar10602 ай бұрын
मी आधार नोंदणी केली तर मला सांगते की आधार अस्तित्वात आहे त्या साठी काय करायच
@ankitarane82192 ай бұрын
Supervisor bhartibaddal sanga
@pushpavati_more2 ай бұрын
Ok ताई
@SuvaranaBabar2 ай бұрын
स्तनदा माता नोंदणी होत नाही काय करावे
@PremilaPadaАй бұрын
गरोदर मातेची नोदनी झाली पंरतु उजव्या कोपर्यात एक चा चिन दाखवित असते त्याला टच केल्यानतंर त्या मातेचे नाव दिसतो व आधार अवैध्य दाखवतो तर कस करायच ताई मी जि, गडचिरोली
@nimadatre9313Ай бұрын
ताई एक लाभार्थी 3ते6वर्षाचे आहे नाव नोंदणी होत नाही वडील लांच टाकुण ही होत नाही
@bhartididdi75022 ай бұрын
Madam mi तुमीbole tashich keli pannantar disat nahi
@RasikaTari-r3p2 ай бұрын
ताई स्त्री शक्ती aapकसा घ्यावा
@rekhapatil62482 ай бұрын
ताई तस करूनही होत नाही
@rukhminililhare8149Ай бұрын
ताई ग्रहभेट मोबाइल में दिखाई नहीं देती
@sudhagaikwad48072 ай бұрын
स्तनदा मातेची नोंदणी होत नाही उपाय सांगां 7:42
@pushpavati_more2 ай бұрын
ताई लवकरच अपडेट येणार आहे तेंव्हा सर्व अडचणी दूर होतील
@nandaraut27002 ай бұрын
दुसर्या अंगणवाडीतील बाळ आपल्याकडे घेण्यासाठी काय करावे कारण आपण माहिती भरली कि सांगत आहे आगोदरच अस्तित्वात आहे म्हणून
@pushpavati_more2 ай бұрын
ताई मी यावर व्हिडीओ केलेला आहे फक्त चॅनल वर शोधा जून 2024 मध्ये व्हिडीओ केलेला आहे
@poonamdhok74382 ай бұрын
Jnam तारीख edit hot nahi तर काय करायच tai
@pushpavati_more2 ай бұрын
बालकांचे आधार कार्ड टाकताना होऊ शकते याच व्हिडीओ च्या शेवटी सांगितले आहे मी
@mandamhatre334Ай бұрын
माझ्या पोषणट्कर मध्ये नविन नोंदणी होत नाही
@shardalondhe22802 ай бұрын
मॅडम माझ्या मोबाईल मध्ये तीनच मोडुल दिसत आहेत 6 म ते 3 वर्ष ते कधी दि
@devyanichavan70382 ай бұрын
ॲप अपडेट करा
@SatyamDhone-552 ай бұрын
Ki बोर्ड स्थिर होत नाही जन्म तारीख टाकता येत नाही
@mahanandakamble42582 ай бұрын
मोरे ताई डिलीटच ऑप्शन आहे का सांग ना
@pushpavati_more2 ай бұрын
नाही ताई मॅडम डिलीट करू शकतात
@GangabaiGanpurkar2 ай бұрын
ताई स्तनदा मातेची नोंदणी होत नाही पर्याय सांगा
@ChhayaBhavle2 ай бұрын
Nondi ho nahi
@trishalapatil920829 күн бұрын
बालकांचा आधार कार्ड काढलेले नाही आईच्या आधार कार्डवर नोंदणी होत नाही प्रकल्प किल्लारी
@umasapre542Ай бұрын
मॅडम गरोदर माता नोंदणी केली तरी नोंदणी दिसत नाही पोषण ट्रॅकर वर
@shobhadesale9359Ай бұрын
Tae garodar mata nond hotnae
@NandanamajiUbale29 күн бұрын
गरोदर मातेची नोदनी करत असतांना वडीला कडील आधार असली तर काय करावे
@SonaliJadhav-b4dАй бұрын
पुष्पावती ताई तुमचा नंबर पाठवा
@SunitaKangule-f8r2 ай бұрын
Tai photo pakadlya jat nahi tumhi sangitla tasa kela tari pan hot nahi
@pushpavati_more2 ай бұрын
ताई लवकरच अपडेट येणार आहे तेंव्हा सर्व अडचणी दूर होतील
@ChhayaPathare-j3cАй бұрын
Tas karuhi nahi hot tai
@UrmilaMane-g9r2 ай бұрын
गरोदर मातेची नोंदणी होत नाही मॅडम
@kalpananile63362 ай бұрын
Nahi hot tai
@ganeshjadhav22352 ай бұрын
मोहर किंवा आई च्या नावने घेत नाही
@manishajangam7579Ай бұрын
नवीन नाव नोंदणी होत नाही 0 ते 6 वर्षे पर्यंत बालकांची
@mandashrimant77222 ай бұрын
मी केली पण ते बाळ दिसतच नाही
@ChaitanyaSagre2 ай бұрын
Logout pan hote nahi
@ShodhaChavan-ev9ws2 ай бұрын
ताई मी तुम्ही सांगताय त्याच पध्दती आधार कार्ड टाकून त्यात आधार कार्ड घेत नाही बालकाचे