No video

अच्युत ड्रायव्हर रेठरे यांची मुलाखत ..

  Рет қаралды 281,962

Sandy N Yadav बैलगाडा शर्यत

Sandy N Yadav बैलगाडा शर्यत

Күн бұрын

gautam bhaiya kakade bailgada sharyat,
gautam bhaiya kakade navin kharedi,
gautam bhaiya kakade sarja,
gautam bhaiya kakade mulakhat,
gautam bhaiya kakade damru,
gautam bhaiya kakade nimbut,
gautam bhaiya kakade yancha sarja,
gautam bhaiya kakade ,
gautam bhaiya kakade ,
gautam bhaiya kakade yancha ,
gautam bhaiya kakade ,
गौतम भैया काकडे मुलाखत,
गौतम भैया काकडे नवीन खरेदी,
गौतम भैया काकडे यांचा डमरू,
गौतम भैया काकडे यांचा सर्जा,
गौतम भैया काकडे नवीन खरेदी वजीर,
गौतम भैया काकडे सर्जा,
गौतम भैया काकडे यांचा टारझन,
गौतम भैया काकडे डमरू,
gautam bhaiya kakade sarja,
gautam bhaiya kakade damru,
gautam bhaiya kakade yancha sarja,
gautam bhaiya kakade tarzan,
gautam bhaiya kakade yancha nandyal,
gautam bhaiya kakade lakshya,
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
Instagram - ...
KZbin- / @sandy_n_yadav
mail- Sandyadav24@gmail.com
what app-.8652149898
#बैलगाडा शर्यत status
#बैलगाडा शर्यत dj song
#बैलगाडा शर्यत महाराष्ट्र
#बैलगाडा शर्यत
#बैलगाडा शर्यत गाणी
#बैलगाडा शर्यत व्हिडीओ
#बैलगाडा शर्यत सातारा
#बैलगाडा शर्यत dj song status
#बैलगाडा शर्यत song
#बैलगाडा शर्यत 2021
#बैलगाडा शर्यत टेटस
#बैलगाडा शर्यत whatsapp status
#बैलगाडा शर्यत पुणे
#बैलगाडा शर्यत status dj
#racing bull
#racing bullet
#racing bullet bike
#racing bull lakshya
#racing bulls videos
#racing bulls for sale
#racing bullet train
#रेसिंग बुलेट
#racing bulldozer
#racing bullet game
#racing bulldog
#racing bull trailer
#racing bullet muffler
#bullock cart race
#bullock cart race accident
#bullock cart race in telugu
#bullock cart race in kannada
#bullock cart race in maharashtra
#bullock cart race video
#bullock cart race 2021
#bullock cart race in tamilnadu
#bullock cart race in punjab
#bullock cart race in andhra pradesh
#bullock cart race funny accident
#bullock cart race #chikmagalur
#bullock cart race in tamil
#bullock cart race palahalli
#bailgada sharyat song
#bailgada sharyat
#bailgada sharyat video
#bailgada sharyat status video
#bailgada sharyat dj song
#bailgada sharyat ringtone
#बैलगाडा शर्यत
#bailgada sharyat pune
#bailgada sharyat 2021
#bailgada sharyat chalisgaon song
#bailgada sharyat dakhva
#bailgada sharyat maharashtra
#bailgada sharyat video 2021
#bailgada sharyat gane
#bharat sundar bailgada sharyat
#bharat sundar bail
#bharat sundar bailgada
#bharat sundar bailgadi
#bharat sundar bailgada serial
#bharat sundar bailgada, sharyat status
#bharat sundar bailgada, sharyat koregaon
#bharat sundar bail jodi
#bharat sundar bailgada, sharyat song
#bharat sundar bail sharyat
#bharat sundar bail pola
#bharat sundar bailgada, sharyat pusegaon
#bharat sundar bailgadi serial
#bharat sundar bailgada sharyat video
#सुंदर भारत बैलगाडा शर्यत
#सुंदर भारत बैलगाडा शर्यत कोरेगाव
#सुंदर भारत बैल शर्यत
#सुंदर भारत बैलगाडा शर्यत कर्जत
#सुंदर भारत बैल जोडी
#सुंदर भारत बैलगाडा
#सुंदर भारत बैलगाडी
#भारत सुंदर बैल कोरेगाव
#भारत सुंदर बैल song
#सुंदर आणि भारत बैल शर्यत
#सुंदर आणि भारत बैलगाडा

Пікірлер: 274
@sachinpawar7611
@sachinpawar7611 10 ай бұрын
चूक मान्य करणे, हेच सगळ्यात महत्त्वाचे असते..! अच्युत ड्रायव्हर यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा..🎉🎊💐
@jitudeshmukh6689
@jitudeshmukh6689 10 ай бұрын
चुकी करने गुन्हाच आहे पण ती चुक म्होठ्या मनाने मान्य करने हे सर्वात महत्वाच आहे 💯.... फुडील वाटचाळीस खुप खुप शुभेच्छा अच्छूत दादा 💐❤️
@tusharkhandare3504
@tusharkhandare3504 5 ай бұрын
Barobar
@nileshbhanage4485
@nileshbhanage4485 10 ай бұрын
सँडी यादव तुम्ही खूप छान काम करत आहात. गौतम भैया. सचिन चव्हाण. आणि आत्ता अचुत ड्रायव्हर ची मुलाखत घेतली. लोकांच्या मनात असलेले समज गैरसमज काढलेत. 👍
@niranjantupare3810
@niranjantupare3810 10 ай бұрын
🔥भारत &सुंदर🎉 अंतर बघायचं फक्त, छान गाडी पळवली तुम्ही
@maheshaughade2872
@maheshaughade2872 10 ай бұрын
अच्युत ड्रायव्हर भारत बद्दल एकदम खरं बोलले 2022 ला कोणालाही न घावणारी गाडी आणि 2023 ला पण कोणालाही ठोकणारी गाडी भारत आणि सुंदर
@nileshmirgepatil6859
@nileshmirgepatil6859 10 ай бұрын
खरी प्रसिद्धी महिब्या अच्युत ड्राइवर दोघेही प्रकाशात आले
@nileshgaikwad9987
@nileshgaikwad9987 10 ай бұрын
बावधन च्या हिरा बैल ची मुलाखत घ्या sandy dada मुलाखत खूप छान होईल.
@Sushant.Shedge_
@Sushant.Shedge_ 10 ай бұрын
सुंदर मुलाखत प्रेक्षकांच्या मनातली उत्तर ❤
@nitinpatil1206
@nitinpatil1206 10 ай бұрын
छान मुलाखत घेतली दादा तूम्ही खूप छान माहिती पहायला मिळते मी सर्व मुलाखत आवर्जून बघतो only sandy Dada ❤
@ravan__1
@ravan__1 10 ай бұрын
प्रत्येक ड्रायवर शेपुट चावत होता पण डोळ्यासमोर अच्युत येत होता असा एक ही ड्राइवर नाही त्याने कधी शेपुट चावली नाही.
@annabhade976
@annabhade976 10 ай бұрын
Barobar ahe bakiche nahi दिसले ह्यांना हा आपल्या सारखा सामान्य आहे ना महणून पण हे चुकीचं आहे .. अचुत ला ट्रोल नका करू जे ट्रोल करतात ना तर की साजूक नाहीत .. माणसाने पण समजून घेतला पाहिजे पण गरीब घावला की हे गरिबाला चेंगरायला बघतात बाकीचे पण आहेत ड्रायव्हर ते पण चावतात शेपूट ते नाही दिसत ह्यांना त्या मुळे अचूत दादा तू नको काय टेन्शन घेऊ जे बोलतात त्यांचं aikun घायचा आणि सोडून द्यायचं
@santoshingale2683
@santoshingale2683 10 ай бұрын
💯
@RushiTalekar-ht5jc
@RushiTalekar-ht5jc 10 ай бұрын
चिवळा ड्रायव्हर नाही चावत सचिन मामा पण नाही चावत
@ravan__1
@ravan__1 10 ай бұрын
@@RushiTalekar-ht5jc दोघं पण चावतात सचिन मामा आपले आवडते ड्राइवर आहेत
@sachinpukale4168
@sachinpukale4168 10 ай бұрын
चुकी करने गुन्हाच आहे पण ती चुक म्होठ्या मनाने मान्य करने हे सर्वात महत्वाच आहे मस्त मुलाखत घेतली आहे अतिशय शांत ड्राइवर आहे
@user-fs8zw1im4n
@user-fs8zw1im4n 10 ай бұрын
Sandy yadav आपली मुलाखत खूप मस्त असते,योग्य तो प्रश्न विचारत,जे आमचा मना मध्ये असेल ते प्रश्न तुम्ही विचारता,आणि सगळ्या ना योग्य तो न्याय मिळवून देता
@vishalhelekar3812
@vishalhelekar3812 10 ай бұрын
खुप छान दादा मुलाखत घेतला आणि अच्युत ड्राइवर पण खूप चांगला आहे आता झाली असेल चूक ती त्यांनी मान्य केली आणि त्या लढतीमध्ये एक बघायला गेला तर नाही समजत काय होत फक्त निकाल घ्यायचा असतो मग काय घडल काय केलं आपण हे नाही कळाल असेल समजून घ्या खूप छान ड्राइवर आहे अच्युत दादा आणि तुम्हाला अच्युत दादाला खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस ❤
@amarjitpatil1050
@amarjitpatil1050 10 ай бұрын
खूप छान मुलाखत घेतली.... स्वतः चुक मान्य केली अचूक ड्रायव्हरानी हीच बात सगळ्यात महत्त्वाची/मोठी आहे..... सुंदर भारत ची गाडी छान पळवली अजून पण सुंदर भारत ची गाडी अच्युत ड्रायव्हर यांनी पळावी हीच एक इच्छा... एक सुंदर भारत प्रेमी.....❤❤❤
@ajitdeokar7247
@ajitdeokar7247 10 ай бұрын
Bhaiya na cha maidanat palavali hoti
@pravinpatil334
@pravinpatil334 10 ай бұрын
दादा जयेश पाटील आणी दैवत गोवेकर यांच्यामध्ये काय झाले हे सर्वाना कळणे गरजेच आहे त्या जोडीवर खुप विश्वास होता आणी हे पण कळुदे कुच कोणाची आहे आणी जोडी परत जुळली पाहिजे आणी हे तुम्हीच करू शकता
@maheshaughade2872
@maheshaughade2872 10 ай бұрын
सँडी यादव मस्त मुलाखत अच्युत ड्रायव्हर ची मुलाखत घेतली आणि त्या मैदानात बरेच मोठमोठ्या बैलांच्या बाकीच्या ड्रायव्हर यांनी शेपटी चावली आहे सेमी फायनल तीन मध्ये बघा ड्रोन कॅमेरा
@pratikpatil4790
@pratikpatil4790 10 ай бұрын
मथुर & सुंदर ( कॉकटेल ) Vs बकासुर & बलमा ? सेमी ३ विठ्ठल ड्रायवर पण बक़ासूर ची शेपुत चावतो ड्रोन विडियो बगा ? 🙏
@budgiesbirdsaviaryakshayag6850
@budgiesbirdsaviaryakshayag6850 10 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत चूक मान्य केली हेच मनाच मोठ पणा आहे ❤
@sangramsalunkhe3648
@sangramsalunkhe3648 10 ай бұрын
अच्युत ड्रायव्हर चा लम्पि खूप पळतोय मी प्रत्यक्ष पाहिला आहे पळताना❤️
@user-ok3bv6zv7t
@user-ok3bv6zv7t 10 ай бұрын
सॅंडी भाऊ अजून एक काम करा विठ्ठल ड्रायवर ची मुलाखत घ्या आणि त्यांना पण विचार शेपटी चावतात ते पण मी एक सोन्या बकासुर चा कट्टर समर्थक ❤❤❤
@Khandeshidilwala
@Khandeshidilwala 10 ай бұрын
सायकलिंग अथवा स्केटिंग खेळात वापरले जाणारे हेल्मेट वापरायला काहीच problem येणार नाहीये....ते हेल्मेट हलकं असते वजनाने...त्याच वजन होणार नाही....cycling अथवा skating हे सुद्धा खूप वेगवान खेळ आहेत
@mahavirdol4789
@mahavirdol4789 10 ай бұрын
निसंग गार्डन सुभाष तांता मागडे यांचा सप्तहिंदकेसरी सुंदर चा दावनीची मुलाकात घा
@user-ix5ms5xk7k
@user-ix5ms5xk7k 10 ай бұрын
❤❤ कोणाची पण मुलाखत घ्या फक्त दिलीप ड्राइवर यांच नाव असनार ❤❤
@anantbarabde865
@anantbarabde865 10 ай бұрын
@sandynyadavbailgadasharyat sandy दादा प्रथम तुमचे खूप धन्यवाद मातीतल्या खेळाची मातीत बसून मुलाखत घेतली खूपच छान वाटली मुलाखत
@vhchavan123
@vhchavan123 10 ай бұрын
अच्यत ने त्या मैदानात शेपूट चावले नाही बाकी हि ड्रायव्हरने चावलेत.. हे ही लक्षात आणून दिले पाहिजे..
@prakash_0309
@prakash_0309 10 ай бұрын
अरे तो विठ्ठल ड्रायव्हर पण चावतो
@JustChillbro482
@JustChillbro482 10 ай бұрын
Baakichya ne pn chaavl mhnun achut nirdosh hot nhi !! Sapdala toh chor hach niyam ahe
@prakash_0309
@prakash_0309 10 ай бұрын
@@JustChillbro482 मग एकाच टार्गेट नको करायला
@कर्ण-श9ल
@कर्ण-श9ल 10 ай бұрын
असा कुठलाच ड्रायव्हर नाही जो शेपूट चावत नाही किंवा यांची माराची म्हणून अक्षेप घेतला
@SahilBhoir-ur6ez
@SahilBhoir-ur6ez 10 ай бұрын
Vitthal driver pn chav to
@rohitpatil6491
@rohitpatil6491 10 ай бұрын
जाहीर पणे माफी मागणे हे मनाच मोठे पण आहे
@Dhiraj_Salunkhe
@Dhiraj_Salunkhe 10 ай бұрын
छान मुलाखत झाली ❤fav ड्रायव्हर
@narayanparab2436
@narayanparab2436 9 ай бұрын
खूपच सुंदर मुलाखत भाऊ! अभिनंदन अभिनंदन! खूप खूप शुभेच्छा!
@user-vf2md3uj4j
@user-vf2md3uj4j 10 ай бұрын
अच्युत ड्रायव्हर किंग ❤
@sagarbhoir922
@sagarbhoir922 10 ай бұрын
दिलीप नाना नंतर बैलगाडी शेतरातला राज्या माणुस अच्यूत ड्रायवर रेठरे धरण नाद केला पन वाया नाय गेला
@abijeetbhagat9972
@abijeetbhagat9972 10 ай бұрын
मस्त खुप छान मुलाखत 💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕
@santoshingale2683
@santoshingale2683 10 ай бұрын
महाराष्ट्राचा लाडका डायवर बारीक ड्रायव्हर यांची मुलाखत घ्या सगळी उत्तर मिळतील
@kirandesai8563
@kirandesai8563 10 ай бұрын
एक नंबर मुलाखत किंग अच्युत ड्रायव्हर
@somanthmadane6072
@somanthmadane6072 7 ай бұрын
छोट्या डरयवरची मुलाखत घ्या दादा
@surajkamble9099
@surajkamble9099 10 ай бұрын
आमचा लाडका अच्युत डायवर रेठरे धरण ❤
@user-ix5ms5xk7k
@user-ix5ms5xk7k 10 ай бұрын
❤❤ सप्त हिंद केसरी दिलीप ड्राइवर शिरसवस्ती खटाव यांची मुलाखत घ्या ❤❤
@ameytulaskar1713
@ameytulaskar1713 10 ай бұрын
चूक मान्य करायला खुप मोठे मन लागते खुप छान अच्युत ड्राइवर 🎉
@samirkatkari8116
@samirkatkari8116 10 ай бұрын
चूक झाली हे मान्य करणे म्हणजे हेच खर माफि आसते धन्यवाद पूढच्या चाली साठी
@vilassadgar333
@vilassadgar333 10 ай бұрын
पंचम हिंदकेसरी विठ्ठल ड्रायवर ची मुलाखत घ्या
@sanjaylimbure5819
@sanjaylimbure5819 10 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत.. 👌👌👌❤️
@kishorraut4998
@kishorraut4998 10 ай бұрын
Sandy dada vitthal dravier la bhe sanga ly Sheput chavtoy bakasur cha..
@Sapthindkesrisundarbharat
@Sapthindkesrisundarbharat 10 ай бұрын
♥️भारत सुंदर ♥️ ♥️भारत महिब्या ♥️
@sushantkhot3715
@sushantkhot3715 10 ай бұрын
मस्त मुलाखत 🎉
@sanjaymohite5022
@sanjaymohite5022 10 ай бұрын
मस्त मुलाखत घेतली आहे अतिशय शांत ड्राइवर आहे
@adityaawale7341
@adityaawale7341 10 ай бұрын
प्लीज सर महिब्यां ची मुलाखात घ्या ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@SuyeshLokare
@SuyeshLokare 23 күн бұрын
मुलाखत चांगली घेतली❤
@Dabang1600
@Dabang1600 6 ай бұрын
Vadoli Nileshwar chya Dabang 1600 chi pn मुलाखत घ्या महाराष्ट्र केसरी दबंग 1600 ❤ ❤ ❤
@ranjitbodare9223
@ranjitbodare9223 10 ай бұрын
अच्युत छान गाडी मारतो ❤️ छान मुलाखत ❤️
@SuyeshLokare
@SuyeshLokare 23 күн бұрын
अच्युत ड्रायव्हर लय चांगला आहे ❤
@amolshelke3330
@amolshelke3330 10 ай бұрын
लय भारी मित्रा ,चूक मान्य केली मोठ्या मनाचा ड्रायवर पुढच्या वाटचालीस शुभेच्छा
@nileshmirgepatil6859
@nileshmirgepatil6859 10 ай бұрын
sandy भाऊ महिब्याची पण मुलाखत घ्या तिथे गेलेच तर रेठरेला महिब्या पण आहे
@Sapthindkesrisundarbharat
@Sapthindkesrisundarbharat 10 ай бұрын
अच्युत ड्रायव्हर एक नंबर 🔥🔥🔥🔥🔥🔥
@rajeshjadhav7985
@rajeshjadhav7985 10 ай бұрын
Sandy भाऊ.... एक request आहे विकास डायवर दुर्गळवाडिकर यांची पण एकदा मुलाखत घ्या..... घ्याल का?
@gauravsawale9903
@gauravsawale9903 10 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रात सर्व ड्रायव्हर शेपूट चावतात फक्त एकाच ड्रायव्हरला टार्गेट करणे चुकीचे आहे
@bhanudasbansode1461
@bhanudasbansode1461 10 ай бұрын
गौत्तम भैय्या यांचा सर्जा दोघांनाही सरस आहे का? आणि त्या मुळेच त्यांनी शेपूट एक नाही दोन्हीही बैलांचे चावले हे बरोबर ना?
@user-dh5kc5yk3j
@user-dh5kc5yk3j 9 ай бұрын
भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@kailasrane2740
@kailasrane2740 10 ай бұрын
sheth target tumi 1 kach teva jivnanat badala gheyach aahe ajit dada kesari sudddddd🎉❤❤❤
@suniljadhav2388
@suniljadhav2388 10 ай бұрын
सोमा ड्रायव्हर तरडफकर यांची मुलाखत घ्या
@bhanudasbansode1461
@bhanudasbansode1461 10 ай бұрын
नविन लोक या क्षेत्रात आले तरी, आपण ड्रायवर म्हणून बैलांवर अन्याय कृपया करू नये. आणि शेपूट आपण जर चावल्याचे निदर्शनास आले तर आपण समजुन जाणे कि आपले पुढे त्याच मैदानावर 🤭🤭🤭🤭🤭
@tusharbodare7959
@tusharbodare7959 10 ай бұрын
बंडा ड्रायवर सुरुल यांची मुलाखत घ्या
@vsgvlogs7660
@vsgvlogs7660 10 ай бұрын
Semi 3 madhe vitthal driver ne pan Shep chavli hoti
@rahulpatil318
@rahulpatil318 10 ай бұрын
Vithal ne pn semi 3 la sheput chvly tith chek kra🙏🙏
@Arnav870
@Arnav870 10 ай бұрын
एक नंबर ड्रायवर आहे अचुत ड्रायव्हर बाकी शेपूट तर सगळेच चावतात
@adityaawale7341
@adityaawale7341 10 ай бұрын
Ladka driver achut driver 😘❤️
@vishvasingvale1661
@vishvasingvale1661 10 ай бұрын
Nice mulakat...Achut Driver..king
@raviaherkar5003
@raviaherkar5003 10 ай бұрын
Gadi sarja babyachi marli mhanun achut Target zhala❤😢
@kisanrane1549
@kisanrane1549 10 ай бұрын
आपला आवडता डायवर , नाद खुळा
@omkarrasal3c185
@omkarrasal3c185 10 ай бұрын
Sandy Dada jast kahi bolat nahi mhnun 5 mins vishay rengalat thevtay tumhich😅
@user-fs8zw1im4n
@user-fs8zw1im4n 10 ай бұрын
सेमी ला मथूर चा चा गट मध्ये विठ्ठल ड्राइवर ने पण शेप चावत होता,तुम्ही त्या वर काय कारवाई केली
@Sumitediting108
@Sumitediting108 10 ай бұрын
अच्युत driver चागला मानुस आहे परत अशी चुक नाही करणार. चुका काय सर्वान कडून होतातच.
@xyz.265
@xyz.265 10 ай бұрын
शेपटी सगळे ड्रायव्हर चावतात पण नाव मात्र विठ्ठल ड्रायव्हर आणि अच्युत डायव्हर यांचेच पढे करतात फक्त या दोघांनाच टार्गेट करु नका
@shahurajpatil3195
@shahurajpatil3195 10 ай бұрын
यादव साहेब उदयसिंह पाटील दादा ओगलेवाडी यांच्या दावनीची मुलाखत घ्या नवीन खरेदी केली आहे दादांनी 3
@nileshyadav5366
@nileshyadav5366 10 ай бұрын
होतात माणसाकडून चुकुन त्यांनी त्यांची चुक मान्य केली आहे.
@MahavirKare
@MahavirKare 7 ай бұрын
बैलगाडा शेत्रातले शर्यतीतील रण मशीन अचुत ड्रायव्हर ❤❤❤❤❤
@ajitdeokar7247
@ajitdeokar7247 10 ай бұрын
1no.mulakhat sandy bhau
@tallentg5368
@tallentg5368 10 ай бұрын
छान मुलाखत
@yashgurav6643
@yashgurav6643 10 ай бұрын
दादा कोकणातील गाडा मालक याची मुलाखत घ्या❤
@USDT_LOOTER
@USDT_LOOTER 10 ай бұрын
King ❤
@tanajikumkar5372
@tanajikumkar5372 10 ай бұрын
King is achut driver ❤❤❤❤
@abhijitshelake6891
@abhijitshelake6891 10 ай бұрын
🔥🔥🔥King Achut Driver 🔥🔥🔥
@sanketsathe1609
@sanketsathe1609 10 ай бұрын
सिद्धेश्वर कुरोली यांच्या वायर बैलांची मुलाखत घ्या
@Gauravy1239
@Gauravy1239 10 ай бұрын
विठ्ठल ड्रायव्हर ने पण बकासुर ची गाडी चालवताना शेपूट चावली होती म्हणून एकाच ड्रायव्हरला दोष देऊ नका सगळ्यांचे ड्रायव्हरकडे पण जावा आणि मुलाखत घ्या
@scarFACEwolf
@scarFACEwolf 10 ай бұрын
अरे खुळ्या जेव्हां बकासुर vs भारत भारत केसरी मध्ये झाली तेव्हा तर सगळ्यां विठ्ठल ड्रायव्हरच दिसला तेव्हां हा बाजूला कचा कच शेपटी चावत होता दिसत न्हवता का . आता अंगाशी आलं तेव्हा दुसऱ्यांची नाव सांगा 😂
@pranit77299
@pranit77299 10 ай бұрын
​@@scarFACEwolfत्या वेळी विठ्ठल ड्रायव्हरने पण शेपटी चवलेली आणि सुरली मध्ये जेव्हा पहिल्यांदा बकासुरने भारतची गाडी मारली तेव्हा पण विठ्ठल ड्रायव्हरने शेपूट चवलेल खालपासून निकला पर्यंत😂
@scarFACEwolf
@scarFACEwolf 10 ай бұрын
@@pranit77299 मी कुठे नाही म्हणलो . मी तर त्याला पण fine नाय तर ban kara बोलतो आहे .
@GangappaL-mx1iz
@GangappaL-mx1iz 10 ай бұрын
Great👍👍 job
@yogeshpatil5851
@yogeshpatil5851 10 ай бұрын
चुकी मान्य केली ही चांगली गोष्ट आहे आणि हे आता सगळ्यांनी डोक्यात फिट करून घ्या.
@pratikpimpale1334
@pratikpimpale1334 10 ай бұрын
king of maharashtra sundar ❤
@vishaldhaygude3993
@vishaldhaygude3993 10 ай бұрын
पाडेगाव च्या हिंदकेसरी सोन्या ची मुलाखत घ्या
@VAIBHAVPATIL-fy9sy
@VAIBHAVPATIL-fy9sy 10 ай бұрын
आमच्या खानदेशचा आवडता ड्रायव्हर आहेत
@kedarpatil6761
@kedarpatil6761 10 ай бұрын
विलास डायवर शिराळा यांची मुलाकात घ्या❤
@sandipsathe583
@sandipsathe583 10 ай бұрын
Top rapid fire Sandi भाऊ
@subhashrasal2961
@subhashrasal2961 10 ай бұрын
अच्युत ड्रायव्हर ❤️
@bhanudasbansode1461
@bhanudasbansode1461 10 ай бұрын
सॅन्डी सर, त्यांचा मो. नं. आम्हांला आपण द्यावा हिच अपेक्षा आहे. 🙏🙏👍👍
@rohidassatpute304
@rohidassatpute304 10 ай бұрын
ऐक नंबर मुलाखत
@govindsawant9307
@govindsawant9307 10 ай бұрын
अखद्या वेळी चूक होती आणि माणूस म्हटल की चूक होणार पण एकदा चूक झाली तर लोकांनी समजून घ्यायला पाहिजे ड्रायव्हर चांगला आहे. छान गाडी हाणतो फ्लो फ्लो मध्ये झालं लोकांनी समजून घेतल पाहिजे
@rajeshjadhav7985
@rajeshjadhav7985 10 ай бұрын
लाईव्ह येऊन चुक मान्य करणार.... प्रामाणिक ड्रायवर अच्युत ड्रायवर रेठरे कर...... चुक मान्य करणार बरोबर असतो. ❤❤❤❤
@OmkarPatil-kc4bd
@OmkarPatil-kc4bd 10 ай бұрын
दादा खूप खूप शुभेच्छा भाऊ
@kiranmadane3294
@kiranmadane3294 10 ай бұрын
Mahibya chi mulakhat ghya dada khup divas jhale to disat nahi baga tevd 😮
@balukindre7531
@balukindre7531 10 ай бұрын
Kingmaker a💥🇮🇳
@user-sf8kb3mn6k
@user-sf8kb3mn6k 10 ай бұрын
चुकी मान्य केली ते फार महत्वाचे आहे 👌 पुढच्या मैदाणात नकी गाडी हाका 🙏🙏👍👍
@ChetanNaik-s8k
@ChetanNaik-s8k Ай бұрын
@user-iy6tm6wl3n
@user-iy6tm6wl3n Ай бұрын
Achut driver 👌
@firojsayyad3999
@firojsayyad3999 10 ай бұрын
बाकिचे ड्रायव्हर पण शेपूट चावतात त्यांनाही हे बंद केले पाहिजे
लक्ष्मण ड्रायव्हर यांची मुलाखत | laxman driver shirdi
9:26
Sandy N Yadav बैलगाडा शर्यत
Рет қаралды 36 М.
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 31 МЛН
The Joker saves Harley Quinn from drowning!#joker  #shorts
00:34
Untitled Joker
Рет қаралды 72 МЛН
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 165 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 51 МЛН
बैलगाडाची वास्तव सांगणारी बेधडक मुलाखत !
24:55
Sandy N Yadav बैलगाडा शर्यत
Рет қаралды 103 М.
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 31 МЛН