साखरालचा राजा, अंबरनाथ राजा, शेण्याचा वाघ्र्या, बाबा गणू पाटील यांचा थैमान, शशिकांत पैलवान गौंडवाडी यांचा सुंदर, कणसे बंधू शेनोली यांचा शंकर, गौंडवाडीचा वश्या, सासवडचा फुल्या, दुधनवडीचा बावर्या, लेंगऱ्याचा पिंट्या, भीमा धोंडी यांचा सुंदर, खवरे मावशीचा सुंदर, पुसेसावलीचा सोन्या, नीलकंठ शेठ यांचा घोडा... ही त्या काळातील टॉप बैल मी स्वतः पळताना पहिली आहेत.
@akashshendge45566 ай бұрын
🙏
@Rishi_45456 ай бұрын
Vadoli nileshwar cha सोन्या बघितला आहे का
@akshaypatil-126 ай бұрын
भीमा धोंडी कोण??
@SudhirKanase-kc7ju6 ай бұрын
Shenoli cha Shankar ❤
@swapnilsuryawanshi28146 ай бұрын
कळंबीच्या सोन्या पळताना पहिला होता का
@sachinsawant50646 ай бұрын
नंदी वर मनापासून प्रेम असणारा देव माणूस गोपाळ भाऊ पाटील एवढी वर्षे झाली राजा ला जाऊन पण भाऊंच्या मनातलं राजा बद्दल असलेलं प्रेम किंचीतही कमी झालं नाही याला म्हणायचं खरा गाडा मालक , काळ गाजवला होता गौंडवाडीच्या सुंदर नं आणि साखराळ च्या राज्यानं या वाघांचा नाद करणं कुणालाही जमलं नाही एकच नंबर गाडी पळायची बैलगाडा शर्यती वर प्रेम करणारा प्रत्येक माणूस या गाडीचा इतिहास सांगेल अशी बैलं आता होणं शक्य नाही ❤
@yashvardhanpatil17446 ай бұрын
🙏🏻
@VinodKadam-yc6sp6 ай бұрын
खूप छान मुलाखत घेतली खरच नशीबवान आहेत मालक ज्यांना आसा राजा मिळाला ❤❤
@yashvardhanpatil17446 ай бұрын
देवदत्त पाटील साखराळे यांचा हिंदकेसरी अजिंक्य राजा 👑असा बैल पुन्हा होणे नाही
@नादएकचबैलगाडाशर्यत-य9श6 ай бұрын
मनाला लागणारी मुलाखत 🙏🙏खरा बैलमालक & अनुभवी विचारसरणी..एक बैल घडवताना काय तळमळ असती ते तुम्ही सांगितलं.. मुलाखत बघताना सुरूवातीपासून शेवटपर्यंत डोळ्यात पाणी चालू होत..बघ शिंगऱ्या ह्यासाठी लढायचं असत तु पण 💯 नाव करशील एवढीच इच्छा ♥️🙏 अजिंक्य राजाला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐💐
@Hariom-un2wv6 ай бұрын
हिंदकेसरी रमेश ड्रायवर रूई यांनी गौंडवाडीचा सुंदर आणि साखराळचा राजा या गाडीवर ती रमेश ड्रायवर रूई यांनी सलग चाळीस एक नंबर केलेले आहेत
@yashvardhanpatil17446 ай бұрын
❤
@sachinbhilare8086 ай бұрын
छान मुलाखत यामुळे आम्हाला जुन्या बैलांची माहिती मिळाली
@yashvardhanpatil17446 ай бұрын
🙏🏻
@sanjaymohite50226 ай бұрын
भाऊ तुझं काम म्हणजे तू बैलगाडी शर्यतीत हिरा
@dhirajkaule36054 ай бұрын
खूप छान मुलाखत साखरेचा जुना राजा❤❤❤
@somasonawane25516 ай бұрын
हरवली फक्त माणुसकी❤......😢
@mithunfadtare21996 ай бұрын
मस्त मुलाखत.. 💞💞👌
@vaibhavchavan83146 ай бұрын
परत एकदा आठवणी जाग्या झाल्या छान मुलाखत
@anniketbhandalkar66666 ай бұрын
आदत मध्ये सलग 24 एक नंबर ची फायनल बबन दादा यांच्या रोमन च्या नावावर आहे
@maheshjadhav77686 ай бұрын
महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील एक अपराजित योद्धा साखरालचा हिंद केसरी राजा 😢💐...
@AbhijeetPatil-gf6om6 ай бұрын
भाऊ छान मुलाखत दिली माझे सासरे great bhav
@maheshjadhav77686 ай бұрын
एक रेकॉर्ड ब्रेक महाराष्ट्राचा वाघ.. राजा 👑👑
@yashvardhanpatil17446 ай бұрын
🙏🏻
@nikhilpisal9336 ай бұрын
खर आहे बैलाच्या पायात लक्ष्मी पाहिजे
@ShakurInamdar-rl2bg6 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रातील अस्सल कोहुनुर हिरा आनंदराव आप्पा रेटरेकर यांची मुलाखत
@rahulmohite15816 ай бұрын
खुप सुंदर मुलाखत घेतली
@yashvardhanpatil17446 ай бұрын
🙏🏻
@amolyadav95976 ай бұрын
छान मुलाखत घेतली ❤❤❤❤❤
@ayazammar33016 ай бұрын
साखराळेचा ❤राजा❤ला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐🌹🌹🌹
@ajitmandekar32346 ай бұрын
Khup chan.....❤
@sachinbhopate9226 ай бұрын
छान मुलाखत..👌
@laxmansande24366 ай бұрын
राजा आणि थैमान जबरदस्त स्पीड. चारी खांदी
@yashvardhanpatil17446 ай бұрын
ho 💯
@pruthvirajkhndare6 ай бұрын
Ak nbr sar ❤❤
@ManglePatil-h2u6 ай бұрын
आमच्या घरची लक्ष्मी 👣
@shaileshshinde72416 ай бұрын
डोळ्यात पाणी आले, बैलावर असणारे जीवापाड प्रेम काय असते हे, देवदत्त पाटील ह्यांच्या कडून शिकावे
@Adityadhumal6206 ай бұрын
सुंदर मुलाखत❤
@sbwbbsjkaakeiheh727276 ай бұрын
अभिनंदण राजा
@sandipsathe5836 ай бұрын
खूपच छान सँडी भाऊ राजा राजा सारखा राज करून गेला
@yashvardhanpatil17446 ай бұрын
🙏🏻
@HarishJashav-zt4ze6 ай бұрын
खूप छान ❤
@RanjitPhadtare-m2g6 ай бұрын
😢heart touching
@reshmamandale59766 ай бұрын
अजिंक्य.. राज्या 👑 👑👑
@manojbhingardeve97766 ай бұрын
👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@ADU-vm1nj4 күн бұрын
Malak khup Imandar ani Sayyami aahet as distay.
@sambhanaik78876 ай бұрын
Yadav saheb manje खूप वेगळी व्हेक्ती आहे त्यांनी जुनी अठवण जागी केली सगळी
@NISHANGROUPMULSHI00126 ай бұрын
Chan ahe ❤
@yuvrajsawant56886 ай бұрын
👌👌
@BalvanDalvi6 ай бұрын
Mast mulakhat ahe
@MayurBhosale-z4u6 ай бұрын
छान मुलखात, बरेच काही शिकण्यासारखे पाटील यांच्या कडून
@yashvardhanpatil17446 ай бұрын
🙏🏻
@vikramsurve69826 ай бұрын
सँडी भाऊ तुझं काम लय भारी आणि खूप छान आहे खूप खूप मस्त आहे ... कारण प्रत्येकाने कॉपी केली आहे तुमची आणि तुषार धुमाळ यांची... बैलगाडी क्षेत्रात तुम्ही दोघेच काहीतरी वेगळं आणि बघण्याची आतुरता असते असे दोघे आहात ... खूप खूप शुभेच्छा ❤❤❤
@ajijmullani81856 ай бұрын
बुध करांचा बबनराव ची मुलाखत घया बैल आता नाही पन रामोशीवाडी चा माधया आणि बबनराव यांनी जुन्या काळात त्या बैलाला तोंड नव्हती गाडी पळहोती पियसाई उत्तमराव जगदाळे बुध या नावाने गाडी पळहोती या बैलांच्या मालकाची मुलाखत घया आणि जुन्या आठवणी जाग्या करा❤
@ShakurInamdar-rl2bg6 ай бұрын
❤❤❤
@nikhilphadtare4876 ай бұрын
साकराळे कराचा राजा💐💐
@SagarJadhav-ox2kk6 ай бұрын
संदीप भाऊ एक मुलाकात बकासुर ची पण घ्या 🙏🏻💗
@ajayrathod30396 ай бұрын
बकासुर ची मुलाखत घ्या ❤❤
@dattatraypatil13066 ай бұрын
Thaiman Ani battery Mazi favourite jodi hoti
@अण्णांचाआमोल6 ай бұрын
❤
@azharshaikh13586 ай бұрын
Sir sonarpadya cha mankiya chi mulakhat geya❤
@sambhanaik78876 ай бұрын
खरंच शिवा ड्रायवर कडेगांव यांची मुलाखत ग्यावी. 🙏🙏🙏