अदानी कडून ऑस्ट्रेलियात Political Party ला देणगी |

  Рет қаралды 33,487

Harshada Swakul

Harshada Swakul

Күн бұрын

#electoralbonds #bonds #electoral #sbi #supremecourt #sbi #statebankofindia #modiji #narendramodi #bjp #bhajapa #notebandi #demonitization #congress #rahulgandhi #gandhi #amitshah #amit #shah #narendra #india #australia #adani #coalmine #australia #donation #donate #election #indianelection
-----------------------------------------------------------------
All my VLOGS 🎥:
• VLOGS
All about News and Report 📰:
• News & Report
--------------------------------------------------------------------
Follow me on below social media platform(s) for some cool content:
Instagram: / harshadaswakul
Facebook: / harshadaswakul
Twitter: / harshadaswakul
--------------------------------------------------------------------
Do not copy/upload/use my content without my permission.
If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you.

Пікірлер: 286
@KonkanRidersCricket-SALALAH
@KonkanRidersCricket-SALALAH 5 ай бұрын
आम्ही भारतीय इतके जागरूक नाही आहोत की हे सगळे प्रकार समजून घेऊ शकाल. आम्ही झोपत आहोत आणि कितीही कोणी लुटून गेले तरी झोपूनच राहणार.
@ganeshganesh1592
@ganeshganesh1592 5 ай бұрын
Hi dhruv rathi chi bahin ahe
@PK-qe2py
@PK-qe2py 5 ай бұрын
बरोबर. भाषण ठोकणार जाती धर्मावरून राजकारण होतें,पण समजणार कधी?
@whitecloud5021
@whitecloud5021 5 ай бұрын
रशिया - पुतिन, चीन - जिनपिंग, कोरिया - किम भारत - मोदी One nation one party one leader 👍👍🙏🙏
@SandiepGokhale-sn8gc
@SandiepGokhale-sn8gc 5 ай бұрын
थँक्यू हर्षदा आपण ऑस्ट्रेलियात राहूनही आपली राष्ट्रीय अस्मिता जपत आहात. सत्य जगासमोर आणत आहात
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 5 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@ganeshganesh1592
@ganeshganesh1592 5 ай бұрын
😂😂 kasali asmita japati😂
@ganeshganesh1592
@ganeshganesh1592 5 ай бұрын
Bangal mde mahilavar atyachar zale tyavvar kela ka hine video
@Sanhyadri-veer
@Sanhyadri-veer 5 ай бұрын
​@@ganeshganesh1592 किरीट सोमय्या यांचा video viral झाला. महिलांनी त्यांच्यावर अत्याचाराचे आरोप केले त्यावरही video नाही बनवला बघा
@maneomkar18
@maneomkar18 5 ай бұрын
​@@ganeshganesh1592 BHU मध्ये भाजप च्या आयटी सेल वाल्यांनी एका मुलीचा बलात्कार केला ती बातमी पण दाबली गेली
@KonkanRidersCricket-SALALAH
@KonkanRidersCricket-SALALAH 5 ай бұрын
सध्या आपल्या कडे मतदान आणि इलेक्शन डेवलपमेंट पेक्षा जास्त धार्मिक मुद्द्यावर होत आहे. डेवलपमेंट गेले खड्ड्यात हिंदू, हिंदू के देश हिन्दू के राज मे खतरे में है. याला जास्त महत्व आहे.
@pravinmk1
@pravinmk1 5 ай бұрын
धार्मिक मुद्दे व जातीपाती चे राजकारण केलं कि मग विकासाचे मुद्दे मागे ढकलले जातात व जनतेला सत्य परिस्थिती कळूच द्यायची नाही अशी खेळी असते.
@ganeshganesh1592
@ganeshganesh1592 5 ай бұрын
Tujya bapan kadhi road bagitalele ky ayushyat😂 Ani airport vr jaun ye 😂 adhi ky hot Ani ata ky ahe hi bai Australia la palun geli 😂
@23omkarsawant37
@23omkarsawant37 5 ай бұрын
Development नाही तर sustainable development गरजेची असते. निसर्गाला हानी पोहोचवून केली गेलेली development काही काळाने माणसाच्याच अस्तित्वावर बेतू शकते.
@MrShaikhtanweer
@MrShaikhtanweer 5 ай бұрын
​@@ganeshganesh1592 chup be rss chya namard bhadwaya, Aasaram Bapu chi aulad😂
@prasadte4275
@prasadte4275 5 ай бұрын
ज्यांना वाटत असेल की आताची development पहिल्या पेक्षा चांगली आहे तर त्यांनी पहिले तर काँग्रेस ल शिव्या देणे बंद करावे. कारण त्यांच्याच काळात मातीच्या रस्त्यावरून डांबरी रस्त्यावर आलो आहोत. खड्डे तेव्हाही व्हायचे आणि आताही होतातच. त्यामुळे दोघात फरक काही नाही. गेल्या दशकभरात बदललेली technology बघता, भारत अजूनही मागेच दिसतो आहे. आणि झालेली improvement ही technology सुधरल्यामुळे झाली आहे. कोणा एका व्यक्तीमुळे नाही. एवढे पण लक्षात असू द्या. आज तुम्ही upi ची कितीही प्रशंसा केलीत तरी खरे तर jio शिवाय हे शक्य नव्हते. हे असेच supporting factor लपवता आले की मग एक व्यक्ती guarantee द्यायला नेहमी पुढे येत राहील.
@vijaypatil4194
@vijaypatil4194 5 ай бұрын
ज्यावेळी मिडिया विकली गेली जाते .... तेंव्हा तुमची आठवण येते .... Please keep it up
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 5 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@dr.pritamrathod3404
@dr.pritamrathod3404 5 ай бұрын
Missing bonds हे नीरव मोदी, विजय माल्या, ललित मोदी, मेहुल चोक्सी या सारख्यांनी दिलेल्या रकमेशी संबंधित असतील.
@aditiborade2695
@aditiborade2695 5 ай бұрын
Ho barobar aasa ch aasel
@AjitBaivad
@AjitBaivad 5 ай бұрын
खरतर विकली गेलेली मीडिया हे दाखवणार नाही हे नक्की. पण जे KZbinr लोकांनी आणि खासकरून कोणालाही न घाबरता जे तुम्ही सविस्तर सर्व माहिती लोकांपर्यंत पोहचवत आहात ह्या साठी धन्यवाद ✨.... खरतर हि सुरुवात आहे... मला खात्री आहे जर भाजप सत्तेतून निघाली तर ह्याचं सोन्याचा वाटा हा यूट्यूबर लोकांचा असेल.
@rkrkrkrk6665
@rkrkrkrk6665 5 ай бұрын
हिकडं असल्या चर्चा करणारांना देशद्रोही घोषित करतात सरकारच भजन आणि हो फक्त भजनच ते ही एका माणसाचं करेल तोच देशभक्त आहे सध्या , हमारे यहा ऐसा ही चलता है 😂😂😂😂😂
@abhijeetm.148
@abhijeetm.148 5 ай бұрын
Our Next generation is in Danger... U did good job by shifting in Australia 👍🏻😊
@sunilkale7178
@sunilkale7178 5 ай бұрын
उत्तम विश्लेषण, आपल्या देशाचे काय झाले आहे आणि काय होणार आहे कळत नाही.
@user-uu3tk9xp1j
@user-uu3tk9xp1j 2 ай бұрын
This is important message for all people
@vikrantsawant821
@vikrantsawant821 5 ай бұрын
चांगल्या प्रकारे समजावले. धन्यवाद.❤
@user-th3ev3ll1y
@user-th3ev3ll1y 5 ай бұрын
लोकांना अर्धवट आणि खोटी माहिती देऊन लोकांना त्यात गुंतवून सरकार आपले काळे धंदे करत असते आणि महागाईने बिचारी गरीब जनता मरतीये
@shriganeshbadhekar9360
@shriganeshbadhekar9360 5 ай бұрын
Independent Jr तुम्ही करत आहात छान आहे.पुढेही सत्य बाजू लोकांसमोर आणत रहा. 👌 आजकाल तथाकथित मीडिया हा फक्त प्रचार करत असतो.
@malhariabhang1794
@malhariabhang1794 5 ай бұрын
देव करो आणि अंध भक्तांना हे सगळं कळुदे नाहीतर संपूर्ण वाट लागल्यावर जाग येऊन फायदा नाही देशावर किती कर्ज झाले येणाऱ्या पिढीला भोगावा लागणार ना खाऊंगा ना खाणे दुंगा ये हे मन की बात जय अडाणी
@sudhirraut_123
@sudhirraut_123 5 ай бұрын
हा सर्व डाटा बाहेर येऊ नये आणि सर्वसामान्य जनतेला हे मुळीच समजू नये याची सर्व काळजी सत्ताधारी पक्षाने घेतली आहे. फक्त सुप्रीम कोर्ट ही एकमेव आशा आहे.
@SantoshKamble-sr4vf
@SantoshKamble-sr4vf 5 ай бұрын
जर संविधान बदलण्याचा किंवा हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न झालाच तर.... भाजपचा एकही नेता शिल्लक राहणार नाही 👍 200% 200% 200% मग समोर कितीही मोठा फोर्स असू देत 🙏🙏🙏
@shrikantchaudhari4056
@shrikantchaudhari4056 2 ай бұрын
शपन्नास वर्षात शेकडो वेळा संविधानात बदल झालेय.
@VishwanathAlhat-xj9uk
@VishwanathAlhat-xj9uk 5 ай бұрын
Verynice explanation
@sandeepkatkar8225
@sandeepkatkar8225 5 ай бұрын
Harshada tumachya patrakaritela salam.....Satyamev jay te
@pranavmalte7827
@pranavmalte7827 5 ай бұрын
As a youth असा वाटतंय आमचं future काही बरोबर नाही काय चाललंय????? आणि अंधभक्तांना समजावून सांगणे म्हणजे २ लोकात स्वतःला मूर्ख ठरवणे अस झालाय यांना कितीही समजावून सांगा काहीही फरक पडणार नाही आणि ते EVM पण काही सेफ नाही पण Supreme court ने जर SBI सारखा निर्णय यावर दिला तर फार चांगल होईल hope आहेत. EVM वर video बनवा 2-3 expert ला घेऊन जे फक्त चर्चा नाही करणार पण demo देतील शक्य असेल तर बघा बाकी तुमचं काम उत्तम आहे thank you👍🏼😊
@dilipdeshmukh8619
@dilipdeshmukh8619 5 ай бұрын
Best analysis. The presentation is very very informative and superb.
@vanitawayal5558
@vanitawayal5558 5 ай бұрын
👌
@nandkumarshejwal9105
@nandkumarshejwal9105 5 ай бұрын
खूपच सुसुत्रताबध्ध व अभ्यासपूर्ण विवेचन! आपल्या विचारसरणी नुसार आपण भारतीय लोक राजकारण व निवडणूका या संदर्भात पारदर्शकता आणण्यासाठी काही मुद्दे सुचवले तर उत्तम.
@rajeshgoud9409
@rajeshgoud9409 5 ай бұрын
All constitutional bodies, institution are under *threat*
@nitinshahane26
@nitinshahane26 5 ай бұрын
Hats off मैडम
@sudhirraut_123
@sudhirraut_123 5 ай бұрын
हर्षदा मॅडम, आपण सर्व माहिती मुद्देसूद दिली आहे. आपले अनेकानेक आभार !
@kaustubhbhalerao2566
@kaustubhbhalerao2566 5 ай бұрын
खूप खूप माहितीपूर्ण व्हिडिओ... तुमचे खूप आभार आणि भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा...
@aniljadhav9517
@aniljadhav9517 5 ай бұрын
फार सुंदर विवेचन केलं आपण. अशीच आणखी माहिती आम्हाला द्या!
@mohanbrathod5447
@mohanbrathod5447 5 ай бұрын
हर्षदा ❤ खुपचं मस्त निर्भिड पत्रकार ❤स्पष्टीकरण ❤
@sangitarangari6606
@sangitarangari6606 5 ай бұрын
खूपच छान माहिती हर्षदा..❤
@avilasparkar2889
@avilasparkar2889 5 ай бұрын
छान माहिती आहे
@vilasnikam5322
@vilasnikam5322 5 ай бұрын
Harshada you are doing great job!
@gangadharchandramore6170
@gangadharchandramore6170 5 ай бұрын
मॅडम जी आपण खरोखर भारतीय ची अस्मिता आहे रोखे /sbi बँके बाबत अगदी सोपे भाषेत माहिती 🎉
@angadbiradar901
@angadbiradar901 5 ай бұрын
विश्लेषण छान केलेलं आहे लोकांना कळते कुठे
@Amijit1326
@Amijit1326 5 ай бұрын
Thanks very much. Such reporters are necessary for every country to control political parties and bring the truth before the voters.
@miteshshinde1366
@miteshshinde1366 5 ай бұрын
Apratim video.
@dadasahebmane6771
@dadasahebmane6771 5 ай бұрын
मतदारांन प्रामाणिक वागायचं आणि यांनी आज ही पार्टी उद्या ती पार्टी join. करायची ह्यामुळे मतदाराला कंटाळा आला य
@macdeep8523
@macdeep8523 5 ай бұрын
Entire system is fraud designed by British to make sure , India will remain third world failed country ,
@nilkanthmirajgave4352
@nilkanthmirajgave4352 5 ай бұрын
हर्षदा, खूप छान माहिती....परंतु, अंधभक्त यातून बाज येणारच नाही...या भक्तांचा पृष्ठभाग जरी जळून गेला तरी ही काही भानावर येणार नाहीत...आणि हे दोन गुजराती देश विकल्याशिवाय रहाणार नाहीत.
@vijayshirke3786
@vijayshirke3786 5 ай бұрын
Excellent explanation
@avinashnaik6195
@avinashnaik6195 5 ай бұрын
उत्तम विश्लेषण! Keep it up.
@ashokambade1982
@ashokambade1982 5 ай бұрын
Nicely explained
@nandkishorshirke9088
@nandkishorshirke9088 5 ай бұрын
Hat's off to madam brevo
@subhashkulkarni2997
@subhashkulkarni2997 5 ай бұрын
खूपच छान विश्लेषण. Thank you Harshda for this vedeo.
@mh-20.63
@mh-20.63 5 ай бұрын
सब चोर है.. नेमकं कोणावर विश्वास ठेवावा .हेच कळत नाहीय..😢
@ganeshganesh1592
@ganeshganesh1592 5 ай бұрын
Hi bai tula Australia mdi basun shahanpana sangnar
@udaypawar1134
@udaypawar1134 5 ай бұрын
Chor to sbse Jada Feku hai,Karan Supreme courtat fasala,Karan congress cha yekhi ghotala Supreme courtat Siddha zalela nahi❤
@santyavlogs898
@santyavlogs898 5 ай бұрын
Mg tu bhartat rahto na ? chl tu सांग ह्या बद्दल 😅​@@ganeshganesh1592
@vinodraut8315
@vinodraut8315 5 ай бұрын
Very nice detailed video.
@premasclasses350
@premasclasses350 5 ай бұрын
उत्तम माहिती.आकडेवारीने मुद्दा बरोबर समजला.लोकांना माहिती मिळतच नाही.मग नेमकी काय भूमिका घ्यावी ते कळत.नेते गोंधळ च करतात.,👍👍👌👌
@avadhutmaydeo8135
@avadhutmaydeo8135 5 ай бұрын
Harshada you are the only & only women who is pursuing this topic
@aryansopal
@aryansopal 5 ай бұрын
So glad to have a bolder version of Ravish Kumar in Marathi Media. Proud of you!
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 5 ай бұрын
दिवसरात्र पाकिस्तानी मुस लमान सं-डास खानेवाला चाटूकार रब्बीशकुमार.
@abhijeetgadekar8475
@abhijeetgadekar8475 5 ай бұрын
जश्या jemes bond सोबत हिरोईन नाचते, तसं electrol bond सोबत मोदी नाचतो
@abhijeetgadekar8475
@abhijeetgadekar8475 5 ай бұрын
😂
@Aniketp29
@Aniketp29 5 ай бұрын
बॉण्ड आणि सेठ यांचा पुराना रिश्ता आहे. सेठ चहा विकायचे तेंव्हा त्यात ब्रुक बॉंडची चहा पावडर घालायचे.
@amoghruikar6827
@amoghruikar6827 5 ай бұрын
Thank you Harshada Didi.
@nandkumarvavhal875
@nandkumarvavhal875 5 ай бұрын
खुप छान माहिती दिली हर्षदा धन्यवाद 🎉🎉
@madhavjadhsv3934
@madhavjadhsv3934 5 ай бұрын
हर्षदा तु दिलेली माहिती खरंच खतरनाक आहे पण आपल्या देशात सगळे अंध झाले आहेत
@sunilmane8604
@sunilmane8604 5 ай бұрын
आपण माहिती व्यवस्थित संगितल्या बद्दल धन्यवाद
@narendray8921
@narendray8921 5 ай бұрын
Detector ka khela
@kprabhakar1000
@kprabhakar1000 5 ай бұрын
मस्त समजवलं हर्षदा !👍
@sushantwangate5619
@sushantwangate5619 5 ай бұрын
फुकटात वकिली तुम्ही करताय ते पण ऑस्ट्रेलिया मद्ये राहून.......अँटी वकिली तुम्ही करताय ..........
@paragvaishampayan9501
@paragvaishampayan9501 5 ай бұрын
Really appreciable well said 🙏
@sambhosale2457
@sambhosale2457 5 ай бұрын
Worst Part is .....none of the news channel showing this news ..till that list exposed...4th piller of Democracy 😂 Thanks ... You have highlighted gap most of people are not aware of gap
@anilparulekar
@anilparulekar 5 ай бұрын
खूप छान माहिती दिलीस धन्यवाद
@ravikantgundewadi3865
@ravikantgundewadi3865 5 ай бұрын
Khup chan information phala bhetli 👌👌
@pankajchapele6478
@pankajchapele6478 5 ай бұрын
😊😊
@swapnilS1502
@swapnilS1502 5 ай бұрын
Aaple bhartat bhurte lok aahe aandhabhakt aahe
@vishalshinde1664
@vishalshinde1664 5 ай бұрын
Good information analysis, to all citizens for awakening ...
@vaishaliwaghmare3436
@vaishaliwaghmare3436 5 ай бұрын
Good information Harshada.
@chandrakantparadhi2732
@chandrakantparadhi2732 5 ай бұрын
ही दडलेली माहिती जर बाहेर आली तर लोकांचे समाधान होईल असे वाटते
@sanjaydongre
@sanjaydongre 5 ай бұрын
thanks
@Lifestylethebest
@Lifestylethebest 5 ай бұрын
Great job 🎉
@SanjayDhage1
@SanjayDhage1 5 ай бұрын
Good Harshada 👍
@sanjayshinde4905
@sanjayshinde4905 5 ай бұрын
Perfect विश्लेषण ताई 👌 👌 👌 👌
@vishalchavan9842
@vishalchavan9842 5 ай бұрын
Modi says, तुम मुझे पैसा दो, मैं तुम्हे आझादी दुँगा..!
@sachinmane5453
@sachinmane5453 5 ай бұрын
जे आज सत्य बघण्याची हिम्मत करू शकत नाही उद्या त्यांची वेळ आल्यावर त्यांच्या सोबत कोणीही नसेल. ना तुम्ही ना आम्ही ना सत्य..... मग फक्त भोग असतिल.
@eknathgedam7743
@eknathgedam7743 5 ай бұрын
Very informative presentation madam
@sanjaybagul669
@sanjaybagul669 5 ай бұрын
Great job keep it up
@hemaghadge3180
@hemaghadge3180 5 ай бұрын
👍👌
@myforestlife
@myforestlife 5 ай бұрын
What is going on is Unfortunate, nothing else
@Lifestylethebest
@Lifestylethebest 5 ай бұрын
Keep it up Harshada
@tejdiaries5559
@tejdiaries5559 5 ай бұрын
Yo babe! You rock 👏🏻👏🏻👏🏻
@umedbansod6656
@umedbansod6656 5 ай бұрын
Bond 420
@control22ganesh
@control22ganesh 5 ай бұрын
Very Good Harshada…can you make detail story on allotment of construction contract to Megha engineering in Boriwali ?
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk 5 ай бұрын
HARSHADA SWAKUL GREAT 👍 👌 👏 🙏
@sushantwangate5619
@sushantwangate5619 5 ай бұрын
30 दिवसाचे आत बाँड कॅश करावे लागतात ते वेळेत झाले नाहीत तर ते laps होतात
@whitecloud5021
@whitecloud5021 5 ай бұрын
रशिया - पुतिन, चीन - जिनपिंग, कोरिया - किम भारत - मोदी One nation one party one leader 👍👍🙏🙏
@Jagtap-th9mz
@Jagtap-th9mz 5 ай бұрын
सगळ्यात खोटी बँक एसबीआय
@kunalsalve7148
@kunalsalve7148 5 ай бұрын
👏👏👏
@maheshkocharekar5600
@maheshkocharekar5600 5 ай бұрын
Ajun lokanna ajibat ya Sagalya chorichi kontihi jaan nahi. Lok ajun bemalum aahet
@nitinmane7958
@nitinmane7958 5 ай бұрын
Video khup informative aahe... Voting kartna be careful.. choose correct party for India's future.. nahi ter Hitlar Raj yenar..
@mohanhiwase9852
@mohanhiwase9852 5 ай бұрын
Janatela mahit aahe hi rakam kounatya partila milali aahe
@prasadchorghe17
@prasadchorghe17 5 ай бұрын
राविष कुमार+ध्रुव राठी+bbc +ओवेसी = हर्षदा स्वकुळ
@villagelifewithmegha4817
@villagelifewithmegha4817 5 ай бұрын
#villagelifewithmegha Sgla mamla paishachach aahe...
@mehmoodabdullah2989
@mehmoodabdullah2989 5 ай бұрын
Good information
@ganeshghuge2808
@ganeshghuge2808 5 ай бұрын
Details news..
@jayeshsonar5697
@jayeshsonar5697 5 ай бұрын
फकीराचा झोळी ओणी भरली
@sagar41986
@sagar41986 5 ай бұрын
Thanks for making this video....Modi bhakt ajun pan Dole zhakun aahet....this is really shameful n dangerous
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 5 ай бұрын
जनता स्वार्थी झालेली आहे. जनता स्वतःच्या फायद्यासाठी मोदींना पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा निवडून देते आहे.
@abhijitpatil7324
@abhijitpatil7324 5 ай бұрын
खूप सुंदर बाळा ❤
@priyankagawade7478
@priyankagawade7478 5 ай бұрын
😂
@sandeepsolase15
@sandeepsolase15 5 ай бұрын
पाणी मुद्दाम मुरवलं जातं हे
@samirkhan1884
@samirkhan1884 5 ай бұрын
MODI HAI TOH MUMKIN HAI
@k.mk.m4834
@k.mk.m4834 5 ай бұрын
👌👌
@anandsakhare7769
@anandsakhare7769 5 ай бұрын
election commission la mahiti deta yete tar supereme court la ka dili nahi
@sumitbanke3807
@sumitbanke3807 5 ай бұрын
एकच इच्छा आहे , की भविष्यात माझ्या भारताचा लिबिया होऊ नये!इथली हुकूमशाही तर जाणारच आहे फक्त ती लोकशाही मार्गाने जावी!
@altafahmed3797
@altafahmed3797 5 ай бұрын
बरं आहे तू ऑस्ट्रेलियात video बनवते.. सध्या आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्रासरख्या राज्यात पण हे माहिती देण्याची हिम्मत नाही कोणत्या news चॅनेल कडे हे video करणे अशक्य आहे महाराष्ट्रात पण like up bihar... That लेवल of fear.. असो keep it up...
@harshgedam8774
@harshgedam8774 5 ай бұрын
Moji ki guarantee... ho!!!
Oh No! My Doll Fell In The Dirt🤧💩
00:17
ToolTastic
Рет қаралды 13 МЛН
कांग्रेसी हुए विनेश और बजरंग
15:14