तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने मी आज अनारसे बनवले खूप छान झाले आहेत.
@anjalihomemadeicecake....2642 Жыл бұрын
Amhi 2 pan kale sugar ani gulachi
@madhavikasralikar1562 Жыл бұрын
Amhi 4 vatya pithala 2 vatya pithi sakhar ghlatot, tar khup chan mau hotat ani jaali pn padte tumchi puri sarkh vattay
@dhanshreeshinde7276 Жыл бұрын
हो
@snehakadam703 Жыл бұрын
पूनम तु अनारसे दोन्ही बाजूने तळलेस खस खसची बाजू वरती पाहिजे आणि अनारसे तेलात सोडल्यावर झाऱ्याने त्याच्यावरती तेल टाकत रहावे हे तु दाखवलेस ते चुकीचे आहे
@SpecialDish Жыл бұрын
तुम्ही अनारसे करताना तुमच्याच पध्दतीने करा आणि मी केले त्या प्रमाणे एक अनारसे तळुन बघा काहिच फरक जानवणार नाहि