Adv. Prakash Ambedkar Exclusive : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची रोखठोक मुलाखत | Ashish Jadhao | AS1

  Рет қаралды 408,413

Lokmat

Lokmat

9 ай бұрын

Adv. Prakash Ambedkar Exclusive : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची रोखठोक मुलाखत | Ashish Jadhao
#prakashambedkar #vanchit_bahujan_aaghadi #vanchitbahujanaaghadi #marathaaarakshan #marathareservation #manojjarange #manojjarangepatil #ashishjadhao #maharashtrapolitics #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzbin.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 633
@user-sz6oc8lx8n
@user-sz6oc8lx8n 8 ай бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्त्व आदरणीय बाळासाहेब...2024 ला आम्ही सर्व मांग, चांभार, ढोर फक्त वंचितलाच मतदान करणार बाकीचे गेले उडत...जय भीम जय लहुजी जय रविदास 🙏🙏
@nanamore5125
@nanamore5125 8 ай бұрын
@shantiparv21
@shantiparv21 8 ай бұрын
सर्व समाज घटक बाळासाहेबांच्या पाठीशी उभे राहतील.
@kadubalkarpe6370
@kadubalkarpe6370 8 ай бұрын
मराठा समाजाला उच्च वर्गीय समजुन झोडपलं आता गरजवंत मराठा समजुन घ्या जय शिवराय जय भीम
@arunvibhute7632
@arunvibhute7632 8 ай бұрын
Fakhat matang matdan Karel,tehi kahi tharavik.bakiche matdan karat nahit.hech Satya aahe.
@user-sz6oc8lx8n
@user-sz6oc8lx8n 8 ай бұрын
@@arunvibhute7632 महोदय काहीतरी जळतंय आम्ही एक झालो कि
@mahadevsolanke8127
@mahadevsolanke8127 8 ай бұрын
आम्ही मराठा समाज म्हणून प्रकाश आंबेडकरांना सहकार्य करायला हवे
@viratdhage
@viratdhage 8 ай бұрын
माननीय बाळासाहेब तुम्हीच गरीब मराठ्यांना न्याय देऊ शकता मी मराठा तुमच्याकडे खूप आशेने पाहतोय 🚩🙏🙏
@Sam-vz9gq
@Sam-vz9gq 8 ай бұрын
Fakt pahu naka VBA madhi shamil vha itha sarva aalutedar balutedar varga ahe... Satta aaplich aali payje
@manishjadhav8874
@manishjadhav8874 8 ай бұрын
मतदान पण करा पाहून काहीही होणार नाही तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल.
@ujwalapawar5061
@ujwalapawar5061 8 ай бұрын
मराठा कधीच वंचितला मतदान करनार नाही यांना आरक्षण देऊन काही फायदा नाही जरांगे पाटील साधं बाबासाहेब आंबेडकराचे नावदेखील घेत नाही
@mr.akshay0_7
@mr.akshay0_7 8 ай бұрын
नक्कीच सर्व प्रोब्लेम क्लिअर होतील , पाहून चालणार नाही vote pn karav लागणार भाऊ🥲
@PATRICX2000
@PATRICX2000 8 ай бұрын
​@@Sam-vz9gq😂😂 tumhi pan milking kara ata😂 chutiyaad
@anupbadge3489
@anupbadge3489 8 ай бұрын
बौद्ध,मांग चंबार,धनगर आणि तमाम वंचीत बांधवांनो गरीब मराठांनो तुम्हा सर्वां‌वर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे 🇮🇳💙 उपकार आहेत बाबांनो, विसरू नका.☝🏻BJP/CNG आजही हे अस्पृश्यता मानतात. ❌Congress BJP❌ ला मत देउन गद्दार होउ नका‍. फक्त जनसामान्य माणसाची VBA🇮🇳 Ad. Balasaheb Ambedkar 👑✨ जय भीम ,जय शिवराय 🚩
@Raya_Righteous9
@Raya_Righteous9 8 ай бұрын
कृपया महार शब्द वगळावा त्या ऐवजी बौद्ध लावावा.. things should be updated👍🏻
@sachinsvolg6154
@sachinsvolg6154 8 ай бұрын
Jay bhim Jay shivray 🙏
@sunildhaware8599
@sunildhaware8599 8 ай бұрын
जरूर...
@drbharatgyn
@drbharatgyn 8 ай бұрын
आशिष जाधव यांना कळते की कुणाचा interview केंव्हा घ्यायला पाहिजे 👍
@ujwalapawar5061
@ujwalapawar5061 8 ай бұрын
बरोबर आहे अशी जाधव पक्का शहांना आहे
@user-vh4gw2xg4d
@user-vh4gw2xg4d 8 ай бұрын
Jadhav mota actor aahe
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 8 ай бұрын
वंचितांना, आरक्षण वाद्यांना न्याय फक्त आणि फक्त आंबेडकरच देऊ शकतात. भारतीय संविधान साक्षी आहेच
@manojdeore3970
@manojdeore3970 8 ай бұрын
अगदी बरोबर
@indian7706
@indian7706 8 ай бұрын
Train ने सामान्य माणसा प्रमाणे नियमित प्रवास करणारा असामान्य नेता 🙏🏻🙏🏻🙏🏻
@jagdishrangari3863
@jagdishrangari3863 8 ай бұрын
गेली 40 वर्षापासुन वंचितासाठी संघर्ष करणारा आणी खालच्या स्तरावरील लोकांना सत्तेत कसं बसवता येईल ,यासाठी लोकांनी 2024 ला बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबुत करावे हि,विनंती,जयभिम, जयशिवराय,
@babasahebkirtane3001
@babasahebkirtane3001 8 ай бұрын
आता पर्यंत मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यामागचं मराठा नेतेच कारणी भुत आहेत,, जय भिम जय शिवराय जय वंचित,
@Crazy4everything500
@Crazy4everything500 7 ай бұрын
बाबासाहेबांच रक्त आहे शब्दाला धार आसनारच… जय भीम 💙
@pushpatherise4827
@pushpatherise4827 8 ай бұрын
बाळासाहेब जिंदाबाद जिंदाबाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे जय भीम 🚩🚩🚩
@rameshathawale
@rameshathawale 8 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम तुम्हारे साथ है वंचित बहुजन आघाडी चा विजय असो स्वाभिमानी नेता आहे बाळासाहेब आंबेडकर
@user-bn7vy5ku2y
@user-bn7vy5ku2y 8 ай бұрын
साहेब🚩 आता पूर्ण मराठा समाज 🚩तुमच्या सोबत आहे 🚩एक मराठा लाख मराठा 🚩 जय शिवराय 🙏जय भिम
@anupbadge3489
@anupbadge3489 8 ай бұрын
गरिबांचे‌ जन् सामान्यांचे ✨Ad.बाळासाहेब आंबेडकर👑💙✅ 🔥VBA🔥🙏🏻
@arunjadhav5446
@arunjadhav5446 8 ай бұрын
आंबेडकर साहेब बरोबर बोलत आहेत.......
@nanamore5125
@nanamore5125 8 ай бұрын
बाळासाहेब ऍड. प्रकाश आंबेडकर हे एक अत्यंत समतोल आणि अभ्यासू नेतृत्व आहे. आंबेडकरी जनतेने त्यांच्या मागे उभं राहीलं पाहिजे.
@marathayoddha96
@marathayoddha96 8 ай бұрын
आम्ही गरीब मराठे वंचित बहुजन आघाडी कडून आहेत जय शिवराय जय भीम
@vijaydhaneshwar8036
@vijaydhaneshwar8036 8 ай бұрын
मा. प्रकाश आंबेडकर साहेब आपल्या इतपत विचारवंत नेता आज तरी महाराष्टात दुसरा नाही हे मला हि मुलाखत बघुन जाणवत आहे ..
@bhivabuchade8240
@bhivabuchade8240 8 ай бұрын
अनुभवी नेता, भविष्यात घडणाऱ्या गोष्टी समजणारा तज्ञं तेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर,
@bluemarble_8498
@bluemarble_8498 8 ай бұрын
ऍड प्रकाश आंबेडकर यांनी वास्तव सत्य मांडले
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 8 ай бұрын
सध्या च्या राजकीय साठमारीत सुध्दा वंचितांना अधिकाधिक संधी देऊन सत्तेच्या सिंहासनावर विराजमान करण्यासाठी ईमानदारी झटणारे आंबेडकर च आहेत.
@SunilVidhate-nx8xq
@SunilVidhate-nx8xq 8 ай бұрын
जय शिवराय जय भीम
@aadyakidoniya5738
@aadyakidoniya5738 8 ай бұрын
Vaicharik नेता❤. Jai Bhim Jai शिवराय. ❤🙏
@falconblue789
@falconblue789 8 ай бұрын
प्रज्ञावान, बुद्धिमान, हुशार, चतुर नेतृत्व बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो
@PradipGawai-zs2ii
@PradipGawai-zs2ii 8 ай бұрын
बाळासाहेबंचा वीजय असो🙏
@arunjadhav5446
@arunjadhav5446 8 ай бұрын
प्रगल्भ विचार...... आंबेडकर सरांचे.
@SachinNimsarkar-yk4cn
@SachinNimsarkar-yk4cn 8 ай бұрын
रोखठोक साहेब🙏💙
@sanjaymankar6124
@sanjaymankar6124 8 ай бұрын
बरोबर आहे सर गरीब मराठा समाजाला शेती भाव आरक्षण पाहिजे
@mayurkedare8433
@mayurkedare8433 8 ай бұрын
आशिष सरांनी छान मुलाखत घेतली आणि तितकीच छान उत्तरे माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी दिली
@sunilrajbhaikatti9252
@sunilrajbhaikatti9252 8 ай бұрын
श्रद्धेय वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर..... यांना मनापासुन आभार..... मानाचं .....जय भीम जय शिवराय 🛞 जय संविधान....💙💫🙏🇮🇳🇪🇺🚩
@jiveshgawali4178
@jiveshgawali4178 8 ай бұрын
Only prakash ambedkar king👑👑
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 8 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी सरकार आणा मग बघा बाळासाहेब आंबेडकर हे कसे न्याय मिळेल तो
@sunandakedare3316
@sunandakedare3316 8 ай бұрын
जयभीम साहेब नमो बुध्दाय 💙💙💙
@user-cj4wd1rj6s
@user-cj4wd1rj6s 8 ай бұрын
अप्रतिम मुलाखत.आशिष जी.खूप वेगळे प्रश्न असणारी सुंदर
@KonkaniMumbaikar
@KonkaniMumbaikar 8 ай бұрын
Garib Maratha and all vanchit should vote VBA in coming Loksabha and Vidhansabha election for solution to their problems
@sumitbhosale4528
@sumitbhosale4528 8 ай бұрын
abe Saale Maratha Samaj ki चिंता कारण छोड दे.. हम तुम्हारे से बहोत acche हाल है, 🙌🙌🙌
@eknathbhandare6966
@eknathbhandare6966 8 ай бұрын
गरीब मराठ्यांनी आपल्या वास्तविक परीस्थिती ची अवलंब न करता जाति -पातीचा विचार न करता एक मानव- -तादी समतेचा विचार केला तरच तो खरा वंचितवादी ठरुन सर्वच समाजा -तील परंपरागत प्रथा व रूढींचा त्याग करुन रोटी बेटी आणी प्राचीन बुद्धीने भगवान बुद्धांनी दिलेल्या मार्गदर्शना- -ने अवलंबलेल्या विचारांची प्रेरणा दा -यक आर्य आष्टांगिक मार्गाने सद्बु्- -द्धि्चा वापर केला तर 50%महिलां -चे रुढी बंद होऊन पुरुषाबरोबर स्वा -भिमानी जीवन जगता येईल च! हा परिवर्तनाचा समकालीन बदलाव येने आवश्यखक्य सहानभूतीने राहन्यांने सर्व समाज बांधवांना समतेनेच् आपु -लकीनेच जीवन शांतिमय जगता ये -ईल यालाच बौद्ध धम्माची शिकवण आचरणात आणने ने सफलता मिळू शकेल! साधु साधु, साधु वाद बहुजन समाज समतामय निर्माणनतेचा होऊ शकेल!
@PATRICX2000
@PATRICX2000 8 ай бұрын
😂😂
@PATRICX2000
@PATRICX2000 8 ай бұрын
vba
@Anononymous.d
@Anononymous.d 8 ай бұрын
Melo tri pakya ambedkar la vote nhi krnr🤣🤣🤣🤣
@vishwagyanvipashyana5919
@vishwagyanvipashyana5919 8 ай бұрын
🙏🏽जय भिम साहेब 🙏🏽
@baburaoowle-hu2dz
@baburaoowle-hu2dz 8 ай бұрын
इलेक्शन होतच राहणार 🙏🏽🙏🏼🙏🏽,, प्रथम.. ईव्हीएम मशीन बंद होणे गरजेचे आहे,, जय बुधभूषन 🔥🔥🚩 जय संविधान 💐🪔🪔
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 8 ай бұрын
बहुजन हिताय बहुजन सुखाय, हे भगवान बुद्धाचे घोष वाक्य मनात घेऊन सव॔ सामन्य बहुजनाचा विकास करण्यासाठी तळमळीने काय॔ करणारे नेतृत्व महणजेच बाळासाहेब आंबेडकर जी
@user-pi5uq9pn2e
@user-pi5uq9pn2e 8 ай бұрын
Only one VBA 🙏🙏👌👌🌹💐🌹💐🇮🇳🇮🇳
@SamratDipke
@SamratDipke 8 ай бұрын
❤ सर्वात विश्वासू, अभ्यासू खबिर नेत्रुत्व, म्हणजे, ❤आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत गरजेचे आहे, ❤नमो बुद्धाय जय बहुजन जय भीम जय सविधान जय भारत, ❤
@ajinkyashirsath495
@ajinkyashirsath495 8 ай бұрын
छान घेतली आनि छान दिली मुलाखत.
@allinone_videos9744
@allinone_videos9744 8 ай бұрын
Khupppp hushar neta only Dr. Ambedkar Saheb ❤❤
@vishalnarwade3519
@vishalnarwade3519 8 ай бұрын
साहेब rokhthokt.. काँग्रेस भाजपा, एनसीपी ची चित्र दाखवल गरीब माराठा ची चित्र यांनी ठेवलं...🎉❤
@amardeepkamble9602
@amardeepkamble9602 8 ай бұрын
काँग्रेस ने वंचित च्या झेंड्या खाली निवडणूक लढवावी. यश नक्कीच.
@vishwastripure6010
@vishwastripure6010 8 ай бұрын
हाड हाड
@rajkumartayde692
@rajkumartayde692 8 ай бұрын
आमच स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय श्रद्धेय ऍड बाळासाहेब आंबेडकर ( वंचित बहुजन आघाडी ) शिवाय पर्याय नाही
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 8 ай бұрын
वंचितांचे आशास्थान श्रध्दास्थान एकमेव अँड बाळासाहेब आंबेडकर आहेत.
@kiraningole6978
@kiraningole6978 8 ай бұрын
Only VBA king of prakash ambedkar sir 💪💪
@dhanushtile
@dhanushtile 6 ай бұрын
महाराष्ट्रातील जनतेने महाराष्ट्राचा मनिपुर होवू देवू नये यासाठी संयम ठेवावा.
@marotisatalkar8223
@marotisatalkar8223 6 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤😅​@@dhanushtile
@shankarjagtap9144
@shankarjagtap9144 5 ай бұрын
👌only VBA❤❤
@sunilingale8658
@sunilingale8658 8 ай бұрын
सत्य वचन बरोबर
@vijaykumarpatre4659
@vijaykumarpatre4659 8 ай бұрын
साहेब, तुम्ही निवडुन या न या पण चाळीस वर्षांच्या तुमच्या संघर्षाला प्रणाम करतो... न तुम्ही कधी तत्वांचा बाजार केला न कधी स्वाभिमानी बाणा सोडला... नेहमी सर्व समाजातील वंचित लोकांसाठी संघर्ष सुरूच ठेवलात... तुमचा आदर मना मनात कायम वाढतच राहिला... तुम्हाला खुप खुप शुभेच्छा...❤❤❤
@vijayjogdand6595
@vijayjogdand6595 8 ай бұрын
आदरणीय बालासाहेब अंबेडकर
@raghunathtayade8074
@raghunathtayade8074 8 ай бұрын
Jay bhim jay shivray Jay Maharashtra
@sagarwaghmare7541
@sagarwaghmare7541 8 ай бұрын
VBA 💙🧡✊🏻✊🏻
@shamraokakade7636
@shamraokakade7636 8 ай бұрын
Only,, Adarniya Advct. Prakash Ambedkar Saheb, VBA, Jai Maharashtra.
@jaygaming5139
@jaygaming5139 8 ай бұрын
khup chan mulakhat
@beinghuman6711
@beinghuman6711 8 ай бұрын
अतिशय लोकप्रिय व अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत... बाळासाहेब आंबेडकर साहेब जय शिवराय
@virendraruke7804
@virendraruke7804 8 ай бұрын
🙏🏻 फक्त बाळासाहेब..👍
@bahujanfoundation5050
@bahujanfoundation5050 8 ай бұрын
सप्रेम क्रांतिकारी जयभिम जयजवान जयकिसान जयसंविधान शिवशक्ती -भिमशक्ती बहुजन एकजुटीचा विजयअसो 🙏🙏🙏💙💙❤❤💚💚🔥🔥🔥✊✊✊💐💐💐
@GunvantPagare
@GunvantPagare 8 ай бұрын
Barobar,aahe, jaybhim, jaymulnivasi, jayshivray, jaysavidan,only, VBA, ubta,garib,marata❤❤❤❤❤
@Party_Line
@Party_Line 8 ай бұрын
Always with you Saheb, We love you ♥️😊 #Vote_For_VBA ✊ #VBA_For_Better_Maharashtra 🙏
@raghunathtayade8074
@raghunathtayade8074 8 ай бұрын
Jay bhim namo buddhay Jay sanvidhan
@bhagwanraogokhale8389
@bhagwanraogokhale8389 8 ай бұрын
VBA Jindabad.🎉
@prashantpaikrao8445
@prashantpaikrao8445 8 ай бұрын
Only Prakash Ambedkar can give justice to poor people because he wants to see Bahujan community in power.
@saritamohite7528
@saritamohite7528 8 ай бұрын
😅😅😊
@saritamohite7528
@saritamohite7528 8 ай бұрын
😅
@rajveer3832
@rajveer3832 8 ай бұрын
Only VBA 💙💙💙
@yogeshkamble3937
@yogeshkamble3937 8 ай бұрын
Prefect analysis on current political situation
@KishorWaghmare-xq3ud
@KishorWaghmare-xq3ud 8 ай бұрын
अगदी बरोबर आहे 👍👍
@ajaygarud9641
@ajaygarud9641 8 ай бұрын
Great interview ❤
@anandhiwale358
@anandhiwale358 8 ай бұрын
छान मुलाखत झाली
@tejasjadhav888
@tejasjadhav888 8 ай бұрын
Saheb 💙💯
@sudhakarkurware
@sudhakarkurware 8 ай бұрын
Jay,bhim,sir
@vishwagyanvipashyana5919
@vishwagyanvipashyana5919 8 ай бұрын
🙏🏽100%सत्य 🙏🏽साहेब 🙏🏽
@siddharthpatil5150
@siddharthpatil5150 8 ай бұрын
Aamache Saaheb sarvannna aavdtaat! VBA is an ultimate option!☝️⚡✊
@sameerwagh7991
@sameerwagh7991 8 ай бұрын
सटीक विश्लेषण. Only VBA. Jay Shivray, Jay Bhim, Jay Bharat.
@rajukamble8908
@rajukamble8908 8 ай бұрын
जय भीम साहेब
@bigmachine3603
@bigmachine3603 8 ай бұрын
Well done Ashish Jadhav Sir... The great interview with Adv Prakash Ambedkar saheb❤
@deepakmore9343
@deepakmore9343 8 ай бұрын
आमाचा नेता .एक नंबर
@vijaymohite429
@vijaymohite429 8 ай бұрын
Perfect analysis .....Greeeeat expreance...✌️
@6a34shreyasigawali4
@6a34shreyasigawali4 8 ай бұрын
आम्हां गरीब मराठा बांधवांची योग्य वेळ आली आहे ...आपला कैवारी पुन्हा एकदा आंबेडकर घराण्यातीलच आहे ..मनाशी खुणगाठ बांधून ..वंचितलाच सत्तेवर बसविन्यासाठी अंतःकरणातून मेहनत आणि मदत केली पाहिजे ..येणारे दिवस फक्त आपलेच आहेत ..! जय शिवराय, जयभिम..!
@suhaskale7576
@suhaskale7576 8 ай бұрын
साहेब खूप छान. जय भीम
@user-yj8wd9sm9x
@user-yj8wd9sm9x 8 ай бұрын
The Great Bala Saheb Ambedkar ❤
@suhaskale7576
@suhaskale7576 8 ай бұрын
जय भीम
@ankitwakodeaysh9433
@ankitwakodeaysh9433 8 ай бұрын
Only VBA 🇸🇨
@bhushanghanbahadur5614
@bhushanghanbahadur5614 8 ай бұрын
Great leadership Prakash Aambedkar sir
@SatishIngale-we4sq
@SatishIngale-we4sq 8 ай бұрын
अभ्यासु विचार मांडला आपण साहेब तुम्ही ग्रेट आहात 🎉🎉🎉🎉
@suniltayade6106
@suniltayade6106 8 ай бұрын
आशीष जाधव साहेब जबरदस्त, आंबेडकर साहेबांची वैचारीक प्रगल्भता आणि तुमच्या तिल हाडाचा पत्रकर. एकच नं.
@vikramkhairnar5862
@vikramkhairnar5862 8 ай бұрын
Jay bhim sahib
@dhananjaikhobragade8527
@dhananjaikhobragade8527 8 ай бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे अभ्यासू नेतृत्व आहे. त्यांचेवर महाराष्ट्र राज्यातील जनतेने एक वेळ पूर्ण विश्वास टाकण्याला‌ काहीही हरकत नाही.. येथील जनतेने सर्व शक्ती पणाला लावून एक वेळ पूर्ण बहुमताने वंचित ला‌सत्ता द्यावी‌ असे माझे मत आहे. जय भीम जय शिवराय जय संविधान
@vishwastripure6010
@vishwastripure6010 8 ай бұрын
भिमटयांची सत्ता नको रे बाबा.😄😄😀😀😂😀😀😀😀😀😀😀
@bhagawantmeshram7551
@bhagawantmeshram7551 8 ай бұрын
इथे बुद्धिमान माणसाला आजपर्यंत किंमत नाही याचेच खूप वाईट वाटते आता तरी बाळासाहेबांना समजून घ्या रे बाबांनो वंचित बहुजन आघाडी ला एक संधी द्या
@vishwastripure6010
@vishwastripure6010 8 ай бұрын
चंद्र सूर्य असेपर्यंत भिमटयाची सत्ता येणार नाही.😂😂😂😀😀😂😂😂😂😂😂😂
@dilipnikam4685
@dilipnikam4685 8 ай бұрын
Nice sir
@vaishalimane9509
@vaishalimane9509 8 ай бұрын
स्वाभिमानी नेतृत्व, खूप छान विश्लेषण, जयभीम 🙏🏽🙏🏽🙏🏽
@rajkumarmoon6470
@rajkumarmoon6470 8 ай бұрын
Balqsaheb you are very good thinkars....such type of leadership.is essencial for us.
@sandeepnikalje7092
@sandeepnikalje7092 8 ай бұрын
आशिष जाधव साहेब, मी आपले व्हिडिओ आणि राजकीय विश्लेषण बघत असतो, एका व्हिडिओ मध्ये आपण स्वतः बोलले होते की बाळासाहेब आंबेडकर यांना एक प्रश्न विचारणार आहे की तुम्ही कोणत्याही पक्षाबरोबर हातमिळवणी केली की तुमची जागावाटपाची चर्चा करायला जाताना जागा वाटपाची हाव वाढते आणि तुम्ही नेहमी सतत भूमिका बदलत असता कोणत्याही एका भूमिकेवर ठाम राहत नाही. हे प्रश्न तुम्ही आजच्या मुलाखतीत विचारलेच नाहीत. आंबेडकर हे ब्रँड आहे आणि कायम राहणार त्यांच्यासमोर बसल्यावर प्रश्न काय विचारायचे हेच मुळात भान ठेवून विचारावे लागेल. हेच तुम्हाला या कमेंट द्वारे सुचवायचे आहे. खूप छान मुलाखत घेतली आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी पणं आपल्या प्रश्नांची उत्तरे खूप छान दिली.
@shirishsabale4114
@shirishsabale4114 8 ай бұрын
कायदे तज्ञ अभ्यासू नेते Balasaheb Ambedkar ❤
@rahulkasare1082
@rahulkasare1082 8 ай бұрын
एकटे चला प्रकाश जी , काँग्रेस ला माज आलाय तो जिरला पाहिजे, आपल्या शिवाय आता कुनी जिंकू शकत नाही. आत्ता पर्यंत फक्त आपण मत दिली पण आता नेते निवडून द्यायचे ते पण आपल्या समाजाचे
@npschool2telhara630
@npschool2telhara630 8 ай бұрын
Khup chhan madni aahe sir
@pintumeshram6820
@pintumeshram6820 8 ай бұрын
Hats off sir to your knowledge...🙏🙏🙏 jai bhim jai shivray....
@gautamlandge4367
@gautamlandge4367 8 ай бұрын
धन्यवाद सर खूप सविस्तर माहिती दिली आहे तुम्ही जय भीम जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान.
@manikwathore9675
@manikwathore9675 8 ай бұрын
Only balasaheb aabedkr Only taigar 🙏❤❤❤❤❤❤❤
@rajunarwade8495
@rajunarwade8495 8 ай бұрын
माननीय जाधव साहेब, आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना महाराष्ट्रात चाललेल्या कंत्राटी कर्मचारी यांच्या मागण्या व मागासलेपणाच्या संबंधात कृपया विचारावे! ते नक्कीच या कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देतील!
@sachin_shingane_official
@sachin_shingane_official 8 ай бұрын
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 💙
@yashwantbhivsane3417
@yashwantbhivsane3417 8 ай бұрын
खरंच या देशामध्ये दिन दुबळ्या ची माय माऊली ऍड बाळासाहेब आंबेडकर आहेत सारा देश अाज त्यांच्याकडे आसेने बघत आहे आशा या नेत्याला भगवंत उदंड आयुष्य देवाे
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 6 МЛН
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 8 МЛН
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН
Lakshvedhi | मविआचा भार 'वंचित'वर?
28:14
Jai Maharashtra News
Рет қаралды 124 М.